Outdoor Safety: Pushkaraj Apte on the Risks of Selfies | Mitramhane

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • In this insightful interview, Pushkaraj Apte, a seasoned trekker and trainer, shares crucial safety tips for trekking. He discusses the dangers of taking selfies and shooting reels at risky locations like waterfalls, referencing recent accidents. Learn how to stay safe and enjoy your outdoor adventures responsibly.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncomp...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #PushkarajApte #marathi
    • Outdoor Safety: Pushka...

Komentáře • 143

  • @samruddhipurandare9790
    @samruddhipurandare9790 Před 24 dny +7

    जो वर स्वयं शिस्त येत नाही तोवर कोणीही कितीही डोके आपटले आणि आपण नियमावली केली, लोखंडी बार लावले तरी काहीही उपयोग होणार नाही. पण या पॉड कास्ट च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न आपटे सरांनी केला हे खूप छान झाले. दुसरे एक म्हणजे तुम्ही जी ऍप विकसित करण्याबाबतची समकल्पना मांडली ही खरं तर किमान लवकरात लवकर सरकारने सुरु करावी जेण करुन एकाचवेळी ज्या लोकांना हिडन जेम्स बघायची इच्छा होते त्यांना आळा बसेल आणि काज्युआली पर्यटन कमी किंवा नियंत्रणात येईल.

  • @Punerifamily
    @Punerifamily Před měsícem +56

    नियम न पाळणे हे भारतीय लोकात भिनले आहे...सिग्नल तोडू नका एवढे सांगितले तरी चिडतात...आयुष्याची किंमत राहिलीच नाहीये.. जे नियम पाळतात त्यांनाच शिव्या घालतात...

    • @ashakanitkar1880
      @ashakanitkar1880 Před měsícem

      अगदी बरोबर मान्य

    • @user-je8nb4sr4x
      @user-je8nb4sr4x Před měsícem +3

      Khara ahe. Lok shivya detaat signal follow kelyawar. Tyanchya pudhchya pidhya nakki tyana maaf karnaar mahit. Pudhe honarya arajaketechi suruwat te karat ahet

  • @milindpednekar-wh2fz
    @milindpednekar-wh2fz Před 28 dny +5

    ती जी म्हणंआहे पूर्वी पासूनची
    "दुरून डोंगर साजरे " ...या विषयाच्या बाबतीत एकदम बरोबर होते ..⛰️

  • @amitmohole6388
    @amitmohole6388 Před měsícem +10

    जो पर्यंत समाज आपली जवाबदारी पाळत नाही तो पर्यंत अश्या घटना घडत राहणार..पैसा आला म्हणजे जवाबदारी आली असे होत नाही... आपटे सरांनी सांगितल्या प्रमाणे स्वयं शिस्त आणि समुपदेशन हाच एक उपाय आहे.

  • @dhanashrikulkarni
    @dhanashrikulkarni Před měsícem +21

    सध्या रस्त्यावर गाडी चालवायला सुद्धा भीती वाटते.
    लोकं अक्षरशः मोबाईल वर बघत गाडी चालवत असतात . त्यांना त्यांच्या जीवाची भीती वाटत नसेल .पण निदान समोरच्याच्या जीवाचा तरी विचार करावा

  • @chetanmehendale2631
    @chetanmehendale2631 Před měsícem +8

    🎯 कर्माने जातोय
    🎯 निसर्गाचा दरारा मान्य करा
    on point observation 😊👏👏

  • @neelimadate85
    @neelimadate85 Před měsícem +10

    उत्कृष्ट व्हिडिओ! सौमित्र दादा,तुझी मुलाखत घेण्याची शैली विशेष आहे!एका गंभीर विषयावर अतिशय महत्वाची चर्चा झाली.आणि आपटे सरांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून मोलाचं मार्गदर्शन केलं आहे.

  • @mihirapte
    @mihirapte Před měsícem +3

    This is probably the best episode of Mitra Mhane.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 19 dny +1

    खुपच सुंदर विषयावर चर्चा झाली आहे. खरेच या हया बचाव टीमसाठी उत्तम प्रकारचे त्यांचे गणवेश, साहित्य आणि मानधन सरकार कडून त्यांना मिळायलाच हवे. मतांसाठी ह्या अन् त्या योजना आणण्यापेक्षा जिथे खर्च माणूसकी जपली जाते तिथे प्रयत्न व्हायलाच हवेत. हया मताची मी आहे. ❤❤❤❤ खुप खुप धन्यवाद सरांचे आणि तुमच्या टीमचे सुद्धा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ravimandlik8900
    @ravimandlik8900 Před měsícem +6

    मागचा एपिसोड बघण्याचा होता
    आता हा डोळे उघडण्याचा …
    व्वा! क्या बात है सौमित्र 🌹
    पुष्कराज🌹
    अभिनंदन

  • @nanasahebjadhav4659
    @nanasahebjadhav4659 Před měsícem +15

    रेस्क्यू करणारी टीम पैसे घेवून काम करत नाही. ते सामाजिक काम करतात. ऊलट त्यांना धन्यवाद देण्या ऐवजी टीका करणे एकदम चूकीचे आहे

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Před měsícem +10

    निसर्गाचा मन ठेवा फार जवळ जावून निसर्गाला धक्का देवून अतिरेक चालू आहे त्याचे फळ भोगतात

  • @shashanksalunke1864
    @shashanksalunke1864 Před měsícem +6

    खूप महत्त्वाचा पॉडकास्ट आहे.
    नियम पाळणे हा एकंदरीत आपल्या समाजात कमीपणा घेणे भित्रा असणे खूप शहाणा असणे असा गुण समजला जातो.

    • @mitramhane
      @mitramhane  Před měsícem +1

      मनःपूर्वक आभार हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 🙏🏼

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 Před měsícem +4

    सद्यस्थितीत अत्यंत महत्वाचा विषय.अतिशय उपयुक्त चर्चा,माहिती बद्दल खूप धन्यवाद!Self decipline ला पर्याय नाही, चुकीला माफी नाही.

  • @napolianalmeida4308
    @napolianalmeida4308 Před měsícem +3

    यंत्रणा नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे. आपले जीव धोक्यात घालून ज्याना वाचवलं जातं निदान त्यानी तरी रेस्क्यू टिमला उदार हातानं मदत करावी.
    अत्यंत महत्वाचा विषय....जनजागृती होईल अशी आशा करुयात!

  • @onsizegears5417
    @onsizegears5417 Před měsícem +2

    Safety First. . . . Always and everytime. . . .
    अतीशय महत्वाचं सांगितलंय आपटे सर आणी मित्रम्हणे टीमने 🎉

  • @shriramdharm6105
    @shriramdharm6105 Před měsícem +5

    सौमित्र सर अतिशय उपयुक्त माहिती आणि आजकाल च्या दिवसागणिक बदलणाऱ्या मानवी सवयी बद्दल हे विवेचन फार मार्गदर्शक आहे…पण…आपली अतिशहाणी जनता काही शिकेल का..?…पण मला मात्र खुप चांगली माहिती मिळाली…धन्यवाद..

  • @Anita_Gaikwad
    @Anita_Gaikwad Před měsícem +2

    खरच खूप खूप माहितीपूर्ण होता आजचाही भाग! मी कुठलाच एपिसोड चुकवत नाही आणि दरवेळी हिच उत्सुकता असते की पुढच्या एपिसोड मध्ये काय असेल...वेगवेगळे विषय,सखोल चर्चा, उपयुक्त माहिती हे मित्र म्हणे च खास वैशिष्ट्य!!खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा🙏🙏👍👍

    • @mitramhane
      @mitramhane  Před měsícem

      Please share this episode in all your WhatsApp groups. 🙏🏼🙏🏼

  • @ranjanabobade8547
    @ranjanabobade8547 Před 9 dny

    खरच खूपच छान माहिती सांगितली, रेस्क्यू टीमला तर माझा सॅल्यूटच आहे, ती लोक आपला जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवतात. जे नियम पाळणार नाही त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी तरच हे लोक सुधारतील,

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 Před měsícem +1

    Pushkya congratulations on this interview! Was pleasantly surprised to see you here!

  • @BelaSood
    @BelaSood Před měsícem +2

    Relevant topic. Keen observation & experiential learning made it informative & interesting. Hope the general people & the concerned persons reflect & take action. Thanks

  • @user-du6di4ox7w
    @user-du6di4ox7w Před měsícem +3

    अचूक वेळेवर सूज्ञ माणस बोलावणे, हेच आपले वैशिष्ट.

  • @ramaajoshi2344
    @ramaajoshi2344 Před 26 dny +1

    सौमित्र अतिशय छान विषय निवडला आहात. डोळे उघडणारी मुलाखत आहे ही. खूप खूप धन्यवाद हा इंटरव्ह्यू घेतल्या बद्दल.
    आणि आपटे सरांचे खूप कौतुक. अतिशय सुंदर माहिती दिली आहे. हा इंटरव्ह्यू बघून आपण सतर्क राहून आणि सुजाण होऊन ट्रेकिंग करूया

  • @namitagodbole9701
    @namitagodbole9701 Před měsícem +3

    सौमित्र पोटे प्रथम हा विषय घेतल्याबद्दल तुमचे आणि आपटे ह्यांचे धन्यवाद. हा एपिसोड बघून काहीजण शहाणे झाले तरी सार्थक होईल. दुर्दैव असं आहे की बोध घेण्यासारखे असे उपक्रम फक्त सुजाण जनता बघते.

    • @MLTR-1995
      @MLTR-1995 Před měsícem

      Shahane hotil? Ajibat nahi😂

    • @namitagodbole9701
      @namitagodbole9701 Před měsícem

      @@MLTR-1995 बरोबर आहे. कारण शहाणं असावं लागतं. जे शहाणे असतात ते अशा वाटांवर जातच नसतात.

  • @SushantGangoli
    @SushantGangoli Před měsícem +1

    As always Saumitra brings out crucial topics, that are causing serious distress to society and individuals, broader concern is how technology is disrupting the safety and sanity of society. Pushkaraj ji is a seasoned professional very well articulated and simple. Thank you @saumitra and Mitramhane

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 Před měsícem +7

    सिग्नल तोडण्याबद्दल तुम्ही जे बोललात ते तर रोजच्या व्यवहारातील आहे. मी 2 व्हीलर वर होतो. माझ्या बाजूला बाईकवर एक उत्साही तरुण पुढे 6-7 वर्षाच्या स्वतःच्या मुलाला पुढे घेऊन बाईकवर होता. रेड सिग्नल 15-16 सेकंद बाकी असताना त्याने बाईक स्टार्ट केली. त्याला मुलगा त्याला विचारतो, "पप्पा, रेड सिग्नल आहेना?" पण पप्पाने सिग्नल तोडून क्रॉस करुन गेला.

    • @bhaskarkolhatkar5505
      @bhaskarkolhatkar5505 Před 29 dny

      अतिशय महत्त्वाची माहिती व सूचना देणारी मुलाखत. सर्व शाळांमध्ये प्रसारित करावी. संवेदनशील वयात मुलांना ह्या गोष्टी कळल्यास निदान स्वयंशिस्त तरी लागेल

  • @PrajaktaT
    @PrajaktaT Před 25 dny +1

    खुप सुंदर मुलाखत...हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू दे आणि लोक तसे वागू देत

  • @bhagwanpande7627
    @bhagwanpande7627 Před 29 dny +1

    Khup chan episode. Rescue team la mandhan asavech...tyanche kam khupach mahatvpurn ahe.

  • @bhagyashreebubne647
    @bhagyashreebubne647 Před měsícem +1

    खुप समयोचित भाग. The one most required info of the time. well done Team 🎉

  • @dineshdongre7094
    @dineshdongre7094 Před měsícem +2

    Excellent. Forwarded libraly to many ,collectors Item. Should be made mandatory to all हौशी trackers.

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 Před měsícem +2

    महत्वाचा विषय ! चांगला interview 👍

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Před 13 dny +1

    मित्रा,सौमित्रा, डोळे उघडवून दिलेस, थ्रिलिंग साठी नको ते एडव्हेंचर्स करण्यात आनंद मानणाऱ्या लोकांचे! धन्यवाद!👌❤

  • @relelata
    @relelata Před měsícem +5

    आपल्या कडे लोकं नुसती नको तिथे रिस्क घेत नाहीत, तर जे रिस्क घेत नाहीत त्यांना घाबरट, बावळट ठरवतात व हिणवतात. किती ठिकाणी असंही दिसून येतं की जे रिस्क घ्यायला कचरत असतात, त्यांना ओढून ताणून नेलं जातं. नियम पाळणं हे शाळेपासून मनात बिंबवलं पाहिजे.

  • @nayanaprabhu7317
    @nayanaprabhu7317 Před měsícem +1

    These rescue teams are volunteers is what I understand! So there work is to be appreciated and supported whole heartedly!
    I wonder if these rescue teams can be connected to the fire brigade department, where the rescuers from various areas can be registered and this so far unorganised but very very critical process can find support, resources and be able to raise funds!

    • @aptepushkaraj
      @aptepushkaraj Před 14 dny

      Indeed they are all volunteers. There is no concept of full-time or professional rescue teams as of now. What I mean by unorganized is that 'there is no formal body regulating the rescue teams and their operations.' Often what happens is this. The rescue call is usually made to the police, who then contact the rescue team that is nearest to the accident site. So there IS organization, but at basic levels.

  • @ashishbhide3279
    @ashishbhide3279 Před měsícem +1

    Perfect. Thoughts put in here are really very important

  • @dipshribalkhande7729
    @dipshribalkhande7729 Před měsícem +2

    Khup sundar subject ghetla

  • @maheshdeshpande6295
    @maheshdeshpande6295 Před měsícem +2

    Very informative podcast. You always choose informative and day to days life topics. Keep it up 😊

  • @relelata
    @relelata Před měsícem

    हे सर्व, बेजबाबदार व बेफिकीर लोकांना कधीतरी रोखठोकपणे सांगितलेच पाहिजे. स्वतः कसंही वागावं आणी कोणी तरी स्वतः चा जीव धोक्यात घालून आपल्याला वाचवावं, अशी अपेक्षा करणं हे अवास्तव आहे. फारच उपयोगी चर्चा! थँक्स.

  • @shailendrakelkar6417
    @shailendrakelkar6417 Před 21 dnem

    फार उपयुक्त मुलाखत. डोळे उघडले

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 Před 29 dny

    फारच अप्रतिम आणि डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत.योग्य वेळी योग्य व्यक्तीला बोलावल्याबद्दल सौमित्र यांचे आभार.आपटे सर हे खूप छान बोलले की स्वयंशिस्त अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक आहे.नाहीतर हल्ली शनिवार रविवार आला की मारला स्टार्टर आणि निघालो असे खूप लोक आहेत.फिरायला जरुर जावेच पण स्वतः ची काळजी घेऊन.धन्यवाद 58:32

  • @ParagLagu
    @ParagLagu Před měsícem +1

    खूप सुंदर माहिती मिळाली. निसर्गाची मजा सगळ्यांनी जरूर घ्यावी परंतु सूरक्षिततेचं भान ठेवूनच

  • @akshayk95
    @akshayk95 Před měsícem +2

    विषयांची वैविध्यता खूप छान... ✌️

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Před 21 dnem

    खुप महत्वपूर्ण माहिती समजली. हा विषय मांडल्या बद्दल धन्यवाद.,🙏🙏🙏

  • @matrixmind76
    @matrixmind76 Před 22 dny

    Excellent topic selection Soumitra! 🙏

  • @smitamp
    @smitamp Před 28 dny

    धन्यवाद सौमित्रजी आणि आपटेजी
    डोळ्यात अंजन घालणारा बरोबरच उपयुक्त माहिती देणारा असा हा भाग होता.

  • @smileman3161
    @smileman3161 Před měsícem +3

    मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचे स्थलांतर,वाढती लोकसंख्या ह्या मुळे सकारात्मक विचारसरणी संपली आहे

    • @aptepushkaraj
      @aptepushkaraj Před měsícem +1

      मुळात आपल्याकडे Safety Culture नाहीये, त्यामागे एकमेकांत गुंतलेली खूप कारणं आहेत.

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 Před měsícem +5

    मित्रा
    मनापासुन लिहीते
    ईतका ऊच्च दर्जाची मुलाखत .अतिशय सोपी भाषा,मुद्देसुद,ऊदाहरणा सकट
    पण
    गाढवापूढे वाचली गिता
    अस नाहीये का आपल्या देशात .मी अनप्रेसिडेन्टेड भाषा वा वाक्य वापरू ईच्छीत नाही.
    पण हे दिवसोंदिवस जास्तच बिघडणार आहे

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Před měsícem

      NO Probelm in using unprecedented language here Ma'm if your intentions are good.

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Před měsícem

    Khup mahatwachi mahiti dili aahe . Aapte sir one important point is the visitors to tourist spots in pune Thane ,raigad ,satara districts are mostly people from outside of Maharashtra who are not aware of risks at place where they are going .

  • @sairajarts1750
    @sairajarts1750 Před měsícem

    🙏 योग्य आणि निसर्गाच्या जीवनाची काळजी घेतली तर च... माणूस जगू शकतो हे सांगणारी छान मुलाखत 👌👌

  • @devyanisahasrabuddhe4429

    Insurance cha mudda atishay mahatvacha hota. More to power to you

  • @manjushabhosle8686
    @manjushabhosle8686 Před 28 dny

    Rescue team la maza salam,🙏

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 Před měsícem +1

    खरेच खूप चांगला उपयोगी माहिती

  • @jitendrapathare3993
    @jitendrapathare3993 Před měsícem +1

    Pote saheb khup mastaa ha enterviev hota

  • @shailendrakelkar6417
    @shailendrakelkar6417 Před 21 dnem

    मुलाखत देणारा व घेणारा दोघांनी मराठीतच संभाषण केले, english शब्द कमी वापरले, त्यामुळे ऐकायला आनंद झाला

  • @akashshirke9102
    @akashshirke9102 Před měsícem +1

    खूप महत्त्वपूर्ण माहिती धन्यवाद 👏

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA Před měsícem +3

    सोमित्रजी आपल्या पाॅडकास्ट मधे अतिशय उपयुक्त विषय घेता, अभारी आहोत. जगातिल क्लायमेट चेंज आणी क्लायमेट चेंजचा देशावर होऊ शकणारे परिणाम हा विषय घ्याल का?आपले कंटेट नेहमिच उपयुक्त माहिती पुरवतात.

    • @mitramhane
      @mitramhane  Před měsícem +1

      @@KASAKAYMAJETNA धन्यवाद जरूर विचार करू. एपिसोड जरूर पहा कसा वाटतोय सांगा. आणि आवडला तर आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर याची लिंक शेअर करा

  • @shreekantopticalhome6879
    @shreekantopticalhome6879 Před měsícem

    Nice and informative interview
    Keeps awake of real situation

  • @sachinbizboy
    @sachinbizboy Před měsícem +3

    लोकांना रील बनवायचे व्यसन आहे. काहीही बदल होणार नाही.

  • @pravingosavi4253
    @pravingosavi4253 Před 29 dny

    Very important topic..than you

  • @medhaabhyankar2367
    @medhaabhyankar2367 Před měsícem +1

    चांगला विषय. अभिनंदन.

  • @swatisarnaik4984
    @swatisarnaik4984 Před měsícem

    खूपच सुंदर मुलाखत 👏👏🙏🏻जनजागृ्तीसाठी

  • @nikhiljoshimusicteachermum7164

    Excellent info Apte sir

  • @manikbhoot7996
    @manikbhoot7996 Před 15 dny

    Sir, 100% sahamat ahe tumchya shewatchya mudddyashi, mi attach amarnath la geli hoti baltal marge, parat yet astana 1 manus pathiwar mothi sack आणि जे temporary rellings (fakt yatre darmyan BRO lawatat) lawalele ahet te olandun palikade jat hota , tyat ti sack adkali tarihi to gela. He साधारण barari chya adhi म्हणजे tithe बर्‍याच height war hoto n खाली khup khol dari tyatun wahnari chill tapman asleli nadi prachand veg. इथून tyacha pay ghasarla तर to gela साधारण 80 degree cha utar. Mi त्याला hatakla तरी kahi parinam nahi. Mi tithe jawan जे tyinat hote त्यांना sangitale te gelehi

  • @licshpathak
    @licshpathak Před 22 dny +1

    स्वयं शिस्त असणे महत्वाचे......विमा हे संरक्षण नाही.....FINE PRINT OF INSURANCE NEVER CRISTAL CLEAR TO GET CLAIM At Ease IF ACCIDENT HAPPENS
    निर्जीव गाड्या अपघाता नंतर टो करून आणण्यासाठी पैसे आधी मोजावे लागतात. रेस्क्यु आधी व त्यानंतर लगेच तसे खर्चाचे योग्य नियोजन केल्यास ही बाब प्रत्यक्षात होवू शकते. निर्विवाद ह्यात पैसे कमवायचा हेतू नसतोच. सर्पमित्रांना असे पैसे मिळतात पण त्यांनाही ते बहूतेक वेळा मागावे लागत उस्फुर्तपणे पैसे दिल्या जात नाही ही सत्य परिस्थिती आहे.
    नर्मदे हर

  • @manjushakapshikar3518
    @manjushakapshikar3518 Před měsícem

    Vishay chan ani wegle ahe.safety ani security yamadhe ha vishay kadihi aikla nahi.yabaddal bareech mahit milali. Dhanyawad

  • @devendrakale525
    @devendrakale525 Před měsícem +1

    Nice video!! Can you call Dr Uday Kulkarni to discuss on maratha history?

  • @t.p.athale5674
    @t.p.athale5674 Před 24 dny +4

    Please let the guests talk and complete their sentences. Hope you take it positively . Please don’t interrupt them.

    • @t.p.athale5674
      @t.p.athale5674 Před 24 dny +1

      Otherwise your content is good. Nice effort and good content 😊👍

  • @pratibhakadam5625
    @pratibhakadam5625 Před měsícem +1

    Chan zala episode

  • @SumanShembekar
    @SumanShembekar Před měsícem

    खुप छान माहितीपूर्ण मुलाखत. धन्यवाद.

  • @priyadarshanipurohit2720
    @priyadarshanipurohit2720 Před měsícem +1

    खूपच उपयुक्त पॉडकास्ट. Thanku so much😊

    • @mitramhane
      @mitramhane  Před měsícem

      Please share this episode and spread it. 🙏🏼🙏🏼

    • @priyadarshanipurohit2720
      @priyadarshanipurohit2720 Před měsícem +3

      @@mitramhane नमस्कार , मी आपले एपिसोडस आवर्जून बघते. तुम्ही awareness creation चे खूप उत्तम काम करत आहात. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही विविध उपक्रमांमधून स्वयंशिस्तीविषयी सतत सांगायचा प्रयत्न करतो.
      ज्या दिवशी पालकांनी सिग्नल तोडल्यावर पाल्य त्यांना सांगतील की "आई / बाबा सिग्नल तोडू नका. तो आपल्याच सुरक्षिततेसाठी आहे."
      मला वाटतं , तेव्हा कुठे आपले सगळ्यांचे हे प्रयत्न फळाला आले असं म्हणता येईल... तोपर्यंत असे प्रयत्न चालू ठेवूया.. खूप शुभेच्छा !

    • @mitramhane
      @mitramhane  Před měsícem

      @@priyadarshanipurohit2720 अगदी

    • @aptepushkaraj
      @aptepushkaraj Před měsícem

      @@priyadarshanipurohit2720 "कोणीच सिग्नल पाळत नाही, मी एकानी पाळून काय फरक पडेल" ही वृत्ती बदलून "कोणीही पाळला नाही तरी मी सिग्नल पाळणार" असं स्वयंनियमन येईल तो सुदिन. उम्मीद पर दुनिया कायम है 🙂

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 Před měsícem +2

    👍

  • @thanekar256
    @thanekar256 Před měsícem

    नेहमीप्रमाणेच उत्तम मुलाखत❤

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Před měsícem +2

    Salute to all rescue warriors
    Why don't the adventurers pay for the remuneration

  • @manasisankhe8763
    @manasisankhe8763 Před 29 dny

    खूप सुंदर विषय घेतल्याबद्दल धन्यवाद.

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 Před měsícem

    After all common sense is not so common. Farach sunder mahiti!!

  • @abhianusaeesoman4182
    @abhianusaeesoman4182 Před 10 dny

    भारतात तर लोकं जातात तिथे निसर्गाचा नाश होतो. खूप जोर जोरात बोलणे, अचकट विचकट हावभाव, प्रचंड प्रमाणात दारू पिणे आणि कचरा करणे, जातील तिथे बेजबाबदारीने वागणे हे जास्तीत जास्त प्रमाणात लोकं करतात असं दिसून आलं आहे. असे लोकं खूप प्रमाणात जेव्हा एका ठिकाणी जातात तेव्हा खूप आव्हाने निर्माण होतात. त्यातही पाऊस, ढगांमुळे दगड ओले होतात, त्यावर शेवाळे वाढलेले असते, काही ठिकाणी अती भारामुळे दगड निखळतात, ह्या सर्व ठिकाणी हात मोकळे न ठेवता हातात सतत मोबाईल असतो. एकुणात अती (आणि मूर्ख) माणसं कुठे ही गेली की तिथे अपघात हे होणारच हे लक्षात ठेवायला पाहिजे.

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 Před měsícem +2

    शहरात राहणाऱ्या ना जंगलात माणुस शोधणे सोपे वाटते दाट जंगलात भर पावसाळ्यात फिरल्यावर समजेल. अति तेथे मातीच होणार..शुभेच्छा..🎉

  • @kirtishisode4321
    @kirtishisode4321 Před měsícem +1

    Sir khupch chan mahiti Dili tumhi

  • @Aarbee1
    @Aarbee1 Před měsícem

    Excellent and most informative podcast. Thank you team

  • @nrgole
    @nrgole Před měsícem

    Nice!
    Would like to see sarpamitr Nita Gajare on this platform

  • @FreshLights
    @FreshLights Před měsícem +1

    chan charcha

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 Před měsícem

    खूप छान एपिसोड.

  • @chandrakantwadgaonkar3549
    @chandrakantwadgaonkar3549 Před měsícem +2

    विनाशकाली विपरीत बुध्दी

  • @chetanratnaparkhi7758
    @chetanratnaparkhi7758 Před 20 dny

    Khup subhechha Ani 1000 varsha aaushya labho

  • @vishalbhosale6341
    @vishalbhosale6341 Před měsícem +1

    दुसऱ्याला त्यांच्या चुका दाखविण्यासाठी समजावून सांगणे अवघड आहे, ते उलट होते, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा सुरक्षितपणे बाहेर पडा त्यांना त्यांच्या चुकांमुळे खऱ्या अपघाताला सामोरे जावे आणि पश्चात्ताप वाटू द्या.

  • @SanjayKamble-oe7wn
    @SanjayKamble-oe7wn Před měsícem +2

    आमच्या देशात निसर्गाला दुय्यम स्थान आहे. देवा वर श्रद्धा आहे त्या बाबतीत बोलण भावना दुखावल्या सारख होईल. विदर्भ, खान्देश, मराठवाडा या ठिकाणी पाऊस कमी पडतो या ठिकाणी पाऊस जास्त पडावा या साठी देवा कडे कोण धावा करतो का? पाऊस चांगला पडला की देवाचे आभार, या लोकांना निसर्ग किती महत्वाचा आहे याची जाणीव नाही

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Před měsícem +1

    ज्यांनी बघायला हवं त्यांनीं बघणं महत्त्वाचं
    हॅ करून जातात
    दोघांचा बळी गेला तेव्हा अल्पवयीन मुलांना दारू देणं बंद झालं पण ही मस्ती थांबत नाही

  • @bharatisoundattikar1798

    Aapte sir ha vishay shaletil mulanna samjavun sangava.

  • @priyankaraut5594
    @priyankaraut5594 Před měsícem +1

    Kharach sarvat khup khup important ahe ki self discipline.

    • @mitramhane
      @mitramhane  Před měsícem

      एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा. भले ते घडो

  • @SanjaySavla
    @SanjaySavla Před 28 dny

    Anavi waha reel bana rahi thi ya waha se niche utarne ke time slip hoke giri?

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 Před 28 dny

    🙏

  • @amrutadeshpande5579
    @amrutadeshpande5579 Před měsícem

    Very good

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 Před měsícem +1

    Common sense is that which is not Common.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před měsícem

    He atishai dookhad ahe ki Hi madad karnarya lokana kahitari milalech pahije even te svatacha jeevala hi dhokyat taktat tyache nuste koutuk karne enough nahi tyancha Organise Group vyavasthit yantrana rabavli pahije ti velechi garaj ahe

  • @anunagrale8988
    @anunagrale8988 Před měsícem

    कर्माने मरतो आहे तर मरुदेत. हे एकदम बरोबर म्हनालास तू..

    • @aptepushkaraj
      @aptepushkaraj Před měsícem

      पण त्यानी मूळ प्रश्न सुटणार नाही.

  • @harshadagashe
    @harshadagashe Před měsícem +2

    Influencer पडले वेडेपणा करून तर बाकीच्या influencer नी त्यांना वाचवावे.

  • @radhamangeshkar7361
    @radhamangeshkar7361 Před měsícem

    👌 👍

  • @omkarkulkarni5700
    @omkarkulkarni5700 Před měsícem +1

    I didn't understand what is the mission and vision of MAC. What are they responsible for today, and what they would like to do tomorrow.

    • @aptepushkaraj
      @aptepushkaraj Před měsícem +1

      The original purpose of establishing MAC was to help the Dept of Tourism with formulation of a practical GR for regulation of Organized Adventure in Maharashtra. Currently MAC is taking efforts to push the authorities to actually implement the GR that was published in 2021.

    • @omkarkulkarni5700
      @omkarkulkarni5700 Před měsícem +1

      @@aptepushkaraj Dear Sir, it is beyond doubt that your rescue operations work is extremely hard, noble yet thankless. May I suggest you to use the social media handles to promote your organisation. Share incidences and rescue operations so that overall public awareness increases.

  • @journeyison7015
    @journeyison7015 Před měsícem

    Mulaat lokanna Halli prasidhhi lavkar havi aste. Tyat thillarpana karnare daaru piun dhingana ghalnare lok khup aahet. Tyanna kashyachehi gambhirya nahi. Parat tyat sahas karun swatahala shurvir samjnare lok ahet. Mag durghatana zali ki rescue karnaryanna shivya ghalnare,police Ani sarkar la responsible tharavnare khup lok aahet.Tyansathi ha video

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 Před měsícem +1

    Chhan mulakat