The Art of Acting: Insights from Anand Ingle | Mitramhane

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2024
  • Join us for an engaging interview with actor Anand Ingle as he speaks about his journey in films and theatre, shares insights on acting, and reflects on his life experiences. Don't miss this inspiring conversation with a talented artist!
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: profile.php?...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncompany.com/
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #anandingle #marathi
    • The Art of Acting: Ins...
  • Zábava

Komentáře • 229

  • @gayatrilokre6004
    @gayatrilokre6004 Před 28 dny +11

    फारच हुशार, संवेदनशील आणि अभ्यासक असे आनंद इंगळे यांची मुलाखत खूप छान झाली 🙏🏻 ह्यांच्या सारखे नट आणि माणसांची आज खरच खूप गरज आहे ! आनंदजी आणि मित्रम्हणे ह्यांना खूप खूप शुभेच्छा 🙏🏻

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 Před 28 dny +13

    खरंच आहे, लोकमान्य टिळक, श्यामची आई सारख्या सुंदर मालिका वेळेआधीच बंद पडल्या.. आणि सतत negativity दाखवणाऱ्या मालिका वर्र्षांनुवर्षे चालतात 🫤

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 Před měsícem +13

    खूप छान मुलाखत झाली सौमित्रजी. फार महत्त्वाचे मुद्दे घेतले तुम्ही. खरोखर social media ही दुधारी तलवार आहे. आनंद इंगळे खूप brilliant कलाकार आहेत. त्यांनी शेवटी केलेलं आवाहन अतिशय योग्य.

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 Před měsícem +23

    टिव्ही वरील मालिकांबद्दल अतिशय योग्य आणि परखड मत व्यक्त केले आहे अभिनंदन, या गोष्टींचा नक्कीच विचार झाला पाहिजे

  • @manjirikolatkar7146
    @manjirikolatkar7146 Před 28 dny +10

    आनंद इंगळे, हे माझे आवडते कलाकार आहेत.
    सध्या T.V वर चालू असणाऱ्या सिरीयल बद्दल त्यांनी,आपली मतं स्पष्ट मांडली.या बद्दल त्यांचं अभिनंदन.
    गेली 2 वर्ष आम्ही सिरियल बघणे बंद केलं आहे. या सिरीयल,ज्या प्रकारे दाखवल्या जात आहेत, ते जर कोणालाच आवडत नाही, तर त्या प्रेक्षकांना आवडतात. हे का म्हणता?,
    सुरवातीला सगळ्या सिरीयल चांगल्या असतात.पण नंतर त्या उगाच पाणी घालून वाढवतात.
    त्या पेक्षा पूर्वी सारख्या त्या 52 एपिसोड मध्ये संपवल्या तर प्रेक्षक खुश होतील.

  • @swatipunalekar7384
    @swatipunalekar7384 Před měsícem +22

    सौमित्रजी तुम्ही सगळ्या मुलाखती एवढ्या सुंदर घेता ना कि काही काही अगदी मनातील प्रश्न असतात. स्वतः कमी बोलुन दुसऱ्यास बोलते करता आणि मुख्य म्हणजे मुलाखत देणारे पण हळूहळू खुलत जावुन मस्तपैकी मन मोकळं करतात.
    ‌. मी तर अगदी आवडीने बघते तुमचे सगळे " मित्र म्हणे" चे एकेक भाग. सध्या मी २ महिने झाले मेलबर्नला मुलाकडे आली आहे . मला पहिल्याच झालेल्या नातीला( अवनी) ला सांभाळायला. तरीही वेळ काढून मी मित्र म्हणे बघतेय आणि माझ्या ओळखीच्याना बघा म्हणून सांगते...

    • @mitramhane
      @mitramhane  Před měsícem

      खूप खूप धन्यवाद मेलबर्नवासियांनाही सांगा एपिसोड पाहायला

  • @anitagharpure5881
    @anitagharpure5881 Před 24 dny +4

    खूपच छान मुलाखत.समृद्ध विचार आणि परिपक्व माणूस म्हणजे काय ह्याची प्रचिती आली.आणि हो आवर्जून सांगावेसे वाटते की संजय मोने ह्यांची मुलाखत ऐकली तेव्हाही असेच वाटले.खरं आणि खरंच बोलले हे दोघेही. धन्यवाद. ह्यांचे विचार ऐकून "ह्या पेपर वाल्याचा आणि आपला बाराबर जमता" असे वाटले. पुनश्च धन्यवाद

  • @CygnusEngineering
    @CygnusEngineering Před 13 dny +2

    Anand Ingale khup chan vyakyimatva ahet. Tyanchya spasht vicharancha amhi prekshak mhanun aadar karat ahot. Jagachya pathivar fakt Puneri manus swatahanch mat nirbhidpane mandu shakato. Titkech mahit nasalelya goshtinvar maunahi rakhatat. Anand ji tumhi south movie madhe kaam karat ahat aaikun khup chan watale. South film Industries sarvsamaveshak ahe. Tithe tumhala pahayala nakki awadel. Tumachi mulakhat khup awadali. Dhanyavad.

  • @me_common_man
    @me_common_man Před 27 dny +5

    आनंद इंगळे यांचे एक म्हणणे पटले नाही ते म्हणजे struggle vishai che प्रत्येकाचा struggle वगळा असतो, त्यांना Mr. मोने सारखा माणूस मित्र म्हणुन लाभला जे आताही त्यांचा सांभाळ करतात पण सगळेच इतके lucky नसतात त्यांना असे मित्र मिळत नाही..त्यांकडे बघून नाके मुरडली जातात कारण लहान शहरातून येतात भाषा, रहाणीमान, mannerism सर्वाच judge होते त्यांच्या बाबतीत. खूप struggle cha बाऊ करणारी मंडळीही फार आहेत पण यात बिचारे genuine ही असतातच त्यांचा अनादर होऊ नये इतकेच वाटले. Comments is with due respect to whatever he said and feel.

    • @Atikna21
      @Atikna21 Před 23 dny

      अगदी बरोबर नव्या शहरात गेल्यावर घर शोधणे खायला अन्न शोधणे हे करावं लागत. ह्यात पण struggle aahe ch. पण जर एखाद्याचे नातलग त्या शहरात असेल तर त्याला तेवढं struggle or efforts करावे लागत नाहीं.

  • @nivisa7400
    @nivisa7400 Před 29 dny +5

    धन्यवाद सौमित्रजी तुम्ही इतकी सुंदर व्यक्तिमत्त्व तुमच्या पॉडकास्ट वर बोलवता मला असं वाटत की ही सगळी नट मंडळी बोलती चलती अभिनयाची कार्यशाळा आहेत. खूप सुंदर गोष्टी शिकायला, ऐकायला मिळतात.❤

  • @pradnyakhavle4448
    @pradnyakhavle4448 Před měsícem +44

    आमच्या घरी कुठल्याच चॅनेल वरच्या मालिका बघत नाही.

    • @shefalivaidya4079
      @shefalivaidya4079 Před měsícem +4

      बरोबर.

    • @bharatisoundattikar1798
      @bharatisoundattikar1798 Před měsícem +9

      Kharach aaj kaal chya malika baghanya sarakhya nahit

    • @Punerifamily
      @Punerifamily Před měsícem +8

      आम्ही सुद्धा पाहणे बंद केले...जास्त वेळ मिळतो वाचन गप्पा मारायला

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 Před měsícem +3

      आमही पण .आवडती कलाकार आहे म्हणुन बघु म्हटले तर कहाणीत काही दम नाही . आणी हल्ली गपपा टप्पा चे कार्यक्रम बिगबाॅस हयात हयाचे स्वभाव कळतात .

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 Před měsícem +3

      आम्ही पण बघत नाही.फक्त सूर नवा ध्यास नवा बघायचो.

  • @mrugayamahadik611
    @mrugayamahadik611 Před měsícem +7

    आनंद इंगळे हे कलाकार म्हणून उत्तम आहेतच पण माणूस म्हणून पण खूप down to earth आहेत

  • @neil8190
    @neil8190 Před měsícem +5

    Your podcasts are ek number. The questions you ask are so blunt but they do not hurt anyone. The guests speak their heart out. After many years seeing someone talking with guests so effortlessly. Superb 👍🏻

    • @mitramhane
      @mitramhane  Před měsícem

      Our pleasure. thank you very much. Keep watching us. spread the word. 🙏🏼

  • @sachinbizboy
    @sachinbizboy Před 28 dny +5

    इंगळे साहेबांचा मुद्दा अतिशय बरोबर आहे. ते नेहमी हा मुद्दा मांडतात. आपल्या इथे खुप लोकांना कसे गरिबीत राहिलो ते सांगायला आवडते. आमच्या साठी राहिले का.

  • @ruchamg
    @ruchamg Před měsícem +7

    खरं आहे.. मालिकांचे लेखकही तेच आहेत तरीही हा नकोसा बदल झालाय.. त्याचं लेखकांनी सांगितलेलं कारण म्हणजे प्रपंच इ. चा काळ त्याचा प्रेक्षक पुणे मुंबईतील मध्यमवर्ग होता. तो आता ओटीटीकडे वळलाय. आणि मालिका तळागाळात पोचल्याने त्यांना अतिरंजित आवडतं. तरीही चालू होतं तेच ठेवलं असतं तर तळागाळात चांगले संस्कार पोचले असते असं वाटतं.

  • @sunilgaonkar8897
    @sunilgaonkar8897 Před 29 dny +2

    धन्यवाद सौमित्र, अतिशय उमद्या कलाकाराची ,स्पष्ट विचाराच्या माणसाची मुलाखत घेतल्याबद्दल.
    प्रपंच मधल्या त्याच्या अभिनयाची मी आणि माझ्या सर्व कुटुंबीयांनी आवर्जून दखल घेत ,कोण हा अभिनेता , काय सहज अभिनय करतो असं त्याचं कौतुक केलं. नंतर त्याची प्रत्येक कलाकृती पहाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा.

  • @ruchaponkshe1578
    @ruchaponkshe1578 Před měsícem +5

    एक वेगळी मुलाखत.. छानच... आनंद इंगळे यांच्या अगदी फ्रँक स्वभावाचा प्रत्यय आला...
    सौमित्र दादा, मी नवीन पॉडकास्ट ची वाट बघत असते.

    • @mitramhane
      @mitramhane  Před měsícem

      मनःपूर्वक आभार

  • @nupurparkarwithpratham4058
    @nupurparkarwithpratham4058 Před měsícem +5

    Best actor we just love your natural acting ❤ अगदी सहज ॲक्टिंग करता तुम्ही 😊४० तले चोर मध्ये तर सगळा मूव्ही तुमच्या मुळेच आणि मुक्ता बर्वे मुले पाहायला मज्जा आली

  • @dilipbhide7089
    @dilipbhide7089 Před měsícem +2

    सुरेख झाला परिसंवाद.मला आनंद इंगळेंचं सांगणं खूप मनापासून आवडलं...खरच इतकी स्पष्ट मतैक्यता वा मतभेद स्विकारणं हे नियमीत अवलोकन आणि भरपूर वाचनाशिवाय शक्यच नाही.दोघांचही अभिनंदन.❤

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 Před měsícem +2

    चांगली माणसं जोडलं जाणं महत्वाचं आहे,आणि आपल्या मराठी industry मध्ये खूप चांगली माणसे आहेत हे सौमित्रजी तुमच्या मुळे कळते,सुंदर..फारच छान दोन्ही....आनंद...सौमित्र👍👍🙏🙏

  • @varshadharmadhikari5969
    @varshadharmadhikari5969 Před 28 dny +3

    सवेनदशिल कलाकार आहेत इंगळे आगदी
    खरे आणि वास्तवादी आहे त्यांचे म्हणने
    जसे प्रेकषक स्वतः मत देऊ शकतात तसे कलाकार म्हणुन त्यांना ही याक्ती स्वातंत्र्याचा
    हकक आहे
    खूप छान मुलाखत झाली सोमीत्र आभार

  • @jyotin1690
    @jyotin1690 Před měsícem +2

    Anand Ingale is one of my favourite actor , met him in Dallas & got a chance to talk to him & express my admiration. Awesome interview & a great human being. keep up the good work, Saumitra, enjoy your podcasts.

  • @milindpendharkar9467
    @milindpendharkar9467 Před 28 dny +2

    खूप छान मुलाखत.
    *TV मालिकां बाबत फारच नेमके पणे मते मांडली 👍
    *ज्येष्ठ कलावंत, दिग्दर्शक यांचा आदर🙏
    हे खूपच आवडले❤👍👌

  • @Bhavarthvlogs10
    @Bhavarthvlogs10 Před 27 dny +4

    आज काहीही मर्म नसलेल्या मालिका बघून घरातील महिला ची विचारसरणी वर परिणाम होत आहे,एखादी मालिका वर्षानुवर्ष चालत असते ,आणी रटाळवाणी बनुन जातात,आन॓द हरवत चालला आहे़,सरा॓नी सांगितलया प्रमाणे अजुनही काही जुन्या मालिका स्मरणात आहेत,छान मुलाखत.😊

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Před měsícem +4

    सौमित्र नेहमीप्रमाणेच मस्त एपिसोड.
    आनंद che विचार आवडले.सिरियल बद्दलचे त्यांचे विचार खूपच छान.सिरियल मधून नविनच pratha पडतात हे खरेच आहे. उदाहरण म्हणजे सर्वसामान्य च्या gharat पण लग्न म्हंटले की हळद,मेहंदी,संगीत हे करतात.

  • @snehamathkar9485
    @snehamathkar9485 Před měsícem +1

    खूप सुंदर मुलाखत
    Thank you so much

  • @Soham-rc9yz
    @Soham-rc9yz Před 25 dny +1

    I like Anand Ingle ji. Have been following him from a long time. Great actor.
    Just one thing- he said some actors glorify their struggle and this is not good. I feel this is good as it inspires others.

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 Před měsícem +6

    आणि आंद सरांना मी पाहिले आहे, वडगाव बुद्रुक पुणे सिंहगड rd , येथे भांडण करताना पाहिले , त्यात खरच ते अगदी मनापासून बोलत होते आणि ते खरे होते, पण केवळ actor आहे म्हणून त्यांची बदनामी करण्यात आली,😊सर तुमच्या बाजूने alws ,, काही कुणी ही बोलो ,, आनंद सर alws with you ❤❤❤❤

  • @arunaedu8862
    @arunaedu8862 Před 28 dny +3

    खूप छान series करत आहात आपण.
    खूप खोली आहे विचारांची.
    आपण प्रश्नही खूप चतुराईने समोरचा माणूस दुखावू नये पण हवं ते काढून घेत आहात. धन्यवाद!

  • @raneusha
    @raneusha Před měsícem +2

    आनंद इंगळे यांनी केलेले आवाहन फारच महत्त्वाचे आहे. विचारधारा आपल्या ठिकाणी आणि मैत्री आपल्या.....इतक्या vicious वातावरणात हे आवाहन करणे, हेच मोठं धैर्याचे काम आहे!!

  • @rajivranade5352
    @rajivranade5352 Před měsícem +6

    ❤❤maza avdata kalakar..bhari vyaktimate..

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 Před 27 dny +3

    बरेच दिवसांनी दिसलास आनंद दादा....माझ्या अतिशय आवडत्या कलाकारांपैकी तू एक आहेस...

  • @user-hb6lr8yb9g
    @user-hb6lr8yb9g Před 28 dny +3

    खरंय पुर्वी खुप छान मालिका होत्या हिंदीत सुद्धा खूप छान मालिका होत्या
    गुब्बारे रेशीम गाठी आठवड्यात एकच भाग असायचा किती छान मालिका होत्या त्या

  • @ashwinikulkarni7649
    @ashwinikulkarni7649 Před 28 dny +1

    आत्ता पर्यंत ची सगळ्यात आवडलेली मुलाखत..
    खूप छान 🎉

  • @milindpendharkar9467
    @milindpendharkar9467 Před 28 dny +2

    🤗एका प्रसिद्ध लेखकांचे वाक्य आठवले...
    गॅसचा फुगा आणि.... साधा फुगा
    सांगणारा खूप भरभरून सांगत असतो आणि विचारणारा फक्त...
    आसो,,, मुलाखत उत्तम👍🙏👌

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Před měsícem +4

    Most favourite actor on stage and on television too

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 Před 29 dny +1

    छान मुलाखत ! अशाच चांगल्या क्षेत्रातील निरनिराळ्या व्यक्तींच्या मुलाखती ऐकायला आवडेल. सौमित्रजी छान घेता मुलाखत👍

  • @kalpanapote3923
    @kalpanapote3923 Před 28 dny +4

    4वर्षे एकही मालिका पाहिली नाही. कारण सकस साहित्य काहीच पहायला मिळत नाही.

  • @rajeshkhapare6756
    @rajeshkhapare6756 Před 13 dny

    खूप छान मुलाखत होती त्यात आनंद इंगळे ह्यांनी जे शेवटला जो मेसेज दिला तो पण खूप छान होता आनंद दादा तुला तुझ्या पुढच्या वाटचाली साठी माझा कडून खूपसाऱ्या शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @pratibhawavikar1421
    @pratibhawavikar1421 Před 4 dny

    मार्मिक विनोदाची जाण असलेले फार गुणी आणि मेहनती कलाकार आहेत,राजकारणी भूमिका खरं तर ते फार उत्कृष्ठ पणे साकारू शकतील असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे,खूप शुभेच्छा.

  • @jayamohan773
    @jayamohan773 Před měsícem +2

    Mast episods Lots of best wishes & respect to Ananad ji

  • @meerasirsamkar7607
    @meerasirsamkar7607 Před měsícem +2

    अतिशय उत्तम मुलाखत !👍👏🎊

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Před 25 dny

    खुपच सुंदर एपिसोड झाला आहे. संपूच नये असे वाटते. हया कलाकारांकडून खुप काही शिकायला मिळते. आपले विचार बदलतात नव्हे तर प्रगल्भता येते. खरच खुपच सुंदर भाग ❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @rutuparnapadture5319
    @rutuparnapadture5319 Před 28 dny +1

    खूपच मस्त मुलखात होती. आज बऱ्याच दिवसांनी वाचन करणारा त्या पद्धतीने काम करणारा प्रेक्षकांच्या बुध्दीला चालना देणारी मुलखात पाहिली👌👍

  • @aanand2017
    @aanand2017 Před měsícem +3

    टिव्हीवरची आत्तापर्यंतची सर्वात सुंदर, हलकीफुलकी, आयुष्याचा पाठ अगदी सहजसुलभ पद्धतीने शिकवणारी मालिका, माझ्यादृष्टीने म्हणजे, श्रीयुत गंगाधर टिपरे. “ही मालिका का बंद झाली” असं सतत वाटत राहतं..यातच सगळं आलं.

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 Před měsícem +1

    Thanks most awaited

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 Před měsícem +1

    सौमीत्र जी आपण खूप छान मुलाखत घेता. त्यामुळेच कार्यक्रम बघावसा वाटतो❤❤

  • @rajanvw
    @rajanvw Před 27 dny

    Very nice interview 😊 vocal & true. I can relate many things.

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 Před měsícem +4

    मला हेच कळत नाही की मालिकांमध्ये अडकून रहायचे दिवस कधी संपणार?
    नुसते पैसे मिळतायत म्हणुन किती दिवस तेच तेच दाखवत राहणार?
    OTT माध्यमे आज किती तरी वेगळे विषय घेऊन येत आहेत.
    मला वाटते जो पर्यंत टीव्ही / चॅनल वाल्यांना बिनडोक प्रायोजक मिळत राहतील तो पर्यंत हे चालूच राहील.
    बाकी आनंद इंगळे यांची मुलाखत ऐकून आनंद झाला पण दुसरा भाग झाला पाहिजे.

  • @shilakapadia
    @shilakapadia Před měsícem +1

    छान झाली मुलाखत, आनंद इंगळे छान बोलले, त्यांना खूप शुभेच्छा

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Před měsícem +3

    social media बद्दलचे विचार पण त्यांचे खरेच आहेत. लोक काहीही comment करतात.

  • @ratgaikwad
    @ratgaikwad Před 28 dny +4

    केदार शिंदे व त्यांच्या मित्रान बद्दल बोलत आहे comedy चित्रपट 😅

  • @nandkumarhalbe9192
    @nandkumarhalbe9192 Před 26 dny

    अतिशय परखड विचार मांडलेत..
    खूप छान प्रश्न विचारून बोलतं करणं ही ऊत्तम कला आहे. खूप कौतुकास्पद.

  • @Jeetkiore
    @Jeetkiore Před měsícem +4

    एक नंबर आहे मुलाखत.. आनंद इंगळे आणि सौमित्र तुम्ही दोघेही superb आहात

  • @manishakale3817
    @manishakale3817 Před 26 dny +8

    लेखक अभय परांजपे किंवा पिंपळपान, झोका, असंभव, वादळवाट, 405 आनंदवन, अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, रमाबाई यासारख्या मालिकाच आता नाही. कारण त्या वकुबाचे लेखक आता नाहीत. आम्ही आजिबात पाहात नाही हल्ली. 😊

    • @nitinw9503
      @nitinw9503 Před 13 dny

      405 ❤❤❤

    • @spkk3652
      @spkk3652 Před 3 dny

      The topic of those Serials was confined to Sadashiv peth and Kothrud Universe..
      Now consumption pattern changed they have broad market all over Maharashtra.. that's why Varhadi slang, Kolhapuri slang of marathi language are used in those Serials..

  • @ladiescorner1140
    @ladiescorner1140 Před 9 dny +1

    Me dil dosti duniyadari che episodes repeat bgh aste ..pn ya malika nko vattat ..Navin Navin Astana barya vattat nantr farsha relate he hot nahit
    Mulkhat chan ... Keep up the good work saumitra

  • @nitinkulkarni1453
    @nitinkulkarni1453 Před měsícem +2

    आनंद सर नेहमीच परखडपणे विचार मांडतात...!! आणि पक्के पुणेकर...खूप छान..

  • @archanapanchal5655
    @archanapanchal5655 Před 28 dny +1

    खूप उत्कृष्ट कलाकार ❤❤❤छान मुलाखत सौमित्र ❤🎉

  • @cmilvasai5412
    @cmilvasai5412 Před 28 dny +1

    Aaand Ingle khup takdiche nat aahet................tyancha vinod khup sahaj asa vaatato.........khup kami kalakar itkya sahajtene vinod karu shaktatat.....arthat tyana itar bhumikethi pahayala nakki avdel.........tyanacha agami sarv project sathi khup shubhechha..............Saumirta sir khup muddesud prashna vichartat atyant surekh mulakhat ghetat tyanani aagami episode sathi khup shubhecchaa

  • @ketakibhalerao9356
    @ketakibhalerao9356 Před 26 dny

    फारच छान interview!

  • @rishikeshhukkeri9169
    @rishikeshhukkeri9169 Před 29 dny +2

    @saumitra pote sir,sir I am big fan of you, सगळे व्हिडिओ मी पाहतो. माझं एक suggestion aahe. आपल्या महाराष्ट्रात अनेक दिग्गज कलाकार मंडळी आहेत,पण मराठवाडा कडे दिग्गज कलाकार आहे हो... जसे की...
    Dr.Dilip ghare sir
    Yashwant deskmukh sir
    Chandrakant Kulkarni sir
    Makrand anaspure sir
    अजून लिस्ट भरपूर आहे.वरील नमूद केलेले दिग्गज ह्यांचे तुम्ही तुमच्या podacast मध्ये सामील करावे हीच अपेक्षा.

  • @rajivranade5352
    @rajivranade5352 Před měsícem +3

    "Mitr mhane" che sagale episodes baghto amhi! My favorite podcast..

  • @maheshssahe
    @maheshssahe Před měsícem +2

    अप्रतिम 👌🏼👌🏼

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 Před měsícem +2

    Zoka hi serial sunil barve.. Ranga godbole.. Amruta subhash ..anand ingale..yanchi series kuthe milu shakel?? Aprateem serial hoti

  • @madhuripatilpatil9556
    @madhuripatilpatil9556 Před 28 dny +2

    आनंद खूप छान अभिनेता आहे..मला खूप आवडतो...
    समीर चौघुले दादा ला बोलव ना दादा...

  • @sukanyamone5039
    @sukanyamone5039 Před měsícem +3

    नेहमीप्रमाणेच खूप छान गप्पा.... आनंद नेहमीच छान बोलतो आणि सौमित्र तू नेहमी पाहुण्यांना वेगळे बोलायला भाग पाडतो....मस्त

  • @shantanupande7708
    @shantanupande7708 Před měsícem +2

    अप्रतिम मुलाखत

  • @unknownguy279
    @unknownguy279 Před 26 dny +1

    2 वर्षे झाली , आम्ही केबल काढून टाकली.....youtube वर तुमच्यासारखे चांगले कार्यक्रम बघतो......आणि मुलाखत घेणारे सर ...तुम्हाला शॉर्ट हेअर सुट होत नाहीयेत ....विग घालून program करा pls.

  • @mandarsawant8553
    @mandarsawant8553 Před měsícem +2

    Maza avadta abhineta. love u AI... Ai mhanze anand ingle

  • @sharadsapre
    @sharadsapre Před 27 dny +1

    मराठी सिनेमा म्हणजे धन्य आहे. नुसती बॉलिवूड ची भ्रष्ट कॉपी करण्यात धन्यता मानतात. किंवा शब्दबंबाळ दिवाणखाना छाप नाटकांचे रूपांतर किंवा skit che विषय घेऊन सिनेमा करायचा.

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan Před 25 dny +2

    44:10 आनंद अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे , सचिन -लक्ष्मीकांत, महेश कोठारे, भरत जाधव-मकरंद अनासपुरे यांच्याबद्दल बोलत आहे का?

    • @amitapatil8634
      @amitapatil8634 Před 25 dny

      काय माहिती ? काही चित्रपट असतीलही सुमार पण अशोक सराफ- लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन (उदा. अशी ही बनवाबनवी क्लासिक आहे ) यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले आहेत. सरसकट सगळ्या सिनेमांना वाईट म्हणणे बरं नाही वाटत. हा.. फक्त विनोदाकडे न झुकता विविध विषय नंतर हाताळले असं मत असेल तर ते योग्य आहे.

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Před měsícem +3

    Serial chya babtit Anand ekdam perfect bolale.

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Před měsícem +2

    आम्ही हा कार्यक्रम व पर्यटन विषयीचे व्हिडीओ बघतो.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před 28 dny +1

    Khoop khare ahe❤ chan msg dila apan

  • @shekhardere3965
    @shekhardere3965 Před 27 dny

    आनंद... कमाल आणि धमाल माणूस आहे हा... कलाकार तर अष्टपैलू आहेच पण अतिशय प्रेमळ दोस्त आहे. Love you मित्रा!

  • @sudarshan7352
    @sudarshan7352 Před 29 dny +2

    Eager to see Kunal Vijaykar on Mitra Mhane!!🤩

  • @dheerajshirgaokar5633
    @dheerajshirgaokar5633 Před 24 dny

    खूप चांगली होती मुलाखत...
    अभ्यासू आणि प्रॅक्टिकल आहेत आनंद इंगळे...

  • @shefalivaidya4079
    @shefalivaidya4079 Před měsícem +3

    नेहमीप्रमाणे मस्त पॉडकास्ट. अभिनेता म्हणून आनंद इंगळे यांचे होतं त्यापेक्षा कौतुक वाढले. एक माणूस म्हणून पण त्यांचे विचार खूप भावले. सौमित्र जी तुमचे कौतुक.

  • @rahuldivekar1
    @rahuldivekar1 Před měsícem +5

    सोशल मीडियावर हल्ली स्वतःचे मत मांडण्यापेक्षा निव्वळ आपल्या विरोधातील मत खोडून काढणे हेच केले जाते

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Před 14 dny

    Great interview 👌👌👌👌👌👌

  • @sanjaykadam8639
    @sanjaykadam8639 Před 27 dny +1

    Very Blunt and Practice Podcast!

  • @sandip1225
    @sandip1225 Před 23 dny

    खूप सुंदर इंटरव्ह्यू 👌👌👌👌

  • @amitpatilamit
    @amitpatilamit Před 28 dny +1

    चांगल्या मालिका नक्की होऊ शकतात. नुकताच लंपनचा ट्रेलर पाहिला. इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि चॅनल्सना आळशी लोकांचा विळखा पडलेला आहे तो सुटायला हवा.

  • @pallavigogte3750
    @pallavigogte3750 Před 27 dny +2

    आनंद ईंगळेंच मत अगदी योग्य आहे
    आम्ही लोकांच्या घरची म्हणजे सिरीयल मधल्या घरांमधली भांडणं तिन्हीसांजेला का बघायची हा ही प्रश्नच आहे

  • @p8jagtap
    @p8jagtap Před 27 dny +1

    तुम्हाला विनंती आहे की गेली कित्येक वर्षे रंगभूमीची सेवा करत असलेले 'भरत नाट्य संशोधन मंडळ पुणे' आणि तेथील कलाकार चारूदत्त आफळे, रविंद्र खरे, राम साठे यांना भेटावे आणि त्यांचीही मुलाखत घ्यावी.

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 Před měsícem +2

    छान मुलाखत

  • @bhagyashreebubne647
    @bhagyashreebubne647 Před 27 dny

    सौमित्र, मुलाखत अजून खुलली असती. आनंद खुप हातच राखुन बोलत होता असं जाणवलं. एरवी तो खुप खळखळुन हसतो आणि मोकळा बोलतो. अर्थात हे मत ईतर मुलाकती बघुन ऐकुन मांडलं आहे. राग नसावा.
    खरतरं आनंद माझा आवडता कलाकार आहे. त्याचा आंगिक, वाचिक अभिनय खुप आवडतो.
    जेव्हा केव्हा उदास वाटतं तेव्हा मी आनंद चा कुठलातरी कार्यक्रम बघते.

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Před měsícem +2

    Chan zali mulakhat 👌

  • @aditiphadke6519
    @aditiphadke6519 Před 29 dny +1

    आनंदजी, आपण काम केलेल्या/ करत असलेल्या वेब सिरीज ची नावे कृपया सांगाल का?

  • @kirtimujumdar5943
    @kirtimujumdar5943 Před 21 dnem

    Chan मुलाखत ... Brilliant actor...

  • @dr.swatikarve9112
    @dr.swatikarve9112 Před 10 dny

    सुरेख झाला एपिसोड....👏👏👌👌

  • @swap459
    @swap459 Před 26 dny +7

    सौमित्र दादा काय ही मुलाखत?
    तुझ्या इतक्या चांगल्या एपिसोड्स मध्ये आता पर्यंत न आवडलेली मुलखात.
    हा माणूस फक्त ज्ञान पाझळतोय, फक्त उपदेश देतोय, स्वतः बद्दल आणि स्वतः च्या कामा बद्दल १०% सुद्धा बोलला नाही पण लोकांनी कसं असावं, प्रेक्षकांनी कसं असावं, सोशल मिडिया वर लोकं कसे असतात एवढेच बोलतोय.
    खूप दिग्गज लोक तुझ्या सोबत गप्पा मारायला येतात कृपया करून ते maintain ठेव, आम्हाला पण मजा येईल.🙏

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde Před měsícem +4

    स्पष्टवक्तेपणा म्हणजे आनंद इंगळे.

  • @smitajoshi7323
    @smitajoshi7323 Před 11 dny +1

    सौमित्र, रत्नपारखी आहेस !

  • @sushamakanawade7026
    @sushamakanawade7026 Před 28 dny +1

    आनंद इंगळे म्हणजे उत्कृष्ट

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 Před 27 dny

    उत्तम मुलाखत.. उत्तम माणूस.. उत्तम अभिनेता ❤

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 Před 28 dny +1

    सौमित्र just as a suggestion तुम्हीं एकदा पॉडकास्ट गंगा भुवन च्या बाहेर करा सकाळीं सकाळी आणि पॉडकास्ट चां format थोडा change करून ३-४ जणाशी गप्पा मग त्यात मोने इंगळे सगळेच आणि त्यांचा ग्रुप ३-४ जण आणि त्यांचा एकमेकांचा बद्दल भावना त्यांची एकत्र journey कारणं हे लोकं वर्षां नु वर्षे गंगा भुवन चा इकडे भेटतात सकाळी

  • @meerajahagirdar557
    @meerajahagirdar557 Před 27 dny

    Anand Ingley ha ek guni kalakar ahey. Yana eikun khoop Changal Watal.. Best wishes.

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 Před měsícem +2

    ❤❤❤❤❤

  • @svdeore
    @svdeore Před 27 dny

    आनंद भाई,
    तुमची मुलाखत मनापासून पाहीली..ऐकली.
    मी निरीक्षण करत होतो. तुमचा चेहरा शरद पवारांच्या खूप सारखा वाटतो.
    मी लवकरच शरद पवार हे चरीत्र असलेले काहीतरी प्रोजेक्ट करणार आहे. तर त्यात मध्यवर्ती भूमिकेसाठी तुमचा विचार करणार आहे. तुमची तयारी आहे का...?