छत्रपती शिवरायांचे नियोजन कौशल्य (भाग ०१) | Chatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar | PART 01

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • छत्रपती शिवरायांचे नियोजन कौशल्य (भाग ०१) | Chatrapati Shivaji Maharaj | by Ninad Bedekar | PART 01 | ‪@historic_yatri‬
    About video : महाराजांचा विविध अंगाने अभ्यास केला की खऱ्या अर्थाने महाराज समजायला लागतील . त्यात अगदी तुमच्या आवडीच क्षेत्र निवडा आणि त्या बाजूने महाराजांना अभ्यासायला घ्या . नक्कीच तुमच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि प्रगतीच काम तुम्ही करू शकाल असाच विविध पैलूंचा अभ्यास आणि आणि महाराजांच कर्तुत्व आपण आशा काही विडियो च्या माध्यमातून समजून घेऊ . तर या विडियो मध्ये गुरुवर्य श्री निनाद बेडेकर यांच्याकडून महाराजांच नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
    इतिहास अभ्यासक स्वर्गीय श्री निनाद बेडेकर सर यांची छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या वर अनेक व्याख्याने दिली आणि महाराजांचा इतिहास तुमच्या आमच्या मनात , हृदयात रुजवण्याचा प्रयत्न केला . त्या अनेक व्याख्यानातून शिवचरित्र आणि आपल आजच आयुष्य यांची सांगड घालत शिवचरित्रातून नेमक शिकायच काय आहे याच विवेचन ते सातत्याने करत आलेत . त्यापैकीच हे एक व्याख्यान .
    2013 मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) येथील इतिहास मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत "Timeless Management Techniques of Shivaji Maharaj" या विषयावर गुरूवर्य श्री. निनाद बेडेकर यांनी अप्रतिम व्याख्यान दिल होते ते या ठिकाणी 2 भागांमध्ये मध्ये सादर करत आहोत . त्या संपूर्ण व्याख्यानातिल पहिला भाग ०१ सादर करत आहोत .
    Dear Viewers ..
    🚩 जय श्री शिव शंभु छत्रपती 🚩
    छत्रपती श्री शिवराय हे तुमच्या आमच्या सारखे च माणूस म्हणून जन्माला आले पण त्यांच्या असामान्य कर्म कर्तृत्वाने देवत्वाला पावलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अवघ आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी खर्ची केल . त्यांचा तो मानवता वादी दृष्टिकोण समजून घेतला पाहिजे . उगाच बाकीच्या पोकळ किंवा संदर्भ नसलेल्या इतिहासाच्या गप्पा कशाला ..?
    या किंवा channel वरील इतर विडियो च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना नेमक काय अपेक्षित होते या अनुषंगाने इतिहासाची माहिती सादर करण्यात येत आहे .
    यातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु मुळीच नाही फक्त आमचा एक राजा होता की ज्यांच्या मुळे आमच आणि या भारत भूमी च अस्तित्व टिकून आहे . आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत . ते कष्ट आणि त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडत आहोत . बाकी
    श्री शिछत्रपतींचा इतिहास जगाला कळवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने स्वतःच आयुष्य सुंदर जगाव आणि त्यातून आपल्या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करता येईल तेवढं कर्तव्य कराव एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे .
    यासाठी हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा आणि अधिक अधिक लोकांपर्यंत महाराजांचा हा खरा इतिहास पोहचवण्यास सहकारी करावे .. ही विनंती.🙏
    धन्यवाद ...
    सूचना : 11 आणि 21 ऑगस्ट 2024 या दिवशी दोन्ही part uplode होतील नक्की पहा .
    : subtitles ही auto generated आहेत त्यातल्या शब्दांमध्ये चुका असू शकतात . तुम्हाला मराठी समजत असेलच तर विडियो पाहताना तुम्ही subtitles off ही करू शकता .
    जय शिवराय 🚩
    subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू...
    @historic_yatri
    Please connect us on :
    Instagram : www.instagram....
    Facebook : www.facebook.c...
    धन्यवाद
    Team Historic Yatri
    for official quries mail us on : historicyatri@gmail.com
    people searches for :
    fearless leader
    leader
    great leader
    Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj
    chhatrapati shivaji maharaj
    chh | shivaji maharaj
    chatrapati shivaji maharaj
    chhatrapati shivaji maharaj status
    chatrapati sambhaji maharaj
    chh | shivaji maharaj story
    chhatrapati shivaji
    chh | shivaji maharaj biography
    chhatrapati shivaji maharaj edit
    chhatrapati shivaji maharaj story
    chhatrapti shivaji maharaj
    maratha history
    maratha history
    maratha empire
    maratha empire history
    history of maratha
    maratha
    maratha empire history in marathi
    history,history of maratha empire
    maratha empire history map
    maratha history in marathi
    marathas history
    maratha warriors
    the marathas history
    shivaji maharaj
    chhatrapati shivaji maharaj
    shivaji maharaj story
    shivaji maharaj history
    chhatrapati shivaji maharaj story
    history of shivaji maharaj
    chhatrapati shivaji story
    chatrapati shiva ji
    story of shivaji maharaj
    shivaji history
    shivaji maharaj biography
    chhatrapati shivaji history
    shivaji story
    shivaji maharaj full story
    shivaji maharaj information
    chatrapati shiva ji story
    shivaji maharaj story in hindi
    छत्रपती शिवाजी महाराज
    maratha empire history
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती
    छत्रपति शिवाजी महाराज
    छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल
    शिवाजी महाराज जीवन चरित्र
    छत्रपती शिवाजी महाराजांच्यां घोड्यांची नावे
    शिवाजी महाराज जयंती भाषण
    पोवाडा शिवाजी महाराज
    शिवाजी महाराज इतिहास
    शिवाजी महाराज जीवन चरित्र मराठी
    शिवाजी महाराज जीवन परिचय
    शिवाजी महाराज इतिहास मराठी

Komentáře • 52

  • @gauri937
    @gauri937 Před 22 dny +24

    किती श्रेष्ठ चरित्र आहे माझ्या राजाचे,नाहीतर आता जो प्रकार पश्चिमेकडे सुरु आहे... माझे राजे असते तर असे घडलेच नसते..किंवा गुन्हेगारास जरब बसेल अशी शिक्षा राजांनी प्रत्यक्ष आणि त्वरित केली असती.....

  • @nileshvpatil228
    @nileshvpatil228 Před 2 dny

    Great work. Speechless. Shivaji Maharaj ki Jai

  • @Karrtiket
    @Karrtiket Před dnem +1

    eagerly waiting for part02 💌

  • @sandipkumar989
    @sandipkumar989 Před měsícem +10

    श्री निनाद बेडेकर सर तुमचे शब्दावर अप्रतिम वर्चेस्व आहे
    श्री श्री श्री.........शिवजी महाराज की जय

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 Před 29 dny +12

    थोर शिवछत्रपती अभ्यासक इतिहासकार आदरणीय स्व निनाद जी बेडेकर साहेब यांचा अभ्यास विचार प्रमाण मानून आद्य आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनी नर दैत्य अफझल खाना ला समोरासमोर च्या लढाईत तलवारीने च फाडला हे लवकरात लवकर इतिहासात समाविष्ट झालं पाहिजे मिठी मारली वाघ नख खुपसली लपवून आणलेला बिचवा खुपसला ही शिवरायांच्या पराक्रमाला कमी पणा आणणारी बखर कार शाहिरानी रंगवलेली कथा कहाण्या गोष्टी न वर तात्काळ बंदी आणायला पाहिजे

  • @sanjaytikekar7996
    @sanjaytikekar7996 Před 3 dny

    The great teacher
    And
    Story teller

  • @user-wf1dp7ld3o
    @user-wf1dp7ld3o Před 23 dny +8

    अप्रतिम सुंदरता विचारांची
    आणि शब्दांची सुंदरता खुपचं छान

  • @rajendrashinde7445
    @rajendrashinde7445 Před 20 dny +2

    श्री श्री गुरुवर्य निनाद बेडेकर यांसी मनाचा मुजरा।छत्रपती शिवराय यांचे चरित्र सर्वांनी अनुभवावे।

  • @user-mg2vm9ew4h
    @user-mg2vm9ew4h Před 24 dny +8

    खूप छान अभ्यास.... सुंदर विश्लेषण

  • @harshadthakur6339
    @harshadthakur6339 Před 25 dny +9

    Juanch ahe video pan chaan ahe.

  • @paragratnaparkhi7553
    @paragratnaparkhi7553 Před měsícem +4

    खूप खूप आनंद झाला तुमचं भाषण ऐकून खूप खूप धन्यवाद

  • @amolbaglane
    @amolbaglane Před 22 dny +18

    मी उपस्थित होतो व्याख्यानाला

    • @historic_yatri
      @historic_yatri  Před 22 dny +2

      भाग्य होत सर आपलं ..☺️

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 Před 18 dny +1

      Sir he kontya college madhe speech hota

    • @amolbaglane
      @amolbaglane Před 18 dny

      @@prasadrakshe6309 मराठा मंदिर पुणे, सभागृह आहे

  • @Prakash-ik4be
    @Prakash-ik4be Před 22 dny +3

    मराठी शाळा मराठी शिक्षकांनी बंद पाडण्याची वेळ आली.

  • @teaks_n_twigs
    @teaks_n_twigs Před 22 dny +4

    Waiting for next part .

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 Před 21 dnem +1

    श्री श्री श्री सिंहासनाधीश्वर ♥️🙏🏻💐

  • @Pune_Tithe_Kay_Une
    @Pune_Tithe_Kay_Une Před 20 dny +1

    No one can't think like impressive and effective war strategy with less human power This is the best example we should learn from shivaji maharaj doesn't matter How much you have power and resources at the end all about is courage, smart work, leadership.🚩

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u Před měsícem +2

    Khup juna vyakhyan ahe he....12 yrs old..but still thanks for sharing

  • @sandipdupade1006
    @sandipdupade1006 Před 19 dny +1

    इतिहासाचे बोलके पान म्हणजे निनाद बेडेकर सर. 2015 साली आपल्या जाण्याने इतिहास हा अपूर्ण राहिला ..

  • @mb5699
    @mb5699 Před 14 dny +1

    🚩🚩🚩🚩🚩👍👍🙏

  • @pranaydalvi84
    @pranaydalvi84 Před 24 dny +3

    🙌

  • @rajendranawale1532
    @rajendranawale1532 Před 22 dny +1

    Khup chhan sir . Aple vyakhyan aikun itihasatil khup goshti samajla . Apli vani ashi ki itihaas jagrut karnari ahe .

  • @Aditya-ud6km
    @Aditya-ud6km Před 21 dnem +3

    please drop the next part !

  • @shriganesh5572
    @shriganesh5572 Před 18 dny +1

    40:17 Best part

  • @vaibhavswami5612
    @vaibhavswami5612 Před 21 dnem +1

    ❤❤❤❤

  • @user-bk7jv8rt6g
    @user-bk7jv8rt6g Před 27 dny +2

    Khup chan ahe

  • @user-zr8qj8qd7v
    @user-zr8qj8qd7v Před 8 dny

    🙏

  • @maruti8450
    @maruti8450 Před 23 dny +2

    ❤️🙏❤️

  • @user-vt7xh3ff5r
    @user-vt7xh3ff5r Před měsícem +4

    जुनाच असेल पण अपडेट केला आहे

  • @omraut4500
    @omraut4500 Před 12 dny

    40:03 BEST PART ❤❤

  • @laxmanibitidar7098
    @laxmanibitidar7098 Před 29 dny +3

    लवकर टाका दुसरा भाग 🙏

  • @nihalshaikh8339
    @nihalshaikh8339 Před 22 dny

    उद्धव साहेबांनी दिलेले फोटो
    जय शिवराय

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před 21 dnem +3

    Part 3 of 3
    11. भगवान श्रीकृष्णाला जंगलात का मारण्यात आले?
    22. महान भगवान श्रीकृष्णाने बांधलेले दुआर्का शहर बुडून का गेले? त्याच्या दूरदृष्टीचे काय झाले?
    13. For what reason did Lord Krishna visit Saint Pundalik at Pandharpur, Maharashtra?
    13 . प्रभू रामाला हे माहीत नव्हते का की त्यांना दोन मुले आहेत?
    14. त्याने आपल्या सात महिन्यांची गर्भवती पत्नी सीता हिला एका वेगळ्या आश्रमात राहण्यासाठी का पाठवले?
    14. A. जर सर्व देवाचे सजग आणि सक्रिय होते मुघल त्यांना लुटण्याची आणि लुटण्याचे धाडस कसे करू शकतात?
    13. "लूट" हा शब्द वापरणे बंद करण्याची गरज आहे. त्याची बदली वसुली करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठराविक कालावधीत मुघलांनी लुटलेली रक्कम परत मिळवून दिली.
    14. आमच्याकडे दोन अधिकारी होते एक प्रवीण (पुरुष), प्रवीण (महिला) दुसरा संतोष एक पुरुष दुसरी महिला, नंतर सुनीती (अधिकारी) सुनीता (शिपाई). कृष्ण आणि कृष्णा ची परिस्थिती सारखीच आहे, मराठी मानुषीला कोणता शोभेल? 15. सर्व उत्तर भारतीय देवांना कोणती भाषा (वापरतात) समजते. मराठी माणसे व्यवसायात किंवा नोकरीत श्रेष्ठत्व किंवा उच्च स्थान का मिळवत नाहीत?
    * भगवान श्रीकृष्ण देव काय भोजन करत होते - पास्ता की नूडल्स? संधर्भ इस्कॉन मंदिर.

  • @Manish-rh7bx
    @Manish-rh7bx Před 21 dnem +1

    COEP cha video repost kela ahe

  • @AnkushYedge
    @AnkushYedge Před měsícem +4

    Kadi cha video aahe

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před 21 dnem +2

    Part 1of 3
    . शूद्र आणि मराठा हे मांसाहारी होते हे समजून घ्या. त्यामुळे ते मुस्लिमांना आपले राज्यकर्ते म्हणून सहज स्वीकारू शकले असते. पण ब्राह्मण कसे पूर्णपणे शाकाहारी होते,अत्यंत पवित्रता असलेले ते शूद्रांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हते, मुस्लिमांच्या हाताखाली काम करत होते जे बीफ खाणारे होते.
    2. तुळजापूर भवानी देवीसमोर गाई कापून अपवित्र करत असताना अफझलखान या मुस्लिम सरदारांच्या हाताखालील ब्राह्मण गुलामांनी बंड का केले नाही (किंवा त्याची तुकडी सोडली नाही) उदा. त्यांचे वकील भास्कर कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लढा सुरू असताना हल्ला का केला?
    अफझलखानासोबत.. 3. छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक करण्यास महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नकार दिला, त्यांना शूद्र संबोधले तेव्हा रामदास स्वामींनी काय भूमिका बजावली.
    4. गागा भट्ट यांच्या राज्याभिषेकाचा संपूर्ण तपशील (विधी). कृपया छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याबद्दलही लिहा. काशीतील गागाभट यांना डाव्या पायाच्या अंगठ्याचा वापर करून दाखवण्यासाठी ४ कोटी रुपये का दिले गेले?
    5. सनातन धर्माने सागरी प्रवासावर बंदी घातली होती, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नौदल युद्धाच्या महत्त्वाकांक्षेवर अडथळे निर्माण झाले होते. 6. शिवाजी महाराजांनी रात्रंदिवस अथक युद्धे केली हे समजून घ्या. हल्ल्यासाठी जाण्यापूर्वी किंवा हल्ल्याचा बचाव करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे तपासण्याचा कोणताही पुरोहित सल्ला त्यांनी घेतला होता का?

  • @nevergiveup.5
    @nevergiveup.5 Před 26 dny +23

    कुठल्या कॉलेज मध्ये हे व्याख्यान झाले होते? माहिती आहे का uploder

    • @historic_yatri
      @historic_yatri  Před 25 dny +4

      हो सर माहितीये ..🙏

    • @nevergiveup.5
      @nevergiveup.5 Před 25 dny +2

      @@historic_yatri क्रुपया तारखे सोबत सांगू शकाल?

    • @ME_rohitkulkarni
      @ME_rohitkulkarni Před 23 dny +3

      Mala vattay he COEP college asave

    • @omkarkhambekar2416
      @omkarkhambekar2416 Před 22 dny

      Please check the description it has all the details

    • @sachinjoshi553
      @sachinjoshi553 Před 20 dny

      COEP college Pune