भाजप तर हरलीच...काँग्रेसला हव्यात फक्त १०० जागा | Sushil Kulkarni | Analyser | Yogendra Yadav

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 12. 2023
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 283

  • @makarandkarekar6453
    @makarandkarekar6453 Před 6 měsíci +22

    योगेंद्र यादव एकटा ५४३ जागा निवडून आणू शकतो.सोबत लोकसत्तावाले आहेतच.

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 Před 6 měsíci +58

    काँग्रेसला हा देश मुस्लिम राष्ट्र करायचा आहे भाजपाला हिंदू राष्ट्र करावयाचे आहे यावर देशातला प्रत्येक हिंदू विचार करेल

  • @maratha465
    @maratha465 Před 6 měsíci +99

    2014 आणि 2019 ला साधं विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही ! आता 100 जागांची आशा काँग्रेससाठी नसून संपूर्ण विरोधी पक्ष
    मिळून असावी !😅😊

    • @rajendrawankhade3642
      @rajendrawankhade3642 Před 6 měsíci

      ईंडीया आघाडी मिळुन १०० किंवा जास्त जागा कदाचित जिंकु शकतात पण एकट्या काँग्रेसच्या १०० जागा निवडुन
      येण्याची शक्यता नाही.

  • @jayhindmahat216
    @jayhindmahat216 Před 6 měsíci +46

    सलीम उर्फ योगेन्द्र यादव स्वत: हरियाणा मध्ये हरला😂😂😂

  • @shrikanttubaji21
    @shrikanttubaji21 Před 6 měsíci +63

    योगेंद्र यादव याचा आता राजपाल यादव झाला आहे हे नक्की.

    • @naturelover5784
      @naturelover5784 Před 6 měsíci +1

      Rajpal yadav is great, he is worst

    • @user-nb7qo8to8v
      @user-nb7qo8to8v Před 6 měsíci +3

      अहो राज पाल महंने सुद्धा
      राजपाल च अपमान आहे

    • @shaileshrege2720
      @shaileshrege2720 Před 6 měsíci +3

      असं नका म्हणू !! राजपाल यादव अभिनय करतात पण तो सुद्धा अभ्यासपूर्ण असतो. इकडे अभ्यास आहे का?😅

    • @girishadannavar1574
      @girishadannavar1574 Před 6 měsíci

      Bahutek Doke firlay tyach 😂😂.
      JAI HIND 🚩 🇮🇳 🙏

    • @amarborse4928
      @amarborse4928 Před 6 měsíci

      😂😂😂

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Před 6 měsíci +73

    कांग्रेस हटाव देश बचाव 🏴❌🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @arunmore4980
    @arunmore4980 Před 6 měsíci +22

    २०२४ च्या निवडञूकीनंतर असे लिंब्राडू एकतर कोमात जातील किंवा वेड्याच्या इस्पितळात जातील असंच वाटतं

    • @user-fh1gz5fj5u
      @user-fh1gz5fj5u Před 6 měsíci

      नेहरू कांग्रेस ने बाबासाहेब ला निवडनुकित हरवले होते ,,,,मुस्लिम भाईचारा म्हणतात फक्त त्यांच्या साठी ,,, dr बाबासाहेब

  • @rajendrashahapurkar8805
    @rajendrashahapurkar8805 Před 6 měsíci +25

    '...मेहनत शेजाऱ्याने करावी..'☺️☺️ क्या बात है , एकदम परफेक्ट !!👌👌

    • @virendramettelloo370
      @virendramettelloo370 Před 6 měsíci +2

      I would like to be the neighbour!😂😅😊

    • @kishorpathak7739
      @kishorpathak7739 Před 6 měsíci +1

      मैं भी हूँ उसी घर के आस-पास, देखते हैं कब नंबर लगता हैं।

  • @arunkulkarni6813
    @arunkulkarni6813 Před 6 měsíci +25

    रागा बरोबर भारत जोडो यात्रेत फिरल्यामुळे डोक्यात हवा गेलेली आहे!
    संगती संग दोषेण !! चालू द्या त्यांचं ! आपण मजा घेऊया 😂

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před 6 měsíci +14

    यादव ला असं वाटतं की झब्बा घातला आणि एक लाल रंगाचा गमचा गळ्यात घेतला की आपण फार मोठे तज्ञ झालो.

  • @nitindani2303
    @nitindani2303 Před 6 měsíci +13

    योगेंद्र यादव वाया गेलेला विद्वान 😊

  • @bandopantdongre2096
    @bandopantdongre2096 Před 6 měsíci +18

    योगेंद्र लोकसत्तेचा आदर्श.खास पाळून ठेवलाआहे

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 Před 6 měsíci +19

    सत्यात नाही आले, स्वप्नात येऊ द्या ना! आघाडी नको आम्हाला, ना रूचे सर्वाना!!

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 Před 6 měsíci

      स्वप्नातील कळ्यांनो उमलू नकाच केव्हा (उमलतच नाहित बहुदा)

  • @jaihind6515
    @jaihind6515 Před 6 měsíci +1

    योगेंद्र यादवच्या शेअर ची किंमत शून्य झाली आहे.

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 Před 6 měsíci +18

    छान मांडले सुशील भाऊ, भाऊ तोरसेकरांनीही ह्यावर छान व्हिडिओ केलाय. स्वप्नातच आनंद मिळो

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s Před 6 měsíci +1

    दिवा स्वप्न

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao9759 Před 6 měsíci +12

    ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी..

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 Před 6 měsíci +12

    ** त्याने भाऊ तोरसेकर यांचा व्हिडिओ पाहून घोषणा केली आहे असे वाटते. भाऊ तोरसेकरांनी हा मुद्दा स्पष्ट केला आहे.

  • @DilipKulkarni-ll1hc
    @DilipKulkarni-ll1hc Před 6 měsíci +1

    या योगेंद्र यादव यांनी दैनिक लोकमत मधून यापूर्वी अनेक भाकीते दिली होती, ही सर्व खोटी ठरली आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये भाजप हरणार असे त्यांनी लोकमत मधील एका लेखात लिहिले होते. प्रत्यक्षात त्या उलट घडले आहे.

  • @milindlele7458
    @milindlele7458 Před 6 měsíci +7

    चला ह्या स्वप्नरंजनात माझे हृदय गदगद जाहले. आणि हे स्वप्न कोणी दाखविले ते पूर्वाश्रमीचा यादव याने. मी पण कोणाच्याही सांगण्यावरून स्वप्नं बघतो!? .

  • @sharads.2067
    @sharads.2067 Před 6 měsíci +9

    दिवास्वप्ने पहायला काय जातंय निवडणूक निकाला पुर्वी आनंद घेतात बापडे, पण यांच्या आनंदावर विरजण घालायला पप्पूला सांगावे लागत नाही. हे पण खरं आहे.

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on Před 6 měsíci +2

    22 जानेवारी 2024 म्हणजे एक महिना कपिल सिब्बल यांचे नियत वय शिल्लक राहिले आहे.भावपूर्ण श्रद्धांजली.😢

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 6 měsíci

    सुशीलजी, फारच मस्त विवेचन 👌👌👍👍

  • @user-hv6vj6fj9t
    @user-hv6vj6fj9t Před 6 měsíci +2

    जसी बुछत्री उकिरड्यावर उगवते तसे हे आंदोलन जीवी जिथे आंदोलन असेल तिथे उगवतात कारण हे परजिवी असतात

  • @ashoksurana8750
    @ashoksurana8750 Před 6 měsíci +1

    Jabardast analysis Kiya hai aapne vakilsaheb

  • @DeshpremiP
    @DeshpremiP Před 6 měsíci +17

    मला कविवर्य श्री बा. सी. मर्ढेकर यांची कविता आठवली 👉 *'गणपत वाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी, म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी"*

  • @user-lw3no3ok5k
    @user-lw3no3ok5k Před 6 měsíci +2

    हे सगळे मुंगरिना मोदी 400 प्लस जागा आल्या की जुलाब लागणार . हर् हर् महादेव. सुंदर विश्लेषण

  • @balasahebkandekar9227
    @balasahebkandekar9227 Před 6 měsíci +2

    सर
    या योगेंद्र यादव यांना मी मला 1989 लोकसभा इलेक्शन पासून पहात आहे. त्यांचे विषेलसन कधी ही खरे ठरत नाही
    ते फक्त असे झाले तर तसे झाले तर या बद्दल मनात मांडे खात असतात.

  • @sandeepmahekar5753
    @sandeepmahekar5753 Před 6 měsíci

    रघुवीर यादव च्या प्रतिभेला सलाम..
    पूर्वी सरकारी नियंत्रणात देखील कितीतरी सखोल निर्मिती झाल्या, खरंच ती मंडळी थोर होती.
    सध्याची राजकीय परिस्थिती फारच उथळ आहे, विरोधी पक्षात दम पण नाही आणि लोकांना प्रभावित करणारे तात्विक प्रतिष्ठान देखिक नाही

  • @namdeodudhale9750
    @namdeodudhale9750 Před 4 měsíci

    हिशेब करुन ठेवा, मंत्रीपद कोणाला किती द्यायची हेही ठरवून ठेवा, म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही

  • @vasundharaghagare5582
    @vasundharaghagare5582 Před 6 měsíci +4

    कीती सुंदर बोलतोस, देवाची देणगी आम्ही एंजॉय करतो

  • @sunilkulkarni5575
    @sunilkulkarni5575 Před 6 měsíci +1

    बाकी सगळं सोडून द्या पण अशा माणसांचं देशाबाहेरील देश विरोधी काही लोकांशी व काही संस्थांशी संबंध आहेत का हे बघितल पाहिजे.

  • @babasonarade9884
    @babasonarade9884 Před 6 měsíci +14

    भाऊ म्हणतात तसे निवडणूक होऊन निकाल लागेपर्यंत भाजप हारणार.

  • @ashutoshkatre4778
    @ashutoshkatre4778 Před 6 měsíci +6

    याला हिंदीत वा उर्दूत म्हणतात
    1) टूटे दिलको बहेलाने के लिए ये खयाल अच्छा लगेगा !
    2) खयाली पुलाव मुफ्तमे खिलादो !!!

  • @mahendraganoo
    @mahendraganoo Před 6 měsíci +3

    एवढं सोप्प तर आहे ना ?
    मग उरकून टाका खरगेंचा शपथविधी, जागा जिंकायचे नंतर बघू कधीतरी 😂😂😂

  • @chandrashekharmahajani3797
    @chandrashekharmahajani3797 Před 6 měsíci +1

    खरच आहे, मुंगेरीलाल के हसीन सपने😅

    • @ashokkharat6588
      @ashokkharat6588 Před 4 měsíci

      योगेंद्रयादव हा माणूस बेकार आहे

  • @umapagedar8004
    @umapagedar8004 Před 6 měsíci +2

    हा हा हा ....! 🤔😀😂😁
    सुशीलजी, तुम्ही छान टायटल दिलं आहे " मुंगेरीलाल के हसीन सपने "

  • @vhtevhte
    @vhtevhte Před 6 měsíci +16

    Yogendra Yadav, upto 2014 used to board every chartered flight taken out of India by the then PM, HM, DM and every senior Cabinet minister and used to spend around eight months abroad every year. The rest of the four months used to be spent outside Italian madams office to seek permission to board these flights. Now all this is over for the past ten years. What else can be expected of him?

  • @prakashlatkar6686
    @prakashlatkar6686 Před 6 měsíci

    योग्य विश्लेषण

  • @amitbhau
    @amitbhau Před 6 měsíci +2

    योगेंद्र यादव स्वतः ला जॉनी सीन्स समजून राहिला आहे, जसा प्रत्येक bf मध्ये कधी डॉक्टर, कधी प्लम्बर, कधी मेकनिक, कधी वकील, कधी वकील बनून येतो. त्या प्रमाणे हा आंदोलनजीवी विचारजंत प्रत्येक आंदोलनमध्ये एक्स्पर्ट बनून येतो

  • @user-nb7qo8to8v
    @user-nb7qo8to8v Před 6 měsíci

    सुशील जी तुम्ही आज लिहून ठेवा
    BJP 2024 मध्ये 300 +

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 6 měsíci +2

    जय श्री राम🙏🙏

  • @prakashlatkar6686
    @prakashlatkar6686 Před 6 měsíci

    जय श्रीराम

  • @ganeshalane605
    @ganeshalane605 Před 6 měsíci +2

    Sirji u are superb anayalises...❤❤❤

  • @nnambatkar473
    @nnambatkar473 Před 6 měsíci +1

    मुंगेरीलाल ला फक्त १०० जागा पाहिजे बस... 😊

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před 6 měsíci +5

    Aayega toh Modi hi 🚩🚩🚩🚩

  • @shahajimore2594
    @shahajimore2594 Před 6 měsíci

    पत्रकार विरोधी पक्षाचे काम करतात,
    हे पत्रकार सरकारचे काम करतात,
    त्या पेक्षा सरकार पुरस्कृत पत्रकार म्हणून घोषित करावे स्वतः:ला

  • @sudhirdeshpande3854
    @sudhirdeshpande3854 Před 6 měsíci

    कॉंग्रेसच्या नेत्याची परीस्थिती बा. सी. मर्ढेकरांच्या " गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी काडी अन् मनाशीच म्हणायचा की या जागेवर मी बांधीन माडी." या कवितेतल्या मनोरध करणाऱ्या गणपत वाण्यासारखी झाली आहे.

  • @laxmikantnimbalkar9193
    @laxmikantnimbalkar9193 Před 6 měsíci +1

    Yogendra Yadav
    Adha Yada
    Adha syahna

  • @drunkensailorsubodh8844
    @drunkensailorsubodh8844 Před 6 měsíci

    योगेंद्र यादव - बिनकामाचा झोलाछाप आंदोलनजिवी.

  • @ulhaspatil8473
    @ulhaspatil8473 Před 6 měsíci +13

    Sushilji, I loved your analysis and the various sayings you use in your analysis. Like the one you used on this analysis; “Laura Apalyala Vhava Pan Mehanat Shejaryane Karachi”, loved it!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ashishpatil5614
    @ashishpatil5614 Před 6 měsíci

    उत्तम विश्लेषण

  • @user-xt6gp8vf2h
    @user-xt6gp8vf2h Před 6 měsíci

    भाजपने सत्ते साठी आता काँग्रेसला सोबत घेतल तरी चालेल

  • @mohanshinde8724
    @mohanshinde8724 Před 6 měsíci

    Good speech

  • @rajeshkawale3195
    @rajeshkawale3195 Před 6 měsíci

    योगेंद्र यादव मुंगेरीलाल के हसीन सपने.

  • @sanjayabhyankar1663
    @sanjayabhyankar1663 Před 6 měsíci

    ग्रेट सुशील भाऊ किती छान ,मार्मिक विश्लेषण करता
    जय श्रीराम

  • @dilipgj
    @dilipgj Před 6 měsíci

    सपने देखो... उम्मिद पे दुनिया कायम है...😂

  • @dinanathdhere875
    @dinanathdhere875 Před 6 měsíci

    होईल..होईल.....नक्कीच जिंकणार...
    .😊...
    कोण ते नंतर पाहूया की....😅

  • @hemantmalekar3853
    @hemantmalekar3853 Před 6 měsíci

    केस पांढरे आणि दात पडले म्हणजे ग्रेट म्हणता येत नाही

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 Před 6 měsíci

    गणपत वाणी बीडी पितांना,
    चावत होता नुसतीच काडी.
    म्हणे या जागेवर बांधीन माडी.
    गणपत वाणी ,मरुण गेला....
    पण.....
    जय श्री राम.

  • @sureshdamle2917
    @sureshdamle2917 Před 6 měsíci +2

    मना पासून इमानदारीने विरोधीपक्ष एकत्र आल्यास भाजप हरू शकते.
    पण इमानदारी हा मोठा अडथळा आहे.
    बरं समजा सत्ता मिळाली तरी नंतर प्रत्येकाला मना प्रमाणे हिस्सा मिळाला पाहिजे.
    जनता पक्षाच्या पासून आपण काय होतं ते पाहिलेच आहे.

  • @TMohan786
    @TMohan786 Před 6 měsíci +1

    माननीय सुशीलजी , आदरणीय श्री . भाऊ तोरसेकरांनी ह्याच विषयावरती साधरणपणे १५ ते २१ दिवसापूर्वी विडिओ केलेला आहे

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před 6 měsíci +4

    Fir ek Baar Modi Sarkar 🔥🔥🔥🔥

    • @krish9802
      @krish9802 Před 6 měsíci

      Fir Ek baar nahi Ataaa Har baar modi Sarakar 💯🚩🚩🚩🚩

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg Před 6 měsíci

    सुशील जी, ही झाली थेअरी झाली ना, मग बरोबर आहे बाकी पुढे बघू म्हणजे 2 - 3 महिन्यात अजून क्लिअर होईल.

  • @bhraman-bhatkanti
    @bhraman-bhatkanti Před 6 měsíci

    साहेब डाॅ. संग्राम पाटीलांचा मोदी सरकार चा वक्तव्यां बद्द्ल आपल काय मत आहे.

  • @rajeshgosavi2376
    @rajeshgosavi2376 Před 6 měsíci

    Nice

  • @shriramgajananbapat7791
    @shriramgajananbapat7791 Před 6 měsíci

    हा योगेंद्र भंपक मनुष्य आहे. तो सगळ्या विषयांत तज्ञ असल्याच दाखवत असतो. तो खरा मुसलमान आहे अस म्हणतात. खर-खोट देव जाणे.

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 Před 6 měsíci +2

    कागदावर तरी BJP ची 100 रि भरलीच समजा
    .

  • @suhaskarkare7888
    @suhaskarkare7888 Před 6 měsíci +2

    हवेत नव्हे हव्यात.

  • @sanju-ln7en
    @sanju-ln7en Před 6 měsíci

    आम्ही भाजपाचे कट्टर समर्थक आहोत, तेव्हा अशा प्रकारचे शीर्षक लिहु नये.

  • @rameshbhise4305
    @rameshbhise4305 Před 6 měsíci

    खरचं सुंदर आहे स्वप्न !

  • @swati7425
    @swati7425 Před 6 měsíci +3

    First view first comment
    Great sir 🙏

  • @user-kf1ct1zf7z
    @user-kf1ct1zf7z Před 6 měsíci

    🎉😂 सुंदर विवेचन वस्तुस्थितीला धरून, धन्यवाद.

  • @rameshmate9184
    @rameshmate9184 Před 6 měsíci

    ऊध्दव ठाकरे साहेब पंतप्रधान होणार, मुंगेरीलालचे स्वप्न पाहतो..

  • @shailendrapandit2423
    @shailendrapandit2423 Před 6 měsíci

    पाण्यावर दगड नव्हे तर शिळा तरंगणे!

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před 6 měsíci

    आपण नेहमीच अभ्यासपूर्ण विश्लेषण करता.
    या वेळी म्हणजे २०२४ मध्ये भा. ज.पा. चीच सत्ता येणार आणि
    तिसऱ्यांदा मोदी जीच पंत प्रधान
    होणारच.ते व्हावेत अशी सगळ्यांचीच इच्छा आहे.❤

  • @bharatya721
    @bharatya721 Před 6 měsíci

    👌👌👍🙏

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Před 6 měsíci +1

    सर्व विरोधीपक्ष च काँग्रेसला कमी जागा म्हणजे उमेदवार देण्याचे ठरवत आहेत, तर 100 जागा जास्तीत जास्त लढवण्यास मिळतील ,इतकी हालत खराब आहे सुशीलजी😂😂😂😂😂

  • @sharadkanade5524
    @sharadkanade5524 Před 6 měsíci +1

    First comment... GOOD !..

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Před 6 měsíci +1

      चूक ..@स्वाती7425 पहिली आहे ..तुम्ही नाही

  • @shivprasadkhanolkar2302
    @shivprasadkhanolkar2302 Před 6 měsíci +1

    कांग्रेस ला कमीत कमी 150 जागा जिंकायला लागतील तर सरकार बनवायाचा विचार सुरु होवू शकतो, पण हे जवळजवळ अशक्य आहे.

  • @anilnaik2692
    @anilnaik2692 Před 6 měsíci

    Bjp for ever मोदीजी 2039 तक बाद में योगिजी bjp 382 seats loksabha 2024

  • @ganpatdagale9495
    @ganpatdagale9495 Před 6 měsíci

    हे भाजप चे प्रवक्ते आहेत.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Před 6 měsíci

    Very best vishleshan.

  • @shivajibokade1341
    @shivajibokade1341 Před 6 měsíci +1

    जितं तिथं लुडबुड करणाऱ्या स्वयंघोषित योगेंद्र यादवांची किव येते. नुसतं शहाणपण दाखवण्या व्यतिरिक्त आणखी काय करू शकणार आहेत ?

  • @shrikantchaudhari940
    @shrikantchaudhari940 Před 6 měsíci +1

    शेखचल्लो !

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 Před 6 měsíci

    मातृ संस्थेचा शतक महोत्सव सत्तेच्या जोरावर साजरा करायचा असल्याने कोणत्याही स्थराला जावून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल.

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 Před 6 měsíci

    कुलकर्णी

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 Před 6 měsíci

    मुंगेरी 😂 लाल!

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 Před 6 měsíci +1

    हा योगेंद्र नसून भगेंद्र आहे.😂😂😂😂😂

  • @rahulchougule9277
    @rahulchougule9277 Před 6 měsíci +1

    Suno dil ki pukar....tisri bar Modi sarkar

  • @rahulpuradupadhye3511
    @rahulpuradupadhye3511 Před 6 měsíci

    Sushil jii... In our Maharashtra... there is a trend or pattern is arrising... Look.. BJP धार्मिक आरोपांना किंवा मुस्लिमांवर अन्याय करते.. या आरोपांना केराची टोपली दाखवते.. म्हणून संविधानाची, घटनेची ढाल करून मंदिराला, ईश्वराला डावलून.. त्या ठिकाणी घटनेला पुजावे... UNDER A STRATAGY... (WE ALL RESPECT OUR CONSTITUTION... तरीही )

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Před 6 měsíci

    हाॅ मै भी मुंगा याने मुंगेरीलाल का सपना देखता हु

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 Před 6 měsíci

    Very very nice information thanks

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 6 měsíci

    घरात साखर असती, तर दूध आणि चहा पावडर कोणा कडून तरी मागुन आणता येईल,.....
    प्रश्न पाणी कुठून आणायचे हा आहे... ????
    ( हा INDIA च्या स्वप्नातला फक्कड चहा आहे)😂😂😂

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 Před 6 měsíci

    हा मुंगेरीलाल कांग्रेस मधे एंट्री चा प्रयत्न कारित आहे बिचारा ह्याला डोरमैन ची जगा पण नही मिलत

  • @tenecalshalik3388
    @tenecalshalik3388 Před 6 měsíci

    समजल बस करा

  • @bipintanna7899
    @bipintanna7899 Před 6 měsíci +2

    सुशील कुलकर्णी जी मई भारता चा पंतप्रधान बनु शकतो का ?😂😢😮😮😅😊

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Před 6 měsíci +3

    मुगेरी के भाई नवरगीलाल 😂😂😂😂

  • @nitindighe1255
    @nitindighe1255 Před 6 měsíci

    अहो ह्या गोळाबेरीज मध्ये तुम्ही त्या उबाथा आणि पवार ला पकडा की राव. ते ४० जागा घेतली की.

  • @Pratikkadam950
    @Pratikkadam950 Před 6 měsíci +1

    Abki Baar BJP 350++ paar 🔥🔥🚩🚩🚩