केतकरांचे विनोदी फटाके दुसऱ्यांदा खासदारकी हुकणार ? | Sushil Kulkarni | Analyser | Kumar Ketkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 644

  • @bhausahebwagh5788
    @bhausahebwagh5788 Před 8 měsíci +74

    भाऊंनी सांगितलेला बुद्धिजीवी म्हणजेच ..😂😂😂कुमार केतकर

  • @ravindraogale1701
    @ravindraogale1701 Před 8 měsíci +77

    EVMवर संशय घेता तर मग तेलंगाणात भाजप का जिंकली नाही.

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 Před 8 měsíci +120

    केतकर किती खोटं बोलतात. १९ लाख EVM गायब झाले? मग कोर्टात केस करायची न? हा माणूस संपादक झालाच कसा? नक्कीच व्यापक कट आहे.

    • @sdi8273
      @sdi8273 Před 8 měsíci +5

      अशा खोट्या अफवा पसरवनार्यांवरती केसकर सारख्या केस केली पाहिजे...

    • @satyamaivijayate793
      @satyamaivijayate793 Před 8 měsíci +3

      निवडनुक आयोगाने केस ठोकली पाहीजे

    • @joshisjable
      @joshisjable Před 8 měsíci

      याच पद्धतीने चाचा चौधरी पीएचडी झालाच कसा यावर एक शोधनिबंध केला पाहिजे.

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy Před 8 měsíci

      Pagal admi aur kya bolega?
      Ketkar aanewale samayme Thane Mental Hospital me admit honeki possibility hai.

    • @AnilDarade-bh8je
      @AnilDarade-bh8je Před 8 měsíci +2

      म्हणून च लोकसत्ता चे वाचक कमी झाले

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Před 8 měsíci +35

    केतकरांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आपण काय बोललो आणि काय झाले हा इतिहास बघितला तर केतकर स्वतःच मान्य करतील.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Před 8 měsíci +41

    कितीही आपटली तरी पुढचा राज् यसभेची खासदारकीचा टर्म मिळणार नाही

  • @maratha465
    @maratha465 Před 8 měsíci +57

    कटसम्राट सोनियाचरणी लिन असलेल्या केतकरांना कोणतीही उपरती झाली नाही ! आपण पक्ष हितासाठी कसे स्पष्ट बोलू शकतो ! हे दाखवण्यासाठी सोडलेली पुडी आहे ! 😅😊

    • @divineangel6165
      @divineangel6165 Před 8 měsíci +3

      पडक्या हवेलीला घातलेलं किल्ली हरवलेलं गंजलेलं कुलूप ! फक्त अस्तित्व तेही कुचकामाचं ! 😂😂😂

  • @vishnubobade4756
    @vishnubobade4756 Před 8 měsíci +47

    भंपक शब्द पाहिला आला की कुमार केतकर पाहिले आले माहित नाही परंतु हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत एवढे मात्र खरे.

    • @sushmachandratre8611
      @sushmachandratre8611 Před 8 měsíci +1

      😂

    • @mandarmarathe6296
      @mandarmarathe6296 Před 8 měsíci

      त्याची एकदा स्पर्धा झाली होती...
      पहिल्या क्रमांकावर केतकर, वागळे आणि कुबेर असे तिघेही आले.
      वयाचा मान ठेऊन केतकरांना चषक (फिरता) दिला गेला...
      तो चषक मलाच मिळायला हवा होता हे सिद्ध करायला अधून मधून वागळे आणि कुबेर आपापली मते मांडत असतात....
      प्रसन्न वगैरे त्यांच्या हाताखाली तयार होताहेत...

    • @user-qo2eb9vw2v
      @user-qo2eb9vw2v Před 8 měsíci

      चपखल

  • @shashikantjoshi9284
    @shashikantjoshi9284 Před 8 měsíci +35

    चाटुगिरी संपत आली. स्वतः कडे काहीही राहिले नसतांना चा अकाडतांडव चालू आहे. खासदार की संपल्यावर कोणीही विचारणार नाही

  • @govindjade6048
    @govindjade6048 Před 8 měsíci +11

    बैलेट बॉक्स गायब झाले याची खात्री असेल तर केतकरांनी नुसता आरोप न करता न्यायालयीन कारवाई करावी उगीच फेकमफेक करू नये

  • @pradeepvaishampayan
    @pradeepvaishampayan Před 8 měsíci +15

    ज्याच्या नावातच कुमार आहे त्यांच्याकडुन परिपक्वतेचि अपेक्षा कशी करणार??? मिठाला जागत आहेत बिचारे!!!

  • @balajimhaisekar5761
    @balajimhaisekar5761 Před 8 měsíci +2

    केतकरांनी आपला वारसदार म्हणून कुबेरांची यथार्थ निवड केली ,याचा वारंवार प्रत्यय येतोयच की!

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o Před 8 měsíci +67

    53 वर्षाचा राहूल गांधी म्हणे
    इस देश का युवा नेता 😂😅😅😅😅😅

    • @agunjal700
      @agunjal700 Před 8 měsíci +4

      53 वर्ष नाही 55 वर्षाचा पप्पू😂😂😂

    • @nandinigoregaoker7311
      @nandinigoregaoker7311 Před 8 měsíci +2

      😂😂

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před 8 měsíci +1

      युवा शब्द उलटा करा, काय येतंय
      वायू नेता !!!

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 8 měsíci

      ​@@sundarpatil1446vaya gelele karte.
      ओवाळून टाकलेला.

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 Před 8 měsíci +101

    कुमार यांचा जन्म हा अंतरराष्ट्रीय कटाचा भाग 😀😄तुम्ही evm हॅक करूनच दाखवा 😀😄

    • @sachiiendixit98
      @sachiiendixit98 Před 8 měsíci +3

      Very nice

    • @maratha465
      @maratha465 Před 8 měsíci +6

      केतकराच्या बापावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला ठोकता येईल का ?😃😀

    • @patriot9981
      @patriot9981 Před 8 měsíci +3

      George Soros has his hand in it ???😂😂😂😂😂😂😂😂

    • @jitendrahadkar7424
      @jitendrahadkar7424 Před 8 měsíci

      बापावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला ठोकता येईल मला वाटत नाही त्याला खुप उशीर झाला आहे म्हणून ते अशा त'-हेने पुडया सोडत असतात 🤣🤣😂

    • @milindbhagwat2916
      @milindbhagwat2916 Před 8 měsíci

      @@jitendrahadkar7424 व्वा जितेंद्र जी 😀😄

  • @girishchitale4734
    @girishchitale4734 Před 8 měsíci +67

    ते पत्रकार आहेत या वर विश्वास बसत नाही, पण विश्वास ठेवावा लागतो कारण दैनिक सागर मधे कधी कधी लेख येतात ते पण काँग्रेस पुरस्कृत लीहीतात,

    • @satyennaik
      @satyennaik Před 8 měsíci

      कधी नाव नाही ऐकल दैनिक सागरच.

  • @sampadasohoni3059
    @sampadasohoni3059 Před 8 měsíci +1

    फारच विनोदी स्वभाव आहे बाई केतकरांचा.

  • @milindkulkarni9654
    @milindkulkarni9654 Před 8 měsíci +31

    सुमार केतकर!
    राहुल गांधी आणि सुमारांच्या बुध्दीत काय फरक आहे?

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar1452 Před 8 měsíci +11

    त्यांनी किती ही गांधी घराण्याचे कौतुक केले तरी त्यांना खासदार मिळते की नाही याची शाश्वती च नाही..

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před 8 měsíci +6

    सुशीलराव आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज ऐक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. कलम ३७० हटवणे कायदेशीर न संवैधानिक आहे हे ठणकावून सांगितले. त्यावर आपले मत व अब्दुल्ला, मेहबुबा, गुलाम व ईतर लिब्रांडु यांची प्रतिक्रिया यावर विवेचन करावे हि विनंती.

  • @nileshpashte5506
    @nileshpashte5506 Před 8 měsíci +8

    केतकरांना पुण्यातल्या चांगल्या मानोसोपचाराची गरज आहे.

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar7283 Před 8 měsíci +9

    सुशील साहेब, नमस्कार.
    त्या सुमार केतकर व प्रसन्न कोची यांच्यात फरक काय? एक अगदीच सुमार बोलत होता आणि दूसरा कोची कोचाकोचीचे प्रश्न विचारत होता.जय लिंब्रांडू. लगे रहो.

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 Před 8 měsíci +31

    19लक्ष मतदानपेट्यामध्ये सरासरी 400मते म्हणजे 76कोटी मते होतात, म्हणजे चुकीचं वक्तव्य!(कुमार केतकरांचे)

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Před 8 měsíci +1

      भारताची अर्धि लोकसंख्या.

    • @vitthalpatkar1412
      @vitthalpatkar1412 Před 8 měsíci

      Pappu mutra pilay

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 Před 8 měsíci +1

      ​@@sanjayjoshi6982पण मतदार नाहीत तेवढे

  • @chandrashekarshetty2806
    @chandrashekarshetty2806 Před 8 měsíci +3

    🙏 सुशील जी,
    ये जो केटकर है .. क्या ये ड्रग एडिक्ट है? उसकी हवा-हवाई बातों से ऐसा लगा।

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před 8 měsíci +6

    अतिशय सुंदर विश्लेषण.एकदा का हुजरेगिरी करायची सवय लागली की जात नाही हेच खरे आहे.

  • @suryakanthakale1117
    @suryakanthakale1117 Před 8 měsíci +4

    हे सगळ 55 वर्ष खाल्लेल्या मीठाचा प्रभाव आहे।

  • @shrikantdesai2520
    @shrikantdesai2520 Před 8 měsíci +14

    अजून ते कुमारच आहेत...लहान बुध्दीचे लोकांची बडबड गीते ऐकून सोडून द्यावीत

  • @arundesai7675
    @arundesai7675 Před 8 měsíci

    साठी नाठी बुध्दी एवढंच पुरेसं आहे.

  • @chandrashekhardeshpande8765
    @chandrashekhardeshpande8765 Před 8 měsíci +7

    सुशीलजी आजची हास्य कमी गंमत जत्रा वाटली . ❤❤

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Před 8 měsíci +17

    सुमार केतकर म्हणा.ह्यांना कोण विचारते ?

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl Před 8 měsíci

    सुशिलजी सुंदर विश्लेषण. 👌👌👍👍

  • @vijaymohite7101
    @vijaymohite7101 Před 8 měsíci +1

    केतकर याचं आयुश्य खोटं बोलण्यात गेलं आहे..महा मतलबी मानव

  • @suneelkulkarni3527
    @suneelkulkarni3527 Před 8 měsíci +6

    मस्त फाडली सुमारची.

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 Před 8 měsíci +7

    यांना परत तिकीट मिळणार ?
    परत राज्य सभेवर या लोकसभेवर येणार?
    कधीच नाही
    संपल

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 Před 8 měsíci +3

    जाऊद्यात हो कुलकर्णी साहेब!,वेडगळ समजुन सोडुन द्यायचं!

  • @sharads.2067
    @sharads.2067 Před 8 měsíci +14

    हरी नाम जपण्यापेक्षा या वयात इतकी चाटूगीरी करणं कितपत योग्य आहे. पप्पू ने केलेल्या दाव्या बद्दल जोशी यांना माहीत असन स्वाभाविक आहे. याची आठवण केतकरांना करून देणं गरजेचं होतं.

  • @milindtawde9859
    @milindtawde9859 Před 8 měsíci +6

    हा नुसता भाट नाही 'चाट' आहे. भाऊ म्हणतात ते दिसतंय. कसलेही खरकटं तर्कट प्रभावी पणे मांडायचं.

  • @prakashshinde2627
    @prakashshinde2627 Před 8 měsíci

    वा वा भारी

  • @shrikanttubaji21
    @shrikanttubaji21 Před 8 měsíci +12

    विजयाचा दावा करताना कदाचित राहुल गांधी व सुमार केतकर यांची स्लिप ऑफ टंग झाली असेल 😂

  • @tukaramjadhav4396
    @tukaramjadhav4396 Před 8 měsíci +2

    कुमार केतकर कॉंग्रेस धार्जिणे आहेत पण आपण निष्पक्षतेने पत्रकारिता करित आहात..

  • @nileshveling4526
    @nileshveling4526 Před 8 měsíci +6

    पुरोगामी विचारसरणी आणि मुळव्याध यात कधीच सुधारणा होणार नाही.

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 Před 8 měsíci

    "धडधाकट गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती "या म्हणीच उत्तम प्रकटीकरण म्हणजे केतकर यांचा विचार .

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 Před 8 měsíci +8

    🤣दोन खास व्यक्ती न्ची खास व्यक्ती बद्दल खास खास मुलाखत 🤣🤣🤣वाव एकदम खास म खास 😂👌

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 Před 8 měsíci +21

    बीजेपी, हिन्दु द्वेषाचे किडे सतत डोक्यात वलवलत असल्यासारखे वाटते असा हा ब्राम्हण (कदाचित बाटगा)कदाचित खासदारकीची पुन्हा संधी मिळावी या याचनेत असावा??शुभेच्छा!

  • @rekhalele6854
    @rekhalele6854 Před 8 měsíci

    झकास, कुलकर्णी !!!

  • @chandrashekharsudame6312
    @chandrashekharsudame6312 Před 8 měsíci +27

    यांनी केलेला विनोद... काहीं कार्यकर्ते प्रामाणिक आहेत..😊 पुर्ण देशात १९ लाख E V M मशीन आहेत का?

    • @rajendrachavan39
      @rajendrachavan39 Před 8 měsíci +2

      डोक्यावर पडलाय कूके, तो गांभीर्याने घ्यायचा माणूस अजिबात नाहीये

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Před 8 měsíci

      आता मोदी जी च 2024 चे p m होणार हॅटट्रिक

  • @prakashdeshpande5589
    @prakashdeshpande5589 Před 8 měsíci +2

    कुमार केतकर यांना आम्ही ब्राह्मण द्वेष्टा माणूस म्हणून ही ओळखतो

  • @babasahebvyavahare1791
    @babasahebvyavahare1791 Před 8 měsíci +2

    छत्तीसगढ मध्ये यात्रा झाली बोलतोय पण राहून गांधींनी तिकडे फिरकलेही नाही मग हा कसा बोलतोय यात्रा छत्तीसगढ मध्ये काढली ❓

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 8 měsíci

      Fektoy . मूळ स्वभाव आहे त्याचा

  • @rajendrajoshi1269
    @rajendrajoshi1269 Před 8 měsíci

    Congrss चे आजीवन गुलाम

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 Před 8 měsíci +1

    चातुगिरी करून खासदार झालेत त्यामुळे त्यांना मालकाची मर्जी सांभाळणे गरजेचे आहे

  • @sharads.2067
    @sharads.2067 Před 8 měsíci +7

    हे लोकशाहीचे चौथे स्तंभ एक संपादक म्हणून बोलवले होते की पप्पू गांधी चे हस्तक म्हणून "रकमेचं" नातं बाकी घट्ट निभावताना दिसले

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 Před 8 měsíci

    नेहमीप्रमाणेच छान विश्लेषण

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 Před 8 měsíci +47

    केतकर येडा झालाय त्यामुळे लक्ष देऊ नये.

  • @PrakashJadhav-qv7bh
    @PrakashJadhav-qv7bh Před 8 měsíci +1

    मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणार दोन्ही एकाच माळेचे मणी😅😅

  • @aniruddhatambe8266
    @aniruddhatambe8266 Před 8 měsíci

    Sumar Ketkar......!!!

  • @bhausahebwagh5788
    @bhausahebwagh5788 Před 8 měsíci +11

    बेजबाबदार ,सुमार, कुमार केतकर

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před 8 měsíci +2

      यांची लाकडं गेलीत..

  • @ajaydharmadhikari1
    @ajaydharmadhikari1 Před 8 měsíci +2

    हीच तर संस्कृती आहे त्या लोकांची.
    या वयात सुद्धा घाण खाण्याची सवय जात नाही.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 Před 8 měsíci +17

    सुमार फेककर 😜😂

  • @suhasmulay8013
    @suhasmulay8013 Před 8 měsíci

    कुमार केतकर म्हणजे दांभिकपणाचा उत्तम नमुना आहे.

  • @pradeepgupte7898
    @pradeepgupte7898 Před 8 měsíci +2

    सुशीलजी, तुम्ही इतक्या स्पष्टपणे आणि कुणाचीही कसलीही भीड-भाड न बाळगता जे विडिओ करता ते खरोखरच अभिनंदनीय आहे.असेच रहा.

  • @pundliknirgude762
    @pundliknirgude762 Před 8 měsíci

    सुशील जी मी एक मतदार असून आपले विश्लेषण ऐकत असतो म्हणून तर मी म्हणतो कुमार केतकर यांची मुलाखत घेऊन पक्षाला कुठलाही फायदा होणार नाही तोटाच होणार

  • @eknathkamat5340
    @eknathkamat5340 Před 8 měsíci +8

    ह्या असल्या M.M. C. माणसांवर कायदेशीर कार्यवाही करता येईल का ? कारण 16 लाख evm बॉक्स जर गायब होत असतिल तर हा gambhir गुन्हा आहे. त्यासाठी आम्ही BJP चे समर्थन करणार नाही. यांना कायदेशीर नोटिस पहावाच.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 8 měsíci

      खरंच ह्याबाबतीत याची चांगली चौकशी झाली पाहिजे.
      १६ लाख नव्हे १९ लाख म्हणतोय.

  • @jyotideshpande8668
    @jyotideshpande8668 Před 8 měsíci

    खूप छान 👌

  • @dilipnarikar4804
    @dilipnarikar4804 Před 8 měsíci +3

    केतकरांना भारत छोडो यात्रेत कळमनुरी येथे राजीव गांधी ना भेटण्यासाठी कसे कसे प्रयत्न करावे लागले हे अनुभवले आहे.

  • @rajendrahogade312
    @rajendrahogade312 Před 8 měsíci

    सुशील जी ब्राम्हणाचा द्वेषाचे कारण काय हे कळाले ़कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष ह्याचे नेते सर्व कोण आहेत आणि किती खरे बोलतात ़

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 Před 8 měsíci

    केतकराची मुलाखत घ्यायची म्हणजे प्रसन्न जोशीला पर्वणीच म्हणायची की....दो दुखियारे एक जगह मिल गये...वा क्या बात है?

  • @sharadbhagwat1214
    @sharadbhagwat1214 Před 8 měsíci

    फारच विनोदी आभिनदन

  • @TMohan786
    @TMohan786 Před 8 měsíci +6

    तुमच्या गमतीची मी खूप आतुरतेने वाट बघत असतो . कृपया ती वारंवार करावी 😁😁😁😁😁 १९ लाख बोक्सएक्स ? 🤣🤣🤣आख्या भारताला येवढ्या लागल्या नसतील. 🤩🤩🤩🤩🤩

  • @sanjayparkar4756
    @sanjayparkar4756 Před 8 měsíci +4

    भाऊ तोरसेकर हे यूट्यूब चे गावस्कर आहेत तर सुशील कुळकर्णी हे सचिन तेंडुलकर आहेत

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 Před 6 měsíci

    ह्याने आपली लेखणी आयुष्यभर प्रत्येक व्यासपीठ काँग्रेस साठी झिजवलीय! आणि हा कुमार निरपेक्ष पत्रकार आहे बरका!

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 Před 8 měsíci

    खूप छान अभ्यासपूर्ण विश्लेषण.
    कुमार केतकर ह्यांनी पत्रकारिता या
    विषयास काळीमा फासला असेच
    वाटतेय ना ?
    कोठे माधवराव गडकरी आणि आताचे पत्रकार.

  • @aniljoshi3225
    @aniljoshi3225 Před 8 měsíci +11

    अशा बे अक्कल माणसां चा विडिओ कशाला पाहिजे पण विनोदासाठी ठीक आहे

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 Před 8 měsíci +1

    आम्ही त्यांना आरएसएस व भाजप व्देष्टा म्हणून ओळखतो.

  • @adityawaglearch
    @adityawaglearch Před 8 měsíci

    छान सांगितले

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 Před 8 měsíci +3

    जनतेला काय वाटते याचा दूरान्वयाने सुध्दा संबंध नसलेली पत्रकार मंडळी महाराष्ट्रात बरेच दिसतात. त्यातले च हे एक.

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 Před 8 měsíci +1

    मुक्ताबाईंचा अभंग ह्या कुमारबुद्धीकरताच असावा . कोरा रे कोरा

  • @commonsense8789
    @commonsense8789 Před 8 měsíci +4

    केतकरांना कुणी ही सीरीयसली घेऊ नये. त्यांचा कुठल्याही विषयाचा अभ्यास नाही. म्हणून ते राहुल ला आवडतात.

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 Před 8 měsíci

    Great.

  • @siddheshwarkulkarni7935
    @siddheshwarkulkarni7935 Před 8 měsíci +1

    त्यांना आपण सुमार केतकर असे म्हणण्यास काय हरकत आहे

  • @anandpalnitkar2367
    @anandpalnitkar2367 Před 7 měsíci

    Correct

  • @AbhiRam54321
    @AbhiRam54321 Před 8 měsíci +1

    गुलाम लाळघोटेपणा करणार नाही तर आणखी काय करणार. 😂

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Před 8 měsíci +5

    आम्ही त्यांना पत्रकार नव्हे तर दरबारी समजतो.

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 Před 8 měsíci +2

      हुजरे म्हणा ?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 8 měsíci +1

      Ha khara HMV. Kutrakar.म्हणजे पत्रकार. 😅

  • @sksachinsksachin401
    @sksachinsksachin401 Před 8 měsíci +8

    Election commissioner should take legal action

  • @madhavapte5433
    @madhavapte5433 Před 8 měsíci +14

    सुमार केतकर कांहीही बरळतात. एकोणीस लाख बॅलेट बॉक्स चा अर्थ त्यांना कळतो का?

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 Před 8 měsíci +1

    केतकर किती मुर्ख आहे ते कळले. धन्यवाद.

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 Před 8 měsíci

    एव्हईएम बद्दल केतकर एवढे ठाम बोलले आहेत की त्यांच्यावर निवडणूक आयोगाने बदनामी ची केस ठोकावी किंवा क्षमा मागायला लावावी.

  • @arunthakur8027
    @arunthakur8027 Před 8 měsíci

    प्रसन्ना जोशी हा सध्या कोल्हापूरच्या "पुढारी" मध्ये आहे,त्याची विश्वासार्हता शुन्य आहे.तो पत्रकारितेतील राखी सावंत आहे.

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 Před 8 měsíci

    Namaskaar

  • @vivekkulkarni9160
    @vivekkulkarni9160 Před 8 měsíci

    चांगला ठोकुन काढला

  • @user-nb7qo8to8v
    @user-nb7qo8to8v Před 8 měsíci

    नमस्कार सुशील जी

  • @mangeshvaidya3182
    @mangeshvaidya3182 Před 8 měsíci

    मस्त😊

  • @dineshgole2691
    @dineshgole2691 Před 8 měsíci +6

    सुमार केतकर!!

  • @aruntope6625
    @aruntope6625 Před 8 měsíci +5

    ही काँग्रेस नीती आहे. त्याप्रमाणे ते प्रवाहाविरूद्ध ठोकम ठाक करत असतात. त्यामुळे त्याला महत्व द्यायचे कारण दिसत नाही.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Před 8 měsíci +10

    आम्ही एक टुक्कार पत्रकार म्हणून ओळखतो

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 8 měsíci

      टुकार,भिकार,सुमार ,गटार म्हणजे खेटरकर!😂

  • @ravindrapatil7586
    @ravindrapatil7586 Před 8 měsíci +1

    🙏🏾

  • @mnk1964
    @mnk1964 Před 8 měsíci +2

    काॅंग्रेसचा सिनियर पप्पू म्हणजे कुमार केतकर.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 Před 6 měsíci

    ह्याला ज्या ज्या वेळी व्यासपीठ मिळाले ते ते सगळे व्यासपीठ ह्या कुमार ने काँग्रेस आणि सोनिया परिवारा साठी वापरले!

  • @rajendramhapankar1561
    @rajendramhapankar1561 Před 8 měsíci +1

    कुमार केतकरांच्या लेखणी पेक्षा जीभेला धार जास्त असावी, कारण चाटुगिरी पत्रकारीकेतील प्रावीण्य.

  • @milindkulkarni1298
    @milindkulkarni1298 Před 8 měsíci +1

    दोघाना साहेब म्हणण्या एवढ सुद्धा काहीही काम नाही , लोचट जमनू

  • @IndianRouter
    @IndianRouter Před 8 měsíci +1

    भाजप प्रादेशिक पक्ष आहे असा म्हंटले केतकर 😂😂😂 काय बोलायचं आता😂😂

  • @mohanpatil84
    @mohanpatil84 Před 8 měsíci +2

    कुमार केतकर वयाने मोठे असल्यामुळे त्यांचे बद्धल वेगळ्या शब्दात बोलता येत नाही.
    चाटू गिरी किंवा लाळ घोटे पणाची हद्ध म्हणजे केतकर साहेब.
    त्यांचे सारख्या वर व्हिडिओ करणं म्हणजे तुमचा बहु मूल्य वेळ घालविण्या सारखं आहे.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před 8 měsíci

      साहेब म्हणू नका. गुलाम आहे तो, सोनिया आणि पप्पू चां

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Před 8 měsíci +1

    केतकरांचा केकारव फक्त😂