न दिलेल्या चेकची घाणेरडी कहाणी | Sushil Kulkarni | Analyser | Pankaja Munde

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 622

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Před měsícem +142

    हे सत्य जोरदारपणे एक नाही 25 ठिकाणाहून मांडलं गेलं पाहिजे. हा कुबेर,abp माझा असल्या बातम्या देणाऱ्या लोकांचे वाभाडे काढले पाहिजे.

  • @navergiveup4851
    @navergiveup4851 Před měsícem +44

    सुशीलजी मराठी मिडीया पुर्णपणे विकला गेलेला आहे एकतर्फा बातम्या देणं हे त्यांचं एकमेव धोरण आहे म्हणून एक मराठी न्युज चॅनल सुरु होणं गरजेचं आहे जे निस्पक्ष बातम्या देईल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 Před měsícem +101

    चुकी च्या व दिशाभूल करणार्या बातम्या देणार्यांवर ताबडतोब खटले भरण्यासाठी शासनाने स्वतंत्र विभाग काढावा. तसेच न्यायालयांनीही १ महिन्यात खटले निकाली काढण्यासाठी विशेष व्यवस्था करावी,

  • @pushkarkulkarni8211
    @pushkarkulkarni8211 Před měsícem +140

    भाजप आयटी सेलची निद्रिस्तता भाजपलाच लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत महागात पडणार आहे. त्यामुळे भाजप आयटी सेलने प्रत्येकवेळी अपप्रचाराला उत्तर दिले पाहिजे. जागरूकता दाखवली पाहिजे.

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming Před měsícem +9

      ह्यांची क्षमता नाही तितकी 😂

    • @chalu00
      @chalu00 Před měsícem +3

      ​@@TwinsProGamingcorrect, ह्याचा अर्थ the management of IT cell needs to be changed. A new team news to be in place.

    • @chandrakantpanchal1316
      @chandrakantpanchal1316 Před měsícem +15

      BJP चे सगळे नेते मोदींवर विसंबून आहेत. आयत्या बिळावर नागोबा, नालयकानो एव्हढा ही शिष्ट पणा दाखवू नका की विधान सभा हातची जाईल.

    • @G_ghuge
      @G_ghuge Před měsícem +7

      भाजपा आयटी सेल मुंडे फैमिली साठी मदत करत नाही. माझ्या ओळखीचे अनेक जण भाजपा आयटी सेल मधे आहेत पण त्यांना स्ट्रिक्टली मुंडे फैमिली चे पोस्ट टाकण्यास सक्त मनाई आहे. विशेष म्हणजे ह्यातल्या अनेक जणांच्या परिवारावर गोपीनाथ मुंडेंचे उपकार होते.

    • @Jayjaysriram6769
      @Jayjaysriram6769 Před měsícem +2

      मग शरद पवाराच्या पोरीच हडपसर अमेरॉन

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Před měsícem +43

    राज्य सरकारच्या नावाने शिमगा करणारे पंकजा चे समर्थक आता कुठे गेले😮 आता काढा की मोर्चा एबीपी आणि 24 तास वर

    • @dipakphad7865
      @dipakphad7865 Před měsícem

      तुमची भाजप काय करत आहे. मुंडे समर्थकांनी त्या बाजारू मिडिया ची खोलून मारली आहे. फक्त ते बिनबापाचे खांडेकर कर दिसल तिथे ठोकला पण जाईल बघत राहा फक्त.

    • @pramoddongre5008
      @pramoddongre5008 Před měsícem

      हया मुंडे मॅडम आणी त्यांच्या समर्थकाच असच आहे, यांची दादागिरी फक्त आपल्याच माणसांवर, तोंडसूख घेतील आपल्याच लोकांवर, बाकीचे लोक वाटेल तस बोलले तर हया व ह्यांचे समर्थक शेपूट घालून बसतात.

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 Před měsícem

      Che aple ahet te ..khihi kay. Urja...vaya. Jael n. Kase chalel .

  • @prashantbhargave3502
    @prashantbhargave3502 Před měsícem +18

    abp चा पत्रकार म्हणजे अतिशय(A) बोलघेवडा (B) पत्रकार (P). अविश्वासाचा महामेरू

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 Před měsícem +11

    तसेही ABP खोट्या बातम्यांचे आगर आहे, नेहमीप्रमाणे तुम्ही त्यांना उघड केले मस्त

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 Před měsícem +63

    चेक जो पर्यंत वटत नाही तो पर्यंत व्यवहार पुर्ण होत नाहीत. एबीपी ने एका बॅंक अधिकाऱ्यांची शिकवणी लावावी.नुसता चेक लिहीला म्हणून व्यवहार पुर्ण होत नाहीत.मी उद्या एबीपीच्या नावाने पांच कोटी चा चेक लिहून तो सोशल मीडिया वर छापतो चालेल ?

    • @user-ny3fb5zx2s
      @user-ny3fb5zx2s Před měsícem

      कारखान्याचे बँक खाते तपासा

    • @mahadevmunde9612
      @mahadevmunde9612 Před měsícem

      खोटी बातमी टाकणाऱ्यांना चांगलाच घोडा लावा

  • @janhavipawaskar1103
    @janhavipawaskar1103 Před měsícem +24

    अगदी खरे आहे आता या लोकांना कोणतीही दया माया दाखवू नये... या वाहिनी तील कार्यकर्तानीच जाणून बुजून भारतीय जनता पक्षाचे नुकसान केले आहे..आणि सर्व सामान्य माणूस यांच्या बातम्यावर आजही विश्वास ठेवतो आहे. त्यामुळे खरे काय आहे तेही यांना दाखवायला भाग पाडा 🙏🙏.

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 Před měsícem +42

    लाज सोडली आहे या लोकांनी, कमरेच सोडून डोक्याला गुडाळायला सुरु केले आहे . साहेबाची किती खाजवणार आहेत. थोबाड फुटल्या शिवाय राहणार नाही.

  • @vijaynarke435
    @vijaynarke435 Před měsícem +45

    ABP maza वर कारवाई व्हायला हवी या प्रकरणात पूजा खेडकर आणि कुटुंबातील सदस्य तसेच पंकजा मुंडे यांना टार्गेट केले आहे

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Před měsícem +1

      चेक बघ आगोदर व्हिडीओ मधे

    • @ParamjeetRajput-rl4ji
      @ParamjeetRajput-rl4ji Před měsícem

      Andhbhakto hai tum sab

    • @krushnabade4133
      @krushnabade4133 Před měsícem +2

      ​@@r.s.r.6601 Ha bol Kay bolaych ahe Tula , sangto me 🤨

  • @Sandmafia1
    @Sandmafia1 Před měsícem +90

    ABP माझा आणि zee 24 तास जंतू राजाचे नाझायाज ऑलादी आहेत

  • @suniltarka
    @suniltarka Před měsícem +67

    लो. आणि Abp एक नंबर डँबीस

  • @vijaybapat6878
    @vijaybapat6878 Před měsícem +31

    काही लोक एकही मराठी न्यूज चॅनेल बघत नाही, अस सगळयानी केल तर यांची दुकान कधीच बंद होतील

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před měsícem +2

      कोणीही पहात नसले तरी मातब्बर पोशिंदे आहेत तो पर्यंत तरी त्यांना काळजी नाही

  • @abhikarad222
    @abhikarad222 Před měsícem +23

    अगदीच बरोबर आहे सर

  • @amd8057
    @amd8057 Před měsícem +20

    बरोबर आहेत साहेब तुमच बोलन नंबर एक
    चांगल विश्लेषण खूप खूप धन्यवाद सर

  • @vikramghule4682
    @vikramghule4682 Před měsícem +9

    धन्यवाद कुलकर्णी साहेब

  • @user-kk7ef3wj9u
    @user-kk7ef3wj9u Před měsícem +23

    सुशिलजी अतिशय वास्तवदर्शी आणि वस्तूनिष्ठ विश्लेषण..
    मी जातीने वंजारी (कुणबी) नसुनही मुंडेसाहेबांना देव मानतो तो माणूस खूप ग्रेट होता.सर्व समाज (काही जातीवादी सोडून) त्यांना खूप मानायचे.म्हणूनच लोकनेता असे शब्द कानावर पडल्यावर ९९% लोकांना मुंडे साहेब आठवतात असो......तोच वारसा पंकजा चालवत आहेत आणि तसेच प्रेम त्यांनाही मिळत आहेत. खासकरून वंजारी समाज तर त्यांना देवच मानतो हे आम्ही जवळून पाहिले आहे विनाकारण नाही त्यांच्या समाजाच्या ५ लोकांनी आत्महत्या केल्या.....परंतू BJP तील काही भडवे आणि जातीवादी हे कधीच समजून घेणार नाहीत उलट ते पंकजाला पाण्यात पाहतात आणि येथेच ते चूक करत आहेत.कशाचा कशाशी मेळ नसतांना काहीही बादरायण संबंध जोडून त्यांना वेळोवेळी अडचणीत आणत आहेत पण असो इतर सर्व मागासवर्गीय समाजाला सुद्धा पंकजावरील अन्याय आता लक्षात येत आहेत.एक OBC बांधव म्हणून सदैव पंकजांसोबत आहोत.
    SC/ST/OBC नो उघडा डोळे आणि बघा नीट 😳🚩

    • @user-ny3fb5zx2s
      @user-ny3fb5zx2s Před měsícem

      तू नेमका वंजारी आहे का कुणबी हे स्पष्ट कर
      पंकजाताई यांना सर्वमुखी नेत्रत्व होते तर विधानसभेला का पराभव झाला
      तेंव्हा चुलत भाऊ होता विरोधात
      मग जातीयवादी कोण होते
      ताई यांना पराभूत करणारे की धनंजय मुंडे यांना विजयी करणारे

  • @Rock-star143
    @Rock-star143 Před měsícem +27

    शरद पवार ला साखर कारखाने फक्त स्वतः कडे ठेवायचे आहेत 🙏🙏🙏

  • @navnathpatil988
    @navnathpatil988 Před měsícem +127

    ABp माझा हा चानल महाराष्टातला निच प्रवृतीचा चानल आहे तो खांडेकर तर दुसरा संजय राऊतच आहे

  • @sunitaphad3674
    @sunitaphad3674 Před měsícem +7

    अशा बाषकळ चॅनेल वर गुन्हा दाखल करून जो कोणी मालक असेल त्याला कारागृहात टाकले पाहिजे. म्हणजे पुन्हा असे करण्याचे धाडस कोणीही करणार नाही नाही. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Před měsícem +214

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी समाज एकजुट

    • @user-vy3vb5bb9x
      @user-vy3vb5bb9x Před měsícem +1

      🍌

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 Před měsícem

      ​@@user-vy3vb5bb9x विकृती सोडा आणि आपण छत्रपरी शिवाजीराजे यांचे राज्यात जन्माला आलो आहे याचे भान ठेवा

    • @RajaniMohite-y4p
      @RajaniMohite-y4p Před měsícem +4

      हिंदूंमध्ये फाटाफूट नको

    • @ganeshnagare9922
      @ganeshnagare9922 Před měsícem

      @@RajaniMohite-y4p ताई हिंदू एकसंघ आहे का?हिंदू दलित आदिवासी वंचीत भटके मागासवर्गीय ब्राम्हण मराठा उच्चवर्णीय असा विभागला आहे तो कधी एकसंघ होणार जाती जाती मध्ये विभागलाय

    • @Humanrightspm
      @Humanrightspm Před měsícem

      Sarva hindu ekjut

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Před měsícem +122

    पंकजा मुंडे सोबत बीड जिल्ह्यातील जणता इमोशनली खूप जवळ आहेत,, गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मुळे

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Před měsícem +5

      😂😂😂गोड गैरसमज😂😂😂

    • @someshshelke6383
      @someshshelke6383 Před měsícem +1

      😂😂

    • @dipak837
      @dipak837 Před měsícem +13

      फक्त बीड च नाही नगर, नाशिक ,परभणी, जालना येथे ताईच खूप मोठे वलय आहे.

    • @dipak837
      @dipak837 Před měsícem

      हारजित चालू असते भावड्या परंतु डोंगरकड्यात राहणारा मायक्रो obc समाज एकजूट झालेला उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय@@Kattar_hindu_bramhan

    • @devidasmdahifale1804
      @devidasmdahifale1804 Před měsícem +8

      ​@@Kattar_hindu_bramhanहरू द्या पण त्याने वलय कमी होत नाही

  • @pawandarade9842
    @pawandarade9842 Před měsícem +18

    Thanks sushilji ❤

  • @sadashivdahiphale2123
    @sadashivdahiphale2123 Před měsícem +7

    सलाम साहेब तुम्हाला
    Real reporter....

  • @santoshpawa_
    @santoshpawa_ Před měsícem +31

    योग्य विश्लेषण आहे सुशील सर.. हे मुद्दाम चालवल आहे मीडिया ने

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Před měsícem +5

      का पण😮 मग सरकार अशा मीडियावर ॲक्शन काहीच घेऊ शकत नाही का 🤔किती वर्षे चालणार आहे हे सगळं 🤔उद्धवला मुख्यमंत्री करून थांबणार आहेत की काय😢

  • @swatitandale6186
    @swatitandale6186 Před měsícem +20

    Thanks Sushilji

  • @MR2.0198
    @MR2.0198 Před měsícem +39

    एकदम खर आहे याच्यावर आब्रु नुकसान दावा दाखल केला पाहिजे यांना चुकीची बातमी लावली आहे हे बऱ्याच जनाच्या लक्षात आले आहे

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 Před měsícem +33

    खरं तर आहे हे मिडियावाले शहानिशा न करता बातम्या देतात.
    यांच्यावर कारवाई केली पाहिजे गुन्हा दाखल करण्यात यावा.

  • @dipak837
    @dipak837 Před měsícem +6

    ताईसाहेब भाजप मध्ये खूप मोठे नेतृत्व आहे, लोकांची खूप मोठी ताकत त्यांच्या मागे आहे

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Před měsícem +16

    या पञकार साहेबच अभिनंदन कराव तेवढ कमी

  • @PravinShahane-nf6ob
    @PravinShahane-nf6ob Před měsícem +71

    BJP IT cell vale कुठ मेले नवीन भरती करा

    • @PR-pu7pv
      @PR-pu7pv Před měsícem +6

      😂😂😂😂

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Před měsícem +4

    खरंच ताई, फौजदारी कारवाई करा..
    आणि झोडपा त्या माझा वाल्यांना आणि जोकसत्ता वाल्यांना..

  • @appasahebkodda7991
    @appasahebkodda7991 Před měsícem +10

    किती खोट्या बातम्या. धन्य एबीपी माझा

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 Před měsícem +16

    सुशील सर माझी आपणास एक आणि एकच विनंती आहे की आपण पुजा खेडकर हिचा एक व्हिडिओ बनवा

    • @mohansinghrajput1694
      @mohansinghrajput1694 Před měsícem +4

      अजुन वीडियो का बनवला नसेल????

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 Před měsícem

      ​@@mohansinghrajput1694वसुस्थिती समजून घ्या महाराज बाकी व्हीडीओ पहाना

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Před měsícem

      😂😂😂 लुटमारीच्याला माहीती आहे खाजपाच्या मदतीने खोटी कागदोपत्र देउन नोकरी मिळवली आहे.

  • @BalasahebAndhale-dq2sd
    @BalasahebAndhale-dq2sd Před měsícem +22

    साहेब मि पण अडीच लाखांचा चेक लिहिलेला आहे आणि माझ्या वर काही चुकीचे आरोप झाले म्हणजे माझे आणि मुंढे घराण्यातील लोकांचे काही तरी संबंध आहे असे नाही माझ्या कडे आणखी पण् तो आजही आहे वाटले तर मि मिडियाला आज पण् देउ शकतो जय भगवान जय गोपीनाथ

  • @EverythingMarathi
    @EverythingMarathi Před měsícem +3

    Wah very good sir
    एक खंबीर महिला नेतृत्व बर्‍याच जणांच्या नजरेत खुपत आहे म्हणुन हे उद्योग आहेत..Thank you for this video sir

  • @balasahebkote1976
    @balasahebkote1976 Před měsícem +19

    सुशिल जी आपन यू पी एस सी वर त्या मध्ये चालणारे गैर प्रकार या वर बोला

    • @gorakhtalekar7032
      @gorakhtalekar7032 Před měsícem

      हा यु ट्यूब चॅनेल फक्त राजकीय पक्ष व राजकीय नेते यांना समर्पित आहे, त्यामुळे प्रशासन बाबत बोलत नाही

  • @dattagite7500
    @dattagite7500 Před měsícem +16

    Nice vishleshan

  • @Harsh-xk1dm
    @Harsh-xk1dm Před měsícem +6

    वैद्यनाथ कारखाना कर्ज मुक्त झालेला होता, मग त्यावर कर्ज झालेच कसे, शेतकर्यांच्या तोंडातला घास पळवलेला आहे तुम्ही, आणि किती भ्रष्टाचार झाला याची चौकशी करा.

  • @dipakmundhe9084
    @dipakmundhe9084 Před měsícem +7

    योग्य माहिती 🎉

  • @ramu352011
    @ramu352011 Před měsícem +5

    रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो आतातरी जागे व्हा

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 Před měsícem +78

    एबीपी माझा शहानिशा न करता चुकीच्या बातम्या देते आणि दुसर्याच्या बातम्या कॉफी करत असते
    निष्क्रिय न्युज चॅनल मी ते चॅनल पाहत नाही

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 Před měsícem +47

    गोपीनाथ मुंडे साहेब जीप्रतिष्ठा पूरे महाराष्ट्र का माहिती आहे Pankaja taisa सुधा स्वाभिमानी आहे संजय रावत एबीपी न्यूज़ सक एक बात मे देव नाका देव नाका आमचा पंकजा ताई स्वाभिमानी आहेत

  • @nandkishorwagh4136
    @nandkishorwagh4136 Před měsícem +4

    Thanks Sushil Ji

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 Před měsícem +8

    अगदी बरोबर सर

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 Před měsícem +7

    आता अश्या बातम्या,खोट्या कथा येतच राहणार.हे खांडेकर "मन सुध्द तुझ "कार्यक्रम सादर करतात.

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 Před měsícem +5

    वा सुशील जी,, वा!!! आपण ताईबाबत खूप विश्वास पुर्ण बोलत असता,, खर खोटं करता,, असच प्रत्येक गोष्टीत करा,,,
    आणि खेडकर मुंडे ना मदत करतच असतात.. सगळं आलबेल आहे त्यांच्यात.. तुम्ही डिफेन्ड कोणाला करताय

  • @sampatpawar7382
    @sampatpawar7382 Před měsícem +7

    निश्चित कारवाई करा

  • @ramm.9308
    @ramm.9308 Před měsícem +7

    भाजपा चे IT सेल झोपले आहे का?. जर असेच चालत राहिले तर 2029 कठीण आहे. टीप - विधानसभा हातून गेलीय

  • @rameshwanve4297
    @rameshwanve4297 Před měsícem +4

    आपले खुप खुप आभारी

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Před měsícem +6

    सगळी E.D.C.B.I. सखोल चौकशी करा सर्व समोर येईल

  • @santoshrakh7635
    @santoshrakh7635 Před měsícem +8

    आमचे दैवत ताईसाहेब

  • @DSK2709
    @DSK2709 Před měsícem +2

    Thank you Sushilji for bringing out the truth 🙏🙏

  • @LittleKids2008
    @LittleKids2008 Před měsícem +10

    आगदी योग्य विश्लेषण... मास लिडर पंकजा ताई.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 Před měsícem +2

    मराठी इलेक्ट्रॉनिक माध्यमावर अत्यंत कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

  • @gajanannikam6542
    @gajanannikam6542 Před měsícem +2

    सुशील कुलकर्णी कधीही भाजपा च्या नेत्यांविरोधात बोलत नाही .bjp चा माणूस आहे .आणि विश्लेषण करायचे पैसे मिळालेले असावे...

  • @sanjayshekade8665
    @sanjayshekade8665 Před měsícem +6

    एक नं विश्लेषण

  • @rameshwanve4297
    @rameshwanve4297 Před měsícem +10

    Loksatta च जाहीर निषेध

  • @devidasmdahifale1804
    @devidasmdahifale1804 Před měsícem +2

    धन्यवाद सुशील सर बातमीची शहनिषा न करता टीआरपी साठी घाई करण्यासाठी कारवाई होण्याला पाहिजे

  • @dnyaneshwarkumbhar4626
    @dnyaneshwarkumbhar4626 Před měsícem +7

    भा ज पा चा आय सेल मधील सगळे लोक मेले की काय?

  • @xbd47shivamganpatiandhale71

    कुलकर्णी साहेब तुम्ही अभ्यासपूर्ण माहिती सांगितल्याबद्दल तुमचे व तुमच्या चैनल चे शतश आभार जय भगवान जय गोपीनाथ

  • @baburaomusale1234
    @baburaomusale1234 Před měsícem +2

    Very nice Sushil Saheb Thank you🎉🎉

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Před měsícem +11

    सुशील कुमार कुलकर्णी आपण सत्याची बाजू मांडता त्याबद्दल मनापासून अभिनंदन❤😂🎉😢

  • @rajendranavale8613
    @rajendranavale8613 Před měsícem +1

    Thank you Sushil Sir for real information.

  • @arijugite4949
    @arijugite4949 Před měsícem

    साहेब तुम्हीच खूप चांगलं विश्लेषन केल आहे आणि हे खरच आहे महाराष्ट्रात काही लोक आहेय त्यांना ताई मोठ्या झालेलं आवडतं नाही. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे

  • @user-px9xc5mz3u
    @user-px9xc5mz3u Před měsícem

    सर मी तुमचा फॅन झालो तुम्ही आज खरं बोललात तुमच्यासारख्या पत्रकाराची फार गरज आहे जय गोपीनाथ जय पंकजाताई

  • @mukundnaik9016
    @mukundnaik9016 Před měsícem +9

    नमस्कार सुशील जी
    पंकजाताईने कारवाई करावी व ही केस वापस घेऊ नये म्हणजे पुढच्या वेळेस अशा बातम्या देताना त्यांना आईचे दूध आठवले पाहिजे

  • @vishrambhuwad9415
    @vishrambhuwad9415 Před měsícem +15

    भारतीय जनता पार्टीच्या नेते आणि कार्यकर्ते यांनी त्यांच्या विरुद्धच्या खोटे आरोप करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी कच खाल्ल्यामुळेच हि पाळी त्यांच्यावर आली आहे . कारवाई न झाल्यामुळे त्यांच्यावर आरोप करणारे सुसाट सुटले आहेत .

  • @mwmmadhav
    @mwmmadhav Před měsícem +2

    पंकजा मुंडे यांना उमेवारी भेटाव म्हणून खेडकरणी चांदीचा टोपाचा नवस केला होता तो पण व्हिडिओ पाहा

  • @MR2.0198
    @MR2.0198 Před měsícem +10

    यांना चुकीच्या बातम्या लावायला कोण सांगते😂 !

  • @user-pj4eq3eh6g
    @user-pj4eq3eh6g Před měsícem +3

    कुलकर्णी साहेब एक जुना चेक ABP माझा या नावे मनोरमा खेडकर ला लिहून शोशलमिडीया टाका मग कळेल की खरच पैसे दिले की फक्त चेक लिहीला आहे

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Před měsícem +9

    LokSatta,ABP MAZA He PAK ,CHINA Agent Aahet.

  • @saudagarphad9919
    @saudagarphad9919 Před měsícem

    हे अगदी 100% खर आहे...हा व्हिडिओ तुम्ही बनवला...तुमचे मनःपूर्वक धन्यवाद 🎉🎉🎉

  • @user-qr2mf8wp7k
    @user-qr2mf8wp7k Před měsícem +4

    Timely response thanks Bravo keep it up sushil ji

  • @Yesicanwinalways
    @Yesicanwinalways Před měsícem +2

    ज्यांनी खोट्या बातम्या दिल्या त्याच्यावर गुन्हे दाखल करून तुरुंगवास व्हायला पाहिजे.

  • @somkant9133
    @somkant9133 Před měsícem +3

    लोकसत्ता आणि एबीपी यांची प्रत्येक बातमी निगेटिव्ह विचार धारेने लिहीत असते

  • @navanathbangar8303
    @navanathbangar8303 Před měsícem +6

    Great 👍 sir

  • @samadhanwagh7081
    @samadhanwagh7081 Před měsícem +4

    सुशिल भाऊ मराठी मिडीया ( लिब्रांडू )
    एकतर्फी मिडीया आहे

  • @user-rk7yb4yp4u
    @user-rk7yb4yp4u Před měsícem +3

    ह्याच ABP माझा नी परमपूज्य स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केली होती. पंकजाताई आता इंगा दाखवाच....नुसती माफी नको..हा चॅनल बेरड आहे...Bravo सुशील भाऊ...

  • @abhijeetthakur1899
    @abhijeetthakur1899 Před měsícem

    धन्यवाद साहेब आपण खरं समोर आणलं त्या बद्दल
    बाकी मराठी मिडिया कडून अजून काय अपेक्षा ठेवणार

  • @rajusanap2621
    @rajusanap2621 Před měsícem +1

    अभिनंदन साहेब

  • @rohitjay915
    @rohitjay915 Před měsícem +14

    Rip ABP bhurta

  • @babanjaybhaye7187
    @babanjaybhaye7187 Před měsícem

    सुशीलजी 1 नंबर नेहमी असेच करतात.
    अश्या खोट्या बातम्या करण्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे.

  • @user-rs8ib3ie6n
    @user-rs8ib3ie6n Před měsícem +7

    आम्ही ताई सोबत कायम 😅😅😅

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar6566 Před měsícem +8

    मराठा आरक्षण.. म वि आ तरी देऊ शकणार आहे का? मग युती चे उमेदवार पाडून काय साध्य होणार.. असा प्रचार सर्व you tuber व bjp नेत्यांनी जोरात मांडावा

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 Před měsícem +2

    सुशील जी खरंच छान विश्लेषण केलं तुम्ही एबीपी माझा वाले हमेशा पंकजा ताई चा विरोधात काही ना काही लिहितच असतात थोडीशी गोष्ट काही भेटले की लगेच लिहीत असतात आणि चुकीचे लिहितात एबीपी माझा न्युज ताईंची बदनामी जास्त केली

  • @adinathkhedkar1179
    @adinathkhedkar1179 Před měsícem +12

    आम्ही ताई सोबत जय भगवान जय ओबीसी

  • @user-py5re1do5x
    @user-py5re1do5x Před měsícem

    संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ताई मुंडे सर्वांनी चेक देण्याचं काम केले पंकजाताई ने स्वीकारले नाही खोटी बातमी लावणार कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार नाही

  • @ramdasgite6212
    @ramdasgite6212 Před měsícem

    खरी परिस्थिती मांडली धन्यवाद

  • @tatyasokhade5252
    @tatyasokhade5252 Před měsícem +1

    तुम्ही सांगता ती बातमी एकदम खरी आहे, पण एबीपी माझा वाले स्वतःच जज बनले आहेत.

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 Před měsícem

    अगदी योग्य आणि एकदम बरोबर विश्लेषण केले आहे तुम्ही सुशील जी !❤

  • @sandeepsanap4611
    @sandeepsanap4611 Před měsícem +3

    हेतू परस्पर बदनाम करतात म्हणजेच ताईची ताकद सिद्ध होते

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 Před měsícem

    ताईंनी कारवाई केली पाहिजे. त्या शिवाय अशा बातम्या देणाऱ्यांवर वचक बसणार नाही.

  • @sonug9032
    @sonug9032 Před měsícem

    खूप छान विश्लेषण सर सत्य लोकांसमोर आणतात तुम्ही ❤

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 Před měsícem

    पंकजा मुंडे यांनी या असल्या लोचट वाहिन्यांना/ माध्यमांना नक्कीच धडा शिकवायला हवा. यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा! त्यांना यश येवो.

  • @nirmalapatil2382
    @nirmalapatil2382 Před měsícem

    सत्यमेव जयते 🙏🙏🙏🕉️🇮🇳🚩🔔🪔🌹

  • @mohansinghrajput1694
    @mohansinghrajput1694 Před měsícem +4

    गड़बड़ मोठी की चेक मोठा, गड़बड़ी वर अजुन analyser गप्प का???😅

  • @vaishalisovani7453
    @vaishalisovani7453 Před měsícem +8

    पंकजा नी कारवाई करावी

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 Před měsícem +4

    खरेच करावी