पवारांची राष्ट्रवादी 'देवेंद्रवासी' का झाली? | Uday Nirgudkar | Behind The Scenes | Think Bank

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • अजित पवार यांचं बंडाचा अन्वयार्थ काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा की शरद पवारांचा? अजित पवारांच्या बंडामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलंय का? या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कशी बदलतील? २०२४ लोकसभा निवडणुकांची ही तयारी आहे का?
    ज्येष्ठ संपादक, उदय निरगुडकर यांची मुलाखत...
    #ajitpawar #devendrafadanvis #maharashtrapolitics

Komentáře • 653

  • @aadi1143
    @aadi1143 Před rokem +41

    आज खऱ्या अर्थाने उदय जीना न्याय मिळाला... ज्यानी त्यांना अतोनात त्रास दिला, त्यांच्या घरात झालेली गोष्ट आज उदयजींचा झालेला त्रास कमी करेल हे मात्र निश्चित...

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Před rokem +158

    दुपारी स्वर्गातून वसंतदादा पाटील यांच्या हसण्याचा जोरजोरात आवाज येत होता

    • @kunalksonawane2426
      @kunalksonawane2426 Před rokem +8

      😂

    • @Earthdowser812
      @Earthdowser812 Před rokem +3

      😂😂😂😂😂

    • @atulsulakhe6204
      @atulsulakhe6204 Před rokem +3

      😅 Well said

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Před rokem +7

      आता महाराष्ट्रात राजकीय विश्लेषण करण्याची गरज नाही. सर्व जण भाजप वासी नाही तर देवेंद्रवासी झाले आहेत.

    • @surekharanade270
      @surekharanade270 Před rokem +1

      हसण्याबरोबरच टाळ्यांचा कडकडाटही ऐकू आला.

  • @mohanphadnis4562
    @mohanphadnis4562 Před rokem +5

    अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत. डॉ. उदय निरगुडकरांनी सुंदर विचार मांडले आहेत.

  • @gopalkulkarni2898
    @gopalkulkarni2898 Před rokem +18

    उदयजी आज तुम्हाला न्याय मिळाला असं वाटतं कारण कोणामुळे तुम्हाला झी २४ तास हे च्यानल सोडावं लागलं होतं हे जनतेला चांगलं माहीत आहे खूपच छान आणि परखड विश्लेषण केले आहे तुम्ही

  • @jayashridongare5629
    @jayashridongare5629 Před rokem +7

    धन्यवाद आपले निरगुडकर यांच्या शी सवांद साधला... आम्हाला ऐकायला मिळाले..

  • @vinayakulkarni5940
    @vinayakulkarni5940 Před rokem +1

    उदयजी , तुमच्या बद्दल आदर आहे . मुलाखत पण खूपच दर्जेदार झाली , पण एक गोष्ट खटकली , आपल एक वाक्य असं होत ," इतकही राजकारण जर जमत नसेल , तर राजकारण सोडा ,आणि प्राथमिक शाळेत शिक्षक व्हा" . मी स्वतः या विधाना मुळे दुखावले गेले . प्राथमिक शिक्षकांचे अवमूल्यन अनवधानाने झाले असे मला वाटते . हे वाक्य ऐकून मला खरच धक्का बसला . अर्थात या मुळे तुमच्या बद्दलचा आदर कमी होणार नाही , संदर्भ राजकारणाचा होता , कदाचित प्राथमिक शिक्षक म्हणजे ज्याच्यात काहीच धमक नसते , जो बदल घडवू शकत नाही ,असा निरुपद्रवी प्राणी , ज्याचा राग अपंग आहे , असा आहे का ?

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 Před rokem +1

      Prathamik shikshak ha guru asato ani saral sadha manus asato, kutil nahi. Hech sangayache aahe tyana

  • @KDkedarpotdar
    @KDkedarpotdar Před rokem +75

    वसंत दादा चा आत्या ला आज शांती मिळाली 🙏🏻 अख्खा पक्ष च देवेंद्र वासी 😂😂😂😂😂😂

    • @deshpande0123
      @deshpande0123 Před rokem +11

      वसंत दादा चा आत्मा देवेन्द्र ला आशीर्वाद देतो आहे ....

  • @manishatadwalkar5408
    @manishatadwalkar5408 Před rokem +14

    काकाच्या आश्रयाला राहून स्वर्गवासी होण्यापेक्षा सत्ता भोगण्यासाठी देवेंद्रवासी होणं चांगलं हाच विचार दादानी केला.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Před rokem +65

    उदय निडगुखर साहेब आजवर शरद पवारांनी दुसरेच घर फोडली आज शरद पवार यांचे घर आज फुललेलं आहे उदय निडगुडखर साहेब नियतीचा खेल असाच आसतो

    • @Gappasappa
      @Gappasappa Před rokem +9

      वसंत दादांना धोका दिला आहे साहेबांनी

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 Před rokem +3

      भाजप तर सर्वांन सोबत gaddari करते

    • @sewaamumbai
      @sewaamumbai Před rokem

      You cannot have a rule in toss Heads I win, Tails you lose

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 Před rokem

      DIWALI ZALI

    • @cpatil-vh5bw
      @cpatil-vh5bw Před rokem +1

      ​@@viplovezoad5523joparyant sagle hindutvwadi honaar nahi toparyant shant bsnaar nahi😂

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Před rokem +20

    एक मात्र खरं कि आता कोणत्याच पक्षाला भ्रष्टाचारी, खुनी, चोर, बलात्कारी, दरोडेखोर, अनैतिक, लोचत, हावरट यांचे वावगे वाटणार नाही 😢😢😢

  • @prafullajoshi2492
    @prafullajoshi2492 Před rokem +10

    नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर मुलाखत ह्या चैनल वर वेळोवेळी डॉक्टर उदय निरगुडकर यांना बोलवावे असे वाटते

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Před rokem +12

    हा विषय विषयांतर करायचा नसून एका शब्दात सांगायचे झाल्यास हे पवारांनी उभ्या आयुष्यात केलेल्या कर्माचे ते फळ आहे.. हे विधिलिखितच होतं, मात्र देवेंद्र फडणवीस हे फक्त निमित्य आहे..

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Před rokem +3

    लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही ही उदात्त व्याख्या
    लोक,कार्यकर्ते,नेते,पत्रकार यांनी गुंडाळून ठेवली आहे हे आता 101 %सिद्ध झाले आहे. सब घोडे बारा टक्के यही सच है.

  • @narendrakumartalwalkar597

    आजवर इतरांची घरे फोडली , भावा भावात भांडणे लावली ....त्या माणसाला आज स्वत: चे घर दार पक्ष असे सारेच फुटताना बघावे लागत आहे हा निसर्ग नियम आहे .....!! करावे तसे भरावे.....!!

  • @hemantghavale4677
    @hemantghavale4677 Před rokem +70

    मला वाटते नीरगंटकरांना शरद पवारांवरचा राग काढायला संधी दिल्याबद्दल थींक बॅक चा अभार 😂

  • @SABNISTANMAY
    @SABNISTANMAY Před rokem +81

    आजची खेळी ही केवळ फडणवीस आणि अजित पवार यांनी शरद पवारांशी घेतलेला बदला आहे बाकी काही नाही. यातून एवढेच सिद्ध होते की पहाटेची शपथ काकांच्या आशीर्वादाने झाली होते आणि ते शेवटच्या क्षणी मागे फिरले.

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv Před rokem +2

      Sabnis hmmnnnn...

    • @SABNISTANMAY
      @SABNISTANMAY Před rokem +5

      @@ST-wn5uv काय झाल बाळ?

    • @harshaliygadgil
      @harshaliygadgil Před rokem +2

      ​@@ST-wn5uvST hmmmmmm🤡

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv Před rokem +1

      @@harshaliygadgil Gadgil pan aale kaa

    • @harshaliygadgil
      @harshaliygadgil Před rokem +15

      @@ST-wn5uv Hoo agdi! Yavach lagnar. Kiti divas tumhchya sarkhya Brahman dweshi kamchor lokanchya shivya aikaychya. Amhi kaich kela nai. Je kela amchya purvajani kela ani tyana marun 100 varsha jhali bar atachi pedhi kadhich aslya goshtinche samarthan karat nai. Tari hi tumcha radgana kai thambat nahi. Amcha kai sambandha nastana ugach tumcha maaj ani amchya surnames varun hinavane sahan karaycha prashnach naie. Sagla fukat basun khata, naukryancha reservation, shikshanacha reservation, dabun paisa, jameen-jumla astoch var sympathy pan milvata tari suddha kami padtay tumhala. Amchyakade kai nastana amhi kashta karto, anche aai-vadil amhala hatavarcha pot gheun shikavtat, vadhvatat Ani amhi ayushya swakartrutvane ubhe karto. Amhi konache mindhe naie, tyamule tumchya sarkhyancha maaj Ani dwesh tolerate karaycha prashnach yet nai. Gadgil adnavacha abhiman ahe mala. Cope!

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 Před rokem +14

    वसंतदादा पाटील यांच्या आंतरआत्म्याच्या कृपेने संपूर्ण पक्ष देवेंद्रवासी झाला

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Před rokem +12

    किरिट सोमय्या यांची ह्या विषयावर मुलाखत घ्यायला हवी. 😊😊😊😊😊

  • @anantkulkarni3127
    @anantkulkarni3127 Před rokem +4

    निरगुडकर तुमच्या मधला निःपक्ष व हुषार पत्रकार कोठे गेला होता हा प्रश्न आज मला पडतो आहे खुप सुंदर विश्लेशन

  • @smitapotnis8406
    @smitapotnis8406 Před rokem +18

    Udayji wonderful interview ! Logical analysis !

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 Před rokem +48

    Excellent & balanced analysis by Uday Nirgudkar.

    • @sachingcopk
      @sachingcopk Před rokem

      Lol😂

    • @prakashbhagwat9578
      @prakashbhagwat9578 Před rokem +1

      आदरणीय उदयजी, तुमचे विवेचन हे नेहमीच ऐकण्यासारखे असते. इतके मुद्देसूद ऐकण्यात खूप आनंद आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

    • @prakashbhagwat9578
      @prakashbhagwat9578 Před rokem

      उदयजी तुमचे असे कार्यक्रम नेहमी झाले तर खूप बरे होईल

    • @radhugawade9775
      @radhugawade9775 Před rokem

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 Před rokem +2

    मुलखात घेणाऱ्या पेक्षा उदय जी नक्कीच भारी आहे ,नरेटिव्ह निर्माण करणाऱ्या प्रश्ना ला निरगुडकर यांनी खंबीर उत्तर दिले

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před rokem +2

    नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे. डॉ उदयजी आपण अतिशय वस्तूस्थिवर आधारित परीस्थितीच वर्णन केले आहे. तसेच राजकीय नेते राजकारण करणारच. हे फार चांगल्या पद्धतीने आदर्शवादी मतदारांना छान समजावून सांगितले. धन्यवाद 🎉

  • @nandkumarnalawade5439
    @nandkumarnalawade5439 Před rokem +3

    सद्य राजकीय परिस्थितीचे सखोल परीक्षण व विश्लेषण !
    निरगुडकर सर एक उत्तम राजकीय भाष्यकार आहेत .
    त्यांच्यावर राजकीय हस्तक्षेपामुळे झालेल्या अन्यायाला नियतीने एकप्रकारे न्याय दिलाय !

  • @shivajipawar8042
    @shivajipawar8042 Před rokem +15

    मा. शरद पवारांच्या देवेंद्र वाशी, शाळकरी ,गुगली ...या प्रतिक्रिया टाळायला पाहिजे होत्या.

  • @anilalave8885
    @anilalave8885 Před rokem +9

    डोक्याला जास्त ताण देऊ नका
    त्यांनी कमावलेली सात पिढ्यांची संपत्ती वाचवायला आणि मंत्री पद घेऊन परत कमवायला गेले आहेत इतकं साधं गणित आहे.

  • @pandurangalawekar187
    @pandurangalawekar187 Před rokem +16

    श्री विनायक सर आपण योग्य व्यक्ती ची निवड केली व त्यांची मुलाकत ,चर्चा करून व्हीडीओ केला या बदल फार आभारी आहोत. नाही तर मोदी च्या विरोध बोंबलताना दिसतात इमपार्शल कोणी ही बोलत नाही आसे निदर्शनास येते. फार आभारी आहे

  • @imBonzarrr
    @imBonzarrr Před rokem +38

    ज्याची स्वतःचा परिवारावर, आपल्या पक्षावर…पक्कड न्हवती…त्या महाशय आजोबांनची म्हणे महाराष्ट्रावर आणी देशावर पक्कड आहे!! 😀

  • @anilloke1187
    @anilloke1187 Před rokem +11

    पवारसाहेब म्हणाले ते कोर्टात न्यायालयात लढणार नाही म्हणजे पक्षांतराला आशिर्वाद असावा.

  • @ananddesai4050
    @ananddesai4050 Před rokem +14

    Excellent analysis 🙏🙏🙏

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Před rokem +2

    उत्कृष्ट विवेचन आणि योग्य प्रश्न व परखड विचार.

  • @vivekkavade
    @vivekkavade Před rokem +5

    काका असेपर्यंतच आपले राजकारण चालणार एवढे लक्षात ठेवा

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 Před rokem +20

    अजिदादांच्या व शरद पवारांच्या ह्या अप्रतिम डावपेचाला उत्तर म्हणून सगळ्या देशभक्तांनी vishnusahastranam कमीत कमी 3 वेळा म्हणावे

  • @mohandamle9441
    @mohandamle9441 Před rokem +5

    What a pleasure to listen to Uday Ji

  • @ranjitr6104
    @ranjitr6104 Před rokem +13

    Uday sir should start his own CZcams channel. Superb analysis and optimistic views, always positive vibes.

  • @GaneshKale-fe7vm
    @GaneshKale-fe7vm Před rokem +2

    उदय सर खरंच खुप चांगल विश्लेषन ..🎉

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 Před rokem +6

    एक देश एक पक्ष
    समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před rokem +26

    दादांचा आजकाल ज्या पद्धतीने वारंवार अपमान केला जात होता , त्यावरून कधी ना कधी हा असा स्फोट होणारच होता .

    • @saksheevasudev7014
      @saksheevasudev7014 Před rokem +5

      धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे 😊
      कौरव पांडव याच्या युध्दात पांडवांना विजय मिळवून देणारे भगवान कृष्ण हे आपण सर्वच जाणतो ..वेळोवेळी अर्जुनाला दिलेले सल्ले महत्वाचे ठरले तीच ' कृष्णनीती ' मानली गेली आहे ..यात अगदी सुदर्शन चक्राने सूर्य झाकून जयद्रथाचा वध करण्यापासुन ते कर्णाची कवचकुंडले काढून घेणे , निशस्त्र कर्णावर बाण चालविण्यास अर्जुनाला भाग पाडणे अशा अनेक गोष्टी येतात ..
      अगदी सत्यवचनी युधिष्ठिराने देखील ' नरो वा कुंजरोवा ' असे अर्धसत्य सांगून द्रोणाचार्यांना संभ्रमित केल्याची उदाहरणे महाभारतात मिळतील ..
      सध्या तसेच धर्मयुद्ध मोदीजी लढत आहेत ...आणी हिंदुधर्म वाचवण्यासाठी आपण सगळे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे ..मोदी समर्थकांचा बुध्दीभेद करण्यास अनेक जण पुढे येतील ..
      " या पुढे भाजपला मत देणार नाही "
      " नोटा चे बटन दाबू "
      " भाजपा भ्रष्टाचारा विरोधात लढणार होते आणी आता सर्व भ्रष्टाचारी लोकांना सत्तेत घेतले "
      " भाजपा पण ढोंगी निघाला "
      " मोदींवरचा विश्वास उडाला "
      अशी विधाने समोर येतील यातले बहुतेक लोक हे कधीच मोदींना मत देत नव्हते पण आता त्यांना फार कळवळा येईल " भ्रष्टाचारा " बद्दल प्रचंड चीड दाखवली जाईल ..भाजपा समर्थकांची फसवणूक झाली असा आभास निर्माण केला जाईल ..
      काही लोक भाजपा समर्थक असतीलही यात ते कदाचित खरोखर दुखावले जातील अन त्रागा करतील, निराश होतील,
      माझे सर्वांना एकच सांगणे आहे सध्या कलियुगात आहोत आपण त्या मुळे तत्वानेच वागायचे ठरवले तर अनेक गोष्टी अशक्यप्राय होतील येथे ' काट्याने काटा " हेच तत्व लागू पडते ..
      चीन, पाकिस्तान तसेच देशांतर्गत गद्दार टपून बसलेत ..लिब्रांडुंची फौज, कम्युनिस्टांचे कळप, सगळेच हिंदुत्व संपवायला आतुर झाले आहेत..फक्त पक्षीय घराणेशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्षातले नेते कोणत्याही थराला जायला तयार आहेत ..
      समान नागरी कायदा येतोय लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदाही येईल लोकसभा व राज्यसभेत बहुमत असलेच पाहिजे ..तरच जिहाद, धर्मपरिवर्तन , मिशन-यांचे आक्रमण नष्ट करता येईल ..
      तेव्हा " कृष्णनीती " महत्वाची तीच मोदी आणी शहा वापरत आहेत उगाच त्रागा करु नका नरेंद्र मोदींवरची श्रध्दा ढळू देऊ नका ..

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Před rokem +8

      @@saksheevasudev7014 काही गोष्टीं मनाविरुद्ध होत असल्या , तरी मत भाजपालाच .... कारण बाकीच्या पक्षांबाबत सगळंच मनाविरुद्ध असतं ....

    • @tejupatil7410
      @tejupatil7410 Před rokem

      Ye kon murkh hai modi chor aahe

  • @charudattathoke6385
    @charudattathoke6385 Před rokem +15

    सर, अत्यंत परखडपणे व सत्य कथन केले आहे. अभ्यासपूर्ण विवेचन. आपण दोघांना धन्यवाद व आभार🙏

  • @sanjaynagare1952
    @sanjaynagare1952 Před rokem +1

    निरगुडकर जी आपली कमतरता पत्रकार म्हणून जाणवते 👍👍

  • @SHARADCHINCHALKAR
    @SHARADCHINCHALKAR Před rokem +6

    I am 87 years old. I am reading times of India since 1961.Your analysis is superb. I wish you all the best.

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 Před rokem +3

    ह्या सगळ्यामुळे एक नक्की की पूर्वी जे सतरंज्या उचलत होते त्यांनी ह्या पुढे ही तेच काम करत राहणे भले ते कुठल्याही पक्षा मध्ये असोत.

  • @tigerencounters
    @tigerencounters Před rokem +13

    Very thoughtful analysis and insights, you are the one from the very few who have maintained that one has to stay relevant in Politics and nothing is wrong or unethical when challenged....

  • @chintamanivaijapurkar5321

    Excellant interview,voters major doubts gets cleared by nirgudkar sir.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 Před rokem +25

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 nirgudkar saheb said absolutely right ✅️

    • @chandrakantainapurer.knaga2254
      @chandrakantainapurer.knaga2254 Před rokem

      Shri Nirgudlarji yanche atishay samrpak ani yogy ani tantotant vishleshan.Rajkarnatil barkaichi asnari jan tyancyakade ahe.Tyani atishay spasht mandlelya ahet.Siranche abhar.

  • @kishordeshpande2878
    @kishordeshpande2878 Před rokem

    . उदयजी निरगुडकर आपले विश्लेषण अप्रतिमच आहे.अभ्यासपूर्ण आहे.आता भावना,जातीपातीचे राजकारण फार दिवस चालणार नाही असे वाटते.विकास कामांवर मूल्यमापन होईल.

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 Před rokem +2

    अप्रतिम विश्लेषण... सडेतोड विवेचन

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Před rokem +1

    खूप छान मुलाखत. निरगुडकर सर.

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Před rokem

    उदय जीन्चे राजकीय घडामोडींन्चे अभ्यासपूर्ण विश्लेषण हे सर्वस्पर्शी तर आहेच पण सामान्य जनतेला समजेल असे सुद्धा आहे.त्यांचे अभिनंदन आणी शुभेच्छा.त्यांच्या विश्लेषणात उगीचच् जड जड शब्दांचा समावेश नसतो हे स्पृहणीय आहे.

  • @pranav.kulkarni
    @pranav.kulkarni Před rokem +2

    फक्त लोकसभा 2024...साठी....🙏🙏

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 Před rokem +2

    डाॕ .निरगुडकरांनी छान विश्लेषण केले आहे.

  • @suniljoshi2387
    @suniljoshi2387 Před rokem +2

    भारतीय राजकारणात संख्येला महत्त्व आहे. इथे डोकी मोजली जातात. डोकं असण्याला महत्त्व कमी आहे.

  • @truptibhide9277
    @truptibhide9277 Před rokem

    निरगुडकर साहेबांची उत्तरे awesome

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 Před rokem +8

    हा भ्रष्टाचार पवारांच्या आशिरवादा शिवाय शक्य नाही सगऴे नेते भ्रष्टाचारी पवारां मुऴेच हे कोणीही नाकारणार नाही

  • @nandkumarhombalkar8914

    श्री.ऊदय सर आपले विश्लेषण नेहमीच अभ्यासपूर्ण व इतरांनी ना स्पर्शलेले मुद्दे त्या मधे असतात म्हणून विषय समजणेस सोपा होऊन जातो धन्यवाद 🙏

  • @surendraj8752
    @surendraj8752 Před rokem +5

    NCP फुटली, काकांचा मास्टर स्ट्रोक failed 👎
    आता मराठी चाटु पत्र करीतेच काय होणार🤔😂😂😂

  • @vasantgawand3628
    @vasantgawand3628 Před rokem +1

    आज मला आचार्य अत्र्यांची आठवण प्रकर्षाने येते.देशांत सध्या दोनच निर्भिड पत्रकार, संपादक एक सन्माननीय रवीश कुमार व दुसरे उदय निरगुडकर,!!!!!! अशा जहांबज पत्रकारांची देशाला गरज आहे.कारण बहुतेक राजकीय बदमाश लोकांच्या विरुद्ध आवाज उठविणे साधी गोष्ट नाही.हे दोघेही आदरणीय आहेत.

  • @dattatraydehadray5229
    @dattatraydehadray5229 Před rokem +7

    Excellent journalism, analysis and exact, expert , healthy constructive conversation😊🎉🎉❤. Jai Hind Jai Maharashtra🎉

  • @MrUTUB2212
    @MrUTUB2212 Před rokem +4

    "समान नागरी कायदा" अस्तित्वात आणण्यासाठी पाठबळ मिळावे यासाठी हे सर्व केले गेले असू शकते का ?

  • @mangeshbijjargi9850
    @mangeshbijjargi9850 Před rokem +8

    Very good interview

  • @mahadumahale3122
    @mahadumahale3122 Před rokem +1

    Dr.निरगुडकर सर जी नमस्कार.आपणास ऐकताना मजा येते.

  • @drabhijeetgurav1550
    @drabhijeetgurav1550 Před rokem +2

    superb

  • @rajanikhire7233
    @rajanikhire7233 Před rokem +2

    Excellent analysis Sir

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 Před rokem

    निरगुडकर साहेब शरद पवार साहेबानी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला हि बाब महाराष्ट्रच्या तरुण पीढीला आज कळाली.

  • @GaneshGavade-yj8tt
    @GaneshGavade-yj8tt Před 10 měsíci

    उदय निरगुडकर सर यांचे अतिशय परखड परकर असे विश्लेषण

  • @narayanindolikar7899
    @narayanindolikar7899 Před rokem +2

    उदयजी उत्तम विवेचन,आणि हो आपला बदललेला लुकही उत्तम.

  • @sangeetakankarej4342
    @sangeetakankarej4342 Před rokem +1

    उदय जी आपण खूपच अचूक आणि स्पष्ट शब्दात निर्भिड विश्लेषण केलतं🙏

  • @srhdhdh
    @srhdhdh Před rokem +11

    It started by Uddhav Thakre and ended by Devendra Fadnavis ✌️

  • @jayantkulkarni1636
    @jayantkulkarni1636 Před rokem

    नमस्कार माननीय विनायकजी डॉ. उदयजी यांनी जो मुद्रा कर्जाबाबत जी माहिती दिली. त्या अनुषंगाने स्टार्ट अप व मुद्रा कर्ज या अनुषंगाने आपण एक छान चर्चा धडवून आणावी ही विनंती. धन्यवाद

  • @giridharkeluskar242
    @giridharkeluskar242 Před rokem +2

    देवेंद्रवासी झाल्या नंतर,ईडि त्रासी मुक्ती होई.

  • @shreekantopticalhome6879
    @shreekantopticalhome6879 Před rokem +64

    This all started by udhav thakarey and sharad pawar at the time of 2019 election
    BJP just took the revenge of it

    • @amolnalavade1690
      @amolnalavade1690 Před rokem +6

      Perfect

    • @sewaamumbai
      @sewaamumbai Před rokem +7

      Agree fully.

    • @frustratedmf54
      @frustratedmf54 Před rokem +4

      Do you not get it yet? DF, Modi, Shah had very well planned to do this regardless of UT's action, not necessarily this way but they have shown in other states as well that their agenda is to finish the regional parties one by one and get rid of all the strong opponents! BJP had no use of NCP at this moment but still they played this game only to weaken the only remaining opponent. Now, even if they contest the next election independently, they all have 4 weak opponents instead of two strong ones.
      So stop justifying BJP's dirty and principle less deeds by blaming UT. They are playing dirty for their own benefit and most people are not even realising what this is going to lead to. A strong opponent is a must for any democratic system to thrive.

    • @perfectionistpersona
      @perfectionistpersona Před rokem

      This is all started by BJP by cheating their own allies. Modi BJP is different than Previous BJP. Modi was losing Maharashtra, so he had to make this move.

    • @prakashroplekar5703
      @prakashroplekar5703 Před rokem +1

      TRUE

  • @ajinkyalale
    @ajinkyalale Před rokem +1

    Dr.Uday Nirgudkar Sir...🙏

  • @dajiramkatare3625
    @dajiramkatare3625 Před rokem +1

    Grate dr nirgudkar sir apko salam jai maharashtra

  • @dilipmeshram1004
    @dilipmeshram1004 Před rokem +1

    जे झाले ते योग्य झाले

  • @abhaybhide3961
    @abhaybhide3961 Před rokem +2

    उदय जी मनातून खुश असणार. झी मधून नारळ द्यायला लावणाऱ्याला पुतण्याने पार धोबीपछाड दिली.पण जन्मजात निर्लज्जपणा आणि गरळ ओकणे या भिनलेल्या सवयीनुसार लाळ पुसत आपले अवगुण दाखवून दिले.

  • @newworld3051
    @newworld3051 Před rokem +2

    13:41 एकदम बरोबर

  • @anilchavan8050
    @anilchavan8050 Před rokem +1

    एक नंबर सखोल विश्लेषण

  • @sangeetasontakke4960
    @sangeetasontakke4960 Před rokem +2

    Very balanced and sincere analysis. Please keep on posting your Analysis....

  • @prakashberule732
    @prakashberule732 Před rokem +3

    Think bank is great think

  • @milindnikam4021
    @milindnikam4021 Před rokem +3

    Sir khup divsanni disle.... Very good

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 Před rokem +1

    निरगुडकर साहेब👃

  • @rupeshg.3327
    @rupeshg.3327 Před rokem +3

    गेल्या 3 वर्षात महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, बीजेपी, अशी रांगेत सगळ्या पक्षांनी सरकार चालवले.. ह्याला म्हणतात लोकशाही.... कुणीही बहुमताने निवडून येउदे, सगळ्या पक्षांना सरकार चालवण्यास मिळते.. मतदान म्हणजे एक प्रकारची मजामस्ती आहे.. जुन्या काळी राजे प्रजा होती, आताच्याकाळी पोलिटिकल पार्टी आणि प्रजा आहे.... तेव्हाही गुलाम होतो आताही गुलाम आहोत.. फक्त्त त्याला लोकशाही संविधान निवडणुक अशी नावे दिली गेलेत.. लोकशाही संविधान असे काही नसते.. सगळे फक्त्त बोलण्यापुरते असते.. सगळा सावळा गोंधळ...कोण पक्षप्रमुख, कोणाची पार्टी, कोणाची भ्रष्टाचार case चालू आहे, कोणाची भ्रष्टाचार case मधून नावे काढली, कोणाची नावे टाकली... कोणी पक्ष बदलला, कोणाचे आमदार पळाले, कोणाची सत्ता आली काही समजण्याच्या पलीकडे होऊन बसलेय 🙏

  • @jayuashok9017
    @jayuashok9017 Před rokem +7

    फारच सुंदर मुलाखत

  • @sanjayshalu3725
    @sanjayshalu3725 Před 10 měsíci

    Dr.Nirgudkar sir is always clear and prudent it is joyful to listen him on politics.Thanks.

  • @jaihind6515
    @jaihind6515 Před rokem +2

    ईशान्येकडील राज्यात निवडून आलेले सर्व आमदार सत्तेत सामील होतात तसाच प्रकार महाराष्ट्रात घडतोय.

  • @sadanandjoshi9678
    @sadanandjoshi9678 Před rokem +1

    अजीतदादांनी त्यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा लपवलेली नाही. ह्या परिस्थितीत त्यांच्यावर किती विसंबून राहता येईल?

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 Před rokem +1

    शरद पवारांची राजकारणातील लायकी सगळ्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेला कळालेली आहे हा माणूस महाराष्ट्राच्या किती भल्यासाठी राजकारण केलं आज सगळ्या महाराष्ट्र वासियांना कळालेला आहे एवढं खालच्या दर्जाचा राजकारण शरद पवारांचा असेल आम्हालाही वाटत नव्हतं पण आज कळालं थोडं थोडं कळत होतो पण एवढा खालच्या दर्जाचा माणूस असेल हा आज पूर्ण महाराष्ट्राला कळालेलं आहे

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Před rokem +1

    Mr.Devendra Fadnavis had exposed these things three years back

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 Před rokem

    उत्तम विवेचन व सर्व पक्षांची बाजू, सुयोग्य रितीने कुणाच्या बाजूने न बोलता निपक्षपणे बाजू मांडलीत याबद्दल धन्यवाद.
    मी आणि माझे 41 मित्र.

  • @kisan101
    @kisan101 Před rokem +2

    Beautiful and realistic as well as sarcastic commentary sir

  • @janhavikhurjekar1951
    @janhavikhurjekar1951 Před rokem

    ख़ुप छान विश्लेषण निरगुड कर जी ख़ुप दिवसांनी तुम्हाला ऐ काला मिळाले

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 Před rokem +24

    अहो साहेब bjp ज्या नेत्यांनावर भ्रष्टाचाराचे आरोप करते.तेच त्यांना प्यारे असतात.दुसऱ्या पक्षात असले की वाईट आपल्या कडे आले.की ते शुद्ध आणि हिंदुत्ववादी होतात.काय चमत्कार आहे.सलाम bjp.

    • @ajss3756
      @ajss3756 Před rokem +2

      ur criticism is valid but when r we criticizing NCP congress for their anti hindu politics.

  • @dilipkhare901
    @dilipkhare901 Před rokem

    फ़ार उत्कृष्ठ विवेचन.

  • @vikaskondhare5130
    @vikaskondhare5130 Před rokem +19

    पक्ष, विचारधारा, नीतिमत्ता आणि जनतेचा कौल ह्याला काहीच महत्त्व नाही त्यामुळे सामान्य माणसाच्या मताला काहीच किंमत नाही का?

    • @saksheevasudev7014
      @saksheevasudev7014 Před rokem +5

      धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे 😊
      कौरव पांडव याच्या युध्दात पांडवांना विजय मिळवून देणारे भगवान कृष्ण हे आपण सर्वच जाणतो ..वेळोवेळी अर्जुनाला दिलेले सल्ले महत्वाचे ठरले तीच ' कृष्णनीती ' मानली गेली आहे ..यात अगदी सुदर्शन चक्राने सूर्य झाकून जयद्रथाचा वध करण्यापासुन ते कर्णाची कवचकुंडले काढून घेणे , निशस्त्र कर्णावर बाण चालविण्यास अर्जुनाला भाग पाडणे अशा अनेक गोष्टी येतात ..
      अगदी सत्यवचनी युधिष्ठिराने देखील ' नरो वा कुंजरोवा ' असे अर्धसत्य सांगून द्रोणाचार्यांना संभ्रमित केल्याची उदाहरणे महाभारतात मिळतील ..
      सध्या तसेच धर्मयुद्ध मोदीजी लढत आहेत ...आणी हिंदुधर्म वाचवण्यासाठी आपण सगळे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे ..मोदी समर्थकांचा बुध्दीभेद करण्यास अनेक जण पुढे येतील ..
      " या पुढे भाजपला मत देणार नाही "
      " नोटा चे बटन दाबू "
      " भाजपा भ्रष्टाचारा विरोधात लढणार होते आणी आता सर्व भ्रष्टाचारी लोकांना सत्तेत घेतले "
      " भाजपा पण ढोंगी निघाला "
      " मोदींवरचा विश्वास उडाला "
      अशी विधाने समोर येतील यातले बहुतेक लोक हे कधीच मोदींना मत देत नव्हते पण आता त्यांना फार कळवळा येईल " भ्रष्टाचारा " बद्दल प्रचंड चीड दाखवली जाईल ..भाजपा समर्थकांची फसवणूक झाली असा आभास निर्माण केला जाईल ..
      काही लोक भाजपा समर्थक असतीलही यात ते कदाचित खरोखर दुखावले जातील अन त्रागा करतील, निराश होतील,
      माझे सर्वांना एकच सांगणे आहे सध्या कलियुगात आहोत आपण त्या मुळे तत्वानेच वागायचे ठरवले तर अनेक गोष्टी अशक्यप्राय होतील येथे ' काट्याने काटा " हेच तत्व लागू पडते ..
      चीन, पाकिस्तान तसेच देशांतर्गत गद्दार टपून बसलेत ..लिब्रांडुंची फौज, कम्युनिस्टांचे कळप, सगळेच हिंदुत्व संपवायला आतुर झाले आहेत..फक्त पक्षीय घराणेशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्षातले नेते कोणत्याही थराला जायला तयार आहेत ..
      समान नागरी कायदा येतोय लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदाही येईल लोकसभा व राज्यसभेत बहुमत असलेच पाहिजे ..तरच जिहाद, धर्मपरिवर्तन , मिशन-यांचे आक्रमण नष्ट करता येईल ..
      तेव्हा " कृष्णनीती " महत्वाची तीच मोदी आणी शहा वापरत आहेत उगाच त्रागा करु नका नरेंद्र मोदींवरची श्रध्दा ढळू देऊ नका .

    • @arjunneharkar9268
      @arjunneharkar9268 Před rokem

      Nitimatta aatt aathavtekaa.u ti todali tenva ka nahi aathavli.

    • @newworld3051
      @newworld3051 Před rokem

      बदला घेण ok आहे पण हे सरकार बनवणे चूक आहे

  • @subhashchitre8151
    @subhashchitre8151 Před rokem +2

    हरी ओम
    महाराष्ट्राच्या राजकारणातील, आज ऐकलेल्या घडामोडी बद्दल एका शब्दात लिहावयाचं झाल्यास 'दुर्दैव' असं त्याचं वर्णन करावं असं मला वाटतंय. अलीकडच्या काळात झालेल्या आणि घडत असलेल्या घटना, लोकशाहीच्या वाटचाली बद्दल आणि भविष्या बद्दलच काळजी वाटावी अश्या आहेत असं एक सामान्य नागरिक म्हणून मला निश्चित पणे वाटतंय. सर्वच राजकीय पक्षांनी अंतर्मुख होऊन शांत डोक्याने, ह्या घडामोडी कडे पाहिलं पाहिजे असं मला निश्चित पणे वाटतंय.

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 Před rokem +1

    योग्य विश्लेषण ,ज्या लोकांवर आरोप केले त्यांना शेजारी बसवून ते आरोपातून मुक्त झाले का ?

  • @savitajade9824
    @savitajade9824 Před rokem +1

    सध्या महाराष्ट्रात जे जे पत्रकार वगैरे म्हणून आहेत ते ते झाडून सगळे ज्या पत्रकार परिषदा घेतात त्यात समोरच्या नेत्याला उलट वगैरे प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडत नाहीत. किंवा त्यांना त्या बोलीवरच मागवलं, आणलं जातं.
    आम्हाला वाटलं हे तुम्हाला माहीत असेल ? किंवा ऐकून तरी ठाऊक असेल !! 😅😅😅😅😅😅

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph Před rokem

    Abhinandan, sir.

  • @ashokthorat2245
    @ashokthorat2245 Před rokem

    Ekdam correct

  • @arunpareek7660
    @arunpareek7660 Před rokem +9

    Everyone should start calling UBATHA as *KAFAN CHOR PARTY* 😡😡😡😡😡😡