Free course#37~आपण स्वतःला हीलिंग कसं द्यायचं| मराठीतील पहिला सेल्फ हीलिंग व्हिडिओ|
Vložit
- čas přidán 27. 03. 2024
- Free course#37~आपण स्वतःला हीलिंग कसं द्यायचं| self healing video|
#healingmusic
#healingvideo
सप्तचक्र ऑनलाईन कोर्स साठी संपर्क:-whatsapp no.
9769326251
वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
9769326251
काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
विविध कोर्सेस साठी संपर्क:-फक्त whatsapp no. 9769326251
एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
#drnachiketdixitvlog #shivtandavstotram
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
#shreesukta
#kiritbhaiji
#navratra
#dash mahavidya
#कर्जमुक्तीmarathicommunityy
#dhanashree lele
#marathi
#abp माझा
#आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
#स्वामी विवेकानंद
#marathi
#बाबा महाराज सातारकर
#बाबा महाराज सातारकर हरिपाठ
#नामस्मरणाचे महत्त्व
#इस्कॉन
#thane #swayam
#maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
#सद्गुरु वामनराव पै
#निवृत्ती महाराज देशमुख
#कलावती आई नामस्मरण
Shiv T
#maharashtra
#शरद तांदळे
#dream marathi
#best communication skill
#चिंता करू नका शांततेत हे ऐका
#नैराश्यावर मात करा
#वारकरी सिद्धांत
#परमार्थ श्रवण
#तुमचे आयुष्य वाया घालवू नका
#वैचारिक किडा
#दररोजsaurabhdogkenneका
#आदर्श गाव पाटोदा
#सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
#भास्कर पेरे पाटील
#saurabhdogkennel
#sjnashik
#shahanpan
#anujasmotivationhub
#snehankitsshort
#snehankitmotivationu
#growmotion
#joshtalksmarathi
#vasanthankare
#ashoktodmal
#nitinbanugadepatil
#sudarshanshinde
मनापासून आभार खूप छान आणि किती रहस्यमय अभ्यास आहे हा खूप छान वाटत की की आपण हे जाणून घेत आहोत
धन्यवाद सर ...
धन्यवाद सर
खुप छान 🙏🙏
खूपच छान
Thanku dir
Dhanyavad Sir
खुप छान समजलं
khup khup dhanaaywaad Dr.
अतिशय चांगल सांगता
Shree Swami Samarth bless you
मन: पूर्वक धन्यवाद सर.
Very good video Sir, thank you
खूप छान माहिती सांगितली सर
खुप छान 🙏🙏 सर
Khupach chan Sir🙏
तुम्ही फारच छान माहिती देता धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली आहे आमच्या ज्ञानात भर पडली
खूप छान एकदम फ्रेश आणि छान वाटले आभारी आहे धन्यवाद
सेल्फ हीलिंग👌🏻 vidio .. Thankyou Sir 🙏🏻
मला छान अनुभव आला आहे...खूप खूप धन्यवाद....
Karun baghte . Ani kalsvate. Var maxa tras konata to sangitla ahe. Ata karun baghte sni kalavate. Thank you Nachiket.
आम्हाला सप्तचक् ध्यान शिकायचे आहे
खूप छान सरमाहिती !मी दररोज तीन महिने झाले सप्तचक्र मूलाधार चक्र व मणिपूरचक
र करित आहे !माझे गूडघे दूखतात म्हणून !आपल्याला खूप धन्यवाद !🎉
सर तुम्ही सोहम् व हमसाचा हीलिंग व्हिडिओ टाकणार होता ना
खूपच छान माहिती आहे सायटिकासाठी अशीच हिलींग करता येईल का 🙏
👌🙏🙏
किती छान समजावून सांगता आपण,सर खूप खूप धन्यवाद.
🙏🙏🌹🌹
डॉक्टर तुम्ही खूप छान समजाऊन सांगता,
सर नमस्कार🙏🏻
सर तुम्हीं कोणत्या दुखाण्यास कोणता मंत्र म्हणायचा ते सांगा 🙏🏻
True.....I feel so energetic and active physically and mentally by following saptachakra meditation. Your way of explanation is so easy to understand and you are always available if there is any concern. Much appreciated. You are a blessing to mankind.🙏
Thank you 🙂
Dr.abhutpurv mahitibaddal खूप खूप Dhanywad. Kambar बळकट करण्यासाठी कोणत्या chakrachi sadhna karavi?मीपण आपले video pahun satpchakra sadhna suru keli aahe. Dhanywad. Rashmi Kulkarni. bavdhan I
Sir mala aamcat aahe mi kontaya chakrachi sadhana jast Karu. Please yavar ek video banava 🙏
Sir saptchakracha abhyas divsatun Kiti vela karayache
Potachya problem sathi konte chakr activ ksrayche sir please
Sir u explained very well.that too in marathi. Thanks much
चक्र हरनिया स्तप चक्रामले हार्नीया कमि होतोय का कोणते चक्र जास्त वेला केल्याने कमी होतय आभारी आहे
Payaci nas blokej aslyavr kay karave please sanga
Jithe aple hat pochat nahit mhanje ksmbsr dukhst asel tithe visualise karayache ka
डॉक्टर नचिकेत नमस्कार.
आपण किती सुंदर सांगितले आहे
स्वतःला कसे hiling करायचे
किती सर्वांना समजेल असे सोपी सांगतात.
Khoklya sathi upset sangava
Kamareche lumber manake 2 and 3 zijale ahet. Maza ujava pay potary dukhate. Mala ubhe rahata yet nahi . Chalale ki dulhate. Last upsy operation ahe. Mi 88 ahe. Mala operation nako. Tumhi upay danga pl. roj saptachakra meditation karu ka? Ani ha videotil upay karu ka. Pl lagech sanga. Thanks in advance
sir jevan zalyvar sadarn kiti tasani reiki hilling karu shkto?
Kanala healing kase karayche
Asech apan diabeties la pan recover karta yeyil ka??
Adurment mhnge Kay te sanga please
Sir मला साप्ताचकराचा व्हिडीओ मिळत नाही. प्लीज परत तो दाखवू शकता प्लीज सर
Paralysis sathi kay करू
Sir mi kahi divsapurvi ch video baghaych chalu kel aahe .
Ani aata course sampanar pan aahe tar mag aamhi kasa form bharaycha Ani answer kashe dyayche
Saptchakra active course che
Video have aahet
धन्यवाद सर 🙏 मी हात समोर धरून मंत्र म्हणून हातांना हील करते पण रात्री झोपेपर्यंत हात खूप ऊष्ण जाणवत रहातात.. म्हणजे ते बरोबर आहे की काही करायला हवं
Sir please online class ghya na please 🙏🏻
whatsapp no. 9769326251
सर, दिवसातून आजारी माणसाला किती वेळा करु शकतो.
मधुमेह साठी कसे करावे
Tumche offline session astaat ka
पाठ दुखते माझी पाठीवर हात कसे ठेवायचे पाठीच्या मणक्या मध्ये थरथर होते उपाय सांगा
मानेवर किंवा मुलाधार चक्रवर हात ठेवावा.
स्वतःला व दूरस्थ व्यक्तीला शुभ ऊर्जेद्वारा heal करण्याचे विधान पूर्ण झालेवर cord cutting करायचे असते का ?
Ho
नसांचे आजार असेल तर कोणत्या चक्राचा मंत्र म्हणायचा ? Plz reply
स्वादिष्टांत चक्र मुलाधार चक्र आणि हृदय चक्र
आज दुपारी आज्ञा चक्राचे live meditation पाहात होते त्यात त्याच्या सुरुवातीच्या भागात आपण एका तरुणाविषयी सांगीतले होते की त्याने त्याच्या गुरुंच्या सांगण्यावरून सप्तचक्र साधनेस सुरुवात केली पण कालांतराने अति प्रमाणात साधना केल्याने तो depression मधे गेला .
तर साधना करतांना ती अती होणार नाही या चे भान कसे ठेवावे ? चक्र साधना करताना आपणही कमीत कमी ३ वेळा व जास्तीत जास्त कितीही वेळा मंत्रोच्चार करावा असेही आपण सांगितले होते . . . .
आता येथे थोडा common sense बाळगायला हवा पण आपणच थोडे मार्गदर्शन कराल का ?
कृपया अधिक्षेप समजू नये .
त्याने अतीप्रमाणात केल म्हणजे मंत्रसाधना नाही, तर गुरूंनी त्याला जे सांगितलं त्याच्यापेक्षा त्याने अति केल. तो त्या अध्यात्मच्या किंवा त्या साधनेच्या अति आहारी गेला. आणि अति कधीही वाईट.
पण आपण जी साधना करतोय त्यात आणि गुरूंनी पण काही गोष्टी सांगताना तारतम्य असावं. एवढचं. 👍🏻
@@dr.nachiketvlogmarathi धन्यवाद . Quick response बद्दल !
रेकी पेक्षा हा उपाय सोपा आहे काय
Ho
सर दिक्षा न घेता हे सगळं करू शकतो का ?
शक्यतो करू नये
बरेचजण म्हणतात की ज7चक्र जास्त अॅक्टीव झाले की पण problem होऊ शकतात.
Reki cha online class gheta ka tumhi
Ho
whatsapp no. 9769326251
Tyachi procedure kay ahe mala sangal ka
Course sathi kiti divas lagtat n vel kiti dyava lagto divsatun
खुप छान माहितीआहे पण सर मला आपला फोन नंबर किंव्हा WhatsApp नंबर द्या म्हणजे मला या विषयी पुर्ण माहिती विचारता येईल किन्हा तुमच्याशी संवाद साधता येईल मला खूप प्रश्न पडला आहे ते मी विचारेल प्लिज
खुप छान 🙏🙏
खूप छान
खूपच छान