Free course#36~दूर असणाऱ्या व्यक्तीला हीलिंग कसं करायचं| फोटोवरून कसं heal करता येतं| healing video|
Vložit
- čas přidán 26. 03. 2024
- Free course#36~दूर असणाऱ्या व्यक्तीला हीलिंग कसं करायचं| फोटोवरून कसं heal करता येतं| healing video|
वास्तू मेडिटेशन साठी संपर्क:-whatsapp no.
9769326251
काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये न विचारा.
विविध कोर्सेस साठी संपर्क:-फक्त whatsapp no. 9769326251
एक विनंती आहे की फक्त whatsapp करावा कॉल करू नये. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लवकरात लवकर देण्यात येईल.
#drnachiketdixitvlog #shivtandavstotram
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #miarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #navratra
#shreesukta
#kiritbhaiji
#navratra
#dash mahavidya
#कर्जमुक्तीmarathicommunityy
#dhanashree lele
#marathi
#abp माझा
#आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर ही गोष्ट नक्की करा
#स्वामी विवेकानंद
#marathi
#बाबा महाराज सातारकर
#बाबा महाराज सातारकर हरिपाठ
#नामस्मरणाचे महत्त्व
#इस्कॉन
#thane #swayam
#maharashtra #श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र
#सद्गुरु वामनराव पै
#निवृत्ती महाराज देशमुख
#कलावती आई नामस्मरण
Shiv T
#maharashtra
#शरद तांदळे
#dream marathi
#best communication skill
#चिंता करू नका शांततेत हे ऐका
#नैराश्यावर मात करा
#वारकरी सिद्धांत
#परमार्थ श्रवण
#तुमचे आयुष्य वाया घालवू नका
#वैचारिक किडा
#दररोजsaurabhdogkenneका
#आदर्श गाव पाटोदा
#सिंधुताई सकपाळ प्रेरणादायी प्रवास
#भास्कर पेरे पाटील
#saurabhdogkennel
#sjnashik
#shahanpan
#anujasmotivationhub
#snehankitsshort
#snehankitmotivationu
#growmotion
#joshtalksmarathi
#vasanthankare
#ashoktodmal
#nitinbanugadepatil
#sudarshanshinde
किती मनापासून शिकवत आहात सर मी proud feel करते की हे सगळं शिकत आहे , आमच्याकडून ही अनेक अनेक लोकांच्या अडचणी दूर व्हाव्यात मनापासून धन्यवाद
मूल प्रत्यक्ष सांगून ऐकत नाहीत मुलांना हीलिंगद्वार अभ्यास एकाग्रतेन तसेच वाचनासाठी प्रेरित करण्यासाठी पालका नी कसे हीलिंग कराव वे यासाठी video बनवा plz
खूप खूप छान नचीकेत कितीही धन्यवाद दिलेतरी अपूरेच आहेत
खूप तळमळीने आणी छान ज्ञान देताय आणी खरच जे जे तूमचे हे व्हिडीओ बघतात ते चांगल्यापैकी सप्तचक्र हिलर बनणार यात शंकाच नाही 🙏🙏
पती खूप दारू पितात.त्यासाठी video बनवा plz sir
तुमच्या मुळे सप्तचक्र हीलिंग खुप छान पध्दतीने शिकायला मिळत आहे. तुमचे खूप खूप आभार❤❤
धन्यवाद सर माझी शंका दूर झाली 🙏 तुम्ही ग्रेट आहात म्हणून तुम्हाला निस्वार्थीपणे अजून अजून सांगावं असं वाटतं आणि तुम्ही ते सांगता. आम्ही काहीतरी पुण्यं केलं.कुठल्यातरी जन्मात म्हणून तुम्ही भेटलात. तुम्हाला धन्यवाद आणि देवाचेही आभार...🙏🙏🙏
आम्ही मागचा व्हीडीओ पाहिला नाही स्वारी
ध न्यवाद सर
खूप छान सर
Shree Swami Samarth bless you sir🎉
फारच छान आहे धन्यवाद
Thahku sir khup chan mahiti dilit 🙏
khup khup khup chan matiti sir
dhanyavad🙏🙏
Khup chhan mahiti sangitli thanks👌👌
खूप छान माहित. 👌🏻👌🏻
खूप छान माहिती
खूप छान समजून सांगितले आहे. मी आपले सर्व व्हिडिओ आवर्जून बघते.तरी मला परत एकदा नीट समजून घेतल पाहिजे, मी प्राणिक हीलींगचे शिक्षण घेऊन खूप लोकांवर उपचार सुध्दा केले आहेत.परमेश्वराच्या कृपेने यशस्वी झाले.त्या दरम्यान मला आपले सप्त चक्रांवरचे व्हिडिओ खूप आवडले.ते ज्ञान सुध्दा आत्मसात करून घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.पुन्हा एकदा नीट समजून घ्यावे लागतील.आपल्याला खूप खूप धन्यवाद व आशिर्वाद कारण आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा आपण सदुपयोग करत आहात, आपण लाखमोलाची कामगिरी बजावली आहे.🙏🙏🙏🙏🙏❤
थँक्यू सर खूप छान माहिती सांगितली आहे
Thank you Dr
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे ❤
खुप छान माहिती मिळाली, सर, धन्यवाद
Namaskar Dr nachilet thanks for useful information
👍👌खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद
छान सांगता निगर्वी आहात🎉
Thankyou very much sir 🌹 khupppach chhannn samjavlay👌🏻🎉👍🏻
Yes...
Khup chan mahiti dili ya video madhun .Thank you sir👌👌🙏
. तुम्ही करीत असलेल्या कार्याला🙏🙏🙏
Khup chan vedeo Dr Nachiket, tumchya karyala khup khup shuvhechha🙏🏽🙏🏽
खुप छान व्हिडिओ आहे
धन्यवाद आधीचे पाहिन.
Thanks dr
Excellent explanation नमस्कार सर खूप तळमळीने सांगताय
Ho समजला पहिला व्हिडिओ
सर फारच छान अमूल्य माहिती सांगता आहे तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे. प्लेलिस्ट ची वाट पाहत आहे.
नमस्कार,डॉ.नचिकेत,खूप अमूल्य माहिती तुम्ही देत आहात.धन्यवाद.God bless you
व्यसन सोडविण्यासाठी सागा plz
Thank you dada tumhi je sangitle te 100% khare ahe punyat ashya prakare healing kartat
Sir tumche all videos kharach chhan ahet chhan samjvata 1 request ahe lahan mulansathi eka workshop organise kara sir study sathi..
हो सर तुम्ही मला personal attutment दिलीत माझा अनुभव खूप छान आहे . तुमचे खूप खूप आभार आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा
डॉक्टर नचिकेत नमस्कार.
हो सर मागचा व्हिडिओ समजला आहे
Sir krupaya online class ghya na please 🙏🏻 mi timachyakadun shikayala khoop ichuk aahe🙏🏻🙏🏻
मी पाहीला.
🙏🙏🙏🙏🌹🌹
9:41
Yes I want healing for blood pressure
whatsapp no. 9769326251
सर, तुमच्याकडून खूप चांगलं शिकायला मिळतय. धन्यवाद! सर, healing देणाऱ्या माणसाची तब्येत बरी नसेल तरीही तो दुसर्यावर उपचार करू शकतो का?
Mazya bhavala tyachya manasarkh zal nahi tarkhup rag yeto tyamule tyache nirnay chuktat tyala aamhi kitihi shant pane sangaycha pryntn kela tari to yekat nahi....
सर्व गुणसंपन्न मुलगी मिळण्यासाठी उपायसांगा
Mansik ajaravar kase hilling karave
Sir bp and shugar sathi konte cakr hil krayc
मला समजले
Mulgyache sher market sutate kay he kelyane to nokarit changale yash milvel kay
अर्धांगवायू साठी उपाय सांगा
Sir nice vlog... aaplya kade online class gheta ka kiti months cha asto fees kiti aahe sir 🙏
Hatavar chinh kadhychi ki imagine karayche sir
सर काळी जादू,निगेटिव्ह काढण्या साठी विडिओ बनवा ना
मला आता खूप बरं वाटतं तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले तुम्ही खूप छान वाटले देव तुम्हाला खूप आयुष्य देवो व सर्वांचे कल्याण तुमच्या हातून घडो हि प्रभूचरणी प्रार्थना
🙏 मी काय करते या बद्दल दुसऱ्यांना सांगितले की मी करत असलेले काम ठप्प पडते असं का बरं होतं असावे.... प्रश्नाचे उत्तर नक्की द्यावे
Can you heal mental or. brain. problems also ? Do you treat such patients
Khup pryatn karte pn mister negative energy create kartat mulanshi nit bolat nahi kuthlyahi karykramat yet nahi ekdam shant bastat 27 varsh zale asech chalu ahe ky karave?
Eka time ekalach heal kru sakto ka multi nhi na
सर, जर ध्यानात लक्ष्य टालू वर स्थिर hot नाही तर kontya चक्राची साधना करावी?
नमस्कार सर जर फोटो नसेल तर कशा प्रकारे हिलिंग करावे
Mi atta ha course baghitla subscribe pn kel khup ushira samjla 2-3 vedio course sampnar mag mi kasa karu shakte ha course vedio akun karta yeil ka course pl reply
दादा जर फोटोच नसेल तर फक्त नावमाहीती असेल तर
Sir thumchakadun hilling ghenyasathi kute contact karave
सर कृपया स्वतःला हील करुंदाखवल का
रेटिनोपथी बरी होते का ह्याच्या ने
Nahi pahila sir
स्वतःची एनर्जी कशी वाढवायची
Aditya video Murali Nahin
Sir tumala wsp var massage kela hota pan tyache answer Tumi dele nahi, tumcha course badhal pan vicharle hote pan kahich reply nahi😢
Nahi pahile
Me nahi pahila
Dr. Free course #27 and #29 are not getting in CZcams search
FREE COURSE#27
czcams.com/video/80V7K1TS_Vo/video.html
Free Course#29
czcams.com/video/ZLQRfh8-0T4/video.html
डॉ नमस्कार तुमच्या कडून हिलींग हवे आहे
whatsapp no. 9769326251
ऑस्ट्रेलियात असलेल्या बाळाला हाताला फ्रॅक्चर झालेले आहे काय करावे लागेल
त्याच्या मुलाधार चक्राला तुम्ही ही लिंक करू शकता आणि संपूर्ण शरीराला हीरिंग करा.
Namakkal doctor....tumcha number milu shakel ka.....
whatsapp no. 9769326251
Mala healing deta ka tumhi photo varun
Kay fees aahe
whatsapp no. 9769326251
सर एनर्जी कशी ओळखायची ?