संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे आषाढी वारीतील कीर्तन

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 08. 2023
  • राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
  • Hudba

Komentáře • 41

  • @kalpanamahale2423
    @kalpanamahale2423 Před 2 měsíci +1

    अप्रतिम किरतन महाराज शत शत नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shardhapatil2411
    @shardhapatil2411 Před 11 měsíci +1

    दादा तुमच्या किर्तन श्रवणाने भगवंताच्या भेटीची तळमळ, आणि ओढ लागते. अप्रतिम किर्तन.

  • @Raghu1975
    @Raghu1975 Před 5 měsíci +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ Super Keerathan Maharaj 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @subhashveer7193
    @subhashveer7193 Před 11 měsíci +1

    जय हरी माऊली

  • @Raghu1975
    @Raghu1975 Před 5 měsíci +1

    Super Keerathan Maharaj 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤⭐🌟🌟🌟🌟⭐🌟🌟🌟✨✨✨✨

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před 11 měsíci +1

    Ram Krishna Hari maharaj 🙏🏻🙏🏻

  • @maheshmane4755
    @maheshmane4755 Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरी.

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Před 11 měsíci +1

    Mauli Namo Namah

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před rokem +3

    अप्रतिम किर्तन...🌺⚜🙏🚩
    जावे पंढरिसी आवडे मानसी।कधी एकादशी आषाढी हे॥

  • @vivekanandpatil9858
    @vivekanandpatil9858 Před rokem +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @mauli0621
    @mauli0621 Před rokem +3

    *_राम कृष्ण हरी माऊली..हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास 🌍🌺❣️💐🙏🚩❤️_*

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 Před rokem +2

    माऊली साष्टांग दंडवत सुंदर कीर्तन कान तृप्त झाले काय आवाज वर्णन करतायेत नाही धन्य धन्य 💐💐🙏🙏

  • @babanandhale382
    @babanandhale382 Před 11 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @adhikshinde1767
    @adhikshinde1767 Před rokem +3

    जय गुरुदेव दादा श्री❤❤❤

  • @rajendrachaudhari3761
    @rajendrachaudhari3761 Před rokem +2

    खूप सुंदर चिंतन, जय हरी दादा

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Před rokem +2

    आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙌🙌🙏🙏नमन तैसे गुरूवर्या 🙏सुखनिधान सद्गुरूराया🙏स्मरूनी त्या पवित्र पाया 🙏चित्तशुध्दी जाहली 🙏🙏कोटी कोटी प्रणाम 🙌राम कृष्ण हरी ⛳⛳खूप खूप सुंदर अभंग आणि सर्व अद्वितीय परमेश्वरा चैतन्यरूपी कीर्तन सेवा दादामाऊली तुमच्या या अमूल्य आषाढी वारीतील कीर्तनामुळे निरंतर वारीचे समाधान लाभले 🙌🙌धन्य धन्य झालो नित्य नवा आनंद 🌹🙏🙂मला खूप खूप आनंद झाला कारण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी एवढ्या अद्वितीय अनुभूती चे कीर्तन चॅनेल चॅनेल वर पोस्ट झाले हा आनंददायी योगायोग 🙂🙂🙂🙏🙏सद्गुरू चरणी माझा माथा जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳⛳विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏⛳

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před rokem +2

      पायगुडे माई 3 ऑगस्ट आपला वाढिवस....जरा उशिराच शुभेच्छा देतोय 🎉 वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभे्छा

    • @vikaspaygude1600
      @vikaspaygude1600 Před 11 měsíci +2

      @@vasantgadkarofficial खूप खूप धन्यवाद दादा माऊली 🙌🙌🌹🌹जीवनातील सर्वात मोठा दैवी आशीर्वाद लाभला 🙌🙌🙌😥😥राम कृष्ण हरी 🙏⛳

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar8970 Před rokem +3

    राम कृष्ण हरी

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 Před rokem +2

    रामकृष्ण हरि आदरणीय दादाश्री खुप छान

  • @ganeshbhundhe2024
    @ganeshbhundhe2024 Před rokem +3

    Ramkrishna Hari

  • @sanketsalunke3274
    @sanketsalunke3274 Před rokem +5

    ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před 11 měsíci +1

    Ram kirshan hari jay. Namo nayshwre Guru mauli ❤️❤️❤️❤️❤️

  • @prakashthakare646
    @prakashthakare646 Před rokem +3

    !!पांडुरंग हरी वासुदेव हरी!!

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 Před rokem +2

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही!
    जय हरी ❣️

  • @balusanap9709
    @balusanap9709 Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरी दादा.......आज सर्व जळमट दूर झाली बघा या कीर्तनाचे पुन्हा एकदा श्रवण केल्यानंतर..... वारी कळली....एवढा प्रभू उमगला......भगवद भक्तीच्या अनेक वाटा शेवटी एकाच परब्रम्ह तत्वाला जावून मिळतात पण वाट नेमकी चोखाळायची कोणती याच परखड वर्णन करणारे किर्तन......शब्द पांडित्य वेगळं आणि भक्ती वेगळी याबाबतीत ल आपल चिंतन दादा खऱ्या भक्ताला ताळ्यावर आणून ठेवते..........जय गुरुदेव......

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 11 měsíci +1

      वा...सानप सर ...तुमच्या रूपानं राजहंस श्रोता मिळाला..

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 11 měsíci +1

      क्षीर आणि नीर निवडता आलं की भगवंत सोपा होतो..

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 11 měsíci +1

      आला नावा रुपा...तुका म्हणे झाला सोपा..

  • @sunitakorde5723
    @sunitakorde5723 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @prakashyelwande4876
    @prakashyelwande4876 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩

  • @kalyanichaudhari4300
    @kalyanichaudhari4300 Před rokem +3

    खुप गोड आवाज आहे ❤

  • @user-qi3sz5ut7
    @user-qi3sz5ut7 Před rokem +4

    🙏🙏🌺

  • @Raghu1975
    @Raghu1975 Před 4 měsíci +1

    Super Keerathan Maharaj ji Maharaj ji ki jai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️

  • @Ashok-ip1xm
    @Ashok-ip1xm Před rokem +2

    रामकृष्ण हरी

  • @rameshlokhande8534
    @rameshlokhande8534 Před rokem +2

    रामकृष्ण हरि

  • @yogeshdhanawate3557
    @yogeshdhanawate3557 Před rokem +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @dhnanjayjadhav604
    @dhnanjayjadhav604 Před rokem +2

    ❤Jai hari guruji ❤

  • @bharatshinde406
    @bharatshinde406 Před rokem +1

    Very good👍😂

  • @atuldattunikam1685
    @atuldattunikam1685 Před rokem +2

    🙏

  • @swayamjangam6856
    @swayamjangam6856 Před 11 měsíci +1

    E
    😢