श्री क्षेत्र वसंतगड गुरुपोर्णिमा उत्सवातील संपूर्ण कीर्तन सादरकर्ते :- श्री. बाळकृष्ण दादा वसंतगडकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 07. 2024
  • रामकृष्णहरी...गुरु पौर्णिमे निम्मीत वसंतगड अधिष्ठांनावर झालेल्या कीर्तनात दादांनी गायलेली सुंदर चाल हेडफोन लाऊन जरूर ऐका....राम कृष्ण हरी... महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
  • Hudba

Komentáře • 92

  • @kiranchindage7148
    @kiranchindage7148 Před 2 měsíci +1

    परमात्मा आणि माया यांचे एवढे सुंदर विश्लेषण कुणी केले नसेल. परब्रह्म आपल्या मुखातून बोलत असते.खूप खूप आभारी आहे. विठ्ठल विठ्ठल.

  • @keshavgangatir8469
    @keshavgangatir8469 Před 11 měsíci +9

    रामकृष्ण हरी माऊली।।
    माऊली आपल्या संवगड्या सह
    शांतब्रम्ह संतपैठण एकनाथ महाराज हरी पाठ करण्यात आला पाहिजे हि विनंती आहे.
    राम राम.....

  • @hanumanborkar1393
    @hanumanborkar1393 Před 6 měsíci +1

    ईश्वरीय तत्त्व लाभलेले खरंच आपल्या वाणीतून अमूल्य ज्ञानाचा साठा तुम्ही सर्वांना असं सहज ज्ञान देत आहात तुमच्या तत्वा मधूनच ध्यान तत्व आणि माया तत्व हे एकच आहेत आम्हाला समजले पुरुष तत्व आणि स्त्री तत्व मानवामध्ये आहे बहुआयामी असे स्पष्ट करून सांगितले आहे बाळकृष्णदादा महाराज सहृदय साक्षात दंडवत तुमची कीर्ती अखंड नांदू तुमच्या चरणी शतशत नमन🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @rameshanchi4685
    @rameshanchi4685 Před 8 měsíci +1

    🎉🎉🎉🎉🎉danyavad maharaj 🎉🎉🎉🎉🎉

  • @KesavChaudhri-yn4yq
    @KesavChaudhri-yn4yq Před 25 dny

    हरी जय जय राम कृष्ण हरि संत शिरोमणी बाळकृष्ण सद्गुरु महाराज यांना शिर साष्टांग नमस्कार . केशव बडोदा .

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Před 11 měsíci +7

    अप्रतिम कीर्तन राम कृष्ण 🙏🙏🙏

  • @ganeshbhundhe2024
    @ganeshbhundhe2024 Před 11 měsíci +5

    Dantavat parnam.gurudev.
    Ramkrishna Hari

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 Před 5 měsíci +2

    जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 Před 11 měsíci +4

    जय हरी माऊली

  • @rajendranirmal8838
    @rajendranirmal8838 Před 9 měsíci +1

    शब्दातीत , अवर्णनीय.

  • @janardhanrandive5166
    @janardhanrandive5166 Před 10 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🚩

  • @krishnas296
    @krishnas296 Před 9 měsíci

    रामकृष्णहरी माऊली

  • @user-ve1ll2xb6y
    @user-ve1ll2xb6y Před 5 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @rupalisarvankar9277
    @rupalisarvankar9277 Před 11 měsíci +5

    🙏😌🎶❤️Hari Jay Jay Ram krushana Hari🙏💮💮💮

  • @user-wq8lx7ec4m
    @user-wq8lx7ec4m Před 11 měsíci +3

    रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर

  • @surekhawankhade6052
    @surekhawankhade6052 Před 11 měsíci +5

    अवर्णनीय चिंतन सद्गुरू नाथा 🌹🙏🌹👏 कोटी कोटी प्रणाम❤

  • @sunitakorde5723
    @sunitakorde5723 Před rokem +3

    सदगुरू दादा महाराजांच्या पवित्र चरणी साष्टांग नमस्कार

  • @meenasalunkhe4204
    @meenasalunkhe4204 Před 11 měsíci +4

    रूप पाहता लोचनी... खूप गोड चाल दादा 🙏🏻 ❤🌹म्हणजे सगळ्याच खूप गोड चाली.आणि कोरस तर खूपच छान . खूप छान चिंतन ❤🌹 राम कृष्ण हरी 🙏🏻❤❤

  • @ganeshbhundhe2024
    @ganeshbhundhe2024 Před rokem +4

    ❤I love you ❤ Guru Mauli.
    Shabdaat. Varnan karta yenar nahi ❤

  • @BalasahebHagawane-ui5on
    @BalasahebHagawane-ui5on Před 9 měsíci +1

    *SHRI HARI *

  • @shivrajdhansure9439
    @shivrajdhansure9439 Před 7 měsíci +2

    रामकृष्ण हरि 🙏 कृष्ण भगवंत तुम्ही महाराजांना व वादकांना खूप आशीर्वाद द्या 🙇🏻 महाराजांच्या आवाजात शेकडो अभंग ऐकायाला मिळोत.

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před 11 měsíci +8

    वेगळीच जादू आहे दादा तुमच्या किर्तनात.🙏👌🚩 ऐकत रहावे असे गायन खूप छान चिंतन अप्रतिम 🙏👌🚩🌺💎

  • @prasadmane9943
    @prasadmane9943 Před 11 měsíci +4

    राम कृष्ण हरी 🚩👏🏻🙏🏻

  • @ramkale4079
    @ramkale4079 Před 11 měsíci +2

    🙏🏻🙏🏻👍👍श्री बाळकृष्ण महाराज ह्यांचे गायन म्हणजे भगवान बाळकृष्ण नृत्य चा ठेका धरणारच की इतके गोड व मंत्रमुग्ध करणारे गायन

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 Před 11 měsíci +3

    राम कृष्ण हरी

  • @hindiclasses1586
    @hindiclasses1586 Před 11 měsíci +4

    Super kirthan......wow kya vichar hai.... thank you sir

  • @shubhamborade5293
    @shubhamborade5293 Před 11 měsíci +3

    उपकार झाले देवा
    ओशो विषय घेतला आनंद झाला
    ओशो बद्दल चा आपला दृष्टिकोन आपला मोठेपणा आणि सहज वृत्ती प्रकट करणारा आहे धन्य धन्य धन्य🙏
    आपल्या कीर्तनातून प्रत्येक वेळेस त्या आनंद अनुभवात न्हाऊन निघाल्याचा आनंद मिळतो धन्यवाद
    निशब्द देवा 🙏
    साष्टांग प्रणिपात गुरुदेव 🙏
    🙏रामकृष्ण🙏

  • @meeragondal5863
    @meeragondal5863 Před 9 měsíci +2

    महाराजांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏🙏

  • @pushpathokane6461
    @pushpathokane6461 Před 11 měsíci +3

    Ram Krishna hari Dada

  • @dnyaneshwarchorghe553
    @dnyaneshwarchorghe553 Před 10 měsíci

    सदगुरू आपल्या चरनाचे दर्नण व्हावे.

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před 11 měsíci +1

    Jay jay shree ram kirshan Hari jay namo nayshwre Guru. Mauli ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @SwatiJadhav-sf3fu
    @SwatiJadhav-sf3fu Před 11 měsíci +4

    दादा, चरण स्पर्श करते 🤲🌼🌼खुप सुंदर निरूपण सांगितलं आपण 🙏 माया आणि ब्रम्ह हे तत्व समजतय असं वाटत कळतंय असं वाटत तेव्हाच तिच्याच फेऱ्यात असल्याच जाणवत तेव्हाच ब्रम्हतत्व जाणण्याची उत्सुकता वाढतेय,माझे बाबा सद्गुरू जनार्दन बाबांनी देखील यावर अतिशय सुंदर निरूपण केलय त्या तत्वानुसार, ज्याला अनुभवाला येत आणि जो कळवून नकळता राहिलाय आणि त्याच्यासाठी एवढा सारा पसारा आम्ही मांडलाय तो सहज साध्य आहे पण जाणून घेतला तर तो,ते तत्व स्व मध्ये प्रस्थापित आहे आणि नंतर ते पण नाहीस होऊन जे राहिल ते परब्रह्म तत्व 🙏जस कीं तुम्ही दादा नेहमी एक उदाहरण देता फळ्यावर काही नाही दाखवण्यासाठी काढलेला शून्य आणि काहीच नसलेल् भाग अर्थात तेच ब्रह्म आणि माया तत्व दादा ओशो नी सांगितलं कीं एकातून अनेकत्व........ म्हणजे माया याच्या उलट अनेकांतून एकतत्व तेच तुमच्याआमच्यात स्थित वास्तव्य ब्रह्म तत्व 🙏🌹
    दादा क्षमस्व 🙏काही चुकलं असेल तर 🙏पण तुमच कीर्तन ऐकताना किंवा ऐकून झाल्यावर असं वाटत तुमच्याशी ही गुढ चर्चा चालू आहे मनाचा मनाशी संवाद चालू आहे खुप शंकाच निरसन होतय यामुळे 🙏बाबांच्या रूपाने तुमच्या कडुन गुढ ज्ञानाची उकल होतेय खुप आनंद समाधान आहे 🙏मनापासून धन्यवाद दादा 🙏🌼🌼खुप छान 🙏🌹💐

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 11 měsíci +2

      स्वातीताई खूप छान समीक्षण असेच चिंतन चालू ठेवा.. जय गुरुदेव राम कृष्ण हरी

  • @shreeyogutkarshvarkari771
    @shreeyogutkarshvarkari771 Před 3 měsíci +2

    अतिशय सुंदर बाबाजी🎉🎉❤❤

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před 11 měsíci +1

    🙏🏻 हभप श्री बाळकृष्ण दादा वसंतगडकरजी महाराज आपल्या चरणी साष्टांग दंडवत खूपचं अप्रतिम कीर्तन रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻

  • @rajendrakaapse7885
    @rajendrakaapse7885 Před 11 měsíci +1

    खूपच सुंदर.,.. राम कृष्ण हरी...🙏🙏

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Před 11 měsíci +1

    Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah

  • @mallayyajangam3263
    @mallayyajangam3263 Před 11 měsíci +3

    दादा महाराज खूप छान सुंदर 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
    गायन ऐकताना ब्रम्हानंद टाळी लागते

    • @ramkale4079
      @ramkale4079 Před 11 měsíci

      🙏🏻जय जय राम कृष्ण हरी, श्री दादांचे गायन म्हणजे अतिशय गोड पर्वणी. मंत्रमुग्ध करणारी

  • @Arjun_1990
    @Arjun_1990 Před 11 měsíci +16

    बऱ्याचदा लोकं "या सम हाच" असा शबदप्रयोग करत असतात...पण आज हा शब्द फक्त "दादांसाठी" आहे हे नक्की... संप्रदायातील "दादा" असणाऱ्या बहुआयामी बाळकृष्णदादा यांना सहृदय प्रणाम दंडवत...❤❤🙏🙏

  • @namdeoawhad9841
    @namdeoawhad9841 Před 9 měsíci +2

    खूप सुंदर किर्तन!........ 🙏🙏

  • @manoharpawar1022
    @manoharpawar1022 Před 9 měsíci +1

    खूप छान ह दादा , असे वाटते की ऐकतच रहावे.,,🙏🙏

  • @prathamchaudhari4605
    @prathamchaudhari4605 Před 11 měsíci +5

    🙏👌 बहुत ही अच्छी अमृतवाणी आप मानव जाती को पिला रहे है सच के ईश्वर के पास पहुचा रहे हो. धन्यवाद. शतकोटी प्रणाम🙏🙏

  • @sonalikedar7508
    @sonalikedar7508 Před 11 měsíci +2

    अप्रतीम चिंतन🙏🙏

  • @ganeshbothe9637
    @ganeshbothe9637 Před 2 měsíci +1

    महाराज कबीर साहेब हे स्वयं परमात्मा आहेत ते ते एका मातेच्या उदरातून जन्म घेत नसतात ते लहर तारा तलाव मध्ये प्रगट झाले होते

  • @chaturakondmangle8002
    @chaturakondmangle8002 Před 11 měsíci +3

    Apratim dhanyvad

  • @Raghu1975
    @Raghu1975 Před 5 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Super Keerathan Maharaj ji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️⭐⭐⭐⭐⭐⭐🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Před 11 měsíci +6

    प पु.हभप श्री वसंतगडकर दादा भावपूर्ण नतमस्तक.डहाणू जी.पालघर कोकण श्रवण.

  • @rangnathsambarkar5174
    @rangnathsambarkar5174 Před 11 měsíci +1

    माया मरी मन मरा मर मर गया शरीर आशा तृष्णा ना मिठी कहेंगे दास कबीर🎉

  • @nivruttimandlik2204
    @nivruttimandlik2204 Před 10 měsíci +1

    Ramkrishna Hari dada kupch chann

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 Před 9 měsíci +1

    जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐

  • @Shubhangipatil-wu8xe
    @Shubhangipatil-wu8xe Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरि दादा🙏🙏🙏

  • @mahesht0097
    @mahesht0097 Před 11 měsíci +1

    जय जय राम कृष्ण हरी...🚩

  • @vijaymendhe60
    @vijaymendhe60 Před 8 měsíci +1

    आदरनिय दादा ,आपल्या किर्तनात स्वर्गीय अनुभुती होते.आपल्याला एक विनंती आहे येनार्या काळात आपन,वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एखादतरी अभंगावर किर्तन करावे.आपल्या अमृततुल्य वाणीतुन वंदनिय महाराजांचे अभंग आम्ही ऐकले आहे.....जयहरी..जयगुरू.

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před 11 měsíci +1

    Apratim Dada ❤❤🙏🏻🙏🏻

  • @sahilgunjal6702
    @sahilgunjal6702 Před 11 měsíci +1

    गुरुवर्य, ह.भ.प बाळकृष्ण दादांच किर्तन म्हणजे साक्षात आळंदीचे संत श्रेष्ठ माऊली, देहु निवासी संत श्रेष्ठ जगतगुरु तुकोबा आणि पंढरपुर वासी संत श्रेष्ठ नामदेव महाराज या तिघांचा त्रिवेनी संगमच जनु.....🚩🚩
    || राम कृष्ण हरी ||

  • @ankushkadam-lm4hu
    @ankushkadam-lm4hu Před 11 měsíci

    खूप सुंदर दादा किर्तन ऐकल्यानंतर हृदय भरून आलं

  • @yogeshshinde6693
    @yogeshshinde6693 Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @balusanap9709
    @balusanap9709 Před 11 měsíci +3

    राम कृष्ण हरी दादा......सर्वप्रथम तुम्ही संत कबीर यांचा अभंग निरूपण साठी घेतला या धाडसाबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.....ज्यांचा प्रभाव ज्या धगधगत्या वैचारिक अग्निकुंड तुकोबांच्या जीवनावर होता ते संत कबीर.....आणि त्यांचा अभंग आपण निरुपणसाठी निवडला हे खूप महत्त्वाचे....... निरुपणातून आपण आम्ही सामान्य जन जे चोवीस तास बारा महिने विषयांच्या नशेत आहोत .. षडरीपुंच्या नशेत आहोत त्यांना आपण अगदी परखडपणे कोणतीही भीडभाड न ठेवता जागृत केले आहे.सामान्यपणे असे विषय कीर्तनाच्या माध्यमातून कुणी मांडताना दिसत जे की मांडायला हवे....आपण ते मांडता ही खूप मोठी आणि महत्वची गोष्ट आहे.....आपण खऱ्या अर्थाने तुकोबांचा ज्ञानोबांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहात हे इथे नमूद करावयास हवे.....आपल्या वाणीतून असेच आम्हा पामर जणांना वेळोवेळी ठिकाणावर आणणारे निरूपण आपल्या कडून ऐकावयास मिळो हीच सदिच्छा........ जय गुरुदेव.......

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 11 měsíci

      सानप सर ... राम कृष्ण हरी 🙏

    • @user-jd3sp7tq7q
      @user-jd3sp7tq7q Před 11 měsíci

      🙏 सदगुरुनाथ भगवान की जय 🙏

  • @satyavijaydalvi8390
    @satyavijaydalvi8390 Před rokem +7

    पुजानीय दादाजी तुमची सुंदर अमृत्वाणी जीवनात समाधी लागते त्या अव्यत परम्यात्माचे दर्शन घडवते 🌹🙏🙏धन्यवाद सर्व संगीत साथीदार ❤🇮🇳

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Před 11 měsíci +1

    आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार चरणस्पर्श 🙌🙌🙌🙏🙏🙏🌹🌹🌹त्रिवार वंदन शतशः कोटी कोटी प्रणाम 🙌🙏🌹किती किती सुंदर वैचारिक, अध्यात्मिक, परमत्ततव परब्रह्ममय अनाकलनीय कीर्तन सेवा दादा माऊली शब्दच नाहीत माझ्याकडे संत कबीरांची लेखणीचे गूढ आपल्या अभ्यासपूर्ण ज्ञानातून दैवी स्वरातून फक्त आणि फक्त तुम्हीच सांगू शकता 🙏🙏🙏🙏🙏प्रत्येक माऊली या कीर्तनात उपस्थित असलेली प्रत्यक्षात विठूमाऊलीच वाटत आहेत आणि तुम्ही स्वतः परब्रह्म तत्व!!!🙌🙌🙌🌹🌹🌹😢अद्वितीय "The Santcharanraj Balkrushna Dada Vasantgadkar " महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अतिशय सुंदर तेजस्वी सूर्य !!!🙌🙌🙏🙏जय जय राम कृष्ण हरी 🙌🙌🌹🌹⛳⛳समर्थ सद्गुरू जनार्दन महाराज की जय 🌹🙌शतशः नमन 🙏🌹विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 11 měsíci +1

      माई, जगान कितीही कौतुक केलं तरी आईन तोंडावरून हात फिरवल्याचे सुःख काही औरच असते..तस तुमचं आहे.मी तुमच्या प्रेममय प्रतिक्रियेची, वाटच पाहत असतो..माई, राम कृष्ण हरी ...🙏

    • @vikaspaygude1600
      @vikaspaygude1600 Před 11 měsíci

      @@vasantgadkarofficial जय जय राम कृष्ण हरी 🙏🙌🙌जन्माचे सार्थक झालं😥😥😥😥 मी निशब्द आहे 🙌सद्गुरू चरणी नतमस्तक 🙏😥🙌🌹

  • @rangnathsambarkar5174
    @rangnathsambarkar5174 Před 11 měsíci +1

    जी जन्मले उदरी तीच झाली त्याची नवरी🎉

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Před 9 měsíci +1

    कबीरदासाचेकथानक आज ऐकले सुदरआहे दृष्टांत हि ्वेगळे ऐकण्यात आले सुंदर कीर्तन सेवा नमस्कार दादा पंढरपूर ची वारी मल5 जमेल का तुमची वारी तले दृष। पहिले की करु। का वारी असहोत का ठायी च बसोनु करु एक चित्त आपल्या सागणय प्रेमा णे नमस्कार दादा

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 9 měsíci +1

      माई वारीचा आनंद वेगळाच असतो जरूर एक वेळ वारी करा

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 Před 10 měsíci +1

    ब्रह्मानंदी लागली टाळी

  • @nanasahebshingate7620
    @nanasahebshingate7620 Před 11 měsíci +3

    चायनल वाले दादा जाहिरातीचे प्रमाण जरा कमी ठेवा कीर्तन किर्तन श्रवण करायला भेटण्यापेक्षा जाहिरातीत जास्त श्रवण करावे लागतात जाहिराती कमी ठेवा हात जोडून नम्र विनंती जय श्री हरी हरी

  • @shankarnipurte4677
    @shankarnipurte4677 Před 11 měsíci +1

    Dhanyavad ❤

  • @bhagwataghav5650
    @bhagwataghav5650 Před 11 měsíci +2

    Nice

  • @rangnathsambarkar5174
    @rangnathsambarkar5174 Před 11 měsíci +1

    आतम ग्यान बिना नर भटकी क्या मथुरा क्या काशी पाणी मे मीन प्यासी मोहे देखता है हसी राम कृष्ण हरी?

  • @gurunathfarde2902
    @gurunathfarde2902 Před 11 měsíci +1

    महाराज तुमच्या आवाजात एवढा गोडवा आहे कि ऐकतच राहावे असे वाटते 🙏🙏

  • @adityabaliramsarak7816
    @adityabaliramsarak7816 Před 11 měsíci +1

    छान

  • @sitaramwaghmare5237
    @sitaramwaghmare5237 Před 10 měsíci +1

    Ya varshi Suvarna mahotsav aahe Teri kirtana

  • @rangnathsambarkar5174
    @rangnathsambarkar5174 Před 11 měsíci +1

    🎉 आदिमाया शक्ती संत मुक्ताबाई यांनी चारही युगात संत कबीर दास येतात सत युगात सत सुकृत त्रेतायुगात मुनीम द्र दापोरी घाट करुणा माय कलियुगात संत कबीर दास याचे प्रमाण सनत मध्ये आहे राम कृष्ण हरी

  • @VishnuGuruji.
    @VishnuGuruji. Před 11 měsíci

    💐🚩🙏

  • @bhausahebraut2363
    @bhausahebraut2363 Před 10 měsíci

    Listening to kirtan feels like samadhi is very wonderful bowing down at Dada's feet is very nice

  • @suhaskadam1027
    @suhaskadam1027 Před měsícem +2

    माया महा ठगनी हम जानी।
    तिरगुन फाँसि लिये कर डोलै, बोलै मधुरी बानी।
    केसव के कमला होइ बैठी, सिव के भवन भवानी।
    पंडा के मूरत होइ बैठी तीरथहू में पानी।
    जोगी के जोगिन होइ बैठी, काहू के कौड़ी कानी।
    भक्तन के भक्तिन होइ बैठी, ब्रह्मा के ब्रह्मानी।
    कहैं कबीर सुनो भाई साधो, यह सब अकथ कहानी॥

  • @sitaramwaghmare5237
    @sitaramwaghmare5237 Před 10 měsíci

    Ek Mukhi Datta Mandir man ke gaon ya thikane kirtana sathiya ve Maharaj Ji

  • @sitaramwaghmare5237
    @sitaramwaghmare5237 Před 10 měsíci

    December Mahina Madhya saptah stotra saptah kirtan Sathi yeah Beed jila Madhya ambajogai taluka ma ke gaon ya thikani

  • @ramgitte6313
    @ramgitte6313 Před 11 měsíci +1

    दादांचा contact पाहिजे

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 11 měsíci +1

      9860218903

    • @ramgitte6313
      @ramgitte6313 Před 11 měsíci

      contact द्या प्लीज

    • @bhaskarbhere5772
      @bhaskarbhere5772 Před 11 měsíci

      दादा फारच अप्रतीम कार्यक्रम परंतू आपल्याला काही शारीरीकत्रास नसेल तर येवढा सोन्यासारखा कार्यक्रम उभराहून व्हायला पाहीजे होता नारदिय किर्तनहे बसून नसत क्षमस्व

    • @gajanansalokhe2218
      @gajanansalokhe2218 Před 10 měsíci

      छान तोडनाही

  • @jayeshkarale714
    @jayeshkarale714 Před 9 měsíci +1

    राम कृष्ण हरी 🚩