अखंड जपासाठी रामकृष्णहरी वैखरी मंत्र संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 07. 2023
  • राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
  • Hudba

Komentáře • 1K

  • @SagarPatil-lq2vc
    @SagarPatil-lq2vc Před 4 dny +5

    दिवसभर केलल काम करून घरी आल्यावर हा हरिपाठ ऐकत बसलो की मन प्रसन्न होते 8 महिन्याची मुलगी हरिपाठ ऐकत झोपी जाते रोज

  • @rameshdangare6582
    @rameshdangare6582 Před 7 dny +4

    खूप सुंदर माऊली डोळ्यातून आपोआप आनंद अश्रू बाहेर येतात दगडी सुद्धा पाझर फुटेल इतक सुंदर भजन आपण गायलं आहे . राम कृष्ण हरी........

  • @ajithappy6813
    @ajithappy6813 Před 2 měsíci +109

    काय हा आवाज काय हा मृदंग.... पांडुरंगा हे काय रे तुझी लीला.... आनंदाच्या अनुभवाची शिदोरी म्हणजे हे नामस्मरण.... पांडुरंगा अशीच सेवा घड़ो या पूर्ण टीम ला प्रणाम

  • @nayanajadhav8508
    @nayanajadhav8508 Před měsícem +7

    ऐकता क्षणी देह राम कृष्ण मय होऊन जातो.महाराज तुमचे कोटी कोटी धन्यवाद ...अप्रतिम

  • @user-wv5tq8gn9f
    @user-wv5tq8gn9f Před měsícem +12

    माणसाला मोक्षप्राप्ती कडे घेऊन जाणारा जप म्हणजे राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏

  • @VillageWala7167
    @VillageWala7167 Před 2 měsíci +44

    दुःखी मनाला आनंदीत करणार भजन आहे हे. ऐकल्यानंतर मन प्रसन्न होत.

  • @user-oh2iw3vi8w
    @user-oh2iw3vi8w Před 29 dny +11

    किती मानुस नाराज असला तरी हे अभग ऐकलावर मानुस आनदी होतो काय आवाज आहे जय माऊली 👍👌🙏🙏🙏

  • @d.deshmukh2251
    @d.deshmukh2251 Před 2 měsíci +167

    Depression ला घालवणारा एकमेव आवाज❤

  • @sammeerpatel9362
    @sammeerpatel9362 Před 2 měsíci +162

    Mi cast ne muslim aihe pun aamcha Ramdaan cha mahina suru zalai kal pun mazya ghari home theatre var sakali hech song lavto mi Ram Krishna Hari ☺️🙏🙏what A voice feeling veglich aihe ya song chi

  • @gurudev3253
    @gurudev3253 Před 3 dny +3

    बापरे, डोळ्यात पाणी उभा राहत, वाह वाह वाह काय भजन आहे, मंत्रमुग्ध होऊन जात, काय तो आवाज काय ती लय 🙏🙏🙏🙏🙏

  • @komalnavale1991
    @komalnavale1991 Před 2 měsíci +145

    31 मिनिट मध्ये १ मिनिट पण मन विचलित होत नाही..... कितीही वेळा ऐकले तरी तेवढेच समाधान 😊😊😊

  • @MY-fk9nf
    @MY-fk9nf Před 2 měsíci +107

    मराठी माणूस जगाच्या पाठीवर कोठेही गेला, कितीही उच्च पदावर गेला तरि, तो टाळ, पेटी, आणि या अशा गोड आवाजात तीन अक्षारी महामंत्र ऐकला की पुन्हा शून्यात घेवून जातो, मनातील सगळे विचार झार्कन बाजुला निघून जातात, डोळ्यात दहा वेळा तरी पाणी आले असेल. मन, वाचा, विचार यांचे शुद्धी करणारा मंत्र. “रामकृण हरी” महाराजाना नमन🙏

  • @user-dx2fx7tq1w
    @user-dx2fx7tq1w Před 28 dny +5

    राम कृष्ण हरि

  • @vasantgadkarofficial
    @vasantgadkarofficial  Před 2 měsíci +143

    vasantgadkar official च्या सर्व दर्शकांना साष्टांग दंडवत,आपण रामकृष्णहरी धून वरती इतकंप्रेम केलेत कि फक्त एक महीन्यामध्ये ५००००० लाख श्रोत्यांनी पसंती दिली आपण सर्वांचे मनपूर्वक धान्याद

    • @nisalsandesh3255
      @nisalsandesh3255 Před 2 měsíci +3

      ❤❤❤

    • @shivajipatil3217
      @shivajipatil3217 Před měsícem

      😂😂😂😂😂aà😂😂😂😂😂😂😂😂a😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉g😂😂😂😂😂g🎉😂😂😂😂😂😂😂
      काय 😂😂😂😂8
      K😂😂kkkkkkkk🎉kj❤😂😂😂😂😂😂😂k😂😂😂😂😂😂😂😂😂😂à😂😂à😂àààa😂😂😂àà😂😂à😂à😂😂😂😂❤àà😂काय 😂😂😂😂😂😂😂i❤😂d❤a❤❤😂à😂ààaàaaaaàaà88😂d😂😂d😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂i😂😂😂😂i😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂8😂😂i😂😂😂😂😂😂😂😂😂i😂😂ii😂i😂😂i😂8i886😂🎉🎉😢😂😂🎉😢😢😮oi8इऊ cfcri 23:34 23:34 23:34 23:34 23:34 23:35 23:02 😅

    • @shivajipatil3217
      @shivajipatil3217 Před měsícem

      😊😅😢p😮😮😮 27:28 27:32,

    • @Pirates222
      @Pirates222 Před měsícem +3

      तुमचा आवाज , तुमची धून , तुमचा जप फार फार छान . मन प्रसन्न व निगेटिव्ह विचार पूर्ण डोक्यातून जातात व दिवस फार छान जातो महाराज . राम कृष्ण हरी ❤❤❤

    • @rohidashmore6978
      @rohidashmore6978 Před měsícem +2

      माऊली तुमच्या पूर्ण टिमच्या या भजनाचा व्हिडिओ टाका, आम्हाला आणखी आनंद होईल!राम कृष्ण हरी 🙏

  • @machindrahole9206
    @machindrahole9206 Před 2 měsíci +10

    ❤महाराज भर उन्हात काम करत असताना तुमचा आवाज कानी पडताच उन अगदी गारवा सारखं वाटतं होत राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @praffulkoli1976
    @praffulkoli1976 Před dnem +1

    खूप सुंदर अभंग आहे हा हा सकाळी राम कृष्ण हरी चा मंत्र घरात ऐकलकी घरात सुख शांती आणि समाधान लाभते अनुभव आहे आम्हाला राम कृष्ण हरी 😊

  • @kb96k43
    @kb96k43 Před měsícem +15

    माझ्या आजोबांना वारकरी संप्रदायाचे का एवढे वेड होते ते आज कळाले 👌🙏🙏🙏🛕🛕🛕📿📿📿

  • @gamingshorts2721
    @gamingshorts2721 Před 2 měsíci +205

    रात्रीचे 11 वाजलेले थोडीशी झोप लागलेली म्हणून हेडफोन टाकून झोपवं म्हंटलो तेव्हाच हा जप suggestion मध्ये आला म्हणलं झोपताना माझ्या विठ्ठलाला ऐकून झोपाव आत्ता सकाळचे 5 वाजलेत..❤

  • @gauravdhumal2178
    @gauravdhumal2178 Před měsícem +12

    महाराज आपल्यावर पांडुरंगाची अशीच कृपा असावी ✋🤚❤🙏
    आपल्याला अंदाज नसावा पण तुम्ही ह्या भजनाने कितीतरी लोकांना जिवंत ठेवत आहेत ❤
    #रामकृष्णहरि 📿

  • @pratikpote2902
    @pratikpote2902 Před 2 dny +2

    महाराज, तुमच्यासारखा महान लोकांमुळेच वारकरी परंपरा टिकली आहे , त्याबद्दल आपले खूप आभार! 😊

  • @udaygurav19
    @udaygurav19 Před měsícem +7

    रात्री चे ११:५८ झाले आहेत. पांडुरंगाची कृपा तुमचे हे बोल मला social media वर सापडले. खूप दिवसांपासून शोधत होतो, ईश्वर कृपेमुळे आता सापडले. अभूतपूर्व योग असा की आता चं 'पापमोचनी एकादशी' सुरू झाली आहे. हा योगायोग नाही, ही ईश्वरीय कृपा आहे. || राम कृष्ण हरी || 🌸🚩 || ॐ नमो भगवते वासुदेवाय || 🌸

  • @pritlifestyle1242
    @pritlifestyle1242 Před 2 měsíci +50

    खूप शोधल हा जप तेव्हा सापडलं इस्टाग्राम च्या रील मुळे पुन्हा एकदा वारकरी संप्रदाय trending madhe aala राम कृष्ण हरी❤🚩

    • @Balumama_197
      @Balumama_197 Před 9 dny

      वारकरी संप्रदाय trending मध्ये यावा लागत नाही .तो धर्म आहे कायमच त्याचा जयजयकार असतो.फक्त माणूस आपल्या सोयीनुसार विचार करायचा देवाचा..

  • @gkpost8919
    @gkpost8919 Před 24 dny +2

    माता सरस्वती चा आशीर्वाद असल्याशिवाय एवढा गोडवा शक्य नाही. धन्य झालो🙏

  • @akshaybarge8897
    @akshaybarge8897 Před 19 dny +10

    ज्या ज्या वेळेला इंस्टाग्राम वरती हा आवाज कानावर्ती पडत होता तेव्हा तेव्हा लगेच Utube वर्ती शोधायला येत होतो पण कधी भेटलाच नाही...पण आज भेटला आणि पूर्ण डाऊनलोड पण करून ठेवला...✨❤️

  • @ashwinilohar7813
    @ashwinilohar7813 Před měsícem +21

    माझा मुलगा दिड वर्षाचा आहे.. हा अभंग ऐकल्या शिवाय झोपतच नाही.

  • @vivekanandkasture8698
    @vivekanandkasture8698 Před měsícem +12

    दादा..राम कृष्ण हरी 🙏
    असाही अनुभव गाडी चालवताना नेहमी भजन ऐकतो त्यावेळी येणाऱ्या टप्प्याची काळजी नसते तन मन धन आणि त्याबरोबर गाडी हे ही अगदी सुरात तालात चालत पोहच होते कळतंच नाही....🙏🚩

  • @prafulgawade3821
    @prafulgawade3821 Před 22 dny +6

    आंतर मनाला शांतता देणार आवाज. पांडुरंगाच्या चरनापाशी घेऊन गेलात महाराज🙏

  • @jamnajimanemod257
    @jamnajimanemod257 Před 29 dny +10

    अप्रतिम आवाज आहे तुमचा महाराज,, खरंच हे ऐकून मन प्रसन्न झालं आहे

  • @pramodmore2225
    @pramodmore2225 Před 21 dnem +4

    माझ्या मुलीला छान झोप लागते हे भजन ऐकल्यावर ❤

  • @archanahirave8043
    @archanahirave8043 Před 2 měsíci +21

    आजपर्यंत च सर्वात सुंदर जप., परफेक्ट आवाज., वाद्यरुंद.,रिदम., .....सर्व काही एकदम परफेक्ट.....राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी...

  • @Clayjenson02
    @Clayjenson02 Před 2 měsíci +262

    Instagram वरती ऐकून आलो .. खूपच छान आणि गोड आवाज आहे..

    • @pradnyagavhane8055
      @pradnyagavhane8055 Před 2 měsíci +6

      मी ही

    • @djchentanofficial948
      @djchentanofficial948 Před 2 měsíci +6

      Mi hi❤😊😅

    • @PrashantShirasath
      @PrashantShirasath Před 2 měsíci +4

      मी पण इंस्टाग्राम वर ऐकूनच आलो.. अप्रतिम. रोज रात्री झोपताना ऐकत असतो.. खूप relax वाटतं..

    • @mayurkhale8991
      @mayurkhale8991 Před 2 měsíci +3

      Me pan

    • @sumitpatil378
      @sumitpatil378 Před 2 měsíci +3

      Same here 😊

  • @ind_gamer_7098
    @ind_gamer_7098 Před 15 dny +4

    🚩 महाराज मी फक्त 14 वर्षा चां आहे मी हे रात्रीं जोप्याचा आधी ऐकतो खूप छान आवाज आहे तुमचा 🙏|| जय श्री कृष्णा ||🙏

  • @AmolChavan-sx7px
    @AmolChavan-sx7px Před 2 měsíci +510

    खूप शोधलं हे भजन. आज सापडलं. बर वाटलं. Instagram वर रील बघून आलो आहे

    • @prakashparit3765
      @prakashparit3765 Před 2 měsíci +10

      राम कृष्ण हरी

    • @maheshhogade2325
      @maheshhogade2325 Před 2 měsíci +13

      माज पण भाऊ तसच आहे खूप शोधत होतो आज मिळालं

    • @ComedyVideo.05
      @ComedyVideo.05 Před 2 měsíci +11

      Mi pan insta var pahil aani you tube la sarch kel

    • @itsatharv4509
      @itsatharv4509 Před 2 měsíci +4

      Me pn bhau ,khup samadhan vatee aikun hey Bhajan maharajani khup chan Bhajan kele ahe

    • @drtandulwadkar
      @drtandulwadkar Před 2 měsíci +4

      Me pan reel war aawaj aykala aawadla khup mag ethe sapdla… superb awaaj best👍👍🙏🏻asech bahjan record karun taaka

  • @bharatshree123
    @bharatshree123 Před 2 měsíci +30

    हरी मुखी गातां हरपली चिंता ।
    त्या नाही मागुता जन्म घेणे ॥
    जन्म घेणें लागे वासनेच्या संगे ।
    तेचि झालीं अंगे हरिरुप ॥
    हरिरुप झालें जाणणे हरपले ।
    नेणणें ते गेलें हरिचे ठायीं ॥
    हरिरुप ध्यांनीं हरिरुप मनीं ।
    एका जनार्दनी हरी बोला ॥
    ll जय जय राम कृष्ण हरी ll

  • @gajanankadam5763
    @gajanankadam5763 Před 2 měsíci +38

    किती पन वेळा ऐकावा असा मनाला देवाचा संवाद करून देनारा अभंग
    मनापासून धन्यवाद महाराज
    खूप गोड आवाज मी जेव्हा पन वेळ भेटला तेव्हा ऐकतो

    • @archanahirave8043
      @archanahirave8043 Před 2 měsíci +1

      खर बोललात राम कृष्ण हरी

  • @user-gl4jg7fo4v
    @user-gl4jg7fo4v Před 13 dny +1

    आवाजात् सरस्वती आहे महाराज तुमच्या आणी विठलाची कृपा आहे तुमच्यावर राम कृष्ण हरी माउली

  • @harshalpawar5168
    @harshalpawar5168 Před 2 měsíci +41

    सध्या या गाण्यावरील videos viral होत आहेत, खूपच छान स्वर....
    राम कृष्ण हरी 🕉️📿

  • @rupalisapkal5672
    @rupalisapkal5672 Před měsícem +4

    हे भजन ऐकून मन खूप प्रसन्न झाले माझा मुलगा शंभू सात वर्षाचा आहे तरीपण तो खूप मन लावून ऐकतो माझे आई-वडील पण इतके भजन वेडे होते ते का होते हे आज मला समजलं राम कृष्ण हरी

  • @latikasalunkhe-ft1ye
    @latikasalunkhe-ft1ye Před 3 dny +1

    हा जप 🙏❤️जेवढे ऐकेल तेवढे कमीच आहे🙏 कंटाळा तर अजिबात येताच नाही 🙏🙏❤️Ramkrishanhari🙏❤️

  • @subhashnikam225
    @subhashnikam225 Před 9 dny +1

    अतिशय सुंदर राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय

  • @arvindsuslade6162
    @arvindsuslade6162 Před 10 měsíci +20

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी दादा राम कृष्ण हरी आपल्या आवाजाने तल्लीन झालो दादा आपण जनमै जन्मी आपली पांडुरंगाची सेवा घडावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपलं दर्शन व्हावे हे माझे भाग्य समजेन दादा आपण भाग्यवान आहात आपण सर्व गुण संपन्न आहात दादा आपलं कीती गुणगान गावावे तीतकेच कमी आहे मण तल्लीन झाले मला माझ्या पांडुरंगाची वीसर पडु नै मला आशिर्वाद धा दादा राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी राम कृष्ण हरी

  • @user-wv7rs4nu5y
    @user-wv7rs4nu5y Před 2 měsíci +53

    वादलासारख्या मनाला स्तब्ध करणारा आवाज,, विठ्ठलाची खूप कृपा आहे महाराज आपल्यावर 😊

  • @prashantpandhare2865
    @prashantpandhare2865 Před 23 dny +3

    हे ऐकून मन अगदी प्रसन्न झाले खरंच पांडुरंगाच्या नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे🙏🙏🙏

  • @abhinavchavan3644
    @abhinavchavan3644 Před 25 dny +1

    खूप शोधलं हे भजन आज हनुमान जन्मोत्सव मुहूर्तावर सापडलं

  • @myjio...
    @myjio... Před 3 měsíci +60

    किती गोड आवाज आहे....अंगावर शहारे आले...धन्यवाद महाराज...राम कृष्ण हरी ..जय जय राम कृष्ण हरी

  • @KineMaster-qz9ev
    @KineMaster-qz9ev Před 2 měsíci +55

    खुप डिप्रेशन मध्ये आहे मी सध्या... पण ह्या आवाजाने मन खरच शांत झाले....राम कृष्ण हरी❤

    • @shubhamzarkar1614
      @shubhamzarkar1614 Před 2 měsíci +7

      Don't worry depression mdhe naka jau....... देवाने जन्माला घातले त्याला काळजी आहे सगळी देव मार्ग काढेल.

    • @as8401
      @as8401 Před 2 měsíci +3

      मित्रा नको टेन्शन घेऊस ही पण वेळ निघून जाईल

    • @Karan_khetade_graphics
      @Karan_khetade_graphics Před 2 měsíci +3

      ये वक्त भी गुजर जायेगा..!

    • @dnyaneshwarchorghe8342
      @dnyaneshwarchorghe8342 Před 2 měsíci +4

      टेन्शन घेऊ नका,ही वेळ निघून जाईल.चांगले दिवस येतील.

    • @sahadevpatil1211
      @sahadevpatil1211 Před 2 měsíci +2

      😅😮

  • @surekhajadhav8815
    @surekhajadhav8815 Před 16 dny +2

    Apratim ahe he bhajan

  • @adityabhagat794
    @adityabhagat794 Před 4 hodinami

    हे गाणं ऐकल्यावर अस वाटत जाणू स्वार्गत आलो ❤️❤️❤️🙏🙏

  • @editor_karthik_9229
    @editor_karthik_9229 Před 20 dny +3

    कीतीही तास ऐकल तरी आजुन ऐकावच वाटते अति सुंदर अंमृत तुल्य राम कृष्ण हरी

  • @dilipkore2586
    @dilipkore2586 Před měsícem +6

    खुप आनंदी मन होते हा भजन अयकल्यावर। राम कृष्ण हरी , जय जय,, राम कृष्ण हरी,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  • @swapnilgavhane555
    @swapnilgavhane555 Před 10 dny +1

    १ वर्ष झालं हे शोधत होतोआज मिळालं
    खुप गोड आवाज आहे त्यात मन कधी हरवून जाते कळतच नाही🙏🏻❤

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před 10 měsíci +22

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा मंञ हा जपावा सर्वकाळ
    मंञमुग्ध करून टाकनारे गायन आहे अप्रतिम 👌🌺🚩

  • @kalpeshkumbhar0870
    @kalpeshkumbhar0870 Před 2 měsíci +8

    खूप शोधलं इंस्टाग्राम वर ऐकलं इंस्टाग्राम वरून यूट्यूब वर शोधायला आलो .. सगळं शोधून बघल आता सापडलं. राम कृष्ण हरी

  • @OmkarKoli0014
    @OmkarKoli0014 Před 20 dny +3

    महाराज
    राम कृष्ण हरी
    शिव शंकर शंभू
    जगदंब

  • @user-oc7zz7uv9u
    @user-oc7zz7uv9u Před 13 dny +1

    खुप छान मन अगदी प्रसन्न झाल खुप गोड आवाज आहे 🙏🙏राम कृष्ण हारी

  • @ramdaspalave8349
    @ramdaspalave8349 Před 8 dny +1

    📿🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय हरी 🙏 हे ऐकल्यावर खूप खूप छान आणि मन प्रसन्न अस वाटत की बासच रे ... बासच 😊📿

  • @susheelbagri3058
    @susheelbagri3058 Před měsícem +4

    बहुत सुंदर रचना मधुरता से परिपूर्ण
    राघव जी सदैव प्रसन्न रखे
    सुंदर गायकी
    🙏😊

  • @vilasraobandrepatil5224
    @vilasraobandrepatil5224 Před 27 dny +3

    राम कृष्ण हरी

  • @heresallyouneed
    @heresallyouneed Před měsícem +3

    मन उदास आणि डोळे पाणावलेले होते, कुणाचे स्टेटस पाहून हे भजन शोधायला आली, धन्यवाद माझं मन शांत आहे हे ऐकुन आता 🙏🏻

  • @singer2.09
    @singer2.09 Před 2 měsíci +4

    दररोज अंघोळ करताना मी हे भजन ऐकतो महाराज.... खूप छान आवाज आहे तुमचा..राम कृष्ण हरी ♥️🙏

  • @user-qc3zy1jq5p
    @user-qc3zy1jq5p Před 2 měsíci +4

    इस्टाग्राम वर हे भजन धूमाकूळ घालतंय अप्रतिम गोड आवाज महाराज आपल्यावर माता सरस्वति प्रसन्न आहे खुप छान वाटल आपलं भजन ऐकून आपले खुप खुप धन्यवाद महाराज

  • @babudunage5023
    @babudunage5023 Před měsícem +3

    पांडुरंगाची काय लीला आहे बघा , काय तो आवाज , काय ते मृदंग , ....आपली मराठी संस्कृती आहेच महान ...रामकृष्ण हरि माऊली खुपच सुंदर गायले आहे ....

  • @maheshwaghmare1532
    @maheshwaghmare1532 Před 3 měsíci +15

    जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,
    जिथे योग विद्येस सामर्थ्य येते!
    जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,
    तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा!!... 🙏✨!! राम कृष्ण हरी!!✨🙏

    • @user-ur5uu8vn6j
      @user-ur5uu8vn6j Před 28 dny

      रामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामरामर

  • @user-nd8ej1uv6h
    @user-nd8ej1uv6h Před 3 dny +2

    राम कृष्ण हारी

  • @balajibhosale6469
    @balajibhosale6469 Před měsícem +3

    काय आवज आहे कधी पन यायका तुम्हला मन शांति भेटेल आनी रोज 1 वेलेला आईक

  • @omkarpujari2324
    @omkarpujari2324 Před 2 měsíci +8

    एकदा ऐकायला चालू केलं की मध्ये बंद करायची इच्छा च होत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणारा एकमात्र आणि मन मंत्रमुग्ध करणारा हा जपमंत्र दिल्या बद्दल धन्यवाद माऊली 💐💐🙏🙏

  • @gopal6655
    @gopal6655 Před 6 dny +1

    मन शांत होते ऐकून ❤ राम कृष्ण हरी 🙏

  • @Cobra_Gaurav
    @Cobra_Gaurav Před 2 měsíci +5

    Insta पोस्ट वर हा अभंग ऐकलेला..भरपूर दिवस शोधून पण सापडत न्हवता ...आज सापडला..
    पूर्ण ऐकून तल्लीन झालो. तोड नाही या आवाजाला... राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @GodsDanv
    @GodsDanv Před 2 měsíci +15

    महाराजांचा मधुर वाणी आयकुन डोळ्यातून अश्रु आले खरच खुप मधुर आवाज आहे महाराज🙏

  • @manojrayrikar2058
    @manojrayrikar2058 Před 2 měsíci +10

    🙏 रामकृष्णहरी माऊली 🙏
    आपला आवाज हरिभक्तिमध्ये श्रीहरीशी एकरूप करणारा आहे ..

  • @shrichavan6148
    @shrichavan6148 Před měsícem +4

    दादा विठू रायची कृपा आहे तुमच्यावर मन प्रसन्न होत तुमचा आवाज ऐकून 😊

    • @shrichavan6148
      @shrichavan6148 Před měsícem +1

      मृदुंग मनात बसत खूप खुप सुरेख ऐकत रहावं अस मृदुंग धन्यवाद ❤

  • @abhijeetbarate4288
    @abhijeetbarate4288 Před dnem +1

    Khup chan ram krushn hari cha jap agdi man prasan zal sakli sakli❤

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Před 2 měsíci +4

    आता सकाळ संध्याकाळ दररोज ऐकते खूप छान वाटते मन प्रसन्न होते कधी कधी ऐकताना झोप पणलागते नमस्कार दादा

  • @user-bq9bu7mo5c
    @user-bq9bu7mo5c Před měsícem +3

    खरं म्हणजे आजच्या तरुण पिढीला परमार्थिक परमार्थ आणि देवभक्ती प्रत्येक आई-वडिलांनी त्याची जाणीव करून दिली पाहिजे

  • @hey_umit
    @hey_umit Před 26 dny +2

    ❤ राम कृष्ण हरी ❤🙇🏻 तुमचा आवाज सर्वांना असच शांती समाधान देत राहो.

  • @rajubhand3892
    @rajubhand3892 Před měsícem +2

    मन शुद्ध झाले 😇😇😇😇😇

  • @premnathpatil5716
    @premnathpatil5716 Před měsícem +4

    जय जय राम कृष्ण हरी खूप सुंदर आवाज आहे

  • @vaibhavKharat-vn7of
    @vaibhavKharat-vn7of Před 3 měsíci +12

    आवाज + संगीत =❤

  • @dipaksarode1342
    @dipaksarode1342 Před 5 dny +1

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @Aditya_khedkar
    @Aditya_khedkar Před 2 měsíci +27

    मी खूप टेन्शन मध्ये होतो पण आपला आवाज आणि आपल भजन ऐकून मनाला खूप शांती भेटली महाराज खूप धन्यवाद .😇
    ❤ || रामकृष्ण हरी , जय जय रामकृष्ण हरी ||❤

  • @jitendratisge5
    @jitendratisge5 Před měsícem +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @reshmachavan972
    @reshmachavan972 Před 26 dny +1

    खुप छान अनुभव येतो
    🙏🏻 राम कृष्ण हरी🙏🏻
    ऐकताना.... या नामात मन दंग होऊन जात माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vandanakadu417
    @vandanakadu417 Před 5 dny +1

    राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे

  • @supada_dhade_koli
    @supada_dhade_koli Před 2 měsíci +5

    काय आवाज आहे माऊली अगांला काटा आला ऐकुन जय गजानन माऊली

  • @shravan1.2m46
    @shravan1.2m46 Před 2 měsíci +3

    राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी
    राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी 🙏🧡

  • @user-mu3ni9sv4z
    @user-mu3ni9sv4z Před 3 dny +1

    Kharach khup chan man akagra zhala dhanyawad mauli ram krushna hari

  • @bhagawatbhoplawat300
    @bhagawatbhoplawat300 Před 24 dny +1

    खर काय देव आहे माझे जीवन धन्य झाले राम कृष्ण हरी 😢

  • @pratikjadhav7145
    @pratikjadhav7145 Před 2 měsíci +4

    महाराज आपला आवाज खूप सुंदर गोड आहे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @ANKESHDC
    @ANKESHDC Před 3 měsíci +24

    थकलेल्या मनाला अगदी विश्राम देणार सुंदर सुमधुर सुरस अतिशय गोड भजन ❤ राम कृष्ण हरी 🙏🙏💓🌺🚩🚩🚩🚩

  • @vandanakadu417
    @vandanakadu417 Před 13 dny +1

    राम कृष्ण हरि जय श्री राम कृष्ण हरि

  • @yogeshmandare4175
    @yogeshmandare4175 Před dnem +1

    राम कृष्ण हरी... जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @madhavugile201
    @madhavugile201 Před měsícem +3

    खुप छान आहे भजन❤

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 Před 10 měsíci +27

    मंत्रमुग्ध करणारा आवाज आणि संगीत याचा अनोखा मिलाप यामुळे ऐकणार्याला एक वेगळाच अनुभव मिळतो . अगदी मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @user-un6dr2ch8s
    @user-un6dr2ch8s Před 6 dny +1

    राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी

  • @aruntirodkar435
    @aruntirodkar435 Před 3 hodinami

    Khup sundar aawaj maharaj.... Direct vaikunt pochnar❤❤🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @ajaypatil4019
    @ajaypatil4019 Před 3 měsíci +13

    मनाला खूप आनंद होतो ह्या अमृत वानी ने राम कृष्ण हरी 😊 ऐकत राहावं अस वाटत शांत होतो माणसाला किती टेन्शन असल तरी ह्या राम कृष्ण हरी ह्या गायनाने मन शांत होईल

  • @tanajikadam7877
    @tanajikadam7877 Před 2 měsíci +4

    खूप बरं वाटलं ऐकून अनेर्जी आली एवढी मोठी ताकत तीन शब्दात आहे

  • @statuslovers6626
    @statuslovers6626 Před 18 dny +2

    राम कृष्ण हरी..🙏🏻📿

  • @balajipatule8041
    @balajipatule8041 Před 11 dny +1

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤

  • @venkatesh13197
    @venkatesh13197 Před 2 měsíci +15

    किती मधुर, आवाज आहे ,, भगवंता ची आठवण येते......नाम जप होतो खूप खूप आभार महाराज...... रामकृष्ण हरी