"विठ्ठल विठ्ठल" वैश्विक मंत्र,गायक बाळकृष्ण दादा वसंतगडकर संगीत पद्मनाभ गायकवाड वसंतगडकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 12. 2021
  • "विठ्ठल विठ्ठल"वैश्विक मंत्र
    गायक:- संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर
    संगीत:- पद्मनाभ गायकवाड {वसंतगडकर]
    थंबनिल संकल्पना :- श्री शिवाजी यादव पंढरपूर
    सिनेमटोग्राफी :- पद्मनाभ गायकवाड,योगेश शिंदे,
    संपूर्ण तालवाद्य संयोजन :- ओंकार इंगवले पुणे
    पखावाज :- श्री.ओंकार इंगवले पुणे,श्री.मदन कदम सातारा.
    तबला:-मयूर उबाळे पाटण,बाळकृष्ण दादा वसंतगडकर,
    बासरी:- प्रणव हरीदास,मुंबई.
    व्हायोलिन आणि सितार,श्री.केदार गुळवणी.कोल्हापूर
    एकोस्टिक आणि बेस गिटार:- पद्मनाभ गायकवाड वसंतगडकर
    मिक्सिंग आणि मास्टरिंग:-पद्मनाभ गायकवाड वसंतगडकर (अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड)
    व्होकल रेकॉर्डिंग:- मंदर वाडकर अजीवासन स्टुडिओ जुहू,मुंबई
    तालवाद्य ध्वनिमुद्रण :- टी.एस.एम. स्टुडिओ पुणे
    सितार आणि व्हायोलिन ध्वनिमुद्रण..राधाई स्टुडिओ कोल्हापूर
    कोरस :- गीतामाई वसंतगडकर, वनितामाई वसंतगडकर सौ.सुरेखा यादव, सौ.जयश्री यादव, कु.कल्याणी सवासे, कु.श्रुति मोहिते,कु.श्वेता बिराजदार,कु.अरपिता गाडगीळ,श्री.अधिक शिंदे.श्री.अधिक महाराज घोट,श्री.संजय टेळे महाराज श्री.राजेंद्र माळवदे,श्री.विजय सुतार.
    बाळकृष्ण दादांची कीर्तने, प्रवचने ऐकण्यासाठि vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा. like and share करा आपले नम्र, सौ.गीता माई वसंतगडकर .mo.8390726726, माठाधिपती नामदेव कुंभारवसंतगडकर संस्थान वसंतगड ता.कराड.जिल्हा.सातारा mo no 9860218903]
    © copyright VasantGadkar Sansthan
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
  • Hudba

Komentáře • 365

  • @rekhajadhav4343
    @rekhajadhav4343 Před 2 lety +79

    अति उत्तम भजन आहे,याबाबत मी माझा साक्षात्कार सांगत आहे, एके दिवशी पहाटे 4 वाजता माझा 2वर्षाचा नातू रडायला लागल्याने वरील भजन लावून त्याला झोका देवू लागलो,मी हे ऐकत असताना त्याच्यामध्ये माझ्या परमपूज्य सदगुरूच्या रूपाचे दर्शन घेत होतो,आणि अर्ध्या तासाने मला माझ्या कपाळाच्या ठिकाणी निळ्या रूपातील श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन झाले.ही धून अतिशय गोड आवाजात गायलेली असून ती मला फारच आवडली आहे.

    • @ajitkad155
      @ajitkad155 Před 3 měsíci +2

      😊

    • @deepakbhumkar2367
      @deepakbhumkar2367 Před 2 měsíci +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @dilippatil1692
      @dilippatil1692 Před 2 měsíci +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @mayurbodare5384
      @mayurbodare5384 Před 2 měsíci +1

      राम कृष्ण हरी..🙌💖🙏🙇

    • @deepakmandwale4845
      @deepakmandwale4845 Před 18 dny

      ❤❤🎉🎉

  • @shinde4839
    @shinde4839 Před rokem +5

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @satyabhamatai
    @satyabhamatai Před 10 měsíci +3

    खरच अप्रतिम दादा राम कृष्ण हरी

  • @vithobadivate2854
    @vithobadivate2854 Před 2 lety +9

    आदरणीय महाराज.... आपला हरिपाठ रोज सकाळी दोन वेळा ऐकतो...आज विठ्ठल हा गजर सात वेळा ऐकला...मन भरत नाही,निव्वळ ऐकत रहावं असं वाटत... खुप छान.. धन्यवाद !!

  • @suhaskanva1634
    @suhaskanva1634 Před dnem +1

    श्री.रामकृष्ण हरी दादा महाराज. 👃

  • @sushilkalbhor3869
    @sushilkalbhor3869 Před 2 lety +17

    गुरूवर्य दादा आपल्या चरणी साष्टांग दंडवत... आपली श्रवणीय पर्वणी आम्हा साधकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. आपल्या चरणी एक विनंती आहे की तुकाराम महाराजांचे बारा आभंगचे गायन रुपी अमृत व आशीर्वाद... आम्हा साधकांस द्यावे ..
    विनंती...🙏🙏🙏

  • @user-bo4sw4lt5z
    @user-bo4sw4lt5z Před 2 měsíci +6

    अप्रतिम विठ्ठल भजन... ऐकताना असं वाटत आहे की हे भजन कधीच संपू नये.. सतत कानाला हेच भजन ऐकावे वाटत आहे.. खुपच गोड आवाज आहे दादांचा.. खरच वारकरी सांम्प्रदायची उंची वाढवली..❤❤❤ मनापासून धन्यवाद दादा. 🙏

  • @sandipmapari3096
    @sandipmapari3096 Před 8 měsíci +8

    आदरणीय दादास साष्टांग दंडवत. खूपच छान आवाज आणि खूपच छान मंत्र , विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सतत तुमचा मंत्र ऐका वाटतो दादा. दादा तुमच्या मंत्राने आयुष्य बदलून गेलं. राम कृष्ण हरी.🙏🙏

  • @helpingnaturevikrama1911
    @helpingnaturevikrama1911 Před 5 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली 🙏.. जगातील सर्वात सुंदर आणि सोपा आणि सर्वात गोड मंत्रं...🙏

  • @sudhakarpatil413
    @sudhakarpatil413 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी जय मुक्ताबाई माऊली खूप सुंदर गोड आवाज मनाला प्रसन्नता शांतता लागते माऊली आमच्या जवळच अंतःकरणात आहे ही धारणा मनापासून निर्माण होते.अशी माणसं भविष्यात जन्माला येऊ घाला ही श्री संत मुक्ताबाई चरणी प्रार्थना

  • @kawdujidarunkar2166
    @kawdujidarunkar2166 Před 2 lety +3

    मला रोज सकाळी आपले गायन ऐकून फार आनंद होतोय. नमस्कार.

  • @sureshshedge6965
    @sureshshedge6965 Před 2 lety +3

    दादा,मी नामधारी असून तमचा प्रत्येक कार्यक्रम मनाचा कान करून ऐकत असतो.⚘जय🙏हरी⚘

  • @nanamane647
    @nanamane647 Před 2 lety +3

    दादाश्री खुपच सुंदर कार्यक्रम तुमचे असतात
    प्रतेक कार्यकम आम्ही पहातो
    जयहरि दादा 👏

  • @rajendrasonawane2824
    @rajendrasonawane2824 Před 2 lety +7

    🚩🚩🚩🇮🇳🌹💐💐🙏🙏🐿️🐿️🐿️ आ दादा सा दं प्रणाम!! आपण करत असलेल्या सेवेची उतराई करण्यास शब्द ही अपूर्ण पडतील,आपण सादर केलेला हरिपाठ मी अनेकांना पाठविला, त्या सर्वांनी खुप छान अशी साद दिली.मी तर रोज ऐकून नवीन ऊर्जा घेत असतो. थांबतो रामकृष्णहरि💐🙏🙏🐿️🐿️🐿️

  • @akshaykalokhe1321
    @akshaykalokhe1321 Před 2 lety +4

    🙏 नमस्कार दादा आपला अभंग आणि गायन पद्दत खूपच छान आहेत.प्रणाम🙏

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 Před 2 lety +2

    माऊली ऐकून गोडवा दरवळला, सुमधुर आणि श्रवणीय!🌹🙏

  • @dipakrajankulnerkar5625
    @dipakrajankulnerkar5625 Před 2 lety +2

    आम्ही महानुभाव पंथीय आहोत
    आपनास दंडवत प्रनाम्
    आपले सुकिर्तन सदासर्वदा सुखमय आईकत आसतो
    आपले विचारपर आचारपर बोल सुदंर वाटतात
    आपल जीवन सदासर्वदा सुखमय घडत राहो हिच प्रभू चरणी प्रार्थना
    आपलाच
    मंहत गोमेराज बाबा महानुभाव

  • @ranjitsonughuge6899
    @ranjitsonughuge6899 Před 2 lety +6

    तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्र निरूपण आम्हा साधकांना ऐकवा .. 🌄🌄

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Před 11 měsíci +3

    संगीत। खूपच छान दादा तुमच्या आवाजानैतर कान तृप्त झालेत अभिनंदन दोघाचै

  • @vidheshwarinavale2041
    @vidheshwarinavale2041 Před rokem +1

    मंत्रमुग्ध करणारे गायन,,

  • @dattapawar5288
    @dattapawar5288 Před 2 lety +2

    आदरणीय दादा अनेक गायकांना ऐकले परंतु तुमची गायकी काळजाला भिडते

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před 2 lety +9

    देवे दिला देह भजना गोमटा 🚩⛳🙏
    अप्रतिम मंञ🚩⛳🙏👌

  • @anjalibhingarkar1956
    @anjalibhingarkar1956 Před rokem +1

    तुम्ही खूप गोड गाता माऊली तुम्ही असेच गात रहा हि विठ्ठल चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @varshasuryawanshi8217
    @varshasuryawanshi8217 Před rokem +1

    Ram Krishna Hari Mauli

  • @gokulpatil9327
    @gokulpatil9327 Před 16 dny +1

    सुंदर मंत्रमुग्ध होऊन जावे

  • @mukta8146
    @mukta8146 Před rokem +2

    आदरणीय दादा खूप सुंदर अप्रतिम असा मंत्र दादा तुमचा आवाज एकूण आत्मा आणि परमात्मा चि भेट होते खूप खुप सुंदर दादा

  • @jaygajanan1301
    @jaygajanan1301 Před 2 lety +2

    ऐवढा करा उपकार वसनत ‌ बाबाना सानगा नमस्कार
    कृपा करा

  • @jaygajanan1301
    @jaygajanan1301 Před 2 lety +3

    आहा .... मन प्रसन्न झा ले सूदर

    • @dinkar_dhobale1241
      @dinkar_dhobale1241 Před 2 lety +1

      विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @vishalwakade5014
    @vishalwakade5014 Před rokem +1

    Ram Krishna Hari

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 2 lety +1

    Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal 🙏🙏🙏🌹🚩🚩🚩🚩🚩

  • @MahadevDevakar-bg7df
    @MahadevDevakar-bg7df Před 5 měsíci +2

    राम कृष्ण हरी महाराज विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खुप छान गायन खूप सुंदर आवाज आहे महाराज हा मञं आयकुन धन्य जाहलो डोळे जाकुन हा मञं आयकुन साक्षात विठ्ठला च दर्शन जाल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @mahadevdevkar378
    @mahadevdevkar378 Před 9 měsíci +2

    राम कृष्ण हरी महाराज खूप छान आवाज आहे महाराज एक दा आयकील की असं वाटतं सारखं आयकावा खूप छान आवाज आहे महाराज राम कृष्ण हरी महाराज

  • @santoshmohite718
    @santoshmohite718 Před rokem +3

    Ly bhari vatea mauli, Ha Avaj aiklyvr
    Sarv, tan, tanv, nighun jatoa 👌👌

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Před 6 měsíci +2

    एकादशी निमित्त विठ्ठल नामाचा गजर ऐकून मन आनंदी तर झाले

  • @hindiclasses1586
    @hindiclasses1586 Před 2 lety +3

    जय हरी विठ्ठल

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 2 lety +3

    Guruvary dadana koti koti pranam dandvat Ram krushna hari 🙏🙏🙏Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal 🚩🚩🚩🚩🚩🎶🎶apratim sundar dhanywad

  • @ashokmane8014
    @ashokmane8014 Před 2 lety +1

    🙏🏻👏👏❤💐🙏🏻👏👍🏻👌💕राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

    • @sangitathorat454
      @sangitathorat454 Před rokem

      राम कृष्ण हरी विठ्ल🙏🙏🙏🙏🙏❤️♥️👏👏👏🌹🌹

  • @ranjitsonughuge6899
    @ranjitsonughuge6899 Před 2 lety +5

    महाराज तुमच्या मुळे माझे जीवन बदल .. शत प्रणाम

  • @suchitapatil3222
    @suchitapatil3222 Před 2 lety +3

    Ram Krishna Hari mauli apratim vitthal vitthal jay hari vitthal mantra,🙏🙏👌

  • @user-zt4zr4fo5p
    @user-zt4zr4fo5p Před 4 měsíci +1

    जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @vikassubhedar1502
    @vikassubhedar1502 Před 2 lety +3

    अति सुन्दर राम कृष्ण हारी 👌 इन्दौर ला यावे 🙏🙏🙏

  • @savitabaravkar6805
    @savitabaravkar6805 Před 16 dny +1

    भजनाने ,आपल्या आवाजाने तो मायबाप पांडुरंग जास्तच आवडू लागला ,देवा

  • @anilnavi5150
    @anilnavi5150 Před 2 lety +2

    Vithal jai hari vithal. Anil s.navi shedbal

  • @sandeeppawar6873
    @sandeeppawar6873 Před 2 lety +3

    Ram krishna hari mauli

  • @deepakbadhe5482
    @deepakbadhe5482 Před 2 lety +2

    Sakshat Parbrmhacha anubhav ahe maulinchya vanimadhe apratim .

  • @sonalinikam7910
    @sonalinikam7910 Před 6 měsíci +1

    खूपच छान।।रोज ऐकावेसे वाटते।।मन खुप प्रसन्न होते।।।।।।❤❤❤❤❤❤

  • @user-ek2sy5ty7q
    @user-ek2sy5ty7q Před 5 dny +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @d.hpawale1237
    @d.hpawale1237 Před rokem +3

    अतिशय सुंदर गायन राम कृष्ण हरी

  • @user-gi7xr5bo3t
    @user-gi7xr5bo3t Před 9 měsíci +3

    Khup chhan dada mantra ekun man trupt zale

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 2 lety +5

    🙏🌹Ram krushna hari 🌹🙏Khup Khup sundar apratim bhajan 🙌

  • @raginidivekar3666
    @raginidivekar3666 Před 8 měsíci +1

    Goo

  • @narayanmane2017
    @narayanmane2017 Před rokem +3

    ❤❤माऊली, विठ्ठल विठ्ठल,जय जय राम कृष्ण हरी,प्रणाम गुरू महाराज

  • @SadanandComedyVlog
    @SadanandComedyVlog Před měsícem +1

    Vitthal vitthal jai hari vitthal....🙏

  • @akashhambir8134
    @akashhambir8134 Před rokem +2

    रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल

  • @savitanagargoje5596
    @savitanagargoje5596 Před rokem +1

    विठ्ठल विठ्ठल खुप छान दिवसाची सुरवात नाम स्मरणाने

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 2 lety +2

    Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal 🙏🙏🙏🌺🌿🌺🌿🌺🌿🌼🍃🌼🍃🌼🍃🍁🍀

  • @shitalmangalwedhekar7578

    पांडुरंगाच्या भेटीची तळमळ जाणवतेय .अप्रतिम चाल.

  • @babanandhale382
    @babanandhale382 Před rokem +3

    विट्ठल विट्ठल विट्ठल विट्ठल जय हरी विठ्ठल एकच नाथ ब्रह्मा naad दादा तुम्हारा कोटि-कोटि प्रणाम

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 Před 2 lety +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @sandyg6902
    @sandyg6902 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी ❤️ माऊली 🙏

  • @ramdasmane3222
    @ramdasmane3222 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी

  • @uddhavtonde2699
    @uddhavtonde2699 Před měsícem +1

    जय हरि विठ्ठल

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 2 lety +1

    Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙌

  • @pradipjadhav585
    @pradipjadhav585 Před 2 měsíci +1

    मंजुळ ध्वनी

  • @somnathmaid6954
    @somnathmaid6954 Před 2 lety +3

    जय हरी विठ्ठल माऊली.

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před rokem +1

    Jay hari vitthal🙏🙏🙏vitthal jay hari vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal vitthal 🚩🚩🚩🚩🚩

  • @kishornarale1598
    @kishornarale1598 Před 2 lety +4

    ऐकून मन प्रसन्न झाले महाराज,

  • @user-mk5dy7yx6q
    @user-mk5dy7yx6q Před 11 měsíci +2

    धन्य झालो माऊली राम कृष्ण हरी राम कृष्ण

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 Před 2 lety +5

    आदरणीय दादाश्री अप्रतिम छान👌👌👌👌

  • @user-uy3eo4bk1e
    @user-uy3eo4bk1e Před 2 lety +2

    रत्नागिरी🙏 ओम् राम कृष्ण हरी 🙏 जय हरी विठ्ठल 🙏 जय गगनगिरी 🌹💅🚩

  • @sureshbhuvad5596
    @sureshbhuvad5596 Před 2 lety +3

    खूप छान महाराज 🙏🙏

  • @gajarkirtanacha11
    @gajarkirtanacha11 Před 2 lety +4

    एकच छंद विठ्ठल नामात दंग

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 2 lety +1

    Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @komalkumbhar4701
    @komalkumbhar4701 Před 2 lety +3

    खुप छान खुप सुंदर

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 2 lety +4

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली🇮🇳

  • @padmanabhpbg7330
    @padmanabhpbg7330 Před 2 lety +8

    विठ्ठल विठ्ठल 🎶🚩🙏

  • @chandrakantkale9157
    @chandrakantkale9157 Před 2 lety +1

    Ati atishaya sundar vitthal nam sankirtan.

  • @ashokraopangaonkar8189
    @ashokraopangaonkar8189 Před 2 lety +4

    अप्रतिम. जय हरी विठ्ठल

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 Před rokem +1

    खुप छान विठ्ठल विठ्ठल मंत्र

  • @ankushsalunkhe8479
    @ankushsalunkhe8479 Před 4 měsíci +1

    Ramkrishanhari dada 🙏🏻
    khup chan manala bhavare vitthal Jap ahe 🙏🏻❤️parat parat aiket aste Tai samadhan hot nahi Ramkrishanhari dada 🙏🏻

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 Před 2 lety +2

    . जय हरि माऊली 🙏🙏पुणे

  • @satishdhopat6393
    @satishdhopat6393 Před 2 lety +22

    दादा तुमच्यामुळे, तुमच्या कीर्तन आणि सुस्वर आवाजातील अभंग ऐकून खरच आत्मशांति मिळते.. माझा दिवस तुमच्या राम कृष्ण हरी हा वैश्विक मंत्र ऐकून होते खुप प्रसन्न वाटत.. चित्त एकदम स्थिर होत.. खरच दादा तुम्ही संत स्वरुप आहात.. तुमची नवीन नवीन कीर्तन आणि अभंग अशीच येत राहो.. पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच माझी पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻

  • @rameshdhage735
    @rameshdhage735 Před 11 měsíci

    आदरणीय महाराजाच्या चरणी दडंवत जय हरी माऊली

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před 2 lety +3

    Ram krushna hari pandurang hari 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩Vitthal Vitthal Jay hari Vitthal Vitthal Vitthal Jay hari Vitthal 💐💐💐🌸🌼🌸

  • @pralhadundre8802
    @pralhadundre8802 Před 2 lety

    Dada farach, chan, pratek, karykramachi, vatpahato

  • @shankarirale8832
    @shankarirale8832 Před rokem +3

    विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwatpatil6727
    @bhagwatpatil6727 Před 2 lety +5

    🙏🙏💐जय हरि माऊली💐🙏🙏

  • @suyogneel9150
    @suyogneel9150 Před 2 lety +4

    राम कृष्ण हरी दादा 🙏 अतिशय सुंदर जप

  • @santoshkole4428
    @santoshkole4428 Před 2 měsíci +1

    जय हरी विठ्ठल ❤❤

  • @pushpathokane6461
    @pushpathokane6461 Před 2 lety +3

    Apratim vitthal vitthal jay hari

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 Před rokem +2

    Vitthal Vitthal Jay hari Vitthal 🙏🙏🙏🌹🌷🌹🌷🌹

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 Před rokem +1

    ।। जय हरी विठ्ठल ।।

  • @shivamchaudhari3776
    @shivamchaudhari3776 Před 2 lety +3

    खूप सुंदर महाराज 🙏

  • @pornimapatil3096
    @pornimapatil3096 Před rokem +2

    Jay Jay Ram Krishna Hari Gurudev

  • @shantaramkhambalkar5708
    @shantaramkhambalkar5708 Před 2 lety +3

    जय गुरूदेव माऊली

  • @pradeeptathe2336
    @pradeeptathe2336 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर.

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 Před 2 lety +1

    ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥

  • @neetamane3616
    @neetamane3616 Před 2 lety +4

    👌👌👌👌👌

  • @nileshaher4860
    @nileshaher4860 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @rajaramyadav4146
    @rajaramyadav4146 Před 2 lety +10

    रामकृष्ण हरी प्रभु अप्रतिम अतिशय गोड आणि मधुर वाणी संत गोरोबा काकांची आठवण करून दिलीत खुप आनंद झाला आणि बरोबर संगीतकारांनी दिलेली अतिशय सुंदर साथ धन्य हो प्रभु आपकी सदाही जयच हो रामकृष्ण हरी