दररोज सकाळी सकाळी ऐकावी अशी भक्तीगिते ! इंडियन आयडॉल फेम राहुल खरे यांच्या गोड आवाजात ! Rahul Khare
Vložit
- čas přidán 21. 12. 2023
- 0:20 माझे माहेर पंढरी
7:42 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
13:40 ओम नमः शिवाय
18:00 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
23:42 विठ्ठल माझा माझा
29:50 सजा दो घर गुलशन सा
36:10 आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा
42:10 मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
42:45 आकाशी झेप घे रे पाखरा
44:40 तू वेडा कुंभार
47:15 देव देव्हाऱ्यात नाही
48:05 रुणु झुणु रे भ्रमरा
49:30 कानडा राजा पंढरीचा
52:45 अरे कृष्णा अरे कान्हा
किर्तनकार / गायनाचार्य तसेच इतर कलाकार मंडळीच्या संपर्कासाठी
marathitadka.com या वेबसाईट ला भेट द्या.
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!! - Zábava
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏 सुंदर अप्रतिम गायन काळजाला भिडलं महाराज 🚩‼️राम कृष्ण हरी माऊली ‼️ धन्य तुमचे माता पिता आणि गुरू 💫💫💐💐💐💐💐💐💐 राहुल खरे भाऊ प्रसन्न झाली सकाळ
दररोज सकाळी ऐॆकणार🙏🙏
राहुल खरे सर जी अ प्रतिम गायन आयकुन धन्य झालो so beautiful ❤❤❤❤ ❤️
अप्रतिम दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
❤खूप छान राहुल
आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे की तू आमचा वर्गमित्र आहे❤
कान तृप्त झाले.. बासरी तर.....शब्दचं नाहीत ❤😇😇
अप्रतिम. शब्द नाही. येवढाच सागतो रडलो. मी😭. अप्रतिम आवाज. 🙏
Very good 1:22
अप्रतिम आवाज ऐकून मन प्रसन्न झाले महाराज तुमचा आवाज सधा कानी पडो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏💐🚩
एक लाईक वादक मंडळी साठी... आवाज तर खूप मनमोहक आहे... अप्रतिम राहुल माऊली 🙏🙏यामुळेच सनातन धर्म कायम आहे🚩🚩... राम कृष्ण हरी माऊली 🙏
Khup Sundar.❤.gayen karta Rahul dada..
राहुल दादा तुम्हाला देवाची एक देन चांगली आहे आणि तूच आवाज खूप सुंदर आहे. आणि साऊंड खूप ब्यालेंस मस्ती आहे 👍👍
अप्रतिम दादा.....मन तृप्त झालं.. व्वा खूप छान
अप्रतिम शब्द च नाही , तुमचा आवाज, बासरी , मृदुंग वादक , टाहाळ.....
धन्यवाद❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤शतशः ऋणी आहे आपला आति सुंदर डोळे भरून आले
वा❤ नादब्रम्ह अनुभूति दादा🙏 अद्भुत आवाज अणि संगीत ❤
राहुल दादा व टीमला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा
राम कृष्ण हरी येक नंबर गायन आवाज अप्रतिम आहे तुमचा राहुल दादा ❤❤❤
गायक,वादक,गुणिजन मंडळी व साऊंड सिस्टिम तसेच चॅनेल वाले सर्वच अप्रतिम❤
साक्षात स्वरस्वती आपल्या आवाजात अप्रतिम स्वरसाधना.....भिमसेन जोशी नतंर प्रथमच त्यापेक्षाही मधूर स्वर....राहूलदादा....छान...करीता पूढील ऊज्वल भविष्याकरीता हार्दीक शूभेच्छा...ॐ...
निरंजन होले यवतमाळ.
खूप खूप सुंदर एकदम मस्त जय जय राम कृष्ण हरी
प्रथम राहुलजी यांस धन्यवाद.!
आपली गायकी तर उत्तम आहेच. व साथीला जी मंडळी आहेत, अप्रतिम .! तोड नाही त्याला.
उत्तम टिमवर्क !
क्लिअर साउंड आहे.!
बासरी वादक अप्रतिम.!
अभ्यासू तबला वादक व सर्व छान टीम वर्क आहे!
जयहो!
संजय भाऊ घुडे.
निसर्ग मित्र.
बासरी वादन अप्रतिम आहे, ताल, सुर व लय अती उत्तम आहे.
राम कृष्ण हरी||
Khup Sunder Rahul Sir
खुप छान ❤❤
एवढा गोडवा कोणत्याच बॉलिवूड मधी नाही ❤
मंत्रमुग्ध करणारा आवाज.. थेट भगवंताशी अनुसंधान करणारा आवाज..
खूपच छान भजन व खूप गोड आवाज आहे माऊली❤
खूपच सुंदर आवाज आणि गायन आपण उज्वल भविष्याचे धनी आहेत.
नंदकिशोर देठे आर्णी,यवतमाळ
Sound system 1 no
Tyamade avaj kya bat hai❤
देवाने आपणास गाण्याची एक अदभुत शक्ती दिलीय....अशी देणगी सहसा कुणाला नाही मिळत...फारच छान...कान तृप्त झाले तुमचा गोड आवाज ऐकून...
अप्रतिम दादा 🔥❤️
अभिमान वाटतोय राहुल जी खरे महराज तुमचा अप्रतिम आवाज आहे आणि पांडुरंग ना दिलेली तुम्हाला दिलेले एक देणगी आहे महराज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
Kiti chan aawaaz aahe tumcha,🎉🎉🎉 gagnala bhidnare swar, kay te basuri vadan kay te vadak mandali
Great👍 100%
राम कृष्ण हरी....अप्रतिम❤👌🌹
khup khup chan mauli🙏
बुवा आपला आवाज गगनाला भिडणारा आवाज ❤ आणि बासरी वा क्या बात आहे
राहुल भाऊ खूप खूप आभार
Khup chaan ❤
खूप उत्तम आवाज, अप्रतिम 👍👌💐💐
जय हरी माऊली खुप छान गोड गायन माऊली
❤❤🎉😊 Dada khupch Chan... mantramugdh karnara aavaj.....Dhanye jhalo....
Khup Chan aavaj ahe khup special feelings 😊 🙏
खूप छान महाराज..अप्रतिम आवाज..आणि गायन... राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏👌👌
धन्यवाद, आपले गायन अप्रतीम. मन प्रसन्न झाले. पांडुरंग आपणास सदैव पाठीस राहो.
मनाला भेदणार असा सुरेख आवाज आहे🥰 खूप छान👌
Khupch sundar ❤
राम कृष्ण हरी 🙏
काय बासरी वाजवली सरांनी मनापासून कोटी कोटी धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤
सकाळ शुभ करायची असेल तर अशीच गाणी असाच आवाज पाहिजे 🙏जय हरी 🙏जय शिवराय 🙏
माझ्या प्रिय राहुल दादा गाय अफलातून टायमिंग साधून काय स्वर मिळाला. धन्य ती माय धन्य ती कुस
गायण अप्रतिम व्वा बसं ऐकतच रहावे.
ऐ मेरे सरकार आये है. ही रचना ताल, सुर, लय, नोटेशन मध्ये ऐकली. व्वा फार सुंदर, छान . या आवाजाने विश्वमाऊलीला मोहुण टाकीत रहा. हीच पांडूरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐प्रा. राम कर्जुले सर.
नेवासा
❤अप्रतिम मनोगत.. प्रगट... मा ऊ ली वितुराय... वाह राहुल.... मा ऊ ली
😮🎉❤😊😂
खूप सुंदर शब्द नाही 😢 वाह क्या बात है ❤ खूप खूप छान आणि धन्यवाद माझा मूड विठ्ठलमय ❤झालं 🙏🙏🙏🙏🙏
Bahut badhiya Maharaj
अप्रतिम गायन वादन दादा जय हरी
हा आवाज तर स्वर्गातील देव सुद्धा खुश होतील
राहुल बेटा खूप छान गायन, शिवाय बासरी वादान तर उत्तमच, खूप खूप शुभेच्छा, 💐💐💐💐
👌उत्कृष्ट छान गायन महाराज राम कृष्ण हरी🙏🌹💐🚩
अप्रतिम आवाज ❤ आवाजाचे जादूगर
अप्रतिम भजन गायक , सुंदर अति सुंदर परत परत आइकावास वाटते .from Gurudas phal Dessai, Goa
राहुल खरे "इंडियन आयडॉल" मध्ये 1येणारे आपण आहात, महाराष्ट्तील जनतेला खूप आनंद, गर्व आहे.. अप्रतिम गायन आई आपलं, नाव लौकिक होवो ईश्वर चरणी प्रार्थना करतो....! 🙏👌🌹🌹🌹
What a melodious sound this is! I like very much and God bless you.
Bahuth badiya rahul ji🙏🙏🙏
Pure singing no filter. Mazya marathchi bol kautuke 🙏🚩🚩
Khup Sundar Aawaj 👌🚩
We fillings proud of you. You are completely professional musically singer. Congratulations you and team.
राहुल दादा खूप सुंदर अप्रतिम आवाज आणी गायन तोडच नाही आपल्या गायनाला व्हा खूप छान असंच पुढे जा ..........
Rahul khare very nice bhajan simging. You are trying to capture the voice of. Dr. Bhimsen joshi a renowned singer of Maharashtra. In my opinion you are 100 percent achieved success in it. Go ahead. God bless you.
खूप छान राहुल दादा
अप्रतिम महाराज गायन ऐकून मन अगदी प्रसन्न झाले ...जय हरी🙏
खरे भाऊ आवाजाला तोड नाही ओ टीम एकच नंबर.....❤
अप्रतिम राम कृष्ण हरी🙏
खुप छान ❤
खूप छान आवाज आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. राम कृष्ण हरी माऊली. 🌹🚩🚩🙏
मन तृप्त जाले ऐकून दादा ✌️
अप्रतिम गायन
अप्रतिमच!
खुप छान वाटत ऐकायला किती पण वेळा ऐकल तरी मन नाही भरत खुप गोड आवाजात म्हणलात तुम्ही मानावे तेवढे आभार तुमचे कमीच आहेत महाराज मी दिवसभरातून आतापर्यंत पण हेच भजन ऐकितो जश्यास तस् पाठ करावं म्हणतो पण जमतच नाही आहे आणि अताच भजनाला गेलो होतो तर म्हणुन बघितल पण तेवढ मला नाहि जमल महाराज जय हरी ❤😊🚩🙏🤗
खुप खुप गोड गायन गोड वादन . अप्रतिम मनाला हदयाला प्रसन्न करणारा असा कार्यक्रम .👌👌🙏🙏
Apratim ❤🚩
1, नंबर खरे सर❤❤❤🎉🎉🎉
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
खूप सुंदर आहे आवाज आणि भजन
अप्रतिम साऊंड सिस्टिम,
नंतर आवाज
खूप छान आवाज आहे तुझा राहुल 💐💐💐
खुप सुंदर 🚩🙏🚩
अप्रतिम कंठ 🙌👏🙏❣️
काय बोलावे! सर्वच अप्रतिम ❤
Khup Sundar Aavaj.👌
खूप छान आवाज महाराज....
Sir khup chan awaj ahe ...❤🙏 Ram krushna hariii..
आवाज ऐकून मन तृप्त झालं भावा❤❤❤
खूप छान राम कृष्ण हरि
अप्रतिम आवाज.
सुंदर वादन.
शब्दच नाही अप्रतिम गायन
Khup Sundar Bhajn
इंडियन आयडॉल फेम राहुलजी खरे साहेब तुमचे मनापासून अभिनंदन
खूप छान वाटले 😊
Rahul sir ...Mauli 🙏🚩...Khup God aavaj ......👌👍..Best of luck 🥳....
Apratim khoop sundar❤
Om Sai Ram Rahul dada
राहुल सर तुमचा आवाज खूप मंत्र मुग्धा करणारा आहे तसेच बासुरी वादन ऑल सपोर्ट सिस्टिम अप्रतिम 👍👍👍👍
जय हरी महराज, अप्रतिम स्वर संगीत बासरी वादन, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो.
Khupch chan dada..👌👌
राहुल जी खुप छान सुंदर आवाज तसेच तुम्हच्या गायना ला साथ देणारी मंडळी यांचे सुद्धा अभिनंदन
खुप छान अभंग.