Haripath | पारंपरिक हरिपाठ | Full Haripath with Lyrics | संपूर्ण वारकरी चालीतील हरिपाठ | Hari Path

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 07. 2015
  • Sampoorna Haripath (संपूर्ण हरीपाठ) is a collection of 28 abhangas or Bhajans composed by the thirteenth-century Marathi saint, Dnyaneshwar Maharaj. It is recited by Varkaris daily. Haripath is the creation of Abhangs by the great saint to perform Naam Smaran of Lord Vitthal. Haripath is very close to heart for every Varkari and it is recited daily in every Varkari home.
    भगवन्नामाचे महात्म्य, महत्त्व आणि महती जगातील सर्व संतांनी मुक्त कंठाने गायली आहे. प्रपंचातील व परमार्थातील नाना प्रकारच्या अडचणी विघ्ने व संकटे नामाने सहज दूर होतात.अशा दिव्य नामाची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने ज्ञानेश्वर महाराजांनी २७ अभंगांचा हरिपाठ हा ग्रंथ प्रगट केला.
    दॆवाचियॆ द्वारीं उभा क्षणभरी । तॆणॆं मुक्ति चारी साधियॆल्या ॥१॥
    हरि मुखॆं म्हणा हरि मुखॆं म्हणा । पुण्याची गणना कॊण करी ॥२॥
    असॊनि संसारीं जिव्हॆ वॆगु करी । वॆदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
    ज्ञानदॆव म्हणॆ व्यासाचिया खुणा । द्वारकॆचा राणा पांडवां घरीं ॥४॥
    For more videos Subscribe/सुब्स्क्रिब to our channel
    ►bit.ly/2lpxNTN
    Popular Videos
    ⦿ Tukaram Gatha Playlist - • Tukaram Gatha Parayan
    ⦿ Jai Jai Ram Krishna Hari Abhang : bit.ly/2lGB2IS
    ⦿ Sundar Te Dhyan Abhang : bit.ly/2lGxdDK
    ⦿ Saarth Changdev Pasasti : bit.ly/2kHaG9V
    ⦿ Amrutanubhav : bit.ly/2kUaUpj
    Video Credits:
    Lyrics - Traditional
    Singer - Prasanna Mhaisalkar
    Flute - Milind Sheorey
    Composer - Rajendra Vaishampayan
    Corus :
    Saudamini Joshi
    Dr. Arundhati Joshi
    Dhananjay Mhaskar
    Rajendra Vaishampayan
    Producer - Sonic Octaves Private Limited
    Recorded at Sonic Octaves Studios, Malad, Mumbai
    #Haripath #VarkariBhajans #HaripathAudio
  • Hudba

Komentáře • 3,5K

  • @sheetalmalekar6513
    @sheetalmalekar6513 Před 2 lety +15

    राम कृष्ण हरी माऊली
    मन खूप प्रसन्न होते हरीपाठ ऐकून

    • @harshalpatil6887
      @harshalpatil6887 Před rokem +1

      हरी पाठ खुप छान मनाला भुरळ घालणारा छान

    • @harshalpatil6887
      @harshalpatil6887 Před rokem

      हरी पाठ प्रसन्न करणारा
      सुनिता प्रविण पाटील जळगाव हायवे दर्शन

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 Před 6 lety +22

    यू टुब आणि आपले आभार। या मुळे भक्ती मार्ग सुलभ झाला ।हरि पाठ माऊलीचे वरदान आहे।मला खुप आवडतो । मी रोज ऐकते। राम कृष्ण हरि ।धन्यवाद।

    • @user-py4jc5fu8s
      @user-py4jc5fu8s Před 4 lety +2

      हरी मूखे म्हना हरी मूखे म्हना ,

    • @yogitapatare4037
      @yogitapatare4037 Před rokem

      L,,,Lll

    • @studyishard5829
      @studyishard5829 Před měsícem

      ​@@user-py4jc5fu8s❤❤❤❤❤

    • @AnilDande-ez7rz
      @AnilDande-ez7rz Před měsícem

      1❤❤❤❤❤❤❤❤​@@user-py4jc5fu8s

    • @ajayraysakle3640
      @ajayraysakle3640 Před 29 dny +2

      Hari namache mahattva khup mahatvacheaahe continue Hari Naam Ghetlech pahije Ramkrishna Hari pandharinaath Maharaj ki jay ❤❤❤❤❤. .❤❤❤.❤

  • @preetivaidya6554
    @preetivaidya6554 Před 11 dny +3

    Khupach chan vat te sampuch nahi ase vat te.Awajat khupach godava ahe.Manapasun Dhanyawad

  • @akshaypawar9087
    @akshaypawar9087 Před 2 lety +4

    हरीपाठ (2/3)
    -- १० --
    त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
    चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ॥ १ ॥
    नामासी विन्मुख तो नर पापीया ।
    हरिविण धावया न पावे कोणी ॥ २ ॥
    पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक ।
    नामे तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥
    ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।
    परंपरा त्याचे कुळ शुद्ध ॥ ४ ॥
    - ११ --
    हरिउच्चारणी अनंत पापराशी ।जातील लयासी क्षणमात्रे ॥ १ ॥
    तृण अग्निमेळे समरस झाले ।
    तैसे नामे केले जपता हरि ॥ २ ॥
    हरिउच्चारण मंत्र हा अगाध ।
    पळे भूतबाधा भेणे याचे ॥ ३ ॥
    ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।
    न करवे अर्थ उपनिषदा ॥ ४ ॥
    -- १२ --
    तीर्थ व्रत नेम भावेविण सिद्धी ।
    वायाची उपाधी करिसी जना ॥ १ ॥
    भावबळे आकळे एरव्ही नाकळे ।
    करतळी आवळे जैसा हरि ॥ २ ॥
    पारियाचा रवा घेता भूमीवरी ।
    यत्‍न परोपरी साधन तैसे ॥ ३ ॥
    ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण ।
    दिधले संपूर्ण माझे हाती ॥ ४ ॥
    -- १३ --
    समाधी हरिची समसुखेविण ।
    न साधेल जाण द्वैतबुद्धी ॥ १ ॥
    बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।
    एका केशवराजे सकळ सिद्धी ॥ २ ॥
    ऋद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी ।
    जव त्या परमानंदी मन नाही ॥ ३ ॥
    ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।हरिचे चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥
    -- १४ --
    नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।
    कळिकाळी त्यासी न पाहे दृष्टी ॥ १ ॥
    रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।
    पापाचे कळप पळती पुढे ॥ २ ॥
    हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।
    म्हणती जे वाचा तया मोक्ष ॥ ३ ॥ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।
    पाविजे उत्तम निजस्थान ॥ ४ ॥
    -- १५ --
    एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।
    अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १ ॥
    समबुद्धी घेता समान श्रीहरि ।
    शमदमा वरी हरि झाला ॥ २ ॥
    सर्वाघटी राम देहादेही एक ।सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ॥ ३ ॥
    ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा ।
    मागिलिया जन्मा मुक्‍त झालो ॥ ४ ॥
    -- १६ --
    हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।
    वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥ १ ॥
    रामकृष्ण नामी उन्मनी साधिली ।
    तयासी लाधली सकळ सिद्धी ॥ २ ॥सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले ।
    प्रपंची निवाले साधुसंगे ॥ ३ ॥
    ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा ।
    येणे दशदिशा आत्माराम ॥ ४ ॥
    -- १७ --
    हरिपाठ कीर्ति मुखे जरी गाय ।
    पवित्रचि होय देह त्याचा ॥ १ ॥
    तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप ।चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ॥ २ ॥
    मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार ।
    चतुर्भुज नर होऊनी ठेले ॥ ३ ॥
    ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।
    निवृत्तीने दिधले माझे हाती ॥ ४ ॥
    -- १८ --
    हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन ।
    हरिविण सौजन्य नेणे काही ॥ १ ॥तया नरा लाधले वैकुंठ जोडले ।
    सकळही घडले तीर्थाटन ॥ २ ॥
    मनोमार्गे गेला तो तेथे मुकला ।
    हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥ ३ ॥
    ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।
    रामकृष्णी आवडी सर्वकाळ ॥ ४ ॥

  • @user-um3kd7zo7p
    @user-um3kd7zo7p Před 2 lety +9

    सुस्पष्ट आवाजातील हरिपाठ ऐकताना वेगळेच समाधान मिळते

  • @rupalisandeeppatil6460
    @rupalisandeeppatil6460 Před 6 měsíci +11

    मन प्रसन्न झाले ..सकारात्मक ऊर्जेची मिळणारे गोड स्वर...

  • @sanjayyedge9663
    @sanjayyedge9663 Před měsícem

    जय जय राम कृष्ण हरी 💖💖🙏🙏🙏😘😘😍 विठलं विठलं जय हरी….पांडुरंग..रखुमाई🙏🙏🥰🥰🥰🙏

  • @diliptale7207
    @diliptale7207 Před 2 lety +4

    जीवनात मनाची आणि शरीराची विनाकारण अतिरिक्त फरफट न करता आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमता लक्षात घेऊन जिवनयापन करावे आणि ईश्वराचा सतत आठव करावा , नामस्मरण करत
    आपल्या कर्माचे फळ सुखेनैव संपवावे, आणि नविन कर्म आपल्याला अनुकूल राहील असे करावे . याने प्रतिकूल परिस्थितीवर सहजच मात करता येते.
    हा गायीलेला हरिपाठ ऐकून मनात खूपच आध्यात्मिक शांततेचा अनुभव येतो. खूपच मनोवेधक व अविट गोडीचा आवाज आहे. ज्ञानेश्वर माऊली ने मनुष्य जातीवर चिरकाल टिकणारे उपकार केले आहेत.

  • @alka689
    @alka689 Před 7 lety +14

    खूपच छान

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 Před 3 lety +27

    प्रसन्न म्हैसाळकर,यांना मनापासून नमस्कार,अप्रतिम आवाजात आपण म्हणाले आहात.एेकून मन प्रसन्न झाले.धन्यवाद,असेच गात राहा.

  • @underthesky1932
    @underthesky1932 Před 21 dnem

    How peaceful and meaningful it is ...Jai Maharashtra and shat shat naman to our Sant samagam and Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay❤❤

  • @StatusWallah645
    @StatusWallah645 Před rokem +2

    हिंदू धर्माबद्दल आपण शब्दामध्ये वर्णन करूच शकत नाही, एवढा महान धर्म आहे हा.
    श्रीमद्भगवद्गीता, रामायण, वेद, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, पसायदान, लीळाचरित्र असे असंख्य धर्मग्रंथ आहेत. सर्व धर्म अहिंसा, माणुसकी, समानता, दया करुणेची शिकवण देतात.
    गर्व आहे हिंदू असण्याचा...

  • @bgpatil1199
    @bgpatil1199 Před 2 lety +32

    वा !!खरच किती गाेड आणि मनाला आनंद देणा-या आवाजात हरिपाठ आहे. जय हरी विठ्ठल .

    • @RajuMali-wf4rp
      @RajuMali-wf4rp Před 2 lety +2

      खूप सुंदर हरिपाठ आहे ऐकल्याने मनाला समाधान मिळते🌹_$

    • @ratnakarvispute4922
      @ratnakarvispute4922 Před 2 lety +1

  • @takini4918
    @takini4918 Před 4 lety +8

    धन्यवाद अपलोड केल्याबद्दल🕉💝⚛

  • @MalanKoli
    @MalanKoli Před měsícem

    मन समाधान झाले माऊली

  • @chhayamedge7510
    @chhayamedge7510 Před 2 lety +4

    Ram Krishna Hari 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @digamberpowar1087
    @digamberpowar1087 Před 3 lety +6

    फारच छान वाटते, तुमच्या मुळे आवड निर्माण झाली, धन्यवाद, सर।

  • @rtgurav
    @rtgurav Před 7 lety +8

    खूप छान.

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 Před 3 lety +3

    हरि मुखे म्हणा,हरि मुखे म्हणा!पुण्याची गणना कोण करी!!

  • @Krishna__Dangat
    @Krishna__Dangat Před rokem +2

    खूप छान आहे हरिपाठ मन अगदी प्रसन्न झालं

  • @nageshshewale1687
    @nageshshewale1687 Před rokem +13

    जय जय रामकृष्ण हरी माऊली प्रसन्न माऊलीनच्या आवाजात हरिपाठ आयाकून मन प्रसन्न झाले संत माऊली🙏🙏🌹🌹🌹🌺🌺🌺🌷💐🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @avadhutbapte8426
    @avadhutbapte8426 Před 7 měsíci +19

    🙏😊जय जय राम कृष्ण हरी माऊली 😊🙏
    🙏हरिपाठ म्हणजे जिवनाचे सूत्र🙏सुंदर आवाज 🙏

  • @dnyaneshwarwagh737
    @dnyaneshwarwagh737 Před 2 lety +3

    खूप छान आहे हरी पाठ..
    जय जय ज्ञानेस्वर माऊली.

  • @rajsonyoutube9610
    @rajsonyoutube9610 Před 2 lety +1

    रामकृष्ण हरी माऊली जय हरी माऊली छान आहे हरिपाठ.

  • @Proplayers.................99
    @Proplayers.................99 Před měsícem +9

    मला हरिपाठ पाठ करून झाले😊😊

  • @manishkulkarni9610
    @manishkulkarni9610 Před rokem +8

    खूपच सुंदर मन अगदी प्रसन्न होते आवाज खूपच सुंदर शांत वाटते .🙏🙏हरी मुखे हरी मुखे म्हणा ।🙏🙏

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oq Před dnem

    खूप छान 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @raghunathsant6491
    @raghunathsant6491 Před 27 dny +1

    जय जय श्री राम क्रुष्ण हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल,,

  • @user-ef8sb2kc5t
    @user-ef8sb2kc5t Před 7 měsíci +9

    खुप छान आहे हरिपाठ, सुंदर आवज आहे... 👌👌

  • @pratibhapowar2537
    @pratibhapowar2537 Před 5 měsíci +22

    हरिपाठ खूप सुंदर आवाजात आहे. समोर माऊली च आहे असे वाटते. मन प्रसन्न होते.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ranipawar3976
    @ranipawar3976 Před 10 měsíci +3

    Om namo भगवती vasudevay नमः राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kishorgirhepunje3455
    @kishorgirhepunje3455 Před 3 lety +4

    फारच सुंदर हरी पाठ आहे.

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 Před 3 lety +8

    अतिशय अप्रतिम,तुमच्यामुळे रोज हरिपाठ म्हणण्याची आवड निर्माण झाली,धन्यवाद गुऱूजी.नमस्कार

    • @sadanandvartalkar3522
      @sadanandvartalkar3522 Před rokem

      Cc in

    • @gajananatharale2210
      @gajananatharale2210 Před rokem

      @@sadanandvartalkar3522 ooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooi

  • @balajikalyankar2399
    @balajikalyankar2399 Před 5 měsíci +20

    ❤पांडुरंगा हे सर्वोच्च परमेश्वरा धन्यवाद प्रभू आमच्या पर्यंत हा हरिपाठ हरिप्रसाद पोहचवला त्याबद्दल कोटी कोटी प्रणाम प्रभू पुण्य आहे म्हणून आम्हला हे ऐकायला मिळले त्याबद्दल आम्ही सर्व जण आभारी आहोत❤

  • @shideshwarkatkade3599
    @shideshwarkatkade3599 Před 2 měsíci +3

    Ha harpist khup sundr aahe mn prasn hoteee.....🙏🙏🙏

  • @shreesadgurudnyaneshwarsanstha

    *ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*

  • @shivdaspalwe7535
    @shivdaspalwe7535 Před rokem +29

    अद्भुत सोहळा ऐकतोय अशी अनुभूती येतेय...काय आवाजाला विशिष्ट्य लय ,आणी संगीत सुमधुर !!
    मन एक चित्त होते ...खूप च सुंदर👍👌

  • @narayanmchavanchavanmchava1488
    @narayanmchavanchavanmchava1488 Před 4 měsíci +7

    विठ्ठल भक्ती मार्ग राम कृष्ण हरी 🌹🌹

  • @dipakdhanrale2964
    @dipakdhanrale2964 Před 3 lety +3

    खुप छान हरीपाठ आहे असं वाटतं की घडी घडी आईकाव

  • @SurekhaGadekar-bb1rf
    @SurekhaGadekar-bb1rf Před měsícem +3

    विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरि❤राशी तुळा कुंभ मीन वृश्चिक मिथुन सिंह🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kajaljadhav6181
    @kajaljadhav6181 Před 28 dny +27

    मी गेले तीन वर्षे झाले रोज हरिपाठ ऐकत आहे एक ही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी मी हरिपाठ ऐकला नाही हरिपाठ ऐकत मी स्वयंपाक करत होते त्याचा परिणाम माझ्या दोन्ही मुलांनी नानवेहज सोडले आहे आणि आता ते पूर्ण शाकाहारी झाली आहेत 😊🙏🙏💐💐

  • @manishajadhav3934
    @manishajadhav3934 Před 2 lety +9

    खूपच छान ! घरबसल्या हरीचे दर्शन झाले. अतिशय गोड आवाज.

  • @patilpandurang4949
    @patilpandurang4949 Před 8 měsíci +1

    खूपछानमितर,हिभजनदाेनटाईमऐकतेमनालाश

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade9720 Před 3 měsíci +3

    Ram Krishna Hari

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 Před 3 lety +7

    हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!हरि विठ्ठल!!

  • @poonampatil9751
    @poonampatil9751 Před 2 lety +11

    Khup chhan...maz baal haripath aikatch zopto roj now he is 7 month old n whenever he cries I just Play sampurn Haripath n he stops crying 🙏🙏vitthal vitthal 🙏🙏

  • @ArunJoshi-ig2ew
    @ArunJoshi-ig2ew Před 29 dny +1

    फारच सुंदर आवाज हरिपाठ सुंदर चालीत आहे

  • @user-ud2eh8sz2f
    @user-ud2eh8sz2f Před 4 měsíci

    खुप सुंदर गायले आहे हा हरिपाठ।मी हार्मोनियम नक्की प्रयत्न करेल।

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Před 2 lety +12

    सुंदर सकारात्मक ऊर्जेचा स्रोत..मधुर आवाज,तितकीच छान चाल

  • @uttamvidhate5237
    @uttamvidhate5237 Před 2 lety +18

    अतिशय सुंदर आवाज राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sanjaybedre8864
    @sanjaybedre8864 Před rokem +2

    खुपछान हरीपाठ आहे ऐकून ,ममन प्रसन्न होते

  • @shrikantghewari9062
    @shrikantghewari9062 Před rokem +4

    राम कृष्ण हरी

  • @sangeetakhalate7612
    @sangeetakhalate7612 Před 5 lety +27

    हरीपाठ ऐकून मन प्रसन्न होते खूप छान हरीपाठ गाईला तयाबल् धन्यवाद

  • @dilipgaikwad554
    @dilipgaikwad554 Před 4 měsíci +6

    हरिपाठ ऐकल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटते. मी रोज हरिपाठ ऐकते मन निर्मळ होऊन जाते. 🙏🏻🙏🏻🙏🏻😊

  • @user-kn6cm5xv7i
    @user-kn6cm5xv7i Před 4 měsíci +2

    Ram Krishna Hari..Ram Krishna Hari.. Ram Krishna Hari ❤ram Krishna Hari ❤ram Krishna Hari ❤

  • @digamberpowar1087
    @digamberpowar1087 Před 3 lety

    देवाचिये द्वारी उभा क्षणभरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या। हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।।

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 Před rokem +18

    जय जय राम कृष्ण हरि सावंत माऊली खरच खूप सामर्थ्य आहे माऊलीचे हरिपाठात

  • @kumarkadalaskar8077
    @kumarkadalaskar8077 Před 7 lety +7

    good

  • @bhavanapeshattiwar6560

    धन्यवाद, हरीपाठ मनःशांती साठी खुप छान

  • @baputaware2464
    @baputaware2464 Před 3 měsíci +2

    खुप सुंदर आवाज आहे माऊली

  • @ganeshmore5365
    @ganeshmore5365 Před 3 lety +5

    अतिशय सुंदर आवजतील मन प्रसन्न करणार हरिपाठ 🙏

  • @santoshsawantpatil
    @santoshsawantpatil Před 8 měsíci +33

    हरिनाम नेहमीच मनाला प्रसन्नता व शांतता देते, हा हरिनाम ऐकत मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळते.😊

  • @kajaljadhav6181
    @kajaljadhav6181 Před 5 měsíci +2

    गेली दोन वर्षे झाली मी रोज सकाळी हरिपाठ ऐकत आहे एक ही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी हरिपाठ ऐकला नाही खूप छान वाटते ऐकून

  • @kishorgirhepunje3455
    @kishorgirhepunje3455 Před 3 lety +3

    जय जय राम कृष्ण हरी

  • @sandeepkanghare6093
    @sandeepkanghare6093 Před 2 lety +23

    मन अगदी प्रसन्न झाले😊
    खूप छान वाटते हरिपाठ ऐकून
    आम्ही दररोज सकाळी सायंकाळी हे ऐकतो😊😀

  • @gokulkangane1542
    @gokulkangane1542 Před 7 lety +12

    अतिशय सुंदर हरिपाठ आहे

  • @omkarsahane5637
    @omkarsahane5637 Před 9 měsíci

    रामकृष्णहरि ⚘⚘⚘🌷🌷🌷🙏

  • @snehaldinde3283
    @snehaldinde3283 Před 19 dny +1

    Ram krush hari..,. Khup chane ahe❤

  • @lokhandisawargaon
    @lokhandisawargaon Před rokem +6

    आपल्या मधुर आवाजात हरीपाठ ऐकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते.

  • @kiranthorat9513
    @kiranthorat9513 Před 3 lety +7

    🚩🌺💐🍀🌻Jay shri Krishna hari mauli 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chourebhagirathishahuraobh8905

    हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

  • @vijayapawar2116
    @vijayapawar2116 Před 3 lety

    देवाचिये द्वारी ऊभा क्षणभरी!तेणे मुक्ती चारी साधियेल्या!हरि मुखे म्हणा,हरि मुखे म्हणा!!पुण्याची गणना कोण करी!!

  • @mangeshkadam288
    @mangeshkadam288 Před 6 lety +9

    sundar

  • @ganeshgayke3424
    @ganeshgayke3424 Před 2 lety +13

    जय हरि

  • @pushpak_Kolhe
    @pushpak_Kolhe Před 2 lety +3

    जय जय रामकृष्णहरि

  • @Kamalakar.Shantaram.PawarPawar

    Hari Pat Wachlivar Man Prassana Hote Aple Man Prassantha Wadavate Apan Aple Jeevan Apan Sarth Zale As Watethe

  • @pushpak_Kolhe
    @pushpak_Kolhe Před 2 lety +13

    पहाट हरि नामानेच व्हायला हवी,हरि शिवाय आपले कोणि नाही या सत्याला जेवढ्या लौकर मनुष्याने ओळखलं तेवढ चांगला होईल।हरि हरि

  • @sunilnahar_neelavdhoot_nathji

    *ज्ञानेशो भगवान विष्णु: ।*
    *ॐ नमो भगवते ज्ञानेश्वराय ।*
    *ॐ श्रीं द्रां ज्ञानेशदत्त गुरूभ्यो नमो नमः ।*
    *ॐ श्री ज्ञानेश्वर माउली समर्थ ।*

  • @aashishgend4221
    @aashishgend4221 Před 3 lety

    हरि मुखे मना हरि मुखे मना पूनण्याची गणना कोण करी 🙏🚩🚩राम कृष्ण हरी

  • @mirapatil6269
    @mirapatil6269 Před 3 měsíci +1

    मन शात होते हरिपाठ ऐकता

  • @sandipsakhare5606
    @sandipsakhare5606 Před 2 lety +7

    खूप छान आहे
    मन प्रसन्न होते..

  • @ushasbhole8384
    @ushasbhole8384 Před 6 lety +8

    खुप छान वाटते

  • @sapanasonavane748
    @sapanasonavane748 Před 2 lety +3

    Jay Hari Om namo s Om namah shivaya

  • @surekhaborole6824
    @surekhaborole6824 Před 3 měsíci +1

    Ram krushna Hari Dnyanoba Mauli Tukaram 🙏🙏

  • @sureshpatil9981
    @sureshpatil9981 Před 3 lety +8

    Jai Hari vithala🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘

  • @yogeshmhaskar4137
    @yogeshmhaskar4137 Před 5 lety +5

    हरी मुखे म्हणा ।
    👏🏻👏🏻 विट्ठल 👏🏻👏🏻
    रहा सदा आनंद 😀😀😀😀

  • @maulibhurke2706
    @maulibhurke2706 Před měsícem +3

    जय हरी विठ्ठल 🙏❤️🌹🌺😍🚩

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 Před 18 dny

    जय जय राम कृष्ण हरी ❤

  • @sulbhasawant5102
    @sulbhasawant5102 Před 8 měsíci +59

    फार मोठया संकटात दुःखात आहे. तरी आपल्या आवाजातील हे हरिपाठ ऐकत असताना तेवढ्या पूर्ती मन शांत होते. डोळ्यात अश्रू येतात. आपले आभार 🙏

    • @balajikalyankar2399
      @balajikalyankar2399 Před 5 měsíci +9

      मित्रा ,!! चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास!!
      चिंता सर्व दुःख पांडुरंग परमात्मा वर सोड सर्व ठीक होईल

    • @sulbhasawant5102
      @sulbhasawant5102 Před 4 měsíci

      🙏

    • @madhukarbibave3915
      @madhukarbibave3915 Před 3 měsíci

      Aàààaaàaàààaààààààaààaaaaàààààaaaààààààaaààààààààaàaaaàaàààààààa😊a​@@sulbhasawant5102

    • @dadasokachare9052
      @dadasokachare9052 Před 3 měsíci

      😂😂😂❤😂😂😂😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤​@@balajikalyankar2399

    • @mangalkumkar1699
      @mangalkumkar1699 Před 3 měsíci +1

  • @aniljadhav-st5vn
    @aniljadhav-st5vn Před 6 lety +7

    मन प्रसन्न झाले,खुप छान स्वर,संगीत.सतत एैकत रहावेसे वाटते.🙏🌷

  • @ganeshhatote4540
    @ganeshhatote4540 Před 2 lety

    Kupch chan hari hari ram kurushna hari

  • @devilaljaiswal6011
    @devilaljaiswal6011 Před 3 měsíci +2

    असा।सुंदर।।हरिपाठ। हरिपाठ।। मनात।उतर्वा

  • @surajchinchkar3008
    @surajchinchkar3008 Před 6 lety +7

    खूप सुंदर भाव आहे हरिपाठा मध्ये छान अति सुंदर👌👌

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 Před rokem +1

    ।। जय जय रामकृष्ण हरी ।।
    ।। ज्ञानोबा माऊली तुकाराम ।।
    ।। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ।।

  • @user-gg4xk6cj1r
    @user-gg4xk6cj1r Před 2 měsíci +2

    अप्रतिम आवाज हरिपाठ येकुन मन मुक्त झाल्यासारखं वाटतं

  • @nileshmawale8107
    @nileshmawale8107 Před 2 lety +28

    सर्व जीवनाचा सार व कस जीवन व्यतित करायचं हे शिकवते हरिपाठ.🙏🙏

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 Před 5 lety +7

    Jay Jay
    Ram Krishn Hari
    Jay Jay
    Ram Krishn Hari
    Pandurang Pandurang
    Pandurang Hari

  • @mohandane7008
    @mohandane7008 Před 11 měsíci +3

    ram kruushna hari nyanoba mauli tukaram

  • @digambarmawal2654
    @digambarmawal2654 Před rokem

    Jay hari

  • @santoshgudekar3545
    @santoshgudekar3545 Před 5 lety +6

    Dhanayvad