©काकडा भाग १ मंगलाचरण पहिले १० अभंग सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर ©® Vasantgadkar official
Vložit
- čas přidán 19. 07. 2021
- ©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
राम कृष्ण हरी बाळकृष्ण दादांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील हरिभक्त वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. काकड आरतीची वेळ ज्यास्तं असल्यामुळे ही काकड आरती 9 भागामध्ये विभागली आहे जेणे करून श्रोत्यांना त्यांच्या वेळेनुसार काकडा श्रवण करता येईल,महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांच्या मनीची इच्छा होती की दादांच्या आवाजामध्ये हरीपाठा बरोबर, काकड आरती सुद्धा व्हावी ती पूर्ण झाली.. हरिपाठाच्या लोकप्रियते नंतर. सलग तीन महिने काकड आरती ध्वनी मुद्रणाचे अथक काम सुरू होते अखेरीस पांडुरंगाची कृपा फळाला आली आणि आपल्यासमोर वाचनासाठी आणि ऐकण्यासाठी काकड आरती सादर झाली.. आता ही काकड आरती महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या घरा घरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली..
नम्र सूचना.. या vasantgadkar official यूट्यूब चॅनेलच्या video,audio चे सर्व अधिकार वसंतगड संस्थांकडे राखीव आहेत याचा कोणीही गैरवापर घेऊ नये किंवा कॉपी करू नये..
संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण..
चि.पद्मनाभ वसंतगडकर
तालवाद्य संयोजन..
श्री मदन कदम सर,सातारा
मृदंग.. श्री.मदन कदम सर. सातारा
श्री. ओमकार इंगवले पुणे.
तबला..श्री मयूर उबाळे पाटण.
हर्मोनियम...श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर
ध्वनिमुद्रण..अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
रिदम रेकॉर्डिंग ...टिळक स्मारक मंदिर रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे
मिक्सिंग,मास्टरींग,श्रीकृष्ण सावंत,विधी वाईस स्टुडिओ,मुंबई
कोरस.. सौ.गीतामाई वसंतगडकर.सौ.वनितामाई वसंतगडकर.
सौ.सुरेखा यादव,सौ.जयश्री यादव,कुमारी श्वेता बिराजदार.कुमारी श्रुती मोहिते.कुमारी कल्याणी सव्वाशे. सौ वंदना जामदार. ह भ प गोविंद शिंदे. ह भ प अधिक शिंदे. ह भ प संजय टेळे. ह भ प राजेंद्र माळवदे. ह भ प विलास वाघ.
हेड फोन लाऊन काकड आरती श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
Jay hari mauli khup Chan apratim awaj mauli
एकदम. सुंदर. व. सुरेख. गोड. रसाळ. आवजात. अभंग. आहेत. राम. कृण. हरी. माउली ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Very nice Super Super kakada Bhajan
जय हरी माऊली खुपचं सुंदर
खूप छान
जय जय रामकृष्ण हरी माऊली
अप्रतिम
माऊली वा
रामकृष्ण हरि 🚩🙏🙏🚩काकडा आरती अतिसुंदर चालीत
रामकृष्ण हरी माऊली
खूप छान माऊली🙏
खुप छान गुरुजी गोंड आवज
Ram krishna hari majhi vithumauli❤️🙏
खूप छान आवाज माऊली राम कृष्ण हरी
12.10 लेकुराचे हित 👌👌👌
अतिशय अप्रतिम
अप्रतिम दादा सकाळ काकडा आरतीने खूप प्रसन्न झाली....धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी
✌
खूप छान महाराज जय हरी
जय हरी माऊली
Ram Krishn Hari mauli 🙏🙏
!! रामकृष्ण हरी !!
अप्रतिम चाल,व संगीत
खुपचं गोडंआवाज
🕉🙏💐जय जय सदगुरू माऊली 🕉🙏💐
रामकृष्णहरी🙏🕉
अति सुंदर चाल...लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त
Dada,apratim!🙏
जयहरीमाऊली
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩
जयजयविठोबारूखमाई
Ramkrishna Hari
Jay Hari Vitthal
खूप छान आवाज आहे रामकृष्ण हरी
Jay Jay Ram Krishan Hari Vittal Keshwa.........
🙏जय राम कृष्ण hari🙏
जय राम कृष्ण हरी माऊली 🙏
Om Hari om
विठ्ठल विठ्ठल ...राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी दादा
Jay Jay Ram Krishna Hari
चाल अप्रतिम दादा
गोड गोड आवाज
मन प्रसन्न झाले दादा
खुप मस्त चालबध्द मंगलाचरण महाराज रामकृष्ण हरी एकच नंबर
वा खूप छान महाराज ❤❤
खूप खूप सुंदर गायन शिस्तबंध 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩
खुपच सुंदर आवाज
जयजय रामकृष्णहरीविठ्ठल रखुमाई🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
ख
जय जय रामकृष्ण हारी
नमस्कार माऊली , तुमचा आवाज खुप सुंदर आणि गोड आहे , आमची सकाळ तुमच्या अभंगा पासून सुरू होते।।
माऊली जगतगुरु तुकाराम महाराजांचा गाथा तुमच्या मुखातून एकदा प्रकट करा।। खरंच आजीवन लोकं त्याचा आस्वाद घेतील।।गाथा वाचन तुमच्या मुखातून खूप मधूर आणि सुंदर होईल।।
धनय ती दादा माऊली
रामकृष्ण हरी. माउली. पुंडलिक. वरदा. हरी. विठ्ठल. श्री. ज्ञानदेव. तुकाराम. पंढरीनाथ. भगवान की. जय. शांती. परबृम. एकनाथ. महारज. कि. जय❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
रामकृष्ण हारी माऊली
जय हरी
खुपच गोड आवाज राम कृष्ण हरी माऊली नमस्कार माऊली
खूप सुंदर आहे काकडा
Jay Jay ram Krishna hari 🙏🙌🙏hari jay jay ram Krishna hari 🙏🙏🙏🌹🌹🌹
Jay hari vitthal dnyanoba mauli tukaram 👋👋👋👋
Mauli Ramkrushna Hari
🙏🙏💐🌹
जय हरि माऊली
रामकृष्ण हरी.
Jayjayjaymaji
Ram Krishna Hari maharaj 🙏🙏Khup Chan god aavaj Maharaj...
🙏🙏 आषाढी पर्वणीचा मुहूर्त अती अती सुंदर असी श्रवनीय अभंग सारखे सारखे ऐकावेसे वाटतं. धन्य ती दादा माऊली 🙏🙏
खुप गोड काकडा भजन
Jay hari mauli
🙏🌹🌹माऊली जय हरी विठ्ठल जय हरी माऊली जय हरी विठ्ठल जय हरी जय हरी माऊली 🌹🌹🙏
खूप छान काकड आरती ऐकून मन प्रसन्न झाले दादा खूप छान सादरीकरण तुमचे धन्यवाद दादा
Ram krishna hari dada
राम कृष्ण हरी दादासाहेब 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान महाराज।....👌
स्वर्गात पण असा आवाज ऐकू येणार नाही माऊली धन्य 🙏🙏🙏🚩🚩🚩
Ram krishan hari
It खुपच छान अप्रतिम राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा अतिशय सुंदर 🙏🙏🌹🌹
रामकृष्ण हरी , रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा
Ram Krishna hari maharaj
Khup chan mi sagle nivant time madhe ekto sakali sakali khup chan Ramkrishna Hari
जय हरी
खुप छान महाराज तुमचे हरिपाठ किंवा कीर्तन खूप आवडतं
जय जय रामकृष्ण हरी पंढरीनाथ महाराज की जय
जय हरी 🙏🌹 हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹
Ram krishn hari
Khkp sunder kalada aarti
🙏रामकृष्ण हरि 🙏
खुप सुंदर काकडा आरती दादा🙏
माझे सद्गुरू
अप्रतिम महाराज सातारा जिल्हा पुन्हा एकदा वारकरी साप्रदायसाठी चर्चेत आणला
बाळकृष्ण महाराज आर्वी ता. कोरेगाव
अप्रतिम महाराज....
🙏🙏🙏🙏
Jay.Jay..ram..krishma
महाराज खुप छान
राम कृष्ण हरी महाराज
Ram Krishna Hari Dada
🙏 जय जय राम कृष्ण हरी🙏
माऊली ❤️
🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏
Ram Krishna hari 🙏🙏
जय हरि
Ram Krishna Hari 🙏
जय राम जय राम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जागो नंदुजी बिघाने मु आग्रा महाराष्ट्र से देखा गया है
Ram krushan hari
Ram Krishna Hari 🙏🙏dada