©® काकडा भाग ९ जोगी,आंधळा,पांगळा,गवळण व आरती, सादरकर्ते बाळकृष्ण दादा वसंतगडकर..

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2021
  • ©Vasantgadkar official.. कॉपी करून या व्हिडिओचा गैरवापर करू नये.. व युट्युब वर अपलोड करू नये..
    राम कृष्ण हरी बाळकृष्ण दादांच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील हरिभक्त वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. काकड आरतीची वेळ ज्यास्तं असल्यामुळे ही काकड आरती 9 भागामध्ये विभागली आहे जेणे करून श्रोत्यांना त्यांच्या वेळेनुसार काकडा श्रवण करता येईल,महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकांच्या मनीची इच्छा होती की दादांच्या आवाजामध्ये हरीपाठा बरोबर, काकड आरती सुद्धा व्हावी ती पूर्ण झाली.. हरिपाठाच्या लोकप्रियते नंतर. सलग तीन महिने काकड आरती ध्वनी मुद्रणाचे अथक काम सुरू होते अखेरीस पांडुरंगाची कृपा फळाला आली आणि आपल्यासमोर वाचनासाठी आणि ऐकण्यासाठी काकड आरती सादर झाली.. आता ही काकड आरती महाराष्ट्रातील सर्व भाविकांच्या घरा घरात पोहोचवण्याची जबाबदारी आपली..
    नम्र सूचना.. या vasantgadkar official यूट्यूब चॅनेलच्या video,audio चे सर्व अधिकार वसंतगड संस्थांकडे राखीव आहेत याचा कोणीही गैरवापर घेऊ नये किंवा कॉपी करू नये..
    संगीत संयोजन आणि ध्वनिमुद्रण..
    चि.पद्मनाभ वसंतगडकर
    तालवाद्य संयोजन..
    श्री मदन कदम सर,सातारा
    मृदंग.. श्री.मदन कदम सर. सातारा
    श्री. ओमकार इंगवले पुणे.
    तबला..श्री मयूर उबाळे पाटण.
    हर्मोनियम...श्री बाळकृष्ण दादा वसंत गडकर
    ध्वनिमुद्रण..अनुसंधान रेकॉर्डिंग स्टुडिओ कराड
    रिदम रेकॉर्डिंग ...टिळक स्मारक मंदिर रेकॉर्डिंग स्टुडिओ पुणे
    मिक्सिंग,मास्टरींग,श्रीकृष्ण सावंत,विधी वाईस स्टुडिओ,मुंबई
    कोरस.. सौ.गीतामाई वसंतगडकर.सौ.वनितामाई वसंतगडकर.
    सौ.सुरेखा यादव,सौ.जयश्री यादव,कुमारी श्वेता बिराजदार.कुमारी श्रुती मोहिते.कुमारी कल्याणी सव्वाशे. सौ वंदना जामदार. ह भ प गोविंद शिंदे. ह भ प अधिक शिंदे. ह भ प संजय टेळे. ह भ प राजेंद्र माळवदे. ह भ प विलास वाघ.
    हेड फोन लाऊन काकड आरती श्रवण केल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Komentáře • 142

  • @ashaavhad4739
    @ashaavhad4739 Před rokem +3

    अतिशय सुंदर सुमधुर आवाज आहे कोटी कोटी वंदन

  • @vishwanaththakar3318
    @vishwanaththakar3318 Před 4 dny +1

    आदरणीय दादा Khup.sunder kakad आरती abhang ahe आवाज सुंदर ahet khup आनंद watala

  • @suryabedre
    @suryabedre Před rokem +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Jay Jay ram krishna hari 🙏 Tuchaa paayawar aamche dok Tuchaa ashirwaad asu dyaa dewa

  • @chandrakantkale9157
    @chandrakantkale9157 Před 2 lety +3

    Chhan tabala ani taalanchi saath. Sampurna kakad arti sunder gayale Maharajanni.

  • @devidasjoshi6252
    @devidasjoshi6252 Před rokem +3

    खूप छान आवाज आहे रामकृष्ण हरी

  • @machindarsalunkesalunke7232

    🙏🙏वा काय गोडी आहे🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏 💐🌹💐❤🌷💕✌🥀🥀🌺🌸🌸

  • @vishnudaschorey8914
    @vishnudaschorey8914 Před 2 lety +2

    खूपच सुंदर चाली आणि लिहिलेले आहे व्वा

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 Před 2 lety +4

    खूपच छान, अगदी अप्रतिम 👌👌
    राम कृष्ण हरी दादा 👏👏

  • @ashwinikayande172
    @ashwinikayande172 Před 2 lety +2

    Khupach Sundar माऊली

  • @aajisswaipakgharkitchen1314

    जय जय राम कृष्ण हरी माउली

  • @jaisinghjadhav7135
    @jaisinghjadhav7135 Před 2 lety +2

    Far God kakad arati . Dada punha punha aikave ase vatate.

  • @shivshankargudle8551
    @shivshankargudle8551 Před 2 lety +2

    Ram Krishna Hari 👋👋

  • @dattachikane8773
    @dattachikane8773 Před 2 lety +3

    श्रीगुरुदेव !!राम कृष्ण हरी!!

  • @rajarampund904
    @rajarampund904 Před 2 lety +2

    Ram Krishna Hari

  • @n.s.ghatul5938
    @n.s.ghatul5938 Před 2 lety +2

    महाराज आवाज खूप छान.रामकृष्ण hari

  • @sachinwarkad6634
    @sachinwarkad6634 Před měsícem +1

    ऐकावा आणि ऐकतच राहावा असा काकडा आरती तुमच्या सुमधुर वाणीतून गायलेली आहे त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तितके कमी आहे महाराज...... अप्रतिमच

  • @ambadasbankar8300
    @ambadasbankar8300 Před 2 lety +3

    आतिशय सुंदर आहेत

  • @chhayamadhukargulave2450
    @chhayamadhukargulave2450 Před 2 lety +3

    रामकृष्ण हरी माऊली 😑🙏🙏🙏👁️🙏

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 Před rokem +3

    🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏

  • @ganeshkutwal7113
    @ganeshkutwal7113 Před rokem +3

    जय जय राम कृष्ण हरी महाराज

  • @chandrakantkale9157
    @chandrakantkale9157 Před 2 lety +2

    Chhan abhang gayan.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před rokem +1

    रामकृष्ण हरी माऊली🇮🇳

  • @maheshparkale1302
    @maheshparkale1302 Před rokem +3

    फारसुंदर

  • @jageshwarkhapekar1489
    @jageshwarkhapekar1489 Před 2 lety +2

    Dada maharaj aple abhang kakda nine he tar ati sundar ani tumchya god awajane majya dolyat ashroo yeu lagle..... Tumchya charni majha matha satat tewat raho. .......ram krushna hari.........

  • @deepakkulkarni9206
    @deepakkulkarni9206 Před 2 lety +2

    Khupsunder

  • @kaluramchorge6327
    @kaluramchorge6327 Před 2 lety +3

    कोटी कोटी प्रणाम

  • @krushnatyetale9776
    @krushnatyetale9776 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी

  • @purbikale5800
    @purbikale5800 Před 2 lety +5

    Aati sundar.

  • @kenchappasugate9999
    @kenchappasugate9999 Před 2 lety +3

    Jai jai ram krishna hari🙏

  • @prashantkadam4507
    @prashantkadam4507 Před rokem +2

    💕💕

  • @dnyaneshwarpendhari1050
    @dnyaneshwarpendhari1050 Před 2 měsíci +2

    अप्रतिम सुंदर स्वर

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 Před 2 lety +5

    गोड गोड भजन

  • @rupeshhulawale6073
    @rupeshhulawale6073 Před rokem +2

    छान वाटलं महाराज धन्य झालो

  • @vishwaskurne5426
    @vishwaskurne5426 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी महाराज

    • @ankushpardhi1263
      @ankushpardhi1263 Před rokem

      कोरोस फारच सुंदर निरंतर ऐकावे वाटते

  • @user-tj4ty4nd6q
    @user-tj4ty4nd6q Před 2 měsíci +2

    आती गोड आहेआवाज

  • @aartishethe3361
    @aartishethe3361 Před 2 lety +2

    लय भारी महाराज जय हरी

  • @chandrakantpatil5713
    @chandrakantpatil5713 Před 2 lety +3

    Very very sweet kakada

  • @vishnukate6016
    @vishnukate6016 Před 2 lety +4

    Jaihari mauli

  • @kalyaniprakshale2790
    @kalyaniprakshale2790 Před rokem +3

    🙏🙏🚩🚩🚩जय हरी

  • @Manuuu_103
    @Manuuu_103 Před rokem +3

    🙏🙏🙏🙏🙏 अ प्रतीम आवाज महाराज 🌺🌺🌺🌺🌺

  • @santoshmore1261
    @santoshmore1261 Před 2 měsíci +2

    जय राम राम जय

  • @kailasjadhav5178
    @kailasjadhav5178 Před 2 lety +3

    दादा।आपण गाइलेले भजन,किर्तन, काकडा सर्व काही अत्यंत रोमांचकारी आहे। निरंतर ऐकत रहावे से वाटते।
    खुप खुप धन्यवाद। आपनास कीतीहि नमन केले तरी मन भरणार नाही।

  • @balasahebbhope10
    @balasahebbhope10 Před měsícem

    रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩

  • @manoharjambukar8257
    @manoharjambukar8257 Před 2 lety +2

    अति सुंदर.कर्ण मधुर. पखवाज, कदम सर ,फारच छान.दुध सर्करा योग. शब्दातीत.

  • @nitingopale
    @nitingopale Před rokem +2

    सुश्राव्य !! 👌👌

  • @geetarupan1064
    @geetarupan1064 Před rokem +1

    Ram Krishn Hari🙏🙏✨

  • @yogitapadule8484
    @yogitapadule8484 Před 2 lety +4

    ऐकून कान तृप्त झाले. .......
    धन्यवाद दादा

  • @user-wz6sq7tk7z
    @user-wz6sq7tk7z Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी 🌹🌹🌹

  • @tukaramlotake9948
    @tukaramlotake9948 Před 2 lety +5

    ।। जय गुरुदेव ।।

  • @sanjaymahajan1319
    @sanjaymahajan1319 Před 2 lety +3

    ॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 Před 2 lety +3

    फारच सुंदर आहे

  • @aajisswaipakgharkitchen1314

    नमस्कार दादा खूपच छान भेट दिली

  • @manishakulkarni3136
    @manishakulkarni3136 Před 2 lety +2

    🌹🌹राम कृष्ण हरी🌹🌹

  • @desaletejasbhausaheb5864
    @desaletejasbhausaheb5864 Před 8 měsíci +2

    देवा 🙏🙏🙏

  • @shubhangirane6969
    @shubhangirane6969 Před 2 lety +2

    अप्रतिम अप्रतिम
    गायन आणि काकडा

  • @akshaydolare4742
    @akshaydolare4742 Před rokem +1

    🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 Před 2 lety +2

    🙏जय जय राम कृष्ण हरि🙏

  • @tvsurvase
    @tvsurvase Před 2 lety +6

    राम कृष्ण हरि 🛕क्रुपय मृत्यू लोकीं एक नगर नावं त्याचें पंढरपूर अभंगाची प्रतिक्षा करतोय तुमच्या आवाजात....
    नम्र विनंती आहे....लवकरचं upload kara

  • @JagannathKalje-zl8lh
    @JagannathKalje-zl8lh Před 6 měsíci +1

    जय जय राम कृष्ण हरि

  • @dr.bharatpatole597
    @dr.bharatpatole597 Před 2 lety +3

    मन प्रसन्न झाले
    नवीन गायनाचे व्हिडिओ पाठवा
    गायन श्रवण केल्याशिवाय दिवस जात नाही
    प्रणाम 👃👃👃👃🌷🌹🌹🌹🌹

  • @sanjaygaikwad3890
    @sanjaygaikwad3890 Před 2 lety +4

    ।। जय गुरुदेव ।। रामकृष्ण हरी,🙏🙏🌹🌷🚩🚩

  • @bharatgadade5222
    @bharatgadade5222 Před 2 lety +4

    ।। जय जय रामकृष्ण हरी ।।
    खुप खुप सुंदर पारंपरिक चाली। आवाज गोड, अप्रतीम भेट।
    दादा आपले चरणी नमस्कार

  • @amoldhobale8617
    @amoldhobale8617 Před rokem +2

    🚩🙏

  • @rajshrianande9844
    @rajshrianande9844 Před 2 lety +5

    Ram krishna hari 🙏

  • @pandurangpawar9933
    @pandurangpawar9933 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी माऊली काकडा भाग 6 व 7 यूट्यूब वर दिसत नाही

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 2 lety +1

      उद्या आणि परवा नक्की दिसतील

  • @joshisushen5985
    @joshisushen5985 Před 2 lety +5

    अहा हा!खरच स्वर्गीय सुखाची अनुभूती

  • @Indian24128
    @Indian24128 Před 2 lety +3

    II जय जय रामकृष्णहरि ll 🙏

  • @dhirajkadam7584
    @dhirajkadam7584 Před 2 lety +2

    🚩😇😇😇🙏🏻

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 Před 5 měsíci +1

    जय हरी महाराज ❤❤❤❤❤

  • @pandurangnalawade6020
    @pandurangnalawade6020 Před 2 lety +3

    महाराज एक नंबर आवाज

  • @devanandbhuskat2619
    @devanandbhuskat2619 Před 2 lety +3

    Nice dada jay hari 🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 2 lety +1

    जयरामकृषणहरि दादाचरणी दंडवत
    काकडाऐकुण। आनंद। वाटले

  • @sahanesitaram524
    @sahanesitaram524 Před 2 lety +3

    ।।राम कृष्ण हरि।।महाराज खुपच छान चाली आणि आपला आवाजातला गोडवा ,अति सुंदर ,पांडुरंगाने आपल्याला सुंदर आवाज दिला आहे ,आणि त्याचा उपयोग फक्त नामचिंतानासाठी ,पांडुरंगाची कृपाच आहे ,आपली कीर्तन सेवा खूपच सुंदर असते ,सतत सतत ऐकावे राहावे वाटते महाराज ,आपणास उदंड आयुष्य मिळो ही पांडुरंगा चरणी प्रार्थना ।।राम कृष्ण हरि।।

  • @dnayneshwershelke6714
    @dnayneshwershelke6714 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरि 🙏🙏🙏

  • @umakantchintakindi8291
    @umakantchintakindi8291 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी दादा दंडवत प्रणाम

  • @ramannachippalakatti6103
    @ramannachippalakatti6103 Před 2 lety +5

    🙏ಜೈ ರಾಮ್ ಕೃಷ್ಣಾ ಹರಿ

  • @hemantwankhade1906
    @hemantwankhade1906 Před 2 lety +2

    🚩🕉🌈🙏🏻🌹

  • @user-ik9dq4cx3n
    @user-ik9dq4cx3n Před 2 lety +4

    दररोज व्हिडिओज टाकण्याचे प्रयत्न करा दादांच्या गायनाचे भजनाचे कीर्तनाचे

  • @nitinmaharajjanjire8403
    @nitinmaharajjanjire8403 Před 2 lety +4

    साष्टांग दंडवत दादा महाराज।।खुपच अप्रतिम,।।श्रवणी किर्तनी झाले ते पावन।।आम्ही एकूण पावन झालो,।।साधु संत मायबाप तिही केले कृपादान।।

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před 2 lety +6

    सदा सर्वदा योग माझा घडावा दादा तुमच्या चरणी देह माझा पडावा🙏🙇‍♂️🙇‍♂️🚩

    • @nitinadsul4417
      @nitinadsul4417 Před 2 lety

      अतिशय छान आवाज आहे व ऐकतच रहावे असे वाटते

    • @ankushpardhi1263
      @ankushpardhi1263 Před rokem

      फारच सुंदर कोरोस व फारच सुंदर साथसंगित

  • @chandrakantkale9157
    @chandrakantkale9157 Před 2 lety +2

    Only suggestion, kindly check the lyrics at some places they are not matching with singing.

  • @shrimantholambe2391
    @shrimantholambe2391 Před 2 lety +3

    💐💐🌹🌹🌷🌷

  • @ganeshkadam2201
    @ganeshkadam2201 Před 2 lety +8

    राम कृष्ण हरी दादा खुप सुंदर गायन आहे तुमचं तुम्हाला भेटायची आर्त इच्छा आहे माझी.

  • @chandrakantrajalerajale8431

    अप्रतिम.🙏🙏

  • @ashokmane8014
    @ashokmane8014 Před 2 lety +4

    आम्ही गुरू पौर्णिमा उत्सव पर्व दिनी थोड गावी नेट नसल्या कारणाने व्यस्त होतो तरी माफी पुज्य महाराज जी दादा श्री श्री यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम जय गुरुदेव गुरुपौर्णिमा उत्सव पर्व दिनी शुभेच्छा सर्व साधक मंडळी स

  • @n.s.ghatul5938
    @n.s.ghatul5938 Před 2 lety +2

    महाराज आवाज खूप छान आहे.

  • @arunaher4402
    @arunaher4402 Před 2 lety +7

    दादा... नमस्कार...करतो🙏🙏, अप्रतिमच भेट....

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Před 2 lety +4

    🙏🙏🙏

  • @sambhajiparbhane1441
    @sambhajiparbhane1441 Před 2 lety +2

    Shabdach nahi

  • @babanghode4066
    @babanghode4066 Před rokem +9

    ऐकून मन व कान तृप्त होते. अखंड ऐकतच रहावे असे वाटते!!अप्रतिम गायण व गायक!

  • @kotreshk4558
    @kotreshk4558 Před 2 lety +2

    👌🙏👌👌🙏👏👏👏🌹👌🌹👌

    • @kotreshk4558
      @kotreshk4558 Před 2 lety

      ಜಯ ಜಯ ರಾಮ ಕೃಷ್ಣ ಹರಿ 🙏🙏🙏🙏🌹🙏🌹❤

  • @SachinJadhav-zs6sb
    @SachinJadhav-zs6sb Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी दादा 🙏🙏🙏💐💐

    • @vinayakghige2042
      @vinayakghige2042 Před rokem

      राम कृष्ण हरी तुमचे विचार कीर्तन खूप गोड आहेत धन्यवाद

  • @rajaramyadav4146
    @rajaramyadav4146 Před 2 lety +7

    मनास प्रसन्नता शांतता वाहते अप्रतिम भेट

  • @aaravshinde2879
    @aaravshinde2879 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी.माऊली.सांष्टांग दंड वत अतिशय सुंदर ह्रदय स्पर्श करणारे . अभंग.काकडा.तुमचे आरोग्य आयुष्य आनंदायी कायम राहो🙏🙏🙏🙏

  • @baluambhore4793
    @baluambhore4793 Před 2 lety +5

    आजिचें हें मज तुम्ही कृपादान ।
    दिलें संतजन मायबापीं ॥१॥
    आलीं मुखावाटा अमृतवचनें ।
    उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥
    तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ ।
    शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥

  • @sushmaghodake3723
    @sushmaghodake3723 Před 2 lety +15

    🙏💐 गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐 🙏 दादांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏

  • @user-ms5gk7fc5h
    @user-ms5gk7fc5h Před 2 lety +4

    वा खूपच छान सुंदर माऊली 👌👌👏

    • @prakashsuryawanshi7016
      @prakashsuryawanshi7016 Před 8 měsíci

      वासुदेवा नंतर जोगी आधळा पांगळा गवळनी व पवित्र तो देह नंतर ऊच निच नंतर सव्रने कीर्तन संतपर दयावे

  • @vilasshendge6598
    @vilasshendge6598 Před 2 lety +8

    दादा गुरु पौर्णिमेचे खूप मोठं दान दीलंत. काकडा आरती ची अर्धी भूक केंव्हा पूर्ण झाली कऴलच
    नाही .भरुन पावलो. 🙏🙏🙏बाप रखूमा देविवरु विठ्ठल दिनांचा दयाऴू.........

  • @manikhandge3404
    @manikhandge3404 Před 2 lety +8

    👌👌👏👏👏