महाराजानी केले(आयुष्यात)पहिले काल्याचे कीर्तन...... ह,भ,प बाळकृष्ण महाराज वसंतगडकर|

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2024

Komentáře • 37

  • @user-ei8yz7hm4x
    @user-ei8yz7hm4x Před 3 dny +1

    वैष्णवी गुरुदास पिस्तुले करदुले खूप छान कीर्तन श्रावण केले राम कृष्ण हरी

  • @ankushkadam-lm4hu
    @ankushkadam-lm4hu Před 3 dny +1

    जय गुरुदेव दादा तुमच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे जशी भगवंताची उंची अज्ञानाला सांगता येणार नाही तशी तुमची ही उंची माझ्यासारख्या नेकाय बोलावे साष्टांग दंडवत दादा

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar Před měsícem +2

    महाराज नमस्कार तुम्ही चांगदेव पासष्टी तील बरेच अभंग सांगता ते वाचताना लक्षात आले खूप छान प्रणाम माझा दादा

  • @pramodkotkar3265
    @pramodkotkar3265 Před dnem

    Shree Ram Krishna Hari

  • @badshahabibave6528
    @badshahabibave6528 Před měsícem +3

    खुप सुंदर किरतन ऐकायला मिळाले जयहरि माऊली🎉😊❤

  • @hemantwankhade1906
    @hemantwankhade1906 Před měsícem +3

    🌹🦈🙏🏼Jay Hari vitthal !!!

  • @santoshkadam2215
    @santoshkadam2215 Před 3 dny +1

    खूप छान

  • @anandikshirsagar2171
    @anandikshirsagar2171 Před měsícem +3

    महाराज मी आणि माझा मुलगा रोज एक किर्तन ऐकतोच मीसोयपाक करताना रोज सकाळी तुमचेच किर्तन ऐकतो व मुलगा ही खुप गुह्य ज्ञान ऐकायला मिळते तुमच्या शब्द न शब्द अप्रतिम आहे ते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pralhadtale9321
    @pralhadtale9321 Před měsícem +2

    श्रीकृष्ण चरित्रातून अध्यात्म मांडणारे अप्रतिम कीर्तन, राम कृष्ण हरी

  • @rajeshrigade4008
    @rajeshrigade4008 Před 21 dnem +1

    🙏🌹🙏🌹🙏

  • @shivajimali9849
    @shivajimali9849 Před měsícem +8

    जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर

  • @jitendranimkar2766
    @jitendranimkar2766 Před měsícem +2

    अति उत्तम किर्तन ,श्रीहरी जयहरि जय जय हरि🙏🏳🌼

  • @gyanbashelke6565
    @gyanbashelke6565 Před měsícem +1

    अप्रतिम कीर्तन दादा महाराज 🙏🙏🙏🚩

  • @PrakashBhilare-ik3gs
    @PrakashBhilare-ik3gs Před měsícem +1

    अप्रतिम विचार मांडणी केलीत अतिशय सुंदर कीर्तन जय जय राम राम कृष्ण हरी

  • @Scorpiolove5858
    @Scorpiolove5858 Před měsícem +1

    राम कृष्णा हरी 🙏

  • @seemahundre9168
    @seemahundre9168 Před měsícem +1

    रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 Před měsícem +1

    🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏

    • @SantSawliOfficial
      @SantSawliOfficial  Před měsícem

      जय हरी माउली 🙏

    • @shobhapukale9157
      @shobhapukale9157 Před měsícem

      सोप्या भाषेत सर्व अध्यात्म खूप खूप छान सहज लक्षात येते. आपल्यावर भगवंताचा कृपाशीर्वाद आहे

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 Před měsícem +1

    रामकृष्ण हरि दादा श्री छान

  • @munnapatle-gg3yf
    @munnapatle-gg3yf Před měsícem +1

    Jai Guru Dev Jai Hari

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 Před měsícem +8

    दादा आपल्यावर संतांची,सद्गुरूंची कृपा आहे.आपल्या वाणीतून निघणारा ऐक ऐक शब्द त्याचा अर्थ हिऱ्या, मोत्या प्रमाणे घेतला(श्रवण केला) तर नक्कीच प्रगती होईल. आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏 असचे किर्तन आम्हाला श्रवण करायला मिळो.जय हरी 🙏🚩

  • @shreyajadhav4145
    @shreyajadhav4145 Před měsícem +1

    🙏