महाराज नमस्कार काल ह्याच अभंगावर कुमठे (कोरेगाव सातारा )येथे तुमचे किर्तन ऐकण्याची संधी मिळाली. महाराज आपण धर्मावर बोलताना अंगावर काटा येतो एक विनंती आहे महाराज कीर्तनात अभंग म्हणणारे गायक मंडळी खूपच वेळ घेतात ते जरा कमी करून आपले उपदेश वाढवावेत ही विनंती काही चुकले असेल तर क्षमस्व 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान किर्तन आहे आपले विचार कानी सदैव पडावे अशी इच्छा आहे
खूप छान कीर्तन सेवा झाली
व्वा व्वा...काय सुंदर साथ मिळाली टाळकऱ्यांकडून 🙏🙏 जय हरी
Nice Kirtn maharaj
Always motivation to my life
Very helpful kirthan in my life
रामकृष्ण हरी माऊली
आपण एक दिवस सर्व श्रेष्ठ कीर्तनकार होणार
ज़य हारी माहाराज छान कीरतन केल
Jai.jai.ram.krushana.hari.
No1
अतिसुंदर किर्तन आहे महाराज
महाराज तुमचे किर्तन खुप विचार पूर्व क होते असे चार आपले सुश्राव्य किर्तन सदैव आमचा या कानी पडो हिच ईच्छा
1नंबर कीर्तन!💐💐👏👏
माऊली माऊली
छान
महाराज खुप छान किर्तन प्रवचन सांगितले 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐💐💐👏👏👏👏👌👌👌👌🚩🚩🚩
श्री गुरुदेव दत्त 🙏 जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏 जय श्री राम 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
Khup khup sundar kirtan Maharaj
Full sports
Sundar
खूपच छान कीर्तन
Superb mauli 🙏🙏
🌹🌹🙏🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
👍
Maharaj nivrutti Maharaj ovi abhang mnt nhit falti viahay dgartat pm tumche abhagach khup chhan sangta te me palyanda eiktiy
अतिशय सुंदर अश्या प्रकारे किर्तन सेवा...राम कृष्ण हरी... 🙏🙏
आपली गाडी फार पुढे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Nice
Khupach sundar wani madhun utkrisht vichar mandle maharajani....
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🌹
Khup sundar kirtan maharaj
राम कृष्णा हारी माऊली
राम कृष्ण हरि महाराज खुपच सुंदर विचार एक दीवस आपण महाराष्टातील नामवंत किर्तनकार होणार यात शंका नाही
Jay hari mauli maharaj
Aa
राम कृष्ण हरी माऊली...🙏
🙏 Ram kirishan Hari 🙏🙏
Nice maharaj💐💐💐💐💐
राम कृष्ण हरी
महाराज नमस्कार काल ह्याच अभंगावर कुमठे (कोरेगाव सातारा )येथे तुमचे किर्तन ऐकण्याची संधी मिळाली. महाराज आपण धर्मावर बोलताना अंगावर काटा येतो एक विनंती आहे महाराज कीर्तनात अभंग म्हणणारे गायक मंडळी खूपच वेळ घेतात ते जरा कमी करून आपले उपदेश वाढवावेत ही विनंती काही चुकले असेल तर क्षमस्व 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
very very nice kirtan maharaj & gayak mandali
Khop Chan
Khup chhan
खूप छान 👍🙏
Supar
Ram Krishn Hari mauli 🙏🙏🚩🚩
🥳😊😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏
👌👌सूदंर
Ram Krushna hari
राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्ण हरि माऊली 🙏
माउली रामकृष्ण हरी
🌹🌹🙏राम कृष्ण हरी 🙏🌹🌹
🙏🙏 Ram Krishna hari 🙏🙏
माऊली🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरी
रम,कण,हर,मवल
छान वक्रृत्व
Vithal vithal
Nice😊
Good
राम कृष्ण हारी माऊली
महाराजांचा संपर्क क्रमांक असेल तर द्या कृपया
एकदम छान
चैतन्य महाराज कडूस(रानमळा)तिथे कितॅन केलेला व्हिडिओ पाठवा युट्यूब वर दाखवा
राम कृष्ण हरी🙏🙏
Mahrajancha no ahe ka?
Sarkhech bhashant aahe ykch kirtan sglikd kraych ka
महाराजांचा नंबर भेटेल का
Eakrup kirtan RamRam Tukaram Tukaram
एवढा एकच अभंग येतो का महाराजाना ,जिथं तिथे हाच अभंग तेच ते बोलणे
मग एकदा आपण स्वतः चा एखाद्या कलेचा video upload करावा इतरांनाही कळेल आपण फक्त उपदेशाचे चाहते आहात की आपणातही काही खास आहे
Khup chan maharaj chinchol junnar dist Pune
बाकी वेळ रिल्स बनवतात दादा....😂
छान
राम कृष्ण हरी
Supar
राम कृष्ण हरी