🔴live:- कीर्तन :- ह. भ. प चैतन्य महाराज वाडेकर कु.विरश्री प्रशांत पवार live co. 8830121571

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 01. 2024
  • live:-कालगांव :- कीर्तन :- ह. भ. प चैतन्य महाराज वाडेकर कु.विरश्री प्रशांत पवार
    अभिष्टचिंतन सोहळा निमित्त कीर्तन महोत्सव
    live कीर्तन पाठवण्यासाठी वारकरी संप्रदाय आनंद कीर्तनाचा या युट्यूब चॅनल संपर्क 8830121571 / 7387915658
    #HBP.Chaitany Maharaj Vadekar #kirtan
    चॅनलचा उद्देश
    १) संतांचा वैश्विक विचार समाजाला मुक्तपणे पोहचविण्यासाठी !
    २) वारकरी संप्रदायातील कीर्तन व भजन शुचिता यांचे दर्शन धडविण्यासाठी !
    ३) वारकरी संप्रदायातील थोर महापुरुषांचे दुर्मिळ विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी !
    ४)वर्तमान तंत्रज्ञानाबरोबर राहणे हि काळाची गरज होऊन बसली आहे या साठी !
    वरील उद्देश उचित असल्यास आपण या वारकरी संप्रदाय आनंद कीर्तनाचा या
    चॅनल ला subscribe करावे हि नम्र विनंती

Komentáře • 6