संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर(कराड) योगिया दुर्लभ (संत ज्ञानेश्वर महाराज)

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2018
  • घोट ता.पाटण जि.सातारा येथील ज्ञानेश्वरी पारायणाच्या तृतीय तप पुर्ती सोहळ्या निम्मित आयोजित केलेल्या जागराच्या कीर्तना मध्ये,बाळकृष्ण दादांनी,कर्मयोग,ज्ञानयोग,भक्तियोग,योग्यांची लक्षणे,सगुण निर्गुण,सामान्य ते योग्या पर्यंतचा प्रवास,अश्या अनेक अध्यात्मिक विषयांचा परामर्श घेतला आहे.कीर्तनाच्या सुरुवातीलाच नाद ब्रम्हाची अनुभूती येते.दादा महाराजांच्या सुविद्य पत्नी गीतामाई यांची सुरेल साथ,मृदंगा वरती मदन कदम सरांचा सिद्ध हस्त.आणि मयूर उबाळे यांचे गोड तबला वादन आणि घोट पारायण मंडळ आणि ग्रामस्थांचे कुशल नियोजन.कीर्तन,जरूर ऐका चैनल subscribe करा आणि video ज्यास्तीत ज्यास्त share करा.सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
    काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
    काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
    काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Komentáře • 983

  • @narayanwakade163
    @narayanwakade163 Před 2 lety +6

    माऊली जय हारी गुरुवर्य आपणास सर्व प्रथम नमस्कार
    महाराज खरंच देवानी देणगी दिलीतर ती तुमच्या सारखी देवो
    आहो काय करता डी, जे ला वारकरी संप्रदाय मधील चाली आईकाव्या त्या फक्त तुमच्या तोंडून खरंच अनमोल धन संपत्ती दिली आहे देवानी आम्हालाआणि ती ही तुमच्या स्वरूपात ,
    महाराज मी you tub फक्त। तुमच्या सर्व चाली ऐकण्यासाठी च वापरतो
    आणि त्या चाली रंगवायला आपले मृदंग महामेरू ह भ प श्री कदम सर
    वा महाराज हा सुख सोहळा खरच स्वर्गी नाही 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @prashant4151
    @prashant4151 Před 11 měsíci +5

    अतिसुंदर किर्तन उत्कृष्ट आवाज ❤❤❤

  • @sanjayghulaxe
    @sanjayghulaxe Před rokem +2

    अलौकिक.. नादब्रह्म.. Devotional.... eternal forever जयहरी

    • @sanjayghulaxe
      @sanjayghulaxe Před rokem

      Spiritual....divine

    • @sanjayghulaxe
      @sanjayghulaxe Před rokem

      प्रासादिक ब्रम्हरसा ची अनुभूती होते... हे किर्तन आस्वादन करताना..... अवर्णनीय आनंद होतो

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před rokem +6

    अप्रतिम अध्यात्मिक कीर्तन.🙏👌🚩
    अप्रतिम गायन..🙏👌🚩

  • @sunilshewale9931
    @sunilshewale9931 Před 2 lety +8

    अतिशय खूप सुंदर कीर्तन...
    ऐसीयचा पदर धरा l जेणे देव येईलं घरा
    सुदंर स्वर, सुंदर ताल , आणि गोड कीर्तन....
    धन्य झालो मी आज.. 🙏🙏 जय हरी 🙏🙏

  • @sagarghongade4170
    @sagarghongade4170 Před rokem +3

    क्या बात है. माऊली. एकच नो गायन आहे. तुमचं.🥰🙏 मला खुप आवडले. मी नेहमी तुमचं किर्तन पहात असतो. सागर घोंगडे. धुळे

  • @rameshwardhurandhar8581
    @rameshwardhurandhar8581 Před 6 měsíci +1

    अदभुत कीर्तन महाराज रामकृष्ण हरी

  • @prashantlambture6091
    @prashantlambture6091 Před 2 lety +2

    Ram Krishna Hari👏🏻🚩

  • @suchitapatil3222
    @suchitapatil3222 Před 2 lety +5

    Ram Krishna Hari dada apratim

  • @amolborade2680
    @amolborade2680 Před 3 lety +5

    जय हरि जबरदस्त माऊली

  • @gayatrinikam8562
    @gayatrinikam8562 Před 2 dny +1

    खूप छान वाटत कीर्तन आयकुन राम कृष्ण हरी 🙏💐

  • @amitbharamgunde5620
    @amitbharamgunde5620 Před 7 měsíci +2

    अतिशय सुंदर किर्तन. ईश्वर भेटला.

  • @sundarraowayal1704
    @sundarraowayal1704 Před 2 lety +3

    खुप छान
    राम कृष्ण हरी

  • @kanchanmohare6107
    @kanchanmohare6107 Před 2 lety +3

    खुप सुंदर सेवा .जयहरी गुरूदेव

  • @shainaththorat9721
    @shainaththorat9721 Před 2 lety +2

    राम क्रष्ण। हरी महाराज

  • @dineshtambitkar8478
    @dineshtambitkar8478 Před 4 lety +2

    Tal sur mrudang tabla ..dharlele theka ...khup sundar chali ...ram krushn hari

  • @namdeoawhad9841
    @namdeoawhad9841 Před 3 lety +6

    खूप छान कीर्तन!

  • @nileshkokne9278
    @nileshkokne9278 Před 2 lety +2

    👌👌🙏🙏🙏🚩🚩kharch khup chan aahe kiran ani gayein ramkrishna hari mauli🙏🙏

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Před 5 měsíci +1

    जय हरी महाराज. अप्रतिम शब्दनशब्द उच्चार अभंगाचा मनमोहून टाकणारे असे सर्व सामान्य माणसाच्या मनावर बिंबवणारे असे महाराजांचे असे सर्वांना समजेल कीर्तन महाराजांचे खुप खुप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन जय जय राम कृष्ण हरी महाराज धन्यवाद

  • @bhagwanraobhagat1421
    @bhagwanraobhagat1421 Před 2 lety +2

    Dada, tumchi Wani aikun man trupt hote.🙏🙏🙏.

  • @sujaybondar3472
    @sujaybondar3472 Před 2 lety +4

    राम कृष्ण हरी महाराज

  • @shriswamirajmauli2734
    @shriswamirajmauli2734 Před rokem +2

    खुप छान सुंदर आनंदी आनंद....🙏🙏🙏💐🚩👍

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Před rokem +2

    अतिशय ज्ञानाची मेजवानी मिळते

  • @nageshyerunkar6943
    @nageshyerunkar6943 Před 2 lety +1

    खूपच सुंदर....धन्यवाद माऊली...खुप ईच्छा आहे तुमचे दर्शन घेण्याची आणि तुमच्याकडून शिकण्याची...

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 Před 2 lety +2

    मार्मिक संत्र्याची, आत्मज्ञान युक्त विवेचन , रीध्दी,सिध्दी निधी अआवघीच उपाधी जवळ त्या परमानंदी मन नाही |

  • @vijaydjagtap6758
    @vijaydjagtap6758 Před 2 lety +9

    महाराज तुमचं कीर्तन ऐकून मनाला शांती मिळते खूप गोड आवाज असं वाटतं भगवंत चरणी लीन आहे ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो

  • @rameshpatil430
    @rameshpatil430 Před 6 měsíci +1

    खूप छान महाराज कीर्तन ऐकुन मनाला भक्ती ची आवड निर्माण झाली

  • @chandraharbhosale4143
    @chandraharbhosale4143 Před 4 lety +2

    बाळकृष्ण दादा कलियुगाचे
    🙏तुकाराम महाराज 🙏

    • @vasantgadkarofficial
      @vasantgadkarofficial  Před 4 lety +2

      चंद्रहार दादा हा आपला मोठेपणा आहे.. बाळकृष्ण दादा हे संत महात्म्यांच्या चरणाची धूळ आहेत. पायीची वहाण पायी बरी... संतांचा निरोप पोहोचवण्याचे काम करतात.. राम कृष्ण हरी जय गुरुदेव..👣👏👏🌹

    • @chandraharbhosale4143
      @chandraharbhosale4143 Před 4 lety +1

      @@vasantgadkarofficial दादा एवढ्या लवकर प्रती उत्तर खरचं मी स्वतः ला धन्य समजतो 🙏🙏🙏
      मी आपले हरीपाठ, किर्तन,प्रवचन, तसेचं पद्मनाभ व मातोश्री, सहित बैठक ऐकली ,बह्मानंदी लिनचं झालो हो काय सांगु दादा साक्षात सिहासना वर आरूढ झालेले तुकोबारायचं दिसले हो तुमच्यात, मी स्तुती नाही करत पण काय ती गायकी काय ते ज्ञान प्रदर्शित करण्याची पध्दत काय लिणता, ऐकतचं रहावं,
      🙏नतमस्तक आहे 🙏
      खरंचं दादा विठ्ठला शपत तुमच्यात तुकाराम महाराज मला तरी दिसतात,
      आपली काँमेंट वाचुन आनंद झाला
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @eknathambre9350
    @eknathambre9350 Před 3 lety +4

    Jai Hari Mauli Sudar Sravaniya kirtan. Shree Gurudev 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @dhananjaybatwal4188
      @dhananjaybatwal4188 Před 2 lety

      खुपच सुंदर माउली हरि ॐ तत्सत्

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Před 3 lety +7

    ज्ञानि्यांचा राजा सखा अमृतमय झाला //
    भक्तीची पंढरी भूषवून गेला //
    ज्ञानदेव ज्ञान भक्तीची रे शान //
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KesavChaudhri-yn4yq
    @KesavChaudhri-yn4yq Před 4 měsíci +1

    ❤🙏👌🙏🙏🙏🙏🙏❤🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी शतकोटी सिद्धांत दृष्टांत सही असलेले वक्तृत्व फारच सुंदर मधुर छान असून वारंवार श्रवण करावं असं वाटतं अशी आपली अशी यशोगाथा विश्वात नांदावी ही ईश्वरचरणी प्रार्थना
    आपला कृतज्ञ केशव, बडोदा.

  • @gunvantraosalunkhe4574
    @gunvantraosalunkhe4574 Před 3 lety +2

    Ramkrushnahari mauli farch chhan s s sadguru parbramah janardhan maharaj yanchya krupashirvadane tyancya uttaradhikarala yatarth sad ghalat apan bechalis kulacha udhar kelat dhanya dhanya tumche jivitkarya tumchya adhyatmik karyala manpurvak lakh lakh subheccya tasech tumchya bhavi aayushyat udand yesh kirti sukhsamrudhi shanti labho ashi eshvarcharni part hand OK thanks

  • @shrikantkhating8475
    @shrikantkhating8475 Před 3 lety +4

    राम कृष्ण हरी 🙏

  • @ganpatade337
    @ganpatade337 Před 2 lety +3

    देवाचया घरी जाणे जयास समजले तो ब्रह्म ज्ञानी।
    जय गुरुदेव माऊली विट्ठल विट्ठल

  • @omkarmardhekar3014
    @omkarmardhekar3014 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @pundlikwakale-gg7cn
    @pundlikwakale-gg7cn Před 6 měsíci +2

    जयहरी दादा गुरू देव महाराज नंबर वन

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 Před 2 lety +4

    जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा |

  • @ganpatade337
    @ganpatade337 Před 2 lety +3

    आध्यात्मिकला जणु काही पाणीच घातले आणी आध्यात्मिक अंतकरणापासुन फोपावले
    जय जय राम कृष्ण हरी जयहरि विट्ठल
    जय गुरुदेव माऊली

  • @girishgorte6880
    @girishgorte6880 Před 2 lety +2

    मनला समाधान वाटले खूप आवाजृ गोड

  • @user-yc3mr3hs1j
    @user-yc3mr3hs1j Před 9 měsíci +2

    Jay Hari Mauli Jay Hari Mauli Jay Hari Mauli

  • @ganpatade337
    @ganpatade337 Před 2 lety +4

    जय जय राम कृष्ण हरी
    जय गुरुदेव माऊली

  • @thitesudarshan5911
    @thitesudarshan5911 Před 3 lety +8

    खूप सुंदर आवाज आहे. किर्तन ऐकून मन अगदी प्रसन्न झाले 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Před rokem +1

    Naachu kirtanache rangi
    Dnyandeep laau jagi,,,
    Ramkrishna hari mauli 🙏🏻🙏🏻🌸🌼☘️🍀☘️🍀🍀🌷🌹💐🌺🌺👏👏👏

  • @shivsagar4412
    @shivsagar4412 Před rokem +2

    बहुत-बहुत सुंदर जय हरी विठ्ठल

  • @vithalmagar3790
    @vithalmagar3790 Před 2 lety +5

    🌡️🌹🌹Ram Krishna Hari 🌹🌹🌡️

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 Před 4 lety +3

    काय गाता ..महाराज....vahaaaaaaaaaaaaaaaa

  • @surendrasonavane8116
    @surendrasonavane8116 Před 3 měsíci +1

    हरी...जय जय..... हरी...जय जय... जय जय विठोबा रखुमाई.... राम कृष्ण हरी.... माऊली

  • @pavanmore1402
    @pavanmore1402 Před 3 lety +2

    जय हरी माउली जय हरी खुपच सुंदर

  • @navnathjambukar6954
    @navnathjambukar6954 Před 2 lety +2

    Ram Krishna Hari

  • @pghatul5280
    @pghatul5280 Před 2 lety +4

    अतिशय, सुंदर, दादा

  • @rampansare9515
    @rampansare9515 Před 3 lety +1

    खुपच सुंदर महाराज

  • @nanasahebsarowar1858
    @nanasahebsarowar1858 Před 3 lety +2

    जय हरी माऊली खूप रसाळ वाणी तून गायनाला तोंड नाही महाराज

  • @rajendrazankar8241
    @rajendrazankar8241 Před 3 lety +2

    खुप छान कीर्तन गायन ऐकत रहावे जय हरि

  • @satishbagul1617
    @satishbagul1617 Před rokem +4

    राम कृष्ण हरी महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा आनंद तुमच्या कीर्तनात मिळतो

  • @laxmanghorpade1523
    @laxmanghorpade1523 Před 2 lety +1

    संत सांगत मार्गदर्शन चांगले झाले

  • @ramakantbhole5520
    @ramakantbhole5520 Před rokem +1

    खुपचं छान आदर्श कीर्तन किर्तन असावे तर असे

  • @ajitmahadik6930
    @ajitmahadik6930 Před 3 lety +4

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @vaishnavbhosale6147
    @vaishnavbhosale6147 Před 2 lety +11

    सखोल अध्यात्मिक,तत्वाने परिपूर्ण कीर्तन.💐

    • @kilosakarbhosale9694
      @kilosakarbhosale9694 Před 2 lety

      त्य्य्य5य्य्य65य6य्य्त6य्य्य5.य्य66य66666565य्य्य्य6.65य5त6य6त्त्य्य6त6य्ज्ञ्य5त66य्य्य6त्य666य्य6य्त्य्य6य6त6666य666य्य6त6666,6य्य्त्य666य्य6य56य6य5य6666य्ज्ञ्य6य6य6य्त्य्य6,या य्य्य्य्य्य्त665य66य5665य्य्त66य्य6य666य6य56य्य्य्य्य6य्य66त56त665त्य6त56त्ज्ञ6,त6य्त6666666य्य66य5य66त्य6त्त6य56य6य्ज्ञ्य6य6य्य्य्य66य्त6,त्य्त6य्य6यटययत65य666666,य्त5य्ग665य6य्य665666665665___66/656____66.66_/6_656__5656__5/66666_6_6_6/6/6_/5_66_6_6666_/_66_56_/_6^_6_666__665/___56_56_6_65_6666^6_/666_6_^655/__66_56_56_/6_66665___66__/_566_66/__66566_/6

  • @ramrajekapde7606
    @ramrajekapde7606 Před rokem +2

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @jaygulabbabagulabchaitanya6872

    व्वा महाराज किती सुरेख ते स्वर्गातले देव पण नाचत असतील खुप छान अभंग आहे

  • @kanifnagare5393
    @kanifnagare5393 Před 2 lety +4

    खुपच छान चितनं आहे
    ऐकाव वाटतय पुन्हा पुन्हा
    माहाराज धन्यवाद💕

  • @ashokgorad4803
    @ashokgorad4803 Před 2 lety +5

    RAM KRISHNA HARI DADA 🌺💐

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 Před 6 měsíci +2

    जय हरी महाराज ❤❤❤❤

  • @shamraonangare3584
    @shamraonangare3584 Před 3 lety +2

    धन्य झालो माऊली

  • @sohala_waricha
    @sohala_waricha Před 3 lety +8

    गुरुवर्य दादांच्या चरणी नतमस्तक ❤️❤️🙏🙏

  • @vijaypawar-kc9ej
    @vijaypawar-kc9ej Před 5 lety +7

    परम सुख प्राप्ती झाली पहिल्या गायनाला तर भान विसरले परमानंद

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 Před 2 lety

      czcams.com/video/DR0l4_9omLU/video.html
      राग ... पुरिया धनश्री
      भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
      मन मोहून टाकणारी चाल

  • @ramajoshi8367
    @ramajoshi8367 Před měsícem +2

    Atishay sudar 👍👌👌🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @madhavkulkarni8142
    @madhavkulkarni8142 Před 2 lety +2

    रामकृष्ण हरी....

  • @jaywantmore8117
    @jaywantmore8117 Před 3 lety +5

    रामकृष्ण हरी विठ्ठल माऊली

  • @satishbhusal6247
    @satishbhusal6247 Před 2 lety +3

    अप्रतिम आदरणीय महाराज

  • @rameshpithure6884
    @rameshpithure6884 Před 3 lety +2

    खूप खूप छान बाबा

  • @manohardadalandge7997
    @manohardadalandge7997 Před 3 lety +1

    Jay hri mauli

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +4

    जय जय राम कृष्ण हरी

  • @dattachandewad8371
    @dattachandewad8371 Před 4 lety +6

    फारच सुंदर आहे कीर्तन मनाला भुरळ घातली गेली आहे मन प्रसन्न होऊन गेले धन्य धन्य माऊली. राम क्रष्ण हारी ..

  • @lakhopalni5219
    @lakhopalni5219 Před 9 měsíci +2

    ❤ Nice bhakti Gyan

  • @gnanobarao8624
    @gnanobarao8624 Před 3 lety +2

    Khup chan tatva gnyan sangathat maharaz ji 🙏🙏

  • @marutiw7403
    @marutiw7403 Před rokem +3

    Very very nice 👍🙂 prnam vithla ksva madava Narayan a Ram Ram Ram kirsnhari

  • @dnyaneshwar4820
    @dnyaneshwar4820 Před rokem +5

    Jai Hari maharaj , thanks maharaj We are very happy to listen this maharaj kirtan. Kirtan should be Such types, we got excellent information about this kirtan
    Thanks

  • @nivrutiminde5333
    @nivrutiminde5333 Před 4 lety +2

    Khop khop chan koti koti pranam

  • @angadchatale2722
    @angadchatale2722 Před rokem +2

    राम कृष्ण हरी

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 3 lety +2

    सतयुग सत्य ज्ञान याची माऊली

  • @shevantachavan4049
    @shevantachavan4049 Před 2 lety +4

    मराठी वाड्मय इतकं सुंदर सखोल आहे त्यातला ओलावा तुम्ही इतकं सहज सांगता हे एक दैवी शक्ती चं जागृत उदाहरण आहे 🌹🌹

  • @anantdeshmukh6
    @anantdeshmukh6 Před 8 měsíci +2

    महाराज आपले प्रत्येक कीर्तन खूप श्रवणीय असते.अत्यंत सुंदर गायकी.खूप सुंदर साथ संगत.

  • @makrandpokharkar2697
    @makrandpokharkar2697 Před 4 lety +18

    "योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी" फारच छान महाराज मंत्रमुग्ध करणारे भजन. राम कृष्ण हरी 🙏

  • @shriramwadje710
    @shriramwadje710 Před 4 lety +7

    गायन खूपच मनोवेधक,खुपच सुश्राव्य अस किर्तण,धन्य-धन्य महाराज..

  • @vyankatiwankhede7144
    @vyankatiwankhede7144 Před 3 lety +2

    राम कृष्ण हारी महाराज

  • @patanjaliyogpracharakbeed7912

    ओम प्रणाम आदरणीय महाराज जी
    अप्रतिम सेवा खुपचं सुंदर कीर्तन झाले बाबा आपले असे कीर्तन खूप दुर्मिळ ऐकायला मिळते

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी......🙏🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 3 lety +3

    माय चरणरज माऊली

  • @baliramdhadam4302
    @baliramdhadam4302 Před 2 měsíci +1

    छान एकदम उत्तम असं कीर्तन आहे

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 3 lety +2

    रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @sumankharat8129
    @sumankharat8129 Před 4 lety +3

    Super super kirtan no one gayn jalna Maharastra

  • @jadhavdhanraj8513
    @jadhavdhanraj8513 Před 2 lety +4

    Super kirtan

  • @vivekrch1
    @vivekrch1 Před 2 lety +2

    जय हरी विठ्ठल 🙏🚩

  • @omsuryawanshi1256
    @omsuryawanshi1256 Před 3 lety +4

    Ram Krishna hari

  • @prashantchavare7900
    @prashantchavare7900 Před 4 lety +8

    🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏फारच छान आवाज आहे

  • @chandrashekharbhasm185
    @chandrashekharbhasm185 Před 2 lety +1

    जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि

  • @nitinkoli5128
    @nitinkoli5128 Před 2 lety +2

    Ram krishana hari

  • @dhondibapatil4578
    @dhondibapatil4578 Před 4 lety +4

    खुप छान महाराज

  • @rahulvitthal5849
    @rahulvitthal5849 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी 🙏✨️✨️✨️✨️