आळंदीतील किर्तन| ह.भ.प.विशाल महाराज खोले | vishal maharaj khole | जिव्हाळा | kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 01. 2023
  • ह.भ.प.विशाल महाराज खोले मुक्ताईनगर यांचे आळंदी मधील गाजलेलं किर्तन
    व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक👍 करा आणि आपल्याला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा🙏
    तसेच जिव्हाळा [Jivhala] चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
    चॅनल लिंक - / jivhala
    आपल्या इतर social media links
    फेसबुकवर Follow करा - / aaplajivhala
    इन्स्टाग्रामवर Follow करा येथे-
    / jivhalaa
    धन्यवाद 🙏
  • Zábava

Komentáře • 319

  • @ArchanaDhaygude-nq8fh
    @ArchanaDhaygude-nq8fh Před 3 dny +2

    आसा मुलगा प्रत्येक माऊलीला मिळावा , आणि मुलाची आशी सेवा ऐकून कान तृप्त व्हावेत. जीवन धन्य धन्य

  • @sharadkolhe6352
    @sharadkolhe6352 Před 5 měsíci +6

    बंबाजी बुवा म्हणतात धन्य आम्ही तुका देखईला, तस धन्य आम्ही विशाल महाराज देखईला , खरच खुप छान महाराज😊😊🙏🙏

  • @kirangadakh2096
    @kirangadakh2096 Před rokem +88

    महाराष्ट्राच्या संस्कतीचे आणि वारकरी सांप्रदायाचे वैभव
    विशाल महाराज खोले
    जय हरी🙏🚩

    • @balasahebkhedkar6322
      @balasahebkhedkar6322 Před rokem +2

      🙏💐💐💐🙏👆😢

    • @sundardaspathade9961
      @sundardaspathade9961 Před rokem +2

      खरच आपण जे महाराजा विषयी जे लीहलत खुप सुंदर वाटल

  • @nitinkarangal1997
    @nitinkarangal1997 Před rokem +124

    या सोहळ्यास् मी टाळ घेऊन उपस्थित होतो खुपचं छान सेवा झाली.🚩🙏

  • @ravimundhe3084
    @ravimundhe3084 Před rokem +48

    आदरणीय विशाल महाराज यांचे किर्तन खुप अंतकरणपुर्वक असतय,,महाराज श्रद्धेने,,भावनेने किर्तन करतात म्हणुन त्यांचे शब्द अंतकरणाला स्पर्श करतात...

    • @dipakbhosale7474
      @dipakbhosale7474 Před rokem +1

      खूप छान माझ्या जीवनात मी खूप बदल केला आहे खोले महाराजांचे किर्तन ऐकून मनाला उर्जा मिळते या जन्माच साध्य काय आहे ते कळाल एकच इच्छा आहे महाराजांना एक वेळ माझ्या गावात किर्तनासाठी आणायचे आहे श्री पांडुरंग परमात्मा ही इच्छा पूर्ण करतील 💐🙏🙏💐राम कृष्ण हरी माऊली

  • @sangitamatsagar9550
    @sangitamatsagar9550 Před rokem +29

    🙏🙏💐💐🚩🚩खुप खुप छान माऊली आवाज ऐकून मन अगदी तल्लीन होते आनंद आश्रुयेतात राम कृष्ण हरी🌹🌹

  • @sangitamatsagar9550
    @sangitamatsagar9550 Před rokem +12

    खरच तया माऊली ची कुस किती पवित्र 😅😅😅😅आवाज ऐकून च मन भारावून जाते असे वाटते की किती वेळा ऐकले महणजे पोट भरेल मन ही भरत नाही आणि भाकरी अपुरी असते 🙏🙏

  • @prashantkatkar9477
    @prashantkatkar9477 Před rokem +15

    महाराष्ट्राचे कीर्तन केसरी ह.भ.प खोले महाराज वडकी येथे प्रत्यक्ष कीर्तन सेवेचा लाभ आम्ही घेतला ....पांडुरंगाचे दर्शन झाले आपल्या रुपात ,राम कृष्ण हरी माऊली 😊

  • @vasantshinde4359
    @vasantshinde4359 Před měsícem +1

    दंडवत घाततो विशाल महाराज तुमच्या नावातच खुप काही सांगुन जाते तुमच किर्तन आणि संत मुक्ताबाई गजानन महाराज यांचे दर्शन हा योग योग मला एकाचवेळी झाला आता फक्त संत मुक्ताबाई मंदिर बांधकामासाठी प्रत्येक किर्तनात विशेष दान मागा प्रत्येक व्यक्ती 10रू

  • @sadanandwaghmare9358
    @sadanandwaghmare9358 Před rokem +13

    मी आत्ता पर्यंत 5 ते 6 वेळे स ऐकून सुद्धा सारख सारख ऐकू वाटते असे आहे ही सेवा. राम कृष्ण हरी

  • @vipulchoudhari9233
    @vipulchoudhari9233 Před 10 měsíci +9

    वाह
    .. आपुलिया हिता जो असे जागता! धन्य माता पिता तयाचिया!!
    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक!तयाचा हरिख वाटे देवा!!
    गीता भागवत करिती श्रवण!अखंड चिंतन श्री विठोबाचे!!

  • @kaivlayasstatus5414
    @kaivlayasstatus5414 Před rokem +12

    खरच महाराज dnyaneshwari ani गाथा च महत्व काय आहे हे महाराज तुम्हाला समजले mahanun त्याच्यावर् tumcha जीवा पेक्षा किती प्रेम आहे हे समजल् महाराज धन्य तुमची bhakti

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Před rokem +21

    साष्टांग दंडवत महाराज.... कोटी कोटी प्रणाम करतो... खुप गाढा अभ्यास केला आहे... काय वर्णन करू तुमचे मी अज्ञान बालक आहे ... खुप खुप सुंदर प्रवचन केले आहे👌👌👌👌👌

  • @Paririyu
    @Paririyu Před rokem +10

    कीर्तन कस असावं तर मी म्हणेन विशाल महाराजांना ऐका खरोखर अद्भुत वाणी, अभंगाची मांडणी अतिशय सुंदर,श्रीत्याना तल्लीन करून सोडण्याचे सामर्थ आहे. माऊलीची कृपा प्रसाद म्हणून विशाल महाराज ऐकला मिळाले. धन्य झालो, जय हरि 🙏🙏
    महाराजांचा नंबर असेल तर कृपया शेर करा

  • @sunilsalunkeyt3801
    @sunilsalunkeyt3801 Před rokem +71

    ह भ प विशाल महाराज खोले निस्त अभंगाच्या चालीचा ज्ञान ज्ञानाचा नव्हे पारंपारिक चाली चे आवाजाचे जादूगार आहेत किर्तन ऐकायला लागलं की असं वाटतं महाराजांच्या मुखांमधून साक्षात पांडुरंग 🚩🛕🚩 बोलतो जय हरी माऊली

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před rokem +3

    फक्त कमेंट पाहिल्या तरी लक्षात येत सेवा कशी असेल दर्जेदार सेवा कुणाला नाही आवडणार हो विशाल बुआ आपली सेवा खुप दर्जेदार असतात कधीही कोठेही ऐकल तरी समाधान लाभत कोटि-कोटि धन्यवाद 🙏🚩

  • @sanjayaware7288
    @sanjayaware7288 Před rokem +10

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏
    महाराजांची सर्व किर्तन छान आहेत 🙏
    जिव्हाळा चॅनल चे खूप आभार 🙏

  • @sudamvmulesudamvmule1879
    @sudamvmulesudamvmule1879 Před rokem +11

    🌹🌹माऊली खूप खूप छान आवाज अगदी मन तल्लीन होऊन जाते 💐आणि पुन्हा एकदा लिंगा ता.शिंदखेड राजा या ठिकाणी दि.13.2.2023 ला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @user-zy5vf8zo4o
    @user-zy5vf8zo4o Před 19 hodinami

    हो खुपच सुंदर, अभ्यास पुर्ण

  • @ShubhangiGhanokar-lj9ed
    @ShubhangiGhanokar-lj9ed Před rokem +4

    राम कृष्ण हरी महाराज ,🙏🙏 खरचं खुप छान अप्रतिम कीर्तन तुमच्याबद्दल काय बोलावं हेही कळत नाही ...... निःशब्द 🙏 काळजाला एवढं वेड लागलंय की किर्तन संपूच नाही असं वाटत होतं
    आई मुक्ताई माऊली तुमच्याकडून वारकरी सांप्रदायाची सेवा अशीच कायम घडवून घेवो हिचं माऊली ज्ञानोबारायांच्या आई मुक्ताई माऊलींच्या चरणी प्रार्थना करते 🙏🙏🚩🚩 राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩

  • @ganeshborkar5077
    @ganeshborkar5077 Před rokem +5

    जय हरी महाराज मला तुमची किर्तन सेवा खूप आवडते

  • @santoshsutar2733
    @santoshsutar2733 Před rokem +15

    खुप सुंदर चिंतन...
    ऐकतच राहावेसे वाटते ...
    रामकृष्ण हरि माऊली🙏🙏🙏

  • @narsingjadhav1764
    @narsingjadhav1764 Před rokem +5

    खरंच खूप छान मन मोहक कीर्तन माऊली

  • @gangadharvarpe8908
    @gangadharvarpe8908 Před rokem +3

    गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ विशाल महाराजांचे किर्तन व चाली अप्रतिम तुका म्हणे काही न मागो आणिक तुझे पायी सुख सर्व आहे राम कृष्ण हरी महाराज

  • @user-mi9fm9gp3o
    @user-mi9fm9gp3o Před rokem +6

    अप्रतिम महाराज. खुप खुप छान आशाच कीर्तनाची गरज आहे संप्रदायला

  • @dinkarnandale8488
    @dinkarnandale8488 Před rokem +8

    मनावर कोरले जाता . शब्द
    अप्रतीम विशाल महाराज 🙏🙏🤗

  • @kanifwandhekar2991
    @kanifwandhekar2991 Před rokem +10

    अतीशय अभ्यासपूर्ण किर्तन..🙏🙏👌

  • @prajaktazarekar6770
    @prajaktazarekar6770 Před 2 měsíci

    धन्य ती माऊली जीने तुम्हाला जन्म दिला 🙏🏻 खूपच छान किर्तन आहे तूमचे.. प्रत्यक्ष माऊलींचे दर्शन होते तुमच्या रूपाने....🙏🏻💐💐🥰 जय गजानन 🙏🏻 राम कृष्ण हरी माऊली

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Před rokem +3

    अतिशय छान किर्तन महाराज आवाज छान धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @yogeshshelke9600
    @yogeshshelke9600 Před rokem +7

    सर्वोच्च असे ज्ञानसागरास कोटी कोटी प्रणाम 😍

  • @roshanjogle4455
    @roshanjogle4455 Před rokem +5

    🙏🚩🌺🌸☀️🌼🌻!! राम कृष्ण हरी माऊली !! श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली 🙏🚩🌺🌸☀️🌼🌻

  • @krushnashirole5325
    @krushnashirole5325 Před rokem +9

    खूपच गोड कीर्तन... महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत...🙏🙏

  • @mahendra1625
    @mahendra1625 Před rokem +4

    Khup chhan bolayla shabdh kami padatil ashi seva 👌 jaganyach arth samajoon sangitale aahe thanks 🙏🙏 Tumhi dhanya aahat khup chhan 👌❤️❤️❤️❤️

  • @ArchanaDhaygude-nq8fh

    आस वर्णन ऐकून कुणीही संप्रदायाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही

  • @dipakshinde3207
    @dipakshinde3207 Před rokem +7

    फार मनापासून विचार मांडतात सुंदर आवाज राम कृष्ण हरी

  • @dattabhor2173
    @dattabhor2173 Před rokem +2

    धन्य झालो महाराज तुमचं किर्तन आयकुन खुप छान आवाज तुमचा राम कृष्ण हरी माऊली

  • @pradipraut6255
    @pradipraut6255 Před rokem +2

    Vishal Maharaj khup chaan zala kirtan tumhi shaan aahat Maharashtra chi.

  • @sharadjadhav228
    @sharadjadhav228 Před rokem +6

    विशाल महाराज खूप छान किर्तन सेवा केली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před rokem +4

    राम कृष्ण हरी, अप्रतिम चिंतन

  • @vikasmore2218
    @vikasmore2218 Před rokem +3

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान वाटले श्री मुक्ताई माऊली

  • @namachagajar
    @namachagajar Před rokem +8

    खूप भावलं हे किर्तन 🙏🙏

  • @krushnachadhokar9482
    @krushnachadhokar9482 Před rokem +3

    खूपच सुंदर माऊली

  • @krushnakhandekar1809
    @krushnakhandekar1809 Před 27 dny

    Khup chan khole guruji ❤🎉

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 Před 7 měsíci

    आदरणीय विशाल महाराज खूप अभ्यास कीर्तन आणि गोड वाणी चा खूप चांगल्या प्रकारे वर्णन केले महाराष्ट्राच्या भूमीवर अशा संताची अतिशय गरज आहे ज्याने संस्कृती
    जोपासली जाईल धन्य धन्य महाराज कोटी नमन
    कोटी नमन करतो I selute to you

  • @kasturehome9857
    @kasturehome9857 Před 11 měsíci +2

    महाराज अंतःकरण भरून येते आणि नकळत पणे अश्रू वाट काढतात ❤❤❤ खूप खूप छान

  • @malharijadhav8481
    @malharijadhav8481 Před rokem +5

    अतिशय सुंदर किर्तन

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Před 8 měsíci +1

    रामकृष्ण हरी महाराज. किर्तन खुप छान.गायकांची साथ खूप चांगली होती.

  • @govindshinde9694
    @govindshinde9694 Před rokem +4

    Jay hari maharaj khup sundar kirtan khole maharaj 👌👌🙏🙏

  • @NikeshPilankar-xk3td
    @NikeshPilankar-xk3td Před 2 dny

    Ram...krushn,... Hari🙏🙏

  • @vikasmaharajofficial
    @vikasmaharajofficial Před rokem +10

    खूप भावनिक कीर्तन

  • @bala6026
    @bala6026 Před 22 dny

    जयहरी खूप छान महाराज

  • @satishkalane2410
    @satishkalane2410 Před rokem +2

    एकदम कडक किर्तन ऐकावे तर असं राम कृष्ण हरी

  • @DnyandipLauJagi
    @DnyandipLauJagi Před rokem +3

    अतिशय गोड भावपूर्ण किर्तन... 🙏🌹

    • @padminsabde4323
      @padminsabde4323 Před rokem

      राम कृष्ण हरी अतिशय भावपुर्ण किर्तन 🙏🙏🚩🚩

  • @vitthalgayke9980
    @vitthalgayke9980 Před rokem +1

    एकदम जबरदस्त किर्तन महाराज
    राम कृष्ण हरी माऊली

  • @MDofficial275
    @MDofficial275 Před 10 měsíci +8

    फक्त आवाज कानावर आला की तोंडातून जय हरी माऊली निघते ❤️❤️🚩 विशाल महाराजांचे मी आभार मानतो की असेच कीर्तन करावे ❤️🌹🚩

  • @vijayafalak5536
    @vijayafalak5536 Před rokem +2

    धन्य झाले महाराज तुमचे किर्तन ऐकून राम कृष्ण हरी

  • @amolchavan5577
    @amolchavan5577 Před rokem +1

    आमच्या सारख्या नी बोलणे ते काय, खरच खूप छान अप्रतिम कीर्तन.

  • @babanraopokale1569
    @babanraopokale1569 Před rokem +1

    खुपच गोड सुंदर चिंतन रामकृष्ण हरी माऊली

  • @dyandevwagh7381
    @dyandevwagh7381 Před rokem +4

    आई साहेब मुक्तबाई आशीर्वाद कृपा आहे

  • @chandrakantborhade2270
    @chandrakantborhade2270 Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर.ऐकत रहाव फकत तुमचे बोल .🙏

  • @sachinbaste1252
    @sachinbaste1252 Před 10 měsíci

    गोड कीर्तन आणि जन्माचं सार्थक हेच ,कीर्तनात देव भेटतो तो हाच सुंदर जगण्याचा खरा आनंद .मिळालेला काळ जीवन असाच संपन्न व्हावा आणि जीवन सार्थकी लागावे देहाचा एक चांगला प्रवास यातून समजतो. आपल्या धर्माची खरी शिकवण यातून होते . कधी विसावा घ्यावा वाटला तर हे कीर्तन ऐकावे मन भरून पावते .

  • @vishalkadam4464
    @vishalkadam4464 Před rokem +2

    विशाल महाराज खूप छान किर्तन 🙏🚩🙏🚩

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Před rokem +7

    Great H B P Vishal Maharaj Khole 🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishalipunekar2131
    @vaishalipunekar2131 Před 5 měsíci +1

    खरंच किर्तन असावे तर असे साक्षात पांडुरंग 🙏🙏

  • @nanasahebjagtap9573
    @nanasahebjagtap9573 Před rokem +1

    जय हरी माऊली खुपच चांगला अनुभव सांगितला आहे खुप लाख लाख शुभेच्छा

  • @bhausahebjadhav5744
    @bhausahebjadhav5744 Před rokem +3

    राम कृष्ण हरी माऊली खुपच छान महाराज 🙏🙏🙏

  • @subhashrasal8834
    @subhashrasal8834 Před rokem +3

    राम कृष्ण हरी 🙏 ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @padminsabde4323
    @padminsabde4323 Před rokem +7

    राम कृष्ण हरी अतिशय गोड किर्तन 🙏🙏🚩🚩

  • @sagaraher-2718
    @sagaraher-2718 Před 9 měsíci

    खूप सूंदर कीर्तन करतात महाराज
    माला खपू आवडते तुमचे कीर्तन ऐकांतात असल्यावर मन भरून येत
    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻

  • @user-hj9kx4zi4e
    @user-hj9kx4zi4e Před rokem +4

    रामकृष्णहरी महाराज खुप छान 🙏

  • @ashagodase5096
    @ashagodase5096 Před rokem +2

    रामकृष्ण हरी महाराज,खूप छान किर्तन

  • @jayvantdeshmukh7376
    @jayvantdeshmukh7376 Před rokem +2

    जय हरी विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @gangubainalle1954
    @gangubainalle1954 Před rokem +3

    राम कृष्ण हरी

  • @user-iu4bl9jb3c
    @user-iu4bl9jb3c Před 7 měsíci +1

    Apratim Chintan Maharaj. Ram Krishna Hari.

  • @ramprasadjaybhayesir4570

    खूपच सुंदर व गोड वारकरी चाली

  • @Ishwari2020
    @Ishwari2020 Před rokem +3

    राम कृष्ण हरी 🙏 अप्रतिम

  • @user-ng1jq3dy6k
    @user-ng1jq3dy6k Před rokem +2

    खुपचं दिवसा नंतर श्री गुरुवर्य प्रज्ञासूर्य बाबांच दर्शन झाले

  • @kavirajbawankar6356
    @kavirajbawankar6356 Před rokem +4

    श्री पांडुरंग हरी खुप मनाला भिडल. 🙏🙏🙏🙏

  • @gauravavhad105
    @gauravavhad105 Před 6 měsíci

    खूप छान चिंतन आहे. डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. 🙏🙏🙏

  • @diguwandhekar9562
    @diguwandhekar9562 Před rokem +4

    राम कृष्ण हरि माऊली 🚩🚩🚩🚩🙏🏽

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 Před 10 měsíci +1

    राम कृष्ण हरी महाराज🚩🚩🙏🙏

  • @dattatraykadam9494
    @dattatraykadam9494 Před rokem +2

    महाराज छान कीर्तन असे असावे कीर्तन

  • @panditdeore3439
    @panditdeore3439 Před rokem +2

    विशाल महाराज खूब आवाज सुंदर आ,,,,

  • @shrikantkapse5940
    @shrikantkapse5940 Před rokem +5

    खोले माहाराज खूप छान वा

  • @karanjogdand27
    @karanjogdand27 Před rokem +5

    खूप छान महाराज

  • @rajkumarchinchalwad7191
    @rajkumarchinchalwad7191 Před rokem +3

    जय कृष्ण हरी 🌹🌹

  • @savitabhadane3258
    @savitabhadane3258 Před rokem +4

    Khup chan mauli 👌👌

  • @SanjayKachare-wt2kz
    @SanjayKachare-wt2kz Před 3 dny

    खूप छान

  • @ashokthombare3143
    @ashokthombare3143 Před 9 měsíci

    विशाल महाराज खोले तुमचे कीर्तन अप्रतिम महाराज ऐकावे तेवढे❤❤❤

  • @aartigite5360
    @aartigite5360 Před rokem +1

    खूप खूप सुंदर विचार माऊली 👌👌

  • @balajiannapawarkawathakejp568

    खूप छान किर्तन केले महाराज

  • @nandupawar8235
    @nandupawar8235 Před rokem +2

    खुप सुंदर माऊली

  • @ganeshlandge7150
    @ganeshlandge7150 Před 11 měsíci +2

    महाराज खूप छान ❤

  • @rekhapawar7579
    @rekhapawar7579 Před rokem +2

    महाराज तुमची किर्तन खूप छान असतात तुमचा आवाज खूप छान असतो

  • @rupeshzagade5938
    @rupeshzagade5938 Před rokem +2

    🌹🙏जय हरी विठ्ठल🙏🌹

  • @vijaytambe3619
    @vijaytambe3619 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @alkakale3754
    @alkakale3754 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी खूप सुंदर किर्तन झालं खोले महाराज

  • @bharatpatil6693
    @bharatpatil6693 Před rokem +3

    Khup chan Maharaj 🙏🙏

  • @shirdharraut7113
    @shirdharraut7113 Před rokem +2

    जाधव बाबा चा चरणी साष्टांग दंडवत

  • @abhishekadhane9056
    @abhishekadhane9056 Před rokem +3

    राम कृष्ण हरी 🙏🚩👍📿