कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची आई भराडी देवी जत्रोत्सव 2023।देवी दर्शन ते नैवेद्य प्रथा। तुफानी गर्दी

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची आई भराडी देवी जत्रोत्सव 2023।देवी दर्शन ते गावातील नैवेद्य प्रथा। तुफानी गर्दी,जत्रेमध्ये फिरायची मज्जा 😍
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    SnapChat -
    / sanchit_vlog
    Telegram -
    t.me/Sanchit_T...
    #aanganwadi #aangnewadijatra #आंगणेवाडीजत्रा2023

Komentáře • 69

  • @Jara_hatake
    @Jara_hatake Před rokem

    संचित मस्त आणि भराडी आईचे दर्शन झाले छान वाटले

  • @sadhnask813
    @sadhnask813 Před rokem +1

    Aai bharadi Devi tuza Vijay aso.🌹🙏🌹

  • @edwinbenjamin7002
    @edwinbenjamin7002 Před rokem +1

    Very nice good day

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 Před rokem +5

    खरं म्हणजे देवीचे मुख दर्शनाने उपकृत करावयास हवे होते,, धन्यवाद,,
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @jagadish1799
    @jagadish1799 Před rokem +4

    जय देवी भराडी आई प्रसन्न🙏❣️

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 Před rokem

    सूचित भराडी देवी चा विडिओ छान झाला🙏🙏

  • @sahyadrikokan
    @sahyadrikokan Před rokem +2

    संचित भाई मस्त आणि आम्हाला प्रथम यात्रेला येण्याची संधी मिळाली संदेश दादा कोकण संस्कृती यांच्या मुळे आणि भराडी आईचे दर्शन झाले छान वाटले
    तुला सुध्दा भेटायला मिळाले आणि व्हिडिओ मध्ये घेतला त्या मुळे धन्यवाद🙏💐

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před rokem +1

    Thank u dada haa video share kela Aai Bharadi Devi prassana 🙏🙏

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 Před rokem +1

    छान वाटला

  • @sanketthakur1104
    @sanketthakur1104 Před rokem +2

    अप्रतिम... 😊

  • @ranijadhav7431
    @ranijadhav7431 Před rokem +1

    Khup divsani video pahila. Khup chan vatle. 🥰

  • @dattatrayghadigaonkar305

    खुप छान व्हिडिओ...आंगणेवाडीचा त्यात संदेश भेटला वा.....

  • @Maataai
    @Maataai Před rokem

    आंगणेवाडीची आई माता भराडीदेवीच्या यात्रेचा खूप छान vlog..
    संचितदादा ठाकूर,
    ❣️👍👌💐

  • @vandanananaware9314
    @vandanananaware9314 Před rokem +1

    Khup chhan video

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 Před rokem +12

    संचित ,मित्रा खूप मस्त व्हिडीओ , देवीचं दर्शन झाले नाही तरी दर्शन घेतल्या ची अनुभूती आली 🙏🙏 नैवेद्याची प्रथा , शिस्तीत सगळे रांगेने जातात , एव्हढी गर्दी होऊन सुद्धा कसली घाई नाही की गडबड नाही सगळे कसे शिस्तीत 🙏🙏🙏🙏 जत्रेतील खेळणी आणि दुकाने काय मज्जाच !!!!👌👌 व्वा मस्तच , धन्यवाद 🙏🙏

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 Před rokem

    Jai aai bharadi Devi
    Jatret firtov asa
    Vatala
    Khup chan

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 Před rokem +2

    दादा खूप छान पद्धतीने दाखवलेस‌...मस्त वाटले... कोणतीही धक्का बुक्की नाही... एकदम व्यवस्थित पणे.... संदेश दादा ( कोकण संस्कृती ) ने पण छान दाखवले..

  • @nitinkelshikar6010
    @nitinkelshikar6010 Před rokem +2

    Khupp Changle explanation aani darshan Kele🙏👌
    आई भराडी माते की जय 💐🙏

  • @yogibir1144
    @yogibir1144 Před rokem +1

    Khup chan mahite dilis

  • @umashinde3026
    @umashinde3026 Před rokem +1

    धन्यवाद

  • @parab4181
    @parab4181 Před rokem +1

    खूप छान व्हिडिओ बनवला आहे.. हा एक informative video आहे.. खूप छान प्रकारे जत्रा cover केली आहे... प्रत्यक्षात जत्रेला आल्या सारखे वाटले... तुमचे व्हिडिओ नेहमीच चांगले आणि informative असतात... तुमचे चॅनेल हे एक unique चॅनेल आहे आणि आम्ही most of the सर्वच व्हिडिओ पाहत असतो.. रहस्यमय आणि गूढ जागेची माहिती देतात.. फारच छान..
    कुणकेश्वर जत्रा पण cover करा... 👌👌
    From
    KESHAV callling Keshav
    CZcams channel

  • @prafulangane2774
    @prafulangane2774 Před rokem

    अप्रतिम वीडियो ह्याच्या माध्यामातून माझी आजी दिसली, आमचे घर दिसले.. गेल्यावर्षी तुझ्याच वीडियो मध्ये माझी लेक वार्षिकोत्सव चा आनंद घेताना दिसली होती.

  • @shridharkambli
    @shridharkambli Před rokem

    आई भराडी मातेचा विजय असो. धन्यवाद खूप छान माहिती दाखवल्या बद्दल.

  • @vijayadesai6677
    @vijayadesai6677 Před rokem +1

    Mast 1no

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 Před rokem +1

    खूप छान व्हिडिओ केलास संचित. तुझ्याबरोबर आम्ही पण दमलो जत्रा फिरून.

  • @konkanekramyadekhava..4724

    Devi Bharadi Mate ki jai .. Khup chan ashi jatra zali , maut ka kuva pahun , lahan pani chi athvan zali , naivedya banvtana konashi hee bolu naye ashi. Juni rudhi parampara faar mast vatla .. Ani apla You tuber Kokan Sanskruti .. Barr vatla .. Very nice vlog

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před rokem +1

    मी पण गेले होते आई भराडी देवीचे दर्शन खूप छान झाले ,जत्रेमध्ये एंजाॅय म्हणून रेडिमेड ब्लाऊज स्टाॅल लावला होता खूप सेल चांगला झाला प्रत्येकाला विनंती आहे की नोकरीच्या शोधात बसू नका छोटा मोठा स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि मालक बना..आपल्या कोकणाच्या विकासासाठी सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर आहोत नवीन उद्योजक तयार करून कोकणासह भारताचा आर्थिक विकास करूया. उद्योजकांनी संचित दादाकडून त्याच्या परवानगीने नंबर घ्यावा.

  • @MalvaniLife
    @MalvaniLife Před rokem

    मस्त व्हीडीओ....
    आके तेरी बाहोमे.... हे गाणं तुझ्या आवाजात रेकॅार्डकरुन बघ. तुझा आवाज मला एस पी बाला सुब्रमण्यमजींसारखा वाटतो.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před rokem +1

    Masat hota video Bhradi Mate ki jay 🙏 🙏🌺🌺

  • @parthparab2986
    @parthparab2986 Před rokem +2

    खरच खुप महत्वाच दाखवलस आंगणेवाडी माझ आजोळ आहे
    श्री भराडी आईचा प्रसाद बनवताना स्त्रीया बोलत नाही हे पहिल्यांदा तुझ्यामुळे सगळ्यांना कळेल धन्यवाद भावा

  • @ramkrishnagawade2889
    @ramkrishnagawade2889 Před rokem +1

    आई भराडी

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před rokem +1

    संचित खुप दिवसानी व्हिडीओ आला. पण एकदम पावरफुल व्हिडीओ झाला. प्रसादाच छान दाखवल.आंगणे गावची भराडी देवीची जत्रा छान झाली.

  • @nalinguram7128
    @nalinguram7128 Před 6 měsíci

    Jay shree Baradi. Davi

  • @letssing9990
    @letssing9990 Před rokem +1

    वा कोकण संस्कृती म्हणजे तोडच नाही.आंम्हाला कोकण ची संस्कृती अनुभवायला मीलाली येथिल प्रथा , परंपरा बघायला भेटलि सुंदर......

  • @jyotipawar9143
    @jyotipawar9143 Před rokem +1

    Bhari sanchit👌👌👌👌👌

  • @rohanshaha3879
    @rohanshaha3879 Před rokem +1

    Jai Bharadi Devi 🙏

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 Před rokem +1

    Nice

  • @justnabhasworld
    @justnabhasworld Před rokem +1

    मस्त व्हिडीओ 👍

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 Před rokem

    Hi sanchit khup chaan video thank you 👌👌👌🙏👍😊

  • @momandangad6601
    @momandangad6601 Před rokem +2

    आम्ही पण मुंबईमधून अंगणेवाडीची जत्रा एन्जॉय केली 🙏🙏👍👍

  • @shilpapatil3815
    @shilpapatil3815 Před rokem +1

    Mastach Sanchit Dada 👌

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 Před rokem +1

    गावात जत्रा म्हटलं की खूप छान वाटते सर्व काही बघायला मिळते एरवी आपल्याला चालायला कंटाळा येतो पण जत्रेत तीन चार तास फिरतो आणि मजाच मजा येते दुसरीकडे नैवेद्य दाखवतात ती गावची वेगळीच प्रथा आहे हेही बघायला मिळाली न बोलता देवाचा नैवेद्य करतात छान वाटले विडिओ पाहून आम्हाला पण मजा वाटली

  • @smitam1299
    @smitam1299 Před rokem +1

    👌👌👍👍👌👌👍👍 video came long time

  • @darrshana9
    @darrshana9 Před rokem +1

    ♥️🙏bharich sanchit tyat tujha awaj😍

  • @deepikasalaskar
    @deepikasalaskar Před rokem +1

    🙏🌹🙏

  • @omankushkatkar5101
    @omankushkatkar5101 Před rokem

    🙏🌺🙏👌

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 Před rokem +3

    खरच फार सुंदर.
    अन्न दान ( प्रसाद )सुयोग हा👌🙏🙏🙏💐💐💐

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Před rokem +1

    KHUP MASTCH JTTRA

  • @jagadish1799
    @jagadish1799 Před rokem +1

    👌🙏👍🥰

  • @sanjivanithakur7151
    @sanjivanithakur7151 Před rokem

    🙏 आई भराडी देवी 🙏 miss केली जत्रा

  • @parthparab2986
    @parthparab2986 Před rokem +1

    माझा मोठ्या आत्येचा मुलगा आमचा मोठा दादा किशोर दादा आंगणे पण या volg मधे आहे
    धन्यवाद

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Před rokem +1

    🙏🙏🌺🌺

  • @nainitanarvekar387
    @nainitanarvekar387 Před rokem

    Hello sanchit
    Ek req.... Hoti ki jambharun gava var hi ek video banav khup chaan gav aahe

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před rokem +1

    खुपच छान👏✊👍 आई भराडीचा आशिर्वाद सदैव असुंदे आई भराडीचा उदोउदो जगदंब जगदंब जय महाराष्ट्र👏✊👍

  • @suchitashirodkarkargutkar9788

    Sanchit mitra..... tuzhya video chi vat baghat hote mi.... manale tula.... first time mi hey pahile re mitra..... superb mitra.... gooooooood job .... toooooo goooood job.... thank you very much mitra

  • @sangameshwariamar6553

    दादा मस्तच केलास व्हिडीओ आवडला ❤️😍😍😍

  • @anitashewale7782
    @anitashewale7782 Před rokem

    🙏🙏 भराडी माते की जय 🙏🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před rokem

    मस्त. खूप दिवसांनी व्हिडीओ टाकलास. आवडला.

  • @pravinsawant6715
    @pravinsawant6715 Před rokem +1

    First reply

  • @sanjaydurge3749
    @sanjaydurge3749 Před rokem +1

    Bhau fakt tikde rajkaran navt vhayla pahije hot

  • @jayshreetandel3051
    @jayshreetandel3051 Před rokem +1

    किती दिवस असते ही जत्रा

  • @notebook65
    @notebook65 Před 5 měsíci

    NarendrakambliUbhadandavengurleSindhidurgBestBhavakokan0

  • @noopurshinde2752
    @noopurshinde2752 Před rokem

    Devicha photo dakhava.

  • @masterpens888
    @masterpens888 Před rokem +1

    ,,🙏🙏🌹🌹🙏🙏..

  • @AdityaKochrekar_120fps

    Kutlya camera var shoot krta tumhi ?

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 Před rokem

    Bharadi matecha jai jaikar aso ase bolave.

  • @scenicv236
    @scenicv236 Před rokem +1

    मानसीश्वर च्या जञेला गेला नाही का ? 😊

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 Před 5 měsíci

    देवीचे आशीर्वाद घेऊन कोकणात नवीन उद्योग चालू करा. अंबानी अदानी नका होऊ पण कमीत कमी स्थानिकांना रोजगार मिळेल एवढे तरी उद्योग काढा कुडाळ एम आय डी सी ओस पडलय.. राजकीय नेत्यांची लोंबातेगिरी बंद करा.