मालवणची नारळी पोर्णिमा | नारळी पौर्णिमा २०२३ | नारळ लढवणे

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • त्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज या व्हीडीओमध्ये आपण मालवणातील नारळीपौर्णीमा उत्सव कसा साजरा केला जातो व नारळ लढवण्याचा खेळ कसा खेळला जातो याची संपुर्ण माहिती घेणार आहोत .
    नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #kokan #malvanilife #narlipornima #नारळीपौर्णिमा #कोळी #trending #viral #malvan #sea #fisherman
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

Komentáře • 44

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před rokem +6

    नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच👏✊👍 छान विडियो पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी केली छान जय महाराष्ट्र

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 Před rokem +1

    Khup Chan utsav 👍👍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před rokem +4

    सागर संपत्ती कोळी गाबीत बांधवाना भरभरून मिळू दे. पर्यटन वाढून पर्यटकांना माशांचा आस्वाद भरपूर घेता येऊ दे. हिच दर्या सागराला मनोमन प्रार्थना 🙏 👍

  • @shrikrishnatalashilkar2456

    संस्कृतीची जोपासना करणारा, सणाचे पावित्र्य जपणारा, मंगल भावभक्तीयुक्त सुरेख व्हिडिओ. 👌👍

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 Před rokem +1

    आपले सण व परंपरेची जाणीव करून देणारा उत्कृष्ट विडिओ.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před rokem +1

    Very nice, mast

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 Před rokem +3

    मुंबई मध्ये बसून माझ्या गावचा हा कार्यक्रम बघायला मिळाल्यामुळे धन्यवाद

  • @siddheshmalwankar1821
    @siddheshmalwankar1821 Před rokem +2

    खूप छान.. 👌
    नारळी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
    जय भंडारी.. 🙏✌️
    आम्ही भंडारी.. 🐟🌴🐟🦐🌳🦞🎣
    माझे गाव वायरी

  • @snehalmithbavkar591
    @snehalmithbavkar591 Před rokem +2

    मालवण ला राहिली पण हे सर्वं सण पाहायला मिळाले नाहीत पण तूझ्या व्हिडीओ मुळे पाहायला मिळाला
    धन्यवाद बेटा 🙏

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 Před rokem +1

    मस्त, मज्जा आली.आम्हांस पहिल्यांदाच बघायला मिळाले.नारळाची फोडण्याची स्पर्धा फार आवडली.गंमतच वाटली

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Před rokem +1

    खूप छान लकी नारळ लढवायला मला पण आवडते लहानपणी आम्ही नारळ लढवत होतो
    धन्यवाद 🙏👍

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Před rokem +1

    No. 1 video from No. 1 director. Fantastic dev bare karo 👌👌👍👍👍

  • @kalpanathakare6606
    @kalpanathakare6606 Před rokem +1

    खूपच छान वाटलं खरच माहिती पणं मिळते

  • @ashokadkar2692
    @ashokadkar2692 Před rokem +1

    मालवण व्यापारी संघ आणि सर्व मालवण कर बंधू भगिनी चे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा बा देवा महाराजा मासे यंदा भरपूर मिलान्दे आणि सगळ्या का सुखी ठेव 👍👍

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Před rokem +1

    खूप छान व्हिडिओ...छान वाटलं पाहायला...👍👌👌

  • @umalad6041
    @umalad6041 Před rokem +1

    लय लय भारी विडियो छान दाखवले

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 Před rokem +4

    नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉👍👍

  • @sangitaladkat6537
    @sangitaladkat6537 Před rokem +1

    खुपच सुंदर व्हिडीओ..मी सुद्धा मालवणचीच आहे.हे सर्व मी लहानपणापासून पाहत आले आहे.पण आता तसं पाहणं होत नाही.पण तुमच्या चॅनल मार्फत पहायला मिळतं.धन्यवाद 🙏

  • @umeshkoyghadi6374
    @umeshkoyghadi6374 Před rokem +1

    KHUP CHAN KHARI NARAL PHODI PURNIMA

  • @sanjanamasurekar4984
    @sanjanamasurekar4984 Před rokem +1

    खूप छान व्हिडिओ

  • @abhishakawale2422
    @abhishakawale2422 Před rokem +1

    Khup chan 👌👌

  • @RanjanaBhoye-cg5rx
    @RanjanaBhoye-cg5rx Před rokem +1

    Kupc cchn 👌👌👌👌🙏🙏🙏🙂🙂🙂

  • @nagendrainjal4477
    @nagendrainjal4477 Před rokem +1

    must👌 ek navin kahi tari amhala kakanitil Narali pronima kashi aste te bagayal milali tumchya kadun tumcya madhamatun dhaynawad malavani life.

  • @sadhanakambli3974
    @sadhanakambli3974 Před rokem +1

    😊खूप छान व्हिडिओ

  • @atul991
    @atul991 Před rokem +1

    From,Satara Maharashtra (सातारा)

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před rokem +1

    Very very nice video

  • @ViGaMi
    @ViGaMi Před rokem +2

    पहिला view 👍

    • @sameerpatilofficial2609
      @sameerpatilofficial2609 Před rokem

      मी तुमच्या चॅनल ला सबस्रायब केल तुम्ही पण माझ्या चॅनल ला सबस्रायब करा मी नारली पौर्णिमेची व्हिडीओ बनवली आहे तसेच चिंबोरी,मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक तसेच वेगवेगळ्या टॉपिक वर मी व्हिडीओ बनवल्या आहेत माझ्या चॅनल चा नाव sameer patil official शहाबाजकर आहे

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 Před rokem +1

    खूप छान

  • @vinayaknaik3755
    @vinayaknaik3755 Před rokem +1

    Happy Rakshabandhan

  • @poojakambli3090
    @poojakambli3090 Před rokem +1

    👍👍👌

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před rokem +1

    1st me ❤👍

  • @pravinvaradkar5557
    @pravinvaradkar5557 Před rokem +1

    ❤❤❤

  • @RanjanaBhoye-cg5rx
    @RanjanaBhoye-cg5rx Před rokem +1

    🙂👌👌👌🙏🙏👌👌🙂🙂

  • @DurgeshTikam1112
    @DurgeshTikam1112 Před rokem +1

  • @sachinsawant9375
    @sachinsawant9375 Před rokem +1

    Thanks

  • @starmixtv5735
    @starmixtv5735 Před rokem +1

    Hiiii

  • @Hotel_Ranwara_Naneghat_

    काही लोक सोन्याचा नारळ समुद्राला अर्पण करतात..
    हे कितपत खर आहे....?

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Před rokem +8

    महालवण मालवणचा पूर्वीचा इतिहास काय आहे. मालवणला युरोपीय लोकांच्या वखारी कुठे होत्या ? महाराज येण्यापूर्वीचा काही इतिहास आहे का ? मोदी येणार का डिसेंबर मध्ये ?