नवीन हंगामामधील "मालवणचो " माश्यांचो लिलाव /fish Auction of Malvan Beach ... 🦈🐠🐟

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • आज गेलो मालवण च्या मासळी लिलावामध्ये / पहा या हंगामातली पहिली मच्छि 🐟🐠🦈

Komentáře • 20

  • @PrakashMore-ex6nn
    @PrakashMore-ex6nn Před 9 dny +1

    😊

  • @harshadpatil4637
    @harshadpatil4637 Před měsícem +1

    खूप छान विडीओ होता असाच चांगला प्रयत्न कर, आणि पुढच्या वेळी मच्छीचा रेट सांगायला विसरू नकोस.👍

    • @Vishalsalkarvloges96
      @Vishalsalkarvloges96  Před měsícem

      @@harshadpatil4637 धन्यवाद सर 🙏 नक्कीच याहून चांगला करायचा प्रयत्न करीन सर 🙏

  • @DurgeshTikam1112
    @DurgeshTikam1112 Před měsícem +1

    Bhari

  • @ashishghadale4941
    @ashishghadale4941 Před 23 dny +1

    भाऊ मासळी लिलाव सुरु झाला आहे का. आम्हाला फिरायला यायचे आहे. फिश चे भाव काय चालू आहे ते पण संगशील प्लीज

    • @Vishalsalkarvloges96
      @Vishalsalkarvloges96  Před 23 dny

      @@ashishghadale4941 सर आपल्याला मालवणला फिरायला यायचं असेल तर गणेश चतुर्थी झाल्या नंतर या कारण मासळी लिलाव फक्त सकाळचा सत्रात ला चालू झाला आहे. संद्याकाळी लिलाव लागत नाहीय सद्या त्या शिवाय काही पर्यटन स्तळं बंद आहेत अजून.धन्यवाद सर 🙏

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 Před 6 dny +1

    व्हिडिओ निराशाजनक झाला,अपेक्षा होती लीलाव,वेगवेगळे मासे पहायला मिळतील पण तसं झालं नाही.तुमचा कॅमेरा अगदी गरगर फिरत होता,काहीही व्यवस्थितरीत्या पाहायला मिळाल नाही.असो,पुढचे व्हिडिओ चांगले माहिती देणारे होतील ही अपेक्षा.

  • @vijayrane9417
    @vijayrane9417 Před měsícem +2

    माश्याचे किमती सांगाक विसरू नका

    • @Vishalsalkarvloges96
      @Vishalsalkarvloges96  Před měsícem

      @@vijayrane9417 हो सर, हा विडिओ घाईत झाला. पुढच्या वेळी नक्कीच लक्षात ठेईन... आणि विडिओ परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीन.... Thnks for coment sir 🙏

  • @somnathnaiknaware1128
    @somnathnaiknaware1128 Před 6 dny +1

    सर मोबाईल नंबर पाठवा पंढरपूर मधून बोलतोय

    • @Vishalsalkarvloges96
      @Vishalsalkarvloges96  Před 6 dny

      @@somnathnaiknaware1128 सर तुम्हाला काही माहिती हवी आहे का?

    • @somnathnaiknaware1128
      @somnathnaiknaware1128 Před 5 dny +1

      होय

    • @Vishalsalkarvloges96
      @Vishalsalkarvloges96  Před 5 dny

      @@somnathnaiknaware1128 बोला सर काय मदत करू शकतो तुमची

    • @somnathnaiknaware1128
      @somnathnaiknaware1128 Před 5 dny

      मालवण मासे विकणारच फोन नंबर पाहिजेत कारण पंढरपूर मध्ये मासे विकण्यासाठी आणायचेच

  • @user-vt6kw1rm4c
    @user-vt6kw1rm4c Před měsícem +1

    व्हिडिओ बरोबर घेता येत नाही

    • @Vishalsalkarvloges96
      @Vishalsalkarvloges96  Před měsícem +1

      @@user-vt6kw1rm4c धन्यवाद सर 🙏..coment केल्या बद्दल नवीन आहे मी पण चांगल्या करण्याचा प्रयत्न नक्की करीन.

  • @vikasmadhavi9849
    @vikasmadhavi9849 Před měsícem +1

    तूच खा मासे खूप महागात