Video není dostupné.
Omlouváme se.

Chagan Bhujbal Sharad Pawar Meet : काल आरोप आणि आज थेट, भुजबळ Sharad Pawar यांच्या भेटीला !

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2024
  • #chhaganbhujbal #sharadpawar #silveroak
    काल बारामतीत जाऊन शरद पवारांवर आरोप करणारे मंत्री छगन भुजबळ आज मुंबईतील 'सिल्व्हर ओक'वर पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत. गेली दीड तास वेटिंग केल्यावर त्यांना आत घेण्यात आलं. वेळ न घेता साहेबांना भेटायला गेलेल्या भुजबळांच्या मनात नेमकं काय शिजतंय यावरून चर्चेला उधाण आलंय.

Komentáře • 1