महायुद्ध Live: ठाकरे विरुद्ध ठाकरे वादाला महायुती की जरांगे कारणीभूत? Mahayudha Live Ashish Jadhao

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • महायुद्ध Live: ठाकरे विरुद्ध ठाकरे वादाला महायुती की जरांगे कारणीभूत? Mahayudha Live with Ashish Jadhao
    #rajthackeray #uddhavthackeray #marathareservation #maharashtranews #marathinews #lokmat
    Panelist:
    🗣 आशिष जाधव (Editor)
    🗣 डॉ. बाळासाहेब पवार / Expert
    🗣 संदीप प्रधान / Sr. Journalist
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 164

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 Před měsícem +29

    महाराष्ट्राला उद्धव साहेब ठाकरे हेच सांभाळू शकतात

    • @m.jjagtap9305
      @m.jjagtap9305 Před měsícem +2

      घरात बसून

    • @swami_smartha
      @swami_smartha Před měsícem

      ​@@m.jjagtap9305को रो ना मध्ये तू कुठे होतास?

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před měsícem

      Swatahla khajvaychi panchait... Mh Kay ghanta sambhalnar?

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Před měsícem +37

    स्वतःची मान उंच राहावी म्हणून आपल्या कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणारा नेता...

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 Před měsícem

      मूर्ख मराठी माणसाला स्वतः हून वाटत महाराष्ट्राचे भले व्हावे अन् असले टीका करणारे पत्रकार अन् उध्दव पवार ला सबक मिळायला हवा.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Před 28 dny

      Man unchavanyasathi kuni swatahacha jiv dyala tayar naste .jarange maratyala tayar ahet.te aplya pramane swarthi nahi
      Mi 20 varshapssun kunbi ahe.fayada kahihi ghetale nahi.rakkarni virod kartat.

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Před měsícem +4

    राजसाहेब जिंदाबाद🔥🔥🔥

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Před měsícem +40

    एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची सुपारी राज ठाकरे महाराष्ट्रातील वातावरण बिघवडत आहेत

    • @m.jjagtap9305
      @m.jjagtap9305 Před měsícem

      अजिबात नाही अंध भक्त

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 Před měsícem

      😂

    • @mangeshkhake7199
      @mangeshkhake7199 Před měsícem +1

      चुकीच आहे.
      जय मनसे

    • @swami_smartha
      @swami_smartha Před měsícem +2

      ​​@@mangeshkhake7199घे दोनशे 😂😂

    • @saurabhr4560
      @saurabhr4560 Před měsícem +1

      @@swami_smartha घे वडापाव 😂

  • @shivajidhere40
    @shivajidhere40 Před měsícem +30

    दोन्ही ठाकरे मध्ये भांडण लावून भाजप नेते मजा बगत बसतील आपली पोळी भाजून घेतली जाईल असे वाटते हे माझे वैयक्तिक मत आहे

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Před měsícem +2

    माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संयमी पणामुळे शिवसेनेचे रस्त्यावरचे राडे कमी झाले आहेत कारण शिवसैनिकांवर कोणत्याही केसेस दाखल होऊ नये याची काळजी घेतात.

  • @Proud_Hindu_Sanatani
    @Proud_Hindu_Sanatani Před měsícem +28

    जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलणारे सगळे फडणवीस च्या जवळचेच कसे निघतात

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 Před měsícem

      Sakal sandhyakal fadnavis var ka bolto Mithun... Arakshan sodun supari phodto ka kaka chi?

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 Před 20 dny +1

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 Před měsícem +14

    राज ठाकरेंच राजकारणी म्हणून. करियर संपलय हे चॅनल वाल्यांना समजत नाही, BJP ला मदत करणेयेवढ्च काम यांच्याकडे राहिलाय,त्यामुळे तुम्ही राज ठाकरे वर चर्चा बंद करा

    • @bharatbhushangolatkar2285
      @bharatbhushangolatkar2285 Před měsícem

      हे ही दिवस जातील.जे होते आहे ते त्याच्या इच्छेनुसार होतेय जे होणार ते महाराष्ट्र राज्यासाठी चांगलेच होईल.

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 Před 28 dny

      Khare vatate.

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar Před měsícem +7

    Ashish sir jarange patil yancha विरोधात जे नेते बोलतात ते सगळे bjp che pruskrut ahe

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 Před 24 dny +1

    पत्रकार आशिष जाधव तुम्ही जे पहिलं भाषण आमचं राज साहेबांचं भाषण ऐकवा

  • @nitinpathare737
    @nitinpathare737 Před měsícem +3

    योग्य विश्लेषण, शिक्षण, रोजगार, महागाई ह्यावर कोणीही नियंत्रणात आणू शकत नाही 👍👍👍

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Před měsícem +2

    Rajsahe ❤

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 Před měsícem +2

    Pawar साहेब अगदी बरोबर बोलले

  • @ashoknimonkar6007
    @ashoknimonkar6007 Před 29 dny

    संपादक अशिश जाधव यांनी खूप खूप छान विषय घेतला..संदीप प्रधान व डॉ. बाळासाहेब पवार यांनी छान विश्लेषण केले ...

  • @eknathharad385
    @eknathharad385 Před 28 dny +1

    Only raj saheb

  • @dilippawar7861
    @dilippawar7861 Před měsícem +4

    सर्व पक्षांचे कार्यकर्ते मराठा आंदोलक जरागे पाटील यांच्या बरोबर आहेत तरी राज ठाकरे यांच्यावर हल्ला झाला तो मराठा आरक्षण आंदोलकांनी केला आहे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजचा रोष घेऊन नेम ही विनंती एक मराठा लाख मराठा

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar Před měsícem +4

    Sir raj thakre आरक्षणावर बॉले नसते तर त्यांना विरोध झाला नसता आज प्रयात राज ठाकरे यांना वाटत होत मी काही केलं तरी मझ काही होत नाही मराठा समाजाने दाखवून दिले मराठा शिवाय कोणी नाही

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 Před měsícem +2

    खूप छान प्रधान सर

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Před měsícem +3

    Only jarange patil saheb aani uddhav Saheb ❤

  • @subodhtaywade5025
    @subodhtaywade5025 Před měsícem +4

    MNS la koni seriously ghete ka

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 Před měsícem

    जाधवसाहेब 🙏🙏🙏नमस्कार.
    तुम्ही भारीय आहेत...
    दोन्ही बाजुनी बोलतात मंग ते कुणीही असोत की कुठलाही विषय कुणाचाही असौ❤❤.
    इतर लोकांकासारखं एकचं बाजु ना लावुन धरता की बोलता❤❤❤.

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Před měsícem

    महाराष्ट्राला संयमी आणि सुसंस्कृत नेतृत्वाची नितांत गरज आहे.

  • @PritamPatankar-s2h
    @PritamPatankar-s2h Před měsícem +2

    जय महाराष्ट्र

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Před měsícem +2

    हे लोकमत वाले मविआ चे पाकीट घेऊन पत्रकारिता करतात.

  • @rajendra9259
    @rajendra9259 Před měsícem +16

    पत्रकार जाधव मस्त बॅटिंग करतात महाविकास आघाडी साठी। मानल पाहिजे तुम्हाला।
    कधी जंरागे ची बाजू तर कधी महाविकास आघाडी ची।
    😂

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 Před měsícem

      गुजराती गांड चाटी महायुती एकनाथ, देवेंद्र, अजित सुपारीवर काम करणारा राज

  • @akshaydaud9743
    @akshaydaud9743 Před měsícem +2

    राज ठाकरेंचं स्पष्ट आणि सरळ म्हणण आहे जर हे राज्य त्यांच्या हातात आल तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरज भासू देणार नाही म्हणजे एवढे रोजगार उपलब्ध करणार वेगवेगळ्या माध्यमातून की बेरोजगारी जवळपास संपून जाईल

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr Před měsícem +5

    अगदी बरोबर डॉ. पवार साहेब यांनी मांडलेले विचार प्रस्थापित मराठे जबाबदार आहेत हे सत्य आहे आशिष जी. योग्य आहे अस वाटते.

  • @amol-122
    @amol-122 Před měsícem +4

    सर्व नेते मराठी लोंकांचे हाल समझेना नको त्याना 100% त्याना फ़क्त 10 % दया पण तुमची इच्छा ती पण nahi

  • @pravi808
    @pravi808 Před měsícem +7

    UT❤

  • @user-mo4yr3cs2q
    @user-mo4yr3cs2q Před měsícem +2

    राज ठाकरे बरोबर बोललेत
    मग इतकं वर्ष आरक्षण का नाही भेटलं...
    किंवा का नाही टिकले...
    बाकीचे राजकारणी फक्त दिशाभूल करत आहेत फक्त राज ठाकरे सत्य बोलले

  • @rajendrabhakare2653
    @rajendrabhakare2653 Před měsícem +2

    मोठ्या सभा घेऊन निवडून येत नाही

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Před měsícem +2

    हे लोकमत चॅनेल Unsubscribe करा मविआ ने विकत घेतल आहे यांना.

  • @pratapbanginwar9608
    @pratapbanginwar9608 Před měsícem

    Uddv saheb jindabad

  • @sanjaygurav9547
    @sanjaygurav9547 Před 24 dny

    आशिष जाधव पत्रकार साहेब मराठा आरक्षण होत झाले होते जरांगे पाटील नेते नाकारले असे सुरज चव्हाण मराठा कार्यकर्ते आणि नेते यांनी मुलाखतीमध्ये सांगितले जरांगे पाटील हे राजनीति नेते झाले आहे म्हणून आम्ही दोन पावलं मागे आम्ही मराठा झालं आहोत

  • @PY1607
    @PY1607 Před měsícem +1

    Mahayuti seat sharing....
    BJP - 152
    SS + MNS - 86 (MNS - 36)...SS will alliance with MNS
    NCP - 50
    🪷🚩⏰🚂

  • @rajendrabhakare2653
    @rajendrabhakare2653 Před měsícem +2

    आरक्षण हे आर्थिकदृष्टय़ा असावेत

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 Před měsícem +1

    सुपारी बाज पत्रकारांना हे माहीत आहे की राज ठाकरे स्पष्ट बोलतात उध्दव पवार बोलत नाहीत परंतु मागून षडयंत्र करून मोठ्या घटना घडवतात अन् सत्तेत राहतात!

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Před 23 dny

    चर्चा करण्यास सरकार कमी पडले चर्चा केली पण नीशफळ ठरले मार्ग निघेल असा प्रयत्न केला आहे पण सातत्य राखले पाहिजे होते ते केले नाही... नारेतीव्ह होत गेले... दोन .तीन..चार ..महिने मुदत देण्यास आली शेवटी काही दिवस काम करत होते बाकी दिवस वाया घालवत होते यामुळे वर्ष घालवले पण आरक्षण प्रश्न मीठवला नाही

  • @nitinambavane7736
    @nitinambavane7736 Před měsícem

    संदिप प्रधानांनी समाजाची दुखरी नस अगदी बरोबर ओळखली.

  • @amitpoundkar7914
    @amitpoundkar7914 Před měsícem +2

    राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे एक नंबरचे स्वार्थी आहे

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 Před 28 dny

    जनतेचा आर्थिक प्रश्न सुटला पाहीजे.

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 Před 23 dny

    जनतेला अकल नाही... कोणासाठी कोन भांडतात...गरीब जनतेसाठी अस रस्त्यावर उतरून आंदोलन केले तर बरे झाले असते....गरीब गरजवंताला यातून काय फायदा. प्रत्येक जण स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी बसून काय लुटता येईल तसा ते प्रयत्न करत असतात... जनतेने गोंधळ घातला की बिनकामाच्या माणसांना फुकटची सुरक्षा मिळते व जनतेचा पैसा वाया जातो राजकारण्यांना जनतेने ओळखण्यास शिकावे राजकारण्यांबद्दलची. चीड आहे... मराठा आता सर्वांना जाब विचारण्यासाठी सज्ज आहे..... 12वाजता उटून सोन्याच्या चमच्याने तुपाशी खाणाऱ्या ला आरक्षणाचे महत्व कळत नाही... सर्व पक्षीय प्रस्थापित विरुद्ध गरजवंत लढा देत आहे

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Před měsícem +1

    मराठा समाजाच्या तरुणांनी ह्यांच्या भानगडीत पडू नये,जर तुम्ही कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी आहात आणि समाजासाठी पण बोलायचं आहे तर आधी राजीनामे द्या मग ह्यांना जाब विचारा मग तो कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असोत

  • @chandrakantwakankar493

    As Shri Sandeep Pradhan says, unless politicians across the spectrum address the problems of economy, just communal, caste related issues will not be able to contain the unrest among not just youth but masses.

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Před 29 dny

    बिचाऱ्या मनसे ला अनाजी पंत वापरत आहेत

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 Před měsícem

    Sharad Chandra Pawar Saheb & Eknath Shinde Saheb Yanche Candidate jast nivdun yenar

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 Před 29 dny

    राज ठाकरे यांनी काहिही केले तरी मराठा आत्ता एक झालेले आहेत. मराठा तुमच्या मागे आहेत म्हणून तुम्ही दादागिरी करता.

  • @vijayredkar126
    @vijayredkar126 Před měsícem +1

    Pawar sahebanchi kheli aahe.

  • @jadhavpandurang7155
    @jadhavpandurang7155 Před 29 dny

    Fadnavis is against resavation

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Před měsícem

    सरकारने आरक्षण दिलं तर कोण कशाला आंदोलन करेल.

  • @sukdevsonawane-jo1gf
    @sukdevsonawane-jo1gf Před měsícem +2

    Aghadi chatukar patrakar tighehi

  • @ashokbjpisindinpartipatil3391

    काहीही असो मस्त करमणूक होत आहे टाईम पास ,,,,

  • @somnathjawale8696
    @somnathjawale8696 Před měsícem

    प्रधान साहेब 100किलो वजनाची मोटर सायकल 125000 ला आहे हि महागाई नाही का?

  • @goresuhas
    @goresuhas Před 28 dny

    ग्रामीण शहाणपण यालाच म्हणतात.

  • @GaneshMahajan-zi5hj
    @GaneshMahajan-zi5hj Před měsícem

    मुझे भी गिनो यां भावनेने मनसे नें केलेली चिखल फेक?

  • @sandeeppingalwad3575
    @sandeeppingalwad3575 Před měsícem

    Udhav thakre bdal kharch khup addar ahe
    Sayam thevlaa , pn dusre bhau jivavr utle

  • @NareshR-dc5zz
    @NareshR-dc5zz Před 22 dny

    आशिष गाढव

  • @user-qb4wr9pg8z
    @user-qb4wr9pg8z Před 28 dny

    Kon raj thakre aashish ji te bol Bachchan aahet fakt

  • @jagdishsasane5346
    @jagdishsasane5346 Před měsícem

    आशिशजी आपण खूप प्रभावी पत्रकार आहात फक्त एक विनम्र सूचना आहे की आपण ज या शब्दाचा उच्चार थोडा सुधारून घ्या जसे ज जहाजा चा आणि ज जाणीव चा किंवा जगद्गुरु चा किंवा जगदिश चा.कृपया सूचना टीकात्मक नसून सौजन्य पूर्वक स्वीकारा ही विनंती🙏

  • @vinayjakkal1134
    @vinayjakkal1134 Před 29 dny

    Kiti MVA chi side gheta kiti purave aahe ki jarange la Pawar sahebancha support aahe aani ek uttar dya mala jevha pawar saheb virodhat asta tevhach maratha arakshan ch andolan kasa hota hyach uttar dya

  • @rohanparab1999
    @rohanparab1999 Před měsícem

    Kharch kahi shobat ka barobar nahi he...

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Před měsícem +1

    Jantechamuddyawarbhidawethakrebandhuni

  • @shivcharanwaghmare738
    @shivcharanwaghmare738 Před 26 dny

    फुगट मध्ये टमाटो खालो तवा काही नाही वाटलं पंत,आता लगेच कसा जगावं हे कळत नाही, शेतकरी वर काही बोला पंत, शेतकरी जगावं असा तर तुम्हाला वाटतं नाही.. काय राजकारण ची पत्रकारिता करायची ती करा पण tamto आआणि कांदा बदल उग काही ज्ञनप्रबोधन करु नका..

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh Před 29 dny

    काही वाद नाहीत, मला वाटते हे तुम्ही या चॅनेलद्वारे प्रसिद्धी देऊन bjp ला सहाय्य करीत आहात 😂

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 Před měsícem

    sir आपण चौथा स्तंभ म्हणतात व जाती जातीच्या बातम्यावर तुम्हाी चर्चा करुन लोकांची माथे भडकवण्याचे काम करता रोज जंरांगे विरुध्द सर्व लोक झालेले आहे ह्यावर चर्चा करा

  • @shrikant6842
    @shrikant6842 Před měsícem

    Aashish, hindenberg var ek vedio banva, bhartani kashi g.... marli tyachi

  • @ramdasyadav2945
    @ramdasyadav2945 Před 29 dny

    कांदा टोमॅटो खाऊ नको

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 Před 26 dny

    येत्या निवडणुकीत फक्त जरांगे पाटील हेच किंग मेकर ठरणार आहेत, 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @JamirShaikh-ib8hx
    @JamirShaikh-ib8hx Před měsícem

    Vidhansabha nivadnuk Ali astanna jantechya prashnawar charcha hou nye mhanun Rajkarni nete tummhala
    Kase " Chaturyane" wishay purawtat yache taje udahran aahe aaj chi charcha ?

  • @girish3218
    @girish3218 Před měsícem +2

    MVA ch pakit gheun bolanarya bhamatya ,jarangyache lok,marathe fakta mahayuti ,raj thakre yanach target kartat he tula disat nahi😮😮😮😮

  • @shivsarthi19-02
    @shivsarthi19-02 Před měsícem +2

    Raj Thackeray ❤️

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 Před měsícem

    Jarange kunachahi patimbyane karat nahit te je kay karayche aahe te janate samor ani midiya samor kartat.

  • @kashinathsapale2787
    @kashinathsapale2787 Před 29 dny

    Bogus ani khot vishleshan

  • @DattuGaikwad-rk8us
    @DattuGaikwad-rk8us Před měsícem

    Ln

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk Před 29 dny

    राजु पेटर ला कोण विचारतोय ,उद्धव ठाकरे चा एक तरी गुन आहे का ,एक नोटीस आली तर शेपुट घातल

    • @namitakedari8185
      @namitakedari8185 Před 28 dny

      बरोबर बोलताय सर, सपलेला पक्ष आहे मनसे. तेवढे त्यांचे गुण चांगले असते तर बाळासाहेबांनी त्याला पक्षात बोलावून घेतले असते. पण नाही घेतले. असा राज सारखा भाऊ कोणत्याच घरात नसेल आनी होऊ पण नाही. जो आज उद्धव साहेबाना पडण्यासाठी जीवाचा आटापिटा करतोय.तो माणूस देश काय सांभाळणार.

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Před měsícem +1

    हा शरद पवारांचा पाळीव पत्रकार आहे .....

  • @rkiranpatil1481
    @rkiranpatil1481 Před měsícem

    राज ठाकरे हे भाजपाचे मित्र आहेत ही मुद्दाम बदनामी करू नका! तुम्हाला भाजपा सत्तेत येणार नाही असे वाटते, त्या साठी सुपारी घेतली ना मग कसे भाजपा बरोबर जावू शकतात जर सत्तेत येणारच नाही भाजपा!

  • @sachingawade6375
    @sachingawade6375 Před měsícem

    bjp paraty joint karanar vatatay tumhi

  • @RohitJadhav-wg8op
    @RohitJadhav-wg8op Před měsícem +1

    आत्ता मनोज जरांगे पाटील हे जिंकणार

  • @rmp1968
    @rmp1968 Před měsícem +3

    वनसाईड बोलू नका

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 Před měsícem +1

    प्रधान साहेब शेतकरी च काय त्याच कांदा व टोमोटो तुम्हाल 100 र दिसतो पण शेतकरी 2 र किलो विकता तेंव्हा तुमी कुटे असतात

  • @ckpatekar
    @ckpatekar Před měsícem +2

    राज ठाकरेनी स्पष्ट केले आहे की आंदोलन करते हे जरंगेचे नव्हते .ते उद्धव आणि पवारांची लोक होती .उगाच काही ही बातमी करू नका हो पत्रकार साहेब .काही पत्रकारांनीच आंदोलकांना भडकवले

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj Před měsícem +1

    लोकांना राज ठाकरे समजले नाही.... जसे छञपती संभाजी राजे समजले नाही.😢

  • @sanjaybhosale5099
    @sanjaybhosale5099 Před měsícem +1

    सुपारीबाज खाज ठाकुर ला सुद्धा चांगल माहित होत की सुपार्या कोणी फेकल्या, पण उगाच ओढावुन घेतोय

  • @Revati5070
    @Revati5070 Před měsícem

    Two brothers should stop fighting and come together 🙏They are foolish and don’t seem to be caring for Bal Thackeray wishes and Maharashtra

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 Před měsícem

    त्यांनी आम्हाला सुपारी दिली तर आम्ही त्यांना नारळ देऊ आता😂

  • @vilasborhade9275
    @vilasborhade9275 Před měsícem +1

    Asish jadav tu kiti besaram patrkar hay

  • @gitaramdhokchoule7258
    @gitaramdhokchoule7258 Před měsícem

    Pradhanmhantat.tech.khare.watate.