एसटी कामगारांच्या प्रश्नी अजितदादा मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडत आहेत? पुन्हा संप होणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #msrtc #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis

Komentáře • 616

  • @govindmore5733
    @govindmore5733 Před 28 dny +129

    एसटी कर्मचारी यांना सपोट करणारे एकमेव चेनल धन्यवाद साहेब.

  • @user-yz1id2vr2q
    @user-yz1id2vr2q Před 28 dny +167

    साहेब आमच्या एसटी कामगारची बाजू मांडली आपले सर्व कामगाराकडून अभिनंदन🙏🙏

  • @anirudrashinde6718
    @anirudrashinde6718 Před 28 dny +66

    एसटी कर्मचाऱ्यांचे दुःख जाणणारे व एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व गोष्टी माहीत असणारे महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार जे एसटी कामगारांची बाजू अतिशय प्रमाणिकपणे लावून धरतात त्यामुळे सूर्यवंशी साहेब तुमचे मनापासून आभार

  • @DattatrayGabhale-j8y
    @DattatrayGabhale-j8y Před 28 dny +40

    निर्भिड पत्रकार म्हणून तुमचं खरंच खुप कोतुक वाटत... धन्यवाद सर

  • @narayanlandge7119
    @narayanlandge7119 Před 28 dny +35

    धन्यवाद सूर्यवंशी सर तुम्ही एसटी कर्मचारी बद्दल आकार चैनल वर वारंवार आमच्या बातम्या प्रसिद्ध करून आम्हा गरीब कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 Před 28 dny +55

    धन्यवाद मित्रा या एस टी कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे 🎉🎉🎉

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Před 28 dny +67

    एस.टी. कामगारांना योग्य तो निर्णय घेऊन न्याय दिला पाहिजे

  • @sangeetawagh6232
    @sangeetawagh6232 Před 28 dny +59

    St कर्मचारी यांच्याबद्दल तुम्ही त्याची जी बाजू मांडली ते ऐकून खरंच खूप छान वाटले,🙏

  • @shivajisankpal966
    @shivajisankpal966 Před 28 dny +27

    सलाम साहेब,आपण जे विचार मांडता ते सर्व कर्मचारी यांना आपाला अभिमान आहे.

  • @rameshwarkadam555
    @rameshwarkadam555 Před 28 dny +24

    सर्वात दुर्लक्षित म्हणजे आम्ही एस टी कर्मचारी आमची बाजू मांडल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर❤

  • @sunilgurav4028
    @sunilgurav4028 Před 28 dny +50

    धन्यवाद सूर्यवंशी सर एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या बद्दल

  • @abhijeetbudhawant7421
    @abhijeetbudhawant7421 Před 28 dny +18

    साहेब तुम्ही खरच एसटी कामगारांच्या भावना एकदम व्यवस्थित मांडल्या आहेत अजित पवार एसटी विरोधात कायम भूमिका आहे कामगार संघटनेने एसटी कामगारांच वाटोळ केलं हे सत्य आहे 💯✅

  • @user-pk7cf3hr4n
    @user-pk7cf3hr4n Před 28 dny +51

    सुर्यवंशी सर जोपर्यंत मराठी एसटी कामगारांना योग्य न्याय मीळत नाही तोपर्यंत असीच ठाम पणे गरीब एसटी कामगारांची बाजु मांडा.आम्ही समस्त एसटी कामगार तुमचे कायम ऋणी राहतील.

  • @niranjanchavhan7702
    @niranjanchavhan7702 Před 28 dny +20

    अजित पवार दादा ST साठी घातक

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 28 dny +32

    मी एसटी कर्मचारी आहे . धन्यवाद 🙏 एसटी बद्दल विषय मांडल्या बददल.मी कोल्हापूरकर

  • @namdevpatil8214
    @namdevpatil8214 Před 28 dny +21

    एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्याबद्दल धन्यवाद साहेब😊

  • @ganeshgosavi7507
    @ganeshgosavi7507 Před 27 dny +13

    साहेब यांना आमच्या व्यथा कळणार नाही पण आपण आणि सच्चिदानंद पुरी आपले दोघांचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏

  • @dipakpatil-hr3ze
    @dipakpatil-hr3ze Před 28 dny +23

    तुम्ही जी बाजू मांडली ती अप्रतिम आहे

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Před 28 dny +34

    लाडकी बहीणी वर इतका प्रचंड खर्च करणार आहेत, एस् टी कामगारांच्या मागण्या कधी पूर्ण करणार?? 😮😮

  • @savatagore1641
    @savatagore1641 Před 28 dny +18

    आपण वेळो वेळी आमच्या मागण्या संदर्भात व्हिडीओ बनवता. धन्यवाद सूर्यवंशी सर 🙏🙏

  • @vinayaksalokhe4294
    @vinayaksalokhe4294 Před 28 dny +18

    लाख मोलाचा शब्द
    सत्ताधारी संघटना गवत उपडायला गेला की उपडलेल्या गवताचे भारे बांधायला 🙏

  • @Visheshgaming286
    @Visheshgaming286 Před 28 dny +16

    खुप छान उत्तम सत्य बाजू आहे ❤❤ सायको अधिकारी चालक वाहक यांना किलो मी. वाढून हुकूमशाही करणारे आहेत जेव्हा गाड्या पण नाही. मानसिक त्रासातून मुक्त व्हायला कामगार दबावात, विचारात राहतो. न्याय देणारा पुज्यनिय राहील पण हे स्वप्न राहील.

  • @jayeshippar5961
    @jayeshippar5961 Před 28 dny +12

    सत्य परिस्थिती मांडल्याने आपले मनापासून आभार 😢😢

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 28 dny +18

    माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या कामगारांना न्याय द्यावा लागेल👏✊👍 सावधानता बाळगायला हवी श्री प्रभाकर सुर्यवंशी आपण अतिशय योग्य कामे करीत आहेत धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

    • @Rajans-y9i
      @Rajans-y9i Před 28 dny +3

      मुख्यमंत्री शिंदे असताना जरांगे फडणविस च्या नावानेच का ओरड करतोय याचा पण विचार करावा......शिंदे चा नावाने एकपण शब्द बोलत नाही.......काय गडबड आहे??

  • @sharadtomke7384
    @sharadtomke7384 Před 28 dny +8

    साहेब सलाम आपल्या विचाराला आणि मार्गदर्शनाला आपल्यासारखे पत्रकार बांधव एसटी कर्मचाऱ्यांची अगदी योग्य मांडणी करून त्याला न्याय देणे विषयी विचार मांडता मी तर म्हणतो आपल्याला एसटी ईमेलच्या याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचणी विषयी सहभाग घेण्यासाठी आमंत्रित करायला पाहिजे परिवहन मंत्री साहेबांनी तथा मुख्यमंत्री साहेबांनी

  • @bhikawaydande2766
    @bhikawaydande2766 Před 27 dny +5

    साहेब जेव्हा जेव्हा तुम्हाला एकतो,अस वाटत तुम्ही आमच्या ड्रायव्हर, 7:28 कंडक्टर बरोबर काम करत आहेत असे वाटते. तुम्ही आमचे खरे हितचिंतक आहेत..सलाम तुम्हाला साहेब!

  • @hemalakhadpekar3225
    @hemalakhadpekar3225 Před 27 dny +6

    या व्हिडिओ मुळे कामगार बंधूंना न्याय मिळेल अशी आशा आहे

  • @sunilbondre9655
    @sunilbondre9655 Před 28 dny +7

    सूर्यवंशी सर धन्यवाद 🙏 आपण अतिशय सुंदर विश्लेषण केलंय. तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलावं असं वाटतंय.

  • @vinayakdeshmukh1616
    @vinayakdeshmukh1616 Před 28 dny +14

    धन्यवाद कुलकर्णी साहेब

    • @ShantanuKarnik-ed7lz
      @ShantanuKarnik-ed7lz Před 28 dny

      @vinayakdeshmukh1616 मूर्ख आहात का तुम्ही देशमुख चॅनेल कोणाचं आणि नाव कोणाचं घेताय बघा जरा

    • @ShantanuKarnik-ed7lz
      @ShantanuKarnik-ed7lz Před 28 dny

      @vinayakdeshmukh1616 मूर्ख आहात का तुम्ही देशमुख चॅनेल कोणाचं आणि नाव कोणाचं घेताय बघा जरा

    • @ganeshpatil5066
      @ganeshpatil5066 Před 27 dny

      कोण कुलकर्णी?

  • @SureshYadav-qk7kv
    @SureshYadav-qk7kv Před 28 dny +7

    प्रभाकरजी तुमचं खूप खूप अभिनंदन आज पहिल्यांदा तुम्ही भाजपच्या विरोधात बोलला त्याबद्दल तुमचा सत्कार घडवावा असे वाटते त्यात यांनी एसटी बंद करण्याची सुपारी घेतलेली आहे अजित पवार हे कधीच होऊ देणार नाही अजित पवारला पहिला मंत्रिमंडळातून हकला कारण हा माणूस कधीही कुणाचं बरं करू शकत नाही मागील काही महिन्यांमध्ये एसटीचे पाचशे वाहन चालक यांची सेवा परिवहन आरटीओ विभागांमध्ये वर्ग केलेली आहे याचा अर्थ काय यांना सर्वसामान्यांची एसटी बंद करायची आहे

  • @Visheshgaming286
    @Visheshgaming286 Před 28 dny +9

    दादा एक भेट आपण घ्यावी शिंदे साहेबांची मदत होईल

  • @vasantmane1411
    @vasantmane1411 Před 27 dny +3

    खरोखरच साहेब तुम्ही एसटी कर्मचारी यांची बाजू अगदी रोखठोक आणि सक्षमपणे नेहमी फक्त तुम्ही आणि तुम्हीच मांडता आणि मांडत आला आहात. आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद सर.🙏🙏👏👏

  • @sujalkute
    @sujalkute Před 28 dny +32

    अहो साहेब पण यांनी सुद्धा तिजोरीची चावी मुजोर माणसाच्या हाती दिली हिच मोठी घोडचूक केली.

  • @govindshukla3780
    @govindshukla3780 Před 28 dny +7

    Ekdum barobar bolalat prabhakarji..,👍👌

  • @58819881
    @58819881 Před 27 dny +3

    सूर्यवंशी साहेब तुम्ही एकमात्र व्यक्ती आहेत जे आमच्या साठी लढत आहात नक्कीच तुमच्या मेहनतीला फळ मिळेल अशी आशा बाळगून आहोत. धन्यवाद साहेब आमचा प्रश्न लावून धरल्या बद्दल.

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 28 dny +10

    हो गेस्ट रुम अजीबात चांगले नाहीत.आनी तिथेच जेवायचे.20 तास ड्युटी करून आल्यावर.पाणी,टाँयलेट बाथरुम हे तर स्वच्छ हवे .

  • @haridashawale9350
    @haridashawale9350 Před 27 dny +5

    एसटी कर्मचाऱयांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न आपल्या माध्यमातून सरकार दरबारी तसेच लोकांपर्यंत मांडल्याबद्दल सूर्यवंशी साहेब आपले खूप खूप आभार. स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे परिवहन खाते असल्यामुळे एसटी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी यांच्याप्रमाणे सेवाजेष्ठतेनुसार वेतनश्रेणी लागू करणं ही मुख्यमंत्री यांची जबाबदारी असून ती आचारसंहिता पूर्वी पूर्ण करावी, नाहीतर आहेतच विधानसभा निवडणुका, बघू मग आम्ही निवडणुकीत.

  • @HK__GAMING_0007
    @HK__GAMING_0007 Před 28 dny +5

    साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही आमची व्यवस्था मांडली म्हणून धन्यवाद

  • @sanjaylike5195
    @sanjaylike5195 Před 28 dny +7

    मनापासून आपले आभार ❤❤❤❤

  • @rajubisen1174
    @rajubisen1174 Před 27 dny +3

    फार छान मांडणी धन्यवाद प्रभाकर सूर्यवंशी साहेब 🌹🙏🏻

  • @sanjaypunnawar8660
    @sanjaypunnawar8660 Před 28 dny +6

    खरोखरचं सर तुम्ही खुप ग्रेट आहात st कर्मचाऱ्यांचे प्रश्न खुप पोटतिडकीने मांडतात सॅल्यूट सर

  • @nageshpatil7190
    @nageshpatil7190 Před 25 dny +1

    धन्यवाद सूर्यवंशी साहेब एस.टी. कर्मचारी यांची बाजू उघड पणे घेऊन त्यांची दुःखे तुम्ही वेळोवेळी जनतेसमोर आणी झोपलेल्या सरकार समोर आणली आहेत आणी आणत आहात ही आम्हा सर्व कर्मचारी यांच्यासाठी खूपच आनंदाची आणी फायद्याची गोस्ट आहे केवळ या गोष्टी मुळे मी सर्व एस.टी. कर्मचारी बांधवांच्या वतीने आपले कोटी कोटी धन्यवाद मानतो ,जर आम्हाला वेतन आयोग मिळाला तर यामध्ये आपला सिंहाचा वाटा असणार आहे हे त्रिकाला बाधित सत्य असणार आहे ,तुम्हाला परत एक वेळ धन्यवाद देतो ...🙏🙏🙏

  • @vijaykumarpanchal162
    @vijaykumarpanchal162 Před 27 dny +1

    सर एकदम अभ्यासू आणि सखोल असे विवेचन धन्यवाद सर

  • @jagnathaalitwad3214
    @jagnathaalitwad3214 Před 27 dny +3

    सर तुमच्या सारखे निरभीड पत्रकार बोटावर मोजन्या एवढेच आहेत. सलाम तुम्हाला आमचा.

  • @sandipshegokar9400
    @sandipshegokar9400 Před 28 dny +2

    Sir .... एकदम खरी खरी माहिती आणि वस्तुस्थिती सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार.... अकोला विभाग

  • @krishnanikam8320
    @krishnanikam8320 Před 28 dny +4

    Sir you are good person तुमचे आभार माझ्या एसटी कामगाराची सत्य परिस्थितीची बाजू मांडत आहात 🙏🙏

  • @VilasKamble-tj3ky
    @VilasKamble-tj3ky Před 28 dny +3

    🙏🙏🙏 धन्यवाद साहेब
    तुम्हि आमच्या भावना सर्वांपर्यंत पोहोचवल्या बद्दल खुप खुप आभारी आहोत❤🙏🙏🙏

  • @kishorpatil2657
    @kishorpatil2657 Před 28 dny +6

    सर खूप खूप धन्यवाद तुमचे निस्वार्थ पणे तूम्हि आमची बाजू मांडली आहे 👏👏

  • @ravinilekar3036
    @ravinilekar3036 Před 27 dny +2

    सूर्यवंशी साहेब तुमच्या प्रयत्नाने व सहकार्याने जर आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन वाढ मिळाल्यास आपला पण खारीचा वाटा असू शकतो आमची व्यथा मांडल्याबद्दल आपला शतशः आभारी आहे धन्यवाद.

  • @chetanjadhav90
    @chetanjadhav90 Před 28 dny +2

    न घाबरता परखड विचार मांडले.... एसटी कर्मचाऱ्यांच्या मनातले बोलले...

  • @santoshpatil-pu6nf
    @santoshpatil-pu6nf Před 27 dny +2

    यांच्या पेंशन बंद करणारा कायदा होणे आवश्‍यक आहे....नेत्यांना पेंशन फक्त विद्यमान खासदार आणि आमदार यांना च दिली पाहिजे..पाच पाच सहा सहा वेळा पेंशन घडणार्‍या या नेते मंडळींनी विचार करावा की या गरीब कामगाराचे भले कसे होणार.

  • @maheshsuryawanshi7075
    @maheshsuryawanshi7075 Před 28 dny +2

    🙏🙏 धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या सर्व व्यथा अगदी वेवस्तीत मांडल्या त्या बदल तुमचे खूप खूप आभार.....

  • @GaneshJawale-gr4sb
    @GaneshJawale-gr4sb Před 27 dny +2

    सर तुमचे खूप आभार जेणे करुन तूम्ही तरी आमच्या भावना जाणून घेतल्या आहेत

  • @mahendrasatvi9334
    @mahendrasatvi9334 Před 28 dny +2

    अगदी बरोबर बोलतात साहेब एसटी कर्मचारी च्या विषयी आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद 🙏🙏🙏सलाम तुमच्या कार्याला ✊✊✊✊

  • @ChandraShekharAkhade
    @ChandraShekharAkhade Před 25 dny +1

    ओपन एसटी कामगारांच्या समस्या विषयावर बोललात याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब ❤

  • @balutupsamindre6715
    @balutupsamindre6715 Před 28 dny +2

    प्रभाकर सर खूप-खूप धन्यवाद आपले...
    आपण आमच्या व्यथा सातत्याने मांडत असता....
    🙏🙏🙏

  • @anisshaikh5381
    @anisshaikh5381 Před 28 dny +1

    खुप छान विश्लेषण दिल साहेब
    धन्यवाद❤

  • @ganeshshedbale1323
    @ganeshshedbale1323 Před 27 dny +1

    धन्यवाद साहेब.....,.... छान एसटी व कामगार बद्दल परत एकदा प्रश्नावर आपले निर्भीड मांडणी व परखड विचार......

  • @mohanjagdale5578
    @mohanjagdale5578 Před 27 dny +2

    धन्यवाद मनापासून धन्यवाद सुर्यवंशी साहेब .

  • @santoshmahajan3589
    @santoshmahajan3589 Před 27 dny +2

    साहेब आपण आमच्या साठी एखाद्या देवा सारखे काम करीत आहात आपणास वंदन आणि धन्यवाद 🙏🙏🙏

  • @Bhairuchamulga
    @Bhairuchamulga Před 28 dny +4

    छान मुद्दा आहे..पगाराचे ठिक आहे.. पण ऐट लीस्ट ड्राइविंग करून दमलेल्या एसटी ड्रायव्हर्स ना स्टैंड वर सुविधा असल्या पाहिजे..पॉवर नैप कक्ष ,स्वच्छ पाणी , स्वछ टॉयलेट्स वगैरे , म्हणजे काय आहे की अक्सिडेंट्स कमी होतील.. राज्याचे नुकसान होणार नाही…

  • @HK__GAMING_0007
    @HK__GAMING_0007 Před 28 dny +7

    साहेब तुम्ही 20 तारखेच्या आत मुख्यमंत्री साहेबांना भेटा

  • @sachinbhise93
    @sachinbhise93 Před 28 dny +4

    खूप छान ....अभ्यासपूर्ण माहिती

  • @nileshm1051
    @nileshm1051 Před 28 dny +4

    पदरी फक्त निराशाच आली आहे फारच अपेक्षा होत्या या सरकारकडून पण फक्त अपेक्षाभंग झालाय 😢

  • @bhanddatta5983
    @bhanddatta5983 Před 27 dny +3

    त्यांना एसटी कर्मचार्यांचा पूर्वीचा राग असेल

  • @rajanikantpatel1654
    @rajanikantpatel1654 Před 28 dny +3

    जय महाराष्ट्र सर गोरगरीब लोकांची जीवनवाहिनी आहे एसटी सर

  • @rajeshbarbuddhe3448
    @rajeshbarbuddhe3448 Před 27 dny +2

    कोणालाही घाबरत न बोलता सर तुम्ही खूप खूप धन्यवाद साहेब

  • @patilhanmant6372
    @patilhanmant6372 Před 28 dny +3

    Very good.. आपल्या सारखे लोक कमी आहेत

  • @balshebnimbalkar2183
    @balshebnimbalkar2183 Před 28 dny +7

    सुर्यवंशी साहेब तुम्ही म्हणताय तस याइलेक्षणला एसटी कर्मचाऱ्याचा व त्यांच्या नातेवाईक सगे सोयर यांचा मताचा दणका बसणारच आहे

  • @ajayrajgire1099
    @ajayrajgire1099 Před 28 dny +1

    जबरदस्त शब्दांकन आणि अतिशय मुद्देसूद मांडणी. धन्यवाद दादा 🙏

  • @niyajshikalgar9824
    @niyajshikalgar9824 Před 25 dny +1

    एस.टी कामगारांची भक्कम बाजु मांडणारा कोणीही नेता भेटला नाही
    जो कोणी येतो आपली पोळी भाजून जातो
    आमची बाजु मांडल्या बद्दल आपले आभार.

  • @ladappabelle1561
    @ladappabelle1561 Před 24 dny +1

    पत्रकारितेचा उत्कृष्ट अनुभव आहे साहेब तुम्हाला 🙏

  • @SatishSuryawanshi-ki2mz
    @SatishSuryawanshi-ki2mz Před 27 dny +2

    सलाम आपल्या कार्यला सुर्यवंशी साहेब

  • @vinayakdandekar7439
    @vinayakdandekar7439 Před 26 dny +1

    प्रभाकरजी आपण एस टी कामगारांचा प्रश्न खूप चांगल्या प्रकारे मांडलात त्याबद्दल आपले अभिनंदन. परंतु आज एकूणच कामगार वर्गाला कोणीच वाली राहिलेला नाही.कामगार संघटना आणि त्यांचे नेते फक्त स्व:तचा फायदा कसा होईल याकडेच त्यांचे लक्ष असते.न्यायालयात पण कामगारांना न्याय मिळत नाही आहे. अशावेळेस आपण कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडत आहात त्यासाठी आपले आभार.

  • @sachinbhise93
    @sachinbhise93 Před 28 dny +7

    धन्यवाद. ..सर....आमची बाजू भक्कम पणे मांडले त्याबद्दल

  • @user-lz9zo3ic2q
    @user-lz9zo3ic2q Před 27 dny +1

    धन्यावाद सर खुप छान माहिती दिली त्या बद्दल जनतेला वेढ बनवण्याच सध्या काम करत आहे जनते ला ते तुम्ही बाजु मांडली खुप खुप आभारी आहेत सर्व st कर्मच्यारी

  • @harshalthosare237
    @harshalthosare237 Před 22 dny +1

    शिस्त आवेदन पद्धत हे अनाडी कोर्ट आहे हा शब्द 100% तंतोतंत बसला आहे साहेब .
    पवार घराण्यामुळे एस टी व कर्मचारी यांचे खूप नुकसान झाले आहे . तुम्ही हे पण अगदी 100% ओळखले आहे.
    कर्मचारी यांचे बाजू तुम्ही अगदी भक्कम पणे मांडली आहे . तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे साहेब. खूप खूप धन्यवाद .

  • @NagnathKate
    @NagnathKate Před 27 dny +2

    आमची बाजु योग्य मांडली धन्यवाद परंतु ठाकरे घराणे आमच्यासाठी वरदान ठरले आहे

  • @shahajikambale6303
    @shahajikambale6303 Před 27 dny +4

    कामगारांनो एकनाथ शिंदेंना दादा आणि फडणवीस तुम्हाला न्याय देताना १००% मिठाचा खडा टाकणार आहेत. कारण ह्या दोघांनीही कधीच कामगार बाजू घेतलेली नाही

  • @EknathPole
    @EknathPole Před 27 dny +2

    खरं तर धन्यवाद प्रभाकर साहेब तुम्ही ही गोष्ट मांडल्याबद्दल ही गोष्ट श्रीकांत शिंदे साहेबांच्या कानावर तुम्ही स्वतः घाला म्हणजे काहीतरी फरक पडला

  • @sharadkhairnar9737
    @sharadkhairnar9737 Před 28 dny +2

    धन्यवाद सुर्यवंशी साहेब👏👏

  • @prakashbhanarkar386
    @prakashbhanarkar386 Před 27 dny +2

    खूप छान साहेब आम्हा ST कर्मचाऱ्यांन बद्दल लोकांना माहिती दिल्या बद्दल...

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 Před 28 dny +7

    पुढील भागात अनुदानित रकमांचा तपशील देता आल्यास द्या.

  • @sachinrayban1806
    @sachinrayban1806 Před 26 dny +2

    सरच साहेब तुम्ही बोललनात ना 100% खंर आहे,❤❤❤

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 Před 24 dny +2

    साहेब बोलणारे अनेक असतात जो करून दाखवतो तोच खरा हाडाचा पत्रकार 🙏

  • @ArunGadhepatil-fc1dv
    @ArunGadhepatil-fc1dv Před 28 dny +14

    धन्यवाद सर तुम्ही प्रत्येक वेळी एसटी कर्मचारी यांची बाजू मांडली

    • @shamraomokhandpalle6622
      @shamraomokhandpalle6622 Před 27 dny

      बाजू मांडून उपयोग नाही मॅनेज होत असतात बातमी प्रसारित करून

  • @harishrawande2689
    @harishrawande2689 Před 28 dny +2

    ग्रेट हो आप सर जी..खरे पत्रकार आहात आपण

  • @prakashgutte
    @prakashgutte Před 27 dny +2

    एसटी कर्मचारी यांचे प्रश्न मांडलेत धन्यवाद.

  • @kiranshirke3081
    @kiranshirke3081 Před 27 dny +2

    पहिल्या पासून एसटी बद्दल आपुलकीने बोलता
    छान विश्लेषण

  • @kalidasphad9657
    @kalidasphad9657 Před 28 dny +3

    साहेब अभिनंदन अभिनंदन तुमचे

  • @vaibhavoak6536
    @vaibhavoak6536 Před 28 dny +2

    सूर्यवंशी साहेब खुप खुप धन्यवाद...

  • @Nagesh_Nikam
    @Nagesh_Nikam Před 28 dny +3

    साहेब तेवढा मुखमांत्री साहेब यांना तेवढे सांगा तूम्ही वेतन आयोग द्यायला

  • @ajaygaikwad9511
    @ajaygaikwad9511 Před 27 dny +1

    🙏🙏🙏🙏 परत एकदा आभार . प्रभाकरजी . 🙏🙏🙏

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Před 24 dny +1

    प्रभाकरजी आपण खरोखरच एस. टी कामगारांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलात. तो अवगुणरत्न सदावर्ते कुणाच्या सांगण्यावरून संप चालवत होता हे मात्र समजलं नाहि

  • @sanguleangad19
    @sanguleangad19 Před 27 dny +3

    एस. टी. कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा.

  • @gajanantayade5900
    @gajanantayade5900 Před 27 dny +1

    धन्य वाद साहेब तुम्ही s t बद्धल वारंवार चर्चा करतात व नवीन नवीन मुद्दे मांडून राजकीय नेत्यांची कान उघडणी करता खूप खूप अभिनंदन तुमचे

  • @javedsaudsgar
    @javedsaudsgar Před 9 dny

    अतिशय चांगली बाजू मांडली आहे एसटीची सूर्यवंशी साहेब खूप खूप धन्यवाद

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Před 26 dny +1

    प्रभाकरराव, हा विषय मांडल्याबद्दल धन्यवाद, सरकारने विचार केला पाहिजे, आणि महत्वाच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 28 dny +1

    प्रभाकरजी, आपले म्हणणे योग्य आहे, धन्यवाद.

  • @shivajikale1393
    @shivajikale1393 Před 28 dny +3

    आपण एसटी कामगारांच्या समस्या विषयावर बोललात त्याबद्दल खुप धन्यवाद 🙏 मा.शिंदे साहेबांनी एसटी कामगारांचे पुण्य वाटून घ्यावे 🙏🙏