संत ज्ञानेश्वर महाराज समाधी | Vs अंधश्रद्धा | Sant Dnyaneshwar Maharaj Samadhi marathi|Vs blindfaith

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2020
  • This video proves existence of Sant Dnyaneshwar samadhi scientifically by great scientist Mr. Shukla and Mamasaheb Dandekar to Andhashraddha Nirmulan Samiti
    Kundalini Jagran by Shri Mataji Nirmaladevi
    • Video
    The Power Of Kundalini Shakti
    • Video
    Our Most popular videos-
    Pasaydan marathit arth
    • पसायदान मराठीत अर्थ |P...
    Sant Dnyaneshwar SCIENTIFIC VIDEOS Playlist
    • Sant Dnyaneshwar scien...
    Ganesh atharvashirsha meaning marathi
    • गणेश अथर्वशीर्ष | मराठ...
    Shyamchi aai Part 1
    • श्यामची आई भाग 1 | सान...
    Shyamchi aai part 2
    • श्यामची आई भाग 2 | सान...
    Sane Guruji
    • Sane Guruji |Who is Sa...
    Sant Dnyaneshwar maharaj Samadhi Vs Andhashraddha
    • संत ज्ञानेश्वर महाराज ...
    Ganesh atharvashirsha meaning hindi
    • गणेश अथर्वशीर्ष |अर्थ ...
    Tukaram maharaj janmakatha
    • संत तुकाराम महाराज |तु...
    Ramdas Swami Katha playlist
    • Samarth Ramdas Swami K...
    NAVNATH bhaktisar Stories marathi Playlist
    • Navnath stories marath...
    Best MOTIVATIONAL Videos
    • Best Motivational Video
    Navnath Bhaktisar full playlist
    1 to 40 adhyay
    • Navnath Kathasar Full
    MAHABHARAT Stories Playlist
    • Mahabharat stories
    Our Liked Videos Playlist
    • Playlist
    #Santdnyaneshwarmaharajsamadhi
    #Santdnyaneshwarmaharajsamadhisohala
    #santgyaneshwar
    #santgyaneshwarmaharajsamadhi
    #santdnyaneshwar
    #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधी
    #संतज्ञानेश्वरमहाराज
    #santdnyaneshwarfullmovie
    #santdnyaneshwarmaharajsongs
    #santdnyaneshwarmaharaj
    #santdnyaneshwarmaharajabhang
    #santdnyaneshwarmaharajstoryinmarathi
    #andhashraddha
    #santdnyaneshwarmaharajharipath
    #dnyaneshwari
    #sahajbodh
  • Zábava

Komentáře • 1,1K

  • @rahulsonawane3589
    @rahulsonawane3589 Před rokem +96

    संजीवन समाधी म्हणजे समाधी घेतल्यावर चैतन्या स्वरूपात तुमचे अस्तित्व असते.त्या पुण्यभूमी मध्ये ऊर्जा लहरी चे नित्य स्पंदन होत असते.
    चैतन्याची अनुभूती प्रत्येकाला होते फक्त आपले भौतिक शरीर कितपत जागृत आहे ह्यावर ते अवलंबून असते.त्यासाठी योगाभ्यास हवा.
    आपल्या माऊलीच्या चैतन्य लहरी नित्य विश्वाचे कल्याण करण्यास समर्थ आहे.
    🙏🙏🙏
    संपूर्ण विश्व कल्याण साठी आणि आपल्या सकारात्मक दैवी ऊर्जा देण्यासाठी माऊली ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी घेतली आहे.
    ते आज पण चैतन्य स्वरूपात जागृत आहे.

    • @sahajbodh6791
      @sahajbodh6791  Před rokem +2

      Khup chhan

    • @aradhanakapaley8836
      @aradhanakapaley8836 Před rokem +1

      Fakta hindu lokana naawe thewyache dusre kshi yet nsi

    • @mansinghpol7775
      @mansinghpol7775 Před rokem +3

      माऊली माऊली माऊली माझी योगीराज माऊली. 🙏🙏🙏 माऊली आपण छान माहिती.दिली

    • @sumittakawale2228
      @sumittakawale2228 Před rokem +1

      राम कृष्ण हरी

    • @prammila65
      @prammila65 Před rokem +5

      रिकाम टेकडे लोक , हे संशोधन दुसरा धर्माचा करा , हिंदू धर्मा चा पिचछा सोडा ... प्राचिन आहे हिंदू धर्म महान आहे

  • @avinashdhotre4171
    @avinashdhotre4171 Před 3 lety +214

    हे सगळे संशोधन मस्जिद दर्ग्यात जाऊन का करत नाहीत अशा प्रकारे संशोधन फक्त हिंदू धर्मात करतात

    • @tejaswalhekar
      @tejaswalhekar Před 3 lety +12

      बरोबर आहे भाऊ तुझे... जय हरि

    • @nivruttipatil9291
      @nivruttipatil9291 Před 3 lety +4

      Barobar 👍

    • @ashishs.6215
      @ashishs.6215 Před 3 lety +1

      Avdhi himmat naste hya bhadvyamdhe, bho...che

    • @abhinavbhalerao9780
      @abhinavbhalerao9780 Před 3 lety +15

      मस्जिद दर्गा मध्ये कोणी संजीवन समाधी घेतली नाही आहे . मग कशाला तिकडे जातील . संशोधनातून जर काही सिद्ध होत असेल , तर वाईट काय आहे .

    • @mandarthakur1160
      @mandarthakur1160 Před 3 lety +3

      @@abhinavbhalerao9780पण का. करायचा असा. नको असला संशोधन. करायचा असेल तर देवाचं नाव घ्या मग तुम्ही पण असा करू शकतात.

  • @vaibhavchincholikar7487
    @vaibhavchincholikar7487 Před 3 lety +294

    कैवल्य सम्राट संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @sahajbodh6791
      @sahajbodh6791  Před 3 lety +5

      Thanks

    • @shushalpatil6092
      @shushalpatil6092 Před 3 lety +3

      राम कृष्ण हरि

    • @yashgaming9923
      @yashgaming9923 Před 2 lety +2

      @@sahajbodh6791
      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @vijaydas343
      @vijaydas343 Před 2 lety +2

      🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
      🌹🙇‍♂️🙏🏻💞🙏🏻🙇‍♂️🌹☑️💯
      संत ज्ञानेश्वर महाराज ग्रथा मध्ये "दो"अंखर वाला
      भेद"कुराण"मध्ये फन तेच "ऐन "सिन "कफ"
      बायबल मध्ये आहे

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 Před 3 lety +318

    पांडुरंगा सारखा दुसरा देव नाही पंढरपूर सारखे तीर्थक्षेत्र नाही रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही आणि वारकरी संप्रदाया सारखा दुसरा पंथ नाही जय हरी माऊली

    • @shitalthepoet8444
      @shitalthepoet8444 Před 3 lety +5

      Agdi barobar mauli 🕉

    • @user-pn1sr5kj1q
      @user-pn1sr5kj1q Před 3 lety +8

      अगदी बरोबर मी पण संत आणि माझा पांडुरंग हाच सुख दुःख मध्ये धावुन येणारा देव आहे

    • @rakeshdeore7409
      @rakeshdeore7409 Před 3 lety +13

      नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदाय स्थापीत झाला आहे.मुळापर्यंत जा मग कळेल .

    • @pardiptole6418
      @pardiptole6418 Před 3 lety +9

      @@rakeshdeore7409 हे खरं आहे नाथ संप्रदायातील काही तत्व माऊलींना पटली नाही गुरु फक्त शिष्यांना च ज्ञान देत सर्वसामान्य गोरगरीब कस्ट करी लोकांना असे वाटायचे की देवाला फक्त संस्कृत भाषा समजते त्यांनी कधी भक्तीच्या प्रयत्न केला नाही व त्यांना कोणी मार्गदर्शन केले नाही ते कार्य माऊली ने केले देवाच नाव घ्यायचा अधिकार सर्व जीवाला आहे व सगळ्या जाती पाती तील संत जमा केले आणि चंद्रभागा मध्ये काळा केला

    • @As0it
      @As0it Před 3 lety +2

      जय हरी माउली..🙏

  • @shivdattpatil9323
    @shivdattpatil9323 Před 3 lety +44

    महाविष्णू चां अवतार सखा माझा ज्ञानेश्वर..❤️

    • @shantanusarode4000
      @shantanusarode4000 Před 3 lety +1

      Gapp ye

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 Před 2 lety +1

      जय हरी...जय जय हरी माऊली...

    • @santoshsurve8678
      @santoshsurve8678 Před 2 lety +1

      Jay hari mauli 🚩🚩🌺🌷🌹🌼🌻

    • @santoshpatil8854
      @santoshpatil8854 Před 2 lety

      @@shantanusarode4000 काय रे भिमट्या

    • @kailasbaghe4930
      @kailasbaghe4930 Před rokem

      ज्ञानदेव गुरू ज्ञानदेव तारू, उतरील पैलपारु ज्ञानदेव, ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता,,

  • @samadhanpatil4963
    @samadhanpatil4963 Před 3 lety +120

    मला माझ्या सनातन धर्मा वरती पूर्ण विश्वास आहे
    जय ज्ञानेश्वर माऊली

    • @watchfulmind9415
      @watchfulmind9415 Před rokem

      पुनः विचार करा.

    • @Worldofscience10
      @Worldofscience10 Před rokem

      हाड

    • @male.3437
      @male.3437 Před rokem

      @@Worldofscience10 chal re lavdya..... Yoga kar

    • @Worldofscience10
      @Worldofscience10 Před rokem

      @@male.3437 czcams.com/users/liveqq7EHBftwLA?feature=share
      Ye gandu mg

    • @male.3437
      @male.3437 Před rokem

      @@Worldofscience10 gandu praveen mohan bagh anni jati jati karte n, buddha dharmat pan jati ahe

  • @Vichardhara303
    @Vichardhara303 Před 3 lety +28

    आपण चांगला शब्द वापरला .अंधश्रद्धावाले ...ते खरच अंधश्रद्धावाले आहेत. त्यांना खरी श्रद्धा कळणारच नाही.खरी श्रद्धा निर्माण होण्यासाठी हृदय पवित्र असावे लागतं. !!ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम!!

    • @dipakjadhav32
      @dipakjadhav32 Před 2 lety +1

      मला हे सांगा की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ची स्थापना कधी झाली आणि या बाई जे सांगता हे कधी घडले

  • @yogeshkulkarni37
    @yogeshkulkarni37 Před 3 lety +55

    संत म्हणजे खेळ नाही जे आहे ते सत्य आहे त्यात कोणी बदल करू शकत नाही , माउलींनी संजीवन समाधी घेतली आज ती आहे आणि यापुढेही ती सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत संजीवन समाधी राहील .राम कृष्ण हरि

    • @shivajisuryawanshi5742
      @shivajisuryawanshi5742 Před 3 lety +2

      माऊलीनी ब्राह्मण सभेत मला ब्राह्मण म्हणून स्वीकार करा अशी विनवणी केली, ब्राह्मणसभेत स्पष्ट नकार दिला ,आयुष्यात सर्वांधीक अपमानित, अवमानना ब्राम्हणां नीच केली आणि माऊली पुन्हा ब्राह्मण सभेत मला ब्राह्मण करा म्हणने चुक होते .आपण चुकलो याचा भयंकर मनःस्ताप माऊली ना झाला आणि त्यांना ब्राह्मण सभेत झालेला अपमान सहन झाला नाही त्यातच त्यांनी आत्महत्या केली.

    • @yogeshkulkarni37
      @yogeshkulkarni37 Před 3 lety +7

      @@shivajisuryawanshi5742 महाराज जरा बारीक सारीक गोष्टी ध्यानात घेत जा की तोंडात येईल ते बोलता आत्महत्या केली त्याचा पुरावा काय ते दाखवा ? नाहीतर त्यांनी संजीवन समाधी घेतली हे खरे आहे हे मान्य करा . आणि माऊलींची माफी मागा

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 Před 3 lety +4

      @@shivajisuryawanshi5742 माऊलिंनी शुध्दी करण पत्र पैठण हुन आणले होते .रेड्याच्या तोंडुन वेद वदवुन घेतले होते.
      नंतर त्यांनी समाधी घेतली. त्या गाढव बावळट व नालायक माणसाचे (वामन मेश्राम) भाषण ऐकुन काहिही बोलत जाऊ नका.

    • @shivajisuryawanshi5742
      @shivajisuryawanshi5742 Před 3 lety +2

      @@kavitavandre2453 संतानी चमत्कार केले नाहीत. रेडा हा प्राणी आहे. माणसाला वेद वाचण्यासाठी बंदी होती ब्राम्हण सोडून. माणूस अस्पृश्य ठरवला आणि हलगट हा माणसापेक्षा श्रेष्ठ ठरविला तेंव्हा कर्मठ लोकांना राग नाही का आला?ज्ञानेश्वरांनी कदाचित रेडे अडणाव असलेल्या माणसाला वेद वाचायला शिकविले असेल. धर्म बुडविला म्हणून पुन्हा ज्ञानेश्वरावर कर्मठ धार्मिक लोकांनी छळवणूक केली असेल असे तुम्हाला नाही का वाटत .संतानी समाज प्रबोधनाची चळवळ चालविली. तुकाराम महाराजांनी गाथा',ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी,हरीपाठ,नामदेवांनी अभंग,एकनाथांनी भारूडं,कबीरांनी दोहे लिहिली आणि वैदिक संस्कृती ला पर्याय देऊन भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले.वामन मेश्राम हा व्यक्ती सुध्दा भयंकर अभ्यास करून,चिकित्सा करून मुल निवासी ची चळवळ चालवित आहे. कदाचित अनेकांना त्याचा राग येत असेल कारण तो सत्य आरपार पारदर्शक मांडणी करतो.तो गाढव म्हणून त्याची अवहेलना करणं हे खरेच संतानी चालविलेल्या चळवळीत बसते का?थोड्या वेळासाठी वामन मेश्राम चांगला माणूस नाही असे गृहीत धरू पण तुम्ही सुसंस्कृत असुनही सुसंस्कृत असल्यासारखं लिहिले नाही. आहो समाज बदलतो आहे कोंबडा झाकला म्हणून सूर्योदय होणार नाही या भ्रमात राहू नका हि विनंती. वेदाला विरोध संतानी केला .संताच्या पुढचा टप्पा समाजातील शहाण्या माणसांनी ओळखून काम केले पाहिजे. तेच काम महात्मा बसवेश्वर 'महात्मा ज्योतिबा फुले 'राजर्षी शाहू महाराज 'डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सध्या वामन मेश्राम कदाचित?

    • @shivajisuryawanshi5742
      @shivajisuryawanshi5742 Před 3 lety +1

      @@kavitavandre2453 माणसांचे मंत्रोच्चाराने आणि एका समुहाच्या मान्यतेने शुध्दीकरण करता येते का?येत असेल तर अस्पृश्यता पण निर्मूलन करता येईल का?आणखीन अशा विशिष्ट लोकांच्या मान्यतेने काय काय करता येईल?शोषण थांबविता येईल?कर्मठपणा नाहिसा करता येईल?बंधुभाव 'समता,न्याय मिळवून देता येईल? नैसर्गिक आपत्ती,मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन आणि निर्मूलन करता येईल?

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 Před 3 lety +240

    कितीहि आटापीटा केला तर जे सत्य आहे ते कोणीहि बदलू शकत नाही ।।ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।।

    • @sanjaydhakne307
      @sanjaydhakne307 Před 3 lety

      Namdev mauli tukaram

    • @sanjaydhakne307
      @sanjaydhakne307 Před 3 lety

      Jay Namdev mauli

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 Před 3 lety

      अरेतेजगाचीआईठरलेतुमालाकायकळनार‌आहेमाउली

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 Před 3 lety +7

      आधी केले अत्याचार ।
      आता नैवैद्य वर नजर ।।
      पोटभरे टोणगे अपार
      धर्माचे नावावर आपसात लावता अंगार ।।

    • @roshanrchavan7848
      @roshanrchavan7848 Před 3 lety +1

      Barobar Aahe

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 Před 3 lety +306

    मला एक प्रश्न विचारायचा आहे.या नकारार्थी लोकांना ,आपण आपला बाप पाहीला आजा पाहीला जादातर पंजा पाहीला,खापरपंजा नाही.आपणास दुसरे सांगतात की ,आपन या कुळीतले आहोत. या घराण्याचे आहोत.मंग ते सत्य अस्त का.नव्हेनव्हे आपला बाप हा आहे हे सुद्धा आई सांगतो.आपण त्यावर विस्वास ठेवतोकी नाही?येवढ्या मोठ मोठ्या संतांनी सांगितले त्यावर का नाही विस्वास ठेवत?राहीला प्रश्न कळुन यायचा तर आपली पात्रता आहेका.हे तपासुन घ्यायला हवे.जय हरी 🙏माऊली

  • @prashantjoshi7765
    @prashantjoshi7765 Před 3 lety +19

    फुलातील सुगंध, वीजवाहक तारेतील वीज दिसत नाही, त्याचप्रमाणें भगवंतांचे अस्तित्व आहें, पण दिसत नाही, प्राचितीच येते, जय श्रीकृष्ण ..

  • @myschool777
    @myschool777 Před 3 lety +63

    Energy is neither created nor destroyed. Saint Gyaneshwar is and will be a constant source of energy for millions of lives who wants to understand true meaning of Life.
    महाविष्णूचा अवतार| सखा माझा ज्ञानेश्वर
    Saint Gyaneshwar is incarnation of God Vishnu and he is my true friend

    • @sahajbodh6791
      @sahajbodh6791  Před 3 lety +1

      Chhan

    • @akshaypatil9584
      @akshaypatil9584 Před 2 lety +3

      Evdhi energy hoti tr evdhe kami age astana samadhi ka ghetli ?
      N god hota mg ka lokanche atyachar sahan krt hota ?

    • @vishalpathade8756
      @vishalpathade8756 Před 2 lety +6

      @@akshaypatil9584 असा कोणताच अवतार नाही ज्याने हाल सोसले नाही आणि राहिला प्रश्न लवकर समाधीचा तर आपले कार्य पूर्ण झाल्यावर महापुरुष किंवा योगी समाधी घेतात त्यांचे कार्य पूर्ण झाल्यामुळे त्यांनी समाधी घेतली
      आणि हे अभंगात म्हणले आहे की अवतार होते पण ते खरे विठ्ठल भक्त होते

    • @Viper4Ever
      @Viper4Ever Před 2 lety +1

      प्रत्येक थोर व्यक्ती विष्णूचा अवतार कसा होतो?

    • @myschool777
      @myschool777 Před 2 lety +2

      @@Viper4Ever आपण नास्तिक का आस्तिक ते प्रथम सांगा. मग बोलू उगाच वेळ वाया जाईल नाहीतर

  • @yashvardhanredij1150
    @yashvardhanredij1150 Před 3 lety +16

    त्रिकालबादित सत्य हे कोणीही नाकारु शकत नाही काल आज उद्या आणि पुढील लाखो वर्ष जग कितीही प्रगती करेल पण शेवटी फिरुन एका क्षणात स्वताचे अस्तित्व वेळ आली की तो ईश्वर जगाला दाखवून देतो . माउलिनी ते दाखवून दिले. रामकृष्ण हरी🙏🙏

  • @eknathmohite8481
    @eknathmohite8481 Před 3 lety +10

    माऊली हा शब्द मायेचि आस धरून चरनि लिन् झाला अशी आमची माऊलि🙏🙏🙏

  • @user-lr9xy3ee2w
    @user-lr9xy3ee2w Před 3 lety +91

    अंनिस वाल्यांचा आत्मोद्धार हा अध्यात्माच्या चमत्कारानेच होणारच आहे... विश्वमाऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जय।।।।

    • @sushilpawar9212
      @sushilpawar9212 Před 2 lety +6

      याची नीट माहिती घेतल्यानंतरच यावर बोलणे ठीक होईल असे मला वाटते.
      पण यात उल्लेख केलेल्या या पूर्वीच्या बातमीचा, ज्यात मामासाहेब दांडेकरांचा सहभाग होता असे सांगितले आहे, त्या बातमीची सत्यता पुढे देत आहे...
      *'काय आहे माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य'*
      या शीर्षकाचा एक लेख सोशल मीडियामधून पसरतोय. त्यामध्ये म्हटलेय की 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन वाले लोक आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींची समाधी उखडायला निघाले होते. आणि तिथे माऊलींनी त्यांना आपल्या चमत्कारी अस्तित्वाची प्रचिती दिली.
      सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की हा लेख पूर्णपणे खोटा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करण्याच्या हेतूने कुणीतरी काल्पनिक कथा रचून ती सोशल मीडियावर टाकली आहे. जिज्ञासूंच्या माहितीसाठी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो.
      १) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८२ साली झाली. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना १९८९ साली झाली. या दोन्हीही संघटना १९७२ साली अस्तित्वात नव्हत्या. अंधश्रद्धा निर्मूलनाची दुसरी कोणतीही चळवळ त्या काळात महाराष्ट्रात सुरु नव्हती. परंतु त्या लेखात मध्ये म्हटले आहे की त्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता. यावरूनच या लेखातील माहितीचा खोटेपणा उघड होतो.
      २) १९७२ साली संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक पातळीवर कुणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करत असेलही कदाचित. पण अशा लोकांची संख्या निश्चितच शंभरच्या आतच असेल. पण लेख लिहिणारे लेखक म्हणतायत की एकट्या पुण्यातून दोन-अडीचशे माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला समाधी उखडण्यासाठी चालला होता. जिथे ५० माणसे मिळणे अवघड होते तिथून अडीचशे माणसे कुठून मिळाली? याचा अर्थ ही कथाच बनावट आहे.
      ३) साहजिकच त्या लेखात सांगितलेल्या इतर गोष्टीही (अल्फा, बीटा, गॅमा किरण मीटरच्या साहाय्याने मोजणे वगैरे) खोट्या आहेत. त्या गोष्टी घडल्याच नाहीत.
      ४) सदर लेखामध्ये सांगितलेली घटना खरी असती तर लेखामध्ये समाधी उखडण्यासाठी आलेल्या लोकांची नावे दिली असती. परंतु लेखामध्ये त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव दिलेले नाही.
      ५) अंधश्रद्धा निर्मूलन समिती विधायक धर्मचिकित्सेला महत्व देते, की जी धर्मचिकित्सेची परंपरा संतानी आपल्या परखड आणि वास्तववादी शैलीतून अभंगातून केली. वरील बुद्दिभेदी खोटी घटना पूर्णपणे द्वेषातून आकसापोटी लिहली आहे.
      ६) सर्वात महत्वाचे म्हणजे या घटनेला लेखकांना एकही पुरावा जोडता आला नाही. त्यांनी बातमीच्या सत्यतेसाठी एखाद्या वृत्तपत्राची बातमी तरी पुराव्यासाठी उपलब्ध करुन द्यायला हवी होती. खरं तर अशा बुद्दिभेदी कथा रचुन बदनामी करणे हेच या लेखाचे उद्दिष्ट दिसत आहे.
      संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या आणि अशा सर्व संतांनीच अभंगातून आणि प्रत्यक्ष कृतीतून अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया घातला आहे. अंनिस याच संत-समाजसुधारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम करते.
      तोडफोड करणे, विध्वंस करणे अशी आपली, अंनिसची, कार्यपद्धती कधीच नव्हती आणि नाही.
      वैचारिक विरोधकांनी मुद्दाम पसरवलेल्या बुद्दिभेदी प्रचाराला बळी पडण्याआधी परत एकदा सर्वांनी विचार करावा.

    • @user-lr9xy3ee2w
      @user-lr9xy3ee2w Před 2 lety

      निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताई जय जय विठोबा रुकमाई। चमत्कार होणारच आहेत। अनुभव आला की समजेल

    • @shyamdumbre8304
      @shyamdumbre8304 Před rokem

      @@sushilpawar9212
      या घटनेची सखोल माहिती घेण्यासाठी आपण सर्वात प्रथम पुण्यातील आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संशोधक आणि वैज्ञानिक, व डॉक्टर आर एन शुक्ल यांचे विश्वचैतन्याच्या अनुभूती व विश्वचैतन्याचे विज्ञान ही दोन पुस्तके वाचली तर खूप बरे होईल..
      त्यामध्ये आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे निश्चित मिळतील...

    • @sushilpawar9212
      @sushilpawar9212 Před rokem

      @@shyamdumbre8304 माणसाचे लहानपणी झालेले संस्कार आणि आजूबाजूची परिस्थिती त्याला अंधश्रद्धाळू बनवत असते वैज्ञानिक सुद्धा या गोष्टीला बळी पडतात यासाठी मानसशास्त्र चा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे नक्की साक्षात्कार कसे होतात हे आपल्याला कळेल मी सुद्धा चमत्कारावर विश्वास ठेवणार होतो पण हे सर्व चमत्कार विज्ञानाच्या साह्याने शक्य आहे.

    • @nabadamore
      @nabadamore Před rokem +1

      अंनिस वाल्यांचा आत्मोद्धार हा होणार नाही कारण त्यांना तो नको आहे. या जन्मी तरी तो त्यांना नको आहे !

  • @user-bf7er1zl1n
    @user-bf7er1zl1n Před 3 lety +137

    महा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, विठोबा चा प्राण सखा, ज्ञानोबा माझा 🌹🌱🚩🙏

    • @sahajbodh6791
      @sahajbodh6791  Před 3 lety

      Dnyaneshwariche pan videos banavle aahet pahun ghyave 1 link det aahe
      czcams.com/video/kSmDM7g6gSM/video.html

    • @deep3079r
      @deep3079r Před 2 lety

      विष्णुचा अवतार नाही आहेत...

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 Před 2 lety +2

      @@deep3079r महाविष्णूचा अवतारच आहे..

    • @deep3079r
      @deep3079r Před 2 lety

      @@avinashavachat5596 नाही.

    • @avinashavachat5596
      @avinashavachat5596 Před 2 lety +1

      @@deep3079r मग नक्की काय आहे सांगा दिपकजी...

  • @somesh4400
    @somesh4400 Před 3 lety +63

    आपली चाचणी करण्याची पात्रता कोन ठरवनार.मला याच गोष्टीचा सर्वात जास्त राग येतो आपल्या हिंदू समाजाचा.अहो असले तमाशे करायला आलेल्या अंधश्रद्धा वाल्याना तंगडे तोडून वापस पाठवायच.त्यांना स्पष्टीकरण द्यायला ते आहेतच कोण....?

    • @manoharsawant5423
      @manoharsawant5423 Před 3 lety +5

      महणून अमिर खानची सुध्दा हिम्मत होते P K काढण्या ची....

    • @user-me7id6iz2u
      @user-me7id6iz2u Před 3 lety +4

      बारालवड्याचे असतात ते अंधश्रद्धा निर्मूलन वाले.... बुधवार पेठेतील कोठ्यामधे जन्माला घातलेल्या औलादी आहेत त्या....

    • @drkiranmantri235
      @drkiranmantri235 Před 3 lety +1

      True 👍🏻

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 Před 3 lety +1

      बरोबर

    • @somesh4400
      @somesh4400 Před 3 lety

      @@user-me7id6iz2u khar e dada

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 Před 3 lety +66

    त्यातील कोणी अजून जिवंत असतील तर त्यांनी अजून तरी ज्ञानेश्वरी वाचून समजून घ्या ......पसायदान समजून घ्या ....एव्हडच ...
    🙏🏵️🚩🏵️🙏

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Před 3 lety +30

    ज्ञानेश्वर महाराजांची थोरवी कळण्यासाठीच अंधश्रद्धा निर्मूलन वाल्याना इश्वरानेच बुद्धी दिली
    वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे ( संतांचे)
    कीर्ति मुख त्याचे नारायण।
    ज्ञानराज माझी योग्याची माऊली
    जेणे निगम वल्ली प्रकट केली
    नमो ज्ञानेश्वरां नमो ज्ञानेश्वरां
    निवृत्ती उदारा सोपान देवा,

  • @akshaynimbulkar5791
    @akshaynimbulkar5791 Před 3 lety +58

    माऊली नी सर्व सार ज्ञानेश्वरी ग्रंथा मधे आदिच लिहुन ठेवलेले आहे काय तुम्ही शोधान माऊली श्रीहरी विष्णुचा अवतार आहे माझा ज्ञानोबाराया 🌹🙏😌

  • @vivekgawandeofficial7738

    ज्ञानराज माझी योग्याची सावली ....अनुभव हीच खात्री...विश्वास...जय माऊली

  • @pragatijadhav5062
    @pragatijadhav5062 Před 3 lety +9

    Thank you 🙏🙏 जय ज्ञानेश्वर

  • @omkardhonde6055
    @omkardhonde6055 Před 3 lety +70

    अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाया आणि बाबांना थांबवा हिंदू ची सहनशक्ती पाहू नका
    नाही तर 🙏
    धर्माे धर्म रक्षित🚩🚩🚩

    • @ashadevishirsath5849
      @ashadevishirsath5849 Před 2 lety

      तुंम्ही आंधळेच रहाल.

    • @yashgaming9923
      @yashgaming9923 Před 2 lety +7

      @@ashadevishirsath5849
      मूर्ख माणसा यात अंधश्रध्दा काय यात
      परमेशवर शिवाय काहीच शकय नसतात

    • @vijaydas343
      @vijaydas343 Před 2 lety +1

      nice 💯👌

    • @yashgaming9923
      @yashgaming9923 Před 2 lety

      @@vijaydas343
      🙏🏻🙏🏻

    • @devpadmashali1265
      @devpadmashali1265 Před 2 lety

      Everything about life...
      सत्य और ज्ञान के लिए।
      #mindgymuniverse #freecounselling
      24×7 satsang, join and grow fast..

  • @user-vf3qc1qv4d
    @user-vf3qc1qv4d Před 3 lety +69

    हे परत येतील ना मंदिरात तेव्हा यांना फरफटत दर्ग्यात घेऊन जाऊ...बस

    • @rupeshpatil2068
      @rupeshpatil2068 Před 3 lety +1

      Barobar

    • @priteshthkaur4793
      @priteshthkaur4793 Před 3 lety +6

      Yana fakt hindu devanchi vitmbna karayla avdte
      Karan apan hindu tyana khi bolat nahi tyacha fayda ata he sagle gheya la laglet

    • @rajkv
      @rajkv Před 3 lety

      @@priteshthkaur4793 ts nhi, je khr vataty tya vr research krtat

    • @ycbhat16
      @ycbhat16 Před 3 lety +1

      @@rajkv
      मग इस्लामिक मदरसा वर गांडित्त दम असेल तर करा महणाव...

  • @madanpowale5738
    @madanpowale5738 Před 3 lety +58

    देवावर अविश्वास दाखवणे म्हणजे विनाशाला आमंत्रण देण्यासारखं आहे. परमेश्वर अज्ञान माणसाना सुबुद्धी देवो.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 Před 3 lety +27

    ॐश्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज कि जय 🙏🌹

  • @appusutar8672
    @appusutar8672 Před 3 lety +7

    अप्रतिम बोध माऊली साष्टांग नमन
    राम कृष्ण हरी
    🌷🌷🌷🌷🌷

    • @sabledecoration9060
      @sabledecoration9060 Před 2 lety +1

      राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी

  • @manjrekaranand
    @manjrekaranand Před 2 lety +12

    ह्या अनिस वाल्या नी कधी दुसऱ्या धर्मातील श्रद्धा स्थानावर आक्षेप घेतलाय का? की हिंदू सहिष्णू असल्या मुळे सॉफ्ट टार्गेट

  • @suhassuradkar7654
    @suhassuradkar7654 Před 3 lety +93

    दुसऱ्या धर्मा विरोधात काम करीत नाही

  • @madhavtidke2362
    @madhavtidke2362 Před rokem +8

    कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा भाझा 🙏

  • @sujatadarade9169
    @sujatadarade9169 Před 3 lety +6

    जय हरी माऊली भारता सारखा देश नाही भारतीय संस्कृती सारखी आदर्श संस्कृती नाही हिंदू सारखा धर्म नाही महाराष्ट्र राज्य सारख प्रगती शील राज्य नाही वारकरी संप्रदाय सारखं सा़. या संप्रदाय नाही पांडुरंग सारखं दैवत नाही माऊली सारखं संजीवनी समाधी या पृथ्वीतलावर दुसरी नाही

  • @prashantghode9074
    @prashantghode9074 Před 3 lety +10

    श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 Před 2 lety +3

    खूप छान 🙏🙏 संत ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्णहरी

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Před 3 lety +5

    ज्ञानेश्वर महाराज योगीयांचे राजे होते
    मिरवला बढिवार सिध्दाइचा

  • @bhagwanshinde9310
    @bhagwanshinde9310 Před rokem +4

    ओम नमो ज्ञानेश्वरा जगाची माउली कोटी कोटी प्रणाम देवा

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Před 3 lety +4

    साधकांचा माय बाप
    दरुषणे हारी ताप
    सर्वा भूती सुखरूप
    ज्ञानोबा माझा

  • @Happy-life20
    @Happy-life20 Před 3 lety +42

    आध्यत्मिक ही अशी शक्ती आहे जिचं खरं स्वरूप भक्ती भावानेच समजते.या जगात श्रद्धा आहे नि अंधश्रद्धा. आपण काय निवडतो यांवर आपलं जीवन अवलंबून असते. कोण काय करतं या पेक्षा मला काय करायचे आहे नि मी सध्या कुठल्या stge ला आहे हे समजलं म्हणजे पुरे.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinlugade842
    @sachinlugade842 Před 3 lety +20

    श्रध्दा महत्वाची आहे.ज्ञानेश्वरमाऊली मराठी माणसांचे श्रध्दास्थान आहे त्याला हात लावाल तर खबरदार.

  • @nathpatil6984
    @nathpatil6984 Před 3 lety +23

    माऊली मनजे जगाची माऊली आहे आस्या संताची माहती काय कोनाला कळनार ज्याला नसते उद्योग सुचतातना आदी ज्ञानेश्वरी वाचा एका वोवीचा अथँ समजून घ्या मग ठरवा आपली पात्रता आहे का भुंकण्याची समजल का

    • @ravindrakhedkar7549
      @ravindrakhedkar7549 Před 2 lety +1

      ह्या गाढवांच्या औलादांना, माऊली बद्दल बोलाची योग्यता तरी आहे का?
      हिन्दू धर्माला , अश्याच हिन्दु भडव्यां पासून धोखा आहे।

  • @jyotsanakadam4508
    @jyotsanakadam4508 Před 3 lety +29

    Shree saddguru sant Dnyaneshwar maharaj ki jay 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishnudhakne4361
    @vishnudhakne4361 Před 3 lety +17

    कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतला चैतन्याचा जिव्हाळा माऊली माझी, किती शंका घ्याल रे माझ्या माऊलीवर होते तेव्हाही आणि समाधिस्त झाल्यावरही.श्री विठ्ठल तुकोबाराय

    • @khandumande4207
      @khandumande4207 Před 2 lety +1

      😭😭 होन

    • @vijaydas343
      @vijaydas343 Před 2 lety +3

      घेता तुकाराम चे नाम,
      पळुन जातील 14कोटी यम
      🌹🙇‍♂️🙏🏻💞🙏🏻🙇‍♂️🌹☑️💯

    • @vijaydas343
      @vijaydas343 Před 2 lety +2

      @@khandumande4207
      राम हि राम
      🌹🙇‍♂️🙏🏻💞🙏🏻🙇‍♂️🌹💯☑️

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Před 3 lety +6

    फार फार धन्यवाद.🙏

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 Před 3 lety +8

    जय श्री गुरु माऊली 🌺🌺🙏🙏🙏🙏

  • @vivekpatil6743
    @vivekpatil6743 Před 2 lety +18

    ज्ञानेश्वरांनी विश्वबंधुत्व चा मंत्र सांगितला हाच खरा धर्म आहे.म्हणूनच आजच्या पिढीला बाबा हरदेव यांनी सगळ्यात मोठा धर्म विश्वबंधुत्व सांगितला.आहे🙏

  • @Vishalgreat21
    @Vishalgreat21 Před 3 lety +3

    Khup sundar vivechan aahe🙏🙏🙏

  • @narayanfarde5966
    @narayanfarde5966 Před 2 lety +5

    ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर,

  • @menavnathpatil
    @menavnathpatil Před 2 lety +3

    ही माहिती आपण समोर आणल्याबद्दल धन्यवाद..
    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय!!

  • @minalpurohit9198
    @minalpurohit9198 Před 3 lety +1

    Khup chan
    Thank you
    🙏🏻🌹🌹🙏🏻

  • @rameshwarsurnar8566
    @rameshwarsurnar8566 Před 3 lety +2

    चैतन्याचा जिव्हाळा कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 Před 3 lety +10

    वेदा नाही कळला अंत पार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. देवाचा अंत तर वेदाला सुद्धा कळला नाहीं. उगी वैज्ञानीकानी देवाला सिद्ध करण्याचा प्रयत्न करु नये.

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Před rokem +4

    आळंदी ला जायची इचछा होत आहे हे पाहुन😢.खूप आधी गेले होते.राम कृष्ण हरी

  • @kauraobhokery6918
    @kauraobhokery6918 Před 2 lety +1

    धन्यवाद. .. सविस्तर माहिती दिली.मलाअर्धवट ऐकीव माहिती होती.फारच समाधान झाले पुनश्च धन्यवाद गुगल

  • @govardhanjadhav318
    @govardhanjadhav318 Před 3 lety +17

    बोला संत ज्ञानेश्वर महाराज की जय । बोला पंढरीनाथ भगवान की जय।जय हिन्द। जय भारत।

    • @kalpanabangude2319
      @kalpanabangude2319 Před 3 lety +1

      माझ्या माऊली नी निर्जीव भिंत चालवली मुक्या रेडया मुखी वेद बोलवले ज्ञानेश्वर महाराज की जय

    • @sham5075
      @sham5075 Před 3 lety +1

      जय

    • @devpadmashali1265
      @devpadmashali1265 Před 2 lety

      Everything about life...
      सत्य और ज्ञान के लिए।
      #mindgymuniverse #freecounselling
      24×7 satsang, join and grow fast..

  • @rdchf
    @rdchf Před 3 lety +4

    ज्ञानेश्वर माऊली देवा की जय 🌺🙏🙏🌷🙌🔥🌷🌹🙏🌺🙏🙏🌷🙌🔥🌷🌹🙏

  • @SUTEj....
    @SUTEj.... Před 4 lety +5

    Thank You 😊😊

  • @vitthalkalumali3410
    @vitthalkalumali3410 Před 3 lety +4

    Danyneshor maharaj ki jai, Ram Krishan Hari jai jai ram krishna hari 👍👌👍🌹🌹🙏🙏

  • @bharatimohite5123
    @bharatimohite5123 Před 4 lety +9

    खूप सुंदर 💐🌹🌹👌

  • @AshokKumar-vf7ve
    @AshokKumar-vf7ve Před 3 lety +4

    संत ज्ञानेश्वर महाराज की जय हो।

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před 2 lety +28

    विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय
    परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 2 lety +2

    जय जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली खूप सुंदर माहिती दिली गोड गोड आनंद झाला माझी नाज्ञेशवर

  • @bhauk678
    @bhauk678 Před rokem +1

    रामकृष्णहरी विठ्ठल केशवा, खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद ताई

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je Před rokem +3

    समाधीचे संशोधन करण्यापेक्षा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्यांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ भावार्थ दीपिका म्हणजेच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे

  • @7cuber489
    @7cuber489 Před 2 lety +4

    संत ज्ञानेश्वर महाराज की जय

  • @yashgaming9923
    @yashgaming9923 Před 2 lety +3

    🚩जय भवानी जय शिवाजी🚩
    🙏🏻ओम गणेशाय नम🙏🏻

  • @bhagyashreepatilw2679
    @bhagyashreepatilw2679 Před 2 lety +1

    Koti koti pranam ....maulichya Charni🙏🙏

  • @prabhakarsant8735
    @prabhakarsant8735 Před 3 lety +4

    Jai jai Ram krishna Hare 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 Před 3 lety +26

    माऊली एक शक्ती आहे आहे आणि निर्मूलन वाल्यांनो शक्ती दिसत नसते ती कार्यातून प्रगट होत असते..

  • @purushottamtale9133
    @purushottamtale9133 Před rokem

    कलि युगात मानवाची बुद्धि ही भ्रमा ने ग्रसित असते त्या मानवाची जो अर्धवट आध्यात्मिक व अर्धवट वैज्ञानिक विचार ठेवून जीवन व्यथित करतोय. त्याच्या जवळ त्याचीच श्रद्धा कार्य करीत नाही तो दुसर्‍याला श्रद्धा अर्पण करू शकत नाही.
    त्याला चेतना आणि चैतन्य हेच नेमके काय तेच कळले नाही,या साठी च संतांचा अवतार असतो .जय हरी विठ्ठला

  • @dattadapke648
    @dattadapke648 Před 3 lety +1

    Good experience Dnyaneshwar Geeta

  • @rahulgonge7725
    @rahulgonge7725 Před 3 lety +5

    आज खरोखर सत्य मी ऐकले । आणि मला पटले की संजीवन समाधी म्हणजे काय

  • @ratnaprabhaborate6486
    @ratnaprabhaborate6486 Před 3 lety +6

    घटना बरोबर आहे, परंतु 1972 च्या अगोदर झाली असावी, कारण मामासाहेब तर 9 जुलै 1969 la गेले 🙏

  • @pramodbavache1777
    @pramodbavache1777 Před 3 lety +2

    जय माऊली🙏

  • @roshankombade7474
    @roshankombade7474 Před 2 lety +1

    ज्ञानेश्वर माऊली तुकाराम

  • @dinkarmahadikamrutdhara
    @dinkarmahadikamrutdhara Před 3 lety +3

    The best.

  • @Yblckass
    @Yblckass Před 3 lety +8

    आमचे विचार आमचे आहेत पिढी जात वारसा आहे . आम्ही कोणावर बळजबरी करत नाही .

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी , पांडुरंग हरी .

  • @vaishalinaik7571
    @vaishalinaik7571 Před 2 lety

    ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम

  • @sandeepshimpi726
    @sandeepshimpi726 Před 3 lety +22

    कैकै/ मंथरा शकूनी यांना नीतीमत्ते कहीही देणे घेणे नव्हते
    संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या कार्याची माहिती आहे पण दाखवायची नाही....
    ज्ञानेश्वर माऊली जर एका भिंतीवर विराजमान होऊन प्रवास करू शकतात
    रेड्याच्या मुखातून वेद बोलवीता ..
    माउली जीवीत असतांनाही त्रास देणारे होते आणि आजही आहेत

  • @vishalpandhare3239
    @vishalpandhare3239 Před 3 lety +5

    Ram krishna hari🙏🙏🙏

  • @ramdaschavan2341
    @ramdaschavan2341 Před 2 lety +1

    भगवान श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय हो.

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 Před 3 lety +1

    जय हरी ज्ञानेश्वर माऊली नमो नमः।

  • @maulinalawade3490
    @maulinalawade3490 Před 3 lety +7

    🚩सखा माझा ज्ञानेश्वर 🚩
    श्री विठ्ठल

  • @alkeshjadhav4781
    @alkeshjadhav4781 Před 3 lety +12

    ओम् नमो भगवते वासुदेवाय... ज्ञानोबा माऊली की जय...हरे राम हरे राम, राम राम हरे हरे...हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे...🌷🌸🌺🤗🇮🇳👏🏼😇🙏🙏🚩📿💐🌼🌹🙏🏼

  • @RKOZARKAR
    @RKOZARKAR Před 3 lety +2

    Dhanyavad

  • @nagnathgarje2889
    @nagnathgarje2889 Před 2 lety

    जय सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली की जय

  • @rahuldahivalikar7263
    @rahuldahivalikar7263 Před 3 lety +3

    🙏🌸DYNESHWAR MAULI🌸🙏

  • @kottiscienceacademy3013
    @kottiscienceacademy3013 Před 3 lety +24

    मस्त ,in comimg years, More and More Hindu traditions will be proved by science

    • @theperfectcelibate8669
      @theperfectcelibate8669 Před 3 lety

      Pls tell me in 2 line in english, what sant jnaneswar ji said here.

    • @devpadmashali1265
      @devpadmashali1265 Před 2 lety

      Everything about life...
      सत्य और ज्ञान के लिए।
      #mindgymuniverse #freecounselling
      24×7 satsang, join and grow fast..

    • @devpadmashali1265
      @devpadmashali1265 Před 2 lety

      @@theperfectcelibate8669 He completes his physical bodywork and surrenders to nature. Which is called the Samadhi.

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Před 2 lety +1

    जय ज्ञानोबा माऊली 🙏🙏🙏

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 Před 3 lety +2

    🚩🚩ज्ञानराज माझी योग्याची माऊली।🚩रामकृष्ण हरी।🚩🚩

  • @jitendraavhad1515
    @jitendraavhad1515 Před 3 lety +3

    तुमचे आई वडील यांचे संत होते ज्याचे जन्म घेतला धन्य माता पिता

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 Před 3 lety +5

    Mauli.....

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Před 2 lety +1

    ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ही एकमेव मराठी माणसाचे श्रद्धास्थान आहे पण त्याची जपणूक केली जात नाही असे एखादे श्रद्धास्थान परदेशात असते तर त्याची खूप जपणूक झाली असती पण आपल्याकडे त्याचा दुरुपयोगच होतो त्या स्थानावर फुले वाहणे साहजिक आहे पण त्यात तेलाची धार सोडून खराब करणे किती योग्य आहे या वर सुशिक्षित अभ्यासू ही विचार करत नाहीत याचे जास्त वाईट वाटते
    खरंच यावर विचार होण्याची गरज आहे

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Před rokem +1

    Chhan mahiti sangitalit aapalyavar yogyachi mauli yanchi krupa hovo hich mauli charani prarthana maharashtra santanchi bhumi aahe jay maharashtra om Ram Krushna Hari

  • @yashgaming9923
    @yashgaming9923 Před 2 lety +3

    🚩जय जय पांडूरग हरी🚩
    🇮🇳🚩जय भवानी जय शिवाजी🚩🇮🇳

  • @shiv2020
    @shiv2020 Před 2 lety +22

    True...Andhashraddha Nirmulan samiti's work is offcourse service to society but they should uplift themselves spiritually using Yog and Dhyaan to be able to distinguish between superstition and spirituality (things, places, people and actions related to spirituality/Yog). There is thin line between them. Dear sant Dnyanoba do exist there in form of energy but only spiritually uplifted person can see it with activated third eye.🙏🏽✍

    • @sahajbodh6791
      @sahajbodh6791  Před 2 lety

      Very true 🙏🙏

    • @lit_feelings4575
      @lit_feelings4575 Před rokem +1

      U seem nearly rational....individual spirituality is ofcourse good...but when it becomes the bussiness & false claims r being made then it's unfortunate

  • @saurabhmahalle6694
    @saurabhmahalle6694 Před 3 lety +1

    Khup Chan mahiti deli ma'am 🙏

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 Před 3 lety

      आपले मराठी विचार देवनागरीत टंकलिखित करावेत ही नम्र विनंती.

  • @keshavladane9965
    @keshavladane9965 Před 3 lety +1

    Good information

  • @avinashdhawas3125
    @avinashdhawas3125 Před 3 lety +71

    यांना फक्त हिंदू धर्मच का दिसतो....😡😡😡 बाकी धर्माबद्दल का बोलत नाहीत.....

    • @user-et7zm8jz8z
      @user-et7zm8jz8z Před 3 lety +7

      कारण त्यांचे विज्ञान पाहिलं धर्म बघतो आणि मग ते ठरवतात त्याला अंधश्रद्धा म्हणायचं का ते 😡

    • @stringvishal
      @stringvishal Před 3 lety +8

      जो ज्या घरात जन्माला आलाय तेच घर साफ ठेवायचा प्रयत्न करेल हे स्वाभाविक आहे, आपल्या घरात घाण पडून असताना शेजारच्याच्या घरात का झाडू मारायला जाव कुणी😅

    • @selfimprovementgroup2020
      @selfimprovementgroup2020 Před 3 lety +3

      Hindu ha dharm nhi.....hindu shbd ghyaneshwar maharaj tukaram maharaj yanni sudhha sangitla nhi......hindu hi shivi ahe parshi bhashet chor asa arth hoto........mla sudhha janmapasun sangitl ki tu hindu ahe....pn amchya santanni swatas hindu mtl nhi tr apn ka mhnav hindu.......aapla dharm sant ahe.....mnun mi sant dharmala cha mannar..............mi jari Hindu mnun janmala aalo aslo tari hindu mnun mrnar nahi......maza dharm varkari ahe....hindu nahi

    • @akshaytarade6307
      @akshaytarade6307 Před 3 lety +6

      @@selfimprovementgroup2020 नवीन शोध बघा आता यांचा😂 सनातन धर्म चा पण आता नवीन शोध लावला असेलच,तुम्हाला लाज वाटत असेल हिंदू म्हणून घेईला आम्हाला नाही

    • @akshaytarade6307
      @akshaytarade6307 Před 3 lety +9

      @@stringvishal जे साफ करायचय त्ये झाला करून आता गरज नाही हिंदूंना , तुम्हा नस्तिकाना हिंदू धर्म परवडत नसेल तर बुधिस्ट धर्म स्वीकारा आणि गप बसा

  • @jagdishghule3766
    @jagdishghule3766 Před 3 lety +6

    राम कृष्ण हरी 🙏 माऊली ची समाधीचा ओरा किती किलोमीटर आहे ह्यावर काही व्हिडिओ आहे का कृपया कळवावे

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 Před 3 lety +1

    फार छान माहिती.