Mahatma Gandhi : ‘आज गांधी आठवतांना..!’ डॉ. भालचंद्र नेमाडे

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 09. 2021
  • ‘आज गांधी आठवतांना..!’ डॉ. भालचंद्र नेमाडे
    का केला होता महात्मा गांधी यांनी वस्त्र त्याग? महात्मा गांधी यांच्या वस्त्रत्यागाच्या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी प्रसंगा निमित्त
    आयोजित ‘आज गांधी आठवतांना..!’ या विषयावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेत ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचं विश्लेषण
  • Zábava

Komentáře • 75

  • @supesir1967
    @supesir1967 Před rokem +20

    खरं आहे.जगातील एक अद्भुत विचारधारा असलेली शक्ती म्हणजे महात्मा गांधी!
    शत शत नमन!🙏🙏🙏💐💐💐

  • @swapnil_patil99
    @swapnil_patil99 Před rokem +39

    भालचंद्र नेमाडेनी एक जुनाट जळमट तेच तेच तुपकट लिखाण खोडून काढून एक रोख ठोक भूमिका घेऊन लिखाण केलंय आणि त्यांची लेखनशैली समज असणाऱ्या वयाच्या प्रत्येक माणसाला भावते हे विशेष..

  • @prakashkamble246
    @prakashkamble246 Před rokem +6

    अतिशय अचूक आणि सद्य परिस्थिती अनुरूप विश्लेषण

  • @poornimarokade4750
    @poornimarokade4750 Před 18 dny +1

    आपल्या महान महाराष्ट्रात किती थोर विचारवंत,लेखक, अभ्यासक तत्वज्ञ लोकं आहेत चालते बोलते विद्यापीठ आहेत त्यामुळे आपल्या ज्ञानात मोलाची भर पडत आहे

  • @arunmankar8266
    @arunmankar8266 Před 9 měsíci +3

    Like a true teacher, Nemade guruji has explained and interpreted Gandhi in a very different manner. But in a most simple way.
    Thanks Sir.

  • @roshanmahanama3507
    @roshanmahanama3507 Před rokem +9

    महात्मा गांधी 🥰🙏

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 Před 2 lety +25

    गांधी विचारांची देशाला आज फार गरज आहे. त्या विचारानेच देशातील लोकशाही टिकून राहील. हिंसेच्या मार्गाने नाही. केवळ अहिंसेचा मार्गच जगासाठी सन्मार्ग आहे.

  • @sharaddesai3303
    @sharaddesai3303 Před 2 lety +14

    सुंदर मांडणी.कसलाही आडपडदा नसलेले व्यक्तिमत्व म्हणजे गांघीजी
    .

  • @chandulad9444
    @chandulad9444 Před rokem +11

    After Durga Bhagwat ,Nemade has explained Gandhi ji profoundly.

  • @shiladityabikashsingh6457
    @shiladityabikashsingh6457 Před 9 měsíci +1

    Entirely ENLIGHTENING...Thank you Sir.

  • @user-md1ue3tb2c
    @user-md1ue3tb2c Před 9 měsíci +1

    डॉक्टर साहेब गेली 70/80 वर्षा पुर्वीचे व्यक्ती महत्व आपल्या स्मर्नाथ तंतोतंत राहिलेली आहे.🙏🙏👍👍👍👍👍

  • @gurugauravjoshi
    @gurugauravjoshi Před 2 lety +9

    अप्रतिम विश्लेषण 💐🙏

  • @sachinsonkamble5912
    @sachinsonkamble5912 Před 2 lety +4

    खूप सुंदर 🙏

  • @gurupalekar3140
    @gurupalekar3140 Před 5 měsíci

    धन्यवाद सर , गौतम बुद्धांनी प्रर्वतन शिकवले .

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Před rokem +2

    मुलगामी विचार मांडणारी विवेकधारा नेमाड्याचे स्वर म्हणजे मला वडिलधा-या माणसाचे बोल वाटतात. आणि ते उद्याच्या मानवी अस्तित्वासाठी अनिवार्य आहे.

  • @shrikantwagh339
    @shrikantwagh339 Před 7 měsíci

    खूपच आशयपूर्ण आणि खाडकन डोळे उघडणारे भाषण

  • @Gk-kz5te
    @Gk-kz5te Před 2 lety +3

    Great 💛

  • @patil4141
    @patil4141 Před 2 lety +4

    Thank you!!

  • @abhimanyulatpate1077
    @abhimanyulatpate1077 Před 2 lety +3

    Thank you ❤️

  • @satishgaikwad2580
    @satishgaikwad2580 Před rokem +1

    Excellent

  • @girdhariphad7480
    @girdhariphad7480 Před 2 lety +5

    Good speech Sir

  • @satishgaikwad2580
    @satishgaikwad2580 Před rokem +1

    Friction is necessary to walk in life.... good thought.

  • @harishattarde6464
    @harishattarde6464 Před rokem +1

    💐💐

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před 2 lety +9

    समयोचित पण ठाम मांडणी केली आहे गांधीविचारांची🙏

  • @shivajikuche1798
    @shivajikuche1798 Před 2 lety +1

    Osho ...

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 Před 2 lety +3

    आपले मत बरोबर आहे

  • @rajkumarusture1828
    @rajkumarusture1828 Před 10 měsíci +1

    डॉ. नेमाडे, तुम्हाला 'भिक्खू' हा शब्द माहीत नाही? याचा अर्थ तुम्ही बुद्ध अभ्यासलेला दिसत नाही. हे तुमचं दुर्भाग्य आहे. तुम्हाला साहित्यिक कसे म्हणावे?

  • @user-sj7zv3mw5m
    @user-sj7zv3mw5m Před 2 lety +8

    सगळ्या जगात गांधी नव्हते, तिथं लोकशाही पण आहे आणि शांतता पण आहे,

    • @gopalkakkad177
      @gopalkakkad177 Před rokem +1

      सत्य और अहिंसा अनादि काल से चले आ रहे है, मैने दुनिया को कुछ नया सिखाना नही है, ऐसा गांधीजी ने कवर पेज पर लिखा है, अपने आत्म चरित्र के.

    • @user-sj7zv3mw5m
      @user-sj7zv3mw5m Před rokem

      @@gopalkakkad177 हा लेकीन काँग्रेसी को लगता है जो कूछ हुवा है इस देश में सिर्फ गांधी जी ने किया है

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 Před 6 měsíci

      गांधी 😡😡😭😭 देशाचे वाटोळे केले मग मेला.. नथुराम गोडसे जी की जय..🧡🧡🚩🚩

  • @ajitpatil1852
    @ajitpatil1852 Před 2 lety +1

    Waman NAV purese Aahe.

  • @prabhakarrairikar3412
    @prabhakarrairikar3412 Před 9 měsíci

    पैसा, सत्ता आणि मोठेपणा मिळवावयाचा सगळ्यात सोपा,सहज आणि सवंग शब्द गांधी .

  • @vidyadharkhare6265
    @vidyadharkhare6265 Před 9 měsíci

    Self styled intellectual with a acumen to invent and profess controversy in every social matter with the intention of defaming Hindu religion. This was more than adequately rewarded with compatible lobby in the congress.

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Před 6 měsíci

    नको सांगुस khotardya, आणि गौतम बुद्ध परमेश्वरी अवतार होते, त्यांची आणि मोहनदास करमचंद गांधी ची तुलना....🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡💯

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 Před 11 měsíci +2

    डोक्यावर पडलेला विचारवंत...कट्टर हिंदूद्वेष्टा...

  • @ravindragagare3816
    @ravindragagare3816 Před 11 měsíci

    Gandhi ani nemade ek sarkhe vichar 🍌

  • @vijaybharambe9274
    @vijaybharambe9274 Před rokem +1

    आपल्याला फक्त गांधी आठवतात
    सुभाषचंद्र बोस
    सावरकर
    राजगुरू
    भगतसिंग आठवत nahi का?

    • @rationalist455
      @rationalist455 Před rokem +4

      vishay Gandhicha asla ki dusrya chi nav pn ghen garajech ahe ka?

    • @rdkandgaonkar
      @rdkandgaonkar Před rokem

      जसा विषय तसे नाव

    • @sachinP1006
      @sachinP1006 Před rokem

      आठवतात ना...

    • @digambarbhalke1012
      @digambarbhalke1012 Před 11 měsíci

      माफीवीर सावरकर ना का बरे,

  • @shrikantbirje46
    @shrikantbirje46 Před 11 měsíci +1

    महात्मा गांधी हिन्दु असूनही मुस्लिमांचे समर्थन करायचे.जेव्हा फाळणी झाली तेव्हा डॉक्टर बाबा साहेब आंबेड कर यांनी सर्व मुस्लिम पाकिस्तानात पाठवा आणि सर्व हिंदूंना भारतात पाठवा असा मुद्दा मांडला होता.पण गांधीजींनी तो अमान्य केला.

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 Před 2 lety +7

    सर्वानां विनंती . शोध महात्मा गांधींचा व हिंदु-मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा ही अरूण सारथी यांची पुस्तके वाचवित.
    हे लोक गांधीं महान असे सांगतात. कारण गांधीं महान म्हटलं की म्हणणाराही आपोआप महान विचारवंत समजला जातो.

    • @subhashdeshmukh8284
      @subhashdeshmukh8284 Před 2 lety +8

      आम्ही देवावर विश्वास ठेवत नाही असं म्हणणाऱ्या मंडळीवर देवही विश्वास ठेवत नाही। असं कीर्तनकार सांगतात। कॉमेंटमध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य असलं म्हणून काहीही लिहिणारी मंडळी थोर आहेत। त्यांना प्रणाम करून आपण एवढंच म्हणूया
      I am the captain of my life
      I am the sailor of my soul
      हे समजलेले गांधीजी आमचे बापू होते। देव होते

  • @jaihind887
    @jaihind887 Před 10 měsíci

    फक्त हिंदूद्वेष्टे

  • @rajabhave
    @rajabhave Před 11 měsíci

    पिवळी पुस्तकं पुरस्कृत करणारा,हिंदू द्वेषी

  • @dattatreyaagashe7480
    @dattatreyaagashe7480 Před 9 měsíci

    tyana dnyanpeeth puraskar dene ha congress cha vikrut chala hota

    • @vrushalijondhale2429
      @vrushalijondhale2429 Před 9 měsíci

      Aho Nemadena 2015 mdhe .milalay dnyanpeeth tenvha bjpch government hot...kahihi ky boltay

  • @prathameshcreation9167
    @prathameshcreation9167 Před 11 měsíci

    Amahala chhatrapati shivaji maharaj ani dr ambedkar atavatat takalaya nahi😂😂😂

  • @user-xc2bt6ud2r
    @user-xc2bt6ud2r Před 11 měsíci

    येशू ख्रिस्तांच्या बाप नव्हता...हे या (ख्रिस्ताच्या)बाबतीत अज्ञानि आहे...

  • @vijaybharambe9274
    @vijaybharambe9274 Před rokem

    नेमाडे साहेब
    आपण
    सुभाषचंद्र bose baddal bola,
    सावरकर baddal बोला
    इतर काय आहे te आम्हाला तूमच्या peksha jast mahit आहे

  • @dattatreyaagashe7480
    @dattatreyaagashe7480 Před 9 měsíci

    gandhi ha ingrajani posalela agent hota