Waah! Sunil Manohar Gavaskar really fascinating and great personality. Thanks for sharing this story about Indian team. Indian Cricketers and Indian team is the best team on earth. ❤
सुनिल गावसकर हे खूप खूप महान फलंदाज त्यांच्याबाबत कितीही वेळा बोलले तर ते कमीच आहे अत्यंत तंत्रशुद्ध आणि शैलीदार फलंदाज दुसऱ्या बाजू बघितली तर ते शाब्दिक फटकेबाजी पण छानच करतात आम्हाला त्यांच्याबद्दल खूप खूप अभिमान आहे आणि राहणारच
Sunil Gavaskar Baap Manus. Marathi Manus world class. In 1971-72 cricket teams official language was Marathi. Player like Ajit Wadekaar, Sunil Gavaskar, Dilip Sardesai, Eknath Solkar, Ramnath Parkar, Padmakar Shivalkar and Marathi speaking Parsi Farookh Engineer.
डात दुखी होत असताना फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारल्याच्या किस्सयावर आम्हाला शाळेत धडा होता सर तुमच्यावर. त्याची आठवण झाली. आणि तुमचं सेन्स ऑफ ह्युमर अनम्याचेबल आहे. आणि तुम्ही कपिल देव कसा तुमच्या पेक्षा अधिक फेमस असेल याबद्दल किती सहज सांगितलं. एवढं मोठ मन फक्त तुमच्या वयाच्या मराठी माणसांमध्येच असेल आता. नंतर ची काय अवस्था झाली आहे पहा.
सुनील जी कपिल जी यांनी जो आनंद दिला त्याबद्दल आजही आम्ही कृतज्ञ आहोत ,त्यांची रणजी ट्रॉफी तील चुरस व आता दोघांची गाढ मैत्री , कपिल भावना वष माणूस ,गावस्कर जी संवेदन शील पण बॅलन्स ,खूप सुनील जी नी त्यांना कपिल जी ना सांभाळ ले आहे 💐💐💐🎂
Ajit Wadekar the Great Captian of India .He beat West Indies And English at their home ground.After that we believe that we can beat any team at their home ground.
विक्रमादित्य सुनील गावस्कर ...
Good.
Waah! Sunil Manohar Gavaskar really fascinating and great personality. Thanks for sharing this story about Indian team. Indian Cricketers and Indian team is the best team on earth. ❤
Kay mansa hoti tya zamanyachi
Sunny gavaskar sir born one's in the centuries.
सुनिल गावसकर हे खूप खूप महान फलंदाज त्यांच्याबाबत कितीही वेळा बोलले तर ते कमीच आहे अत्यंत तंत्रशुद्ध आणि शैलीदार फलंदाज दुसऱ्या बाजू बघितली तर ते शाब्दिक फटकेबाजी पण छानच करतात आम्हाला त्यांच्याबद्दल खूप खूप अभिमान आहे आणि राहणारच
The smile on face while speaking really fantastic,great cricketer the name holds,great human being,God bless you,with respect,sir.
I think those who wants to learn pure marathi language should always watch this types of videos.
Sunil Gavaskar Baap Manus. Marathi Manus world class. In 1971-72 cricket teams official language was Marathi. Player like Ajit Wadekaar, Sunil Gavaskar, Dilip Sardesai, Eknath Solkar, Ramnath Parkar, Padmakar Shivalkar and Marathi speaking Parsi Farookh Engineer.
डात दुखी होत असताना फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारल्याच्या किस्सयावर आम्हाला शाळेत धडा होता सर तुमच्यावर. त्याची आठवण झाली. आणि तुमचं सेन्स ऑफ ह्युमर अनम्याचेबल आहे. आणि तुम्ही कपिल देव कसा तुमच्या पेक्षा अधिक फेमस असेल याबद्दल किती सहज सांगितलं. एवढं मोठ मन फक्त तुमच्या वयाच्या मराठी माणसांमध्येच असेल आता. नंतर ची काय अवस्था झाली आहे पहा.
First man on the earth to achieve 10000 runs in test cricket G.O.A.T ❤️
सुनील जी कपिल जी यांनी जो आनंद दिला त्याबद्दल आजही आम्ही कृतज्ञ आहोत ,त्यांची रणजी ट्रॉफी तील चुरस व आता दोघांची गाढ मैत्री , कपिल भावना वष माणूस ,गावस्कर जी संवेदन शील पण बॅलन्स ,खूप सुनील जी नी त्यांना कपिल जी ना सांभाळ ले आहे 💐💐💐🎂
Great Personality... very humble person.. salute sir
सुनील गावस्कर,
Sunny sir is a great batsman and great human being
Pride of India and heart of maharashtra.. Marathi... Jai Hind
जिनीयस शब्दाचा दुसरा अर्थ सुनील गावसकर!!!
This is pure gold!
Ajit Wadekar the Great Captian of India .He beat West Indies And English at their home ground.After that we believe that we can beat any team at their home ground.
खरंच खुप छान किस्से सांगितलेत सर 😍👌