Maratha Reservation News | मराठा आरक्षणावरुन विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी आणि विरोधक भिडले | tv9
Vložit
- čas přidán 8. 07. 2024
- Maratha Reservation News | मराठा आरक्षणावरुन विधानसभेत गदारोळ, सत्ताधारी आणि विरोधक भिडले | tv9
#MaharashtraPolitics #MLCElection #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #WorliHitAndRunCase #HitAndRunCase #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मराठ्याचे आमदार मेलेत का जिवंत आहेत तेवढे सांगा आम्हाला
😊😊
😂😂😅
Jivant asun melet 😊
Mele nahi pan aata mara😂😂
बगा आता तुम्हीच.... खाली भांडण लावून दयायची... आणि मस्त मत घ्यायची
विरोधी पक्षनेते नाही ते मराठा विरोधी पक्षनेते आहेत
दुसऱ्या कडे बोट दाखवायची गरज नाही
शरद पवार यांनी घेतली का भूमिका
त्या वाकड्या मुळे तर आज आमची ही परिस्थिती आहे@@vishalghuge2279
शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले या तीन ही महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी
त्याचं लोक बघतील भाजप च शिवसेनेचे राष्ट्रवादी चे मन्हणे काय आहे ते सांगा
आरक्षण मुद्दा जुना आहे. नंतर विरोधी पक्ष ओबीसी मराठा वाद लावतील@@jeevanpatil3556
Right
@@jeevanpatil3556loka Kia bhagtil he zaudya araksha baddal bhumika spashta zali pahije bjp la lokani dhada shikvala ahe ata je nalayak mva vale fakta marathyacha vote bank manun vapar kartat he chukicha ahe ani obc tunach arakshan bhetala pahije he mva valyani spashta kela pahije dada baki rajkaran chalat rahil
बरोबर
निर्णय घेण्याची क्षमता विरोधकात नाही, निष्क्रिय सरकार मध्ये नाही सगळी नौटंकी
4😮
Loksabhet aiwdhe Marathyani Niwdun dile kasasathi, Jawun Sattadharyansobat Marathyansathi Bhandawet mhanun ka Swatahach lapun basawe mhanun. He Sarv jan Jarangena Dhoka Det ahet.
विरोधी पक्षनेता मराठा आरक्षण विरोधी आहे 🏴🏴
कमेंट बघा
सत्ता पक्षातील लोकांचं म्हणणं काय आहे त्यावर बोला, तुम्ही अंमलबजावणी करणार आहात का नाही ते सांगा ...कधी पर्यंत वेळ मारून नेणार? ..साहेब मान्य करा मराठा हाच OBC आहे..🙏🙏
चूक आहे जनतेला ही खुळा समजू नकोस कारण आरक्षणे फक्त सत्ताधारीच देऊ शकता ते धडधडीत सत्य आहे तुम्ही हे कशासाठी नाकारता आहात
तुम्ही का प्रत्येक गोष्ट विरोधकाला विचारूनच करता का बहुमताच्या जोरावर सत्तेत आलाच नाही आरक्षणासाठी बहुमत वापरा विरोधी पक्ष विरोध करत असतील तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच जनता धडा शिकविल आणि सत्ताधारीला पुन्हा सत्ता मिळवून देईल
पण या सत्ताधारीने जर आरक्षण दिलं नाही तर यांना येणाऱ्या निवडणुकीत या सत्ताधारींची सत्ता घातल्याशिवाय समाज शांत बसणार नाही
मुंबई कडे मराठा समाजाचा मोर्चा येत होता तेव्हा गुलाल उधळायला विरोधी पक्षाला विचारून गेले होते का
सत्ताधारी असो किंवा विरोधक असो त्या भडव्याला लोळविले शिवाय राहणार नाही मराठा आरक्षणाचा क्रीडा नाही सोडवला तर विरोधक सुधारला चरित भडवे
विरोधकांवर ढकलून चालणार नाही. तुम्ही ओबी सी तुन आरक्षण दया. आणि सगे सोयरे कायदा पास करा. आणि आरक्षण चे गुणे मागे घ्या.
मग पाहू विरोधी पक्षाचे 🚩🚩
😂😂😂😂
अगदीच खरं आहे
Barobar aahe dyayachach nahi aani bombabomb karaych obc tun aarkshan jahir Kara baghu kon ta virodhi neta virodh karto te
जाळपोळचे गुन्हे मागे घ्यायचे का ?
सोबतच प्रत्येक गरीब मराठ्याच्या मुलाला नोकरी द्या.
चालू द्या तुमच्या मारा माऱ्या आम्ही आमचं सरकार स्थापन करणार मनोज पाटील मुख्यमंत्री ❤
Pahile Serpanch Bana Gawgada Chalwa, Sarkar Chalvine Yeraya Gablayache Kam Navhe.
@@nandkumargaikwad3053 कुठल्या झकमारायाने सरकार चालवले. गडकरी साहेब एकाच,.. लायक
Bhavi Mukhyamantri 😂😂😂😂😂
@@user-hq3ul8vo4v Tula hasyla kay zla yz
@@nandkumargaikwad3053 Amchya shivay gav gada chalat h nahi tu kay sagto
नक्की शरदचंद्र पवार याचा विरोध आहे
शरद पवार ऊधव ठाकरे विजय वडेट्टीवार मराठा विरोधी आहेत पक्षनेते आहेत
मराठा समाजाचा मोर्चा मुंबई कडे येत होता तेव्हा गुलाल उधळायला विरोधी पक्षांना विचारुन गेले होते का
निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षाची गरज काय? निर्णय क्षमता सरकार मध्ये नाही का? आजुन किती दिवस खेळवणार आहे हे सरकार काय माहित.
बरोबर आहे हा फक्त सरकार चा वेळ काढुपणा आहे🙏🙏
का विरोधात बसणारे शरद पवार मराठा नाहीत अरे लहान पोरगसुध्दा त्याच्या विषयी कोणी बोलत असले तर लक्ष देऊन ऐकतो अनं हे मराठा नेते काय करतात शरम वाटते मराठ्यांना यांची.
हां खर आहे तुझं 1994 ल असच शरद पवार ऊर्फ खान मदर चोड ने एकट्याने निर्णय घेऊन ओबीसी च आरक्षण वाढवून दिलं आणि आता मराठ्याचा हातात केळ दिलं
परत विरोधी पक्षाचे कुत्रे ओरडणार
बरोबर आहे तुमचं पण खरं बघायला गेलं ना तर सत्ताधाऱ्यांना पण मराठ्यांच पडलं नाही आणि विरोधी पक्षालाही काही पडलं नाही फक्त नाटक करून मराठ्यांना येड्यात काढायची भुमिका या सर्वांचीच आहे.
बैठक सह्याद्रीवर का? अधिवेशन चालू आहे ,तिथेच चर्चा करा.
आगदी बरोबर
साहेब तेथे सगळ्यांना येता येत नाही, म्हणजे जे सभागृहाचे सदस्य नाहीत त्यांना त्यांचे मत मांडायला येता येत नाही, example :- शरद पवार, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे........असे खूप आहेत
अरे बाबा फक्त आमदार च बैठकीत नव्हतं, सगळे कार्यकर्ते obc व मराठ्यांचे होते
मनोजदादा जरांगे पाटील यांनी ह्या दोन्हीकडील लोकांची चाल ओळखली पाहीजे, फक्त सत्ताधारी पक्षला जबाबदार न धरता विरोधी पक्षालाही तेवढ्याच ताकतीने
प्रश्न केला पाहिजे जबाबदार धरले पाहीजे.
शरद पवार चा माणूस आहे अख्ख्या गावाला कळलंय
@@rhushirajbandal7831 मनोजदादा जरांगे पाटलांवर विश्वास ठेवण्यार्या,अविश्वास दाखवण्यार्या दोन्हीही लोकांनी विधानसभेची निवडणूक होईपर्यंत थांबले पाहिजे, वाट पाहाली पाहीजे, विनाकारण जरांगे पाटलांवर टीका टीपणी केली नाही पाहिजे.
Barobr aahe.
@@niteenshelkenice3192 जरांगे चालू आहे मराठ्यांचा वापर करून तुतारी फुकंतोय हे आता जगजाहीर
झाले आहे ☺
Aamhi sagle maratha Jarange patlan sobatch koni kitihi udya mara aamhi jarange
धन्यवाद साहेब मराठा आरक्षण विषयी बाजू मांडल्याबद्दल
यांना कोणालाही मराठा आरक्षणाचा काही घेणं देणं राहिलं नाही
अंतरवाली मध्ये गोळी बार करणारे तुम्ही आज विरोधी पक्षांना दोष द्यायले
Write
Yaveles tutarila aani panja la vote nahi
@@SanketDhokale-it6cd विचारलंय कोणी 😜
@@legaltechnicalinfo156 vicharal nahi pan maratha samajachi bhumika sangtoy
@@SanketDhokale-it6cd तुम्ही काय ठेका घेतला का.. ज्याला अंतरवाली मधील गोळीबार दिसत नाही तो कसला मराठा...
हे बरोबर आहे सर्वांनी भूमिका सांगा
टाईम आला आहे सगलेचा कार्यक्रम lavycha
शेलार साहेब हीच भुमिका घेतली तर विरोधी १००% या वेळी सगळे पडनारच. महायुतीने नाही विरोध यांचे पापआहे.
एस आय टी लावताना विरोधी पक्षांना विचारलं होत का?
क्रिकेटर ना ११ कोटी दिले तेव्हा विरोधकांना विचारलं होतं का.@@legaltechnicalinfo156
मराठा समाजाचा मोर्चा मुंबई कडे निघाला होता तेव्हा गुलाल उधळायला जाताना विरोधी पक्षाला विचारल होत का
🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️avaghad ahe rao
विजय वडेटीवार मराठा समाजाला आरक्षण विरोध आहे का
हरामखोर माणूस आहे
Maratha.Aarrshyanla.vddetivar.virod.?
ह्या दोघांची इच्छा नसेल तर ठीक आहे या वेळेस मराठा सरकार येणार आणि मग आम्ही आमची मागणी पूर्ण करू आता पाटील म्हणतील तास❤❤🤬🚩✊
तुझी आजी ला cm बनव 🤣🤣🤣
भाऊ 50 वर्षे मराठ्यांचे सरकार होतं पण आपल्याला मराठ्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षणापासून वंचित ठेवलं आपल्याला आपल्या मराठ्यांनीच दगा दिला आहे दुसऱ्याला बोलून काय फायदा
Patil kadhihi umedwar ubha karnar nahi Karan ki tutari cha order follow karto😂😂😂
Loksabhela lok dole zakun Patlanchya mage hote, Tyani tutarila vote dya mhatle, dile, Pan ata je sattet nastana CHarchela yet nahit, Sattet nasatana tyana Marathyasi kahi ghenden nahi, Te sattet alywar kay wichrtil, tyana ka vote dywa? kunalapan ka vote dyawe?
आरक्षणाच राहू द्या बाजूला चालू द्या तुमचे नाटक जनता सर्व बघत आहे वेळ आल्यावर तुमची जागा तुम्हाला दाखवून देतील
180 आमदार आहें सत्ते मध्ये तुम्ही घ्या निर्णय विरोधी 10 वर्ष घरीच बसवले
सरकार तुमचं आह़े तुम्ही निर्णय घ्या ना
मराठा समाजासाठीच विरोधीपक्ष्याची गरज भासते का
मराठे सर्व बघत आहे
कोण काय करत आहे ते
आम्ही शांततेतच कार्यक्रम करणार
म्हणजे काय कार्यक्रम करणर.. सत्तेमधेले आणि विरोधातले दोघं ही ओबीसी तून नाही म्हणतात
@@softwaretechies..6277 feq id
वाल्यांनी कमेंट्स करु नये
विरोधी पक्षनेताच भामट वाटतो... मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहतोय 😂😂
विरोधी येत नाही तर तुम्ही जाहीर करा आम्ही पाहतो त्याचं काय करायचं ते त्यांचा आम्ही सुपडा साफ करु आणि भाजपचे काम करू
जेव्हा शिंदे ने शिवाजी महाराज शपथ घेतली तेव्हा सर्वे विरूद्ध पक्षाला विचारुन शिंदे ने शिवाजी महाराज शपथ घेतली होती का मग आत्या च का विरोधी पक्षा का विचारत आहे
साटम सांग ना तुझ्या सरकारला करा म्हणा पाटलांच्या सर्व मागण्या पूर्ण
विरोधी पक्ष विरोध करत आहेत मराठा आरक्षण ओबीसी मधून नको म्हणून
अरे बाळ एवढं सोपं आहे का
अरे त्या शरद पवार ला विचार की ९४ साली मराठयांना आरक्षण न देता obc ला का दिला
पटोले,पवार, ठाकरे यांना हा प्रश्न चिघळवत ठेवून जरांगेंचा वापर करून निवडणुकांत मतदान घ्यायचे आहे.
@@rhitptil5237 अरे टिल्लू मग याच्या त्याच्यावर आरोप करून सुटणार आहे का प्रश्न?
विरोधी पक्षाची निर्णय घेण्यासाठी काय गरज सरकारमध्ये धमक नाही का
Sharad kade jaa
Vakdya cha phone ala hota
हे पटल मला
खरं आहे महाविकास आघाडी न आपली बाजू मांडावी mva चा obc तुन पाठिबा आहे कि नाही सांगावं
राईट डिमांड.. विरोधकाचा पण यावेळी सुफडा साफ.
एक मराठा.. कोटी मराठा. 🚩
Mag Vote konala denar
सत्तेतील मंत्री पहिले आवरा
मराठा आणि obc मध्ये फूट पडत आहे म्हणून ह्या दोघांना एकाच प्रवर्गात ठेवा म्हणजे एकोपा निर्माण होईल.
Nhi
अगदी बरोबर😂
ओबीसी म्हणजे एक जात नाही
मराठा समाजाला कांग्रेस आणि शरद पवार चा पक्ष कधी आरक्षण मिळावे या साठी कधीही पुढाकार घेणार नाही,,,,,आरक्षण मीळणार आसेल तर शिंदे आणि भाजपा च सरकार सक्षम
SIT कोणी लावली
Ahe tumche mhnanane brober. Pn fadanvis lai ghan rajkaran karat ahe
Pawr ni tar khara game kela marathancha. Tyala tr nivdun dilech nhi pahije. Swatah sarv pad bhogli pan garibansati khi kele nhi. Jyache khata tyacha vichar nahi krt
@@maheshtech8645
He 100% khre ahe. Pn ek gost tar tumhala Manya ahe ka ?
Reservation free india zala pahije. Jyachi buddhi tyache merrit n tyachich unnati.
@@SushantKadam-ul1yk me tech mantoy but hoil ka tase. Baki caste vale nahi hou detil. Bagital na hage Kasa vadapav uposhan kart hota dusryala milu naye manun. Nich lok ahet far. Ekach marg ahe je jarange patil bolat ahet ani tyana support Kara sarv. Bagu kon toh hage. Hage chi g marli pahije. Kutra bhikari.
मुख्यमंत्री यांनी शपथ घेतली विरोधी पक्षाला विचारलं होतं का..आंतरवालीत गोळीबार कुणाला विचारून केला होता....
एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
शिक्षणात आणि नोकरीत समान नागरी कायदा आनावा
बरोबर आहे
चर्चा करण्यासाठी. सभागृह आहे ना येथे चर्चा करा आम्ही सर्व जनता बघतोना
हे एकदम खर आहे पवार साहेबांनी फक्त राजकारण करावा समाजकारणाची काही घेणं देणं नाही
आता फक्त एकच नेता आणि एकच पक्ष आदरणीय श्री मनोज दादा पाटील साहेब ❤❤❤❤❤❤
अहो तुमचा तमाशा पहाण्यासाठी नाही पाठवल सभाग्रुहात बघा ज़नतेनी आता
जरांगे पाटील निस्वार्थी नेतृत्व आहे त्यांच्यासोबत देव आहे
Baramaticha Munjabha.
@@nandkumargaikwad3053 Masoba.
विद्यमान सरकारकडून घोषणा होणे अपेक्षित आहे मराठा आरक्षण द्या 🚩🚩
विरोधी पक्षनेते मराठा आरक्षणा विरोध नाही तर तुमची भुमिका काय कांहीच करायचे नाही मराठा आंदोलन चा फायदा घेयचा आसे होणार नाही तुमच्या क्रतितुन आसे वाटते की मराठा विरोधी आहेत
एखादा कायदा मंजूर करताना विरोधी पक्षाने सभात्याग केलेला असताना देखील सत्ताधारी कायदा मंजूर करतातच ना?
तुम्ही सत्तेवर आहात तुम्ही निर्णय घ्या मग विरोधक काय भूमिका घेतात ते आम्ही बघू
हे मात्र बरोबर आहे
सरकार बहुमताने एकतर्फी निर्णय घेऊ शकतात...ईतर निर्णय जसे घेता
मराठा समाजाला विरोधकांसी काय देण घेण तुम्ही समाजाचा मागण्या पुर्ण करा मग बघु विरोधी पक्ष
विरोधकांची भुमिका समोर आलीच पाहिजे. विरोधक सत्तेवर होते. तेव्हा सुद्धा काहीच केलं नाही. सत्ताधारी सकारात्मक आहेत हेच सध्यातरी दिसतंय
तुम्ही आरक्षण द्या विरोधी पक्षाचे मराठा समाज बघेल
सत्ताधारी पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी मराठा समाज सत्ताधारी नाच मागणी करणार विरोधी पक्षाकडे काय मागायचं
राजकारण तर झालेला आहेस
सरकारच राजकारण करीत आहे.
सगळे सारखेच आहे बाराचे नेते
अभिनंदन साहेब जय महाराष्ट्र🎉🎊
विरोधकांना दोन्ही समाजाची काळजी असेल तर त्यांनी बैठकीला जायला पाहिजे होते...
सरकणे काडल्ले आदेश पूनर करा
सभागृह आहे का तमाशा आहे
सरकारला एवढीच मराठ्यांची काळजी आहे तर OBC मधून देऊन टाका ना आरक्षण...कशाला उगाच नाटकं करता...😂😂😂
विरोधकांनी भूमिका जाहीर करावी...... मराठा समजला ओबीसी तून आरक्षण द्याला समर्थन आहे की नाही
अरे बाबा विरोधकांनी तुम्हाला काय करायचे आहे, निर्णय सरकारने घ्यायचा आहे तुम्ही घ्या ना निर्णय मग विरोध कोण करणार आहे त्याच काम तमाम करेलच मराठा समाज त्याची चिंता तुम्ही करू नये
Vakdya cha phone ala hota zau nako mhnun Vakdya aaglavya
तोच पेटवतो
SIT कोठे आहे महाराज
पूर्ण समाज जरांगे पाटलांसोबत आहे..... आता कस पाटील म्हणतील तस 🚩🙏
Manoj rajange patil jati vadi
@@maheshtamhane8157tujhe Mila padhne nele ki kay??
शेट्ट, आरक्षण सरकार देतं की कोर्ट ते विचार जांघ्याला.
@@maheshtamhane8157 जरांगे पाटिल जातीवादी भुजबळ टिपी मुंडे कोण आहेत 😂😂😂
बरोबर आहे जय शिवराय जय शंभुराजे
द्या ओबीसी मधून आरक्षण मी ओबीसी आहे तरी सांगतो द्या तुम्ही सत्तेत आहात निर्णय घ्या
Aता चला 288 उभा करा आणि सरकार स्थापन करा jarange पाटील साहेब.bas झाले atta.
हाच मुद्दा महत्त्वाचा आहे फक्त राजकीय फायद्यासाठी विरोधीपक्ष बोलत आहे आरक्षण मिळु नये हीच अपेक्षा आहे त्यांना
सत्तापक्ष किती ही नेरेटीव्ह तयार करू द्या..पण काही ही ऊपयोग होणार नाही....जनता समजत आहे....निर्णय घ्यायचाय आरक्षणाचा तर घ्या ना.सत्ताधारी पक्षाचेच काम आहे.....विरोधी पक्ष तूमच्या निर्णयावर विरोध करू शकत नाही....दम असेल तर करा ना
तुम्ही काय करणार ते सांगा बाकीच्याच जाऊ द्या तुमचं काय ते सांगा
खरा जातीयवादी शरद पवार
विरोधी पक्षाचा सोडा आमदार साहेब सरकार काय करते ते सांगा
समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे त्यामुळे सरकारने योग्य निर्णय घेण्यात यावा🙏🙏
आरक्षण देण्यासाठी विरोध पक्षाची काही गरज नाही त्यांना आड बांधा तुम्ही निर्णय घेऊन टाका काय होत नाही उगच बस ना मारू नका मोदीजींनी मोठा मोठा निर्णय घेतले स्वतः घेतलेले आहेत काय दुसऱ्याला विचारून घेतलेले नाहीत नोटबंदी 18% जीएसटी चा कायदा हे काय कोणाला जनतेला विचारून घेतलेले निर्णय नाहीत लक्षात असू द्या स्वतः निर्णय घ्या सत्य पुढे कोणाचा काही चालत नाही
आम्ही आता बरोबर करू कोणाचे काय करायचे ते आता मराठा आरक्षणावर बोलायचे आसेल तर बोला व आरक्षण दया नही तुम्हाला पाडून आम्ही घेऊ काळजी नसावी एक मराठा लाख मराठा
एक नंबर प्रश्न विचारला आहे
बोलावता धनी करामती काका
शेलार साहेब व शिंदे साहेब तुम्ही आरक्षण दया बघा हे सगळे घरी बसवतो
संन्यास कधि घेणार सर्व समाज्याची बैठक घेतली पाहिजे.
एकच नंबर साटम साहेब
ह्या साऱ्यांची कीव करावी वाटते . साधी गोष्ट आहे जर लोकशाही मानत असाल तर आरक्षण रद्द करा. आरक्षण हा शब्द लोकशाहीत असूच शकत नाही
राज्य घटनेतच आरक्षणाचे प्रोव्हिजन आहे!
बेठकीला का आले नाही लपून बसले
सागे सोयरे यावर सर्व चर्चा झाली आहे त्यावर परत चर्चा कशाला
आपण ठराव मांडा मग समजेल कोण पाठींबा देते,कोण विरोधात आहे हे समजेल. मराठा समाजाला सर्व समजते,तुम्ही न्याय करा.
पितळ उघडं पडलं
ग्रामीण भागात असा कोणताही भेदभाव नाही
0 waddtiwar फक्त yes Kiwa no बोला faltuk bolu naka चालू आमदार एक ही niwdun येणार नाहीत एक maratha लाख maratha फक्त ekach neta श्री manoj jarange patil
ते टिल्या बघा कसा दिसतं 😄🤣😄
सर्वांना घरी बसवण्यासाठी आम्ही मराठा समाज पण तयार आहोत... करा गोंधळ सर्वजण.... आम्ही आपल्याकडे लक्ष वेधले होते. मराठा समाज OBC mdun आरक्षण साठी 😢
आतंरवाली मध्ये लाटि चार्ज करण्यासाठी विरोधी पक्षाना विचारलें काय
विधानसभेत सगळ्यांचाच कार्यक्रम होणार
तुमचे राजकारण बाजूला ठेवून समाजाचा विचार करावा ही विनंती आहे, 🙏🙏
मनोज जरांगे यांच्या भूमिकेला सरकार च समर्थन आहे का
याच्या आगोदर हिच भुमिका घेतली असती तर काय झाले असते
जरांगे पाटलांनीच मेसेज टाकला. विरोधीपक्षाला
बैठकीला जाऊ नका . निर्णय झाल्यानंतर
मराठा समाज रस्तावर उतरणार नाही.
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही!
ठाकरे काँग्रेस शरद पवार यांना मराठा समाजाला भावपूर्ण श्रद्धांजली