सिताफळ लागवड हलक्या जमिनीत पाणी कमी तरीही जबरदस्त लागवड

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कमी खर्चात, कमी मजुरी, पाणी कमी या सर्व समस्यांवर सिताफळ लागवड उपाय होऊ शकतो.
    क्रष्णा क्षिरसागर
    9545018769
    रामेश्वर पडुळ - 9545179206
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #सिताफळलागवड
  • Věda a technologie

Komentáře • 77

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 Před 4 lety +1

    माहिती छान आहे .

  • @prakashbabar4612
    @prakashbabar4612 Před 3 lety

    Super information 🙏🙏

  • @vilaskawlimge9837
    @vilaskawlimge9837 Před 3 lety +1

    दीपक सर या आमच्या कड मोसम्बी शेती व मुलाखती साठी सरळ घोसात मोसम्बी पाहण्यात येईल

  • @viram.
    @viram. Před 4 lety

    खूप छान माहिती देताय तुम्ही

  • @shrikanttote2832
    @shrikanttote2832 Před 4 lety +2

    Sir mlapn sitafl lagvdkraichiaahe aamchya KDe vihirilapani fkt janewari prentch paniast tr lagvdkrushktoka

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Před 4 lety +2

    दिपक भाऊ खुप छाना व्हीडीआे उपयुक्त माहिती पन राेपांची कींमत कीती आहे हेवीचारल असततर बर झाल असत

  • @shravanijadhav5766
    @shravanijadhav5766 Před 4 lety +1

    Ya warshi 2akar lawanar aahet ..imformeshan good thanks

  • @anilvyawahare2965
    @anilvyawahare2965 Před 4 lety +1

    Dipak bhau nmk 1 changli ki Baliraja gold mahiti sangavi

  • @shashikantpatil6843
    @shashikantpatil6843 Před 2 lety

    सिताफळ ओळ कोणत्या दिशेने लावावी पूर्व पश्चिम की उत्तर दक्षिण

  • @abhi1234144
    @abhi1234144 Před 4 lety +1

    खूप छान माहिती , माझ्याकडे 350 झाडे nmk 1 गोल्डन ची लागवड आहे , यावर्षी 150 झाडे बळीराजा गोल्ड ची लावायची विचार करतोय .

  • @sandipjadhav4271
    @sandipjadhav4271 Před 4 lety

    Sitafal vikri kase vkuthe karave yache vidio banva bhau

  • @vbpmvp
    @vbpmvp Před 3 lety

    छान माहिती दिली.
    ता. मालेगावा, जि. नाशिक येथे, रोपे कुठे ऊपलब्ध होतील? ही माहीती द्या.

  • @jagdishdesai5989
    @jagdishdesai5989 Před 4 lety

    छान

  • @shailendrarasal7126
    @shailendrarasal7126 Před 4 lety

    छान माहीती दिपक भाऊ👌🙏

  • @ankushtehale9170
    @ankushtehale9170 Před 4 lety

    Ekdam sundar Kam chalu ahe apal Deepak bhau. Aaj kal barech Lok swatachi nursery ani rop vikabya sathi video banawtat pan apan shetkaryana Phata day hwava mannon phirta. Apke manpurvak abhar

  • @shivrajphapal8360
    @shivrajphapal8360 Před 4 lety

    SO NICE

  • @shahajee_ithape
    @shahajee_ithape Před 4 lety +1

    कीती एकर लागवड करण्याचा विचार आहे

  • @vijaychougule2307
    @vijaychougule2307 Před 4 lety +1

    Nice

  • @amolmali715
    @amolmali715 Před 4 lety

    Shitaphalachi Kuthali jat changali ahe badiraja kisi supper golden

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 Před 4 lety +1

    excellent bhau I wish we will meet one day

  • @avinashwasnik4298
    @avinashwasnik4298 Před 4 lety

    दिपक भाऊ खुप छान माहिती दिली.रोपाची किंमत कीति आहे .व लागवड पद्धत कशी.

  • @nikheelmarwadkar1051
    @nikheelmarwadkar1051 Před 4 lety

    उस्मानाबाद जिल्ह्ातील यशस्वी शेतकऱ्यांची मुलाखत घ्या

  • @nikheelmarwadkar1051
    @nikheelmarwadkar1051 Před 4 lety

    पेरु लागवड विषयी माहिती सांगा

  • @shaikhminaj8145
    @shaikhminaj8145 Před 4 lety +1

    Bhau drip Che 2 line takav lagtat ka?

  • @naikbhiya5573
    @naikbhiya5573 Před 4 lety

    नमस्कार भाऊ... आपला खूप चांगला प्रयत्न आहे... भाऊ सिताफळा जंगली प्राणी चा त्रास होतो का? कृपया नम्र विनंती.... कळवावे

  • @omkarraskar8629
    @omkarraskar8629 Před 4 lety

    Amhi shitaphal balanagari super golden bag lavt ahe ky mahiti ahe ka

  • @gajananwazulkar6280
    @gajananwazulkar6280 Před 4 lety +1

    खात्रीशीर रोपे कोठे मिळतील व त्यांची किंमत काय ?

  • @amarjitdeshmukh2732
    @amarjitdeshmukh2732 Před 4 lety +1

    छान पण भाऊ युट्युब चालु केल्यापासुन हालत खुप खराब केली राव भेटल्यापासुन.

  • @supergoldenshitafalgardade8175

    सर खुप छान माहिती देता आपन.माझ्याकडे 15 वर्षीचा जुना बाग आहे.आपन आमच्या बागेला एकदा भेट द्यावी ही नम्र विनंती.
    9834503066

  • @Shinde2896ganeshb
    @Shinde2896ganeshb Před 3 lety

    बळीराजा गोल्डन नेमक आहे तरी काय

  • @619sanyogitazambre9
    @619sanyogitazambre9 Před 3 lety

    Bhau Angur kisi ki bas ki bath nahi
    Sallut saheb

  • @vaibhavpadule1919
    @vaibhavpadule1919 Před 4 lety

    Mala pan shitafal lavayche ahet Ani te pan tumchya marga darshanakhali

  • @ajaysawdekar3943
    @ajaysawdekar3943 Před 4 lety

    मला पण सीताफळ लागवड करायची आहे ,माझी जमीन हलकी आहे , भाऊ मार्गदर्शन करा.

  • @sushilsawalakhe5080
    @sushilsawalakhe5080 Před 4 lety

    पूर्व पचिम अंतर सांगणे कृपया

  • @gautam160485
    @gautam160485 Před 4 lety

    भाऊ पीक ताणावर सोडणे म्हणजे नक्की काय?

  • @GaneshPatil-yr1rz
    @GaneshPatil-yr1rz Před 4 lety +1

    NURSARICHE.NAVE.SANGA

  • @viram.
    @viram. Před 4 lety +2

    मी पुढच्या वर्षी लागवड करणार आहे
    NMK 1
    4 एकर

    • @rajeshchandanshive8438
      @rajeshchandanshive8438 Před 4 lety

      करू नका हे वीडियो नर्सरी वाले यांचे आहेत

    • @haridasshendage1936
      @haridasshendage1936 Před 3 lety

      Ho लागवड जास्त झाली आहे आता

  • @surajgyadav
    @surajgyadav Před 4 lety

    सीताफळ बागेत तनाच नियोजन कसं करायचं ते दाखवणारा व्हिडिओ बानवाकी राव

  • @officialmajhishala
    @officialmajhishala Před 4 lety

    भविष्यात माझा विचार चालू आहे.....

  • @gautam160485
    @gautam160485 Před 4 lety

    भाऊ पीक तणावर सोडणे म्हणजे नक्की काय?

  • @vilasmapari8730
    @vilasmapari8730 Před 4 lety

    मुरमाड जमीनीत लागवड केली जाते का
    कोरडवाहु जमीन आहे जरुर कळवा भाऊ

  • @aarunmhaske4309
    @aarunmhaske4309 Před 4 lety

    छान माहिती दिली दिपक भाऊ

  • @vinuchavan9677
    @vinuchavan9677 Před 4 lety

    वानर सिताफळ खाते का

  • @HIND251
    @HIND251 Před 4 lety +11

    दोन वर्षात सिताफळ रेट 15/20 रु.विकणार.कारण लाखो एकर वर सिताफळ लागवड झाली.सिताफळ नर्सरी वाले you tube व्हिडिओ बनवून पैसे कमवत आहेत.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 4 lety +10

      मि प्रत्तेक व्हिडिओ मध्ये हेच सांगत असतो कि सामान्य शेतकरयांना एकरी खर्च वजा करता 1 लाख रुपये झाले म्हनजे परवडते.
      व सिताफळात घनलागवड मध्ये एकरी 10टन माल निघाला व रेट 15 रुपये मिळाले तर दिड लाख रुपये होतील. व पन्नास हजार खर्च कमी करून हातात 1 लाख उरतील. जर हे शक्य असेल तर सिताफळ शेती किंवा फळबाग शेती परवडते भाऊ.

    • @VIKRAM7DESHMUKH
      @VIKRAM7DESHMUKH Před 4 lety +5

      आपले शेतकरी या गोष्टी मुळे च माघे आहे चांगलं सांगणारे कमीच असतात भीती निर्माण करणारे जास्त असतात असे लोक स्वतःहा काही करत नाही आणि दुसऱ्याला पण करू देत नाही दीपक भाऊ तुमच्या सारख्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या लढवायचे मी एक शेतकरी म्हणून मनापासून अभिनंदन करतो.....जय जावन जय किसान

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 4 lety

      आपले मनापासून धन्यवाद भाऊ.
      एकरी खर्च वजा जाता कमित कमी १ लाख रुपये राहीले म्हनजे फायदा आहे. हे मि दर व्हिडीओ मध्ये सांगतो.

    • @surajkhade2982
      @surajkhade2982 Před 4 lety

      10 बाय 8 चलतय का

    • @sunilwarade8693
      @sunilwarade8693 Před 4 lety

      एक्सपोर्ट साठी मोठी पोकळी आहे ती नक्कीच भरून काढता येईल, चीन चा आर्थिक बहिष्कार करण्याची वेळ आली कारण चीन हा निर्मिती आणि एक्सपोर्ट चा हब बनला आहे आणि तिथे हुकुमशाही आहे , ज्या हुकुमशाही मध्ये अशी निरर्थक कमेंट मान्य नाही..

  • @gajananjadhav4174
    @gajananjadhav4174 Před 4 lety

    लागवड कशी करायची वगैरे ,झाड किती उंचीच् आणि बाग कशी पूर्व- पश्चिम ,किंवा दक्षिण -उत्तर दिशा सागांवी

  • @pramodkharatmal3069
    @pramodkharatmal3069 Před 4 lety +2

    मी यावर्षी लावणार आहे

  • @vijayshinde6429
    @vijayshinde6429 Před 4 lety +3

    कमेंट चा रिप्लाई देण्याचे कष्ट करत जा ज़रा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 4 lety +2

      भाऊ व्हिडिओ मध्ये संदिप खरात यांचा मोबाईल नंबर दिला आहे. त्यांना फोन केल्यास सर्व समस्या निवारण होईल. व व्हिडिओ काढायचा होता पण शेतीच्या कामातून वेळ मिळाला नाही. तरी त्यांना नक्कीच फोन करा .

    • @vijayshinde6429
      @vijayshinde6429 Před 4 lety

      @@ApliShetiApliPrayogshala ठीक आहे भाऊ

  • @vijaygadhe1385
    @vijaygadhe1385 Před 4 lety

    भाऊ, अतिघन लागवडीचा अनुभव फार जुना नाही. काही वर्षानंतर झाडांची वाढ मर्यादित ठेवतांना काही अडचणी येतील का?

  • @rajeshchandanshive8438

    लागवडी खुप झालेत विचार करा

  • @pankajbhavar7187
    @pankajbhavar7187 Před 4 lety

    jat kutali ahe

  • @dnyaneshvarchavan5078
    @dnyaneshvarchavan5078 Před 4 lety

    Nice