दिड ऐकर मध्ये 9 लाखांचे सीताफळ यशोगाथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 04. 2020
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    कमी खर्चात कमी पाण्यात चांगले पिक सिताफळ लागवड यशस्वी सीताफळ यशोगाथा.
  • Věda a technologie

Komentáře • 150

  • @mangalpadul5837
    @mangalpadul5837 Před 4 lety +12

    काही शंका असल्यास या नंबरवर कॉल करा 9545179206

    • @navnathjangle3589
      @navnathjangle3589 Před 4 lety

      Address day mala... Tanchha...

    • @navnathjangle3589
      @navnathjangle3589 Před 4 lety

      Mo

    • @avinashp5536
      @avinashp5536 Před 4 lety +1

      सर आपण whatsapp ग्रुप बनवा
      (सीताफळ शेतकरी ) जेणेकरून
      शेतकऱ्याला आपल्याशी संवाद साधता
      येईल
      9823553655 ऍड करा

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 4 lety

      पत्ता व मोबाईल नंबर दिला आहे भाऊ

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 4 lety

      व्हिडिओ मध्ये आहे भाऊ पुर्ण बघा

  • @dipakbhagade6640
    @dipakbhagade6640 Před 4 lety +12

    साहेब रोपे विकण्यासाठी सागताय का नऊ लाख झाले मनुण

  • @patil8302
    @patil8302 Před 3 lety +5

    सपशल खोट बोलतोय हा माणूस...

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Před 4 lety +1

    दिपक भाउ नंबर एक व्हिडीआे संपुर्ण माहितीसह बनवला एक नंबर,,,,,,,,

  • @nikhilkokate2206
    @nikhilkokate2206 Před 4 lety +2

    खूप छान माहिती भाऊ

  • @navnathhake4366
    @navnathhake4366 Před 3 lety +3

    तुम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहात तेव्हा आशा करतो तुम्ही उत्पादन आणि उत्पन्न खरं सांगत असाल कारण तुमचं ऐकून बघून बरेच जन याकडे वळतात आणि निराश होतात तेंव्हा उत्पन्न खरं सांगा

  • @farming_with_kid
    @farming_with_kid Před 2 lety

    सुपर गोल्डन 70 ते 80 रु किलो बाजरत भेटतो भाऊ

  • @santoshkarche227
    @santoshkarche227 Před 4 lety

    भाऊ छान माहिती दिली.
    माहीतीमधे तळमळ आहे.

  • @shaikhminaj8145
    @shaikhminaj8145 Před 4 lety +7

    Sir NMK golden ani he baliraja gold vegle aahe ka

    • @vaibhavhajare6270
      @vaibhavhajare6270 Před 4 lety

      Ho. Baliraja chi size kmi aste dada. Nmk 1 mothi size aste.. ani 400 gm cha fark asto

  • @dilippadile9409
    @dilippadile9409 Před 3 lety

    लागवड जास्त झाली कि, भाव आपोआप कवडीमोल होतो . भारतात सीताफळ लागवड भरपूर प्रमाणात झाली आहे

  • @hanamantkesare1984
    @hanamantkesare1984 Před 4 lety

    Khup chan mahiti dilit

  • @vishwaab
    @vishwaab Před 4 lety +1

    Good info

  • @thearabiansurferamol1061

    9 lakh malache pan kharha kiti zala aani kiti mahinyat milale te sanga clear

  • @OP_Play_Status
    @OP_Play_Status Před 4 lety +1

    खुप छान

  • @chandrashekharpatil7008

    Sir sitafala varil mealy bug var video takka....जैविक व रासायनिक नियोजन

  • @sushantj3285
    @sushantj3285 Před 3 lety +1

    एका झाडावर जर साधारण पणे 25 ते 27 किलो जर फळ निघत असतील तर मला वाटतं की तुम्ही फळांची संख्या कमी धरल्यास उर्वरित फळाची वाढ चांगली होऊ शकते आणि वजनदार फळं भेटू शकतात .
    बाकी आपण उत्कृष्ट शेती करत आहात . 🙏🙏

  • @jivandharaAshokWaghode
    @jivandharaAshokWaghode Před 4 lety +1

    Super

  • @gorakhnathdadas2304
    @gorakhnathdadas2304 Před 4 lety +1

    amchya kde nmk golden ahe te pn khup chan fal ahe

    • @vaibhavhajare6270
      @vaibhavhajare6270 Před 4 lety

      Tumcha contact no. Deu skta kay.. mla ya varshi lavaychi aahet... Plz shetakari madat

  • @kishordabhade4842
    @kishordabhade4842 Před 2 lety

    Khota bolto ha Ali padte ya madhe

  • @sanjayrajepatil1826
    @sanjayrajepatil1826 Před 4 lety +1

    Pl first peek kiti diwsat yete...pl mention karawe....mashagat ( fawarni)kashi te pan sangawe...

  • @hindusthani12
    @hindusthani12 Před 3 lety

    Munge sir...far chan

  • @Emotional-s2q
    @Emotional-s2q Před rokem

    रोप विकन्याचा व्यावसाय आहे फक्त हा🤣🤣🤣बाकी सर्व खोट आहे

  • @gorakshgore7991
    @gorakshgore7991 Před 3 lety

    दिवाळीनंतर फळ येण्यासाठी कटिंग कधी करावी कृपया सांगा

  • @rajeshchandanshive8438
    @rajeshchandanshive8438 Před 3 lety +3

    आमच्या येथे 5 वर्षाचा बाग आहे फळच लागत नाहित सांगोला सोलापुर फसू नका जाहिराती पासुन सावधान

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 3 lety

      भाऊ शेतकऱ्यांनी ठाम सांगितले आहे. फळाच्या सिझन मध्ये या स्वतहा हाताने तोडुन मोजुन बघा.
      अजुन काय अपेक्षा ठेवणार

    • @govardhanpatilekhande2599
      @govardhanpatilekhande2599 Před 3 lety

      नर्सरी चे मालक आहे ते

  • @navnathgadhave918
    @navnathgadhave918 Před 4 lety +1

    👌👍

  • @appashebdhanvade7323
    @appashebdhanvade7323 Před 4 lety +1

    छान कार्य

  • @abcdz1234_
    @abcdz1234_ Před 4 lety +3

    रु 180 किलो होलसेल भाव जरा अतिशयोक्ती वाटतें. रिटेल भाव कोण देईल रु500 किंवा रु 360

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 Před 3 lety

      भाऊ 200/250 किलो भाव पण भेटतो कधी कधी

  • @dhanajiugale2607
    @dhanajiugale2607 Před 4 lety +1

    👍🏻👌🏻

  • @govindmaske1244
    @govindmaske1244 Před 4 lety +3

    He. Baliraja. Narsari. Che. Malak. Aahe. He. Seke. Nahi. Bhai. Setkrachi. Disha. Bhul. Karu. Naka

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Před 3 lety +7

    भाऊ चांगला अनुभव दिसतो फेकायचा
    अरे गरीब शेतकरी वर्गाला फसवु नका

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Před 4 lety

    कोल्हापूर जिल्ह्यात
    पश्चिम भागात सीताफळ
    लावले तर चालेल काय
    उत्पादन मिळेल का

  • @rushikeshpathak
    @rushikeshpathak Před 3 lety

    bag phutne mhanje kay? thoda dusrya shabdat sanga please.

  • @ambadasjadhav8489
    @ambadasjadhav8489 Před 3 lety

    Sundar

  • @vijaybankar8300
    @vijaybankar8300 Před 4 lety +3

    डाळींबा मध्ये लागवड करावी का न करावीत

  • @anantakale1345
    @anantakale1345 Před 4 lety

    Sitafal chhatanicha video taka dipakbhau

  • @santoshsonwane9762
    @santoshsonwane9762 Před 4 lety +3

    सिताफळे किती अंतरावर लावावे

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 Před 4 lety +3

    औषधे कोणती फवारणी केली.

  • @dnyaneshwarjadhav4739
    @dnyaneshwarjadhav4739 Před 4 lety +2

    मी लातूर चाकूरहून आहे आमच्या भागात येईल का व जात कोणती लाववी सागावे

    • @prashantswami1142
      @prashantswami1142 Před 4 lety

      साई नंदन वन ला जाउन बघा भाऊ
      सो न येत तिथ

    • @dnyaneshwarjadhav4739
      @dnyaneshwarjadhav4739 Před 4 lety +1

      चाकूर सहा कि मी आहे माझ गाव थोडीसी खडकाळ लालवट आहे येईल की नाही अस वाटतय

    • @indian...1476
      @indian...1476 Před 4 lety

      येते भाऊ जितकी हलकी जमीन तेवढा कलर येतो फळाला

    • @sandipshinde6550
      @sandipshinde6550 Před 4 lety

      prashant swami -अधिक माहितीसाठी कॉल करा 9075084424

    • @sandipshinde6550
      @sandipshinde6550 Před 4 lety

      Dnyaneshwar Jadhav अधिक माहिती साठी कॉल करा 9075084424

  • @maheshnirmal8603
    @maheshnirmal8603 Před 4 lety

    Tumcha kade rope miltilka .. ani milali. Tar prati ropt kimmat kiti

    • @sandipshinde6550
      @sandipshinde6550 Před 4 lety

      mahesh nirmal -अधिक माहिती साठी कॉल करा -9075084424

  • @devraorathod5410
    @devraorathod5410 Před 4 lety

    सर माल कीती वेळा तोडनी केली आहे धन्यवाद

  • @jivrajpadwal7654
    @jivrajpadwal7654 Před 3 lety

    फळांची संख्या वाढविण्यासाठी योग्य आंतर किती ठेवायला पाहिजे.

  • @pravinkedare3784
    @pravinkedare3784 Před 4 lety +8

    झाडावरच फळांमध्ये आळ्या पडतात.
    एक नंबर माल 70 रुपये किलो जातो

    • @sanjayjagtap3094
      @sanjayjagtap3094 Před 3 lety

      अळ्यांचा उपाय सांगा

  • @vaibhavhajare6270
    @vaibhavhajare6270 Před 4 lety

    Bill dakhva tevach amhi tumcha vr viswas theu ki 9 lakhan cha income ahe mhnun

  • @infonetlatur
    @infonetlatur Před 4 lety

    भाऊ या verity अनी nmk1 सुपर गोल्डन मधे फर्क क्‍य अहे

  • @gorakhnathdadas2304
    @gorakhnathdadas2304 Před 4 lety

    good

  • @nagnathmundhe873
    @nagnathmundhe873 Před rokem

    दीपक भाऊ तुमचा mob no द्या

  • @dipakgaikwad4537
    @dipakgaikwad4537 Před 4 lety +1

    खंर बोलतात का भाऊ लोकांना फसवू नका

  • @shankardeshmukh3727
    @shankardeshmukh3727 Před 4 lety +1

    सर मला पन सिताफळ लागवड करायची आहे

    • @sandipshinde6550
      @sandipshinde6550 Před 4 lety

      Shankar Deshmukh अधिक माहितीसाठी कॉल करा -9075084424

  • @jaykargholave4695
    @jaykargholave4695 Před 4 lety +1

    ओके

  • @sm8068
    @sm8068 Před 4 lety

    Dear
    First tell ,after about how many month you got this net profit .tell about invest ment cost

  • @lalit9357
    @lalit9357 Před 3 lety

    सुरत ला सीताफळाचा सध्या काय rate चालू आहे

  • @nagnathukirade2936
    @nagnathukirade2936 Před 4 lety +1

    माझे शिताफळ दोन वर्षांपूर्वीची आहेत त्याला सध्या ड्रीप ने पाणी आहे त्याचे खत व्यवस्थापन कसे करा वे शेणखत टाकावे का नको हे सांगावे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 4 lety

      व्हिडिओ टाकतो भाऊ

    • @vaibhavhajare6270
      @vaibhavhajare6270 Před 4 lety

      जे विचारले त्यांचे उत्तर देणे हे तुमचे काम आहे दादा
      आणि तुम्ही शेतकऱ्यांना का त्रास देताय

    • @vaibhavhajare6270
      @vaibhavhajare6270 Před 4 lety

      व्हिडीओ जेव्हा येईल तेवस बघू आम्ही पण वेळेवर जे मदत हवी असते ते तर लगेच करा 🙏🙏🙏

  • @sanjayjagtap3094
    @sanjayjagtap3094 Před 3 lety

    फळात आळी होते काय करावे

  • @manishrangari3895
    @manishrangari3895 Před 3 lety

    Mazakade 1 sitafadich zad ah....ani tyachi m chatani darvarshi karto tyala kami unchich theval tar tyala sarv sitqfal he mothya akarachech lagtat .....5% chote lagtat pan pratek sitafal he mothya size che astat

  • @pradipchinchodkar2769
    @pradipchinchodkar2769 Před 4 lety

    दिपक भाउ आपल्या कडे पन याना घनसावंगी

  • @marotibhosle5961
    @marotibhosle5961 Před 4 lety

    सर मार्केट बदल माहिती द्या

  • @krishnarajsatpute437
    @krishnarajsatpute437 Před 3 lety

    A gred B great kasa tharavtat

  • @yashjarhad
    @yashjarhad Před 4 lety

    खूप खूप धन्यवाद रामेश्वर भाऊ आणि दीपक भाऊ 🙏.. तुम्ही खूप उपयुक्त आणि खरी माहिती शेतकर्‍यांना देत आहात तुमच्या या कार्यातून.. तुमच्या या सहकार्याने अनेकांना मदत होईल.. आणि तुमच्या हातून हे जे कार्य घडतंय, माझ्या मते हे एक प्रकारचे पुण्य तुम्हाला मिळेल.. आणि तुम्ही दोघांनी ही खूप प्रगती करावी अशी प्रार्थना देवाला करतो.. कारण तुमच्या मुळे इतकी सुंदर माहिती आम्हाला मिळतेय.. खरच खुप खुप धन्यवाद तुमचे.. तुमच्या कार्याला सलाम..

  • @narayanbhose2364
    @narayanbhose2364 Před 4 lety

    रोपांचा rate काय आहे
    आणि मोबाईल no द्या

  • @harishchandragavali3909

    दीपक भाऊ मी तुम्हाला चाळीस रुपये किलोने संपूर्ण सिताफळा मोजून द्यायला

  • @vaibhavpadule1919
    @vaibhavpadule1919 Před 4 lety +2

    Pahila video kuthay

  • @jaydipmadake5507
    @jaydipmadake5507 Před 4 lety

    रोपे मिळतील का

  • @infonetlatur
    @infonetlatur Před 4 lety +1

    बालीराजा अनी nmk गोल्डन मधे फरक् क्‍य अहे प्लीज़ reply

  • @user-qp9ku2tb7o
    @user-qp9ku2tb7o Před 4 lety

    Nིiིcིeི

  • @pratapbhandare9715
    @pratapbhandare9715 Před 4 lety

    हैद्राबाद च्या व्यापाऱ्यांचे नाव आणि मोबाईल नंबर द्या plz

  • @krishnarajsatpute437
    @krishnarajsatpute437 Před 3 lety

    9 lakh He 1varshache utpanka

  • @sunilthote8321
    @sunilthote8321 Před 4 lety +1

    मुलाखत बाबतीत नंबर पाहिजे होता

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 4 lety

      व्हिडिओ पुर्ण बघा भाऊ नंबर दिला आहे.

  • @kedarsagar2787
    @kedarsagar2787 Před 3 lety

    निवळ नफा आहे का ९ लाख रुपये भाऊ..

  • @parmeshwarmangde9734
    @parmeshwarmangde9734 Před 4 lety +3

    तुमचे झाड सोळा बाय आठवर आहे तर घन पद्धतीने किती बाय किती लावा हे सांगितले नाही सर तुम्ही

  • @rajendrapawar6104
    @rajendrapawar6104 Před 4 lety

    Shetkary cha mobile phone number bhetel ka

  • @shrishailthore8997
    @shrishailthore8997 Před 3 lety

    का एकराला उत्पन्न भेटते का 9लाख

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 Před 4 lety

    9 वर्ष 9 लाख म्हंजे 1 वर्ष 1 लाख का

  • @babanpathade2968
    @babanpathade2968 Před 4 lety +1

    Kalajamaenet ahtakaheevarrtsagabah

  • @vijayyedake5369
    @vijayyedake5369 Před 4 lety

    रोपे काय रेट चालू आहे

    • @sandipshinde6550
      @sandipshinde6550 Před 4 lety

      Vijay Yedake -अधिक माहिती साठी कॉल करा -9075084424

  • @dnyaneshwarjadhav4739
    @dnyaneshwarjadhav4739 Před 4 lety

    एक वर्षात नऊ लाख कि एका वर्षात नऊ लाख झाले सागावे

  • @rushikeshbhagat4642
    @rushikeshbhagat4642 Před 4 lety +1

    खत व्यवस्थापन कसे करावे

    • @anandkadam9656
      @anandkadam9656 Před 4 lety

      फोडायचं नाही म्हणजे काय आंतरपीक घेता येते काय ते

    • @paremeshorsawant6518
      @paremeshorsawant6518 Před 4 lety

      एक रात 500 झाड काशी

  • @Emotional-s2q
    @Emotional-s2q Před rokem

    लावु नका सिताफळ भाव नाही ...हा सर्व रोप विकायचा धंदा आहे फक्त....फसवनुक आहे हे फक्त बालानगर सिताफळ चांगल आहे

  • @vishwanathkhodawekar2524

    साहेब आपला मो no मिळेल का

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 Před 4 lety +5

    इतरांना सांगु नका तुमचे वेड लोकांना लाउ नका .

    • @navanathkaspate8986
      @navanathkaspate8986 Před 4 lety +1

      आपन ही जात कशी निर्माण केली एवढे सविस्तर सांगा

  • @vitthalgardi
    @vitthalgardi Před 4 lety +11

    छान पण, 9 लाख रुपये येणे ही गोष्ट एकदम चुकीची आहे.माझ्याकडे सुध्दा सिताफळ प्लॉट आहे जास्तीत जास्त 2 एकर मध्ये 1 लाख रुपयांच्या वरती 1 रुपया सुद्धा मिळत नाही. काही पण

  • @madurimahetre6694
    @madurimahetre6694 Před 4 lety

    व क्ष्ग्व

  • @sureshtingane7192
    @sureshtingane7192 Před 4 lety

    एवढा भाव वाढवून सांगू नका. मुंबई च्या वाशी मार्केट मध्ये एवढा भाव मीळू शकत नाही. जरा खरे वाटले पाहीजे. तूम्ही व्यापला-याला 80-100-120-180 रू ने विकला तर व्यापारी रिटेलर्सला काय भावाने विकेल. रिटेलर ग्राहकाला 400-500 रू किलो विकणार काय. कोण खरेदी करणार? गैरसमज करू नका.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  Před 4 lety

      माल निर्यात होत असेल का जरा शोध घ्या भाऊ.
      जसा द्राक्ष होतो तसा