Rohit Pawar Podcast | E01 | Khaas Re TV
Vložit
- čas přidán 27. 07. 2024
- आपण नेहमीच वेगवेगळे व्हीडीओज बनवत आलो आहोत, पण सध्याची राजकीय परिस्थिती बघता, या नेतेमंडळींना भेटूनच त्यांना थोडं बोललं पाहिजे असं वाटलं, म्हणून हि पोडकास्ट मालिका सुरु केली आहे, त्यातीलच हा पहिला भाग घेऊन आलो आहोत - आमदार रोहित पवार यांच्या सोबत.
बघा - ऐका - एन्जोय करा - शेअर करा.
--------------------------------------------------------------------------------
We have always been making different videos, but looking at the current political situation, we felt that we should meet these leaders and talk a little, so we have started this podcast series, we are here with this first episode - with MLA Rohit Pawar.
Watch - Listen - Enjoy - Share
-------------------------------------------------
00:00 Introduction
02:35 सध्याच्या राजकीय नाट्याचा विलन कोण?
03:46 पिच्चर पेक्षा जास्त मनोरंजन राजकारणात
05:39 राजकारणात येऊन चूक केली का काय?
08:12 सध्या लोकांच्या मनात काय!
10:46 अजित दादा शपथ घेताना तुम्ही कुठ होते?
11:50 लोकांच मत येत पवारसाहेबांचा प्लॅन आहे!
12:58 शिंदे गट कसा आणि कोणी फोडला
13:40 WhtasApp ग्रुप मधून अजित दादा left झालेत का आहेत?
14:15 सभेत दादांनी केलेल्या पवार साहेबांवरच्या टिका खऱ्या आहेत की खोट्या?
17:11 ED च भूत किती Danger आहे?
18:50 लोक आता मतदानाला आणि राजकारणाला सिरीयसली घेतले का?
19:40 आमदार होण्यासाठी काय टप्पे असतात?
21:30 राजकारणात Discipline किती महत्त्वाचा?
22:34 अजित दादांबद्दलच्या आवडत्या गोष्टी?
23:01 येणार राजकारण दादा vs ताई?
24:07 सुप्रिया ताईकडे सगळं चालला म्हणून गट नाराज होता?
25:15 रोहित पवार vs अजित पवार(काका vs पुतण्या बघायला मिळणार का?)
25:51 BJP वरचं वार करणार!
27:18 लोकनेत्यांना संपवणे ही भाजपची रणनिती!
28:06 MPSC वाल्यांच्या रिक्त जागा कधी भरणार?
30:31 ही सगळी गंडवागंडवी चाललीय!
31:01 विरोधी पक्षातला आवडता Politician?
31:28 गेलेल्या पैकी किती जण परत येतील?
31:54 राजकीय गडबडीत पवार कुटुंब तडजोडी करण्यात पुढं असतयं
32:27 Rap ऐकता का?
33:24 राष्ट्रवादी पुन्हा गाण्याची स्टोरी
34:00 OTT बद्दल काय वाटतं?
34:44 पवार साहेबांवरती पिच्चर बघायला कधी मिळेल?
35:44 साहेबांचा CZcams Podcast साठी वशिला लावून द्या
36:10 समाजातले साहित्यिक लेखक समाजसुधारक गप्प का?
38:26 BJP ची Troll Army
39:44 IT Cell ची गरज का पडली?
41:51 Social Media मधे NCP कमी पडतेय का?
42:08 गौतम अडाणींच्या फोटोवरुनझालेला ट्रोल
44:28 खास रे टीव्हीचे कोणते व्हिडीओ बघितले आहेत?
45:05 पुढचा भुकंप साहेबच घडवतील!
45:41 Next Episode Guest
-----------------------------------------------------------------------------------
#KhaasRePodcast #rohitpawar #maharashtrapolitics #khaasretv #ncp #ajitpawar #sharadpawar #devendrafadnavis #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #adityathackeray #shivsena #podcast
-----------------------------------------------------------------------------------
Like | Share | Comment | Subscribe to Our channel Khaas Re TV.
Stay Connected with Khaas Re TV:
CZcams: / @khaasretv
Facebook: / khaasretv
Instagram: / khaasretv
Twitter: / khaasretv
-----------------------------------------------------------------------------------
Jai Maharashtra ! Jai Maharashtra !! Jai Maharashtra !!!e - Zábava
खरंच रोहित दादा मानलं तुम्हाला. खरी परिस्थिती मांडली तुम्ही. किती तरी मुलांना असे अडकवले गेले आहे ह्यांच्याकडून. तुम्ही त्यांच्यामागे खंभिर उभे रहाल हीच अपेक्षा.❤
I have been keenly watching Rohit Pawar for a long time, and I can now conclude that he is a well built, seasoned, smart and bold politician who know his cards well and how to play them. In his age group, I don't think there is anyone in India who comes with such high decency and smartness, and speaks for their party and themselves. Probably, he took the best advantage of learning under the tutelage of NCP supremo, Sharad Pawar. Truely impressed! We need more such politicians who can guide and show the new generation the way of politics. Long way to go.........
महाराष्ट्राचे राजकीय भविष्य रोहित पवार व आदित्य ठाकरे शांत संयमी व तितकेच अभ्यासू प्रभावी नेते
महाराष्ट्राचे भावी पंतप्रधान बीचकुले साहेबांना बोलवा 😂😂
13:40 reel bgun alet te😂
Thank you bhau😂😅
Zalet Ka Left mg 😅
रोहित दादा...❤ एक आदर्श व्यक्तिमत्व...
महाराष्ट्राचं भावी.... नेतृत्व....💯
रोहित दादा always best ❤
खूप छान मुलाखत लोकांना आवडेल अशी कारण टीव्ही चॅनल वरील निवेदकाना लोक आता वैतागले आहेत, आणि खूप मस्त गप्पा युवकांना आवडणारा विषय आणि सिरियस विषय आहे असा हा, रोहितदादा तर ग्रेट आहेतच , त्यांचा विचार सुसंस्कृतपणा आणि भविष्यातील दृष्टिकोन त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात खूप पुढे नेणार आहे.
रोहित पवार आणि अमोल कोल्हे जी जोडी बघायला कायम खूप भारी वाटतं....😊
कधी कधी वाटतं की रोहीत दादा व अमोल कोल्हे हे दोघं अजित दादांसोबत एकत्र येऊन राष्ट्रवादी ला पुन्हा एकजूट करून या तिघांनी राष्ट्रवादी पक्ष चालवायला घेतला पाहिजे ( शरद पवार नंतर ).....😊
Nice initiative 💯
waiting for more such podcasts...
खास रे चा हा प्रयोग नक्कीच भारी आहे ...खूप शुभेच्छा ...आणि रोहित पवार ह्यांची मुलाखत ..व्यक्ती पेक्षा व्यक्ती मत्व कसं असावं हे सांगून जाते 💯
सन्मा. रोहित दादा, परवाच आपल्या लोकांनी, बोलावल्यावरती, मी आलो नाही, आणि तुम्ही स्वतः काय भूमिका घेतली, आणि नंतर मी काय भूमिका घेतली, हे आपण दोघांनीही पाहिलय
व्हाट्सअँप चा प्रश्न 13.40 ला आहे 🤣
❤❤❤
Thanks bhava 😂😂😂
Rohit Pawar is nest Pawar Saheb...! ❤🎉❤
13:59 Dada WhatsApp vr nait
भाऊ खुप चांगली मुलाखत होती मी पूर्ण वीडियो बघितला, आणि मला मुलाखत खूपच आवडली, पुढच्या मुलखती साठी बेस्ट ऑफ़ लक 🙏💐
I am very happy to watch this type of videos and I was waiting for next plz keep continue these is really necessary for youth
Khass re.👌👌...only Rohit दादा . खूप छान उपक्रम...खत्री प्रश्न विचारतो भावा तू...
तरुणांचं , सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व...!
Jaibhim रोहित दादा❤️
Jay Shree ram
13:32 what's app group😅
अप्रतिम कंटेंट आहे. प्रश्न अगदी सरळ आणि थेट विचारले. अजून सखोल आणि तिखट प्रश्न घ्या.
महाराष्ट्राचे भविष्य…❤
Nice team.. Appreciated
Liked this initiative❤
liked this podcast do make more of such
जोरदार 🎉🎉
Gr8 conversation ❤
Khass re TV...ultra Promax videos❤
दादा मी आपला फॉलोअर आहे. आपले बोलणे आपले वागणे आम्हाला महाराष्ट्राचे चांगले दिवस दाखवील अशी आशा वाटते.
Great Podcast 👍🏼
लय भारी दादा❤
We need next video with Aditya Thackeray
20:30 एकदम बरोबर बोलले तुम्ही खूप लोक इथेच चुकतात घर वाऱ्यावर आणि स्वतः राजकारणात so called कार्यकर्ते
एक नंबर गप्पा झाल्या ✌️✌️ असंच तरुण नेते बोलावा पण काम करणारे सुसंस्कृत राजकारण करणारे ✌️✌️
Nitin Gadkari 😍💥🤘
Rohit Dada Alwasy Bhari. ❤❤..Keep it up khas re Team
श्री रोहीत पवार वयान लहान पण किर्ती महान हे श्री भुजबळ यांनी जाणावे. पवार यांना पुढील राजकारणासाठी खूप खूप शुभेच्छा
sanjay bhau ek number 😍🔥🔥🔥💫
या पुढे तुमच्या लोकांचा, तुमचा आणि माझा संबंध संपला, कारण वैचारिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, नोकरीविषयक अथवा उद्योगविषयक स्वातंत्र्य माझा आणि महाराष्ट्रातील सर्व जनहक्क आहे, आणि सन्मानिय दादा, तुम्ही एक ताकदीचे नेते आहात, तर तुम्ही मला द्यावा,
good job khsaretv
INDIA 🎉❤
This Man will be the greatest politician / leader. He has all the greatest qualities that a leader should have.
Khup chaan podcast hota ha bharpur prashna je kadhi vicharta aale naste te clear jhale
Appreciated
Tv news peksha kititari bhari interview from both side
Podcast genar 1 number aahi
Rohit is now mature politician all the best for his political career
simple and good
Next ncp supreme..rohit dada❤
Rohit dada ❤💫
Kadakk
खास रे, भावी पवार साहेब 🎉
भावी नेतृत्व
Rohit Dada♥️ Boss♥️
❤😊❤
eagerly waiting for the next episode with Sambhaji raje chhatrapati 🚩
❤❤❤
❤🙏👍
Nice talk ❤
Rohit Dada ❤️
❤❤
Mast👌
Rohit Dada ❤
दादा BJP च्या IT सेल विरोधात ठोस पुरावे गोळा करुन हा मुद्दा विधानसभेत मांडा. मी स्वता ट्विटर वर अनुभवलाय योग्य कारवाई झाली पाहिजे 🇮🇳
Rohit dada pawar 🔥🔥💯
खास रे एकच नंबर भावा
या पुढे मतदान हे सामान्य माणसांच्या समस्येसाठी होईल...आणी सर्व नागरिकांनी तसेच करावे...
13:45 Ajit dada what's app question
पुढची मुलाखत
सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार
Retired IAS officer
सिक्कीम चे माजी राज्यपाल
श्रीनिवास पाटील साहेब 🚨
स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांची मुलाखत घ्यावी.🚩 #स्वराज्य 🚩 जय शिवराय जय स्वराज्य 🚩
❤
Youth Leader❤
भारी व्हिडिओ आहे....
Lagira-zhala-jee madhaka jaydicha navara❤❤❤❤
In political one more dada instal. Very nice. 👍
पार्थ पवार आणि निलेश राणे दोघांना एकत्र interview घ्या 😀
Karjat-jamkhedkar 🙋🏻
महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत एकच विलेन आहे रशद फवार..
Good
प्रगल्भ - well trained राजकारणी . . राजकीय परिवारांमधून जर आदित्य - रोहित दादांसारखे अभ्यासू - संवेदनशील नेतृत्व येत असेल तर नक्कीच स्वागतार्ह आहे.
दादा तुम्ही जो भाजपा सेल महिलाबाबत बोललात ते अगदी खरंय...खूप महिला खालच्या पातळीवर बोलतात याचा अनुभव घेतला आहे...
Future CM Rohitdada❤
Maza neta ❤
Nice content
खरंच कर्जत जामखेड सारख्या मतदारसंघाला तुमच्या सारख्या नेतृत्वाची गरज आहे आणि आणि महाराष्ट्रातले बरीच मतदारसंघ आहेत त्यांना पण अशाच नेतृत्वाची गरज शांत संयमी अभ्यासू आणि प्रसंगी कठोर तरच महाराष्ट्रातील शेतकरी युवक व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळे
Dada🔥♥️
1 no mulakhat saheb
Rohit Dada❤
Youth Icon💯
Great neta 🔥
👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻🙌🏻🙌🏻🙏🏻❤️
दादा भावी पंतप्रधान... अभिजीत बिचुकले ना एकदा बोलवलच पाहिजे 😀😀😂😂😂
Hya veles me jyala vote denar tyacha kadun agreement ch sign karun ghenar ,, " attach kay te paksh change karaycha karun ghe nantr vote dila vr paksh sodla vr maza vote vaya gelachi bharpai dyavi lagel😅"😂😂
Bhava khup podcast Bagitlay pn ithli majach vegali aahe
आमदाराचं पोरग आमदार,राजकारण्याच पोरं राजकारणी होणं जेन्व्हा थांबेल तेंव्हा कुठे यूथ पूढे येतील
हे फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नेत्याला लागू आहे का भाजप भाजपमधील नेत्याना लागू नाही का
Great leader
तुम्ही हिंदू विरोध आहे म्हणून फुटले, 40 व 50 🚩💪🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪
Dada ❤
❤❤❤🎉🎉🎉
Kailas Dada Patil Yana bolva 🏹🙏
right
रोहितदादा ✌️😍