आरोग्य विमा खरेदी करताना या ३ चुका टाळा | 2024 | भाग - ६३ | CA Rachana Ranade

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 08. 2024

Komentáře • 495

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Před 8 měsíci +23

    स्पॅम फ्री आरोग्य विमा खरेदी करण्याकरिता: bit.ly/485S5Iw

    • @Devotional_JpEdits
      @Devotional_JpEdits Před 8 měsíci +1

      sid/kim sbi mutual fund scheme मराठीत माहिती मिळेल का...? प्लीज यावर एक व्हिडिओ बनवा 🙏

    • @sforbhosale
      @sforbhosale Před 7 měsíci +1

      मला पण हे CA माझ्या मित्रं सांगितले होतं पण आजच्या काळामध्ये खूप गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत कधी येईल सांगता येत नाही. मी आचणक निघून गेला तर बरं होईल कोणत्याही आजार नको हृदय एक क्षणात गेलं तर ठिक आहे हेच ईश्वराच प्रार्थना करतो

    • @vaishalihake2704
      @vaishalihake2704 Před 6 měsíci +1

      Chin

  • @sudhirjadhav8586
    @sudhirjadhav8586 Před 8 měsíci +16

    खूप चांगली माहिती आपण देत आहात हेल्थ इन्शुरन्स बद्दल आणखीनही माहिती प्रोव्हाइड करावी जेणेकरून कंपन्यांकडून सर्वसामान्यांची फसवणूक होणार नाही

  • @ramjoglekar6199
    @ramjoglekar6199 Před 8 měsíci +13

    पून्हा एकदा सांगायची पद्धत अप्रतिम ❤ चेहऱ्यावरील भाव सुपर्ब ❤ खूप महत्वाचा विशेय सोप्या शब्दात मांडला 😊

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Před 8 měsíci +1

      धन्यवाद खूप छान वाटलं तुमचा अभिप्राय ऐकून 😇

    • @sanketkulkarni9341
      @sanketkulkarni9341 Před 8 měsíci

      Mam...Best Health Insurance Company konti...plzzz sangu shakta

    • @kishorpawar5999
      @kishorpawar5999 Před 8 měsíci

      मॅडम तुम्ही financial management करू शकता का आमच्या कडून पैसे घेऊन..eg..stock, MF, Gold ext.. मध्ये जर अशी सर्व्हिस देत असला तर सांगा...धन्यवाद

    • @Kaivalyamohire
      @Kaivalyamohire Před 6 měsíci

      सौ.रचना मॅडम खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ असतात तुमचे.सहज आणि सोप्या भाषेत तूम्ही अतिशय क्लिष्ट विषय सुध्दा छान समजावून सांगता.विषय गंभीर असला तरी विनोदी शैलीत तुमचं समजावणं हे सुध्दा खूपच छान.टायमिंगवरचे विनोदी सिक्सर भारीच असतात.शाळा कॉलेजच्या दिवसात तुम्ही नक्कीच तुमच्या मिश्किल आणि विनोदी स्वभावामुळे फेमस असणार यात काही शंका नाही. व्यक्तिशः मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.आणि मी ते नेहमी पाहतो.मॅडम असेच छान छान व्हिडिओ बनवा. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.

  • @1915164
    @1915164 Před 7 měsíci +4

    धन्यवाद मॅडम , लोकजागृती खूप आवश्यक आहे , छोट्या छोट्या गोष्टी पण जरूर कळवा ज्या पॉलीसी मध्ये असतात सामान्य माणसाच्या अक्कली पलिकडे असतात कारण सर्व पॉलीसी इंग्रजी भाषेत असतात

  • @Vicky-gs6nd
    @Vicky-gs6nd Před 8 měsíci +47

    मॅडम....आयुष्यमान भारत योजना आणि private health insurance याबद्दल थोडी माहिती द्या...🙏🙏

    • @Jaymalhar100k
      @Jaymalhar100k Před 6 měsíci +1

      भेगास आहे...health insurance is best call kara

  • @vaibhavv475
    @vaibhavv475 Před 6 měsíci +3

    1. हेल्थ इन्शुरन्स अंदाजे कोणत्या वयाला घ्यायला सुरू केला पाहिजेन?
    2. हेल्थ इन्शरन्स जास्त महत्वाचा की term insurance? कोणता आगोदर घेतला पहिजेन?
    3. सामान्य व्यक्तीला ह्या दोन्ही गोष्टीचें पैसे कदाचित भरता येऊ शकत नाही एकच ह्याचे भरू शकतात त्यावर कोणता तो एक घ्यावा term का health insurance?
    4. लग्न झाल्या झाल्या हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजेन का? जेणेकरून गरोदरचा पणाचा खर्च पण त्यात कव्हर होऊन जाईन?
    5. पूर्ण family चा insurance बाळ लहान असल्यापासूनच घ्यायला pahijen का मोठा झाल्यावर?
    लहान बाळाच्या लहान मोठ्या आजाराचा खर्च त्यात कव्हर होइल का ?
    कारण जास्त करून सामान्य माणसाचे पैसे त्याकाळात भरपूर जातात, साधी सोनोग्राफी करायचे म्हणले तर 5000 पर्यंत एका टाईमाचा खर्च येतो.

  • @kirankordevlogs4248
    @kirankordevlogs4248 Před 7 měsíci +3

    मनापासून खुप खुप धन्यवान🙏🌿🇮🇳🙏💐💐 सौ.रचना रानडे मॅडम. आपण खुप छान पद्धतीने सहज सोप्या भाषेत आरोग्य विमा कसा घ्यावा हे समजुन सांगितले. Thank you so much mam.🙏🙏💐 मी अजुन आरोग्य विमा घेतलेला नाही.

  • @VishaljadhavDADA
    @VishaljadhavDADA Před 8 měsíci +61

    आणखीन एक गोष्ट आहे की आमच्या सांगलीमध्ये तुम्हाला लोनच्या अगोदर इन्शुरन्स घ्यावा लागेल असे सांगून इन्शुरन्स उतरून घेतात पण त्याची काही माहिती देत नाहीत असे तीन-चार जणांसोबत झाले आहे

    • @dineshshintre3766
      @dineshshintre3766 Před 8 měsíci +10

      तो विमा अश्यसाठी असतो उदा- गृहा कर्जा सारख्या मोठ्या जोखमीच्या किंवा मोठ्या रकमेची कर्जे असतील तर उतरवतात..जर कर्जदाराला काही बरंवाईट झालं तर त्यासाठी असतं.

    • @VishaljadhavDADA
      @VishaljadhavDADA Před 8 měsíci +3

      बरोबर आहे मला त्याबद्दल दुमत नाही पण त्याची त्यांनी पूर्ण माहिती दिली पाहिजे

    • @dhirajjoshi7495
      @dhirajjoshi7495 Před 8 měsíci +3

      बीड जिल्ह्यात पण हीच परिस्थिती आहे 😢

    • @shedulkarabhay
      @shedulkarabhay Před 8 měsíci

      मुंबई मध्येही हीच paristhiti ahe...30 hajar jast deun

    • @vandanakitchenandfamily3509
      @vandanakitchenandfamily3509 Před 8 měsíci +1

      ​@@dineshshintre3766right 👍

  • @dattatrayakadam6257
    @dattatrayakadam6257 Před 8 měsíci +4

    आपण MUTUALfunds ,SIP ,HE😢ALTH INSURANCE बद्दल खूप छान माहिती देता
    पण एक व्हिडिओ त्यामधून मिळणाऱ्या income var tax किती पडेल व तो कसा वाचवावा या बद्दल सुध्धा माहिती द्या

  • @ganeshlondhe4365
    @ganeshlondhe4365 Před 8 měsíci +16

    2024साठी उत्तम mutual fund कोणते घ्यावे. यावर एक video बनवा❤❤❤

    • @HimmatBhoir
      @HimmatBhoir Před 8 měsíci

      या विषयावर विडिओ वानवाच

  • @murlideshpandegroupv0854
    @murlideshpandegroupv0854 Před 7 měsíci +6

    Two important points you have missed 1. Health Insurance should be applicable to Pan India hospitals and claims should include expenses of consumables. still well explained.

  • @snehdeepshetye7805
    @snehdeepshetye7805 Před 8 měsíci +4

    कालच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याबाबत वेगवेगळ्या कंपन्याच्या पॉलिसींची तुलना करत होतो आणि आज तुमचा व्हिडिओ आला. टायमिंग जुळल. आता अजून सोप्प झालं. खूप खूप धन्यवाद 🙏🏼

    • @vivekanand1808
      @vivekanand1808 Před 8 měsíci +1

      कुठली फायनल केली त्यांनी का जरा सांगाल का???

    • @snehdeepshetye7805
      @snehdeepshetye7805 Před 8 měsíci

      @@vivekanand1808 आमच्या शहरातील कॅशलेस हॉस्पिटल्स आणि पॉलिसी मधील इतर आवश्यक सुविधा पाहता Digit Infinity Wallet ह्याकडे कल आहे.

  • @A_for_AML
    @A_for_AML Před 8 měsíci +1

    तुम्ही जेव्हा screen वर graphics chart दाखवता तेव्हा ते screen वर मोठे दाखवा तेवढ्या वेळापूरती तुमची चेहरा असलेली screen तात्पुरती छोटी ठेवा.
    Chart दाखवून झाला की तुमचा चेहरा असलेली main screen परत मोठी/ normal size ची करा।

  • @smitabhat5121
    @smitabhat5121 Před 8 měsíci +1

    अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ..... मनापासून धन्यवाद ..मी अजून आरोग्य विमा काढलेला नाही... पण आता नक्की काढेन कारण तो काढताना काय काय गोष्टी बघाव्यात हे मला आज कळले 🙏🙏

  • @vishalsanganwar5587
    @vishalsanganwar5587 Před 7 měsíci +6

    1. मूळात हेल्थ इन्शुरन्स ही कन्सेप्ट जर भारतातून बाहेर काढून टाकली तर खूप बरं होईल, आरोग्य सुविधा व उपचार हे खूप स्वस्त होतील. तुम्ही admit झालात की पाहिले विचारलं जातं insurance आहे का? हो म्हणालात की जवळपास जेवढी त्या आजाराची लिमिट आहे तेवढी लिमिट हॉस्पिटल मार्फत use केली जाते.
    2. सरकार ने सर्वांना आरोग्य सुविधा फुकट दिल्या पाहिजे, आपल्याकडे सर्वजण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष टॅक्स भारतात, सर्दी खोकला पासून ते मोठ्यातल्या मोठ्या operation पर्यंत कुठल्याच पेशंट कडून एक छदामही घेतला नाही पाहिजे, रूम, टेस्ट, औषधे, व bandage, injection, etc. Sarkhi साधने सुद्धा फुकट दिली पाहिजेत....

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 Před 8 měsíci +2

    छान माहिती दिली मॅडम हेल्थ इन्शुरन्स बद्दल अशीच माहिती द्या म्हणजे सर्वसामान्यांची फसवणूक केली जाणार नाही धन्यवाद मॅडम

  • @dineshkamble3041
    @dineshkamble3041 Před 8 měsíci +6

    Please suggest which company is best for health insurance so make one video about it

  • @hariprasadgurupawar1166
    @hariprasadgurupawar1166 Před 8 měsíci +6

    खुप छान व्हिडिओ....
    टर्म इन्शुरन्स वर पण व्हिडिओ बनवा मॅडम...

  • @pareshchoudhary516
    @pareshchoudhary516 Před 6 měsíci

    🙏 thank You ,Rachana mam, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने या सर्व complicated गोष्टी सहज पणे समजावतात , खूप धन्यवाद.🎉🎉

  • @akashpisal9055
    @akashpisal9055 Před 8 měsíci

    खूप छान माहीत ती ही सोप्या भाषेत सांगता.त्याबद्दल खूप खूप आभार🙏...
    ज्या व्यक्तींना ते काम करत असलेल्या कंपनीकडून आरोग्य विमा भेटला आहे त्यानी अजून एक वैयक्तीक आरोग्य विमा काढावा का ? त्याचे फायदे तोटे काय आहेत?
    या बद्दल ही एक episode बनवा ही विनंती🙏🙏🙏

  • @shrinivaskulkarni1565
    @shrinivaskulkarni1565 Před 8 měsíci

    व्हिडिओ आवडला.. सोप्या भाषेत हेल्थ इन्शुरन्स आपण शिकवला... मी हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे... त्याचा फायदा मेडिकल इमर्जन्सी वेळी झाला... धन्यवाद 🎉🎉

  • @gulabbhoye3902
    @gulabbhoye3902 Před 8 měsíci +2

    थॅन्क्स मॅडम.... खूपच उपयुक्त माहिती सांगितली,.....
    एक प्रश्न होता ..आयुष्मान कार्ड आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स या पैकी काय best राहील

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Před 7 měsíci

    मॅडम,आपण माहिती फारच सोप्या भाषेत दिलीत याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद.

  • @tuitionmk
    @tuitionmk Před 8 měsíci +1

    मुंबई मध्ये परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे सर्व प्रकारच्या कॅन्सर वर अक्षरशः मोफत इलाज होतो.
    यांच्या अनेक शाखा देखील देशभर निघत आहेत. यांना केंद्र सरकारची ग्रँट आहे.

  • @user-rf8mg9jl5r
    @user-rf8mg9jl5r Před 3 měsíci +1

    Mala family sathi insurance gheycha aahe madam tya sathi me kontya co. Cha gheu shakto tya vishai mala basic mahiti bhetu shaken ka?

  • @narendrachaudhari128
    @narendrachaudhari128 Před 2 měsíci +1

    Mam u r bolne khup Chan aahe aani savistr sopya bhashet sangtat/ moklya manane boltat mam

  • @nitinsarvankar821
    @nitinsarvankar821 Před 8 měsíci +2

    रचना मॅडम आपल्या सोप्या पद्धतीने सांगता त्या बद्दल खूप धन्यवाद.
    मेडिकल पॅलिसी माहितीनुसार योग्य निर्णय घेण्याची व त्या मुळे खर्चात बचत होते .

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 Před 7 měsíci +2

    Outstanding, ashtpailu guidance fr all age groups on single platform, actually it's among social act also.

  • @observer7454
    @observer7454 Před 8 měsíci +7

    Excellent information in easy language, well described Rachana ji.
    Thanks

  • @smitam362
    @smitam362 Před 7 měsíci

    व्हिडिओ खूप छान आहे.मे कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे, स्टार हेल्थ इन्शुरन्स खूप छान अनुभव आहे. प्रीमियम जास्त आहे पण टेन्शन फ्री आहे.माझ्या सोबत एकीने समे प्रीमियम ची पण दुसरी इन्शुरन्स कंपनी पॉलिसी घेतली तिला सर्व खर्च नाही मिळाला अन8 कॅशलेस नव्हती पॉलिसी

  • @MASS_9880
    @MASS_9880 Před 8 měsíci +3

    Very informative.... खूप छान माहिती दिलीत... 👌🙏

  • @user-lh1ey2lq5q
    @user-lh1ey2lq5q Před 8 měsíci

    मी आरोग्य विमा ७ वर्षां आधी घेतलेला आहे.
    तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खूप धन्यवाद ❤

  • @amoghshinde4836
    @amoghshinde4836 Před 8 měsíci +2

    आयुष्मान भारत योजना आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स यातील फरक व्हिडिओ बनवा.

    • @vijaycamblay583
      @vijaycamblay583 Před 6 měsíci

      आयुष्यमान भारत ही योजना खरीच ऊपयुकत आहे की भुल भुललैया आहे हे स्पष्ट करावे.कारण निवडणूकी साठी सरकार भराभर घोषणा करत आहेत.

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 Před 8 měsíci

    हो घेतली आहे. साधारण २४तास hospital मधे असाल तर benefit मिळतो. पण नीट चौकशी करावी ,थोडे अधिकचे पैसे देऊन एका दिवसात discharge मिळत असला तरी benefit मिळेल असे पहावे.

  • @rms14185
    @rms14185 Před 8 měsíci

    ताई, खूपच सोप्या भाषेत माहिती दिली आहेस... असे कुठले factors असतात का की जे विम्याचा हप्ता कमी किंवा जास्त ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात त्यांविषयी पण माहिती दिलीस तर फार छान होईल... शिवाय Term Insurance ही संकल्पनादेखील आरोग्य विम्याप्रमाणेच समजावून सांगणारा एखादा व्हिडिओ पण बनवलास तर खूप मदत होईल....😊

  • @amolmohite3523
    @amolmohite3523 Před 8 měsíci +4

    मॅडम एक विडिओ टर्म इन्शुरन्स वर बनवा.
    तो घेतला पाहिजे की नाही
    आणि घेतला तर कोणते मुद्दे तपासून घेतला पाहिजे
    यावर एक छान विडीवो बनवला गेला पाहिजे

    • @rajitakeluskar7760
      @rajitakeluskar7760 Před 6 měsíci

      हो टर्म इन्शुरन्स हा घेतलाच पाहिजे

  • @bharatagre8802
    @bharatagre8802 Před 8 měsíci

    सहज आणि सोप्या भाषेतील माहिती पूर्ण व्हिडिओ खूपच छान
    मी कुटुंबाचा आरोग्य विमा घेतला आहे पण ज्यांनी घेतला नाही ते हा व्हिडिओ बघून नक्कीच घेतील आणि सुरक्षित होतील

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  Před 8 měsíci +1

      धन्यवाद खूप छान वाटलं तुमचा अभिप्राय ऐकून 😇

    • @bharatagre8802
      @bharatagre8802 Před 8 měsíci +1

      मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो आणि त्यातून दरवेळेस माझ्या ज्ञानामध्ये भर पडते आपणास खूप खूप धन्यवाद. विशेष म्हणजे आपले बोलणे ऐकताना माझ्या शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते

  • @ninadsakate9346
    @ninadsakate9346 Před 8 měsíci +4

    Thank you madam...!
    really Important points you explained today 👍

  • @vaibhavv475
    @vaibhavv475 Před 6 měsíci +2

    समजा मॅडम एखाद्या व्यक्तीला अगोदरच आजार आहे आणि त्याला इन्शुरन्स घ्यायचा आहे , घेतल्या नंतर त्याला त्या insurance चा क्लेम कधी मिळेल जर तो ऍडमिट झालाच तर?

  • @ganeshthombre2902
    @ganeshthombre2902 Před 7 měsíci

    Thanks tai.. खूप छान माहिती दिलीत या माहितीचा ग्रामीण भागातील लोकांना खूप खूप फायदा होणार आहे..Thank you so much 😊😊

  • @mahendraraut473
    @mahendraraut473 Před 7 měsíci

    लाजबाब,ताई आपण इतक्या सहजपणे सांगता.लय भारी.

  • @ravindrajawalkar8619
    @ravindrajawalkar8619 Před 8 měsíci +2

    Mam
    Tumhi best aahat as a advisor
    Thank you so much 🙏🙏🙏🙏🙏

  • @HimmatBhoir
    @HimmatBhoir Před 8 měsíci

    खूप छान विश्लेषण करता मॅडम तुम्ही. ...
    माझ्याकडे CARE SUPREME मेडीक्लेम आहे.

  • @sukhdevroundhal6024
    @sukhdevroundhal6024 Před 7 měsíci

    हो घेतली आहे राम कृष्ण हरी ताई साहेब छान माहिती सांगितली आहे

  • @swatimtarvi
    @swatimtarvi Před 5 měsíci

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏 मी अजून पर्यंत Helth Insurance policy घेतलेली नाही.

  • @deshmukhsantoshk
    @deshmukhsantoshk Před 8 měsíci

    खुप छान माहीती आणि महत्वाची सांगीतली त्या बाद्दल घन्यवाद ......

  • @rameshmagar7385
    @rameshmagar7385 Před 17 dny +1

    😢रचना म्ँडम मी जेष्ठ नागरिक वय 74 वर्षे आहे आरोग्य विमा योजना घेण्यास पात्र ठरू शकतो काय

  • @dhirajadhikari3853
    @dhirajadhikari3853 Před 8 měsíci

    होय घेतली आहे बजाज alianz खूप छान माहिती दिलीत मॅडम धन्यवाद 🙏

  • @tusharbacche4933
    @tusharbacche4933 Před 8 měsíci +2

    आम्ही अजुन याच confussion मधे आहोत की, कोणता हेल्थ insurance कडावा. आणि त्याचा premium hi अम्हाला परवडनारा असावा. तरी तुमच्या या माहिती ने थोड तरी क्लियर झाल की, policy कशी घ्यावी. धन्यवाद madam. GBU.

  • @kishormahajan3707
    @kishormahajan3707 Před 7 měsíci +1

    Very good information but you should suggest contact insurance Advisor rather than ditto.

  • @devraokapale4103
    @devraokapale4103 Před 7 měsíci +6

    Tata Aig कंपनी कशी चांगली आहे का ते कळविणे ही नम्र विनंती

    • @anujapatil4847
      @anujapatil4847 Před 4 měsíci +2

      Ha he company kharch changli ahe
      Aaj paryent jevdhe claims kelet tevdhe setal zalet

    • @rgiyer8271
      @rgiyer8271 Před 22 dny +1

      होय टाटा HEALTH इन्शुरन्स कंपनी क्लेम सेटलमेंट च्या बाबतीत एकदम EFFICIENT आहे 👌

  • @prakashhirave8323
    @prakashhirave8323 Před 8 měsíci +3

    ur way of explanation is very good mam... nice to understand. Thanks🙏🙏

  • @mukundkadam5636
    @mukundkadam5636 Před 7 měsíci

    खुप धन्यवाद, अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.

  • @rekhapatekar2130
    @rekhapatekar2130 Před 8 měsíci

    Namaskar Rachana Mam, Insurance baddal Chan mahiti dilit. Dhanyawad. Parmeshwar tumhala Nirogi ani udand Aaushya devo hich Parmeshwar charani prarthana

  • @san9309.
    @san9309. Před 8 měsíci +1

    शेअर मार्केट च्या शंका दूर करण्यासाठी.. प्लिज एक व्हिडिओ बनवा मॅडम😢🙏🙏🙏😓🚨🚨🚨

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 Před 7 měsíci +1

    Mam khupach chhan information dilit, 🙏👍

  • @milindkhaire4646
    @milindkhaire4646 Před 5 měsíci +1

    फॅमिली हेल्थ इन्शुरन्स बद्दलहि अटी शर्तीच्या स्पष्टीकरणासह सविस्तरपणे एक व्हिडिओ बनवा मॅडम

  • @kalpeshthakare8867
    @kalpeshthakare8867 Před 8 měsíci

    खूप छान माहिती दिलीत. मी पुणे येथील केंद्र सरकार च्या संस्थे मधे कार्यरत आहे मला निवृती पर्यंत केंद्ग सरकार ची CGHS स्कीम आहे.मला हेल्थ इन्शुरन्स घायच आहे. तरी तो आता घ्यायला हवा कि नांतर घ्यायला हवा कळत नाही. कारण आता पुणे मधील सगळे हॉस्पिटल CGHS मधे covered आहेत.मला इन्शुरन्स ची खरी गरज ही निवृत्ती नांतर लागणार आहे. माझ वय आता ३५ आहे. तरी मला मार्गदर्शन करा.

  • @bharatmane4252
    @bharatmane4252 Před 8 měsíci +5

    Claim Cashless झाला नाही व Reimbursement होऊन Bank account ला Claim ची रक्कम आली. तर ही रक्कम Tax free असते की Taxable ?

  • @bipindeshmukh758
    @bipindeshmukh758 Před 4 měsíci +1

    नमस्कार मॅडम, निवृत्तिनंतर उत्पन्न नसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी रिव्हर्स मॉर्टगेज खरोखर उपयुक्त आहे का ? कृपया आपण या विषयावर आपण मार्गदर्शन करावे..🙏

  • @devchandkalambe4569
    @devchandkalambe4569 Před 19 dny

    Thanks madm jay maharashtra

  • @shashikantdhuri4347
    @shashikantdhuri4347 Před 5 měsíci

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपणास धन्यवाद

  • @komalmhamankar9606
    @komalmhamankar9606 Před 8 měsíci +1

    Mam thanks for fruitful knowledge.. Khup khup garaj hoti hya knowledge chi thanks a lot.. Ajunhi health insurance ghetlela nahi. Karan mala ofc mdhe upto 2L Mediclaim nd Mr. Na 5L cover ahe. So ashi samjut ahe ki kay garaj ahe health insurance chi. Nantr bghu. Ditto nakki try kren.

  • @mandakinipawar2870
    @mandakinipawar2870 Před 8 měsíci

    धन्य व
    धन्यवाद मॅडम खूप छान माहिती सांगितली

  • @pawarnaveen
    @pawarnaveen Před 7 měsíci +1

    This is very very valuable information

  • @shyamsundarghadi4351
    @shyamsundarghadi4351 Před 8 měsíci +3

    Hi Madam I have taken health insurance policy but that representative not give full information can you please advise what is the main question we need to discuss with customer represetative

  • @chitrakane5851
    @chitrakane5851 Před 8 měsíci

    खुपच छान आणि ऊपयुक्त माहिती धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 Před 8 měsíci

    नमस्कार खुप छान माहिती. खुप सुंदर समजवून सांगता.खुप खुप धन्यवाद 🙏

  • @manoharchavan4289
    @manoharchavan4289 Před 8 měsíci +1

    Informative video, very nice nice.
    I am taken ICICI lumbaried 360 protection.

  • @nileshdolas8624
    @nileshdolas8624 Před 8 měsíci

    Thanks for information.
    मी पॉलिसी घेतली आहे. I will check all conditions now.

  • @VishaljadhavDADA
    @VishaljadhavDADA Před 8 měsíci

    तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात मला एक प्रश्न विचारायचा आहे असा की मी बजाज फायनान्स वर लोन घेतले लोन घेताना त्यांनी माझ्याकडून 5000 रुपयाचा इन्शुरन्स तयार करून घेतला पण मी त्या इन्शुरन्स माहिती त्यांना विचारली पण त्यांनी त्या इन्शुरन्स बद्दल मला माहिती दिली नाही पण इन्शुरन्स पॉलिसी पैसे मात्र माझ्याकडून घेतलं

  • @ranganathpatole2891
    @ranganathpatole2891 Před 6 měsíci

    मी आणखी आरोग्यविमा पॉलिसी घेतली नाही परंतु याच महिन्यात घेणार आहे तर कोणत्या कंपनीचा आरोग्य विमा घ्यावा कृपया माहिती द्या तसेच एकूण इन्कम मधून हप्ता वजा होतो की लागलेल्या टॅक्स मधून नवीन रिजिम नुसार. जालना

  • @dhananjaysahasrabudhe
    @dhananjaysahasrabudhe Před 8 měsíci

    खूप सोपं करून सांगितले आहे 👌👍

  • @suvarnagandhi4593
    @suvarnagandhi4593 Před 8 měsíci

    Me star helth che policy ghetali hoti 5 varsh regular premium bharla,tin mahinya purvi mazya muliche operation zale,ajun paryant claim milala nahi

  • @vivekvedpathak4187
    @vivekvedpathak4187 Před 6 měsíci

    Excellent. Please share, explain and guide on, what precautions or utmost care should take by Insurer while purchasing Cyber Security Insurance Policy from Insurance Company.

  • @sumeetdhavale7804
    @sumeetdhavale7804 Před 7 měsíci +1

    Me star health insurance policy ghetli aahe teachable fyda mi 2 vela getla aahe kindny stone ani jaundice zhala tevha

  • @newlifewinnersgymchakan132
    @newlifewinnersgymchakan132 Před 6 měsíci

    गरजेची माहिती थॅन्क्स

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 Před 14 dny

    Thank you ma'am 🙏

  • @tanajijankar8526
    @tanajijankar8526 Před 6 měsíci +1

    Yes

  • @007Tenalirama
    @007Tenalirama Před 6 měsíci

    Thank you. Yes I have taken Bajaj Ins

  • @aartimanve1132
    @aartimanve1132 Před 8 měsíci +1

    Very informative video….. no one explain in so simple way…..

  • @varshasonwane9472
    @varshasonwane9472 Před 2 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @govindthakare8142
    @govindthakare8142 Před 6 měsíci

    मनापासून धन्यवाद मॅडम 💐💐🙏💐💐

  • @ridhanpatil
    @ridhanpatil Před 7 měsíci

    Thaanks a lot ma'am
    Khup chaan information dili tumhi, just subscribed 😊

  • @narendrachaudhari128
    @narendrachaudhari128 Před 2 měsíci +1

    Ho vima kadhla aahe/Aditya Birla co. Cha/ 2 years zale/ ajun claim nahi. Okk mam

  • @mayursalunkhe4317
    @mayursalunkhe4317 Před 7 měsíci

    मी मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स company मध्ये सीनिअर मॅनेजर म्हणून काम करतो... मी तुमची नक्किच योग्य हेल्थ इन्शुरन्स घ्यायला मदत करू शकतो नक्की....

  • @sagarmahadik2152
    @sagarmahadik2152 Před 8 měsíci

    धन्यवाद मॅडम आरोग्यविषयक विमा माहिती दिल्याबद्दल

    • @rajupatil3393
      @rajupatil3393 Před 4 měsíci

      मला आरोग्य विमा घायचा आहे पूर्ण फॅमिली चा

  • @vaidehishhalu6469
    @vaidehishhalu6469 Před 8 měsíci +1

    Thank you Rachana for this video. खरं तर माझं timing चुकलं.
    Same यात दिलेल्या उदाहरणासारखच झालं. ३ महिन्यांपूर्वीच policy घेतली आणि या माहिन्यात मुलाचा accident झाला. एक छोटंस operation करावं लागलं. पण cashless claim झाला नाही. Reimbursement पण होईल याचा doubt आहे. काही गोष्टी माहितीच नव्हत्या. या platform वरून सगळ्यांना सांगते.... कितीही छोटा accident असेल तरी FIR करायला पाहिजे.
    आधीच Ditto चा call book करायला पाहिजे होता. ब-याच गोष्टी आधीच clear झाल्या असत्या.

    • @vidyaskale
      @vidyaskale Před 8 měsíci

      कोणत्या कंपनी चा insurance आहे तुमचा

  • @vijaysonawane3776
    @vijaysonawane3776 Před 8 měsíci

    रचना मॅडम असाच एक व्हिडिओ टर्म इन्शुरन्स संदर्भात बनवा,

  • @smitaparab4940
    @smitaparab4940 Před 6 měsíci

    Thank you so much Mam, खूपच माहितीपूर्ण video

  • @vinodbhambeed8414
    @vinodbhambeed8414 Před 8 měsíci +2

    Hello Madam, kasha aahat, Query: I am confused about Health Insurance for my parents, when I checked online it is showing high premium for senior citizens, and checked with my Employer its still high i.e. 32000 premium for Insurance of 200000 for both father & Monther. What if I invest that 35000 yearly in Liquid fund and raise the funds on my own, since in case of any situation comes, as of now i can arrange that 2 lakh.

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 Před 8 měsíci

    Thanks रचना जी 👍🏻 उत्तम informative video

  • @diplaxamibhosale5004
    @diplaxamibhosale5004 Před 8 měsíci +2

    Hello mam, your video are very good, i can't see ditto like in. discription box ??? how can I find it

  • @suhaskatkar2732
    @suhaskatkar2732 Před 6 měsíci

    माझे वय 66 वर्षे आणि पत्नीचे 60 वर्षे आहे आम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी कोणती घ्यावी
    पत्नीला 2013 ला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आत्ता उत्तम आहे सर्व उपचार पूर्ण झाले आहेत मार्गदर्शन करावे

  • @pradeepshelke7507
    @pradeepshelke7507 Před 2 měsíci

    खाजगी कंपनी Mediclaim, claim reject करतात याचे कारणे काय काय असतात..claim reject होऊ नये म्हणून ग्राहकांनी घ्यावयाची काळजी.. या विषयी पण एक व्हिडिओ करावा मॅडम.

  • @user-ki5tu1ig7u
    @user-ki5tu1ig7u Před 29 dny

    मुलासाठी health insurance घ्यायचा आहे,त्यात आम्हा दोघांचा सुध्दा health insurance add करायचा असेल तर अंदाजे किती खर्च येवू शकतो?

  • @Akshay-ce8cu
    @Akshay-ce8cu Před 8 měsíci

    Kup chan mahiti madam.... Great👌🙏

  • @sureshmaxyz385
    @sureshmaxyz385 Před 6 měsíci

    The way you are explaining tremendous ,

  • @user-wf2jy7nd8c
    @user-wf2jy7nd8c Před 6 měsíci

    मॅडम सीनिअर citizen above 60yrs साठी 5 लाख Mediclaim साठी कमी प्रीमियम ची कोणती इन्शुरन्स कंपनी आहे ते सांगा कारण ह्यांचे परवडत नाहीत कारण आम्हाला pension nahi त्यांनी काय करावे?

  • @parvatikotagi3472
    @parvatikotagi3472 Před 8 měsíci +2

    माझी sbi bank life insurance आहे त्या चा काय फायदा आहे?😮