रोहित पवारांच्या भाषणाची चर्चा, भर सभागृहात कोणाला सुनावलं? Rohit Pawar Viral Speech | AM4

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2023
  • रोहित पवारांच्या भाषणाची चर्चा, भर सभागृहात कोणाला सुनावलं? Rohit Pawar Vidhan Sabha Speech
    #rohitpawar #rohitpawarspeaks #rohitpawarnews #rohitpawarspeech #rohitpawarvidhansabha #rohitpawarlatestnews #rohitpawarlive #rohitpawarncp #rohitpawarsharadpawar #rohitpawarajitpawar #rohitpawareknathshinde #rohitpawardevendrafadnavis
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 1,2K

  • @rameshkawde3511
    @rameshkawde3511 Před rokem +325

    युवकांच्या मनातली प्रश्न आपण मांडले असेच युवा नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ Před rokem +5

      आधीचे अडीच वर्ष या नेतृत्वाला महा वसुली आघाडीने पुढे येऊ दिलं नाही का?😂

    • @sayammalave1312
      @sayammalave1312 Před rokem

      👌👌👌

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 Před rokem +10

      ​@@YoGZRulZत्या आघाडीत 500 रु फी होती या फडतूस मुख्यमंत्री सारख आमचा कडून भिकाऱ्या सारखे पैसे नाही ओढले

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Před rokem

      @@YoGZRulZ बरोबर बोललात तुम्ही.

    • @Mh01587
      @Mh01587 Před rokem +4

      @@YoGZRulZ अरे भक्ता महविकास आघाडी मध्ये फी कमी होती .आता यांनी direct 1000 केली.
      थोड अभ्यास कर अडाणी माणूस असे comment karato

  • @chandrakantshinde7709
    @chandrakantshinde7709 Před rokem +126

    १९६०पासुन पहिल्यादाच असा तरुण आमदार महाराष्ट्राला मिळाला असेच तरुण आमदार भेटले तर तरुणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. रोहीत पवार साहेंब लाख लाख धन्यवाद.

  • @Pravin.ss91
    @Pravin.ss91 Před rokem +121

    रोहित पवारांसारखा युवक आमदार येणाऱ्या काळात या राज्याचा मुख्यमंत्री व्हावा अभ्यासू व्यक्तिमत्व आहे समाजातील ज्वलंत प्रश्नांवर न्याय मागत आहेत really great thought

  • @sagarbhise9948
    @sagarbhise9948 Před rokem +101

    शरद पवार साहेबाचा खरा वारसदार 💞

  • @SP-jh8bk
    @SP-jh8bk Před rokem +361

    रोहित पवार आपल्याला काही आवडत नाही पण त्यांनी जे विषय मांडले आणि सरकारवर प्रश्न उपस्थित केला त्याला आपलं पूर्ण आणि जाहीर समर्थन 👌🏻👌🏻

    • @nitinbhavarthe5694
      @nitinbhavarthe5694 Před rokem +21

      रोहीत पवार महाराष्ट्राचे दमदार नेतृत्व आहे.

    • @pramodwadatkarl3202
      @pramodwadatkarl3202 Před rokem +5

      असा नेताच सर्वांच्या आवडीचा बनतो.बाकी सारे भ्रष्टाचारी आहेत.त्यामुळे आशेने बघायला काही हरकत नाही.

    • @apurvamakasare6910
      @apurvamakasare6910 Před rokem +1

      L

    • @suryakantsontate3480
      @suryakantsontate3480 Před rokem

      @@nitinbhavarthe5694 l

    • @sudhakarkatikeri4427
      @sudhakarkatikeri4427 Před rokem

      ??

  • @Dreamworld0303
    @Dreamworld0303 Před rokem +83

    लोकांच्या मनातले जाणणारा... आणि मनापासून भावना व्यक्त करताना आणि महाराष्ट्राचे भविष्य पाहणारा एकमेव नेता.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....💐🙏

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 Před rokem +72

    Exactly रोहित पवार साहेब, यातला एकन एक शब्द माझ्या मनातला तुम्ही बोललात, हेच प्रश्न कोणीही नेता मांडत नव्हता पण आज तुम्ही बोललात !!!👍💯♥️

  • @nisarbaig8170
    @nisarbaig8170 Před rokem +73

    रोहित पवार साहेब एक नंबर असेच आपण आवाज ऊठवाय आपल्या पाठीशी मतदार खंबीर पणे ऊभे राहातील

  • @rajkiransontakke6888
    @rajkiransontakke6888 Před rokem +172

    खुप छान. युवकांच्या समस्या समर्थपणे मांडल्या धन्यवाद साहेब. अशा तरूण नेत्तृत्वाची देशाला जनतेला गरज आहे.

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 Před rokem +92

    खूप चांगल्या विषयाला हात घातला . रोहित दादा .

  • @rahuljejurkar6528
    @rahuljejurkar6528 Před rokem +359

    To the point and burning topics. We need to support leaders like him.

    • @user-wr4ce4lc2c
      @user-wr4ce4lc2c Před rokem +1

      Election is near😂😂😂😂

    • @user-wr4ce4lc2c
      @user-wr4ce4lc2c Před rokem

      Ashya chutiya lokanchi garaj naahi Maharashtra la😂😂😂

    • @user-wr4ce4lc2c
      @user-wr4ce4lc2c Před rokem

      @@qwertyy642 ashya bhilarchot lokanmule samaja madhe sambhram nirman hotat.... Tcs 100 rs madhe ssc chi exam ghete..... Yevdhe diwas ky zhopla hota ka.... Ala rashtravadicha chatu chamcha

    • @rahuljejurkar6528
      @rahuljejurkar6528 Před rokem +2

      @@user-wr4ce4lc2c Agree but even then many of the politicians are still confused. If you have seen Rohit Pawar, he is quite focused and clear about his agenda. Ultimately its a fact that promises and real work are the assets of any politician and there is nothing bad if someone is putting his points keeping election is in mind. Where comes the catch is whether he keeps the promise after election or not. We should support and watch, if we don't see the work, we are the voters.

    • @habibshaikh5423
      @habibshaikh5423 Před rokem

      ​@@user-wr4ce4lc2chona modi Ani Yogi firtayat

  • @surajgavankar4325
    @surajgavankar4325 Před rokem +55

    आमदार असा तर असा अभ्यासू असावा
    पवार साहेब 👍

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Před rokem +36

    आत्तापर्यंत काका राष्ट्रवादीत होते म्हणून रोहित दादा नमते घेत होते,पण अजित दादा सत्तेत गेल्यावर, रोहित दादा आता विरोधात म्हणून त्यांच्यातील तरूण,व शेतकऱ्यांसाठी चा सुप्त गुणांना वाव मिळाला,व ते राज्यासाठी, बेरोजगारांसाठी कळकळीने आपले मत मांडत आहेत.युवा नेता असावा तर रोहित दादांसारखा.

  • @shivajidalvi3767
    @shivajidalvi3767 Před rokem +93

    ❤अप्रतिम बुध्दीजीवी विचारवंत आमदार..दमदार...तलाठी जागा 4500 अर्ज फी 90 कोटी जमा कुठे चाललाय जय महाराष्ट्र 😊

    • @sudhirdhumal1416
      @sudhirdhumal1416 Před rokem +1

      ऑनलाईन फॉर्म ची व्यवस्था नाही का?

    • @shubhpatil4960
      @shubhpatil4960 Před rokem

      @@sudhirdhumal1416 त्यालाच 950 रूपये चलन भरावं लागत आहे

    • @kunaldhangar7854
      @kunaldhangar7854 Před rokem +1

      ​@@sudhirdhumal1416online form bharla tari fee tr pay karavich lagte na...

  • @sharadhargude5975
    @sharadhargude5975 Před rokem +57

    रोहित दादा आपल्या सारखा अभ्यासू मंत्री झालात तर खरच एकही सुशिक्षीत बेकार रहाणार नाही

  • @pravingitte1908
    @pravingitte1908 Před rokem +16

    रोहित पवारजी खूपच छान शाल जोडे आहेत सरकारला आणि धन्यवाद, युवकांसाठी मनातून बोललात,तुम्हचा सर्व युवकांना अभिमान आहे

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 Před rokem +86

    फक्त रोहीत पवार युवकांचा नेता👍

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 Před rokem +256

    Very excellent speech..❤

  • @babanaher8730
    @babanaher8730 Před rokem +26

    रोहित दादा हाच् खरा दादा आहे सभागृहात ज्वलंत प्रश्न मुद्देसूद मांडणी,अभ्यासपूर्णरित्या युवकांचे प्रश्न मांडले आहे अश्याच नेत्यांची आज महाराष्ट्राला गरज आहे.दादा चे अभिनंदन आहे

    • @Indrajit2200
      @Indrajit2200 Před rokem

      बरोबर.. आमचे दादा रोहित दादाच अजित पवार नाही

  • @mr.gaikwad7003
    @mr.gaikwad7003 Před rokem +32

    वेळ काढून सगळं भाषण ऐकलं मनाला धीर मिळाला की आहे कोणीतरी आपला विषय मांडणारा😢❤️👍👍

  • @amarkotwal7183
    @amarkotwal7183 Před rokem +34

    एकच नंबर साहेब

  • @sushilakalapure7089
    @sushilakalapure7089 Před rokem +22

    मा.श्री रोहित पवार सारखा धाडसी तरुन कोणत्याही परिणामाला न घाबरता आपला म्हणन माडंणारा यांस
    !!!! मानाचा सलाम. !!!!!
    असेच सर्व तरुनांनी पुढे यावे श्री पवारांना पांठिबा देणे महाराष्ट्रची गरज आहे.

  • @mesankey
    @mesankey Před rokem +211

    Maharashtra's future politics is in safe hands. Keep it up Rohitdada❤

    • @greygrey9628
      @greygrey9628 Před rokem +4

      Prachand jaatiwaadi

    • @mesankey
      @mesankey Před rokem +7

      @@greygrey9628 So pathetic! BTW, You've a good skill to identify one's caste by his/her name. It shows who is 'Prachand Jatiwaadi'. 😅

    • @greygrey9628
      @greygrey9628 Před rokem +1

      @@mesankey : you just proved I'm right .

    • @mesankey
      @mesankey Před rokem +5

      ​@@greygrey9628 Yes you right. But not me; rather you proved yourself 'Prachand Jatiwaadi'. Otherwise you wouldn't have posted casteist reply here. Go get educated.

    • @greygrey9628
      @greygrey9628 Před rokem +1

      @@mesankey : I am Prachand deshwaadi , I love my country .

  • @Jitya_.
    @Jitya_. Před rokem +20

    रोहित दादा सारखे अभ्यासू सुशिक्षित युवा नेतृत्वाची महाराष्ट्राच्या राजकारणात गरज आहे 💪👑🚩 ❤

  • @vaishaligadhe902
    @vaishaligadhe902 Před rokem +21

    ग्रेट मांडणी.
    अभ्यास करून बोलणारे व्यक्तिमत्त्व
    सगळे Ed, cbi च्या दावणीला बांधलेले असताना. कुणी तरी आवाज uthotvay

  • @nileshtayade1890
    @nileshtayade1890 Před rokem +20

    तरुणांचा खरा आवाज साहेबांचा वारसदार दादा आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @satishshedale2904
    @satishshedale2904 Před rokem +10

    पुढील वर्षी मुख्यमंत्री व्हावे हि ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐👍

  • @gh1s
    @gh1s Před rokem +72

    No nonsense talks ....je real issues ahet tech mandlet ......only shows how learned he is ......very impressive & excellent speech .....great going Rohit pawar 👍👍👍

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 Před rokem +26

    ❤ जय श्री कृष्ण राधे राधे ❤️
    ।। अशाच अभ्यासु नेतृत्वाची गरज महाराष्ट्रला पाहिजे ,म्हणजे विकास जनतेचा होईल ।।

  • @snehlatakamble1677
    @snehlatakamble1677 Před rokem +8

    असे विचार कृती प्रत्येक आमदार खासदारांची असेल तर भारत जगात एक नंबर होणार कोणच दुःखी रहाणार नाही . धन्यवाद रोहित साहेब .

  • @krishnarandive8017
    @krishnarandive8017 Před rokem +7

    आज पहिल्यांदाच रोहित पावारांना ऐकल खूप छान मुद्दे मांडले त्यांनी ते खूप चांगल्या प्रकारे युवकांची बाजू मांडू शकतात. भावी मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे त्यांच्या मध्ये.

  • @sharadmane5010
    @sharadmane5010 Před rokem +19

    भावी मुख्यमंत्री ❤

  • @mahendrapawara6024
    @mahendrapawara6024 Před rokem +20

    Great ledar

  • @dattagadade1252
    @dattagadade1252 Před rokem +28

    राजकारणात पवार पॉवर अनेक वेळा बघितली ..पण जनतेच्या हिता साठी कोणीतरी पहिल्यांदा बोललं आहे हे बघून बर वाटल ... Great speech Rohit pawar saheb

  • @santoshvedre5040
    @santoshvedre5040 Před 11 měsíci +1

    रोहित पवार साहेबांचं पर्व इथून पुढे चालू झालं आहे. अशा व्यक्तीमत्वाची महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने गरज होती. त्यांच्या बोलण्यातूनच हे दिसून येतं कि त्यांच्यामध्ये प्रतिभा किती ठासून भरली आहे. खुप छान

  • @ekanathbharose4579
    @ekanathbharose4579 Před rokem +8

    खर तर महाराष्ट्राला आज अशा नेतृत्वाची गरज आहे..❤️

  • @deepakyelmeli1828
    @deepakyelmeli1828 Před rokem +167

    We need Leaders like him..... Very very appreciated Rohit Dada.....

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 Před rokem +11

    शरद पवार साहेब अजितदादा पवार सुप्रिया सुळे आणि रोहितदादा चे पूर्ण भाषण अभ्यासु आहे

  • @vaibhavdabhole7227
    @vaibhavdabhole7227 Před rokem +11

    युवकांचे ज्वलंत प्रश्न मांडले आहेत.तसेच इतरही बरेच महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. रोहित पवारांचे आभार.🙏

  • @vishalmore5470
    @vishalmore5470 Před rokem +29

    I am not NCP supporter but as an Engineering student I am totally agreed with this speech, moving big projects from Maharashtra to Gujarat is very big issue, and because of that Marathi students are going to suffer a lot to find single opportunity in future, and Mr. Rohit Pawar knows it verry well.
    As a responsible Marathi Manus we need to support politicians like him.
    #ISupportRohitPawar

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Před rokem +10

    नोकऱ्या, आणि युवकांन बद्दल कोणीच बोलत नाही हे खरय
    खूप छान विषय दादा

  • @Apps4216
    @Apps4216 Před rokem +18

    Correct speech on Current situation of Maharashtra's youth❤👍

  • @premdaspawar9014
    @premdaspawar9014 Před rokem +3

    Pawar saheb आमच्या पदरी काहीच नाही पण तुमच हे ऐकून मनाला आनंद होतय🙏🏽🙏🏽

  • @VishalPawar-ts8ry
    @VishalPawar-ts8ry Před rokem +4

    रोहित दादांच्या ह्या भाषणातून महाराष्ट्राला का युवक आमदारांची गरज आहे हे समजून येत 💯 युवकांच्या मनातले प्रश्न प्रखर पणे मांडले त्या बदल धन्यवाद खरंच महाराष्ट्राला तुमच्या सारख्या युवा नेत्यांची गरज आहे😇

  • @dattagadade1252
    @dattagadade1252 Před rokem +121

    आदित्य ठाकरेंना खूप काही शिकण्यासारखं आहे ..या speech मधून👍

    • @audhootpanhalkar6805
      @audhootpanhalkar6805 Před rokem +18

      aaditya alredy best

    • @nitinbhavarthe5694
      @nitinbhavarthe5694 Před rokem +19

      आदित्य साहेब पण चांगलेच मुद्दे मांडतात दोघेही चांगलेच नेते आहेत.ऐकमेकांसोबत compare करु नका

    • @rupali8262
      @rupali8262 Před rokem +5

      ​@@nitinbhavarthe5694right

    • @sidlad5645
      @sidlad5645 Před rokem +9

      Dogh pn changle points mandtat aditya thakrey ani rohit pawar perfect combination

    • @BetterThanUbrother
      @BetterThanUbrother Před rokem +2

      आदित्य ला पण खोके आल्याशिवाय मतलब आहें असले प्रश्न मनात पण आले नसतील कधी... आणि कधी विधानसभेत मांडणार पण नाही ही बाजू लिहून घ्या 💯

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Před rokem +37

    शेतीमालास दुप्पट हमीभाव मिळाला पाहिजेत आवाज ऊठवा दिल्लीत....

  • @ranjanashedge9651
    @ranjanashedge9651 Před rokem +3

    रोहित पवार साहेब तुम्ही युवांसाठी खूप छान विषय मांडले तुमचे खूप खूप अभिनंदन आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 Před rokem +6

    खुप छान 👏✊👍, मुद्देसूद मांडणी, युवकानो असाच आपला नेता प्रत्येक मतदारसंघात असावा.

  • @sandeshthorat7709
    @sandeshthorat7709 Před rokem +17

    I support Rohit Pawar saheb 💯🙌

  • @ajay26patil
    @ajay26patil Před rokem +51

    Awesome speech 👏👏

  • @prajyotchavan5985
    @prajyotchavan5985 Před rokem +1

    Rohit dada pawar महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजेत बाकीच्यांची लायकी नाही
    तरुण भारत आहे हा आणि
    आपल्या महाराष्ट्रात तरुणांची लूट होत आहे
    ......
    इंकलाब झिंदाबाद...♥️♥️

  • @user-jm7dd5wu3m
    @user-jm7dd5wu3m Před rokem +7

    राजकारणात एक मोठं पर्व येतय🔥🔥💯❤️

  • @RohitDbsj-wj7io
    @RohitDbsj-wj7io Před rokem +11

    Great OK 😊 broooo

  • @j.w.7115
    @j.w.7115 Před rokem +5

    युवा वर्गाचे मनातील प्रश्न मांडून त्यांचे योग्य पद्धतीने नेतृत्व रोहित पवार साहेबांनी केलेली आहे असाच नेता देशाची गरज आहे

    • @khandusondge1829
      @khandusondge1829 Před rokem

      Very nice speech, proper one which is most useful. We are Proud of you.. 👌👌👌👌✌

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj Před 11 měsíci

    रोहित पवार साहेब आपले विचार आजच्या तरुणांना खुपचं प्रेरणा दायी आहेत व अभ्यास
    करण्यासारखे आहेत भविष्यात महाराष्ट्राचं उज्ज्वल नेतृत्व म्हणून आपण नक्कीच मानाचे
    सन्माननीय विचारी नेते आहात तुमच्या कार किर्दीला खुप खुप शुभेच्छा

  • @JJ-yx1qu
    @JJ-yx1qu Před rokem +2

    या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे अध्यक्ष महोदयांना इतक्या समर्पक शब्दात "ऐकवल्याबद्दल" अनेक धन्यवाद.

  • @somadesle2109
    @somadesle2109 Před rokem +9

    एक नंबर साहेब 👍

  • @mayurart9598
    @mayurart9598 Před rokem +9

    ह्याच प्रश्नावर वरती जर न्यूज चॅनल नी पाठपुरावा केला तर खूप चांगले होईल पण ह्यांना अश्या गोष्टी करीता वेळच नसतो

  • @mohansardar5241
    @mohansardar5241 Před rokem +1

    साहेब आज तुमच्या सारख्या नेत्यांची या देशाला गरज आहे . जय जिजाऊ

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Před rokem +2

    कर्जत जामखेड तरुणांनो दादा ला साथ द्या तुमच्या तालुक्याला हिरा मिळालाय ...एकत्र या एकीच बळ खूप मोठ आहे .. एकत्र या आणी अक्ख्या महाराष्ट्राला दाखवा कर्जत जामखेड ची इतिहासात नोंद करा ...तुमचा सरदार जबरदस्त आहे .. 2023 मध्ये रेकॉर्ड करा ...सर्व आमदारांनी पण असंच पुढाकार घ्या . ..🎉🎉

  • @panduranggunjal5485
    @panduranggunjal5485 Před rokem +10

    Future is bright . We need such leaders

  • @baburaokalpande5942
    @baburaokalpande5942 Před rokem +32

    Rohit pawar I salute to you

  • @dattumangate1954
    @dattumangate1954 Před rokem +1

    खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आमदार रोहित दादांनी.
    आणि खरंच अशाच तरुण तडफदार नेतृत्वाची गरज आज आपल्या महाराष्ट्राला आहे .
    आणि जनतेने पण मतदानाच्या वेळी अशा नेतृत्वाचा विचार करून मतदान केले पाहिजे.
    खरंच रोहित दादा खूप महत्त्वाच बोलले तुम्ही
    धन्यवाद

  • @shubhamwadurkar8102
    @shubhamwadurkar8102 Před rokem

    या भारत देशात 👉गरीब/होतकरू/ मेहणती 👉 विद्यार्थीचे प्रश्न माडणारे एकमेव नेते हे फक्त व फक्त रोहित पवार साहेबच आहे... साहेब तुम्ही या महाराष्ट्रतील प्रत्येक गरीब घरच्या मुलांच्या मनात खूप मोठी जागा मिळवली आहे...... रोहित पवार साहेब तुम्ही mpsc व स्पर्धा परिक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे आदर्श/हिरो/नेते आहे............ साहेब तुम्ही खरोखर महान आहे...

  • @tejashreenaik1162
    @tejashreenaik1162 Před rokem +11

    Great rohit sir

  • @kiransawant8134
    @kiransawant8134 Před rokem +11

    He has nailed it ......at least there is someone who is thinking about the economic development of our state. I hardly found someone has raised these issues in an appropriate forum.

  • @amarpingle8142
    @amarpingle8142 Před rokem +1

    रोहित पवारांसारख्या नैतृत्वाची आज महाराष्ट्राला गरज आहे

  • @deepakjangam6240
    @deepakjangam6240 Před rokem

    रोहित पवार खूप उत्तम आपण मुद्दे मांडले. असं जर झालं तर आपला महाराष्ट्र 1 नंबर ला येईल. पण या काही मतीमंद राजकारण्यांमुळे हे होत नाही. याची खंत मनाला टोचते.

  • @arifbidiwale9313
    @arifbidiwale9313 Před rokem +4

    खूप छान खरोखर युवकांचे प्रश्न मांडले जुने नेते काही तरी बोध घ्या

  • @rohitpatil6634
    @rohitpatil6634 Před rokem +11

    Nice dada

  • @samadhanjadhavpatil4012
    @samadhanjadhavpatil4012 Před rokem +11

    Rohit dada is very talented man..

  • @sunilighe5685
    @sunilighe5685 Před rokem

    पुढील भावी मुख्यमंत्री म्हणून भविष्यात मान नीय रोहित पवार यांचे विचार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी आणि लोकहिताचे काम करण्यासाठी 😢 चांगले प्रामाणिक आहे आपण त्यांना आशीर्वाद सहकार्य करावे हि विनंती आहे

  • @user-lq9py1hf6n
    @user-lq9py1hf6n Před rokem +9

    आजित दादाचा विषय, या दमदार मांडणीने संपला

  • @chandrakantwayal6082
    @chandrakantwayal6082 Před rokem +12

    रोहित दादा अणि आदित्य yekatra या अणि ह्या राज्याला पुढे न्या
    प्रचलित dhongi आत्ताचे राज्यकर्ते काही उपयोग नाही

  • @jaibharatsuryawanshi5344

    रोहित पवार साहेब आपल्या विचारांना
    सलाम🙏🌹☝️✍️👌👌👌👌

  • @swaraj0076
    @swaraj0076 Před rokem +5

    युवकांच्या मनातील प्रश्न मांडला great dada

  • @pssolanki4559
    @pssolanki4559 Před rokem +7

    ग्रेट दादा

  • @vinitbhilare1893
    @vinitbhilare1893 Před rokem +9

    Good

  • @pankajkha1010
    @pankajkha1010 Před rokem +15

    Rohit and Aditya both good leader in Maharashtra.

  • @sunil-gv8xf
    @sunil-gv8xf Před rokem +3

    छान रोहित साहेब असचं लागून रहा यांच्या पाट सोडू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏

  • @suryakantzomate2797
    @suryakantzomate2797 Před rokem +5

    आमदारांनी खूप छान मुद्दे मांडले आहेत...

  • @vasims7264
    @vasims7264 Před rokem +22

    Great leadership skills and Speech today

  • @sachinkarande7588
    @sachinkarande7588 Před rokem +3

    साहेब तुम्हाला मी यासाठी सलाम करतो👏👏👏

  • @maheshrahate2790
    @maheshrahate2790 Před rokem +1

    युवा नेतृत्व पवार साहेब खूप छान भाषण जनता आपल्या सदैव पाठीशी 🇮🇳🚩

  • @rushientertainment1624
    @rushientertainment1624 Před rokem +6

    Excellent and greatful speech Rohitdada☺️👍💫

  • @toppersthinking9826
    @toppersthinking9826 Před rokem +18

    Rohit dada today u win our hearts...thanks a lot

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Před rokem

    फक्त रोहित पवार सारखे नेते पाहिजेत महाराष्ट्र जगात भारी 1 नंबर राहील

  • @prakashrathod5293
    @prakashrathod5293 Před rokem +2

    Rohit dada pawar thanku so much.....❤

  • @Mjpatil5050
    @Mjpatil5050 Před rokem +9

    Educated Mla Dada.. ❤️

  • @krushnathorait2751
    @krushnathorait2751 Před rokem +8

    Rohit dada barobar aahe 😊

  • @user-yn9yy8gj1c
    @user-yn9yy8gj1c Před rokem +1

    छान भाषण दिले रोहित दादानी गरीब गरजु. मुलांसाठी प्रेरणादायी आहे

  • @sureshpotekar7311
    @sureshpotekar7311 Před rokem +19

    I have worked under him as he is very visionary person , need this kind of youth in politics. I always support him.

  • @dilipkulkarni51
    @dilipkulkarni51 Před rokem +16

    Wonderful speech. Keep it up.

  • @sawantmeera49
    @sawantmeera49 Před rokem +7

    अभ्यासपूर्ण भाषण. खूपच छान सगळ्यांना समस्या मांडल्या.

  • @mangeshkadam7518
    @mangeshkadam7518 Před rokem +2

    आता सामान्य घरातील मुलांची नोकरीतील फरपट कोणाला ऐकवायची असा प्रश्न पडला असतानाच रोहीत दादाचं विधानसभेतील भाषण ऐकले आणि ओंडक्याला पालवी फुटावी तशी कुठेतरी मनात आशा निर्माण झाली....बदल झाल्यास माझ्या सर्व भाऊ-बहिणीना याचा किमान फायदा होऊ दे ...श्री स्वामी समर्थ

  • @Mayur_shinde007
    @Mayur_shinde007 Před rokem +17

    महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री देऊ शकत पण देशाला एक प्रधानमंत्री नाही देऊ शकत .
    जो पर्यंत महाराष्ट्रातून पंतप्रधान होणार नाही तो पर्यंत महाराष्ट्राचा रखडलेला विकास साध्य होणे नाही 🙏 जय महाराष्ट्र🚩

  • @adityaasawale4647
    @adityaasawale4647 Před rokem +4

    खूप चांगले मुद्दे आहेत

  • @shekharhubale844
    @shekharhubale844 Před rokem +4

    पवार कुटुंब मध्ये जनतेचा विचार करणारा एकमेव आमदार रोहित पवार

  • @kulbhushansomani937
    @kulbhushansomani937 Před rokem

    धन्यवाद रोहित पवार साहेब.तुम्ही सर्वसामान्य तरुणांचा विषय पोटतिडकीने आणि आक्रमकपणे मांडला आहे. एकाच विभागातील पद असेल तरी सुद्धा वेगवेगळी फी भरावी लागत आहे. उदा. सहकार विभागातील क्लार्क साठी १०००/९०० वेगळे आणि त्याच सहकार विभागातील सहकारी अधिकारी श्रेणी १ साठी वेगळे १०००/९०० आणि त्याच विभागातील सहकारी अधिकारी श्रेणी २ साठी वेगळी फी..
    आपण अशाच पद्धतीने या सर्व परीक्षा पारदर्शकपणे घेतल्या जाव्यात यासाठी देखील लक्ष घालावे ही विनंती..

  • @vijaydevkule1975
    @vijaydevkule1975 Před rokem

    रोहित दादा खरंच आपण मांडलेले मुद्दे खूप गंभिर अहेत याच्या वरती सरकारने कुठेतरी लक्ष द्यायला हवं.