Maratha Protesters On Raj Thackeray News: सकारात्मक भूमिका असेल तरच... आंदोलक थेटच बोलले| saam tv
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- #marathareservation #rajthackeray #saamtvnews
Maratha Protesters On Raj Thackeray News: सकारात्मक भूमिका असेल तरच... आंदोलक थेटच बोलले | prd
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
पत्रकाराने विचारला वर कार्यकर्ता फार गोंधळला उध्दव गटाचा माणूस पण गायब केला आरे काय समजाचा नावाने राजकारण. ते पण सच्चा माणसाकडे राज ठाकरे किंग हिंदूचे 💯
काय सच्चा दर सहा महिन्यांनी भूमिका बदलतो सुपारी किंग राज ठाकरे मराठा समाजाचे निर्भीड कार्यकर्ते होते म्हणून राज ठाकरे च्या समोर घोषणा दील्या समोर चर्चा केली आणी माध्यमा समोर गेले याउलट उद्धव ठाकरे च्या घरासमोर बीजेपी चे कार्यकर्ते होते आणि ते मीडिया चा केमेरा बघून पळत होते आणि त्यात गैरमराठा लोक होती राज ठाकरे नी मराठा समाजाचा नाद करू नये त्याचा अधून मधून बामणी किडा वळवळ करत असतो उठ दूपारी अन् घे सूपारी
इतकी भयावह परिस्थिती राज साहेब ठाकरे यांनी अतिशय संवेदनशीलपणे आणि समजूतदारपणे हाताळली. खरंच अभिमान वाटतो राज साहेब तुमचा❤❤❤
मराठा समाजाच्या नावाखाली पर्सनल भूमिका मांडू नका..... दम असेल तर जे सत्तेत आहे त्यांच्या विषयी आंदोलन करा
रताळया मग जे सत्तेत आहेत त्यांच्या विरोधातच आंदोलन चालू आहे की मागच्या एक वर्षापासून तू झोपीतून जागा हो पहिला तूम्ही ओबीसी वाले एकदा म्हणता विरोधी पक्षाच्या विरोधात का आंदोलन करत नाही एकदा म्हणता सत्ताधारया विरोधात आंदोलन का करत नाही तूम्ही एकदाच ठरवा तूम्हाला काय भूमिका घ्यायची ते
@abhishekh तुझी अक्कल काय खाते रे ? 😂
राजसाहेब जिंदाबाद🔥🔥🔥
@@Surajkumar-e4u5u are hut re dallllya
@@user-yh9sy1yd3rचल रे निघ चाट्या
😂😂
राज ठाकरे किंग ऑफ महाराष्ट्र 👑
राज साहेब किंग ऑफ महाराष्ट्र
Chillar 😂😂
असा किंग ज्याला आयोध्या मधे येऊ दिला नाही 😂😂😂
हिप बोन सर्जरी होती म्हणून नाही गेले आयोधेला 😂@@63-hritikpatil40
@@kushaq1173हाड हाड 😂😂
महाराष्ट्रातील किंग राज ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥
हिंदू मराठा राज साहेब ठाकरे यांच्या सोबत काम करणार
Chal nigh
@@amolnimse2557 निघ
तुझ्या घरी का @@amolnimse2557
Bhaman ghe chadhun tuch
Haad re 😂
Raj Thackeray ❤
किंग ऑफ महाराष्ट्र राज साहेब
खाज
@@user-xe2lh6ne1p gap re dallllya
Gujrat La Sarvh Vika Aamcha Tumala Binsharth Patimba
@@manoharmahadik3965tujya uddhav ani sharad ni kay dive lavle...shivsena chi bakri sena zhali ahe
@@user-xe2lh6ne1pghe khajvun mg
राजसाहेब द टायगर❤
सन्मानिय राज साहेब ठाकरे.....
राज ठाकरे , एक परखड नेतृत्व
जे सत्तामध्ये आहेत..ज्यांनी लोकसभेला मराठी मत घेतली...त्यांना जाब विचारला जात नाही...खरंच प्रत्येक वाट ही राज साहेबांजवळ जाते.. साहेबंसारखा दूरदृष्टीकोण नेता या महाराष्ट्रात नाही..राज साहेब..❤❤❤
हिंदू वाघ राज ठाकरे कि जय
राजू पेंटर
Mental illness
मागच्या लोकसभेला मोदी विरोधात प्रचार केला पाकीट घेऊन 🤣
हिंदू वाघ म्हणे
हिंदू वाघ एकाच
बाळासाहेब ठाकरे,
आणि नंतर नरेंद्र मोदी
खाज ठाकरे चौचल माणुस....विकासाचे काय vision आहे....फक्त भोंगे: हिंदुत्व....याच्यावर महाराष्ट्रातील जनता वेडी नाही आता....जनता सब कुछ जानती. है
मता साठी सर्व राजकीय नेते गुंडगुळे असतात हे विसरून चालणार नाही
जय मनसे❤
Only Raj Thackeray
जय महाराष्ट्र जय मनसे
दुसरे ठाकरे आल्यावर नाहीत विचारणार हे असे.... धाराशिवचा खासदार ज्या ठाकरेंचा आहे त्यांना कधी विचारणार??? का त्यांना मत देणार जाब इतरांना विचारणार???
Dusre ase shen Khat nahit
@@mandlikpr1189 होय का❓मग खासदार वेगळ ताट वाडा कस काय बर म्हणाला धाराशिव चा?
🤣🤣🤣
@@mandlikpr1189 मुका मोर्चा कोण बर म्हटल होत?? निपक्ष वागा रे खरच काही हव असल तर 🤦♂️🤦♂️🤦♂️
@@mandlikpr1189 Jashe tumi khata 😂😂😂
Are bhava maganya ya sarakar kade magayachya असतात विरोधी पक्षाकडे navhe 😂😂
राजसाहेब ठाकरे यांच्या सोबत येऊन काम करा
हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
Raj thakare ni amchya brobr yeun kam kr mhn amhi konskde janar nhi tyani amchykd yav ek maratha kotti msratha♥️💯💯
राजकीय दृष्ट्या संपले आहेत
सुपारी घेऊन का😂😂😂
@@kiranthorat7560 हा माणूस आपली पार्टी चालवून देश तोडण्याचा विचार करतो आहे.
1) महाराष्ट्रात बाहेरून येऊन राहणारे 99% लोकं कोणताही आरक्षण घेत नाहीत.
2) इथे ते लोकं लहान जातीचे असोत किंवा मोठ्या जातीचे, सर्वजण कॉलेजमध्ये पूर्ण फी भरतात.
3) इथे विक्री क्षमता जास्त आहे, त्यामुळे महाराष्ट्राला GST मिळते, त्यामुळे महाराष्ट्राचा GST खूप जास्त आहे.
4) इथे ज्या प्रमाणात बांधकाम होते, त्यामुळे महाराष्ट्राला स्टॅम्प ड्युटी कलेक्शन भारतात सर्वाधिक आहे.
5) मी स्वतः महाराष्ट्रातील सफाळे येथून आहे. आजपासून 30 वर्षांपूर्वी आम्हाला दोन वेळेचे जेवणसुद्धा पुरेसे मिळत नव्हते. एकवेळ भाजी मिळायची, एकवेळ नाही. शेतीची जमीन खूप होती, पण उत्पादन तेवढे नव्हते. जी जमीन 10000 मध्ये एक गुंठा पण घेतली जात नव्हती, ती आज 50 लाख गुंठा जात आहे, हे सर्व बाहेरून आलेल्या लोकांमुळे. आज माझ्याकडे सर्वकाही आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले, ते USA ला गेले आणि चांगले कमावत आहेत. असे राजकारणी कमी अक्कल असणाऱ्यांना मूर्ख बनवू शकतात, पण सुशिक्षित माणसांना नाही.
7) आज तोच मराठी माणूस मागे आहे जो अशा राजकारणी पक्षांचे काम करतो आणि त्यांच्यावर अवलंबून राहतो.
8) जिथे कुठे जा, USA, UK, ऑस्ट्रेलिया सर्वत्र मराठी लोकं आहेत, आणि ते लोकं पुढे गेले आहेत, का ...
त्यांनी कोलला तुम्हाला... 😂 स्पष्ट शब्दाचा वापर करून सांगितल त्यांनी आरक्षण ची गरजच नाही.. तरी गेले विचारायला.. एक वेळ गोविंद बाघेत जा एकदा बारामती ला.. 😅
गोविंद बागेला सत्तेत आणण्यासाठीच तर एवढं सर्व चाललय नाहीतर तुम्हाला काय वाटल की मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून सर्व चाललय का? तस असत तर ६० वर्षात पवारांनी का नाही केल?
वंदनीय बाळासाहेब ठाकरेचा वाघ आहे आदरणीय राज साहेब ठाकरे सरकार मध्ये बसलेत त्यांना जाब विचारा
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑
मनोज दादा काँग्रेसचा माझी जिल्हाध्यक्ष
आणि हा राष्ट्रवादीचा माजी कार्यकर्ता
माझ्या मराठा बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे राजकारण
आसनाका त्यांच्यामुळ समाजाच भलं होत असल तर काय हरकत आहे, त्यांच्यामुळं आता कुणबी नोंदी भेटल्या त्यातून किती पोर एजबार झालेली वयोमर्यादा वाढल्यामुळ ओबीसी मधून भरती झाली त्यांना जाऊन विचार जरांगे कोण आहे ते
तु बीजेपी चा आजि कार्य करता😂😂
@@ArjunMadan-tm2ow आम्ही मराठा बीजेपीचा कायम कार्यकर्ता आहे
@@harshvardhanbhange7765 तु बळजबरीने मराठा म्हणुन घेऊ नकोस स्वत ला
@@ArjunMadan-tm2ow अरे भाई मला मराठा म्हणायचं नसले तर म्हणू नका मी हिंदू तर आहे का नाही
Raj Thackeray king 👑 of Maharashtra ❤
Khandani khor ahe ... Jara Mumbai la Yeun bag
भारताचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही.
Honar ch ahe lavkar ch
जे लोक सत्तेत आहेत त्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घाला की. महायुती आणि महाविकास आघाडीची भूमिका काय आहे .
बोलायचं नाही अंगलट येईल असे
राज साहेब किंग आहेत आणि जरांगे ही किंग आहेत हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्राचा खूप फायदा होईल आणि येणार असे मला वाटते
पवार माणूस कसा येईल इकडे 😂 मराठा समाज साठी थोडी लढतात ते ,तुतारी CM कसं होईल या साठी नाटक आहे
@@kiranrathod5491 कदाचित राजकारणात काय होऊ शकतं कळत नाही कारण सध्या महाराष्ट्राचे राजकारण घालवले आहे आणि फक्त जनतेने धडा घ्यायचा आहे
@@kiranrathod5491बरं... तर मग भोंगा कोणासाठी वाजतोय 😂😂
जे बोले राज ठाकरे ते योग्यच कारण मी पाहत आहे आपले मराठी पोर इतकी शिकून पण नोकरी नाही मिळत आहे कंपनीत कारण आता सर्व कंपन्यात बाहेरील लोक मोठया पदावर जास्त आहेत ते लोक इंटरवू घेताना मराठी मुलांना नोकरीत घेत नाही हे 💯सत्य आहे
Ho Varishta post vr sagle parprantiya
शिंदे मुलीला उरण मंध्ये कसे मारले 😢 हे बघा राज साहेब cm असते तर त्या मुलाला इन एन्काऊंटर केले असते 😢
साहेब जे बोललात ते सत्यात उरलंच तर महाराष्ट्राच चित्र बदलेल काया पलट होऊन जाईल शिक्षण क्षेत्रांची
एक संधी तर मिळायलाच हवी आपल्याला 😊
राजसाहेब म्हणत आहे महाराष्ट्रच बिहार होत आहे विधानसभा झाली की शांत होतील बरोबर आहे
राज ठाकरे मराठी मानुस आहे 🎉
मग बरोबर आहे की 2013 मध्ये तुम्ही राष्ट्रवादीकडून संदेश घेतला आणि मराठा आंदोलन 2014 पासून चालू झाले
विधानसभेत नंतर सर्वांचं हिशोब पुर्ण होणार ते ही व्याजासकट
कोणाचा सुफडा साफ करणार ..मनसेचा १क आमदार तो नवी मुंबई कडे तिकडे सगळे आगरी आणि ओरिजनल कोंकणी कुणबी आहेत ..उरल धाराशिव(उस्मानाबाद) आता सगळे आपले मराठा आमदार इथे मग आपलाच सुफडा साफ करणार का ?..ओबिसि ने ठरवले तर पश्चिम महाराष्ट्रात १०-१५ मराठा आमदार कमी करू शकतात पण ते एक नाहीत आणि मोठ्या प्रस्तापित घरण्याबरोबर आहेत ..
पवारांना सत्तेत आणण्यासाठी जुना डायलॉग
राज साहेब बरोबर बोलत आहे...
Raj saheb jindabad
Raj sahib 🎉
मराठा समाजाला एक विनंती आहे. येथुन पुढे कुठलाही पुढारी मराठवाड्यात येईल त्याला हा जाब विचारावा
Tyaeksha loksabhela jya , Party chya netyala nivdun dila aahe tyanna vicharla pahije .
धाब्यावर काकांनी जेवण ठेवलंय जेवा आणि गोधडी घेवुन झोपा जावा
❤राजसाहेब आम्ही मराठे आपल्या विचारासोबत
शरदुद्धिन उद्ध्वस्त चे लोक आहेत हे
वारे फादर मराठा बांधवानो धाराशिवकर एक मराठा लाख मराठा मनोज जोराने पाटील जिंदाबाद
आज जस राज साहेबान कडे आलात तसाच शरद पवारांन कडे जा आणि त्यांना विचारा त्यांची मराठा आरक्षणा बाबत त्यांची आणि पक्षाची काय भूमिका आहे. तिथे जावून पण जरा घोषणा द्या.
विषय बरोबर आहे
Leadership quality ❤*#Raj
राजं साहेब ❤
एकदा तरी या माणसाच्या हातात महाराष्ट्राची सत्ता द्यावी..
२०२४ निवडणूक जवळ आहे..
महाराष्ट्राच्या जनतेने योग्य निर्णय घ्यावा..
राज ठाकरे..❤
यांच्याकडे एक आमदार 😂😂😂
. 145+ केव्हा होणार,?????
हे दिवस बघायचे असेल तर मतदारसंघ पिंजून काढले पाहिजेत तसे कार्यकर्ते ही पाहिजे पक्षाची साखळी निर्माण झाली पाहिजे पक्षाचा प्रसार मोठ्याप्रमाणात झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचे ठाम भूमिका आणि स्पष्ट बोलणे असल्यास एक ना एक दिवस तो उंच भरारी घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
Only uddhav saheb
❤ राज साहेब only ❤
स्पष्ट आणि कणखर
राज ठाकरे साहेब 🎉🎉🎉🎉
खाज
हम सब जरांगे.. जय शिवराय..
Only Raj Saheb Manse pahije ❤️💞💕💕
राज साहेब मानलं तुम्हाला
मनोज जरांगे खान कि जय
Raj saheb great 👍
आरक्षण फक्त तुमच्या आर्थिक परस्थिती वर आधारित असावी अशी व्यवस्था करण्यात यावी बस......
आमचा martha समाज हुशार अणि कर्तुत्वान आहे तुमच्या सारखे 10/12 येऊन माराठा समजाला भरकटू शकत नाही..... पवार साहेब
लाईव्ह चर्चा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं... आणि बाहेर येऊन काही वेगळाच बोलतोय...
Raj❤❤
मनोज jarangeni विधानसभा सर्व उमेदवार उभे करावेत.. मी मराठा म्हणून मतदान करेन
राज साहेब जिंदाबाद
Only जरांगे पाटील ❤🔥
फक्त राज साहेब ठाकरे 🙏🙏🙏
धाराशिव करांचे नांदेड जिल्हा मराठा समाजातर्फे हार्दिक अभिनंदन
मता साठी सर्व राजकीय नेते गुंडगुळे असतात निवडणूक संपली की सर्व काही विसरून जातात तेव्हा विश्वास ठेवणे नाही 😊
एक मराठा लाख मराठा🚩🚩
Ekach King 👑👑👑 Rajsaheb Thackeray
राज ठाकरे एकदम बरोबर बोलले
फक्त राज साहेब ठाकरे ❤
दादा एक वेळ राज ठाकरे यांना महाराष्ट्र
देऊ
जय मनसे जय महाराष्ट्र
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩
Raj thakrey saheb mukhyamantri ahe! Tyanna nkki jab vichara💯 te aple haqqache aahe❤ satta tyanna deu nka fkt😢
उतारा जरांगेला मुख्यमंत्री पदाची उमेदवार करा 😂😂😂😂😂😂😂
मराठयांनो राजसाहेबांचे असे म्हणणे आहे तुम्ही माझ्या पाठीमागे या मी तुम्हाला ऊंट दाखवतो
Raj saheba barobar kay bolna jhala te pahila nahi ka bhava ?? Ekda nit bagha saheb kay bolale aahet.
Ekach saheb saheb apale thakare ....Raj thakare😊
Raj saheb ❤
बरोबरआहे
आसे आहे त आमच्या महाराष्ट्रा चे नेते
बोलबच्चन करून सर्वांना गार केले
राज साहेब ❤
Only jrange💪 patil dada
Raj saheb King hai
राजसाहेब ठाकरे
❤❤❤
मी ९६कु मराठा पण राजसाहेबांसोबत 🎉
उठ सुट कोणत्याही मराठा स्वयंसेवकांनी वक्तव्य करू नये कारण जे नेतृत्व करते त्यांचे महत्त्व कमी करणे आहे हेच यातून स्पष्ट होते
ज्या कार्यकत्यांना निवडणूक लढवाचीच असेल तर खुशाल लढवावी पण मिडीया समोर येवून वक्तव्य तर मुळीच नको
एक मराठा लाख मराठा 🚩
एक मराठा कोटी मराठा
Raj Thhakre yani
Immediately माफी मागावी
😂😂😂
कारण??
@@Manish_Chavan7 karan hain lavande 40 paise gheun comments kartayat …hyana kalatch nahi ki lokana hain lavande kalun chuklet 🫢😜😂
@@sagargujar9948 त्यांच्याकडे कारणच नाहीये की राज ठाकरे यानी का माफ़ी मागावी..
ते कसे झालाय. एक बोलला की सगळे त्याच्या मागे बोबलत... मग तो काय बोलला ते नहि ऐकणार... 😂😂
😂
Great Dharahiv kar maratha will proud of you
जरांगे फक्त आणि फक्त राजकारनाची वाट बनवत आहे दुसर काही नाही.
आणि मुर्खाना मराठा म्हणवतोय. अरे मराठा म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राची जनता कोणी एक धनगर जात फक्त मराठा नाही.
Raj thakrey tech bolale...salute to direct comments !!
Very nice.. That is good Understanding..... Appreciate the Healthy Talk..... Every Problem has Solution... Please don't Fight......Stay United...We are All Indians....and We Particularly Hindu Community Should stand Together ❤❤❤Jai Shree Ram 🙏🙏
जय जरांगे जय महाराष्ट्र
🇮🇳
Raj Saheb ❤️
राज साहेब 🚩🚩
❤ मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤
जय मनसे
मराठा समाजाला फक्त राज ठाकरेच सत्य परस्थिती सांगत आहेत.
बाकीच्या नेत्यांना देखील हे प्रश्न कधी विचारणार???
एक मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा लाख मराठा
आम्ही कायम मनोज दादा यांच्या सोबत सांगली तासगांव
द्या त्यांच्या हाती सत्ता