हवा_कुणाची |Nandurbar Loksabha 02|आदिवासी पाड्यातली लोकं कोणाच्या बाजूने ?हिना गावित की गोवाल पाडवी?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2024
  • #BolBhidu #हवा_कुणाची #priyankagandhi
    काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पारंपारिक लढाई होणारा महाराष्ट्राच्या उत्तरेचा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार. नंदुरबार हा आदिवासी जिल्हा. त्यामुळं आदिवासींचे प्रश्न हा या मतदारसंघातला महत्वाचा फॅक्टर ठरतो. काँग्रेसमय इतिहास राहिलेल्या या मतदारसंघात २०१४ पासून भाजपनं आपलं वर्चस्व निर्माण केलंय. २०१४ पासून भाजपच्या डॉ. हीना गावित या सलग दोन टर्म इथून खासदार आहेत. त्यामुळं यावेळी त्यांना हॅट्ट्रीकची अपेक्षा आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीत काँग्रेसकडून पेशाने वकील असलेल्या गोवाल पाडवी या नवीन चेह-यावर विश्वास दाखवण्यात आलाय. पण, नंदुरबारच्या जनतेच्या मनात काय आहे? त्यांचा कौल कुणाला आहे? पाहूयात बोल भिडूच्या हवा कुणाची या सेगमेंटमधून...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 102

  • @horror_classics
    @horror_classics Před 2 měsíci +36

    माझे गाव... ढोंग, तालुका. नवापूर जि. नंदुरबार
    आमच्या कडे फक्त काँग्रेसचीच लाट आहे... 🤚🏻

  • @samkothari9029
    @samkothari9029 Před 2 měsíci +60

    नंदुबारमध्ये यावेळी काँग्रेस चे गोवाल पाडवीच जिंकनार

  • @Nikhikshinde
    @Nikhikshinde Před 2 měsíci +54

    जे काम मीडिया ने केले पाहिजेल होते ते तुम्ही करताय, आदिवासी पाड्यात जाऊन काम केल्याबद्दल धन्यवाद.😊

  • @devakokani9310
    @devakokani9310 Před 2 měsíci +31

    बोल भिडू ने आमच्या ढोंग गावाच व्हिडिओ दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर जी

  • @dp5633
    @dp5633 Před 2 měsíci +24

    गावातला पुढारी एकटा BJP मध्ये, पूर्ण गाव काँग्रेस कडे🎉🎉🎉🎉

    • @Bhupesh02suvya
      @Bhupesh02suvya Před 2 měsíci

      सर्वच गावात ही स्थिती आहे

    • @yogeshdeore797
      @yogeshdeore797 Před 2 měsíci

      खरे आहे माझ्या गावात सुद्धा

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Před 2 měsíci +26

    Katter Nandurbarkar Only Congress Dada ❤❤🎉😮

  • @Vijay_Borse
    @Vijay_Borse Před 2 měsíci +40

    मोदी जर पुन्हा पंतप्रधान झाला तर भारत देश खतरे मे हॆ फिर

  • @vishucreation39
    @vishucreation39 Před 2 měsíci +22

    Only congress❤👑

  • @abhijitvalvi3653
    @abhijitvalvi3653 Před 2 měsíci +11

    बोल भिडू टीम ला खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏👍👍👍

  • @Gulab-23
    @Gulab-23 Před 2 měsíci +14

    Only one Congress.....❤

  • @dilipsuryawanshi1921
    @dilipsuryawanshi1921 Před 2 měsíci +13

    काँग्रेस च्या राज्यात महागाई नव्हती बेरोजगारी नव्हती विशेष लोकांना टेनशन देखील नव्हते

  • @user-zt5wb4ro3o
    @user-zt5wb4ro3o Před 2 měsíci +8

    Education आहे पण quality नाही 😮😮😮

  • @smitgavit3382
    @smitgavit3382 Před 2 měsíci +9

    काँग्रेस ❤🎉

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 Před 2 měsíci +6

    धडगाव ला आले असते मस्त रस्ते तयार केले आहे 😂😂😂😂😂😂 तरी मजबुरी आहे गोवाला मतदान कराव लागणार

  • @RajuValvi-ce2tc
    @RajuValvi-ce2tc Před 2 měsíci +11

    Nandurbar madhe Congress jinknar

  • @supesir1967
    @supesir1967 Před 2 měsíci +2

    नंदुरबार मधील आदिवासी जनता भाजपच्या उमेदवार हीना गावित यांना सक्तीची विश्रांती देणार आहे.❤❤

  • @vasavajaydeep4055
    @vasavajaydeep4055 Před 2 měsíci +10

    Only Congress Goval padvi 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💪💪💪💪💪💪💪🌞🌞💪💪💪

  • @rxambalal9366
    @rxambalal9366 Před 2 měsíci +11

    Congress

  • @sachinvalvi9614
    @sachinvalvi9614 Před 2 měsíci +4

    के सी पाडवी ने काहीच विकास केला नाही धडगाव ला फक्त प्रचार करायला येतात पण मणिपूर घटने मुळे भाजप ला मतदान करणार नाही

  • @ravindrabagul9903
    @ravindrabagul9903 Před 2 měsíci +3

    शाबस रे मूलनिवासी आता खरा जागा झाला..... आदिवासी विरोधी... मणिपूर करता करविता... सरकारला जागा दाखवून द्या..4 जून चा निकाल तुम्ही लावून टाकला.... माजी पंतप्रधान च्या यादीत एका नावाची भर नक्कीच पडणार

  • @sharadsonawane5855
    @sharadsonawane5855 Před 2 měsíci +2

    धङगाव मी पन्न गेलो रता खराब आहे सर खुप धन्यवाद दादा कँग्ररेज येईल

  • @durgeshrajput8493
    @durgeshrajput8493 Před 2 měsíci +4

    Modi saheb yacha yogna changla aahet pan tya yogna ground level la pachoyana Sathi Kami padlya Ani sarvat matvacha Ghost mange gavit parivar paise khanyat Ani commission khori made lifta aahet

  • @ganeshvasave9336
    @ganeshvasave9336 Před 2 měsíci +5

    🤚🤚🤚🤚🤚🤚🤚

  • @DipakGavit-yd5gp
    @DipakGavit-yd5gp Před 2 měsíci +2

    मनोज दादा ऐकूच चाले पंजा चाले

  • @Vijay_Borse
    @Vijay_Borse Před 2 měsíci +11

    मला समजत नाही आहे मत कोणाला देऊ, एवढी खिचडी झाली आहे पक्षांची

  • @vishalsul1664
    @vishalsul1664 Před 2 měsíci +1

    yevda cha sarvana questions vichrtata far chan sarv vuchrat geun tumi saev age wale person la vichrtat manun mala tumche video bagala aavdtag

  • @devidaspatil9395
    @devidaspatil9395 Před 2 měsíci

    देशाला आज अश्या सच्या पत्रकाराची गरज आहे ❤❤❤❤

  • @AkashKowale94
    @AkashKowale94 Před 2 měsíci +2

    👍 nice

  • @VilasThakare-bw6jz
    @VilasThakare-bw6jz Před měsícem

  • @bhimsingpadvi7977
    @bhimsingpadvi7977 Před 2 měsíci +1

    ❤Good dost,

  • @Ratilal0674
    @Ratilal0674 Před 2 měsíci

    बोल भिडू चा हा रिपोर्ट वास्तव दाखवणारा

  • @user-qs8xc8mi2y
    @user-qs8xc8mi2y Před 2 měsíci +4

    कांग्रेस सरकार 100 टका

  • @pravinpatil3936
    @pravinpatil3936 Před 2 měsíci

    👍

  • @pravingavit5388
    @pravingavit5388 Před 2 měsíci

    जय आदिवासी ❤❤❤❤

  • @user-zt5wb4ro3o
    @user-zt5wb4ro3o Před 2 měsíci +3

    त्याकाळी ६० रु रोज व्हता आता ३०० रु रोज ह

  • @dineshkokani3300
    @dineshkokani3300 Před 2 měsíci

    🎉

  • @drvishwasnaikmedicaldocdrn8002

    Bol bhidu nice 👌

  • @DevindraValvi-pr2tk
    @DevindraValvi-pr2tk Před 2 měsíci

    Goval dada yenar

  • @jaydeepahire7236
    @jaydeepahire7236 Před 2 měsíci

    आपला संपर्क साधायला काय करावे लागेल

  • @user-cx4is6rp5f
    @user-cx4is6rp5f Před 2 měsíci

    खूप शान दादा कॉग्रेस .....

  • @msinformation83
    @msinformation83 Před 2 měsíci

    बोल भिडू खूप खूप धन्यवाद

  • @kantilalpawara2799
    @kantilalpawara2799 Před 2 měsíci

    फिर एक बार मोदी सरकार सही काम किया है और करेंगे ताइंचा नक्की विजयी होईल

  • @amolahire6847
    @amolahire6847 Před 2 měsíci +1

    ओन्ली काँग्रेस 🔥🖐️🖐️

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před 2 měsíci

    इंडिया महाविकास आघाडी विजयी

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před 2 měsíci

    काँग्रेस
    जय हो

  • @muktartadvi9288
    @muktartadvi9288 Před 2 měsíci +6

    Only Congress sarkar yenar 💯✌️🤚

  • @deepakmane1759
    @deepakmane1759 Před 2 měsíci

    😂😂😂😂

  • @kiranmarathe7313
    @kiranmarathe7313 Před 2 měsíci

    माणिकराव दादा का फक्त नवापूर चे च खासदार होते का

  • @SangitaBaws
    @SangitaBaws Před 2 měsíci +1

    Reporter badla
    Hyana khas interact karta yet nahi

  • @kantilalpawara2799
    @kantilalpawara2799 Před 2 měsíci

    मीडिया वाले को सिर्फ़ कांग्रेस वाले मिले हैं क्या

  • @vaishalibaris1799
    @vaishalibaris1799 Před 2 měsíci

    शबरी च अवस च सरपंच ने घोळ केला असेल

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 Před 2 měsíci +2

    Goval padavi जर आले तर obc futale तर येणार हे बाकी पैशाने विकले जातात बाकी काही नाही

  • @sharadsonawane5855
    @sharadsonawane5855 Před 2 měsíci

    दादा बोला कँग्ररेज येईल दादा 😅😅😅🎉🎉🎉🎉🎉

  • @PhilipGamit-pu6lo
    @PhilipGamit-pu6lo Před 2 měsíci +1

    ....

  • @subhashyelave
    @subhashyelave Před 2 měsíci +2

    BSP हत्ती

  • @akshaymarkad9753
    @akshaymarkad9753 Před 2 měsíci +1

    Only congress

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 Před 2 měsíci +2

    Nokari यांना सरकारी पाहिजे खर तर 10 वर्ष चे आरक्षण बंद झाले पाहिजे आणि समान nagarik कानून लागणे गरजेचे आहे

  • @UJJWALSHEWALE-jw4tl
    @UJJWALSHEWALE-jw4tl Před 2 měsíci

    Rahul Gandhi jindabad.......❤❤❤❤ Congress party jindabad.....❤❤❤❤... Jago India Jago

  • @Gavit-m9t
    @Gavit-m9t Před 2 měsíci

    Next Indiraji Gandhi in Priyanka Gandhi ji

  • @girirajbhadane6760
    @girirajbhadane6760 Před 2 měsíci

    Heena gavit ne 1 percent pan kaam nahi kely pimplner sakri talukyacha kaay Vikas kelay vichara tyanna raste chalnyachya laykiche urle nahit...

  • @manilalpatil2505
    @manilalpatil2505 Před 2 měsíci

    Jai Hind Jai Modiji

  • @deepakmane1759
    @deepakmane1759 Před 2 měsíci

    शहाद्याला यायचं ना😂😂😂

  • @yogeshchitte9771
    @yogeshchitte9771 Před 2 měsíci

    नंदुरबार मध्ये आदिवासी लोक नाही आदिवासी बांधव आहेत...पाहिले व्यवस्थित बोलायला शिका आणि मग इंटरव्ह्यू घ्यायला जा

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 Před 2 měsíci +5

    सत्तर वर्ष राज्य केल का केला नाही विकास? संडास ला जायला रात्र व्हायची वाट बघावी लागायची हा विकास केला कांग्रेस ने. मोदींनी घराघरात gas cylinder, toilet किती तरी कामे केली दहा वर्षांत. द्या ना त्यांना संधी

    • @FactCheckFrontiers
      @FactCheckFrontiers Před 2 měsíci

      Bharpur dili geli.. Ata nko.. Congress only...

    • @vikasshingada6982
      @vikasshingada6982 Před 2 měsíci

      आदिवासी पाड्यात येवून बघा.. काय विकास झाला समजेल..

    • @dineshtadvi377
      @dineshtadvi377 Před 2 měsíci

      आमच्या गावात या पहा टॉयलेट नाही... काय केलं मोदींनी 😅😅😅😂

  • @ganeshmali2464
    @ganeshmali2464 Před 2 měsíci +2

    फक्त bjp

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Před 2 měsíci +4

    आक्रमणकाऱ्यांची आलेलीफौजदाखवून देतेकीहवाकुणाची 😅😅😅

  • @kkuu3352
    @kkuu3352 Před 2 měsíci

    ओन्ली काँग्रेस सरकार 🙏🙏🙏

  • @chandrakantvalvi7909
    @chandrakantvalvi7909 Před 2 měsíci

    Goval padvi tumchya lagnala yeil

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před 2 měsíci +1

    राहुल गांधी PM

  • @kantilalpawara2799
    @kantilalpawara2799 Před 2 měsíci

    या धडगावला काय विकास ते पाहा ना काय दिले ते वट हो गया तो चले मुंबई बीजेपी जीतेगी जगमग

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před 2 měsíci +1

    भाजप हटाव

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG Před 2 měsíci +1

    मोदी सरकार हुकूमशाही

  • @user-er5nw2wf1r
    @user-er5nw2wf1r Před 2 měsíci

    ओनली कांग्रेस

  • @dipakvalvi8988
    @dipakvalvi8988 Před 2 měsíci

    फक्त हिना ताई जिंदाबाद

  • @devidasnayhalde7300
    @devidasnayhalde7300 Před 2 měsíci +3

    मोदी सरकार ❤❤❤

  • @moviejankari2158
    @moviejankari2158 Před 2 měsíci +3

    फक्त मोदी

  • @kiranjadhav4063
    @kiranjadhav4063 Před 2 měsíci +3

    BJP only modi

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 Před 2 měsíci +2

    Hina gavit हीच निवडून येणार हे जे आहे पाहिले पण कोन्ग्रेस चे hina gavit येणार म्हणजे येणार 500 मत का hoina पण येणार तर hina gavit च येणार हे विकलेले मतदार आहे

    • @shaikhabuzar8757
      @shaikhabuzar8757 Před 2 měsíci

      तु गु जराती आहे म्हणून 😂

    • @joy-ht9xb
      @joy-ht9xb Před 2 měsíci

      सर्वात जास्त पैसे भाजप वाले वाटले 😅😅😅😅
      मी साक्री च ३०० फुली दिली भजपने आणि काँगेस कडे पैसेच नाही होते वाटायला (त्याच्या पक्ष बँक खाते बंद केले म्हणून) पण तरीही लोक वितागले

  • @sakharampatel342
    @sakharampatel342 Před 2 měsíci +2

    फक्त आणि फक्त बीजेपी 1 लाख मता ने येणार

  • @Gulab-23
    @Gulab-23 Před 2 měsíci +4

    Only one Congress....❤

  • @godisperfect6588
    @godisperfect6588 Před 2 měsíci +1

    Only congress

  • @subhashyelave
    @subhashyelave Před 2 měsíci +3

    BSP हत्ती

    • @subhashyelave
      @subhashyelave Před 2 měsíci +1

      @@Gulab-23 बहुजन समाज पार्टी BSP

    • @Gulab-23
      @Gulab-23 Před 2 měsíci +3

      Accha...
      Sorry...😀