Supreme Court च्या निकालात Shinde Vs Thackeray आणि Ajit Pawar Vs Sharad Pawar निकालाचं काय होणार ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #BolBhidu #supremecourt #shivsena
    राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आता निर्णायक वळणावर आल्याची चिन्ह आहेत. ६ ऑगस्ट रोजी या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. २९ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर या आमदारांना या प्रकरणात उत्तर द्यावं लागणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रकरणात एकाच दिवशी सुनावणी घेतली जाईल असं सरन्यायाधीशांनी २९ जुलै रोजी सांगितलं होतं.
    ६ ऑगस्ट रोजी आता दोन्ही प्रकरण एकाच दिवशी पण वेगवेगळ्या वेळी ऐकले जातील. आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीला आता बराच उशीर झाला असला तरी सुप्रीम कोर्टाने अखेर हे दोन्ही प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून येतंय. त्यामुळे ६ ऑगस्टच्या सुनावणीकडे महाराष्ट्रातील सर्वांचच लक्ष असणार आहे. पण, त्याआधी आपण जाणून घेऊयात या प्रकरणात आत्तापर्यंत नक्की काय काय घडलं आहे? राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं प्रकरण कुठपर्यंत आलं आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणी कोण कोणत्या निकालाच्या शक्यता आहेत?
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 103

  • @ShubhamPawar-mf2bt
    @ShubhamPawar-mf2bt Před měsícem +103

    ज्याचा पक्ष आहे त्यालाच भेटला पाहिजे

    • @PratikTirmare
      @PratikTirmare Před měsícem +1

      Barobar

    • @omkar_kakade22
      @omkar_kakade22 Před měsícem +2

      हो अगदी बरोबर बाळासाहेबांची शिवसेना बाळासाहेबांच्याच विचारांना भेटली पाहिजे सुप्रीम कोर्टात सुद्धा

  • @satishpawar9104
    @satishpawar9104 Před měsícem +15

    आमदारकीची टर्म संपल्यावर आमदारांना अपात्र करणारी जगातील
    पहिली न्यायव्यवस्था ठरणार आणी न्यायव्यवस्थेची धिंड काढणार

  • @bhaiyyasahebpatil6463
    @bhaiyyasahebpatil6463 Před měsícem +53

    तारीख पे तारीख काहीच होणार नाही

  • @User7731-u4c
    @User7731-u4c Před měsícem +32

    मा. सरन्यायाधीश म्हणाले होते की, न्यायालय ही अशी वास्तू आहे की जेथे ज्याचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही त्याला सुद्धा न्याय मिळतो, पण आता परिस्थिती बदलली आहे, ज्यांना न्यायव्यवस्थेवर विश्वास होता, तो विश्वास आता नाहीसा होतोय

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 Před měsícem +125

    राहुल नार्वेकर ह्याला न्यायालयात हजर करुन त्याला शिक्षा दिली पाहिजे 🙏🚩

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 Před měsícem +89

    कोर्टाचा निकाल काहीही लागो .. तुतारी n मशाल लोकांपर्यंत पोहचलं आहे

    • @PratikTirmare
      @PratikTirmare Před měsícem

      Brilliant👍

    • @shubhamwagh3740
      @shubhamwagh3740 Před měsícem +1

      हा आणि आता तुतारी अजित पवार कडे जाईल आणि मशाल शिंदे कडे मग मज्जा येईल 😂😂😂

  • @pradipbihade3250
    @pradipbihade3250 Před měsícem +8

    न्याय आणि न्यायधिश हे सगळे एकाच माळेची मनी
    या दोन प्रकरणात काहीच न्याय होणार नाही
    चंद्रचूड किंवा इतर न्यायधिश हे सुद्धा जनतेला न्याय देऊ शकत नाहीत

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 Před měsícem +15

    आमदार , खासदार, पक्ष यांच्या बाबत त्वरीत निकाल दिला गेला पाहीजे . आमदाराची मुदत संपत आली तरी निकाल लागला नाही राणा या सुद्धा कोर्टमॅटर असून सुद्धा पाच वर्षे खासदार राहील्या

  • @avi9312
    @avi9312 Před měsícem +23

    Thakre ❤❤

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 Před měsícem +4

    मला वाटतं विधानसभा आचारसंहिता आणि कोर्टाचा अपात्र निकाल‌ एकाच दिवशी लागणार 😂😅

  • @shrikantsalave5736
    @shrikantsalave5736 Před měsícem +20

    कितीही नवीन पाखरं आली तरी चिन्मय भाऊ ला तोड नाही. Only चिन्मय

  • @sunilbande8379
    @sunilbande8379 Před měsícem +20

    नवीन मेडम आल्यात वाटत ❤🎉

    • @indian62353
      @indian62353 Před měsícem +6

      येऊन 15 दिवस झाले.
      तुम्हीच उशिरा आलाय वाटतं 😂

    • @sushantkarale6358
      @sushantkarale6358 Před měsícem

      Ho 😂​@@indian62353

    • @user-rv5yu4rs6f
      @user-rv5yu4rs6f Před měsícem

      Beautiful 😍

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před měsícem +17

    कमेंट बॉक्स मध्ये First view लिहिणाऱ्याला एक डझन केळ देऊन सत्कार करावा. 🙏

  • @sovisam
    @sovisam Před měsícem +15

    नवीन पाखराची एंट्री बोल भिडू मधे ❤

    • @user-tk3wp4xt1q
      @user-tk3wp4xt1q Před měsícem

      Pakharu shevati yenarach shevati chinmay bhau rahnar

  • @Prashant-kl9kj
    @Prashant-kl9kj Před měsícem +3

    नाही निर्णय घेणार सर्वोच्च न्यायालयात लिहून घ्या
    विकलेली न्याय व्यवस्था

  • @user-oy7jb1iz4d
    @user-oy7jb1iz4d Před měsícem +2

    काही गोष्टींचा निकाल वेळेत लागणे गरजेचं आहे आमदार अपात्रता निकाल पण वेळेत लागण गरजेचं होतं जरी हे आमदार आता अपात्र झाले तरी त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला गेल्या अडीच वर्षात बरेच निर्णय घेतलेत आज हे अपात्र झालेत तर त्या निर्णयाच काय मुख्यमंत्री म्हणून पण काम केलं त्याच काय आज महाराष्ट्र वेगळ्या वळणारवर आहे काही गोष्टींचा निर्णय वेळेत लागला तर हिथुन पुढे तरी चुकीचे करताना विचार करतील लोक

  • @ShubhamPawar-mf2bt
    @ShubhamPawar-mf2bt Před měsícem +24

    ह्या पक्षाने त्या पक्षात जाणे, त्या पक्षाने या पक्षात येणे त्या पेक्षा सर्व पक्ष एकत्र येऊन सरकार चालवले पाहिजे😂

  • @vr1908
    @vr1908 Před měsícem +7

    उद्या मार्केट अजून पडणार

  • @nileshtayde9027
    @nileshtayde9027 Před měsícem +2

    यार राजकारण्यांवर व्हिडिओ banvanyapeksha Lucky Bhist var ek banva na

  • @vishalpolofficial
    @vishalpolofficial Před měsícem +7

    आरती मोरे कुठंय 😍

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Před měsícem +9

    उद्या, जर सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या समर्थकांना अनर्ह ठरवले तर सरकार पडेल आणि सरकार पडले तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरकार बनवण्यास राज्यपालांना आवाहन करावे लागेल.

    • @sachinangre-oy4ib
      @sachinangre-oy4ib Před měsícem +1

      MVA ne sarkar banavu naye angashi yeil ulat rashtrapati rajvat chalel vidhansabha election partyant..
      Modi and Shaha chi changlich jinaar aahe..
      Ajun thoda vel dheer dhara..

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před měsícem +3

    कसला आज फायनल परत पुढ धकाल्ला निकाल काय चालय काय कळत नाही

  • @akshaykoli187
    @akshaykoli187 Před měsícem +1

    वाटत नाही हे प्रकरण लवकर सूनावणीला घेईल म्हणून...कारण महायुतीची अवस्था आत्ताच बेकार झालं आहे मग निकाल विरोधात लागणार पक्की आहे मग अजून अवस्था बिघडेल ...म्हणून स्टेटलमेट झालं असेल

  • @user-ub6dl6hw3w
    @user-ub6dl6hw3w Před měsícem +2

    New Ahe g Tu pn Mast Ahes Bolate pn Mast g😊

  • @shivamk5018
    @shivamk5018 Před měsícem +6

    SC kadun kahi jast aapeksha thu nkaaaaaa

  • @user-rv5yu4rs6f
    @user-rv5yu4rs6f Před měsícem

    प्रेरणा ❤

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Před měsícem +1

    नक्की? म्हणजे निवडणूक जाहीर करण्याची वेळ जवळ आली. अगदी ना न्याय, ना अन्याय..म्हणजे न रहेगा बांस न रहेगी बांसुरीच्या सुरात 😂

  • @ajitdaingade8839
    @ajitdaingade8839 Před měsícem +2

    Chinmay salvi is good anchor

  • @ChatGptIot
    @ChatGptIot Před měsícem +3

    Kahi nahi honar sagale vikalele ahet 🤬🤬🤬including SC

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Před měsícem +2

    कोर्ट तेच करणार जे भाजपाच्या सोईचे होईल.. जस्टिस लोया पेक्षा जस्टिस गोगोई होणं बऱं हाच विचार करत असतिल बिच्चारे...😢

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Před měsícem

    तारीख पे तारीख देणाऱ्या न्यायालयात न्याय मिळेल की नाही, तेथे कोणाला धक्का बसेल ह्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात कोणाला धक्का बसेल हे पाहणे महत्वाचे आहे.

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 Před měsícem +3

    राष्ट्रवादी (नागोबा) पार्टी

  • @sadgurusarmalkar5096
    @sadgurusarmalkar5096 Před měsícem

    Ajun arguments chalu nahi zaliye result khup lamb rahila

  • @dattagayakwadpatil
    @dattagayakwadpatil Před měsícem +1

    न्यायालयाने आत्ता निकाल लावून काय घंटा फायदा नाही....
    भंगार न्यायव्यवस्था आहे

  • @avinashchaudhari3606
    @avinashchaudhari3606 Před měsícem +2

    Nov24 end la lagnar nikal?

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc Před měsícem +1

    Kahi lagat nahi

  • @sandeepthombare007
    @sandeepthombare007 Před měsícem

    भरत गोगावले, संजय शिरसाठ, बच्चू कडू यांना मिळणारे भावी मंत्रिपद या बद्दल video बनवा

  • @rameshwarsawant5531
    @rameshwarsawant5531 Před měsícem

    कोणालाच नाही बसणार धक्का कारण तारीख पे तारीखच मिळणार. अस दिसतय.

  • @SKT44470
    @SKT44470 Před měsícem

    काहीच होणार नाही न्यायालय पण आता असा निकाल देईल ज्यापासून काहीही होणार नाही. न्यायाधीश पण आता manage व्हायला लागले हे पुण्याच्या accident case उन दिसत

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 Před měsícem

    निर्णय द्या... निवृत्ती घ्या.... निर्णय दोन वर्षे लांबविण्यासाठी राज्यपाल/राज्यसभा बक्षीस घ्या.... मजा आहे ह्यांची...

  • @Raj.sakhre
    @Raj.sakhre Před měsícem +2

    Pankajatai udya mukhyamantri ahey

  • @sahilmirje4269
    @sahilmirje4269 Před měsícem +1

    चिन्मय कुठं आहे??

  • @Free__Bird__
    @Free__Bird__ Před měsícem

    उशिरा मिळणारा कोणताही न्यायनिर्णय…..न्यायनिर्णय नसतो

  • @nitapathare9928
    @nitapathare9928 Před měsícem +2

    Insta var disat nahi mam tumhi😂

  • @ajaypaikrao1274
    @ajaypaikrao1274 Před měsícem +2

    😇

  • @jayantbagul3816
    @jayantbagul3816 Před měsícem

    आरती मॅडम ची बदली झाली काय?

  • @user-tk3wp4xt1q
    @user-tk3wp4xt1q Před měsícem +1

    Dhamak asel tar swatacha paksh kad dusaryacha choru nako

  • @Maxindia-o2c
    @Maxindia-o2c Před měsícem

    अरे माझी आरती कुठे आहे बोलवा तिला
    मला बाकी विषयात interst नाही 😂😂😂

  • @sagargaikwad9032
    @sagargaikwad9032 Před měsícem

    प्रेरणा चा पगार वाढवा

  • @user-jz4dv6kh9r
    @user-jz4dv6kh9r Před měsícem

    उशीरात उशीरा

  • @DattaramChandivade-l6c
    @DattaramChandivade-l6c Před měsícem

    Only chinmay bhau

  • @umeshingole3182
    @umeshingole3182 Před měsícem

    आणि 5 वर्ष तरी लागतील

  • @theyellowspot
    @theyellowspot Před měsícem

    नम्रता अँकर पाहिजे❤

  • @abhayagale5517
    @abhayagale5517 Před 22 dny

    Supreme courtalach dhakka basnar fix 😂😂😂😂😂

  • @roshankulat4753
    @roshankulat4753 Před měsícem

    Chaychood tarikh detil

  • @ankushkotecha7692
    @ankushkotecha7692 Před měsícem

    ताई मधे मधे श्वास पण घ्या थोड़ा 🤣

  • @user-tk3wp4xt1q
    @user-tk3wp4xt1q Před měsícem +1

    Gaddarana ghari pathava

  • @user-de4ue7yh2r
    @user-de4ue7yh2r Před měsícem

    Chinmay Bhaau Chaa Pagar Vaadlaach Pahi J

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 Před měsícem +5

    शिवसेना शिंदेनकडे 🚩
    राष्ट्रवादी शरद आप्पा कडे द्यायला पाहिजे. 😊

    • @PratikTirmare
      @PratikTirmare Před měsícem +1

      Maharashtra drohi 🤬

    • @JB_198
      @JB_198 Před měsícem +2

      एकदम बरोबर. शिवसेना - भाजप युती ही बाळासाहेबांपासून होती. राष्ट्रवादी - काँग्रेस युती ही पण जुनी आहे 🥰🥰

    • @PratikTirmare
      @PratikTirmare Před měsícem

      🤣

  • @shantanuhingane5872
    @shantanuhingane5872 Před měsícem +2

    Second

  • @classicgamers2831
    @classicgamers2831 Před měsícem

    Atta nikal lavun kay fayda

  • @siddheshjohari1576
    @siddheshjohari1576 Před měsícem

    सर्वोच्च न्यायालय अंधा कानुन नसेल तर त्याने आजच मिंधे गटाला अपात्र करावे

  • @satya2948
    @satya2948 Před měsícem +2

    First

  • @vishal020890
    @vishal020890 Před 27 dny

    Term sampat ali tari nirnay nahi lagla.. 😂😂😂😂 modi hai to mumkin hai.. 😂😂

  • @LahuTekale-cj3np
    @LahuTekale-cj3np Před měsícem +1

    😂😂😂

  • @harshmilmile3988
    @harshmilmile3988 Před měsícem

    Shivsena Ani bjp yuti ......Shinde Ani Ajit pawar Yana zero karnr

  • @JB_198
    @JB_198 Před měsícem +2

    Real Shivsena ➡️ Eknath Shinde & Real NCP ➡️ Sharad Pawar. 😁😁

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před měsícem +2

    ऑलम्पिक मध्ये भारताला एक ही गोल्ड मेडल जिंकता येत नाही.
    कृपया ऑलम्पिक मध्ये ही आरक्षण सुविधा लागू करावी. 🙏

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc Před měsícem +1

    Mindhe ani mutrya chi vat laun taka💥💥💥

  • @smaranconstruction2619
    @smaranconstruction2619 Před měsícem +4

    Thakre BJP yektr yenar,

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 Před měsícem +1

    पक्ष ठाकरेंचाच आहे