जनावरांच्यावर येणार साथीचे मोठे संकट !!
Vložit
- čas přidán 8. 12. 2023
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/ - Zábava
Sir vaccine झाल्यानंतर १ते २ दिवसांनी संपूर्ण गोट्याचा व्हिडिओ बनवा जेणेकरून vacsin नंतर होणारे परिणाम दाखवा
काल आणि आज एक पेशंट मिळाला आहे माझ्या गोठ्यात
दोन्ही क्वारंटटाईन केलेत
Asech magardashan kara dhanyawad sir
😊 very nice 👍
Patil very nice
तुम्ही embrio transfer Kel hot त्याचा व्हिडिओ बनवा
Sir hadrofonik cara mashina deu shkto ka aapan
❤😊
❤❤❤
गायीला विष बाधा कशामुळे होते.
Sir mai tumcha video baghun postik khir banvun mhashila det aahe pn tyamule mhaish bulkandayla lagli
छान व्हिडिओ पाटील साहेब
खाजगी विमा करायचा असेल तर कुठे करायचा
मेगा स्वीट नाशिक येथे कुठे भेटले
Sar म्हशीचे fat kase वाढवायचे
Patil sir .. Hf गाय जास्त खराब होतात ... तयार होणसाठी काय उपाय आहे..
थंडीमध्ये जंताचे औषध चालेल का
Dada barli charavi ka yavar ek vidio banava plz 🙏
Barli ne dudh nighte pn gai gabhan rahayla khup trass detat..
Barlini gaya khrab hotat gan Rahat nyt phosprs kmi hoto
माझ्या कडे गिर आहे.8 ltr det होती आणि तिला 2 kg ढेप chalu ahe ek time ch calcium pn chalu ahe .adhi chgl दूध देत होती ata 7 .6 देते . Ky upay करावा
Chatrapati sambhaji nagar madhe mega sweet javari kute bhetel
मेगा स्वीट 550रु 1 kg दुसर्या कम्पनीचे बियाने 90रू1 kg अस का
दादा, जनावरांसाठी हा स्पेशल चारा. आहे..
सरकार सुद्धा हाच चारा उचलत. दूध संघ जसे गोकुळ, चितळे सुद्धा हाच चारा उचलतात...
@@YTPatilDairyFarmArvindPatil धन्यवाद साहेब
Close up गाय खात नाही त्या वर काही उपाय सांगा
गाभण म्हशीला एफ एम डी लसीकरण करता येते का सर
Sir mazi नवीन घेतलेली गाय चारा कमी खात आहे.
3टाइम 100 ग्राम सोडा पाजा
@@sourabhkore6160 किती दिवस दादा
सर FMD ची लस दिली की ताप येतो म्हणतात आणि दूध कमी देत.त्या साठी काय करायला पाहिजे
Sir amhi haryana karnalhun nanad pari dary farm gaie anlay ahet 4. 2 galila tap yetoy tratment chlu ahe gai lala colours chi lagvi kart ahe
@@saurabhYadav-rq4qqताप येणे म्हणजे लसीकरण चांगलं झालं
सर ऍडवन्ता कंपनीचा चारा टोकन पद्धतीने न लावता पेरून लावला तर चालेल का ..??
ho