Video není dostupné.
Omlouváme se.

धारा काढायच्या मशीन प्रॉब्लेम कसा ओळखायचा. Dhar kadhayachi machine chalat nahi .

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 10. 2023

Komentáře • 13

  • @dipakgaikwad4139
    @dipakgaikwad4139 Před měsícem

    आमचं मशीन 250 च्या वर जात नाही काय करायला पाहिजे धार काढतेवेळी पाईपला बोट लावल्यानंतर 550 वर जाते

    • @Royalfarmer6978
      @Royalfarmer6978  Před měsícem

      मशीन चालू करून पाईप बकेट ला लावा गायला लावताना आत बाहेर करायचं बटन बाहेर ओढून ठेवा आणि कुठून हवा लिकेज होते का हे काय करा व्यवस्थित बघा बकेट च्या झाकणा मधून हवा जाते का बघा क्लॉक मधून पण लाल रंग येथून हवा जाते का बघा

    • @Royalfarmer6978
      @Royalfarmer6978  Před měsícem

      बऱ्याच वेळा काय होतं आत बाहेर करायचे जे बटन आहे त्यामधून हवा लि केज राहते फक्त मशीन मध्ये कुठून हवा जाते हे फक्त व्यवस्थित बघा

  • @vilaslokhande4568
    @vilaslokhande4568 Před 7 měsíci

    कंपनी कोणती आहे

  • @nikhilshinde5056
    @nikhilshinde5056 Před 4 měsíci

    नंबर पाठवा ना

  • @rahulkopare529
    @rahulkopare529 Před 7 měsíci

    आमचे मशीन लवकर दुध काढुन झाल्यानंतर सड सोडीत नाही. खुप टाईट निगत आहे

    • @Royalfarmer6978
      @Royalfarmer6978  Před 7 měsíci +1

      जेव्हा आपण लावताना बटन आत मध्ये दाबतो त्यावेळेस मशीन चालू होते दूध काढायचे पण दूध काढून झाल्यानंतर ते बटन काय करायचे असते माघारी वडायचे असते एका हाताने आणि दुसऱ्या हाताने सटाणा लावलेल्या चारही पैकी कोणते तरी एक दुसऱ्या हाताने ओढायचे असते जोपर्यंत हवा सुटणार नाही तोपर्यंत ते मशीन निघत नाही

    • @Royalfarmer6978
      @Royalfarmer6978  Před 7 měsíci +1

      सडाला लावलेली मशीन निघण्याचे एकच कारण असते ते म्हणजे हवा सुटत नाही तुमच्याकडून हवा सोडायचे काम ते बटन करत असते बटन माघारी वडला की मग हवा काय होते निघून जाते हवा निघून गेली का मशीन खाली गळून पडते

    • @Royalfarmer6978
      @Royalfarmer6978  Před 7 měsíci +1

      तुमच्यासाठी एखादा व्हिडिओ मी अपलोड करीन की कसं सडातून मशीन काढायचे

    • @tushartanpure2998
      @tushartanpure2998 Před měsícem

      Maj pan hech hotay