फक्त तीन हजारांचे मशीन, एका मिनिटात एक चपाती तयार | Roti Making Machine | Shivar News 24

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • फक्त तीन हजारांचे मशीन, एका मिनिटांत एक चपाती तयार | Roti Making Machine | Shivar News 24
    आज मोठमोठ्या हॉटेल्स, खानावळी आणि देवस्थानांच्या स्वयंपाकगृहांमध्ये मशीनद्वारे चपात्या करण्याचे मशीन सर्रास वापरले जाते. मात्र, आता घरगुती चपाती मेकिंग मशीनही बाजारात उपलब्ध झाले आहेेत. रोटी मेकिंग मशीनमुळे एका मिनिटांत एक पोळी तयार होते. विशेष म्हणजे, तेल न लावताही ही पोळी चांगली भाजून फुगते. त्यामुळे पोळीची चव अप्रतिम असते. चपाती मशीन नेमके कसे काम करते, हे आपण या व्हिडिओत जाणून घेऊ.
    #rotimakingmachine
    #automaticrotimakingmachine
    #fullsetupforrotimaker
    #chapatimakermachineprice
    #businessideas
    #shivarnews24

Komentáře • 578

  • @pareshdoshi6583
    @pareshdoshi6583 Před 3 měsíci +7

    सर्वं माहीत आणि प्रेझेंटेशन खुप छान आहे. घरी आणल्यावर त्या प्रमाणे होत नाही. माझे कडे मशिन पडून आहे.

  • @waghmarekanchan086
    @waghmarekanchan086 Před rokem +195

    आधी ५००₹ भरायचे आणि नंतर तुमचा माणूस घरी मशीन घेऊन येणार.... काय गॅरंटी तुमचा माणूस मशीन घेऊन येईल.....😂... तुम्ही आमचे ५००₹ घेऊन गेला तर..😜

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před rokem +37

      नवा फंडा वापरून आता युट्यूबवरुन फ्रॉडगिरी चालु केलेली दिसतेय. कोणीही असल्या आमिषाला भुलुन यांना तुमचे कष्टानं कमविलेले पैसे देऊ नका.

    • @Dhn55535
      @Dhn55535 Před rokem +9

      ​@@sandeepkocharekar3200Abe chomya tondachya tyanchi dukan aahe seven hill la..jeva ragistration karnar Teva visiting card nav number ghe ..yedzava marketing ch knowledge aage ka tula zaat

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před rokem +1

      @@Dhn55535 अरे हरमखोरा बरा सापडलास माझ्या हाती. जरा संपुर्ण व्हिडियोमध्ये कुठेतरी त्या विक्रेत्यांचा संपर्क क्रमांक दिसतोय का तुला तेव्हढं सांग. अश्या बदमाश विक्रेत्यांचा तू साथीदार आहेस असं वाटतं कारण त्या विक्रेत्यापेक्शा तुलाच जास्त मिरच्या झोन्बल्या आहेत.

    • @rudra2915
      @rudra2915 Před rokem +6

      😯 विचारच केला नाय हे तर 😂😂

    • @vivekrange8924
      @vivekrange8924 Před rokem +9

      पैशे खाणारे लोक युट्युबवर पब्लिकसमोर विडीओ कशाला टाकतिल ?

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 Před 6 měsíci +5

    हे मशीन म्हणजे नव्याचे नऊ दिवस

  • @user-up6hp8bc2f
    @user-up6hp8bc2f Před rokem +19

    आम्ही ही घेतलीं आहे चपात्या चांगल्या होत नाहीत धुळ खात पडून आहे

  • @nvn223
    @nvn223 Před rokem +90

    मशीन वर चपाती विकणार्‍यालाच बनवता येते, माझ्याकडे होती, कसेही कणीक असले पण घरी कोणालाही कधीच चपाती बनवता आली. शेवटी वैतागून फेकून दिली.

  • @user-ro7dl9uj1n
    @user-ro7dl9uj1n Před 8 měsíci +6

    खुप छान मशिन आहे

  • @rickymartin2916
    @rickymartin2916 Před 10 měsíci +10

    Wow मस्त चपाती बनवता तुम्ही😅 माझ्याशी लग्न करा ना प्लीज😁 रोज अशी मस्त चपाती खायला मिळेल

  • @sumukh112
    @sumukh112 Před rokem +10

    मस्त फसवणूक

  • @jagdishghodekar8319
    @jagdishghodekar8319 Před rokem +21

    किंमत डबल वाटते. म्हणजे जास्तच आहे.

  • @pranjalkulkarni2486
    @pranjalkulkarni2486 Před 8 měsíci +3

    Good.Made in India and for Indian Roti

  • @aparanadeshmukh2743
    @aparanadeshmukh2743 Před rokem +11

    5000ru chi sadi ghewun baykola dili tar 1 varsh garam roti milel

  • @latanale4800
    @latanale4800 Před 8 měsíci +5

    मी 500 रू. भरले होते आणि घरी आणून देऊ बोलले पण परत कोणीच आले नाही व फोन सुद्धा उचलत नाहीत

  • @deepabhandare601
    @deepabhandare601 Před 11 měsíci +6

    मी वापरते हे मशीन खूपच उपयोगी आहे

  • @anilkhanolkar2587
    @anilkhanolkar2587 Před 8 měsíci +2

    कोणीही मशीन घेऊ नये मी स्वतः 10 वर्षांपूर्वी 1800 रुपयाला घेतली होती मी फक्त चार दिवस वापरून भंगार मध्ये टाकली कारण थंड चपाती झाली म्हणजे रबर होतो

    • @Raj-gp6tl
      @Raj-gp6tl Před 7 měsíci

      अगदी बरोबर..माझी पण भंगार मध्ये आहे

  • @RadhaSutar-dm7yz
    @RadhaSutar-dm7yz Před rokem +4

    खुप छान सुंदर आहे

  • @prasadkarlekar7856
    @prasadkarlekar7856 Před 6 měsíci +2

    त्यापेक्षा बायको आणली तर अजून अनेक सुविधा मिळतील

  • @dhanashrishetake1261
    @dhanashrishetake1261 Před 11 měsíci +5

    1 minute mde ek amcat tr hatanic 1 minute mde 2 hotil

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 Před 7 měsíci +4

    रोटीमेकर पहिल्यापासूनच मिळतो. थोडे दिवस रोटी होते. पण ti👌लगेच खायला ठीक आहे. नंतरनाही चालत. खाकरे छान होतात.

  • @user-up6hp8bc2f
    @user-up6hp8bc2f Před rokem +16

    विक्री नंतर कोणत्याही प्रकारची सेवा देत नाहीत

    • @ShankyTheBaa
      @ShankyTheBaa Před 6 měsíci

      phone number band ahet ya lokanche

  • @bharatdhone-se6gn
    @bharatdhone-se6gn Před 2 měsíci +1

    धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली आहे 🙏

  • @neelambagwe7813
    @neelambagwe7813 Před rokem +11

    Yevdhi add karta tar contact details pan share kara na .nusta demo dyayla ha video banavla ka ...

    • @Artharjan
      @Artharjan Před 6 měsíci

      Ewdhe smart aste tar Kashala hawa hota :-D

    • @arvindvaidya8764
      @arvindvaidya8764 Před 4 měsíci

      Mob no det nahi servive nahi

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 Před rokem +11

    नाही होत, मी घेतली होती, पडून आहे.

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 Před rokem +8

    पोळ्या गार झाल्यावर कडक होतात का

  • @rohitwadekar3826
    @rohitwadekar3826 Před rokem +9

    Majhi aai yachyapeksha fast chapati bnvte 😘

    • @MOONKNIGHT77761
      @MOONKNIGHT77761 Před 11 měsíci

      Sir kontya company chi aahe ti asach kam karte ka 9 inch chapati bante ka

  • @AajSherKhulGaye
    @AajSherKhulGaye Před rokem +4

    Baherchya kadela poli kachchi ch ahe ki

  • @swatibendale383
    @swatibendale383 Před 11 měsíci +4

    या मशीन मध्ये पोळी पेक्षा खाकरे छान भाजले जातात

  • @promodnirali4275
    @promodnirali4275 Před rokem +4

    Khup bhayankar machine aahe.

  • @kishorranmode6565
    @kishorranmode6565 Před 7 měsíci +3

    बर झाल लग्न करायला नको

  • @NeelamSharma-ep3dg
    @NeelamSharma-ep3dg Před 10 měsíci +4

    mazya kde hech mashin aahe pan kdhi chpati bnli nai khup sivya khlya ghrchya mansanchya😮😮

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 9 měsíci +1

    धन्यवाद.

  • @मराठीइंग्लिशwithDrShalaka

    Good information 👌👌👌😍

  • @mukuldave7767
    @mukuldave7767 Před měsícem

    Jai Maharashtra, Whaa mora, chaangli aahe.

  • @suryakantgurav4948
    @suryakantgurav4948 Před rokem +4

    छानच

  • @user-xb2ji3si4c
    @user-xb2ji3si4c Před 2 měsíci +1

    तुमच्या मशिन मध्ये गडबड आहे असे काही लोकांचे कमेंट आहे तर है मशिन कशावर चालते
    काही बोलले नाही मेड इन भारत मध्ये तयार केले मात्र महाग आहे कोण घेणार वेदेशी कंपनी
    दर्जेदार आणि कव्वालीटी आसतात आणखी स्वस्त आहेत टिकाऊ आहेत मग .......????????

  • @ramkondalkar6201
    @ramkondalkar6201 Před 10 měsíci +3

    nice

  • @MD-rz9og
    @MD-rz9og Před 11 měsíci +4

    मशीन वाले मैद्याचे कणिक वापरतात म्हणून त्यांच्या पोळ्या होतात कणकेच्या होत नाही

  • @ushadeshbhratar9823
    @ushadeshbhratar9823 Před rokem +10

    मशीन कशी मागवायची आहे ते please सांगा . नंबर please

  • @NatwarVishnu
    @NatwarVishnu Před rokem +5

    हमने same मशीन लायी थी पर रोटी बिल्कुल अच्छी नही बनती और बहोत देर लगती है सेकने में और रोटी डालते ही लाइट कट आउट बन्द हो जाता है जल्दी चालू नही होता इस कारण रोटी बहोत पत्थर की तरह कड़क बनती है।
    हमने वापस कर दी दुकान से ली थी प्रेस्टिज कंपनी की।

  • @ramdasshitole3090
    @ramdasshitole3090 Před 7 měsíci +2

    दुकान कुठे आहे ऍड्रेस सागा

  • @ashvinigohil5898
    @ashvinigohil5898 Před 2 měsíci

    Practice ne chan jamte parathe chanach hotat

  • @balapasar725
    @balapasar725 Před 11 měsíci +5

    हे मशीन कोणत्या कंपनीचे आहे त्याचे नाव सांगा

  • @ushaoza4922
    @ushaoza4922 Před 7 měsíci +2

    किनार कच्चा aahe

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před rokem +2

    छान

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Před rokem +3

    Very Nice

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 Před rokem +4

    एक हजारात सुद्धा द्याल हो पण वीज बिलाचं काय...?
    आधीच विद्युत खात्याचं जिथे हजारभर रु.बिल यायचं तेथे ४५०\५००० र.बिल येत आहे. सगळीकडे जनतेस लुटण्याचे प्रकार वाढत आहेत,म्हणुन घेउन काय करावं...?

  • @vijayjoshi1078
    @vijayjoshi1078 Před 11 měsíci +2

    Selvasla milel ka? Machine chan aahe

  • @uttammagar7103
    @uttammagar7103 Před 10 dny

    Kimmat jyast ahe.

  • @sumitrashelke2579
    @sumitrashelke2579 Před rokem +2

    Hi ashi chapati henchakadech bante maza kade pan ahe

  • @anaghakulkarni3345
    @anaghakulkarni3345 Před rokem +3

    Ya madhe kanik kiti patal malychi.....mazakade ahe hey machine...pn kadhi kadhi chapati cut hotat side hun

    • @prasadcnavale
      @prasadcnavale Před rokem

      2 botanchya madhye theun dabun bagha... ti pasarali pahije evdhi patal malaychi....

  • @pratibha882
    @pratibha882 Před 7 měsíci +1

    Of what material is used inside??

  • @datta612
    @datta612 Před 7 měsíci +1

    तुमी असे करा येतानाच machine घेऊन या, चपाती karun दाखवा, लगेच पैसे घ्या. कसे.

  • @poonampatil1058
    @poonampatil1058 Před rokem +2

    Ya machine madhe chapati rubber sarkhi bante......

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Před 10 měsíci +2

    चपातीला भाजताना तेल लावावे का

  • @prakashkulkarni8389
    @prakashkulkarni8389 Před 11 měsíci +5

    हे कूढे मिळते किंमत कीती आहे

  • @prakashjadhav1110
    @prakashjadhav1110 Před 6 měsíci +1

    खूप वेळ लागतो चपाती बनविताना

  • @nanduthorat4429
    @nanduthorat4429 Před rokem +10

    Cont number देयाला पाहिजे होता,,, दुकान कुठे आहे हे कसे समजेल,,,

  • @narendrakathed5146
    @narendrakathed5146 Před rokem +4

    I m at Ahmednagar I want to purchase = let me know u r process

    • @niloferinmadar3828
      @niloferinmadar3828 Před rokem +1

      Bro dn't purchase it coz few year back, i brought dis machine, iska chapati srif ye seller log se hi ban t h apne se nhi banti saise, aur dough maker b tha mere paas faaltu h weak h dough maker bhi.

    • @prasadcnavale
      @prasadcnavale Před rokem

      4:20 - you can figure out contact no from banner

  • @AshwiniPM-wb7nr
    @AshwiniPM-wb7nr Před 2 měsíci

    Where it is available.
    Can you give demo at ho.

  • @dipak3927
    @dipak3927 Před 2 měsíci +1

    500 रुपये द्या आणि 30 फेब्रुवारी ला येणार मशिन घेऊन 🤣🤣🤣🤣

  • @SuryamalaPalange-il2hi
    @SuryamalaPalange-il2hi Před 6 měsíci +1

    Yevdhi ad karto pan adress kay baba v garanti kay

  • @UdaySathe8686
    @UdaySathe8686 Před 8 měsíci +1

    Ahmednagar la मिळेल का

  • @nalinigajbhiye9398
    @nalinigajbhiye9398 Před 8 měsíci +1

    Jani masin getli cangli asel reply da

  • @anmoldiaymond511
    @anmoldiaymond511 Před rokem +2

    काय नाय भाऊ आम्ही दोन पायाची मशीन पहिलेच आणलेली आहे ती मशीन पोळीच नाही तर सगळ करून घेते ते पण याच्या पेक्षा छान.

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 Před rokem +7

    सर या माणसाला शोधायचे कुठे पत्ता नाही मोबाईल नंबर नाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये पत्ता आणि फोन नंबर द्या

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před rokem

      संपूर्ण व्हिडियोमध्ये विक्रेत्यांचा मोबाईल नंबर धुसर करुन ठेवलेला आहे. आणि जिथे स्पष्ट दिसतोय तो अर्धवटच दिसतोय. यांच्या व्यवहारात पारदर्शता दिसत नाही त्यामुळे कदाचित फ्रॉड असु शकते.

  • @gauriarushpathak2529
    @gauriarushpathak2529 Před 8 měsíci +3

    खरेदी साठी पत्ता

  • @mohangaikwad9904
    @mohangaikwad9904 Před 9 měsíci +1

    कडा तर कच्चा राहतात
    म्हणजे चपातीकडेने निट भाजत नाही का?

  • @rameshjetewad5929
    @rameshjetewad5929 Před rokem +2

    किमंत दोन हजारापर्यंत पाहिजे होती लईच जास्त सांगु लागले

  • @tanajigawande9378
    @tanajigawande9378 Před 2 měsíci

    फोन आणि पत्ता पाठवा जुनी मशीन exchange होईल का

  • @ravi1965able
    @ravi1965able Před rokem +2

    शॉप कोठे आहे

  • @vidyadharchitnis2732
    @vidyadharchitnis2732 Před 8 měsíci +1

    Where it is?

  • @cz30uhh
    @cz30uhh Před rokem +7

    विकत कशी घेयाची, नंबर तरी दया कि,
    किंमत जरा कमी लावा ❤

    • @prasadcnavale
      @prasadcnavale Před rokem +1

      4:20 - ya time la banner war distoy number...

    • @cz30uhh
      @cz30uhh Před rokem

      ​@@prasadcnavale
      Good observation bro❤

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 Před rokem +6

    खुप छान आणि उपयोगी 👌👌👏👍🌹 पण तुमचा नंबर द्या.. खूप ऑर्डर येतील..pls

    • @sandeepkocharekar3200
      @sandeepkocharekar3200 Před rokem +1

      संपूर्ण व्हिडियोमध्ये विक्रेत्यांचा मोबाईल नंबर धुसर करुन ठेवलेला आहे. आणि जिथे स्पष्ट दिसतोय तो अर्धवटच दिसतोय. यांच्या व्यवहारात पारदर्शता दिसत नाही त्यामुळे कदाचित फ्रॉड असु शकते.

  • @vidyavartak6673
    @vidyavartak6673 Před 6 měsíci

    I want this

  • @sahebraotole2211
    @sahebraotole2211 Před 20 dny

    दुकान कुठे आहे पुर्ण पत्ता द्या

  • @m.design
    @m.design Před rokem +3

    Product name or link?

  • @DigiSunpol
    @DigiSunpol Před 3 měsíci

    Chapati eka Khalil bajula jaad ani varachi patal hotech.. Chapati, Bhakari yatil varcha Papad hotech na bhavanno...
    Jyane Vighyan Banabunch Navin Goshti sathi Veda hotoch. Vighyan sathi Peral tarch mothe Vastu (Vaastoo nahi) Tayar hotat.
    Namo Buddhay.

  • @sandhyataip.2843
    @sandhyataip.2843 Před 4 měsíci

    मी 20 वर्षे वापरत आहे. माझी मुले सुद्धा उत्तम पोळ्या करतात. पण किंमत दुप्पट आहे..मी चार वेळा exchange केले.किंमत 2000 पेक्षा जास्त। नाही.

    • @archanapatil7991
      @archanapatil7991 Před 4 měsíci

      तुमचे मशीन कोणत्या कंपनी चे आहे नाव सांगा, व कॉन्टॅक्ट नंबर पण द्या प्लिज

  • @sanjaygosavi4606
    @sanjaygosavi4606 Před 10 měsíci +2

    आम्हाला पाहिजे

    • @nalinigajbhiye9398
      @nalinigajbhiye9398 Před 8 měsíci

      Sagle hote ga /fake video banvta kesala /banun bagitle nahi bent /

  • @MD-rz9og
    @MD-rz9og Před 6 měsíci +1

    घरी कितीही प्रयत्न केला तरी आशा पोळ्या होत नाही

  • @kartikgamer3851
    @kartikgamer3851 Před 9 měsíci +1

    एका ही. कमेंट चां रिप्लाय दिला नाही youtub व्हिडिओ वाले ने.

  • @jagruteethorve7017
    @jagruteethorve7017 Před 7 měsíci

    Mast

  • @raghunathpol6222
    @raghunathpol6222 Před rokem +1

    मल। पाहीजे आहे ,,कसे मागावे

  • @meghajoshi2999
    @meghajoshi2999 Před 11 měsíci +3

    आज किती किंमत आहे

  • @kalpanakhetade2759
    @kalpanakhetade2759 Před 7 dny

    नाही होत . आपल्याला करता येत नाही. माझी मशीन पडून आहे.

  • @shalikramkukade2428
    @shalikramkukade2428 Před 8 měsíci

    मी नागपूर ला राहतो. रोटी मेकर साठी नाव कुठे नोंदवावा . नागपूर ला हे मशीन कसे उपलब्ध होईल? नागपुर ला प्रात्यक्षिक कसे करुन मिळेल?

  • @satishrekhi
    @satishrekhi Před 8 měsíci

    विजेच्या तारा कुठे आहे विजेचा वापर करून दाखविले होते काय? भाकरी पन करता येते का?

  • @sagarjadhav9514
    @sagarjadhav9514 Před 8 měsíci +1

    ह्याने फक्त त्या डबड्यात पीठ मळून दाखवाव 😂😂😂 फसवतय बेन.

  • @Lhdertjnbddfj
    @Lhdertjnbddfj Před 6 měsíci +1

    अरे माइक कॅमेरा घेऊन फिरतोय ठीक आहे जे सांगतोस त्या वस्तू ची पुर्ण माहिती दे कंपनी चे नाव पत्ता किंवा फोन नंबर दे ????

  • @poojabhoir320
    @poojabhoir320 Před rokem +1

    Dukanat milel ka te saga

  • @attamagham
    @attamagham Před 20 dny

    7 hil la kuthe ahe

  • @prakashshriram4816
    @prakashshriram4816 Před 10 měsíci +1

    भाकरी बनवता येते का ?

  • @FarmersSon
    @FarmersSon Před 10 měsíci +2

  • @srsawant123
    @srsawant123 Před 6 měsíci

    Give the details of this

  • @maahigiri2236
    @maahigiri2236 Před 4 měsíci

    Kaha se le ise

  • @dreamcatcher2342
    @dreamcatcher2342 Před rokem +1

    Clean Kashi karaychi machine?

  • @NirjalaKamthe-so9eg
    @NirjalaKamthe-so9eg Před rokem +1

    CHAPATI BANAVAT AASATANA VIDEO PURNA EDIT KELA AAHE,५ ते ६ कट आहेत

  • @jyotiphadke3728
    @jyotiphadke3728 Před rokem +1

    भाकरीची मशीन आहे का

  • @pratibhajawarepatil9205

    माझेकडे आहे पण काहीच कामाचे नाही ,विकणाऱ्यालाच करता येते

  • @smitaraibagkar3844
    @smitaraibagkar3844 Před 5 měsíci

    याचा पत्ता काय.सेव्हन हिल्स कुठे आहे पुण्यात कुठे आहे.

  • @sunitapawar3457
    @sunitapawar3457 Před rokem +2

    Rotimatic peksha chan aahe pun yat aapan bhakri banvu shakato ka