मिल्किंग मशीन निवडतानाचे ५ निकष

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/a...
    License code: JUFI9APT4KDXBDKZ
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/i...
    License code: 7TQAIRUHME501NFA
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/p...
    License code: FTZTH46ZAL7NPZJI
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/a...
    License code: NARS91PGZZ5LGITJ
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/f...
    License code: IMB9XZTPRHQFQFSN

Komentáře • 204

  • @dipteshparab5299
    @dipteshparab5299 Před rokem +64

    2 दिवसा अगोदरच पाटील सरांची मी भेट घेतली. दुध व्यवसायातील त्यांचा अभ्यास, मांडणी, अनुभव खुपच दांडगा आणि सखोल आहे. खास करून या व्यवसायात त्यांना संपूर्ण कौटूंबिक साथ आहे. दूध व्यवसायातील बाप माणूस.

  • @Kolhapurifarmer
    @Kolhapurifarmer Před rokem +22

    सर तुम्हाला ही दीपावली चा हार्दिक शुभेच्छा..... तुमच मार्गदर्शन सतत मिलाव आशी विनंती सर तुम्हाला....

  • @nitishkaulage5144
    @nitishkaulage5144 Před rokem +5

    एकच नंबर माहिती आहे
    आज पर्यंत ऐवढी माहिती कुणी दिली नाही असे मला वाटते

  • @satishpatil3854
    @satishpatil3854 Před rokem +1

    खूप खूप आभारी आहे एवढी माहिती कोण सहजासहजी देत नाही पण तुम्ही देत आहे यासाठी तुमचा अभिनंदन तुम्ही एखाद्या माणसाला सपोर्ट करताय हे खरंच चांगला आहे आणि असंच माहिती पुढे देत चला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला

  • @aniketsherkar7846
    @aniketsherkar7846 Před rokem +2

    साहेब तुम्हाला पण हॅप्पी दिवाली तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा असंच आमचं मनोबल वाढवत रहा व शेतकरी बांधवांना दूध व्यवसायातील गोडवा निर्माण करत रहा खूप खूप धन्यवाद साहेब

  • @satejpatil8172
    @satejpatil8172 Před rokem +1

    दादा तुमचा विषयच हार्ड आहे... जी माहित योग्य आहे तिच तुम्ही देता 🙏thanks dada

  • @shubhammisal5704
    @shubhammisal5704 Před rokem +5

    सर तुम्हाला पण आणि तुमच्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिपवाळीच्या

  • @housaiagroprocessorsandnat8320

    सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन खास करून कोल्हापूर जिल्ह्यातील ✌🏻✌🏻✌🏻

    • @bhujangumbare408
      @bhujangumbare408 Před rokem +1

      Kolhapur che shetkari & Baki Nhavi ka?

    • @housaiagroprocessorsandnat8320
      @housaiagroprocessorsandnat8320 Před rokem

      @@bhujangumbare408 अहो दादा गोकुळ संघाने दरवाढ केली आहे म्हणून म्हंटल 🙏🏻

    • @aniketsherkar7846
      @aniketsherkar7846 Před rokem

      @@bhujangumbare408 😁

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 Před rokem

    सर मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ पाहतो
    त्यामध्ये सर्व खूप छान माहिती मिळते
    अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगता असेच मार्गदर्शन आम्हाला करा
    त्याबद्दल तुमचे धन्यवाद
    धन्यवाद.....

  • @maheshbhandurge2514
    @maheshbhandurge2514 Před rokem +2

    सर्वोत्तम माहिती दिल्याबद्दल.... धन्यवाद सर..... किती छान माहिती देता सर तुम्ही...... तुमचं मार्गदर्शन खूपच चांगलं आणि माहितीपूर्ण आहे.... धन्यवाद सर.......🙏🙏
    आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..... सर....😊😊

  • @navnathnikam3870
    @navnathnikam3870 Před rokem +6

    Sir तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vikramjadhav2680
    @vikramjadhav2680 Před rokem +3

    अभ्यासपूर्ण माहिती दिली सर धन्यवाद🙏🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर धन्यवाद ....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshdevade1450
    @santoshdevade1450 Před rokem +1

    दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा पाटील साहेब 🪔🪔🪔🪔🪔

  • @sambhajipawar9562
    @sambhajipawar9562 Před rokem +1

    सर तुम्ही जी माहिती दिली ती आगदी बरोबर आहे ✌️👍🙏

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 Před rokem +1

    दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर असेच मार्गदर्शन आम्हाला मिळत जाऊ हीच सदिच्छा

  • @gurunathparit5029
    @gurunathparit5029 Před rokem +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली. सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @SachinPatil-zy3jz
    @SachinPatil-zy3jz Před rokem +1

    सर तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा हि दीपावली भरभराटीची व आरोग्यदायी जावो.

  • @pandurangpaul8202
    @pandurangpaul8202 Před rokem +1

    सर माझाकडून दिपावलीचा खूप
    खूप हार्दिक शुभेचा तुम्हाला आणी तुमचा परिवाराला

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 Před rokem +1

    सर तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान माहिती देता

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 Před rokem +3

    बाकीच्या मिलकिंग मशीन कंपनी सुद्धा त्यांच्या प्रोडक्ट मध्ये सुधारणा करतील येणाऱ्या काळामध्ये दूध व्यवसाय मध्ये प्रबोधन नक्की होनार

  • @prashantmote3110
    @prashantmote3110 Před rokem +4

    शुभ दिपावली सर तुम्हाला व तुमच्या परिवाराला

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 Před rokem +2

    तुम्हांला ही दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 Před rokem +1

    thanks for giving important information
    very nice wark sir
    again thanks.
    keep it tup.
    👍

  • @shubhamraut278
    @shubhamraut278 Před rokem +2

    खुप मस्त महिती भेटली sir 🙏🙏🙏

  • @prashant7621
    @prashant7621 Před rokem +1

    शेतकरी बंधुनो सावधान मार्केट मध्ये सोयमिल्क सारखे प्रॉडक्ट येत आहेत आता तेही आपले स्पर्धक होणार, आपला दुधाचे दर वाढवून फॅक्टरी दुधाचे दर गिऱ्हाईकला परवडतील असे करतील, त्यांना संधी आणि परत आपल्याला मंदी देतील,सरकार ला देव सद्बुद्धी देवो आणि शेतकऱ्यांना ताकत.

  • @rajarammane1717
    @rajarammane1717 Před rokem +4

    सर सर्व शेतकरी डिलावर कंपनीच मशिन नाही घेऊ शकत हे एक सत्य आहे

  • @वैभवगोरड

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर

  • @shubhamraut278
    @shubhamraut278 Před rokem +9

    लय पाऊस पड़तोय. चर्याचि खुप हाल जाली आहे 😔

  • @bailgada_prrmiiiii4779
    @bailgada_prrmiiiii4779 Před rokem +1

    सर तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rohitkadam3933
    @rohitkadam3933 Před rokem +3

    Sir video chan krta tumi...khup study ahe..

  • @krushnagadhave9307
    @krushnagadhave9307 Před rokem +1

    सर महशीचे दूध मशीन ने काढताना एक व्हिडिओ टाका

  • @shamraowalke6540
    @shamraowalke6540 Před rokem

    सर्वोत्तम महिती दिल्या बददल धन्यवाद

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 Před rokem +3

    सर तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या सर दुग्ध व्यवसाय करायचा खूप ईच्छा आहे पण घरचे सगळे मदत करत नाहीत मी एकटा कुठवर चालणार काही प्रतक्रिया द्या

  • @Mayur_vlogs45
    @Mayur_vlogs45 Před rokem

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर ✨✨
    मिल्किंग मशीन बद्दल चांगली माहिती मिळाली.
    सर दुध व्यवसाय साठी मुक्त संचार गोठा असावाच. असे आहे का या बद्दल माहिती हवी आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @KiranJadhav-in6lh
    @KiranJadhav-in6lh Před rokem +2

    सर नाशिक जिल्ह्यातील शेतकरयाकडुन दिपावली चया हार्दिक शुभेच्छा

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 Před rokem

    खुप छान साहेब अनुभव दिला बदल धन्यवाद साहेब

  • @abhishekwayal1458
    @abhishekwayal1458 Před rokem +1

    Nice sir khup mahiti deta sar aapn

  • @prakashpardeshi4486
    @prakashpardeshi4486 Před rokem +1

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा दादा 🙏🙏

  • @aspcrazybrands6332
    @aspcrazybrands6332 Před rokem +2

    Sar मशीच्या dhudhala gokul संघ किती रुपये फॅट rate देत आहे

  • @rajaramjadhav9112
    @rajaramjadhav9112 Před rokem +1

    दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर

  • @shubhamwankhede1457
    @shubhamwankhede1457 Před rokem +4

    Sar lait jar geli tar invetar nahi lagat ka ho

  • @vinayakkumbhar2006
    @vinayakkumbhar2006 Před rokem

    दिपावली निमित हार्दीक शुभेच्छांच सर

  • @sunilgage3215
    @sunilgage3215 Před rokem

    दिपावलीच्या हार्दिक सुभेच्छा सर.तुमचे मार्गदर्शन सतत मिलावे हिच आपेश्का
    👌👌👌🙏🙏🙏

  • @nathasahane2836
    @nathasahane2836 Před rokem +1

    ट्रॅक्टर वर चालणाऱ्या कुटी मशीन चा व्हिडिओ टाका

  • @vinayakkhot2799
    @vinayakkhot2799 Před rokem +1

    सर एक ते चार गाईंसाठी लहान मशीन आहे का मोठे मशीन घेऊन कसे परवडायचे

  • @omsalunkhe2188
    @omsalunkhe2188 Před rokem +1

    सर तूमची माहीती खुप कामी आली

  • @dnyaneshwarkhirsatte814

    आपण जे मिल्कींग मशीन सांगत आहात या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या कंपनीची मिल्किंग मशीन नाही का जे की आपण ज्या मिल्किंग मशीन च्या च्या गुणवत्तेबाबत एक समानता येईल

  • @marutipatil1433
    @marutipatil1433 Před rokem +1

    म्हैशीचा मशीन ने दूध काढायचा व्हिडिओ बनवा सर

  • @janardanwayalmh3175
    @janardanwayalmh3175 Před rokem

    दिपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

  • @abhijeetbhaygude8758
    @abhijeetbhaygude8758 Před rokem +3

    सर आच्छानक लाइट गेली तर मिशन battery 250ah वर चालेल का सर नक्की रिपलाय द्या

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Před rokem +2

      230 volts, 50 hz, 9 amp start curent आणि 2-3 amp runing curent असेल तर बॅटरी इन्व्हर्टर, सोलर कशावर ही चालेल. बॅटरी पेक्षा इंजिन स्वस्त पडत

    • @abhijeetbhaygude8758
      @abhijeetbhaygude8758 Před rokem

      @@YTPatilDairyFarmArvindPatil सर ही मिशन दोन्ही इंजीन व लाइट या दोन्ही वर एकालाच फिट असावी असा एक विडीयो बनवा 🙏

    • @abhijeetbhaygude8758
      @abhijeetbhaygude8758 Před rokem

      गाय group तयार करा वाट्सप ला सर

  • @yogeshdavhale8592
    @yogeshdavhale8592 Před rokem

    Sir Tumi pashu ch vajan kse kadave tycha video taka sir

  • @tractorvideo9643
    @tractorvideo9643 Před rokem +3

    सर 5 गाईला किती एकर शेती लागेल

  • @sureshkamble4581
    @sureshkamble4581 Před rokem

    Happy deepawali Sir from Suresh S Kamble Pandharpur

  • @ullhassawant3302
    @ullhassawant3302 Před rokem +1

    Sir. दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा
    practical केव्हा दाखवणार त्याचा एक video टाका.

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z Před rokem +1

    3.5 8.5ल आमच्याकडे आधीच 36आहेत रेट ब्रिटानिया

  • @santoshkakade2334
    @santoshkakade2334 Před rokem +1

    शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीचा भाव वाढला कालगैच बोंबलते तुमची खताची गोणी इंधन हे त्याच्यावर नाही कोणि बोंबलत शेतकऱ्यांला आहे कोणत वेतन सातव का आठव सांगना

  • @kisanl.sahane8623
    @kisanl.sahane8623 Před rokem +1

    2 अन 3 रुपये दरवाढ म्हणजे लय मोठी वाढ नाही कारण वैरण ढेप चुनी मजुर शिवाय वाहतूक खर्च दवाखाना व इतर ही खर्च भरपूर आहे त्यामुळे घाट्याचा धंदा करायचा का फायद्याचा करायचा हे त्याने ठरवावे

  • @imthewinner.473
    @imthewinner.473 Před rokem +3

    नमस्कार सर आम्ही तुमचे मार्गदर्शन खाली खुप प्रगती केली तुम्हाला सांगण्याईतका मोठा तर मुळीच नाही पन तुमच्या माघे जे vetrina ची जि पावडर आहे ति काहीही कामाची नाही त्याऐवजी totavit strong वापरा ते ही पटलतर मी काही त्या कंपनीचा जावई नाही.

    • @avadhutdairyfarmsolution13
      @avadhutdairyfarmsolution13 Před rokem

      नेमक काय झाल होत ?

    • @imthewinner.473
      @imthewinner.473 Před rokem

      @@avadhutdairyfarmsolution13 सुरवातीला totavit 5 kg pack वापरले चांगला result मिळाला.त्या नंतर mifa gold 30 kg मध्ये available असल्याने cost थोडी कमी झाली म्हणून ते वापरले जवळ पास 5 वर्षे एक वेळ mifa available न झाल्याने पुन्हा totavit 25 kg 1 pack वापरले minfa पेशा चांगल वाटले. विचार करायला भाग पडले कि थोड्या बचती पेशा result totavit मध्ये फायदा जास्त आहे.तो pack संपेपर्यंत पुन्हा vetrina ची माहिती मिळाली .म्हणून 25 kg घेतली. तर ही पावडर संपेपर्यंत दुध उत्पादनात प्रचंड घट झाली जनावरांच्या मानेजवळील केस टाईट झाली. खुप म्हणजे खुपच रिव्हर्स मध्ये गोठा गेला जोपर्यंत हि पावडर होती तोपर्यंत गाभ गेली नाही. मला काय vetrina ची बदनामी करायची नाही कदाचित दुसर्या शेतकर्याना चांगली असेल मला minfa, bestmin,vetrina यात totavit चांगल वाटले म्हणून totavit ला चांगल म्हणतो ईतकच

  • @pravinsool2758
    @pravinsool2758 Před rokem +1

    दुध व्यावसाया मधील शेतकरयान चा मनातील जनता राजा

  • @pradeepshirole2156
    @pradeepshirole2156 Před rokem

    Chan माहिती ahe me 10 group share keli

  • @maheshpadampalle1202
    @maheshpadampalle1202 Před rokem

    धन्यवाद 🙏🙏

  • @rahulshirame8310
    @rahulshirame8310 Před rokem +1

    ईतक्या व्यापातून वेळ काडुन शेतकर्यासाठी मार्गदर्शन करण सोपी गोष्ट नाही हे मार्गदर्शन फक्त शेतकरीच करू शकतो .

  • @advzeeshankhan
    @advzeeshankhan Před 6 měsíci

    40, ते 50 म्हशी साठी काय बजेट जाईल सर

  • @vinayahirekar9502
    @vinayahirekar9502 Před rokem +15

    ३ रु दर हा गोकुळ संघाचाच वाढलाय की संपुर्ण महाराष्ट्राचा

    • @ganeshpatil9479
      @ganeshpatil9479 Před rokem +1

      फक्त गोकुल

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 Před rokem

      सर नमस्कार आयफोन दुधापासून बाय प्रॉडक्ट उदाहरणार्थ बासुंदी खवा पनीर वगैरे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना का प्रवृत्त करत नाही कारण दूध डेरीपेक्षा तिथे सात ते आठ रुपये किंवा दहा रुपये पर्यंत जादा मिळतात तसे व्हिडिओज कृपया पाठवावेत म्हणजे खरोखरच शेतकऱ्यांचा कळवळा तुम्हाला जसा तुमच्या व्हिडिओ मधून आम्हास खास मिळतो तो सार्थकी लागेल

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 Před rokem

      आयफोन चुकीचा शब्द पडला आहे सॉरी

  • @chdrkkantshelkhe6826
    @chdrkkantshelkhe6826 Před rokem

    साहेब मला खूप दुध येवसायआवडतो पण मला शेती नाही तर दुध येवसाय कसा करायचा मला ते तुम्ही सांगा. मी नांदेड येथील आहे

  • @user-ob5qy8hm4m
    @user-ob5qy8hm4m Před rokem

    Video sunder hai

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Před rokem

    सर तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सतत नवीनमाहिती अशीच सांगा मूर घासा साठी कोनती मका योग्यआहे ते सांगा मेगा स्वीट कितीआंतरावर पेरनीकरावी 2 ओळीत अंतर 12, 15 की 18 इंचीने पेरनीकरावी खत व्यवस्थापन माहिती

  • @diwatepradip12
    @diwatepradip12 Před rokem +1

    सर नमस्कार तुम्ही जे बोलताना ते खूप चांगलं बोलतो. चारा कापण्याची कटकट थांबवण्यासाठी फोरेज हार्वेस्टर नावाची मशीन आहे ती घ्यावी, या मशीनने डायरेक्ट उभी नका शेतातून कापून कुट्टी ट्रॉलीमध्ये भरली जाते

  • @shreyapatil1289
    @shreyapatil1289 Před rokem +1

    सर गाई ला मिशन चालु आसता ना चालू बंद बटन आहे का दुधा च्या किट ली पाशी

  • @dattapondkule8575
    @dattapondkule8575 Před rokem

    सर तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @rahulkamble6077
    @rahulkamble6077 Před rokem

    खुप छान माहीती दिली

  • @samarthkaulage1288
    @samarthkaulage1288 Před rokem

    Sir sailish chara mhnjhe kay nit smjun sanga

  • @SurajNalawade-q6m
    @SurajNalawade-q6m Před rokem

    सर पहीलारू कालवाडाला मिलकिंग मशीन लावावा का....?

  • @pramodkalamkar8701
    @pramodkalamkar8701 Před rokem

    Thanks sir ji

  • @santoshbelekar9286
    @santoshbelekar9286 Před rokem

    दीपावलीच्या खूप शुभेच्छा दादा...

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před rokem

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rahulpatil9972
    @rahulpatil9972 Před rokem

    खूप छान 👍 सर

  • @amanpathan5491
    @amanpathan5491 Před rokem

    सर, गाय नौवें महीने में है। तो कौन सा Feed देना है। वेद कंपनी की एक कांडी है, जो खिलाती है। कृपया कुछ सुझाव दें।

  • @dilipmane9852
    @dilipmane9852 Před rokem

    Thanks

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 Před rokem

    एक नंबर च काम साहेब

  • @itz_Rukmajidhulgande810

    सर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @madhurimokashi2769
    @madhurimokashi2769 Před rokem

    Dipawalichya hardik shubhecha sir

  • @arvindchougule8557
    @arvindchougule8557 Před 9 měsíci

    साहेब गाईच किंव्हा म्हशीचं दूध मिल्किंग मशीन ने काडत्ताना त्या जनावरांच्या काशेथील दूध संपले हे कसे कळणार

  • @maheshsolanke8326
    @maheshsolanke8326 Před rokem

    inverter वर ली मशीन नाही काय
    आमच्या ईकडे लाईट राहतं नाही

  • @hanamantjadhav7983
    @hanamantjadhav7983 Před rokem

    Thanks patil sir. Please may I know the price of suggested milk machine.

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 Před rokem

    ओके सर

  • @rohitkadam3933
    @rohitkadam3933 Před rokem +3

    Sir..म्हैस चि धार काढतांना मशिन कशी चालते...

  • @kishorsanap4851
    @kishorsanap4851 Před rokem

    दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा साहेब अशीच माहिती देत रहा

  • @sp_graphics_official
    @sp_graphics_official Před 6 měsíci

    Video मधुन खूप चांगली माहिती मिळाली पण त्या मशिनची किंमत काय आहे ते समजल नाही , कळेल का कोणाला माहित असेल तर सांगा😢

  • @itz_Rukmajidhulgande810
    @itz_Rukmajidhulgande810 Před rokem +1

    सर पाच मुरा म्हैस साठी किती एकर शेती लागेल रिप्लाय द्या

    • @bharatkoganule351
      @bharatkoganule351 Před rokem

      चाऱ्यासाठी 20गुंठे व गोठ्यासाठी 1 गुंठा

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 Před rokem

    Chan sr

  • @rushikshpatil1753
    @rushikshpatil1753 Před rokem +1

    मशीन दूध काडल्यावर हाताने कडायची गरज आहे का

  • @bailgada_sharyat_333
    @bailgada_sharyat_333 Před rokem +2

    Mla training la yaych ahe
    Tya sathi mla ky krav lagl

  • @sumitrajan2982
    @sumitrajan2982 Před rokem

    you are great sir 👌👌

  • @santoshsurwase1033
    @santoshsurwase1033 Před rokem +1

    🙏🙏

  • @bharatgawari8130
    @bharatgawari8130 Před rokem

    Happy diwali sir

  • @bajiraopowar5086
    @bajiraopowar5086 Před rokem

    Happy diwali

  • @balnathlamkhade5474
    @balnathlamkhade5474 Před rokem

    Happy dipawali Sir

  • @shendgekrushna7730
    @shendgekrushna7730 Před rokem

    Dipavlicha hardik subhecha sir🎉🎇🎆✨🐄🐄🐄only dudh utpadak shetkari