मि हिंदू धर्म का स्विकारला ? ताजोद्दिन महाराज शेख यांचे किर्तन ! Tajoddin Maharaj Shaikh Kirtan 2020

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 11. 2020
  • किर्तनकार : ताजोद्दिन महाराज शेख
    महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
    All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
  • Zábava

Komentáře • 1,1K

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 Před 2 lety +17

    ताजोद्दीन महाराज म्हणजे सुर्यप्रकाश आहे!शत शत नमन!💐💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹👍👍👌👌🤔🤔

  • @ratnamalamunde4672
    @ratnamalamunde4672 Před 2 lety +25

    ताजोद्दिन महाराजांना कोटी कोटी प्रणाम.समाजप्रबोदन करावं तर असं कराव.असे विठ्ठल भक्त पुन्हा होणे नाही.तुम्ही खरच खुप ग्रेट महाराज होते.तुमच्या चरणी नतमस्तक आणि तुम्हास भावपुर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @shivaramjadhav7311
    @shivaramjadhav7311 Před 2 lety +58

    शेख बाबा महाराज आपणास कोटी कोटी वंदन

    • @ravindrapatil9073
      @ravindrapatil9073 Před 2 lety

      कैलास वासी ताजुद्दीन बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sandipmujge8141
    @sandipmujge8141 Před 2 lety +220

    मुस्लिम असून हिंदू धर्म स्वीकारणारे असे एक नवे कीर्तनकार विठोबाच्या चरणी त्यांचा प्राण बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kundanpatil9622
    @kundanpatil9622 Před 2 lety +136

    देवाचे नाम मुखी असता मरण येणे कितीतरी भाग्यवंत पुण्यवंत
    महाराज तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली 🙏💐

  • @Vicharvedi
    @Vicharvedi Před 2 lety +9

    अवघा महाराष्ट्र हळहळला महाराज .....चालु किर्तन सोहळ्यात मरण यावं यासारखं पुण्य नाही .......... भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

  • @khandumurbade313
    @khandumurbade313 Před 2 lety +45

    शेख महाराज शत शत प्रणाम हिंदू आणि मुसलमान समाजात किर्तनाच्या परमार्थाचा मार्फत चांगला संदेश पोहोचला आहे. जयहरी माऊली.

  • @kishoriindurkar9930
    @kishoriindurkar9930 Před 2 lety +10

    जे चांगले आणि सर्व जीवाच्या कल्याणाचे आहे तेच शिल्लक रहाणार आहे. म्हणून हिन्दू धर्म हा शाश्वत असून अमर रहाणार आहे.

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 Před 2 lety +189

    भर किर्तनात देवाज्ञा झाली या महान महाराजांना ....
    भावपूर्ण श्रद्धांजली ....💐💐💐💐😞

    • @eknathwable7270
      @eknathwable7270 Před 2 lety +3

      भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

    • @tanajiforase81
      @tanajiforase81 Před 2 lety +3

      भाव पूर्ण श्रद्धांजली 💐

    • @user-hj2zs8ts6t
      @user-hj2zs8ts6t Před 2 lety +3


      कीर्तन करत करत मोकाश मिळणे किती भाग्यवान किती महान म्हातम्हा देवाशी एकरूप झाले शतदा भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😂

    • @user-hj2zs8ts6t
      @user-hj2zs8ts6t Před 2 lety +1

      फडतरे परिवार

    • @Catlover-yq8zk
      @Catlover-yq8zk Před 2 lety

      @@eknathwable7270 69&60

  • @rajumate555
    @rajumate555 Před 3 lety +31

    महाराज तुम्ही खरे हिंदू आहात आणि हिंदू मुस्लिम एक आहेत हे दाखवून दिलात याबद्दल धन्यवाद.
    महत्त्वाच तुमच किर्तन ऐकून खुप आनंद मिळतो.
    असे किर्तनकार होणे आवश्यक आहे. तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @chandrakantghadge5170
    @chandrakantghadge5170 Před 2 lety +37

    पुन्हा एकदा सिध्द झाले..संत लोक जिवंतपणी समजणे खुप अवघड आहे...

  • @ravindramhaske8984
    @ravindramhaske8984 Před 2 lety +65

    भजन कीर्तनात दंग असताना मरण असच कोणाच्या नशिबात नसतं.... देवाच्या सच्च्या भक्ताला विनम्र अभिवादन...🙏🏻💐

  • @Lokpriyabandparti4271
    @Lokpriyabandparti4271 Před 2 lety +11

    ताजोदिन महाराज खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

  • @bramhagiri5910
    @bramhagiri5910 Před 2 lety +44

    बरोबर महाराज धर्म एकच तो मानवता....कीर्तन छान आहे

  • @sonisonawane1815
    @sonisonawane1815 Před 2 lety +7

    अशा महाराजाची गरज आहे आपल्य Miss you mahrja

  • @user-fq7bu9tm5v
    @user-fq7bu9tm5v Před 2 lety +49

    🙏महाराजांना भावपुर्ण आदरांजली.🙏
    अश्याप्रकारे अंतिम क्षण येण्यासाठी पाटीपोटी पुण्य असावे लागते. 🙏
    या दिव्य ज्ञानी हरिभक्तास व देश सेवकास आमचे कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन .
    🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏

    • @dhanajibiradar6894
      @dhanajibiradar6894 Před 2 lety

      भावपूर्ण श्रद्धांजली महाराज!!! 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashujadhav
    @ashujadhav Před 2 lety +72

    जाति न पूछो साधु की, पूछ लीजिये ज्ञान, मोल करो तरवार का, पड़ा रहन दो म्यान। भावपुर्ण श्रद्धांजली महाराज🙏

    • @laxmansonawane5414
      @laxmansonawane5414 Před 2 lety

      जाती न पूछो साधू की, पूछ लिजी ये ज्ञान, मोल करो तलवार का , पडा रहन म्यान,
      भावपूर्ण श्रद्धांजली तज्जोद्दीन शेख महाराज

  • @jagannathbhagat818
    @jagannathbhagat818 Před 2 lety +6

    खरंच आपल्या मधून निघून गेले यावर विश्वास बसत नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ambikeshkulkarni9226
    @ambikeshkulkarni9226 Před 2 lety +7

    मानवाला जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठत्व प्राप्त होते. बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @snehahivarde7605
    @snehahivarde7605 Před 2 lety +45

    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन 🔥 हिंदू धर्मात प्रवेश करून समाज प्रबोधन करण्यासाठी कार्य करीत रममाण होणारे कीर्तनकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🔥🙏

  • @tukaramraut5753
    @tukaramraut5753 Před 2 lety +3

    वा.वा खुप खुप खुप छान महाराज भावपूर्ण 😭😭😭😭मुसलमान नाही🚩🚩🚩🚩🚩

  • @user-nv4qx8ym7n
    @user-nv4qx8ym7n Před 2 lety +18

    ज्या ज्या वेळी सनातन धर्म संसंकटात सापडतो किंवा धर्मावर काजळी येते त्या त्या वेळी भगवंत कोठल्याही रूपाने या भूतलावर अवतार घेतात जय जय रामकृष्ण हरी महाराजांना भावपूर्ण जय हरी 🌹🌹🌹🌹🌹

  • @sa1musichitsongs981
    @sa1musichitsongs981 Před 2 lety +7

    हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक आहात तूम्ही महाराज 🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande9749 Před rokem +4

    काय आवाज आहे महाराज, भारदस्त आणि धारदार तुमची वाणी. राम कृष्ण हरी.....

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 Před 3 lety +10

    खूप छान भजन केलात महाराज तुम्ही आज तुमच्या सारखेच परखडपणे मुद्दा मांडणारे समाजात पाहिजे. काय हिंदू काय मुसलमान एक करी रामराम दुसरा करे सलाम.

  • @sachinsarode9676
    @sachinsarode9676 Před 2 lety +9

    खूप प्रेरणादायी कीर्तन असायचे महाराज तुमचे...
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @madhavsakhare8623
    @madhavsakhare8623 Před 2 lety +4

    खरंच महाराज अंगावरती काटा आला... 🚩 तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली 💐🥺

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 Před 3 lety +40

    खूप छान महाराज ....... जय हरि

  • @kavisureshmukadam6952
    @kavisureshmukadam6952 Před 2 lety +9

    संतांच्या पावलावर पाऊल ठेवून समाधिस्त झाले
    भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @avinashshelke3908
    @avinashshelke3908 Před 2 lety +10

    महाराज तुमच्या सारख .छत्रपती शिवाजी महाराज विषयी कोणच बोलत नाही खुप आभार भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mangal458
    @mangal458 Před 2 lety +3

    फक्त हिंदू आणि क्रशचन धर्मातच असे समज प्रबोधन करणारे संत आहेत म्हणूनच या महान संताने हिंदू धर्म स्विकारला

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Před rokem +2

    मा आदरनिय प पुज्य संत ताजूदिन शेख महाराज कोटी कोटी कोटी प्रणाम नमस्कार फार छान आपले सारखं कीर्तनकार महाराज न होणे जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान धन्यवाद

  • @amolchinkate1009
    @amolchinkate1009 Před 2 lety +12

    महाराजांना भावपुर्ण आदरांजली🙏💐

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu Před 2 lety +7

    Tajjodin महाराज प्रणाम!! आपण केलेले कार्य, समाज प्रबोधन, एक धर्म मानवता धर्म, सत्संग, चांगले विचार लोकांसमोर मांडले. God is one and everywhere!!

  • @bhanudaskakde5254
    @bhanudaskakde5254 Před 2 lety +9

    कीती भाग्यवान आहे महाराज की देवाचे नामस्मरण चालू असताना देवाज्ञा झाली खरंच आपल्यासाठी देव माणूस आहे

  • @ashokkashtikashti6588
    @ashokkashtikashti6588 Před 2 lety +6

    महाराज आपण केवळ भाग्यवंतच नाहीतर स्वयंभू भगवंतच आहात. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @rohitlomte6729
    @rohitlomte6729 Před 2 lety +3

    संत महंत ताजोद्दिन महाराज भावपूर्ण श्रद्धांजली जी

  • @user-Gholap1983
    @user-Gholap1983 Před 3 lety +127

    गुरुवर्य शेख बाबा तुम्हाला शतशत नमन....💐💐

    • @rakeshverma6434
      @rakeshverma6434 Před 3 lety +6

      कृपया खालील प्रश्न विचारावेत महाराजांना.. महाराज एक प्रश्न मनात येतो जी मुस्लिम मुलीच्या मागे आतंकवादी लागलेलं ते कोनत्या धर्माचे होते आणि जर त्या मुलाच्या खोलीत जर औंरांगजेबाचा फोटो असता आणि मुलगा सुन्नी मुलगा असता तर त्या कथेचा शेवट काय झाला असता... मग ज्यांना ज्ञानाची गरज आहे त्यांना जाऊन द्या तर तुमचा समाज सुधारेल.. आमच्या संतांनी खूप ज्ञान दिले आहे जरा तुम्ही तुमच्या धर्मासाठी नबी बनून त्यांना हिंदू धर्मात आणा तर तुम्ही त्यांना खरा मार्ग दाखविला असा होईल..शेख नाव शोभत नाही आपणास ४ -५ पिढ्या मागे जाऊन खरे हिंदू नाव शोधून काढा आपले.. मदत लागली तर सांगा..

    • @omkarsampate8498
      @omkarsampate8498 Před 3 lety

      @@rakeshverma6434 🙏🙏

    • @pandhrinathkatake9383
      @pandhrinathkatake9383 Před 3 lety +1

      याला म्हणतात आक्कल घाण टाकणारा, नाही तर पैसे देउन आक्कल विकत घेणारा सं।
      ।।।।।।।।जयहिंद जय शिवराय।।।।।।।।।।।।।।।

    • @ramzanshaikh9958
      @ramzanshaikh9958 Před 2 lety +1

      Baba maharaj nam badal do islamko kyo badanam karteho

    • @dashrathnemade2443
      @dashrathnemade2443 Před 2 lety

      Aaaaa

  • @pravinshelar6023
    @pravinshelar6023 Před 2 lety +1

    ह. भ. प. ताजुद्दीन महाराज शेख यांच्या देवात्म्यास साष्टांग दंडवत ।

  • @sunilsuryawanshi2460
    @sunilsuryawanshi2460 Před 2 lety +13

    अशा महान देवरूपी संत महात्माला कोटि कोटी प्रणाम 🙏भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐💐

  • @rajarampatil1632
    @rajarampatil1632 Před 2 lety +11

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐 महाराज 🙏

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 Před 3 lety +9

    लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान.बीड

  • @milindkakade968
    @milindkakade968 Před 2 lety +14

    शिवरायांच्या खर्याखुर्या मावळ्याला दुखःद मनाने भावपुर्ण श्रद्धांजली

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 Před 3 lety +12

    महाराज धन्य झालो तुमचं किर्तन ऐकुन. जय शिवराय 🙏🙏

  • @r.tthorat7647
    @r.tthorat7647 Před 2 lety +86

    कीर्तन चालू असताना देवाज्ञा...... भावपुर्ण श्रध्दांजली महाराज 💐💐

    • @AkashSheThTRUCKloversmH16
      @AkashSheThTRUCKloversmH16 Před 2 lety +2

      भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

    • @GaneshBaswant
      @GaneshBaswant Před 2 lety +1

      Bhavpurna shradhanjali 🙏🙏

    • @varshanangurde1722
      @varshanangurde1722 Před 2 lety +1

      Bhavpurn shradhanjali maharaj 💐💐💐

    • @user-jy4kd4ci1p
      @user-jy4kd4ci1p Před 2 lety +1

      भावपूर्ण श्रद्धांजलि माराज

    • @sangeetachavan113
      @sangeetachavan113 Před 2 lety +1

      खूप भाग्यवान होते महाराज कीर्तनात वैकुंठ वाशी झाले

  • @sanjivanig673
    @sanjivanig673 Před 2 lety +4

    विचारांना सलाम 🙏

  • @rameshkhade2442
    @rameshkhade2442 Před 3 lety +20

    जय श्रीराम! वंदे मातरम्! भारत माता की जय! जय योगेश्वर श्रीकृष्ण भगवान की जय हो! हर हर महादेव! सत्य सनातन वैदिक धर्म (हिंदू धर्म) की जय हो! देश धर्म पर बलिदान होनेवाले सभी वीर, वीरांगनाओं की जय हो! ॐॐॐॐॐ

    • @babajiwatotejiwatode362
      @babajiwatotejiwatode362 Před rokem

      मा आदरनिय प पुज्य परमहंस ताजूदिन शेख महाराज यांना कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार असे विचार मांडणारे तत्त्वज्ञ शेख महाराज होणं नाही धन्यवाद

  • @mithunrokde6280
    @mithunrokde6280 Před 2 lety +86

    मुस्लिम असून सुध्दा हिंदू धर्म स्वीकारला आणि एवढे गोड कीर्तन करत आहेत खरच माझे मन भारावून गेले. महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sopankadule9712
    @sopankadule9712 Před 2 lety +62

    जो आवडे सर्वांना तेची आवडे देवाला भावपूर्ण श्रद्धांजली ❤️❤️🙏🙏

    • @deepakshinde2900
      @deepakshinde2900 Před 2 lety +1

      देवाला भावपुर्ण श्रद्धांजली ‌🌹🌹🙏🙏💖💖

    • @priyankagaonkar2585
      @priyankagaonkar2585 Před 2 lety

      Mahan vibhutina sastang namaskar

  • @nitinthail6461
    @nitinthail6461 Před 2 lety +5

    शत शत नमन महाराज भावपुर्ण श्रद्धांजली स्वर्गात तुम्हाला दर उघडे होते महाराज 💐💐

  • @dnyanashwarpawar9468
    @dnyanashwarpawar9468 Před 2 lety +2

    भावपुर्ण श्रध्दांजली महाराजा

  • @ranjeetsurve2132
    @ranjeetsurve2132 Před 2 lety +5

    भावपूर्ण श्रध्दांजली महाराज,

  • @karimshaikhshaikh6763
    @karimshaikhshaikh6763 Před 2 lety +15

    The great maharaj.

    • @vishnutarte1057
      @vishnutarte1057 Před 2 lety

      भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

  • @pandurangphad3588
    @pandurangphad3588 Před 2 lety +15

    साधू तोचि ओळखावा देव तेथेचि जाणावा ह भ प ताज्जोद्दीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

    • @gajananpund9989
      @gajananpund9989 Před 2 lety +1

      साधु तोची ओळखावा देव तेथेची जाणावा हभ
      प ताजुद्दीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @user-ef4dv4hn3g
    @user-ef4dv4hn3g Před 2 lety +11

    महाराष्ट्र मधला एक ज्ञानी संत गेला याचे फार आम्हाला दुःख

  • @rajeshshinde8551
    @rajeshshinde8551 Před 2 lety +22

    महाराज आज तुमच्या विचाराची खरी गरज आहे या भारत भूमी ला आहे भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹

  • @saurabhbunage
    @saurabhbunage Před 2 lety +23

    मदरसा युनिव्हर्सिटी त शिक्षण न घेणारा प्रत्यक जन असा होऊ शकतो. वास्तव आहे नाकारू नका 👌❤🙏

  • @HAZAN581
    @HAZAN581 Před 3 lety +134

    pratekala aapl aayushya aaplya ichhepramane jagnyacha adhikar aahe...jyala je yogy watel tyane tya dharmache palan karnyat kahi gair nahi...
    shewati ek changla manus mhanun jagan mahtwach aahe.

  • @forest_orchids
    @forest_orchids Před 2 lety +1

    साक्षात पदुरांग वदला महाराजांच्या मुखातून

  • @tarachandgade8246
    @tarachandgade8246 Před 3 lety +15

    Kya satya kaha maharaj, "jisme manvata vahi saccha dharma" aapako shat shat naman!

  • @uttammundhe3341
    @uttammundhe3341 Před 2 lety +3

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @krushnasuryavanshi2162
    @krushnasuryavanshi2162 Před 3 lety +44

    या जगात सर्वात श्रेष्ठ एकच धर्म इसे तो म्हणजे मानवता धर्म बाकी सर्वधर्म नंतर हेच सत्य आहे

    • @user-tn5hg4bp1c
      @user-tn5hg4bp1c Před 3 lety +5

      मानवता सह वैज्ञानिक धर्म सनातन वैदीक धर्म

    • @abhijeetbhakte6843
      @abhijeetbhakte6843 Před 3 lety

      vieviewers khare bolalas bhawa.......constitution madhech jativaas aahe

    • @vishvjitmane8353
      @vishvjitmane8353 Před 3 lety

      @@millionviewers1334 bhava tuch khra Hindu

  • @jafarsabshaikh8641
    @jafarsabshaikh8641 Před 25 dny

    ताजुद्दीन बाबास तहेदिल से कोटी कोटी प्रणाम.. ❤❤

  • @gorakshnathborude9695
    @gorakshnathborude9695 Před 2 lety +9

    महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

  • @adityasakhare4378
    @adityasakhare4378 Před 2 lety +5

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 Před 3 lety +4

    मा शेख महाराज एकदम कडक एकनंबर आहात .आवाजाला तोड नाही धन्यवाद

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 Před 3 lety +11

    महाराज आम्हाला तुमच्या बदल गर्व आहे 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarkasare6768
    @dnyaneshwarkasare6768 Před 2 lety +2

    भावीपूर्ण श्रद्धांजली

  • @vijayPatil-uu2qc
    @vijayPatil-uu2qc Před 3 lety +5

    मानवता धर्म सर्वश्रेष्ठ धर्म

  • @vaibhavburungale257
    @vaibhavburungale257 Před 3 lety +6

    १ नंबर किर्तन महाराज तुमच

  • @jaywantjadhav3948
    @jaywantjadhav3948 Před 2 lety +1

    माझाकडुन भावपूर्ण सृधांजली महाराज

  • @SURYAPUTRAKARNAH
    @SURYAPUTRAKARNAH Před 2 lety +7

    Jai SHREE tajudinn Maharaj 🔥🔥💯💯🙏🙏🙏

  • @gauravgharate953
    @gauravgharate953 Před 2 lety +10

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज💐💐🙏🙏

  • @mayurgange5289
    @mayurgange5289 Před 3 lety +7

    🚩🚩जय जय श्री राम 🚩🚩
    🚩🚩 जय जय श्री हिंदुत्व 🚩🚩
    🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @Bhagwanmhatre149
    @Bhagwanmhatre149 Před 2 lety +1

    महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली

  • @chandrakantchavan7545
    @chandrakantchavan7545 Před 3 lety +12

    फार सुंदर किर्तन आहे.महाराज ! खूप खूप धन्यवाद ! 💐💐💐

  • @dadasahebjagtap2260
    @dadasahebjagtap2260 Před 3 lety +64

    खरं आहे महाराज हिंदू धर्म

    • @rakeshverma6434
      @rakeshverma6434 Před 3 lety +1

      कृपया खालील प्रश्न विचारावेत महाराजांना.. महाराज एक प्रश्न मनात येतो जी मुस्लिम मुलीच्या मागे आतंकवादी लागलेलं ते कोनत्या धर्माचे होते आणि जर त्या मुलाच्या खोलीत जर औंरांगजेबाचा फोटो असता आणि मुलगा सुन्नी मुलगा असता तर त्या कथेचा शेवट काय झाला असता... मग ज्यांना ज्ञानाची गरज आहे त्यांना जाऊन द्या तर तुमचा समाज सुधारेल.. आमच्या संतांनी खूप ज्ञान दिले आहे जरा तुम्ही तुमच्या धर्मासाठी नबी बनून त्यांना हिंदू धर्मात आणा तर तुम्ही त्यांना खरा मार्ग दाखविला असा होईल..शेख नाव शोभत नाही आपणास ४ -५ पिढ्या मागे जाऊन खरे हिंदू नाव शोधून काढा आपले.. मदत लागली तर सांगा..

    • @sampurnavedic8914
      @sampurnavedic8914 Před 3 lety

      @@rakeshverma6434 nav badalana garjecha aahe

  • @dattashelke4792
    @dattashelke4792 Před 2 lety +4

    भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐😭😭😭

  • @santoshahire9831
    @santoshahire9831 Před 2 lety

    महाराजाच्या चरणी नतमस्तक,असे महाराज परत होणार नाही, मुसलमान असुन सुध्दा भगवंताचे भजन गाऊन लीन झाले ,खरच संत,

  • @ravsahebashtakar6780
    @ravsahebashtakar6780 Před 2 lety +1

    खरी भक्ती केली महाराज तूम्ही म्हणून देवा दारी मरन आले शत शत नमन भावपूर्ण सर्धांजली महाराज

  • @namdevthorat3465
    @namdevthorat3465 Před 2 lety +3

    बाबांना भावपूर्ण आदरांजली😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @walmikkathwate4741
    @walmikkathwate4741 Před 3 lety +59

    छान कीर्तन झाले. जय हरी 🙏🙏

  • @user-y410
    @user-y410 Před 2 lety +14

    🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
    कोटी कोटी नमन 🙏

  • @laxmandawange7811
    @laxmandawange7811 Před 2 lety +12

    भावपूर्ण श्रद्धांजली महाराज 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 Před 2 lety +12

    किर्तन अप्रतिम, महाराज तुम्हाला शतश: नमन! भावपूर्ण श्रध्दांजली !!

    • @ushavakil8877
      @ushavakil8877 Před 2 lety

      खूप छान कीर्तन. शतशहा नमस्कार.

    • @sanjaychame2644
      @sanjaychame2644 Před 2 lety

      राम कृष्ण हरी

  • @tractorexperiment1155
    @tractorexperiment1155 Před 2 lety +126

    नकळत डोळ्यातून पाणी 😭 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

  • @deveshwagh4690
    @deveshwagh4690 Před 2 lety +5

    भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐

  • @rv5486
    @rv5486 Před 3 lety +12

    खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

  • @gulfampathan1279
    @gulfampathan1279 Před 3 lety +41

    Wa kya baat hy Maharaj man gaye ustaad

  • @sahilshaikh6462
    @sahilshaikh6462 Před 2 lety +1

    राम कृष्ण .हरि.❤

  • @harshhadar522
    @harshhadar522 Před rokem

    महाराज तुमचे विचार हे प्रत्येक मुस्लिमांना मध्ये जर रुजु झाले तर प्रत्येक मुस्लिम पण आमच्यासाठी बंधु सारखे वाटतील नाही तर सर्व खाटीक. पण महाराज तुमचे विचार मनाला भीडले .महाराज तुम्ही धन्य आहात

  • @vishalghate1570
    @vishalghate1570 Před 2 lety +10

    🌹भावपूर्ण श्रद्धांजलि महाराज 🌹

  • @gopaltayade806
    @gopaltayade806 Před 2 lety +8

    भावपूर्ण श्रद्धांजली
    भगवान श्री हरी विठ्ठल सद्गति प्रदान करो

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Před 2 lety +1

    ह.भ.प. शेख बाबाजी किर्तन रुपाने तुम्हाकडून खुप ज्ञान मिळाल .

  • @amolmhite2748
    @amolmhite2748 Před 3 lety +3

    वा महाराज तुमच्या पायावर नथ मसतक जय हारी माऊली

  • @sudhakarmali2484
    @sudhakarmali2484 Před 3 lety +5

    महाराज मला तुमचा सार्थ अभिमान वाटतो

  • @deepakkhotkar9785
    @deepakkhotkar9785 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी... भावपुर्ण श्रद्धांजली महाराज

  • @seemapatil2594
    @seemapatil2594 Před 2 lety

    धन्य झालात माऊली किर्तनात देह ठेवणे ? भावपूर्ण श्रद्धांजली माऊली🙏🙏🙏

  • @krushnakadam2118
    @krushnakadam2118 Před 2 lety +6

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @mayurgange5289
    @mayurgange5289 Před 3 lety +10

    🚩🚩 खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे 🚩🚩🚩🚩🚩🚩