रामायण घडल पण रावणाच वय किती | इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन | indurikar maharaj comedy kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 10. 2020
  • #vitthala #indurikarmaharaj #निवृत्तीमहाराज
    ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत
    ते जे काही बोलतात ते सत्य आहे व त्या शब्दा ची जनतेला गरज आहे
    टीप.आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
    @Vitthala [Copyright]
    विडीओ आवडल्यास like करा share करा
    ........व चैनल ला सुब्स्क्रीईब करा ........
    .....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
    ....................धन्यवाद .................

Komentáře • 845

  • @krushnabhauwarkar6509
    @krushnabhauwarkar6509 Před 17 dny +3

    असा माणूस पुन्हा होणे नाही❤
    साष्टांग ❤

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei Před 6 měsíci +11

    महाराज की जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय शिवराय जय किसान राजा जय जवान जय हारी चरणी नतमस्तक ❤😢😊🎉

  • @pravinshinde8085
    @pravinshinde8085 Před 6 měsíci +36

    असे महाराज होन पुन्हा शक्य नाही एकच महाराज इंदुरीकर महाराज कडू आहे पण खरं आहे

  • @user-qx6jv7bc3x
    @user-qx6jv7bc3x Před 26 dny +2

    हिंदू धर्माचा कलंक वंदे इंदुरीकर महाराज

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Před 6 měsíci +26

    सत्य हे कारल्यासारखं कडु असते. पण गुणकारी असते महाराज आणि तुमची सांगण्याची पद्धत त्याहून चांगली आहे❤😢❤❤

  • @onkarmane6305
    @onkarmane6305 Před 2 lety +10

    खूप छान महाराज👌🏻👌🏻👌🏻
    राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Před 3 lety +18

    महाराजांचे चरणी नमन
    महाराज माणसाला आयुष्य फक्त शंभर वर्षे असतें असे तुम्ही च सांग त असतात मग रावणाचे वय ऐंशी वर्ष कसे सांगितले आपण बी एस सी बी एड असे असे असताना विदनया विरुद्ध कसे सांगितले आहे बाकी आपण बोलता ते खूपच परिणाम असतें एवढे सडेतोड विवेचन ऐकल्या नन्तर मनाला समाधान वाटते पण रावणाचे वयाचा खूलासा करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो

    • @namdevwaghmare8696
      @namdevwaghmare8696 Před 3 lety +3

      आहो त्रेतायूगात आयुष्य भरपुर होत

    • @shriramraorane4852
      @shriramraorane4852 Před 3 lety +1

      ते पंच्याशी हजार वर्षे होते असे म्हणाले होते

    • @shriramraorane4852
      @shriramraorane4852 Před 3 lety +2

      ज्या वेळी रामाची पंचवनवी पिढी चालू होती त्या वेळी रावणाची चवथी पिढी चाली होती म्हणून रावण अमर होता

  • @sandipsutar3437
    @sandipsutar3437 Před 3 lety +15

    Khara bolalyawar sarvana raag yeto,,maharaj tumhi khare bolata 👍👍

  • @aniketjagtap7421
    @aniketjagtap7421 Před 3 lety +10

    खरे संत व किर्तनकार गाडगेबाबा व तुकाराम महाराजच.

  • @laxmanyele7236
    @laxmanyele7236 Před 2 lety +5

    Good kirtan real hakigat

  • @mahadeobhoyar3581
    @mahadeobhoyar3581 Před 2 lety +2

    Tummhi khup chalu maharaj ahe
    Babasaheb ambedkarani je sangital te satya

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 2 lety +12

    जयजय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल एकदम बरोबर बोललात महाराज खर आहे ऐकून खूप बरं वाटलं महाराज

  • @vaibhavraj7488
    @vaibhavraj7488 Před rokem +8

    जगाचा राजा रावण लंकेश 💪

  • @sunitapatil3174
    @sunitapatil3174 Před 5 měsíci +2

    दुपारी री च मेली तु ऐकून मला खुप हसायला आले महाराज 😂😂

  • @Antosh20
    @Antosh20 Před rokem +5

    रावण च वय 95हजार वर्षे 🤔
    नवीनच माहिती मिळाली आज

  • @user-uy4xu7rq8f
    @user-uy4xu7rq8f Před 8 měsíci +28

    महाराज तुम्ही जे बोलताय ते खरंच आहे सर्व मी तुमच्या मताशी सहमत आहे मी एक बस ड्राइव्हर आहे कायम तुमचेच कीर्तन बघतोय माऊली तुमचा फॅन आहे मी आणि तुम्ही जे बोलताय तेच खरं आहे ही दुनिया खूप बिघडत चाललीय

    • @AniketJawalkar-bi2cs
      @AniketJawalkar-bi2cs Před 5 měsíci

      111¹¹11111111111111¹111111111¹1111111111111¹¹111111111111111111111111111111111¹❤❤❤❤3 ❤0p1¹111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111qeeeeqqqqqqqqqqqqq111😊😊😊🎉🎉 1111q11qqq bqq

    • @DattaShinde-fy5td
      @DattaShinde-fy5td Před 4 měsíci

      `😊😊°°°!!~~°~•~~~~~~~~~•~°~°०0०•××!××@××@0@×@××@0××@@×@aAA0a••~°•¡¡¡😊qqqqqqqqqqqqqqqqqqfp qqqqqqqqqqqqqqqqqqfp नमस्कार नमस्कार
      Ok
      Ok
      Ok नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार p 0०0QQQQQQ
      १Q
      Q2QQAwwww2wwwwww122waqqqaaqq!aqq0q000••°•••@@@••~२~~~😊°0AWWWWAQQ1QQqq10wW4W01QQQ0A!०×°aaaaAaaAaaaw02aq0°±±±×3~°°~××!~°~~°`१२°११°002××2+21+11•१+qqqaa!°आय 0wllqq1+• 😊❤

  • @givinddhore9223
    @givinddhore9223 Před 3 měsíci +1

    अगदी खरं आहे महाराज

  • @tukarammulmule5997
    @tukarammulmule5997 Před 2 lety +3

    Kufach.chan. samjavtat.maharaj.jai.hari

  • @babupachunde8439
    @babupachunde8439 Před 2 lety +4

    जय हरी माऊली

  • @anandpande6204
    @anandpande6204 Před 3 lety +8

    महाराजांना साष्टांग नमस्कार

  • @rajabhauapet1256
    @rajabhauapet1256 Před 3 lety +19

    क‌लयूगात असंच होनार महाराज

  • @anantabadhe7847
    @anantabadhe7847 Před 2 lety +31

    चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Před 3 lety +5

    रावणाचे वय ऐंशी हजार वर्ष असे वाचावे
    जय जय राम कूरशन हरी जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जयभीम

    • @padmakarbagul7448
      @padmakarbagul7448 Před 3 lety

      राम खराच देव होता का? होता तर त्याला सीता बद्दल त्याला आंत्रनानाने सर्व कसे कळले नाही, ही रामायण भाकड कथा आहे

    • @titaniumevolution4843
      @titaniumevolution4843 Před 2 lety +1

      @@padmakarbagul7448 Ambedkar sudhha kalpanik ahe tension gheu nako tu

    • @rupeshkamble154
      @rupeshkamble154 Před 8 měsíci

      जर Dr Bhimrao Ambedkar कोणी काल्पनिक बोलत असेल तर त्यांनी स्वतः च्या बापाला पण काल्पनिक समजावे

  • @bhagyeshbahirat4051
    @bhagyeshbahirat4051 Před 3 lety +23

    किर्तनाचा तमाशा केला महाराजानी... सगळी सोंग, मिमिक्री, पाणचट विनोद सर्व मस्त जमले.

    • @udaysatav4440
      @udaysatav4440 Před 3 lety +5

      सत्य नेहमी कडू असते

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl Před 3 lety +2

      Maharaj ahe bhau te ...he kahich nahi

    • @gundappapattanshetty4144
      @gundappapattanshetty4144 Před 7 měsíci

      ​@@amolghare3991😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @sahilgaikwad104
      @sahilgaikwad104 Před 6 měsíci +3

      आताच्या तमाशांपेक्षा तरी कीर्तनाचा तमाशा कधीही चांगलाच

    • @abhijitbhagat492
      @abhijitbhagat492 Před 2 měsíci +1

      वस्तुस्थिती मांडण्याची थोडी वेगळी पद्धत आहे महाराजांची इतके त्रास घेऊ नका आपल्यला
      स्वामी समर्थ महाराज यांची बखर वाचली तर कळेल स्वामी कसे होते दत्तवातर पण लीला पूर्ण वेगळी अनेकांचा उद्धार अतिशय घाण शिव्या देऊन केला

  • @suryakantjadhavgoveri8809
    @suryakantjadhavgoveri8809 Před 3 lety +13

    खूप छान 👌 प्रबोधन

  • @santoshvinherkar937
    @santoshvinherkar937 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी ओम माऊली

  • @sureshkondhare3044
    @sureshkondhare3044 Před 3 lety +9

    विठ्ठल विठ्ठल Asssss जय हरी 🚩विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏राम राम

  • @SarthakLipane
    @SarthakLipane Před měsícem +2

    Jay shree ram 😊🔥

  • @vijaysathe1031
    @vijaysathe1031 Před 3 lety +16

    श्री राम जयराम जय जय राम

  • @baluahire2613
    @baluahire2613 Před rokem +1

    Khup chan indorakaraji tumhi sanvidhana warun uddhawarun det nahi

  • @yogeshkakde4565
    @yogeshkakde4565 Před 29 dny +1

    खर आहे

  • @user-po8tx2to7g
    @user-po8tx2to7g Před 2 lety +30

    रावणावर लयीच प्रेम दिसतय महाराज आपलं😀😀

  • @hariswami920
    @hariswami920 Před 10 měsíci +2

    मस्त

  • @shriRampatil9329
    @shriRampatil9329 Před 2 lety +7

    राम कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग हरी

  • @shubh2201
    @shubh2201 Před 2 lety +40

    ह.भ. प. समाजसुधारक निवृत्ती महाराज इंदुरीकर, तुमच्याविषयी खुप आदर आहे आमच्या मनात. रावणा विषयी चुकीची माहितीचा अश्या रीतीने पसार करणे तुम्हाला तरी शोभा देत नाही. रावण काय होता, कसा होता आणि किती श्रेष्ठ होता हे वाचून घ्या आणि नंतर त्यांच्या विषयी बोलावं ही विनंती🙏🏻

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Před 3 lety +29

    किरतण ही आपली परंपरा संस्कृती आणि हिंदू धर्माचा अभिमान आहे किरतण परंपरा ही श्री संत नामदेव महाराज श्री संत न्या नेशवर माऊली श्री संत तुकाराम महाराज यानचे पासुन आलेली आहे कामें ट करणारे भाविक भक्त ना हात जोडून विनंती करतो कीर्तन सारख्या विषयावर मत सांग ताना. असलिल भाषा वापरू नका महाराजांचा अपमान होईल उपमर्द होईल असे कमेट करू नका
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जयभीम
    बोधी सतव पुडरीक पांडुरंग बुद्ध वारकरी संप्रदाय पंचशील तत्वज्ञानाचा जय जयजयकार असो श्री संत चोखा मेला महाराजांचा जयजयकार असो जयभीम जयभीम ज य भी म

  • @narayanjadhav1691
    @narayanjadhav1691 Před 2 lety +2

    १००टके खर आहे

  • @ekanathbhavar5351
    @ekanathbhavar5351 Před 3 lety +11

    Jay Hari Ram

    • @ramdaslahare6885
      @ramdaslahare6885 Před 3 lety

      00

    • @shivsagar3085
      @shivsagar3085 Před 3 lety +1

      czcams.com/video/PDMfDBA0WZ4/video.html
      श्री स्वामी समर्थ,
      स्वामी लिलांचे नव नवीन विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

    • @tejaswinichavan1508
      @tejaswinichavan1508 Před 8 měsíci

      ​@@shivsagar3085भ

  • @amarjetithor9263
    @amarjetithor9263 Před 3 lety +14

    सुपर

  • @mr_ravan_rohan01
    @mr_ravan_rohan01 Před 2 lety +11

    जय रावण 👑

  • @nileshtantarpale3453
    @nileshtantarpale3453 Před 8 měsíci +2

    काय हे उगच रावणाचे वय 85हजार वर्ष काही बी लिहल अन काही बी वाचलं
    Saaintic पुरावा
    आम्ही येडे आहो काय😂😂😂😂

  • @sangamjadhav1375
    @sangamjadhav1375 Před 2 lety +4

    जय देवा नमन सर्व जनता संत मंडळी सुखी आसावे ही विनंती,

  • @sandeshkamble7606
    @sandeshkamble7606 Před 3 lety +14

    सत्य कडू असतं

  • @ladvishnu990
    @ladvishnu990 Před rokem +1

    Khary Maharaj tumcha 🙏

  • @govindunhale7777
    @govindunhale7777 Před 3 lety +7

    राम राम

  • @yashwantpawar736
    @yashwantpawar736 Před 2 lety +12

    महाभारत घडलं पण श्रीकृष्णाचे वय किती

  • @Anilk-cs4bk
    @Anilk-cs4bk Před 3 lety +11

    शाब्बास......

  • @chetanpatil1688
    @chetanpatil1688 Před 3 lety +9

    Kadak

  • @r7mylife483
    @r7mylife483 Před 3 lety +14

    Vitthal vitthal Jay hari

  • @arjunshelar816
    @arjunshelar816 Před 3 lety +23

    Jai hari mauli

  • @adityaelectricals552
    @adityaelectricals552 Před 3 lety +5

    Good e

  • @dilipraut5184
    @dilipraut5184 Před 3 lety +18

    Very very nice👏👏👌👌👍👍🙂🙂

  • @rajdharshinde3184
    @rajdharshinde3184 Před rokem +2

    राम कृष्ण हरी

  • @prashantbhawar5898
    @prashantbhawar5898 Před 3 lety +5

    Shree swami samartha

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Před 3 lety +6

    भोग संपल्यावर कोन म्हणतो मराव लागते ,भोगाच आणि आयुष्याचे कुठे अस लिहिले आहे,

    • @vishalghait8978
      @vishalghait8978 Před 3 lety

      तुया माच्या फोद्यात

  • @devidaskedar1289
    @devidaskedar1289 Před 3 měsíci +1

    🙏जय श्री राम🙏

  • @bharatraskar9879
    @bharatraskar9879 Před 2 lety +2

    बरोबर

  • @navnthtotre5274
    @navnthtotre5274 Před rokem +1

    रामकृष्ण हरी माऊली माऊली

  • @kiranumbarkar9902
    @kiranumbarkar9902 Před 23 dny +1

  • @rushikeshthorat007
    @rushikeshthorat007 Před 3 lety +5

    लय भारी महाराज 👌👌👌👌👌

  • @ajitkoypare
    @ajitkoypare Před 3 měsíci +1

    Ha Chillar maharaj kirtan yekach tr fakt purushottam maharaj ch

  • @RambhauKambale
    @RambhauKambale Před rokem +2

    राम कृष्ण हरि वासुदेव हरि जय गुरू माऊली❤️❤️🙏🙏

  • @user-vn1rn7rd7v
    @user-vn1rn7rd7v Před 3 měsíci +1

    ❤ Jai Ho ❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshghusar6455
    @sureshghusar6455 Před 3 lety +3

    बर गळत चालले महाराज

  • @tukaramwagh1922
    @tukaramwagh1922 Před 3 lety +2

    Ek nabar maharaj

  • @crezyboysr9351
    @crezyboysr9351 Před 3 lety +15

    सत्य कडू च असते महाराज

  • @raosahebgodge8844
    @raosahebgodge8844 Před 3 lety +3

    खूप छान सांगितली काल्पनिक कथा

  • @meerapawar4842
    @meerapawar4842 Před 3 lety +13

    👌👌👌☝☝

  • @vaibhavchakranarayan340
    @vaibhavchakranarayan340 Před 2 lety +5

    Dev khup shakti wan hote sury gilayche parvat uchalayche jamini var rahayche an sury gilayche mst joke

  • @maheshlade-tv4vq
    @maheshlade-tv4vq Před 3 lety +11

    Khare samaj prabodhankar maharaj

  • @sachindalvi7621
    @sachindalvi7621 Před 3 lety +21

    राम कृष्ण हरी ! 🙏🌹❤

  • @atulshinde6885
    @atulshinde6885 Před 2 lety +8

    मस्त महाराज🙏🙏🙏

  • @harekrishna4215
    @harekrishna4215 Před 3 lety +8

    रामाच वय होत १६ लग्नाच्या वेळी महाराज अभ्यास अपुरा आहे तुमचा

    • @ganeshrakshe8328
      @ganeshrakshe8328 Před 3 lety +3

      विषय गणिताचा नाही
      संदेश महत्त्वाचा आहे १८ मुलीचे २१ मुलाचे लग्नाचे वय ते लक्षात घे🚩

    • @dilipchavan3452
      @dilipchavan3452 Před 3 lety +2

      मुळात काल्पनिक कथा आहे ही,

  • @udaysatav4440
    @udaysatav4440 Před 3 lety +2

    अभिप्राय महत्वपूर्ण

  • @shriramavhad4052
    @shriramavhad4052 Před 3 lety +6

    छान किर्तन

  • @mansijadhav1302
    @mansijadhav1302 Před rokem +4

    जय जय राम कृष्ण हरि

  • @madhav5353
    @madhav5353 Před 3 lety +10

    वरुन किर्तन आतुन तमाशा. युट्युब हिट साठी आचरट बोलायचे. लोकांनापण तेच पाहिजे.

  • @shankarlohar3670
    @shankarlohar3670 Před 2 lety +3

    Very Best suggest.🙏

  • @panditkadam17
    @panditkadam17 Před 3 lety +5

    Akdam zkash maharajvn

  • @dilipchougule1701
    @dilipchougule1701 Před 2 lety +3

    Hari om Hari

  • @user-gw6mh4uk7e
    @user-gw6mh4uk7e Před 9 měsíci +1

    Jay indurikar 😂

  • @anandravzambare5338
    @anandravzambare5338 Před 2 lety +6

    Jay ravan hay adivasi

  • @ramnangre8399
    @ramnangre8399 Před 3 lety +4

    Nice

  • @bapuraojagadmbe6776
    @bapuraojagadmbe6776 Před 3 lety +26

    महाराज तुम्ही हमेशा किर्तनात राहतं असता तर तुम्ही अभ्यास कधी करता.

  • @thkaran3584
    @thkaran3584 Před 2 lety +4

    रावण*चे*वय*९५०००/वषोॅ_होते "हे_शिद_करून" दाखवा'-महाराज_कोनाला"*बनता

  • @abhijeetkulkarni2800
    @abhijeetkulkarni2800 Před 3 lety +6

    मी नाही ओळखत बाबा ह्यांना.
    लाज जाईल

  • @allgk8925
    @allgk8925 Před 6 měsíci +1

    Very nice 😂😂😂😂😂😂

  • @digambaranavkar1658
    @digambaranavkar1658 Před 3 lety +7

    Kay. Havbhav. Kay. Harvard. Vidushk. Hi. Deshachi. Shokantika

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Před 3 lety

      तुला आसाराम चालतो का मग??

  • @sureshkapare5647
    @sureshkapare5647 Před 2 lety +8

    प्रत्येक आई वडिलांचे कान उघडणारे शब्द आहेत
    खूप खूप आभार

  • @dattamali5990
    @dattamali5990 Před 2 lety +5

    जय जय राम

  • @ratanwavhale2846
    @ratanwavhale2846 Před 3 lety +7

    विज्ञानाची वाट लावली महाराजांनी....

  • @tukarammulmule5997
    @tukarammulmule5997 Před 2 lety +1

    Kar.aahè.maharaj.ram.krushan.hari

  • @jaishrifalke2377
    @jaishrifalke2377 Před 3 lety +9

    👌👌👌

  • @jayashrigurav3277
    @jayashrigurav3277 Před měsícem +1

    आता पन मुलीच्या आइबपाला घर नही तरी मुलगी व आईबाप म्हणतो बंगला गाडी सरकारी नोकरी मुलाला आई बाप नकोत महाराज जी सगळी मुले बेरोजगार नाहीत शेती नोकरी नही यानी काय करावे याचा विचार करावे मुलीचे पैसे घेउन देतात मुलगी दान करने मनाने मुलगी पाठ्वावी हे चित्र आसेच राहणार नाही मुलांची संख्या कमी होणार आहे वेळ तसिच राहत नही मुलीला व आई बापाला संस्कार असावेत

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 Před 2 lety +2

    जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🏻

  • @dattanarayanpatil4999
    @dattanarayanpatil4999 Před 3 lety +7

    बापाने पोरीच लग्न नाही केल तर पोरींनी काय मरे परयंत बापाचे घरीच का ।
    मुलीचे लग्न नाही हिंदुंची लोक संख्या कमी होईल का वाढेल । आणी नंतर काय परीस्तीती काय होईल । हे पहीले सांगा ,

  • @rawjigadhave7915
    @rawjigadhave7915 Před 3 lety +7

    Good👍

  • @RUDRA5092
    @RUDRA5092 Před měsícem +1

    Truth mharaj

  • @ganeshkale209
    @ganeshkale209 Před 2 lety +4

    Nice maharaj

  • @bharathgayakwad3505
    @bharathgayakwad3505 Před rokem +1

    महाराजानी सगळ्याची जिरवली. काय ते बोलन,काय ते हायभाव ,एकदम ओ .के .OKAY