कर्म आणि कर्मफळ।कर्माचा सिध्दांत|कर्माची गती।Karmic Account|Law of Karma in Marathi|

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2021
  • #कर्मआणिकर्मफळ
    #कर्माचासिध्दांत
    #कर्माचीगती
    #karmicaccount
    #karmakasiddhant
    #lawofkarma
    #Awarenessofkarma
    #कर्मकासिद्धांत
    #theoryofkarmainmarathi
    #karmkyahai

Komentáře • 490

  • @bindiyaonkar5999
    @bindiyaonkar5999 Před 2 lety +5

    दिदी तुमची खुप गरज आहे या समाजातल्या प्रत्येक गरीब व श्रीमंत गरजू व्यक्तींना तुमचे कार्य खुप छान आहे तुमचा आवाज ही खूप सुंदर व मधुर आहे तुमचे बोलणे ही शांत आहे तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे धन्यवाद दिदी ❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏🙏🙏🙏

  • @nandkumarwagh5840
    @nandkumarwagh5840 Před 2 měsíci +1

    खूपच चांगला व्हिडीओ आहे .

  • @user-td6sp1ih4b
    @user-td6sp1ih4b Před 2 lety +4

    तुमच्या मुळे जीवनाला एक वेगळा आकार भेटत आहे..

  • @pandurangsalgarwithvw9121
    @pandurangsalgarwithvw9121 Před 3 lety +20

    आपण या vedio च्या माध्यमातून खुप चांगले कर्म करत आहात....... धन्यवाद👍👍

  • @padminikulkarni2142
    @padminikulkarni2142 Před 3 lety +5

    खूप साध्या, सोप्या उदाहरणाने कर्मसिध्दांत सांगितलात मनात खोलवर रूजला .धन्यवाद

  • @digambartawde3255
    @digambartawde3255 Před 3 lety +36

    Marathi भाषेत vedio केले आहेत. फार आनंद झाला.
    मराठी भाषिक लोकांच्या डोक्यात
    प्रकाश पडेल. God Bless you

    • @vaidyasanjyot
      @vaidyasanjyot  Před 3 lety +1

      Thanks

    • @saraswatisomani918
      @saraswatisomani918 Před 3 lety +3

      कर्मचेफळ हिगोष्ट खुपछान आहे हेमीमानते आपलम्हणणे अगदिबरोबर आहे माझेनांव सरस्वती सोमाणी लातुर

    • @bageshreepatekar4537
      @bageshreepatekar4537 Před 2 lety

      FF a

    • @anytimehasa4927
      @anytimehasa4927 Před 2 lety

      @@vaidyasanjyot mam thank you for your information

  • @sonalijanokar4237
    @sonalijanokar4237 Před 6 měsíci

    खूप खूप सुंदर... अगदी सोप्या भाषेत समजून सांगितल्या बद्द्ल खरंच खूप धन्यवाद ताई ❤❤❤

  • @sanjaymehta2811
    @sanjaymehta2811 Před 2 lety +2

    खूप पोसिटिव एनर्जी दिली आणि अत्यंत सोप्या भाषेत समजवाले धन्यवाद

  • @dnyneshwarthorat1956
    @dnyneshwarthorat1956 Před rokem +1

    धन्यवाद ताई , मी तुमचा मनापासून आभारी आहे.मी तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिले आहेत. सर्व व्हिडिओ छान आहेत. जेवढे व्हिडिओ पाहिले तेवढे सर्व आवडले. जेवढे व्हिडिओ साठी लाईक महत्वाचे आहे त्यापेक्षा तुमचे ज्ञान आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मी पुन्हा एकदा तुमचा मनापासून आभारी आहे ,आभारी आहे ,आभारी आहे .

  • @shubhanginitsure2964
    @shubhanginitsure2964 Před 3 lety +8

    खूप छान व्हिडिओ!मीही माझ्या आयुष्यात कर्मफळांचा आलेला अनुभव घेतलाय."कभी खुशी कभी गम "अशा रूपात....😊🙏

  • @amayshevte6526
    @amayshevte6526 Před 3 lety +13

    Thank You for motivational speech.

  • @bhagwankadam7189
    @bhagwankadam7189 Před 5 měsíci +1

    ओम शांती ओम शांती ओम शांती ओम शांती

  • @pradeeppatil297
    @pradeeppatil297 Před 2 lety +1

    Zakas jabardast video good direction thanks very much

  • @madhurashinde9126
    @madhurashinde9126 Před 2 lety +3

    Excellent and very important information..👍💯😊
    Thank u mam..🙏❤️

  • @suniltayde3480
    @suniltayde3480 Před 2 lety +1

    तुमचे मनापासून खुप खुप अभार तुमचे शबद्ध कानावर पडताच मनातिल विचार बदलतात🙏🙏🙏🙏

  • @mandashete2062
    @mandashete2062 Před 2 lety

    खुप सुंदर माहिती धन्यवाद

  • @vishwajitraut7186
    @vishwajitraut7186 Před 2 lety +1

    Ekdum. Superb. Video. Chaan. Mahiti

  • @naynaudar6754
    @naynaudar6754 Před 3 lety +2

    Kupach sundar video Mam 👌👌👍

  • @shreyasshelke3801
    @shreyasshelke3801 Před 2 lety +1

    Khup khup dhanyavad tai

  • @rajugosavi7158
    @rajugosavi7158 Před 3 lety

    माझं पण असंच झालं आहे ताई माझे पती मला सोडून गेले आहे या जगातुन कोवीड मधे ते गेले कर्त्या पुरुषानं असे सोडुन ‌ गेल्या मुळे सगळं ठप्प झाले आहे मला एक मुलगा आहे व‌ सासुबाई आहे पण परीस्थिती खुप वाईट आहे कशाचाही आधार नाही पण मी यातुन लवकरच बाहेर निघणार आहे आणि त्यांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे मला विश्वास आहे ‌कि स्वामी समर्थ महाराज. मला खुप पाठबळ देतील मी नक्की च काहीतरी करून दाखवील 🙏🙏🙏🙏

  • @karishmaauti7776
    @karishmaauti7776 Před 2 lety

    Khup sunder sangitl madam .👍

  • @jamadar-dm9hs
    @jamadar-dm9hs Před 3 lety

    मस्त माहीती देताय ताई आणि सत्य आहे ...मीही आध्यात्मिक लाईनमधे आहे हे कर्मबधंन हे सर्वांना ऐतोच म्हणून चांगले कर्म करा जे तुम्ही करताय ताई खुपखुप tyanx good bles u

  • @sandhyatamhane9424
    @sandhyatamhane9424 Před 3 lety +4

    Hi संज्योत...first time तुझे विडिओ बघते .माहित नव्हते तुझे चॅनेल.
    खुप छान..तुझा आवाज ...तुझा बोलण्याचा अंदाज खुपच आवडला.

  • @rameshpatil6720
    @rameshpatil6720 Před rokem +1

    अतिशय गोड गोड आवाजात,विषय मांडणी खुपच साजेसे वाटले.🎉

  • @shubhangiadawade1660
    @shubhangiadawade1660 Před 2 lety +3

    Thanks Mam ,great inspiration and I definitely follow this.

  • @usha....1-2-3-4
    @usha....1-2-3-4 Před 3 lety +9

    khupach chan madam, thank you very much

  • @poonamkumbhar8498
    @poonamkumbhar8498 Před rokem +1

    खूप छान मॅडम 🙏🙏

  • @sujatadaphale2396
    @sujatadaphale2396 Před 3 lety +1

    Tumcha video khup chan ahe Ni motivational ahe

  • @user-dp7wx8pf1d
    @user-dp7wx8pf1d Před 23 dny

    ताई खूप छान माहिती दिली

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 Před 3 lety +9

    आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्यानेच लिहिल्याप्रमाणे चांगले कर्म आणि वाईट कर्मचा खाता उघडुन येतो आणि यालाच NASHEEB म्हणतात. याचा हिशेब ही तोच करतो आणि त्याने लिहिल्याप्रमाणे तोच आपल्याकडून करवुन ही घेतो कोणाला माहित की ते पाप आहे की पुण्य. आपल्या मनाप्रमाणे आपण कोणतीच गोष्ट करुच शकत नाही... उगीचच् आपण म्हणतो सर्व काही मीच केल.. एक तोच कर्ता आहे. 🙏

  • @pradipdal3793
    @pradipdal3793 Před 2 lety +2

    Very nice explained very much thanks🙏🙏

  • @vidyarajput6546
    @vidyarajput6546 Před 2 lety

    ताईसाहेब मी तुमचा कार्यक्रम पहिल्यांदाच कमेंट करत आहे लाईक केला खरच आनंद वाटला सुरवात तीला पासुन सगळेच video पाहणारच मी 👌🙏🙏❤

  • @nirmalagaikwad2074
    @nirmalagaikwad2074 Před 3 lety +1

    👍 खुप खुप छान ताई श्री साई स्वामी समर्थ 🙏

  • @pradeeppatil297
    @pradeeppatil297 Před 2 lety +2

    Thanks very much for your favourable n usefulness of all videos it's very nice and assential

  • @rajendraurankar6136
    @rajendraurankar6136 Před 3 lety +2

    Khupch chan mahiti dili thanks tumhi dole ughadlet thanks mam

  • @rajshrijadhav6582
    @rajshrijadhav6582 Před 3 lety +2

    Om shri swami samarth thankiv madam.

  • @swatisurve1347
    @swatisurve1347 Před rokem +1

    Khup chhan , अगदी बरोबर आहे

  • @Dr.PratibhaDabhade
    @Dr.PratibhaDabhade Před 3 lety +5

    Thanks ma'am for your motivational speech

  • @mickymouse7980
    @mickymouse7980 Před 4 měsíci

    Khuppppppppach chhan

  • @smitavaidya6366
    @smitavaidya6366 Před 2 lety

    Khउप छान माहिती

  • @vijaychavan5005
    @vijaychavan5005 Před 2 lety

    अगदी खरे आहे

  • @veenaprabhudesai3820
    @veenaprabhudesai3820 Před 3 lety +1

    छान वाटले सर्व माहिती ऐकून 🙏👍

  • @SmKatta
    @SmKatta Před 3 lety +2

    Tai ❤️thanks ya mahithi badhl 👍mi yoga , meditation krthe 🙏

  • @madhurianuradha6172
    @madhurianuradha6172 Před 2 lety +1

    Good evening Mam Khoop koop Chhan Margdarshan kele🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘

  • @nikhilkarajgikar1
    @nikhilkarajgikar1 Před rokem

    // श्रीस्वामीसमर्थाय नमः //
    आदरणीय सौ. संज्योतताई वैद्य यांना सादर नमस्कार विनंति विशेष.
    १. संज्योतताई आपण उत्तम वक्त्या आहात. तेव्हा देवाने आपल्याला दिलेल्या ह्या देणगीचा उपयोग आपण सर्व स्त्री संघटनांमध्ये करून त्यांना सांगा की सर्व स्त्रियां, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यावर होणारे सर्व अत्याचार होण्याचे एकमेव अटळ असे कारण म्हणजे आवश्यकता नसतानाही पाश्चात्य देशाकडून आपण आयात केलेले विधिनियमांचे म्हणजे परकीय शब्द कायद्यांचे मूलभूत तत्त्व हेंघ आहे. आता आपल्याला हे तत्त्व सांगतो.
    २. * अगदी,९९ अत्याचारी गुंड सुटले तरी चालेल पण एकाही निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होता कामा नये *. ,हेंच ते अत्यंत दूषित तत्त्व आहे. हे दूषित आहे कारण एका * काल्पनिक निरपराधी माणसाला चुकूनही कधी शिक्षा होऊ नये म्हणून आपण अशा खर्याखुर्या ९९ गुंडांना सोडणार ज्यांनी आधींच खर्याखुर्या ९९ निरपराधी लोकांविरुद्ध गुन्हे केले आहेत. आता सुटल्यावर ते आणखी नवीन ९९ निरपराधी लोकांविरुद्ध नवीन गुन्हे करणार आणि हे अपराधांचे म्हणजे परकीय शब्द गुन्ह्यांचे दुष्टचक्र असेच सतत चालू राहाणार. हेंच सध्या आपल्या भारतात सर्वत्र घडत आहे.
    ३. आपले न्यायशास्त्र असे भोंगळ नव्हते. उदाहरणार्थ १६७६ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांच्या घोडके नांवाच्या एका अत्यंत शूर सरदाराने १६७६ मध्ये एका स्त्रीवर बलात्कार केला.. आता छत्रपती शिवाजीमहाराज ह्या घोडकेला अत्यंत कठोर शिक्षा देतील अशी भीती वाटून एक मंत्री म्हणाले की हा घोडके अत्यंत शूर आहे त्यामुळे स्वराज्य मिळवायला ह्याचा फार उपयोग होईल. छत्रपती शिवाजीमहाराज म्हणाले * स्वराज्य ते असते जिथे सर्व स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले नेहमीच अत्यंत सुरक्षित असतात *.. ह्या माणसा सारखे लोक असले तर ही इतर माणसे सुरक्षित राहूच शकत नाहीत. सांगून छत्रपती शिवाजीमहाराजांनी त्या घोडकेचे हातपाय तोडून टाकून त्याला जंगलात रानटी प्राण्यांसमोर फेकून देण्याची आज्ञा दिली आणि तिची त्वरित कार्यवाही करून घेतली. त्यामुळे मराठी जनतेची छत्रपती शिवाजीमहाराजांवर अनन्य साधारण अशी भक्तीच जडली. त्यामुळेच छत्रपती शिवाजीमहारज १६८० मध्ये वारल्यानंतर क्रूरपणाची परिसीमा गाठलेला मोंगल राजा औरंगजेब पांच लक्ष एवढी मोठी सेना घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. तेव्हा जगात कुठेही कधीही झाले नव्हते असे १७०७ सतत २७ वर्षे चाललेले युद्ध मराठी जनतेने करून १७०७ मध्ये अहमदनगर येथे औरंगजेब मरेपर्यंत लढून औरंगजेबाचा पराभव केला. त्यानंतर मराठ्यांचे राज्य भारतभर पसरले. असो. आपली ह्यावरची प्रतिक्रिया मला कळवावी हीच माझी आपल्याला विनंति आहे.
    आपला शुभेच्छुक मित्र
    विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख ('निवृत्त,)
    बेंगळुरू, कर्नाटक राज्य.

    • @vaidyasanjyot
      @vaidyasanjyot  Před rokem

      देशमुख साहेब खूपखूप धन्यवाद

    • @nikhilkarajgikar1
      @nikhilkarajgikar1 Před rokem

      // श्रीस्वामीसमर्थाय नमः //
      आदरणीय सौ. स़ंज्योतताई नमस्कार विनंती विशेष.
      १. आपल्याला माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण सध्याच्या प्रचलित पण अत्यंत दूषित तत्वावर आधारित असलेल्या कायद्यांच्या विरुद्ध स्त्रियांची चळवळ उभी करा. माझ्या शारिरीक दूर्बलतेमुळे मी स्वतः विशेष काही करूं शकत नाही पण ह्या माध्यमातून आपल्याला अवश्य सहाय्य करीन. पण लक्षात ठेवा की स्त्रियांनीच आता आपल्या दैवताचे म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराजांचे राज्य निर्माण करायला हवे आहे. असो.आपल्या उत्तराची वाट पाहात आहे. कळावे लोभ असावा हे विनंति.
      आपला शुभेच्छुक मित्र
      विधिज्ञ विंग कमांडर वसंत नारायण देशमुख (निवृत्त)

  • @nirajw9958
    @nirajw9958 Před 2 lety +2

    Very excellent video. 🙏🙏🙏

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Před 9 měsíci

    मॅडम तुम्ही सारखे मझ्या डोळ्यां समोर दिसतात कानात तुमचे शब्द ऐकू येतात सारखे तुमचे व्हिडिओ पाहावे असे वाटते❤

  • @avinashmore1942
    @avinashmore1942 Před 2 lety

    Karmacha fal mhanun mala tumcha ha video disla. thank u maam.

  • @beingpradnyavlogs
    @beingpradnyavlogs Před 3 lety

    Khuup chhaan video. 😊👍

  • @amit9622
    @amit9622 Před 3 lety +2

    Dhanywad khup sunder explain kelat

  • @gauravgvg6666
    @gauravgvg6666 Před 3 lety +6

    Nicely explained...

  • @arjunlet5246
    @arjunlet5246 Před 3 lety

    खुपच छान सुंदर माहिती दिली माऊली धन्यवाद 🙏👌😊❤

  • @kishorsawant9460
    @kishorsawant9460 Před 25 dny

    छान...

  • @sangitawagh4583
    @sangitawagh4583 Před 2 lety +1

    मॅडम खूप छान वाटतय
    तुमचे video पाहून मन प्रसन्न झालं

  • @umeshgurav9507
    @umeshgurav9507 Před 3 lety

    खुप छान कर्म सिधांत सांगितला आपण.
    याचा वापर जर लोकांनी आपल्या आयुष्यात केला तर त्याची चांगली होईल.
    आम्ही पण अशा विचारांनी जीवन जगु.

  • @ravindragaikwad3715
    @ravindragaikwad3715 Před 2 lety

    कर्मसिध्दांतावर अतिशय सुंदर उदाहरण .

  • @shubhamsankpal7214
    @shubhamsankpal7214 Před 2 lety +1

    Nice

  • @varshasuryawanshi9380
    @varshasuryawanshi9380 Před 3 lety +2

    खुप छान शिकवण आहे ताई 🙏🙏

  • @kishormahajan2509
    @kishormahajan2509 Před rokem +1

    Ho barobar ahe tai

  • @nitinkhirade5309
    @nitinkhirade5309 Před 2 lety +1

    मॅडम अगदी बरोबर आहे।साधुवाद देतो

  • @manasikulkarni1838
    @manasikulkarni1838 Před 3 lety

    Very nice information👍 Like your video. 🙏🙏🥰

  • @sanjeevanipawar2986
    @sanjeevanipawar2986 Před 2 lety +1

    Khupch chaan Tai.. thanks

  • @pavancreation2706
    @pavancreation2706 Před 10 měsíci +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @poorvaparkar2920
    @poorvaparkar2920 Před 2 lety

    Nana parkar
    Thanks mam

  • @sandhyasarodegoodmooringsa5454

    Mam mi karmala khupach mahatva dete tumcha sarkhe motiveshan 👌👌 khupach chhan

  • @ganpatrangnath4106
    @ganpatrangnath4106 Před rokem +1

    कर्म फळ सिद्धांत 100%आहे

  • @marecipesandlifestyle
    @marecipesandlifestyle Před 2 lety +1

    आपला व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला.

  • @prabhaganu4638
    @prabhaganu4638 Před 3 lety

    खुप सुंदर भाव
    पटल आहे नक्कीच

  • @SRP2905
    @SRP2905 Před 3 lety +2

    Motivation छान करता तुम्ही 🌹🙏👏

  • @BhavnaPatel-nh3ey
    @BhavnaPatel-nh3ey Před 3 lety +3

    खूप छान मेडम thank you very much

  • @daulatsuryawanshi2694
    @daulatsuryawanshi2694 Před 2 lety +1

    Hats of to U. Thanks for important information

  • @rajumule3770
    @rajumule3770 Před 3 lety +8

    You are always happyness spreading other people's ,, Great work ,, always God bless you madam💐👍😊👌

  • @keralandtirupatibalajitrip2842

    खूप छान माहिती दिली आपणास धन्यवाद
    मी स्वतः हरिभाई ठक्कर यांचे पुस्तक वाचन
    केले आहे पण वाचना पेक्ष्या आपण जी
    सविस्तरपणे सादरीकरण केल्या मुळे
    खूप छान वाटले

  • @VaishaliBagalsKitchen
    @VaishaliBagalsKitchen Před 3 lety

    मस्त ताई छान video

  • @dhanendramagdum4462
    @dhanendramagdum4462 Před rokem

    Tai khupch chan

  • @suvarnakalke9210
    @suvarnakalke9210 Před 2 lety

    खूप खूप छान

  • @balkrishnadasramakrishnada6253

    छान,धन्यवाद खुप खुप आभार आपले

  • @yaomusicindia6769
    @yaomusicindia6769 Před 2 lety +1

    Farach sunder vichar aahet tumche

  • @priyankasurve5932
    @priyankasurve5932 Před 3 lety

    खुप छान आहे व्हिडीओ 🙏🙏

  • @swatipatil2571
    @swatipatil2571 Před 2 lety

    मला खूप छान स्वाप्न पडल होत.... मी आमच्या गुरू ना विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या मगच्या जन्माचा दोष स्वप्नाचा माध्यमातुन दोष निघाला ❤️😍

  • @sarikasonawane9050
    @sarikasonawane9050 Před 7 měsíci

    Supar 👍🙏

  • @gopaliyer4251
    @gopaliyer4251 Před 3 lety +1

    Very beautiful and karma theory is very true and I believe it.

  • @swapnajadeshmukh6945
    @swapnajadeshmukh6945 Před 3 lety +1

    Khup chan sangat aahat mam tumhi karmachya phala babat Thank you 🙏🙏

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 Před 3 lety

    खूप सुंदर विश्लेषण श्री सद्गुरू वामनराव पै ह्यांची आठवण झाली ताई,👌💐

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 Před 3 lety +1

    उतम विशलेषण धन्यवाद आप को

  • @sawantsujit1973
    @sawantsujit1973 Před 3 lety +1

    फार छान विडिओ आहे

  • @snehamarathitutorial8690
    @snehamarathitutorial8690 Před 3 lety +10

    Thank you 🙏

  • @yogeshs._7794
    @yogeshs._7794 Před 2 lety +1

    Best video👌🏻👌🏻💯💯💯💯

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 Před 3 lety +9

    Law of karma is true. Practical and inspiring. God bless you.

    • @MILINDDIWAKAR21
      @MILINDDIWAKAR21 Před 3 lety

      Madhavi diwakar good विद्याताई फारच छान

  • @kalpanapardeshi1161
    @kalpanapardeshi1161 Před 2 lety +1

    Khup chhan mahiti milali tai dhanyvad

  • @pranaygolam150
    @pranaygolam150 Před 3 lety

    Khupaach chhan. 🙏🙏🙏 👍

  • @kirtipangare5551
    @kirtipangare5551 Před 3 lety +1

    Hi... Mam
    very nice speech👍👍

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Před 3 lety

    खुपच साध्या सोप्या भाषेत कर्माचा सिध्दांत समजाऊन सांगीतला आहे. विषयाची मांडणी खुप सुंदर आहे. धन्यवाद.

  • @manishadesale6269
    @manishadesale6269 Před 3 lety +5

    Nice Topic Selection...!!

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 Před 7 měsíci

    Great inspiration 🙏🌹🙏👍👍

  • @sujatasatapathi4566
    @sujatasatapathi4566 Před 3 lety +4

    Thank you for very well explained video 🙏.

  • @vshhalimali8505
    @vshhalimali8505 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली सोप्या पद्धतीने माहिती दिल्ली कर्मा ची

  • @anjaliranjekar3250
    @anjaliranjekar3250 Před 3 lety +1

    Very nicely explained.

  • @patilbharati950
    @patilbharati950 Před 3 lety

    Well explained👌👌👍👍👍

  • @chandrakantsuryavanshi8022

    खूप छान विवेवेचन केले कर्माचे