हे सात नियम आपली रिकामी तिजोरी भरून टाकतील। श्रीमंत होण्यासाठी सात नियम।

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 09. 2021
  • Created by InShot:inshotapp.page.link/YTShare
    #sanjyotvaidya
    #श्रीमंत
    #श्रीमंती
    #श्रीमंतकसंव्हाव
    #रिकामपाकिटकसंभरावं
    #श्रीमंतहोण्याचीसुत्रे

Komentáře • 57

  • @veereshkamat9358
    @veereshkamat9358 Před 2 lety +16

    संज्योत ताई नमस्कार. अप्रतिम मार्गदर्शन. हे आपण सांगितलेले नियम काटेकोर पणे पाळले तर नक्कीच भविष्यात कोणाही पुढे हात पसरविण्याचे वेळ येणार नाही. व्हिडिओज द्वारे आपण केलेले प्रबोधन घर बसल्या फार अनमोल वाटले. असेच व्हिडिओज आपण पाठवीत रहा. आपले लाख लाख धन्यवाद....

  • @sandeepbhandari5819
    @sandeepbhandari5819 Před 2 lety +14

    आपला प्रत्येक शब्द अनमोल आहे
    सादर आभार 🙏

  • @gauravnaik3761
    @gauravnaik3761 Před 2 dny

    खुप छान मेडम

  • @rekhakadam9441
    @rekhakadam9441 Před 2 lety

    तुमचे व्हिडिओ नेहमीच मनाला शक्ती देणारे आहेत. कोणत्याही कारणामुळे माणसाचा आत्मविश्वास कमजोर होतो.आपले व्हिडिओ माणसात जीव आणतात.🙏👌 धन्यवाद.🙏🙏

  • @ashashetty6761
    @ashashetty6761 Před 2 lety +5

    Valuable suggestion very much agreed 👍🙏

  • @shobhakasar2971
    @shobhakasar2971 Před 2 lety

    अगदी बरोबर आहे.मी एक financial advisor आहे, सध्या कोरोना काळात खूप लोकांना माझ्या कामामुळे मदत झाली.
    Thank you

  • @chaitya6578
    @chaitya6578 Před 2 lety

    फार फार सुंदर माहिती दिली आपण खरोखर श्रीमंत असेल तर आणि तरच हे जग आपली किंमत ठेवते. हेच सत्य आहे. आपण सांगितले ला मंत्र खरोखर आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा आहे.

  • @meerachaudhari3094
    @meerachaudhari3094 Před 2 lety

    मस्त

  • @marathimusicby-dipalitembh288

    खूपच छान ताई 👌

  • @sunitahange1839
    @sunitahange1839 Před 2 lety

    छान नियम आहेत .

  • @jayanthashetty3522
    @jayanthashetty3522 Před 2 lety +1

    Dhanyawad Mam

  • @rtarts1524
    @rtarts1524 Před 2 lety +5

    Thank you Mam 😊🙏

  • @yogeshtidke9968
    @yogeshtidke9968 Před 2 lety +2

    Dhanyawad madam

  • @meenakshiwadekar4863
    @meenakshiwadekar4863 Před 2 lety

    Thanks mam....

  • @rajaramshinde6531
    @rajaramshinde6531 Před 2 lety +1

    खूप छान मार्गदर्शन, मॅडम.

  • @shivdaspatil8853
    @shivdaspatil8853 Před 2 lety

    खूपच छान माहिती मिळाली
    मनापासून धन्यवाद

  • @kalevinod8050
    @kalevinod8050 Před 2 lety

    Thanku khup chhan madam

  • @gautamrangari4379
    @gautamrangari4379 Před 2 lety +2

    Thank you very much ma'am

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 Před 2 lety

    Nice clip clip

  • @satishpawar5007
    @satishpawar5007 Před 2 lety +3

    मनःपूर्वक आभार!
    प्रत्येक टिप्स अनमोल आहे.मी आज निवृत्त झालेला आहे. परंतु ज्या व्यक्ती आजही काम करत आहेत त्यांनी वरील टिप्स आत्मसात करणे गरजेचे आहे.
    धन्यवाद ताई, सादर प्रणाम.

  • @rajeshreechakri7009
    @rajeshreechakri7009 Před 2 lety

    Thank you 🙏 Maam for sharing this video with all postive thoughts and very nicely explained..

  • @malatimore8643
    @malatimore8643 Před 2 lety +1

    Dhanyawad

  • @atukadam
    @atukadam Před 2 lety

    *खूप छान, नवीन शिकायला मिळाले त्या बद्दल धन्यवाद, आभार*

  • @sonwanenandkumar.9832
    @sonwanenandkumar.9832 Před 2 lety +1

    अप्रतिम मॅडम

  • @amit9622
    @amit9622 Před 2 lety

    Pranam 🙏

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 Před 2 lety

    Thank u madam.very nice information.

  • @harshalghate1037
    @harshalghate1037 Před 2 lety

    One of the best video for youth maam thanks alot

  • @pralhadrajbhoj2764
    @pralhadrajbhoj2764 Před 2 lety

    Very good information Taai,👌👍🙏🙏

  • @shashikantkoli1548
    @shashikantkoli1548 Před 2 lety

    Nice

  • @vaishalipetkar4695
    @vaishalipetkar4695 Před 2 lety

    Thanks ma'am...Very powerful motivational speech 👍👍💐💐

  • @kushalkelshikar
    @kushalkelshikar Před 2 lety

    Thank you Madam
    God bless you 🙏

  • @dineshwaiykar4352
    @dineshwaiykar4352 Před 2 lety

    Thanks Tai

  • @vinodahire4564
    @vinodahire4564 Před 2 lety +1

    Good information madam

  • @nilekhapenta9993
    @nilekhapenta9993 Před 2 lety +2

    नमस्कार ताई 🙏🏻🙏🏻

  • @SarikasahareSarika
    @SarikasahareSarika Před 2 lety

    Mam khu chan mla

  • @maheshpawar2192
    @maheshpawar2192 Před 2 lety

    Sanjyo mam khup chan

  • @afrozkhan6626
    @afrozkhan6626 Před 2 lety

    Namaste madam...financial advisor kuthe bhetel....tumchya odkhiche aahe ka koni

  • @akshayraut7565
    @akshayraut7565 Před 2 lety +2

    चांगलं मार्गदर्शन... Bt ma'am मला आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे... मला श्रीमंत व्हायचं आहे...

  • @killersawant
    @killersawant Před 2 lety

    CZcams tumhala per month kiti pay karta tai?

  • @surajsalunkhe6723
    @surajsalunkhe6723 Před 2 lety +1

    मॅडम मला 111,1111 हे नंबर सतत दिसत आहेत. मी खूप बेचैन आहे कारण हे नंबर मला दररोज दिसत आहेत. यावर मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @chhayascreationschhayabhos6159

    Mam mala meditation made kutlech sine disat niit

  • @sandhyamarathirecipe369

    नमस्कार ताई मी तुमचे विडिओ बघते मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे कृपया उत्तर द्यावे ही विनंती आमचे घर लोन वर आहे मिस्टरांची सॅलरी कमी मीही जॉब करायचे तेव्हा सगळे बरोबर चाले ले होते पण मी आता काही कारणास्तव जॉब करू शकत नाही आता काय करावे सुचत नाही घर विकावे कि काय करावे समजत नाही उपाय सुचवा ना 🙏🙏

    • @vaidyasanjyot
      @vaidyasanjyot  Před 2 lety +5

      घर विकू नका... Loan चा EMI भरू शकू एव्हढे पैसे तुमच्या कडे येतील असा काहीतरी Business तुम्ही करत आहात व अगदी सहजगत्या तुमचा बँकेचा हप्ता भरला जात आहे असं Visualize करा... हे ब्रम्हांड तुमच्या साठी तशा गोष्टी तुमच्या Life मधे घेऊन येईल.

    • @omprakashpiselicadvisor2784
      @omprakashpiselicadvisor2784 Před 2 lety +1

      Right madam

    • @shwetabhanushali5764
      @shwetabhanushali5764 Před 2 lety

      Agdi khar ahe.. me he karun pahile ahe n it's wrk!!

  • @vrushaliVUL
    @vrushaliVUL Před 2 lety +4

    1. आपल्या पाकिटात, बँकेत पैसे वाढू द्या
    90% खर्च अँड 10% सेविंग
    2. खर्चावर नियंत्रण
    3. अत्यावश्यक/ आवश्यक खर्च, / अनावश्यक खर्च टाळा
    4. Investment SIP, Mutual Fund Share Market
    5.पैशाचे नुकसान टाळा.
    6. स्वतःच घर घ्या.
    7. भविष्य निर्वाह निधी.
    8. तुम्हांला श्रीमंत व्हायचं आहे हे विसरू नका

  • @chetanchahakar2034
    @chetanchahakar2034 Před 2 lety +2

    Madam mala job hava ahe please help me

    • @sachinshewale7149
      @sachinshewale7149 Před 2 lety +1

      नमस्कार मॅडम,
      नियम क्रमांक ५ बाबतीत जरा माझं वेगळ मत आहे.
      घर घेण्यामध्ये व त्या आर्थिक ताणामुळे बरिच माणसं आयुष्यभर गरिब रहातात.

  • @prashantraj4300
    @prashantraj4300 Před 2 lety +1

    Vdo चांगला पन साउंड क्वालिटी एकदम खराब......👎👎👎👎👎

  • @sanjayr369
    @sanjayr369 Před 2 lety +1

    पाठीमागे अनावश्यक आवाज येत आहे!
    त्यामुळे बेचैन होते....
    चांगली माहीती ऐकतांना शांती हवी!

    • @rajeshreechakri7009
      @rajeshreechakri7009 Před 2 lety

      You explain each things so nicely 🥰 Thank you for sharing such a useful video for all .