आकर्षणाचा सिध्दांत।Law Of Attraction| Power Of Subconscious Mind|अवचेतन मनाची शक्ति।Sanjyot Vaidya.
Vložit
- čas přidán 12. 06. 2020
- #TheSecret
#आकर्षणाचासिध्दांत
#LawOfAttraction
#SanjyotVaidya
#PowerOfSubconsciousMind
#अवचेतनमनाचीशक्ति
#PowerOfVisualisation
The Secret is the Law of Attraction. Under the Law of Attraction, the complete order of the Universe is determined, including everything that comes into your life and everything that you experience. It does so through the magnetic power of your thoughts. Through the Law of Attraction like attracts like.
three steps to fulfil dreams,
1) Ask
2)Believe
3)Receive.
The subconscious mind is the powerful secondary system that runs everything in your life. ... The subconscious mind is a data-bank for everything, which is not in your conscious mind. It stores your beliefs, your previous experience, your memories, your skills. Everything that you have seen, done or thought is also there.
Meditation. ...
Visualization. ...
Positive Affirmations. ...
three very important ways to active your brain.
प्रत्येकाला श्रीमंत व्हायचा असते आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात स्वप्ने पूर्ण करायची असत। आकर्षणचा सिद्धांत जर आपण समजून घेतले तर आपण आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकत।आपला अवचेतनमन आपल्याला आपली सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करतो पण त्यासाठी तो कसा काम करतो हे जानने जास्त जरुरी आह। प्रत्येक विचारची एक फ्रीक्वेंसी असते आणि विचारांची हीच फ्रीक्वेंसी या यूनिवर्स मधे प्रक्षेपित होते आणि तश्याचा गोष्टी आपण आपल्याकडे आकर्षित करत। म्हणून आपल्याला जे हावय लाइफ मधे तीच स्वप्न बघा आणि तशीच विचारांची फ्रेक्वेंसी यूनिवर्स प्रक्षेपित करा आणि आपल्याला जे हवय आयुष्यात ते मिळव। स्वप्ने पूर्ण करण्याचा तीन स्टेप्स आहेत १) मागा (ask) २)विश्वास ठेवा(Believe) ३) मिळवा (receive)
Follow Us On:
Sanjyot Vaidya
/ sanjyot Vaidya Parenting Coach & Motivational Speaker
Strawberry English Medium School
www.instagram.com Sanjyot Vaidya.
in.linkedin.com Sanjyot Vaidya.
twitter.com Sanjyot Vaidya.
मी सीक्रेट चा गेली 10 वर्षे अभ्यास करतो आहे.आणि त्याचे खूप छान अनुभव येत देखील आहेत.आपण खूप छान बोललात.पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक👌💐
सीक्रेट हे अतिशय उभारी देणारे आणि अभ्यास करण्याजोगे पुस्तक आहे। आणि आपले विचार आणि बोलणे ही खूप प्रेरणा देणारे आहे
आपले सर्व व्हिडीओ खूपचं अप्रतिम होत आहेत. त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचत आहेत. आपल्याला शुभेच्छा..
9years
तुमच्या पाॅझिटिव्ह विचारातुन माणसाला जगण्यासाठी आधार मिळतो . आणी याच पाॅझिटिव्ह विचारातुन माणुस संकटातून मार्ग काढतो .
Khup chan vatle madam eikun
फार दिवसांनी या माध्यमातून तुमची भेट झाली व तुमचे *मन* या विषयावरील सुंदर विचार जाणून घेता आले अतिशय छान,
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
धन्यवाद खुपच खर आहे अनुभव आलेला आहे पण विश्वास महत्वाचा आहे 🙏🙏
खुपचं सुंदर सर्वांना समजेल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत अनुवाद करून तुम्ही सांगितलं आहे धन्यवाद mam
मॅडम माझ्या पण खूप इच्छा आहेत...पण माझ मन खूप चंचल आहे...आणी त्यामुळेच माझ एकही इच्छा पूर्ण होत नाहीय... कृपया काहीतरी उपाय सांगा...
संज्योत मॅडम खुप सुंदर रितीने तुम्ही समजून देता
Khupach sundar ritya tumhi akarshanacha siddhant sangitla ahe thank you 🙏🙏🧚♀️🧚♀️
Khup chan madam
खुप छान व्हिडिओ आहे अगदी मनापासुन आवडला👌👌🙏🏻😊
Khup chan prakare sangitalyat. Tumachi bhasha khup sopi va sundar aahe. Tyamule concept lagech laxat yete.
खूप छान तुमची लँग्वेज पण छान आहे।..….
Very True,... Nicely Explained...
Rajyog Meditation,.... At Bramhakumaris,... Taught By ShivBaba, Lord Shiva,.... Is Based On.... Same.... Antim Mati So Gati,.... ShreeMadBhagvadGeeta.... Anubhav Ghyava Sarvanni,... Om Shanti🙏
खूप खूप छान खूप खूप आभार आपल्या महिती साठी. मनापासून आभार
सध्या अच्युत गोडबोलेंच 'मनात' वाचत आहे, त्यामुळे मनाच्या संकल्पना अधिकच स्पष्ट झाल्या. खुप छान।
thanks a lot
हे book कुठे मिळेल
अतिशय सुंदर प्रेझेंटेशन
मॅडम मी एक शेतकरी आहे मी पुणे मध्ये टॅक्सी रात्री चालवत् होतो आणि रात भर चालवून मी सतत अजारी पडत होतोआणी मी खुप जीवनाला वैतागलो होतो नंतर मी गावा कडे आलो आणि गावाकडे आल्या नंतर मला काम मिळत नव्हता आणि मी शेती करायचे ठरवले शेती पोजीटिव विचार करून करू लागलो आता ऊतम शेती करून चांगला पैसा मिळवत आहे माणसाने कितीही संकट आलें तरी निगेटिव्ह विचार करू नये तर सतत पोजीटिव विचार करावे पोजीटिव विचार केल्यावर 100टक्के रस्ता मिळतो मी सोलापूरकर
खूप अभिनंदन तुमचं...
Khup chan dada Ashich Pragati kara
I experienced it. Now I have been following for years. Every one should go on the same path.
Khup chan👍🏼
Kont Gao bhav तुझ??
धन्यवाद मॅडम. खूप छान माहिती.
100% सहमत आहे!
Thanks so much
Your great madam
Khup Chan
Perfect ✅🔥👌 Power of positive thinking 🙏 १००% सहमत !!
thanks for guidance 🙏
Khup chan informatin
खुप छान 👌
एकदम बरोबर मॅम
Very nice thank you
Khup easy and effective information. Thanks mam
Khup sundar mam . Thank you.
The secret book also based on " Bhavatgeeta" , these all things u found in Bhagvatgeeta, if possible read it , thanks ,
खूप छान आणि साधा सुटसुटीत शाब्दिक संवाद....
खूप छान
खूपच छान...💐
धन्यवाद!
Perfect. Powar.
Nice khup chaan mam
Very nice
Khup mast mam thanks 😊😊🙏🙏
Khupch chaan mahiti
खूप सुंदर धन्यवाद
Very nice ,excellent explanations
Very nice madam, God bless you.
Important knowledge Thank you so much
Thanku thanku thanku..... Mamm
Thankyou madam , very well explained such a great topic of LAW OF ATTRACTION in simple language.
It's my pleasure
Be positive madam 👍 great
Great 👍
खुप छान.खुप सोपे करून सांगितले.धन्यवाद दिदी
Nice one explanation ,Madam
Wow
खूपच छान. आपण लोकांची सेवा करत आहात. 100:/: हे ट्रस्ट. आपलं देव कल्याण करो..
धन्यवाद 🙏🙏🌹🌹
सुदंर विश्लेषण...
Thanks mam.Greatful of you😊
Nice mam
किती छान सांगितले ताई.धन्यवाद मी नक्की करनार
सत्य, अप्रतिम।
मॅडम, तुम्ही बोलताना जीवनभर फक्त तुम्ही बोलतच राहावं,अस गोड, मंजुळ बोलता,
आणि विशेष म्हणजे
शास्त्र अध्यात्म धरून,
कारण आपल्या साधु संतांनी अनुभवातून लिहून ठेवलं की
चिंती परा, ते येई घरा
धन्यवाद
Khup chhan information
Nice..👌
#ज्ञानगंगा
Great explained 👌🏻👌🏻
Nice mam..
Khup chhan mam...Kiti sundar
खुप छान माहिती मॅडम, खूप खूप आभार 🙏
Nice clip
Thank you
GREAT INFORMATION IN VERY EASY WAY
LOTS OF THANKS MAM
मी खूप वेळा याचा अनुभव घेतला आहे
Very nice & its very true
very nice👌🕉⚘🙏
Best video
खूपच छान समजावून सांगितले आहे ताई तुम्ही ....💐💐💐💐
czcams.com/users/ProfDipikaJangam
Thanks🙏🙏🙏
Best Life Guide Line Mam....
Thx mam. Nice information
Beautifully explained Madam
खूप छान माहिती दिली आपण मॅडम 🙏🏻🙏🏻
Great Teaching 👌👌👍👍
Great information,and 100%right madam👍😊
Thanks Mam
Apratim mam....yevdhi powar ahe bhrmand enrgy mdhe mi rekhi mdhun shikle .....thanku so much mam khup chan vichar mandle ....te mhntat na consunce mind thrvt and subconscious mind pratikriya det ... .be positive .....life is stugle
नक्कीच
czcams.com/users/ProfDipikaJangam
छान..👌👌👍
खूपच छान माहिती
Thanks thanks thanks 👍
Thank u thank u thank u so much dear mam 🙏🙏🙏
Great 👌👌
Really nice
Nice mam,
खूप सुंदर
Nice topic ahe madm
❤️khup chaan
VERY NICE THANKYOU 👌
खूप सुंदर अशी माहिती आपण दिलेली आहे
czcams.com/users/ProfDipikaJangam
Good thanks
Excellent
Very Nice Video
Right information
खूप छान मॅडम🙏🏼👍
Nice explaination and very nice voice