Thank for your guidance ani khartar thmchay video me Aaj c pahilat thank a god aplaya ayurvadick madhay sampurnay nidan aahat pan truthfully konic asa sangat nahi pan thumi kharach khup changla Kam karat aahat
Sir plz make a video on weight gain in case of lactose intolerance n gluten intolerance diet.. Plz sir.. I'm trying for 1n 1/2 yr. But no such significant gain
Namaskar sir tumcha weight loss cha video baghitala chhan vatla panmala appan scietica var kahi suggestion dewoo shakta ka mala thiis madhe paining aahe me physio pan gehat aahe pan paining kami nahi
सर, उडवर्तन क्रिया आपण सांगितलीत. ठीक आहे पण त्यासाठी वेळ हवा. कामाच्या धावपळीत नेमक तिथेच घोड अडतं. म्हणून असा एखाद पदार्थ सांगा जो नियमित दिवसातून एकदाच खाल्ल्याने वजन कमी होईल. धन्यवाद.
Hello sir Thankyou for this information it's is really very simple to be done .please also suggest some more information on some more methods for weight loss.
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
पाणी असं ठरवून पिऊ नये, आपल्याला जेवढी आणि जेव्हा तहान असेल तेव्हा त्या प्रमाणात पाणी प्यावे. हे आपल्या कामाचे स्वरूप, ऋतू इत्यादी नुसार बदलू शकते. धन्यवाद !!!
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. आयुर्वेद विषयक अशीच नवनवीन आणि शास्त्रीय माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!
माझे घुडघे खुप दुखतात व वजन वाढलेले आहे त्यासाठी मी पाई फिरणे व पायांचे काही व्यायाम करत आहे तर ते केले पाहिजेत का? तुमचे विचार मला आवडले आहेत मी उपाय करून पाहीन धन्यवाद तरी मला उत्तर मिळाव् ही विनंती
खुप छान बोलण्यात पद्धत तुम्हाला अवगत आहे सर keep it up माहिती सुद्धा फ़ार छान देता
Dr खूप छान माहिती दिली आहे मी करून बघणार आहे 🙏🙏🙏🙏
आज उपाय सापडलं खुपच शोधून सापडलं वजन कमी करण्यासाठी धन्यवाद सर
खूप छान माहिती दिली , छान पद्धतीने समजावून सांगितले,धन्यवाद
ही माहिती इतरांनाही पाठवा !
धन्यवाद !
साहेब.. वजन वाढवन्यासाठीही काही उपाय सुचवा.. तुमचे खूपच उपकार होतील..
Dr. तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे 😊😊
धन्यवाद !!!
Sir tumhi khupach chan mahiti sangitali Dhanaywad
खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली सर
सादरीकरण खूप छान सोप्या आणि सरळ भाषेत असल्यामुळे शंका निर्माण होत नाही 🙏
आपल्या प्रतिक्रियेसाठी आभार !!
डॉ सर तुम्ही हसमुखी आहात मार्गदर्शन पण खुप छान समजून सांगता
nice information you give sir
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर
धन्यवाद! Stay connected, keep watching!
सर खुप च छान माहिती सांगता तुम्ही धन्यवाद आणि आभार
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Very fine thanks you
धन्यवाद sir खुप चांगला आणि उपयोगी उपाय सांगितलात तुमच्या इतर व्हिडीओ प्रमाणे हा व्हिडीओ ही उत्तम आहे 🙏🙏🙏
हा video इतरांनाही पाठवा !
खूप खूप धन्यवाद !!!
धन्यवाद सरखूपछानमाहितिमिळालि
Dr. फारच सुंदर आहे माहीती आणि आपण मराठी असल्या मूळे मला अभिमान वाटतो
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार !!!
Sir khup chan upay sangitla abhari aahe aami tumche
ही माहिती इतरांनाही पाठवा !
धन्यवाद !
Khup dhnywad asech mhtwachya mahitiche video banvt jawa
नक्कीच. पुढेही आयुर्वेद, आरोग्य, इत्यादी विषयांवर आधारित असलेले videos पहायला मिळतील.
धन्यवाद !!!
Khup Chan upay ahe thanks sir
धन्यवाद !!!
ही माहिती इतरांनाही पाठवा.
Khup Khup abhar, Chan mahiti 👌👌👌
धन्यवाद !!!
Nice information Thanks sir👍
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Thanks sir 👌🙏
Thank for your guidance ani khartar thmchay video me Aaj c pahilat thank a god aplaya ayurvadick madhay sampurnay nidan aahat pan truthfully konic asa sangat nahi pan thumi kharach khup changla Kam karat aahat
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार...
Stay connected !
Keep watching !!
धन्यवाद !!!
Khup chhan sir thanks
धन्यवाद !!!
Khup Chan mahiti dilat Thanku dr..🌹💐
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
❤
धन्यवाद
khup chhan mahiti detat sir
धन्यवाद !
ही माहिती इतरांनाही पाठवा.
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात. खूप खूप धन्यवाद !!! Do Share & Keep watching!
Nice information Sir 👋
Thank's 🌷🌷
धन्यवाद !
धन्यवाद सर खुप छान व्हिडिओ
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
Anghol garam panyane karaychi ka komat ki thand
Very thanks for valuable information.
Tell about Diabetes
धन्यवाद !
Thanks 🙏 sirj
pitane khrch fark padel ka sir Aanni kiti divsani frak janvel
डॉ.आपण खुप छान माहिती सांगितली. धन्यवाद .अशीच सोप्या रीतीने काही उपाय सांगितले खुप छान वाटले
धन्यवाद !!!
Khupach chan. Thank you so much. 🙏🌹🙋
धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir please urticaria वर ekhada video करा.
Nice
उटणे ही भारतीय संस्कृती आहे आपण सर्वांनी याचा फायदा घेऊन परंपरा पुढे जोपासायला हवी ...धन्यवाद अभ्यासू dr Tushar sir 🙏🙏
Thanks.
Thnx sir nice information.....🙏
ही माहिती इतरांनाही पाठवा.
धन्यवाद...
Nice 👍
Thanks 👍
Sir ha upay kiti divas karava lagel
खूप छान 🙏🙏
धन्यवाद !
Thanks sir
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
खुपच छान 👌 👍
ही माहिती इतरांनाही पाठवा !
धन्यवाद !
धन्यवाद डॉ दादा
धन्यवाद !!!
छान आहे विडियो सर
धन्यवाद !
Dr khup khup chan jevdhe aabhar manave titke kamich aahe
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !
छान माहिती
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
खूप छान
हा video इतरांनाही पाठवा !
धन्यवाद !!!
Balachya kalavr khup kes aahet tyasathi upay sanga plz🙏
Herbalife ch Asch aahe use karal to paryant thik band zalyanantr part tech wait gain
Oil konte lavave
सर तुम्ही छान सांगता
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
सर संध्याकाळी मोहरीचे तेल लावून मालीश केली तर जमतंय का सर प्लिज सांगा
👌👌
Nice information sir
धन्यवाद !!
very nice Information sir
धन्यवाद, ही माहिती इतरांनाही पाठवा.
Sir tach dukhi Sathi upay sanga🙏🙏
Bajri ka aata besan masur aata kitana lena chaiye sir
वीडियो खूप आवडला
धन्यवाद !!!
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay connected !
Keep watching !
🙏🙏👌👌
फार छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏💐
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Sir vajan vadavnyasathi kahi upay sanga na please
Very nice
धन्यवाद !
सर पायावर फुगलेले नसा साठि उपाय सांगा
Khp chan
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
Khup chan upay ahe pan Dr hya barobarach ayurvedic medicine ahe ka weightloss sathi
सर वजन वाढवण्यासाठी उपाय सांगा खाल्लेल अंंगी लगत नाही
पोठ कमी करण्यासाठी उपाय सांगा सर
पोटामुळे मला लय त्रास होतोय.... 🙏🙏
Khup chan sir 🙏
Hii sir
Sir plz make a video on weight gain in case of lactose intolerance n gluten intolerance diet.. Plz sir.. I'm trying for 1n 1/2 yr. But no such significant gain
ह्या संदर्भात पुढे सविस्तर माहिती असलेला video पहायला मिळेल.
धन्यवाद !!!
Thnk u so much sir
🙏🙏🙏
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Sir ayurvedic saban konta vapraycha karan haldine v besan pitane cheharyvr futkulya yetat.
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
Namaskar sir tumcha weight loss cha video baghitala chhan vatla panmala appan scietica var kahi suggestion dewoo shakta ka mala thiis madhe paining aahe me physio pan gehat aahe pan paining kami nahi
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
सर, उडवर्तन क्रिया आपण सांगितलीत. ठीक आहे पण त्यासाठी वेळ हवा. कामाच्या धावपळीत नेमक तिथेच घोड अडतं. म्हणून असा एखाद पदार्थ सांगा जो नियमित दिवसातून एकदाच खाल्ल्याने वजन कमी होईल. धन्यवाद.
Weight Loss and Weight Gain: czcams.com/play/PLWLVUUxp3ijXRHhneHbwpbnGza9FKQST9.html
🙏🙏@@drtusharkokateayurvedclinic
Sir tumi jwari,chnyach v masoor dalich pit lavayla sangitel tyane dandhachi charbi kmi hoiel ka
हो, उटणे लावल्याने चरबी कमी होते, असे आयुर्वेद सांगतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Hello sir Thankyou for this information it's is really very simple to be done .please also suggest some more information on some more methods for weight loss.
Sure ! Follow our weight loss series !
Thanks !!!
Nice information thanks
👌🏻👌🏻👌🏻
🙏🏻
Sir kidney stone sati upay sanga
नक्कीच या विषयावर video बनवले जातील !
धन्यवाद !!!
🙏🙏
धन्यवाद! Stay connected, keep watching!
मालिशसाठी हिवाळ्यात कोणते तेल वापरावे तसेच केस काळे करण्यासाठी उपाय सांगा व अँलर्जीक सर्दीसाठीपण उपाय सांगा
अभ्यंग करण्यासाठी तीळ तेल वापरावे.
Sir.jwarich pit tandlach pit v masur dalich pit lavlea tr chalel ka.karan besan v haldine cheharyavr futlulya yetat.❤
हो, चालू शकते. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Sir hair blood circulation vr vedio bnva
नक्कीच !
सर, खूप छान माहिती दिलीत. एक शंका म्हणजे उटणे लावण्यापूर्वी कोणते तेल लावावे ?
तीळ तेल लावू शकता. सिद्ध तेलाचे इतरही अनेक options आहेत. ते जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून लावू शकता.
धन्यवाद !!!
@@drtusharkokateayurvedclinic Thank you sir
Sir tumi amcha commentche reply deta tybaddal manapasun dhnyavadh.
आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
Bodymassege ni hoil ka kami
Nemk Pani kiti pyav divas Bharat Karan khup Jan boltat ki body hydrated rahnya sathi 7/8 litre Pani pyav
पाणी असं ठरवून पिऊ नये, आपल्याला जेवढी आणि जेव्हा तहान असेल तेव्हा त्या प्रमाणात पाणी प्यावे. हे आपल्या कामाचे स्वरूप, ऋतू इत्यादी नुसार बदलू शकते.
धन्यवाद !!!
Sir pcod vr upay sanga....
नक्कीच या विषयावर video बनवले जातील !
धन्यवाद !!!
Medicine ahe ka kahi weight loss sathi
Khup chan Ani saral upay sangitlat sir thank you so much 🙏
ही माहिती इतरांनाही पाठवा !
Stay Connected !
Keep Watching !
धन्यवाद !!!
Aanghol karayla tell kont vapraych
आंघोळीआधी तीळ तेल लावावे !
धन्यवाद !!!
तुमच्या हॉस्पिटल मध्ये उटणं भेटते का
सर माझे मेनोपोज नंतर खूप वजन आणि पोट वाढले आहे खूप घरगुती प्रयोग झाले डिप्रेशन येत आहे उपाय सांगा
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
kase banvayche utane
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. आयुर्वेद विषयक अशीच नवनवीन आणि शास्त्रीय माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!
खरज वज़न कमी होत का
Pan tel konte lavayche?
तिळाचे तेल लावु शकता !
Ya upaya nantar saban lau shakto ka sr
हो लावु शकता ! परंतु तशी गरज पडत नाही !
धन्यवाद !!!
माझे घुडघे खुप दुखतात व वजन वाढलेले आहे त्यासाठी मी पाई फिरणे व पायांचे काही व्यायाम करत आहे तर ते केले पाहिजेत का?
तुमचे विचार मला आवडले आहेत मी उपाय करून पाहीन धन्यवाद तरी मला उत्तर मिळाव् ही विनंती
Sir, तेल कुठलं वापरलं पाहिजे...??
अभ्यंगासाठी तीळ तेल वापरावे !
धन्यवाद !!!